समाधान भावा.... संगि बरोबरच लग्न कर.... मुबंईच्या पोरीवर भरवसा करु नको.... मुबंईच्या पोरी तुला कधी चुना लावतील याचा भरवसा नाही..रे भावा... संगि बिचारी गरीब आहे.. तिचा आवाज पण लय भारी आहे... 👌👌👌👌👌
👨❤️👨👨❤️👨👨❤️👨👨❤️👨सम्या भावा तिचा फोन आला तेव्हा तिला सागायचं निघ माघारी म्हणून जेव्हा ती तुला सोडुन गेली तेव्हा तु लय पळाला भावा तिच्या साठी पण.....जाऊदे आता संगी सोबत तु लय खुश राहशील भावा ......💞💞💞💞
सम्या भावा तु लग्न संगी बरोबरच कर...♥️ संगी चांगली मुलगी आहे रे.. आणि तिचा स्वभाव पण लय भारी आहे..आणि ती बोलायला पण भारी आहे. 👌सम्या भावा... तु तिच्याबरोबर च लग्न कर... आणि आम्हाला पण बोलव. ♥️ लग्नाला .... 🌹💞♥️
आपण कोणावरती प्रेम करतो हे महत्त्वाचे नाही अपल्यावर्ती कोण प्रेम करते ते पाहावे जो आपल्यावर्ती प्रेम करतो त्याचं मनापासून प्रेम असते आणि आपण त्याचीच सोबत द्यावी साम्य भावा संगी तुझ्या वरती प्रेम करते म्हेणजे तीच तुझ्या वरती खरं आणी मनापासून प्रेम आहे तिची सोबत कधीच सोडू नको अगदी खऱ्या आयुष्यात खर्या जीवनात
सम्या तू जर आता काही घोळ केला तर हात च जाईल अन धावत जाईल आपली संगी बरी है खर्च पेलणार नाही भो तुला मुम्बई चा अन संगी सोबत जर तू धोका केला तर बघ भो तू दुसरा बापू होशील 🤣
संगी पोरगी झाक हाय.....सम्यानं मुंबई वालीला प्रेमानं समजावून परत पाठवावं........ संगीसोबत ओळख करून.......संगीनं समजावून सांगावं........तिला........ इथून पुढचे एपिसोड अजून खतरनाक असतील.........बाब्याची कॉमेडी आजकाल दिसत नाही पवारसाहेब........ती पोरं लय रावडी....... एपिसोड चं टाईमिंग वाढवून प्लिज अजून जास्त दाखवत जा ना......#लव्ह यू गावाकडच्या गोष्टी टीम ❤️❤️❤️❤️🥰👌😃✍️💪💪👍
खरचं राव नितीन सर सलाम तुम्हाला कसं सुचतं राव तुम्हाला आम्ही पण हेच केलं दुसर्याला मध्ये घेऊन बोलणं केलं सगळ्या आठवणी जाग्या झाल्या पण समाधान एकनिष्ट नाही राव😍😍😍 संगी लय भारी तीचा अभिनय पण👌👌👌
चुका मान्य केल्यावर त्याला माफी द्यावी. चुक करून खोटं बोलत असेल तर आयुष्यातून हाकलून द्यायचं ते ही कायमचच. प्रेम यशस्वी होवो. समाधान साहेब, इकडे आड तिकडे विहीर, बघा आता कसा गुंता सोडवताय. संगीता च प्रामाणिक प्रेम. 👍👍
सम्या भावा मुंबईवाली जर त्या मुलाने धोका नसता दिला तर तुझ प्रेम कळलं नसत ती जर खरच तुझी असती तर ती तुला सोडून गेलीच नसती तू परत तिच्या नादी नको लागू... संगी तुझ्यावर खूप प्रेम करतेय तीला धोका देऊ नकोस
समाधान ती मुंबईची मुलगी कितीही गोड बोलली तरी तु तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको संगीताला कधीच धोका देवू नको खूप छान मुलगी आहे. असो आजचा भाग खूप आवडला.
आयला या ब्रेकअप वालीला पाव चार समाधान भावा खरच लग्न करायच असेल तर संगिता ताईशी च कर ऊत्कृष्ट एपिसोड नितीन सर आणि त्या समाधान आणि संगिता ताई च्या लग्नाला कोरी पाटी प्रोडक्शन च्या सर्व प्रेक्षकांना बोलवा 👌👍
सुंदर असा विषय सादर केला आहे आणि आपला समाधान भाऊ काय निर्णय घेतो ह्याची उत्सुकता लागून राहिली आहे. आता पुढल्या सोमवारची वाट आतुरतेने पाहत आहोत. अपेक्षा करतो की पुढच्या सोमवारी समाधान भाऊ योग्य निर्णय घेईल . All the best kori pati production.
समाधान भावा....
संगि बरोबरच लग्न कर....
मुबंईच्या पोरीवर भरवसा करु नको....
मुबंईच्या पोरी तुला कधी चुना लावतील याचा भरवसा नाही..रे भावा...
संगि बिचारी गरीब आहे..
तिचा आवाज पण लय भारी आहे...
👌👌👌👌👌
काय कंमेंट केलेय भारी👌👌👌😍
Yhu re full of d GM TV SSC
कायच भारी आवाज
घोघरा हाय
Khar ahe bhava
Kharay mazi pan hoti pan sevti mumbaichih na
Ghavla bivlana😯😕tar ajjibatt phone karu nko 😂tuji tu aai ghal😂😂😂
Har 1 friend kmina hota hai😂😂😂
barobar
संगी च प्रेम निरागस आहे, आता सम्या ची खरी कसरत राहणार, दिग्दर्शक जाणे काय होईल ते पण आम्हाला संगी आणि सम्या ला एकत्र पाहायला आवडेल
Hi
Khup chan
👌👌👌👌
संगीच डायलॉग लय जबराट हायत लगा.... संगी चा आवाज तर लय खतरनाक हाय...
I Like it
सगळे अआमच
आता सम्या चे लय अवघड आहे राव पण मस्त एपिसोड
गावाकडच्या गोष्टी कोणा कोणाला आवडतात त्यांनी Like 👍 करा
लाॅटरीच लागली काळ्या ची......😀😀😀😀😀
नितीनजी समाधान च लवकर समाधान करा नाही तर जीव जाईल बिचाऱ्याचा
😂😂😂
😂😂😝😝😝
👨❤️👨👨❤️👨👨❤️👨👨❤️👨सम्या भावा तिचा फोन आला तेव्हा तिला सागायचं निघ माघारी म्हणून जेव्हा ती तुला सोडुन गेली तेव्हा तु लय पळाला भावा तिच्या साठी पण.....जाऊदे आता संगी सोबत तु लय खुश राहशील भावा ......💞💞💞💞
😅😅घरी सांगायला काय नाय रं..😁😁 ! पण तुझी आय कातडं काढून वाळत घालील... 😝😝बापु एक नंबर👌👌
Ajibat phone karu nako 😆😆😆😅
ह्या एपिसोड मदे संगइ ची मैत्रीण च भाव खाऊन गेली. 😀😃😄
Samadhan bhava..Sangita shi Lagn kar ticyaishi.. 👌👌👌💐💐💐👍👍👍🙏🙏🙏
प्रेम मनावर करावं शरीरावर नाही.
Ek nambar episode aalay
समधनला चॉकोलेट पण हवंय आणि बिस्कीट पण 😂😂
Sangi aani samya 1no jodi
सम्या भावा तु लग्न संगी बरोबरच कर...♥️ संगी चांगली मुलगी आहे रे.. आणि तिचा स्वभाव पण लय भारी आहे..आणि ती बोलायला पण भारी आहे. 👌सम्या भावा... तु तिच्याबरोबर च लग्न कर... आणि आम्हाला पण बोलव. ♥️ लग्नाला .... 🌹💞♥️
भावा गावचीच बरी रे ..
तिची नाळ मातीशी जुडली आहे बघ,
तुजा संसार सुखाचा होईल,
संगीचा तडफदार स्वभाव, आवडला..👌
दिसण्यापेक्षा स्वभाव महत्त्वाचा आहे,
आयुष्यभर तेच राहत बघ भावा..
👍
बाकी ओव्हरऑल छान..👌👌
समाधान मन मे लढु फुटा 🙂🙂😊😊😊😊 fully super episode
वाघर लागलेली माहित असून सुद्धा त्यात जाऊन पडलेलं 😁😁😁😁😂😂😂
Top quality बिचारा समाधान
समाधान संगीता सोबत लग्न करून टाक मुंबईच्या पोरी चुना लावून जातील याचा भरोसा नाही
Love u all teem
गावाकडच्या गोष्टी
कोरी पाटी prodoction❤️❤️❤️❤️❤️
खुप छान सम्या भावा
समाधान भाऊ ऐश्वर्याने तुझा purpose रिजेक्ट केला होता विसरु नको तुझ्या साधेपणाला समझून घेणारी संगी आहे तिलाच आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवड♥️👍
आपण कोणावरती प्रेम करतो हे महत्त्वाचे नाही अपल्यावर्ती कोण प्रेम करते ते पाहावे जो आपल्यावर्ती प्रेम करतो त्याचं मनापासून प्रेम असते आणि आपण त्याचीच सोबत द्यावी
साम्य भावा संगी तुझ्या वरती प्रेम करते म्हेणजे तीच तुझ्या वरती खरं आणी मनापासून प्रेम आहे तिची सोबत कधीच सोडू नको अगदी खऱ्या आयुष्यात खर्या जीवनात
आपल ते प्रेम लोकच ते लपड
सम्या तू जर आता काही घोळ केला तर हात च जाईल अन धावत जाईल
आपली संगी बरी है खर्च पेलणार नाही भो तुला मुम्बई चा अन संगी सोबत जर तू धोका केला तर बघ भो तू दुसरा बापू होशील 🤣
Aaplyla sangi sarkhi mulagi pahije rav,...lai bhari,....
खूपच छान विषय आणि त्यावरील सादरीकरण संगी आणि सम्याचा अभिनय उत्तम नितीन सर सलाम तुम्हांला
Samya😄😄Nitinji Baher kadnanr samyala👍
प्रिय समाधान..💃वो बुलाती है मगर जानेका नहीं..❌🏃
जावा तुम्ही मी माझ्या खंबीर आहे या शब्दाची जान ठेव समाधान भाऊ काही झालं तरी तू लग्न संगिता वहीनी सोबतच कर आणि लग्नाला बोलव भाऊ 💑👌👌
nakkich bhava
समाधन तु खरा शाना आशीलत
मुंबई च्या पुरीला बोलु नको भावा
नाही तर संगीताला कळ तर
तुज काय खर नाही भावा 😊😊
Samadhan ki to nikal padi 🥳🥳🥳🥳🥳😁😁😁😁
संगी पोरगी झाक हाय.....सम्यानं मुंबई वालीला प्रेमानं समजावून परत पाठवावं........ संगीसोबत ओळख करून.......संगीनं समजावून सांगावं........तिला........ इथून पुढचे एपिसोड अजून खतरनाक असतील.........बाब्याची कॉमेडी आजकाल दिसत नाही पवारसाहेब........ती पोरं लय रावडी....... एपिसोड चं टाईमिंग वाढवून प्लिज अजून जास्त दाखवत जा ना......#लव्ह यू गावाकडच्या गोष्टी टीम ❤️❤️❤️❤️🥰👌😃✍️💪💪👍
👍👍👍👍
*Samya Adkla Ata Changlach* 😆😆😆😆😆😆
Nako Bhava Tension Gheu... 😰😰😰
खरचं राव नितीन सर सलाम तुम्हाला कसं सुचतं राव तुम्हाला
आम्ही पण हेच केलं दुसर्याला मध्ये घेऊन बोलणं केलं सगळ्या आठवणी जाग्या झाल्या
पण समाधान एकनिष्ट नाही राव😍😍😍
संगी लय भारी तीचा अभिनय पण👌👌👌
खरच संगी सारखी आयुष्यात बायको मिरायला पाहिजे...एकदम मस्त होता episad...👌👌👌👌
प्रेम ऐकाच मुलगी वर करा पण शेवट पर्यंत 💑💑💑💑💑💑
Shevatparyant mhanje 😁😁😁
आयला सम्याची तर लाटरी लागली राव....पण सम्या तू संगी शीच लग्न कर...खर प्रेम तेच आहे तुझं..👍👍
हा भाग एकच नंबर
Samaya Sangilach jiv ani tichasobatch lagian Karun takkk
चुका मान्य केल्यावर त्याला माफी द्यावी. चुक करून खोटं बोलत असेल तर आयुष्यातून हाकलून द्यायचं ते ही कायमचच.
प्रेम यशस्वी होवो.
समाधान साहेब, इकडे आड तिकडे विहीर, बघा आता कसा गुंता सोडवताय. संगीता च प्रामाणिक प्रेम. 👍👍
☠️☠️बुलती है मगर जानेका नही ☠️☠️
सम्या भावा मुंबईवाली जर त्या मुलाने धोका नसता दिला तर तुझ प्रेम कळलं नसत
ती जर खरच तुझी असती तर ती तुला सोडून गेलीच नसती
तू परत तिच्या नादी नको लागू...
संगी तुझ्यावर खूप प्रेम करतेय तीला धोका देऊ नकोस
डायरेक्टर साहेब समाधान चं दोनदोन दा समाधान करताय काय असं दिसतंय..😍😍😍
सम्या बग बाबा आता तुझं तू😜# love triangle❤
छान आहे मस्तच
सम्या भावा आपलं गावाकडं स्प्लेंडरच बरी उगाच पल्सर च्या नादि नको लागू..😂😂
कधी झालं होतं माझ्यासोबत एकदा आस, नितीन सर👍
माणूस अडचण समजू शकतो पण धोका जिव्हारी लागतो....👍 Ri8 sir
Same situation 😑
खूप छान
😜 😜 😜 इकडे आड तिकडे विहीर याचं ज्वलंत उदाहरण 😍 😍
आता एवढंच बास
समाधान राव ऐश्वर्याला नाही म्हणून सांग संगीता सोबत प्रेम कर कारण गावाकडच्या पोरी लय चागल्या सोभावाच्या असत्या
Samya bhava sangi ch prem khar aahe
बेटा मन में लाडू फुटा दोन दोन सम्या ची तर निकल पडी.
आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अस काम झालय सम्या च😁😁😁
😅😅😅😅
Samyachi agnipariksha ahe ata.....
@@ViveksindhuMotivation hya agniparikshet mitr kashe saath detat te pahayla majja yeil
@@sushilsawant6688 😂😂😂
संगीचं बोलनं खरं आहे
Superb sir vishay chan ghetlat tumhi, proud of you sir😊
Samadhan ऐश्वर्या बुलाती है मगर जाने का नही 🤣🤣
😂😂😂😂😂😂😂😜
माणूस अडचण समजून घेतो पण धोका जिव्हारी लागतो 🙏🙏🙏
Bhava, artha Kay hyacha?
मस्तच
प्रेमात विश्वास पाहिजे एक मेकांवर कुणाच्या सांगण्यावर विश्वास ठेऊ नये
खूप त्रास होतो खर प्रेम करणाऱ्याला
Khar ahe bhau....maji pn tich situation chalu ahe
@@maheshlavate3601 prem Khar asel tr घेईल समजून ती नको टेन्शन घेऊ प्रेमात या गोष्टी होतात तेव्हाच ते मजबूत होत ना
संगीला पुढील वाटचालीचा शुभेच्छा
हातात कॅडबरी असताना समोर आलेलं बिस्किट पण सोडवत नाही... सम्या😂😂
Lay 👇 bhari
भगवान देता हे तो छपर फाड के देता हे😋😋😋😋😋😋😋😋
देवाकडे हात जोडल्यावर तुच दिसतोस सम्या
आता लय झा।ल राव
ऐश्वर्या मोह माया आहे खरं प्रेम तर संगीता च करेल गावाकडची सम्या भावा विचार कर एकदा
काय भुललासी वरलीया रंगा
🙏🙏
Ek number episode ...
प्रेम हे कळायचा विषय नाही
माझ pn तसच झालय सम्या भावा
कडक एपिसोड
भारी
लय भारी
गेल्या काही एपिसोड मध्ये बापू चा डायलॉग नाही ऐकला
बप्पू आशील असशील
🙂👨👩👧👦
आई घातली....समाधानला तुमि चॉकोलेट हिरो केला राव.....समाधान वाटले
Bhau 1 no ajun yek new twist aali episode la
चांगल चाललं व्हत सम्याच, 💃💃💃ही आली नारद मुनी
फक्त सगिच
खूप छान
सत्य परिस्थिती दाखवली
धन्यवाद कोरी पाटी
काय राव आमचभी पहील प्रेम आठवन आल राव
लय भारी छान आपीसैड
संगीचाआवाज1नबंर
समाधान ती मुंबईची मुलगी कितीही गोड बोलली तरी तु तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको संगीताला कधीच धोका देवू नको खूप छान मुलगी आहे. असो आजचा भाग खूप आवडला.
संगी बर च लगीन कर सम्या
आवाज लय भारी हाय प्रेमळ💕💕 पन हाय
थँक्स बापू
आमचा समीर समाधान सारखा आहे 👌👌👌
Kiss मात्र लय भारी दिला राव संगीनं
वाजवा रे सम्याच
सम्या ची मज्जा खरड्या सोबत श्रीखंड पण आलंय😆😆😆
आयला या ब्रेकअप वालीला पाव चार समाधान भावा खरच लग्न करायच असेल तर संगिता ताईशी च कर ऊत्कृष्ट एपिसोड नितीन सर आणि त्या समाधान आणि संगिता ताई च्या लग्नाला कोरी पाटी प्रोडक्शन च्या सर्व प्रेक्षकांना बोलवा 👌👍
Super Duper Samya
मस्त एपिसोड होता हा नितीन सर
एकीकडे गुलाबजाम तर दुसरीकडे रसगुल्ला. सम्या 😂😂
संगी आपल्याला लई आवडते ती दिसते पण साधी राहते पण साधी
समाधान फसला बाबा तु
संगी ची मैत्रीण एकदम कडक सीमा विषय गंभीर आहे तिचा ....बापु 😎😎😎👌👌
Samya gela comyat 😉😜😜😂😂😂😂
गुंतला सम्या आता 😍😍😍😅
Super
सुंदर असा विषय सादर केला आहे आणि आपला समाधान भाऊ काय निर्णय घेतो ह्याची उत्सुकता लागून राहिली आहे. आता पुढल्या सोमवारची वाट आतुरतेने पाहत आहोत. अपेक्षा करतो की पुढच्या सोमवारी समाधान भाऊ योग्य निर्णय घेईल .
All the best kori pati production.
संगीचा अभिनय उत्तम आहे ....