गावाकडच्या गोष्टी|भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 705

  • @gr8abhi
    @gr8abhi 5 ปีที่แล้ว +105

    ह्या भागातील ३ गोष्टी अत्यंत महत्वाच्या
    १) माणसाला जी गोष्ट हवी असते, पण जेव्हा त्याला ती मिळत नाही तेव्हा तो बुद्धीसुध्दा गहाण ठेवू शकतो (अंधश्रद्धा, अंधभक्ती, भ्रष्टाचार ई.)
    २) मैत्री जेव्हा निर्मळ आणि खरी असते, तेव्हा काय बरोबर किंवा काय चूक हे पाहिलं जात नाही (मित्राचं काहीही करून भलं व्हावं हाच एकमेव उद्देश असतो, आणि अशी मैत्री बहुतेक काल्पनिकच..😢)
    ३) दुसऱ्याला पाण्यात पाहणं हा माणसाचा स्वभाव धर्मच पण जेव्हा दुसऱ्या साठी खड्डा खोदला जातो त्यात आपण सुध्दा कधी ना कधी पडणार हे नक्की

    • @PratikShaha16
      @PratikShaha16 5 ปีที่แล้ว +4

      Khup chan abhyas ahe sir tumcha... Nice thoughts...👍😊

    • @sahdevpawar2437
      @sahdevpawar2437 4 ปีที่แล้ว

      Xgb

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  5 ปีที่แล้ว +346

    पोर कशी यातुन बाहेर पडणार बघूया पुढच्या भागात..हा भाग आवडला असेल तर नक्की आवर्जून पुढे पाठवा..!

    • @raviterve9648
      @raviterve9648 5 ปีที่แล้ว +1

      Kk सर

    • @santoshjagtap2286
      @santoshjagtap2286 5 ปีที่แล้ว +2

      चांगला भाग आहे आजचा अंधश्रद्धा म्हणजे काय असते ते हया भागामधे सगळ्यांना शाळकरी मुलांना समजेल.

    • @abhishekhake7034
      @abhishekhake7034 5 ปีที่แล้ว +1

      Lavkar patava mg bhag

    • @Yogeshghule1137
      @Yogeshghule1137 5 ปีที่แล้ว

      Kori Pati Productions madhe mala kam karaych sir

    • @ganeshgondkar9823
      @ganeshgondkar9823 5 ปีที่แล้ว

      Nakki sir

  • @sagarranpise7996
    @sagarranpise7996 5 ปีที่แล้ว +84

    आज पर्यंतच्या भागांपैकी हा एक उत्कृठ भाग आहे, निलेशच्या मनाची झालेली द्विधा मनस्थिती अन आपण केलेल्या कृतीचा झालेला पश्चाताप हे सगळ तुम्ही लीलया मांडले आहे, येणाऱ्या उर्वरित भागामध्ये आपण कथेचा शेवट खूप मार्मिकपणे करणार यात काही शंकाच नाही. मनोरंजनासोबत तुम्ही समाज प्रबोधन करत आहात म्हणूनच तुमची ह्या web series ने लोकांचा हृदयामध्ये इतरांपेक्षा वेगळे स्थान केले आहे. नितीन सर तुमचे व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तितके कमीच आहे . तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.....

  • @coolashutosh5966
    @coolashutosh5966 5 ปีที่แล้ว +61

    समाजाला लागलेली सर्वात मोठी कीड 😢😢आंधश्रद्धा😢😢
    या गोष्टींमुळे आपण मागे राहिलो..
    कडक मस्त खूप भारी भावांनो..

  • @samdhule9939
    @samdhule9939 5 ปีที่แล้ว +88

    खूपच छान एपिसोड होता 1 लाईक नील्याच्या माणुसकी साठी👇

  • @sagarghatal6493
    @sagarghatal6493 5 ปีที่แล้ว +15

    बाब्याचा कडक डायलॉग :- " आरे पोरी लय मतलबी असत्यात " 😂😂😂

  • @shubhampawar1927
    @shubhampawar1927 5 ปีที่แล้ว +10

    कोटी रुपये खर्च करून काढलेल्या मराठी चित्रपटाला सुद्धा आजच्या एपिसोड ची सर येणार नाही....... अप्रतिम 👌👌

  • @aamirsshaikhofficial7733
    @aamirsshaikhofficial7733 5 ปีที่แล้ว +32

    😰😰डोळ्यात पाणी आनल राव 😰😰
    Super episode next monday wait for episode super super super heart touching video

  • @ajitzori5871
    @ajitzori5871 5 ปีที่แล้ว +20

    काय acting केली निल्यान डोळ्यात पाणी आलं 😀😀
    मस्त.....👌👌👌

  • @jaydipmulik9474
    @jaydipmulik9474 5 ปีที่แล้ว +66

    आमच्या आईनं चुलतील आजारी पाडलेली,,😂😂😂

  • @sagargaikwad1475
    @sagargaikwad1475 5 ปีที่แล้ว +33

    एक प्रेक्षक म्हणून आपल्या गावाकडच्या गोष्टी या वेबसिरीज च जितक कौतुक कराव तितक कमीच.....शाळेतील पोर असो किंवा गावातील लोक एक सुंदर कथानक तुम्ही सादर करताय हे फार कौतुकास्पद......
    नितीन सर.....गावाकडच्या गोष्टी चे भाग प्रसारित होताना इतर कथांचा जेव्हा प्रोमोशनल भाग दाखवला जातो त्यामुळे कुठेतरी गावाकडच्या गोष्टी हे कथानक भरकटले जाते असे वाटत होते......आज गावाकडच्या गोष्टी म्हणजे आम्हा प्रेक्षक वर्गासाठी जिव्हाळ्याचा विषय होऊन बसलाय ..........आजचा भाग खुपच छान होता यात दुमत नाही

  • @anilban60
    @anilban60 5 ปีที่แล้ว +5

    गावाकडच्या गोष्टी पाहताना आज... खरच अंतरंगातून गलबलून आलं.. डोळे पाणावले.. 😢😢😢 👍👍👌👌👌

  • @yash5786
    @yash5786 5 ปีที่แล้ว +3

    नितीन सर ह्या सिजन मधील सर्वात उत्कृष्ट भाग आहे हा .खूप आवडला आहे.पुढील भागाची आवर्जून वाट पाहत आहोत ..शुभेच्छा

  • @vikrampawar3430
    @vikrampawar3430 5 ปีที่แล้ว +35

    कोरीपाटी नेहमीच 1 नंबर👌👌😍

  • @anilbhosale4160
    @anilbhosale4160 5 ปีที่แล้ว +14

    खूप छान
    भावनिक निल्या आणि गरीब गण्या यांची भेट .......
    नि:शब्द.......

  • @dr.chetankumarlaman2552
    @dr.chetankumarlaman2552 5 ปีที่แล้ว +2

    Sujata maaam kharach khup suruwat aahe acting full natural vatate kharach khup chhan sujata patil maam

  • @Vaibhavsartape
    @Vaibhavsartape 5 ปีที่แล้ว +14

    ह्या पर्वा तील सगळयात अप्रतिम भाग
    अंगावर शहारे आणणारा....

  • @jadhavvithoba41
    @jadhavvithoba41 5 ปีที่แล้ว +4

    Nitin sir Salute ahe tumhala, aaj cha episode nehmisarkhach lay bhari, so emotional Radval ki

  • @महेशकदम-ध9म
    @महेशकदम-ध9म 5 ปีที่แล้ว +3

    मनं सुनं झालं राव मला माहित होतं तुम्ही चांगलं काही तरी दाखवणारं ते एक नंबर यार.....🙏
    वाट बघतो पुढच्या भागाची...💘

  • @nirajankolkar383
    @nirajankolkar383 5 ปีที่แล้ว +24

    सर मनाला चटका लावणारा हा एपिसोड होता त्यातून समजलं पाहिजे कि जात पात काही नसत शेवटी माणूस तो माणूसच आहे सर खरंच अजून चांगले एपिसोड बनवा तुमच्या टीम ला खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @amoltawade5255
    @amoltawade5255 5 ปีที่แล้ว +2

    तुमचं सगळंच उत्कृषट असते..लेखन ,अभिनय..... एकदम भारी... episode कायमचा स्मरणात राहील

  • @Jadhavar1212
    @Jadhavar1212 5 ปีที่แล้ว +4

    Team Koripati, lay lay bhari episode hota aajcha.. waiting for next part.. 🤟

  • @aniketpatil9879
    @aniketpatil9879 5 ปีที่แล้ว +5

    मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे ही....निशब्द केलंत सर तुम्ही सर्वांनी....🙁
    Episode Bhariii Hotaa....Main mhnj Suspense Ekch Number ahe.

  • @akshaypawar8754
    @akshaypawar8754 5 ปีที่แล้ว +2

    गावाकडच्या गोष्टी मधील आतापर्यंतच्या भागापैकी सर्वात जास्त आवडलेला हा भाग आहे... ❤️

  • @sunilgaikwad6424
    @sunilgaikwad6424 5 ปีที่แล้ว +17

    चुलत भाऊ गण्या ची खूप आठवण आली,किती वर्षे झालीत मी त्याच्याशी बोललो नव्हतो,आज त्याची खूप आठवण आली,त्याला फोन करून खूप बोललो,मन हलकं झालं..........थँक्स टीम कोरी पाटी

  • @sidhantzanjare2054
    @sidhantzanjare2054 5 ปีที่แล้ว +2

    खरंच हा एपिसोड खूप छान होता मैत्रीच महत्व आणि अस्तित्व ठळकपणे दिसून आल. सर्व कलाकार सहकारी आणि कोरीपाटीच अभिनंदन.
    प्रमुख अभिनंदन नितीन सर... आज तुमच्या ह्या कामगिरीची खूप चर्चा होत आहे. आणि ह्या पेक्षा जास्त चर्चा आणि भरभराटीचे जीवन तुम्हाला आणि आपल्या कोरीपाटी ला मिळावं हीच इच्छा बाळगतो...

  • @ajitgotpagar6979
    @ajitgotpagar6979 5 ปีที่แล้ว +5

    nice episide
    सर्वांनी छान अभिनय केला,
    विशेष म्हणजे गण्याच्या आईचे बोलणे ऐकून रडूच आले .
    सर्वांना शुभेच्या.....

  • @shivajikolape714
    @shivajikolape714 5 ปีที่แล้ว +2

    खूपच छान मजा आली निलेशची तळमळ आणि माणुसकी दिसून आली नितीन सर सलाम तुम्हाला

  • @anilpatil7223
    @anilpatil7223 5 ปีที่แล้ว +2

    Tarun pidi la inspire karnyache kam namud pane kartayt pawar saheb..👌😘

  • @aforabhishek8974
    @aforabhishek8974 5 ปีที่แล้ว +8

    गावाकडच्या तरुण पिढीला शिकवण देण्यासारखं एपिसोड होता हा...कारण आजकाल cricket सारख्या खेळात जिंकण्यासाठी देव देवस्की करनारे तरुण भरपूर आहेत

  • @amolgborule1944
    @amolgborule1944 5 ปีที่แล้ว +3

    खूप छान एपिसोड
    Heart Touching ..!

  • @raviterve9648
    @raviterve9648 5 ปีที่แล้ว +60

    बरोबर आहे निल्या देवरशी घालण्या पेक्ष्या अभ्यास केलेला बरा

  • @anilsuse7125
    @anilsuse7125 5 ปีที่แล้ว +4

    एक नंबर निल्या...
    तुला गरीबांची जाणीव आहे म्हणायचं

  • @arararar9029
    @arararar9029 5 ปีที่แล้ว +9

    निल्या आणि वैशालीची मात्र जोडी तुटू देऊ नका यांच्यातल प्रेम असेच राहुद्या काल आलेल्या गण्याला आमच्या निल्या भावाची वैशाली सोबत नाक दाखवू

  • @nishantjambhulkar3168
    @nishantjambhulkar3168 5 ปีที่แล้ว +7

    मी Netflix चा फॅन आहे. पण आज त्याही पेक्षा गावाकडच्या गोष्टीचा फॅन झालो.😳😳

  • @shankarmore7616
    @shankarmore7616 5 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त
    मनाला चटका लावणारा भाग
    डोळ्यात पाणी आलं राव!
    कोरी पाटी चे मनापासून आभार
    आतापर्यंत चा सर्वत्कृष्ट भाग
    पुढच्या भागाची आतुरता राहील

  • @ajaysomvashe5884
    @ajaysomvashe5884 5 ปีที่แล้ว +3

    एक नंबर एपिसोड डोळ्यात पाणी आलं 😥👍

  • @shrikantsase3759
    @shrikantsase3759 5 ปีที่แล้ว +1

    छान एपिसोड ....✌ ✌

  • @sanjaykadam5352
    @sanjaykadam5352 5 ปีที่แล้ว +2

    Ya bhagachi katha khup Chan Hoti
    Sujan Tai cha act khup khup chan zalay 👍👍☺️

  • @vijaysalunkhe3146
    @vijaysalunkhe3146 5 ปีที่แล้ว +2

    Mast dada- najuk vishay ghetlaat,, gavakde asa khup घडतंय,....मस्त......

  • @boom_boom_fire_
    @boom_boom_fire_ 5 ปีที่แล้ว +2

    Acting khup jabardast keli nilesh ne.. awesome raday ala aaj

  • @prabhakardevkar9084
    @prabhakardevkar9084 5 ปีที่แล้ว +2

    हा bhag खुपच वेगळा आहे, आपण योग्य विषय मांडलाय

  • @ankushkharpude6561
    @ankushkharpude6561 5 ปีที่แล้ว +2

    Superhit episode

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 5 ปีที่แล้ว +2

    हे बघून शाळेतील आठवणी जाग्या झाल्या superb video 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 5 ปีที่แล้ว +5

    सर आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता ..त्यातल्या गण्याची परिस्तिथी खुप जणांची आहे/ असते सर ....त्यावर तोच मात करतो ज्याच्या मनगटात जिद्द चिकाटी संयम आहे.... उदाहरणार्थ आयएएस अधिकारी ( IAS OFFICER) RAMESH GHOLAP ( SIR) .....
    नितीन सर खूप छान एपिसोड होता ..., आणि वैशाली ही फक्त निलेश चीच खास मैत्रिण आहे हे १००% खरंय ...
    त्यांची नावे माझ्या आयुष्यातील माझ्या मित्राचं आणि त्याच्या girlfriend Ch aahe sir ...
    खूप छान नाव पण निवडलेत 👌👌👌👌👌👍👍

  • @vijay69883
    @vijay69883 5 ปีที่แล้ว +7

    डोळ्यात पाणी आलं ,नितीन भाऊ 😢😢😢😢👌

  • @ganeshlad2016
    @ganeshlad2016 5 ปีที่แล้ว +5

    खरंच नितीन पवार सर मानलं तुम्हाला आज पर्यंत चा सगळ्यात भारी एपिसोड.... निल्या बाब्या आणि गोट्या नी एक नंबर काम केले आहे .सलाम 🙏🙏❤❤❤

  • @maheandrpatil5136
    @maheandrpatil5136 5 ปีที่แล้ว +5

    अंधश्रद्धेवर मी पण विश्वास ठेवत नाही पण निल्याने जे केलं चुकीचं आहे पण निल्याला त्याची चूक कळली आणि तो खरच मायाळू आहे त्याने गण्याची परिस्थिती लक्षात ठेवून झोपा उचलला तो खूप चांगला आहे
    पुढच्या भागाची वाट आम्ही पाहणार लवकर दाखवा

  • @ganeshkasbe9834
    @ganeshkasbe9834 5 ปีที่แล้ว +8

    खरचं राव आपल्या आवडत्या व्यक्तीला दुसऱ्या सोबात बागितल्यवर खुप त्रास होतो 😔😔

  • @SaiGaragetools
    @SaiGaragetools 5 ปีที่แล้ว +3

    आज पर्यंत झालेल्या एपिसोड पैकी मनाला भिडणारा भाग ,निळ्याची गण्या प्रति असणारी काळजी अन घालमेल 1 माणूस म्हणून खूप काही सांगून जाते , आजच्या जगात हेच चाललयं ,कोणाच्या पुढे जायची धमक नसेल तर त्याच्या मार्गात काटे पेरायचे ... खूप छान एपिसोड 🙏🙏🙏🌷

  • @aniketsurya.3523
    @aniketsurya.3523 5 ปีที่แล้ว +4

    एकाचवेळी अंधश्रद्धा, जातीयता आणि मैत्री या गोष्टी प्रकाशझोतात आणल्या... "GREAT"

  • @jivhalafilmschandrakantlondhe
    @jivhalafilmschandrakantlondhe 5 ปีที่แล้ว +2

    एक नंबर दोन्हीशेंडे

  • @madhavhanumane9184
    @madhavhanumane9184 5 ปีที่แล้ว +2

    Mast mudda uchlala rav 👍👍

  • @vivekmali2349
    @vivekmali2349 5 ปีที่แล้ว +2

    निशब्द.... 🙌 🙌 🙌

  • @sujitwarkari5871
    @sujitwarkari5871 5 ปีที่แล้ว +2

    नात्यापलिकडची मैत्री जीवनातील खरच एक पैलु आहे .निलेश गणेश ग्रेट मैत्री

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150 5 ปีที่แล้ว +4

    खूप अप्रतिम भाग, अप्रतिम दिग्दर्शन आणि अभिनय👌👌👌

  • @TusharK0994
    @TusharK0994 5 ปีที่แล้ว +2

    Kharch Khup Chan Vishay Nivdla ahe God bless you as always.

  • @prakashlonar8852
    @prakashlonar8852 5 ปีที่แล้ว +1

    Ha bhag pahatana dole apoaap bharun aale .....👌👌👌khup chan

  • @sushantbugade8957
    @sushantbugade8957 5 ปีที่แล้ว +1

    सामाजिक प्रबोधनाचं आणखी एक पाऊल ..... कोरी पाटी प्रोडक्शन 💐💐

  • @nileshbansode2616
    @nileshbansode2616 5 ปีที่แล้ว +1

    खरच आपलं माणूस दुसर्या सोबत पाहिल्यावर खुप त्रास होतो राव सर .....मस्त आहे पुढील भाग लवकर अपलोड करा सर वेड लावलं राव तुम्ही

  • @Maheshpawar7001
    @Maheshpawar7001 5 ปีที่แล้ว +3

    अंगावरती शहारे येणार हा एपिसोड होता हा ,,, पण 56 वा भाग सुंदर होता नितीन सर। 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nileshrao6516
    @nileshrao6516 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान होता भाग.. पुढच्या भागाची वाट पाहत आहोत मी आणि माझा पूर्ण परिवार...

  • @surajshelar4765
    @surajshelar4765 5 ปีที่แล้ว +2

    1 no episode....khatrnak....aturta next episode chi ......mst nitin sir 👍🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @DRNews715
    @DRNews715 5 ปีที่แล้ว +1

    खूप चांगल्या गोष्टी आहेत हृदयाला टच करणाऱ्या बेस्ट ऑफ लक आणि तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा

  • @rohitchandilkar3278
    @rohitchandilkar3278 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान होता आजचा भाग 👌👌👌👌👌👌

  • @rahulmohite2291
    @rahulmohite2291 5 ปีที่แล้ว +2

    छान होता एपिसोड..✌️
    ग्रेट वर्क आणि एक लाईक नील्याच्या माणुसकी साठी 👍🙏✌️

  • @dhanajidalavi5984
    @dhanajidalavi5984 5 ปีที่แล้ว +4

    मनाला भिडून टाकणारा आजचा भाग होता... very nice... Keep waiting for the next episode...

  • @LalaMote4
    @LalaMote4 5 ปีที่แล้ว +2

    खुपच मस्त भाग होता. माणूसकी व मित्र प्रेम यामध्ये दिसून येते.

  • @gauravpawar64
    @gauravpawar64 5 ปีที่แล้ว +2

    नेहमप्रमाणेच अप्रतिम काळजाला भिडणारा एपिसोड
    यातल्या कॅरॅक्टर मधी प्रत्येक जण जगतो

  • @snehalbankar3501
    @snehalbankar3501 5 ปีที่แล้ว +2

    Manala sparsh karun geyla ha episode ...khupch sundar

  • @abhishekbotre5725
    @abhishekbotre5725 5 ปีที่แล้ว +2

    बाब्या निल्या गोट्या एक दिवस नक्कीच
    परश्या सल्या बाळ्या सारखे सैराटस्टार होणार
    All the best Actor......

  • @sudarshannetake5440
    @sudarshannetake5440 5 ปีที่แล้ว +4

    saglayt bhari episode in history of web serise

  • @sagarchavan8011
    @sagarchavan8011 5 ปีที่แล้ว +10

    पहिल्यांदा डोळ्यात पाणी आणलं 👌👌👌 मस्त होता भाग आजचा

  • @nishikantkhambe1989
    @nishikantkhambe1989 5 ปีที่แล้ว +2

    निलेश ची acting एक नंबर , खरचं अभ्यास करायला हवा होता निलेश ने........

  • @fantasycrix1137
    @fantasycrix1137 5 ปีที่แล้ว +4

    शिक्षकाची भूमिका भारी आहे.

  • @nikhilchavan8821
    @nikhilchavan8821 5 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त डोळ्यात पाणी आले राव😉😭😭😭😭

  • @shridharambhure8025
    @shridharambhure8025 5 ปีที่แล้ว +1

    मला वाटतं तीनिही पर्वातला हा सर्वात महत्त्वाचा आणि उत्तम भाग आहे...नितीन सर खूप धन्यवाद आणि शुभेच्छा....btw nilya la Misha futlyat🤪

  • @mavlanidar8474
    @mavlanidar8474 5 ปีที่แล้ว +2

    या पर्वातील अप्रतिम भाग.

  • @pramod_07
    @pramod_07 5 ปีที่แล้ว +2

    निल्यान मस्त acting केली सुपर 🙏

  • @Ram.21.
    @Ram.21. 5 ปีที่แล้ว

    मास्तर साठी एक लाईक तर बनतोच 🙏🙏🤗🤗

  • @rishishinde1002
    @rishishinde1002 5 ปีที่แล้ว +2

    पुन्हा ह्रद्य पिळवटुन टाकणारा प्रसंग आणि पुन्हा डोळ्यांतुन पाणी. 😊

  • @ADHIRA1485
    @ADHIRA1485 5 ปีที่แล้ว +2

    Kadakkkk re 1 no

  • @desai9056
    @desai9056 5 ปีที่แล้ว +2

    आज नील्या अन वैशाली च्या lovestory मध्ये लई twist वाढविला राव तुम्ही
    मस्त वाटल
    पण बापू काय दिसला नाही राव आजच्या एपिसोड् मध्ये miss you बापू

  • @desai9056
    @desai9056 5 ปีที่แล้ว +1

    thanku नितीन सर मस्त वाटतात तुमच्या मनातील कल्पना

  • @vkarale46
    @vkarale46 5 ปีที่แล้ว +1

    मन सुन्न झालं, कसं काय तुम्ही अश्या खोलवर समाजात रुजलेल्या प्रश्न त्याचे आकलन करून उत्तर मांडता खरंच तुम्ही सर great आहात ,waiting part 2

  • @rohinigadekar9003
    @rohinigadekar9003 4 ปีที่แล้ว

    खुपच भारी आहे अंधश्रदा तस करायच्या ऐवजि अभ्यास करार पाहिजे हुता नील्याच्या भावनिक तेला सलाम 👏👏👍👍👌👌

  • @prashantmandre3558
    @prashantmandre3558 5 ปีที่แล้ว +4

    जि. प. शाळेतील शिक्षकांची आठवण झाली. अशीच सर्वाना समोर लायकी काढायचे त्यामुळे zp शाळेतील मुलांना छोटे मोठी अपयश जिव्हारी लागत नाही.

  • @kshy7779
    @kshy7779 5 ปีที่แล้ว +4

    किती एपिसोड नंतर मी लाईक केल एपिसोड मोठा बनवा

  • @rdhinde
    @rdhinde 2 ปีที่แล้ว

    तुमचा प्रत्येक कलाकार एकदम नैसर्गिक अभिनय करतो राव.निल्या गण्या भावुक करून टाकलं र भावा.

  • @swapnalimandhare8128
    @swapnalimandhare8128 5 ปีที่แล้ว +1

    काळजाला भिडणारा एपिसोड होता सर👌....next part Sathi excited...

  • @sandeepgovande8377
    @sandeepgovande8377 5 ปีที่แล้ว +1

    आतापर्यंतचा अप्रतिम भाग. खुप छान कोरी पाटी टिम

    • @govindawaghmare2643
      @govindawaghmare2643 5 ปีที่แล้ว

      खुप सुंदर सर हा sms खुप गरजेचा आहे

  • @MrAkash-sm7jb
    @MrAkash-sm7jb 5 ปีที่แล้ว

    खूप भारी रोल केला निलेश चा
    आवडला मला खूप...
    खूप भावूक झालो हा एपिसोड बघून

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 5 ปีที่แล้ว +2

    खूपच मस्त नितीन सर मुल तर एक नंबर काम करतात
    अश्या गोष्टी दाखवता की डोळ्यात पाणी येते

  • @onkartak3551
    @onkartak3551 5 ปีที่แล้ว +1

    ☝1ch no. Vishay asto tumcha.
    Mast😊👍

  • @akshaykasbe3138
    @akshaykasbe3138 5 ปีที่แล้ว +2

    Nitin sir dolyat pani aal
    👌👌👌👌

  • @shubhamdhadve8121
    @shubhamdhadve8121 5 ปีที่แล้ว +1

    1 no. nilesh bhava . tuch khara hero

  • @adhikgurav6093
    @adhikgurav6093 2 ปีที่แล้ว

    खरच तुम्ही खूप सुंदर मालिका बनवली आहे देव तुम्हाला खुप यश व भरभराठी देवो हीच ईश्वर चरणी प्रारथणा

  • @dineshshelar5246
    @dineshshelar5246 5 ปีที่แล้ว +1

    नितीन सर आपण खूप मोलाचे संदेश देणारे एपिसोड बनवतात. Hats off to you.

  • @vishnujadhav9236
    @vishnujadhav9236 5 ปีที่แล้ว +2

    Ek number acting nilesh😍😍😍

  • @hemantkadam4171
    @hemantkadam4171 5 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान विषय घेतला आहे, आणि विषयाची मांडणी देखील मस्त आहे 👌👌👌👌