Vilasrao Deshmukh मुख्यमंत्री असताना नागपूर अधिवेशन काळात लावणी पाहणाऱ्या विलासरावांना एक फोन आला...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 266

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 ปีที่แล้ว +71

    विलासराव देशमुख साहेब म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्त्व , लवकर गेले साहेब.

  • @ishowspeedreacts1551
    @ishowspeedreacts1551 ปีที่แล้ว +255

    मराठवाड्यातील सर्वात मोठे नेते त्यापैकी एक विलासराव देशमुख🙏

  • @अभिजीतहिंदुत्ववादी

    गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख हे जिवलग मित्र होते आम्हा मराठवाड्यातील लोकांना खऱ्या नेत्यांची आठवण येते. 🙏🙏

    • @madhavgokeoke9631
      @madhavgokeoke9631 ปีที่แล้ว +31

      पण मराठवाडया साठी इतके मुख्यमंत्री होऊन गेले काहीच प्रगती नाही केली खरी प्रगती मुबंई आणि पश्चिम महाराष्ट्र आमचा विदर्भ सुद्धा मागे

    • @macdeep8523
      @macdeep8523 ปีที่แล้ว +4

      1999-2007 , he was FSI CM , he made lot of billionaire builders , by distributing FSI in Mumbai region from 99 to 2007 and acquired thousand of acer land in Navi Mumbai , Kharghar he had biggest land parcel , in his era corruption and debt on Maharashtra reached to highest level , all debt gone in as corruption to outside green account of monsters

    • @SantoshJadhav-wh3dj
      @SantoshJadhav-wh3dj ปีที่แล้ว +5

      मैत्रीची आठवण आजही येते आम्हाला

    • @maheshmadrewar6494
      @maheshmadrewar6494 ปีที่แล้ว +5

      एक साधा रस्ता झाला नाही लातुर जिल्ह्यात तेव्हां पाण्याची सोय नाही मगं काय उपयोग

    • @hariramgiri4359
      @hariramgiri4359 ปีที่แล้ว +2

      Always with Vilasrao saheb and Gopinath munde saheb 💞

  • @sagarbhosale669
    @sagarbhosale669 10 หลายเดือนก่อน +15

    Great decision ever...
    आज काल अशी मैत्री कोठे पाहायला मिळत नाही... सर्व जण स्वतःचा फायदा कसा होईल हेच पहात असतात...

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 10 หลายเดือนก่อน +22

    महाराष्ट्रात एकही विरोधक नसलेला नेता म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब.. विरोधी पक्षात असलेले नेते पण त्यांचे चाहते होतेm.❤

  • @ketannikam6984
    @ketannikam6984 10 หลายเดือนก่อน +14

    स्व.विलासराव देशमुख यांच्यासारखा लोकनेता (मुख्यमंत्री) पुन्हा होणे नाही "ना भूतो ना भविष्यतो"♥️🌍🙏

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv ปีที่แล้ว +96

    जबरदस्त नेते होते विलासराव देशमुख सलाम

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +160

    विलासराव म्हणजे रुबाबदार व्यक्तिमत्व!!🙏 विलासराव होते म्हणून ‘अण्णा’ वाचले, नाही तर दिल्लीच्या ‘रेवडीलाल’ने त्यांना शहिदच केले असते. पठ्ठ्या उपोषण सोडूच देत नव्हता!😁😁😁

    • @ashwinijadhav6978
      @ashwinijadhav6978 ปีที่แล้ว +2

      🙋😬😬😬🙏

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว

      @@ashwinijadhav6978 👋😁🙏

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 ปีที่แล้ว +2

      👍

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว

      @@gopaladamande8649 🙏🙏🙏

    • @narayan521
      @narayan521 ปีที่แล้ว +2

      ​@@Khavchat खवचत ओळखल का, आणि दिसत नाही राव आजकाल

  • @sandeeppunekar3943
    @sandeeppunekar3943 ปีที่แล้ว +10

    मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांचे विरोधक सुद्धा चाहते होते
    सर्वांना सोबत घेऊन चालणारे महाराष्ट्रामध्ये असे मुख्यमंत्री आतापर्यंत झाले नाहीत असे मला तरी वाटते

  • @gyaniresearchpune3830
    @gyaniresearchpune3830 ปีที่แล้ว +142

    मराठवाड्याची शान विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे अभिमान आहे मराठवाड्यात जन्म घेतला .

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 ปีที่แล้ว +105

    अतिशय दिलदार माणूस❤

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb ปีที่แล้ว +25

    तो मित्र फोन आला 100% मुंडे साहेब असतील किंवा त्या आमदार ज्याने फोन केला त्याच्या मागे साहेब असतील, कारण विलासराव व मुडे साहेब पक्के दोस्त, कपटीपणा दोन्ही लोकात नाही होता.

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 ปีที่แล้ว

      आहो पवार साहेबांनी पण सुत्र हलवली असं सांगितलं त्यानी...

    • @शेतकरीपुत्र-भ9ध
      @शेतकरीपुत्र-भ9ध 4 หลายเดือนก่อน

      बरोबर... याच मैत्रीत ब्राह्मणी काव्यानी खडा टाकला

  • @ddmaharashtra1459
    @ddmaharashtra1459 ปีที่แล้ว +58

    मैत्री महत्वाची आज असे मित्र होणे शक्य नाही.

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 ปีที่แล้ว +4

    अगोदर मित्र नंतर व्यवसाय म्हणून निवडलेल्या पत्रकारिता मग पहिल्या मित्रत्वाची पाठ राखली हे अत्यंत योग्य आहे.

  • @prembajaj5944
    @prembajaj5944 ปีที่แล้ว +26

    माझे आवडते नेते होते विलासरावा सारखा नेता अजून पाहिला नाही मी लातूर जिलहा मधिल विलाससराव चा फॅन आहे

  • @ganesh-by9hd
    @ganesh-by9hd ปีที่แล้ว +15

    खरा पत्रकार 👍🏻आणी आताचे पत्रकार कुठं शासकीय कोट्यातुन घर मिळेल म्हणून मागेपुढे करतात.

  • @Kishore_Da04
    @Kishore_Da04 ปีที่แล้ว +10

    ताई ,
    तेलंगणा मध्ये जे डॉ. बी. आर. आंबेडकर यांची मूर्ती आणी सचिवलाय व तेथील सरकार याबद्दल स्पष्ट कळेल असा एक व्हिडिओ बनव ❤🙏🏻

  • @criccrazyman4847
    @criccrazyman4847 ปีที่แล้ว +17

    विलासराव असते तर 2014 मध्ये देवेंद्र जी कधीच मुख्यमंत्री झाले नसते..!
    आता तर आमच्या नागपूर आणी विदर्भात चांगली कामे सुरू आहेत पण आम्हाला विलासराव ह्यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच भरभरून दिलं हे अभिमानाने सांगावंस वाटत...!
    ह्या उलट "आदर्श" मुख्यमंत्री आणी साडे तीन जिल्ह्याच्या, सदैव भावी प्रधानमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काहीही दिलं नाही..!

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 3 หลายเดือนก่อน +1

      Tari ajun punyat yeto kamala 😂😂

    • @ravishep768
      @ravishep768 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@ajaydarekar7323Maharashtra lutla mhanun yeto. 3 jilha baher paksh Gela ka bhavi pm cha. Magun bjp sattet ka Ali to vichar kar. Purandar bajucha dushkali ka te sang agodar

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 25 วันที่ผ่านมา

      😂😂😂 लातूर मध्ये कारंजे उभारा 🎉🎉 पाणी खूप वाया जातेय 😂😂

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 ปีที่แล้ว +4

    मैत्रीला जागणारा तोच खरा मित्र असतो

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +6

    खूपच छान सकारात्मक किस्सा सांगितला आहे विलासराव जी हे चतुर संभाषण मुत्सद्दी व हजरजबाबी नेते होते

  • @devidasghule2180
    @devidasghule2180 ปีที่แล้ว +5

    Khupch cchhan mahiti Sangita Li dhanyawad

  • @subhashnayak3996
    @subhashnayak3996 ปีที่แล้ว +2

    आरती ताई, तुमची बोलण्याची शैली खुपचं छान आणि स्पस्ट आवाज या मुळे तुमचे बोलणे खुप वेळ ऐकतच राहा वें वाटते

  • @dnyanudeshmukh4697
    @dnyanudeshmukh4697 ปีที่แล้ว +5

    Maharashtra मद्ये विलासराव नंतर कोण्ही talented नेता आज काँग्रेस मध्ये नाहीये, त्यामुळे अशी अवस्था आहे

  • @tanhajivighne1379
    @tanhajivighne1379 ปีที่แล้ว +2

    Rajkaran munde sahab aani Vilasrao Deshmukh sahebakadun shikav tyancya maitrila salute

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 10 หลายเดือนก่อน +2

    जे आमदार फुटले ते आता कुठे बसलेत ते ही समोर आणले पाहिजे कारण विलासरावजी हे कार्यक्रम ला बोलवणं असेल म्हणून हजर राहिले असतील पण हल्ली लोक आमदार राजकीय नेते हे अभिनेत्री अभिनेते यांना बोलवतात काही लोक निवडणूक आधी लावणिचे कार्यक्रम घेतात मग जनता तिथे जाते अश्या आमदारांचे काय ह्या आताच्या गोष्टी दहीहंडी

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 หลายเดือนก่อน +1

    मराठवाडा विदर्भ याची सदैव हेटाळणी झाली,
    कोणी काहीच केलं नाही मराठवाडा आणि विदर्भासाठी..!

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 ปีที่แล้ว +5

    विलासराव देशमुख साहेब खरंच रत्न होते.
    त्यांचे सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते.
    अशे नेते पुन्हा होणे नाही

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 ปีที่แล้ว +14

    Miss you saheb... 🙏🏻

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 ปีที่แล้ว +7

    म्हणजे फार पूर्वीपासूनच पत्रकार राजकारण्यांचे बटीक होते !

  • @Aniket66784
    @Aniket66784 ปีที่แล้ว +18

    खालील मुद्द्यावर व्हिडिओ बनवा बोल भिडू please :
    1) (लवकरच)1 million special video: बोल भिडू मालक कोण start कस झालं याची स्टोरी , ऑफिस कोठे आहे आणि सर्व होस्ट ची माहिती (शिक्षण) वगैरे... specially चिन्मय राव
    2) dream 11, mpl, rummy culture, junglee rummy कायदेशीर कसे काय आहेत आणि कमाई कशी करतात?
    3) 10 वी आणि 12 वी नंतर बेस्ट करिअर पर्याय ( नुकत्याच exam झाल्यात) specially I T sector scope, b.voc
    4) बाळूमामा कोण होते आणि त्यांच्या मेंढ्या अजून कशा काय ?

    • @akshay_78193
      @akshay_78193 ปีที่แล้ว

      1 st Point tar paijech video 😅

    • @greatkheti07
      @greatkheti07 ปีที่แล้ว +2

      येवढे प्रश्न सुचतात म्हटल्यावर *बोल अनिकेत* म्हणून एक चॅनल करा तुम्ही पण चालू😀👍

    • @vilasborade797
      @vilasborade797 ปีที่แล้ว

      1st point var tar pahije ch video

    • @rameshwarmadan
      @rameshwarmadan ปีที่แล้ว

      मराठी मस्ती ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमः ओम सूर्य

    • @rameshwarmadan
      @rameshwarmadan ปีที่แล้ว

      हे ज्ञान मी स्वतः करतात पैदा केला मानवांना सूत्र स्वतःच्या हातात घेतलेले तू कोणाला कळत नाही तुच ईश्वर तुझ्या पेक्षा मोठा कोणी नाही तूच येशू प्रभू अल्ला कोण आहे अल्ला बी प्रत्येकाचे रक्षण करणारा चे नाव फक्त अल्ला है तूच इशू तूच गाव गौतम बुद्ध तोच नारायण सगळ्यांमध्ये असलेला रोमारोमात चराचरात रोमारोमात असलेला स्वतःजवळ तो ईश्वरी अवतार आहे पण स्वतःला ओळखा तुम्हाला इथे जे दिसतं ते तुम्ही नाही कोणीतरी तुमच्या आत्म्याला ईश्वर ह्या जगामध्ये आपल्याला निर्गुण निराकार तर तुमचा पाठीराखा भावना चांगली ठेवा चांगले पॉझिटिव्ह विचार चांगले ठेवा तुमचाच ईश्वर तुम्हाला काम येतो

  • @dattaprasadgavde9567
    @dattaprasadgavde9567 ปีที่แล้ว +82

    Dev Manus Vilasrao Deshmukh. After Vasant Dada Patil he has done 👍✅ Good Job for Poor people. God therefore still Bless his Son's and his Wife and family members 😊😊❤❤🎉🎉🙏

    • @redbull2631
      @redbull2631 ปีที่แล้ว +3

      Hood

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 หลายเดือนก่อน

      व्हॉट गुड जॉब फॉर पुर पीपल हे हॅड डन..!

  • @dadamulaje5086
    @dadamulaje5086 3 หลายเดือนก่อน

    विलासराव देशमुख साहेब यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही❤🎉🙏

  • @dr.rakeshbagade7296
    @dr.rakeshbagade7296 หลายเดือนก่อน

    असे पत्रकार आणि नेते पुन्हा होणार नाहीत......

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 ปีที่แล้ว +19

    दो हंसो का जोडा विलासराव देशमुख & गोपिनाथ मुंडे साहेब 🙏🚩

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav 5 หลายเดือนก่อน

    एक पत्रकार म्हणजे राज्याचा नागरिक
    नागरिकांचे खरे कर्तव्य आपलं योग्य सरकार पडू न देणं.....
    पत्रकार म्हणून बातमी लावणं न लावणं सामान्य कार्य

  • @rameshbhujbal6208
    @rameshbhujbal6208 ปีที่แล้ว +8

    All Time Great Vilasrao Deshmukh Saheb

  • @janardhangaike1313
    @janardhangaike1313 ปีที่แล้ว +5

    Great friendship 🎉

  • @swapniljagtap4465
    @swapniljagtap4465 ปีที่แล้ว +9

    आमच्या मराठवाड्यातून तीन मुख्यमंत्री झाले. या विभागाने दिग्गज मंत्री दिले. पण आमचा मराठवाडा अजूनही मागास आहे. कटू आहे पण सत्य आहे.

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว +3

      कारण मराठवाड्याला उच्च दर्जाचे शिक्षण नको आहे.कॉपी करून पास होण्याची वृत्ती सोडली नाही तर शैक्षणिक दर्जा कधीच उंचावणार नाही मराठवाड्याचा. बाकी शेती जमिनीची प्रत मराठवाड्यात खूप चांगली आहे.

    • @GovindKadamPatil_
      @GovindKadamPatil_ ปีที่แล้ว +1

      1) shankrao chavan
      2) Vilasrao deshmukh
      3) shivajirao Nilangekar
      4) ashokrao chavan
      He four jan marathwadatun CM zhale hote

  • @deepakchounde3597
    @deepakchounde3597 6 หลายเดือนก่อน

    Dosti ka badsha MLA dwadshivar ❤❤ thanks bol bidu channel

  • @SurajSawantMotovlogs
    @SurajSawantMotovlogs ปีที่แล้ว +2

    The line: पवारांना या सर्वांची आधीच माहिती पोहचली होती 🔥😎

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 2 หลายเดือนก่อน +2

    विलासराव.त्याच्यामुळेच.गोपिनाथ.खरे.घडले.आस.म्हणण्यास.काही.हारकर.नाही.हे..100.टक्के.खरय

  • @Marathivachak
    @Marathivachak ปีที่แล้ว +7

    खरच तेव्हाच राजकारण चांगल होत आत्ता पेक्षा ...

  • @AmolKoli0143
    @AmolKoli0143 10 หลายเดือนก่อน

    मित्र म्हणून द्वादशिवार यांनी खूप चांगल काम केलं

  • @vishwanath7896
    @vishwanath7896 10 หลายเดือนก่อน

    विलासराव देशमुख यांनी खूप मोठी मोठी पदे सरकार मध्ये भूषविली परंतु त्यांच्या जिल्ह्यातील लातूरची पाणी स्थिती काय आहे, यांचाही विचार केला पाहिजे.

  • @MUNDE_MS007
    @MUNDE_MS007 ปีที่แล้ว +14

    लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब ❤विलासराव देशमुख साहेब

  • @adityasalve3333
    @adityasalve3333 ปีที่แล้ว +1

    Lavniking vilasrao Deshmukh. Vaa re vaah marathe

  • @Blackfish110
    @Blackfish110 ปีที่แล้ว +3

    'सिंहासन ' चित्रपट real मधेच झाला म्हणायचा की 😀😀

  • @abhishekwaghmode6348
    @abhishekwaghmode6348 ปีที่แล้ว +13

    Saheb Is King 👑 Of Maharashtra ❤❤

  • @sagarlolage9693
    @sagarlolage9693 ปีที่แล้ว +3

    Ipl Impact player बाबत video बनवा. (चिन्मय भाऊ)

  • @santoshtanna2449
    @santoshtanna2449 ปีที่แล้ว +7

    Dwadashwar ही व्यक्ती
    म्हणजे
    दोस्ती का रखवाल

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 ปีที่แล้ว +4

    छान 👌👌👌

  • @सत्य1111
    @सत्य1111 ปีที่แล้ว +4

    आज अश्या खऱ्या पत्रकारांची गरज आहे.

  • @rameshwargiram253
    @rameshwargiram253 ปีที่แล้ว +5

    साहेबा सलाम

  • @sureshdwadashiwar1647
    @sureshdwadashiwar1647 10 หลายเดือนก่อน

    Thanks for your disclosure

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 ปีที่แล้ว +10

    From my point of view Vilasrao Deshmukh saheb great Chief minister of Maharashtra.
    If he would have been there Now .
    Then this condition wouldn't be come on Congress party
    Then Maharashtra politics would have been better than this Dirty politics.
    Really miss you saheb.

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs ปีที่แล้ว +2

      Yes , Congress would have had at least 60 mla s if Vilasrao Deshmukh was still alive .

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 หลายเดือนก่อน

    राजकारणात सुध्दा मैत्री जपली पाहिजे.
    मात्र २०१४ नंतर महाराष्ट्रातील राजकारणात असे दिसत नाही.

  • @AmolPatil-zs2wv
    @AmolPatil-zs2wv ปีที่แล้ว +11

    Great leader

  • @the...devil..
    @the...devil.. ปีที่แล้ว +4

    Gentalman politician.....Vilasrao ji Deshmuk...👍

  • @maheshkasbe8106
    @maheshkasbe8106 23 วันที่ผ่านมา

    खरे नेते
    त्यांचा अभिमान वाटतो

  • @maheshkasbe8106
    @maheshkasbe8106 23 วันที่ผ่านมา +1

    साहेब आता असते... तर
    BJP... आता.निवडून नसते आले

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 ปีที่แล้ว

    खरी गरज आज होती 🙏

  • @ratnasinhrajeghatge778
    @ratnasinhrajeghatge778 3 หลายเดือนก่อน

    मित्र खरा ठरला

  • @haroonrashid4i
    @haroonrashid4i ปีที่แล้ว +1

    Khup chhan! Great Deshmukh shaheb

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 14 วันที่ผ่านมา

    काम सोडून लावणी बघितल्यावर दुसर काय होणार 😂😂

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl ปีที่แล้ว +2

    Balasaheb Thackeray,Vilasrao Deshmukh,Sharad pawar saheb, Gopinath ji munde He Maharashtra ghadwnya mdhe ya lokkancha motha vaata ahe
    .......Aaj je suru ahe te jr Samajala dakhwaych asel tr fkt vikas zala pahije ..... sattesathi je hotay te lok durlax krt ahe ...pn jo vikas Karel tyala lok nivdun dilya shivay rahanar nahi

  • @vishnumadan9613
    @vishnumadan9613 ปีที่แล้ว +1

    राजकारणामध्ये पत्रकारांशी मैत्री ठेवावी लागते हे मला कळल

  • @purushottamhade6482
    @purushottamhade6482 ปีที่แล้ว

    100%बरोबर केले साहेबांनी

  • @randhirpoul8299
    @randhirpoul8299 ปีที่แล้ว

    Bol bhidu che video pahato pan aajpasun pahanar nahi aadhi caption badala

  • @sahilwasekar3536
    @sahilwasekar3536 2 หลายเดือนก่อน

    स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या सारखे नेते होणे नाही

  • @ajaydeshmukh4848
    @ajaydeshmukh4848 10 หลายเดือนก่อน +2

    आलाच मित्रता मानतात

  • @pradipjadhav4261
    @pradipjadhav4261 ปีที่แล้ว +1

    सूत्रे पवार साहेबांनी हलवली ... पवार साहेब ❤ विलासराव देशमुख साहेब ❤

  • @walenikhil4311
    @walenikhil4311 ปีที่แล้ว +72

    Friendship wins over politics.

  • @mujibjamirpatel4809
    @mujibjamirpatel4809 12 วันที่ผ่านมา

    खुपच छान

  • @maheshdeshpande6351
    @maheshdeshpande6351 ปีที่แล้ว

    मुरब्बी राजकारणी होते.. राव... म्हणुन वेळ काळ ओळखली व लगेच बंदोबस्त केला सरकार वाचले...

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र🚩

  • @rajeshjadhav9971
    @rajeshjadhav9971 หลายเดือนก่อน

    Khup Chan

  • @namdevlokhande8092
    @namdevlokhande8092 6 หลายเดือนก่อน

    Very Nice Sir Ji

  • @pramodpawar7839
    @pramodpawar7839 ปีที่แล้ว

    Vilasrao Deshmukh 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @vikaschinchane7688
    @vikaschinchane7688 ปีที่แล้ว +5

    Mohan project nagpur baddal mahiti sanga ke

  • @tukaramkale9096
    @tukaramkale9096 3 หลายเดือนก่อน

    याला मैत्री असे नाव खुप.चांगले.केले

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 ปีที่แล้ว +6

    Vilas rao Deshmukh was best cm😮

  • @arundeshmukh4968
    @arundeshmukh4968 ปีที่แล้ว +10

    मित्र तो मित्रच

  • @subhashaher6808
    @subhashaher6808 ปีที่แล้ว +1

    Best friendship

  • @godisgreat661
    @godisgreat661 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 10 หลายเดือนก่อน

    विलासराव हे कुशल व एकनिष्ठ राजकारणी होते.अशोकराव पळपुटे निघाले

  • @subhashaher6808
    @subhashaher6808 ปีที่แล้ว

    Best friendshi 4:58

  • @nikhilravatale46
    @nikhilravatale46 ปีที่แล้ว +1

    Friendship ❤

  • @pandurangdhumal8954
    @pandurangdhumal8954 3 หลายเดือนก่อน

    मैत्री 🙏🙏

  • @namdevhirave5042
    @namdevhirave5042 ปีที่แล้ว

    विलासराव देशमुख गेले तिथेच काँग्रेसची वाताहत सुरु झाली

  • @unmeshchavan455
    @unmeshchavan455 2 หลายเดือนก่อน

    छान

  • @pratapsarwade3924
    @pratapsarwade3924 10 วันที่ผ่านมา

    सुशील कुमार शिंदे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे सतत चौफुला या ठिकाणी लावण्या बघत असत .

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 3 หลายเดือนก่อน

    ताई तया वेळी सत्य गोषटीला बोलणयास महतव होत

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 ปีที่แล้ว +1

    विलासरवांची मैत्री आणि शरद पवार ने हलवलेली सूत्रे ह्या मुळे सरकार वाचले

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 ปีที่แล้ว +5

    मैत्री भारी ठरली

  • @sandeeppatil5442
    @sandeeppatil5442 ปีที่แล้ว +3

    खूप छान होता

  • @namdevraodeshmukh3275
    @namdevraodeshmukh3275 3 หลายเดือนก่อน

    यालाच म्हणतात विलासराव....

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 ปีที่แล้ว

    त्या काळी विलासरावांची सभा
    आहे म्हणून् समजले की मी अन माझा मित्र
    गाडीवर जायचो
    पण अजून आम्ही कधीच खांग्रेस ला मतदान केल नाही
    पण हा नेता आमच्या जवळचा वाटायचा

  • @aniketdeshmukh6040
    @aniketdeshmukh6040 ปีที่แล้ว +3

    साहेब ❤

  • @shivgadge8743
    @shivgadge8743 ปีที่แล้ว

    साहेब❤️

  • @Chak_dhoom_dhoom
    @Chak_dhoom_dhoom ปีที่แล้ว +2

    Tumchya khissya cha thumbnail jara vyasthit kara adi. लावणी बघनार्या mhanje? tumhi तमाश्या baghta ka.