कोण सांगतय बघा तुमचे महाडिक कुठं पुढच्या दरान खासदार झाल्यात फुटलेल्या आमदारांनी निवडून दिलाय. कायम खोबरं तिकडं चांगभलं.....😂😂😂 स्वतः च्या सोयीसाठी जिकडं आपला फायदा तिकडं जायचं हेच केलं आजपर्यंत हे विसरु नका
@@krishnatgurav141 ओ दादा माघार घेतली नाही घ्यायला सांगितलं तुम्हाला. आणि पराभव झाल्यावर पक्ष तर बदलले नाहीत एकाच पक्षात होतो एकाच आहे आणि एकाच पक्षात राहणार.... तुमच्या साहेबांनी काय केलं प्रत्येक वेळी वेगळा पक्ष... सदस्य विकत घेतले म्हणताय तुम्ही पण पैसा दिलेलाच की... मग काय झालं...
बंटी भाऊ मानलं तुम्हाला नॉन स्टॉप भाषण कोल्हापूरला आलो की नक्की भेट घेईल तुमची जय काँग्रेस
एकच माननीय आमदार सतेज उर्फ़ बंटी पाटील साहेब❤🔝
आमच्या कोल्हापूरचे भावी मुख्यमंत्री ❤🎉
याला म्हणतात भाषणात दम ❤❤❤
Kingmaker सतेज पाटील 👑🔥
साहेब नक्कीच महाविकास आघाडी सरकार येणार आणि तुम्ही कॅबिनेट 🚨 होणार 👑🙌
King maker .... Banti saheb 👍
सतेज पाटील साहेब कोल्हापूर ची जनता आपणांस नक्कीच यशस्वी करणार...
कोल्हापूरचा ढाण्या वाघ🐅
भाषण कडक झालं 👏✌️
सतेज यंत्रणा......साहेब चाला पुढ आम्ही पाठीशी आहोत
पश्चिम महाराष्ट्र मध्ये फक्त
कोल्हापूर हा एकच जिल्हा असा आहे जिथला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही,,,
आता फक्त,,, सतेज पाटील
सतेज यंत्रणा
बरोबर
@@akashworld-xu1go khar ahe sir..
@@shraddhapawar9641hoo
Saheb ❤
बंटी पाटील साहेब आवाज कोल्हापूरच्या वाघाच घुमणार महाराष्ट्रात, पाटील बावड्याचा❤
Only Banti Patil ❤🔥👑🚩
Satej yantrana 👑👑👑👑👑
Kolhapur made fakth mahavikas aaghadi 💯💯💯✌️✌️✌️💪
पश्चिम महारष्ट्रातील एक अभ्यासू महाराष्ट्राला दिशा देणार उगवत नेतृत्व तुमचा रूपाने भेटुदे अभ्यासू व्यक्तिम्त्व
❤❤❤🎉 Bhavi mantri aapan Saheb
कोल्हापुरी जनते पेक्षा कुणी मोठ नाही. तुमचा Correct कार्यक्रम जनताच करणार ह्यावेळी 💯🤣
Bunty Saheb❤
Kingmaker 🦁 Kolhapur cha dhanya wagh Only Bunty saheb 🚨
As non stop bhashan krnara maharashtrat sadhya tri dusra kon neta dist nhai... 👌👌
Dm ahe bhashnat..!!!💪💪
Only satej patil..!!!!
सत्यजमय 🔥🔥🔥
साहेब मुन्ना वर काय बोलू नका त्याला लाज नाही आहे
Bunty la khup laaj ahe.
Kolhapurcha suryaji pisal ahe bunty patil
@@nikhilkamble9686२०१४ मध्ये विधानसभेत धोका कोणी दिला?
Tu ❤dy Shatt sangtos ky 😂@@nikhilkamble9686
Munna hota Manum bunty jagala
दमदार नेता
Bunty Patil 👑👑👑⚜️
Saheb❤
Saheb.bola
बंटी भाऊ 10 वर्षे झाली तुम्ही मागच्या दाराने आमदार झाला आहात... एकदा जनतेतून निवडणूक लढा...स्वाभिमानी कोल्हापूरकर तुम्हाला पण उत्तर देतील....
पूर्ण माहिती घ्या आणि कमेंट करा.
@sambhajibhosale2869 vidhanparishad ani vidhan sabha yat khup farak a dada
कोण सांगतय बघा
तुमचे महाडिक कुठं पुढच्या दरान खासदार झाल्यात फुटलेल्या आमदारांनी निवडून दिलाय.
कायम खोबरं तिकडं चांगभलं.....😂😂😂
स्वतः च्या सोयीसाठी जिकडं आपला फायदा तिकडं जायचं हेच केलं आजपर्यंत हे विसरु नका
@digvijayghatage3564 2009,2014,2019 parabhav houn sudha jantetun ubhartoy...2014 la parabhav zala mhanun zp sadsya vikat gheun amadar kn pn hoil...ani rahila prashna 2020 cha vidhan parishad cha...amal mahadik yani maghar ghetli mhanun tumcha saheb amdar zala 😂😂😂
@@krishnatgurav141 ओ दादा माघार घेतली नाही घ्यायला सांगितलं तुम्हाला.
आणि पराभव झाल्यावर पक्ष तर बदलले नाहीत एकाच पक्षात होतो एकाच आहे आणि एकाच पक्षात राहणार.... तुमच्या साहेबांनी काय केलं प्रत्येक वेळी वेगळा पक्ष...
सदस्य विकत घेतले म्हणताय तुम्ही पण पैसा दिलेलाच की... मग काय झालं...
Saheb kas mantil tas only banty saheb
अ ह फक्त बंटी पाटील
भावी गृहमंत्री बंटी पाटील
एकटा बास....
😂😂😂😂😂 ek no saheb
महयुती..🚩🚩🚩
सूर्याजी पिसाळ घंटी😂
🔥🔥🔥🔥🔥🔥
उट सूट लाईन बाजार का तिथं कुठली वस्ती... आहे.... ते पण सांगा... किती दिवस त्याच्या जीवावर
King bunty Saheb ❤
Only bunty saheb
कोल्हापुरात रस्ते तेवढे करा
महाडिक पॅटर्ण ✌️
साहेब तुम्ही एकदा पण हसन मुश्रीफ वर टीका केला नाही...😅 काय कारण
मुश्रीफ साहेब फक्त स्तुती आणि कौतुकाचे पात्र आहेत म्हणून 👍🏻
गोकुळ ❤
Neta asals pahije
270000 जरी पडलं असले तरी कधी टीव्ही मोबाईल फोडला नाही किंवा 6 महिने अज्ञात वासात गेले नाही , दुसऱ्या दिवशी काम चालू
जनतेला गरज असते तेव्हा पडीक संघटनेचा अध्यक्ष विदेशात ट्रीप्स मारत असतो.
मुन्ना काय घरात बघाय गेलता काय बघायला 😂
Basket ghewun birdge war bas😂😂
@yusufpathan3001 तसली तुमच्यात असतात कटोरा घेऊन बसणारी
9 निवडणूक हरलो... पण रडलो नाही 😭😭😭साहेब
Kolhapur cha Bhagvidhata❤
(Mhanun evdha andhakarmay aahe bhagya)
फक्त भाजप ❤
2014 विसरू नका... टीव्ही फोडून अज्ञातवासात कोण गेलं होतं..😂😂
2014 ला पडलेय तेव्हा पासून एवढं हादरलंय कि जनतेतून निवडून यायची हिम्मत नाही म्हणून उभा सुद्धा राहत नाही
कसा आहे shot 😅😅😅😅😅
साहेब तुम्ही विकास काय केलाय यावर बोला
😂 2029 ला 300000 होणार
Kolhapur cha main road tari kar mg popat panchi kar swatache ghar bharlis nusti 😡😡😡😡
Bunty saheb tumhi sanga munna sahebachi kesacha bhang tumhi visktun taku shakata ka . Munna saheb tejab picture madil munna aahe lkshat theva tumhi kiran kumar hou naka . Munna kya kar sakata hai aapako achi tarase malum hai bunty saheb
याठिकाणी
Tu ky shtt sangtos ky 😂😂😂
Nad kela ki bad 😂😂😂
ओन्ली बंटी अण्णा
सगळ्यांना एकत्र घेऊन...
आमची एकटयाची मत आहेत.. साहेब
आणि तुमचं पट्टा भाषण बास करा...
Barob 😂
😂😂
Bunty spring😅
सुर्याजी पिसाळ.
मुना का 😂
Kon तू काय
@@vaibhavmardane1508तुझ्या बंटीची घंटी लवकरच वाजणार हाय थांब