हरियाणातील रोड मराठे म्हणतात...पानिपतात मराठे हरलेच नाहीत | Ror Maratha | Panipat War

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 เม.ย. 2022
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #Hariyana #RorMaratha #Panipat #Hariyana
    पानिपतच्या युद्धात मराठे हरले, त्यानंतरच एखाद्याचं पानिपत झालं, अशी म्हण सुद्धा मराठीत वापरली जाते. पण या युद्धात मराठे हरलेच नाहीत, असा दावा रोड मराठे करत आहेत. रोड मराठे म्हणजे कोण? त्यांचा असा दावा का आहे? पाहा आमचे प्रतिनिधी मनीष जोग यांनी हरियाणाहून जळगावला आलेल्या रोड मराठेंशी साधलेला संवाद
    #MHT036
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 1.3K

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 2 ปีที่แล้ว +243

    हरीयाणातील मराठांना रोड मराठा न म्हणता ग्रेट मराठा म्हणावे.खरच हे ग्रेट आहेत.

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +2

      खर आहे.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 ปีที่แล้ว +2

      रोड मराठा नव्हे तर ग्रेट मराठाच म्हटले पाहिजे.

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 10 หลายเดือนก่อน +3

      @@krushnadasdesale1075 जर मराठा ग्रेट असेल तर 99% मराठा ब्राम्हणांचा गुलाम कसा? ब्राम्हणांचा हिन्दू धर्म,त्याचे उत्सव,देवी-देवता कसे काय मानतो?

    • @kedarmagdum5053
      @kedarmagdum5053 10 หลายเดือนก่อน

      ये चूप बे!!... हिंदू धर्म फक्त ब्राम्हणांचा नाही सर्वांचा आहे...

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 9 หลายเดือนก่อน +8

      ​@@anandgaikwad9524 👈😊भाई तुम्हीं हिंदु पासुन कन्व्हर्ट बौद्ध आहेत ओरिजनल बौद्ध आणि तुमच्यात खूप फरक आहे. मी लेह लद्दाख ला गेलो आहे ते बौद्ध हिंसाचार करत नाहीत आणि मास खात नाहीत. त्यांची पुजा पद्धत वेगळी आहे😂

  • @yashwantjadhav4302
    @yashwantjadhav4302 2 ปีที่แล้ว +510

    पुराव्यानिशी सिध्द केलंत, मराठे हरले नाहीत धन्यवाद💐💐

    • @sunwkargulbarga
      @sunwkargulbarga ปีที่แล้ว +4

      Yes

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 ปีที่แล้ว

      🚩🔥

    • @prakashshelar5203
      @prakashshelar5203 ปีที่แล้ว +2

      Atishay uttam mahiti milali.

    • @user-mb7mq4cr6v
      @user-mb7mq4cr6v ปีที่แล้ว

      👍👍👍

    • @prithvi818
      @prithvi818 ปีที่แล้ว +1

      भाई आज तक कांग्रेस का इतिहास पढाया जा रहा था, अब धकाफी सच बाहर आयेगा, संस्कृत AI के लिये सबसे ट्रस्टेबल लैंग्वेंज, हम लोग लाईक बंदर ना जाने अदरक का स्वाद

  • @justsudhir001
    @justsudhir001 ปีที่แล้ว +168

    "बाळ शिंकलं तरी, " जय छत्रपती की, जय माता राणी (जिजामाता) की" असं म्हणतात.
    नमन माझ्या हरियाणाच्या मराठा बांधवांना... 🙏🙏

    • @thenoshow
      @thenoshow ปีที่แล้ว +1

      🥲🙏🇮🇳

  • @sharadshinde2515
    @sharadshinde2515 2 ปีที่แล้ว +530

    आपको सुनकर हमे बोहत अच्छा लगा जय मराठा जय रोड मराठा 🙏🙏🙏🙏🌷🚩🚩🚩🚩🚩💐आपको महाराष्ट्र से बोहत सारा प्रेम, आप सदा आपकेपरिवार सदा खुश रहे

    • @sopan880
      @sopan880 2 ปีที่แล้ว +5

      जय जिजाऊ

    • @indughadage2720
      @indughadage2720 ปีที่แล้ว

      आप के पूर्वज ओर आप सचे मराठे है, याहा के मराठो की इतिहास की कोई जाणकारी है ही नाहि, क्यों की जो महृष्ट्रा से Gaye थे ओ वापस आये नाही,
      ओर जो लढणे गये थे सब मराठा नाहि थे,
      सारी जाती के थे,
      पुरी दुनिया में जावो पर महान राष्ट्र सिर्फ भारत में मिलेगा,
      क्यो की आप जेसा मराठा ऊस वक्त था,

  • @rajendra2862
    @rajendra2862 2 ปีที่แล้ว +349

    गर्व आहे हरीयाणवी मराठा वर

  • @Shantanu_217
    @Shantanu_217 2 ปีที่แล้ว +126

    मराठे हरलेच असते तर आज दिल्ली अफगाणिस्तान ची राजधानी असती...
    जयोस्तु मराठा 🚩🚩

  • @kiranpatil7700
    @kiranpatil7700 2 ปีที่แล้ว +328

    सुनकर हममे बहुत अच्छा लगता. हरियाणा के हमारे मराठे भाई इतने सफाई से उन्होंने इतिहास को पेशी किया गर्व मेहसूस होता.
    आपकी बात हर मराठा के घर घर मे जायेगा.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    जय हिंद जय शिवराय

    • @Jay-8252
      @Jay-8252 ปีที่แล้ว

      @@maneetror3448 aap humare Bhai ho dost ....from Maharashtra 🚩🚩🚩jai shivray

    • @nandkumaryewale4643
      @nandkumaryewale4643 ปีที่แล้ว +1

      @@maneetror3448 सर मैं पूनेमे रहानेवाला मराठा हुl मैं लेखक हू,ऑर एक मई २०२३ दिंन पानिपत आ रहा हुं l मैं रोड मराठा लोगोपर एक उपन्यास लिख रहा हुं, मैं इस कार्य मे मराठा लोगोकी सहायता की उम्मिद रखता हुं.आपका फोन नंबर भेज दिजीये ताकी मुझे वहा कोई प्रॉब्लेम नहीं होगाl

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 ปีที่แล้ว +103

    🙏🏾 छान माहिती मिळाली, एक मराठा लाख मराठा. 🙏🏾

    • @bhawakuchougule7863
      @bhawakuchougule7863 ปีที่แล้ว

      we are proud of Maratha people of Punjab and Haryana. Be unite there one day it will help us in future

  • @user-yt3hm4ee5b
    @user-yt3hm4ee5b 2 ปีที่แล้ว +59

    मेरे दादाजी कहा करते थे ... हमारे परीवार से 7 वीर पानिपत युद्ध मे विरगती को प्राप्त हूये
    मै जाधव घराणे से हु...

    • @ajaypatil4735
      @ajaypatil4735 ปีที่แล้ว +2

      Jay hindu 🕉

    • @ajaypalkar4664
      @ajaypalkar4664 ปีที่แล้ว

      ❤️

    • @shubhamkadam3655
      @shubhamkadam3655 11 หลายเดือนก่อน +1

      Shivaji maharaj ki jay

    • @ashishsuryawanshi3126
      @ashishsuryawanshi3126 8 หลายเดือนก่อน

      पुन्हा एकदा मराठा एक आहे होण्याची गरज

    • @ashwinichavan9033
      @ashwinichavan9033 3 หลายเดือนก่อน

      स्वागत आपका जयस्तुते आप रोड मराठा नहीं ग्रेट मराठा हो अस्सल मे

  • @jitendraghadge5226
    @jitendraghadge5226 ปีที่แล้ว +83

    मी आपला खूप आभारी आहे की मुबई तक ने या महाराष्ट्रीयन माणसाची मुलाखत घेतली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असलेले त्यांचे प्रेम पाहून खूप आंनद झाला.

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 2 ปีที่แล้ว +109

    जय हो रोड मराठा , ईतिहास का पुनर्लेखन होना चाहीये और ये सच्चाई सामने आनी चाहीये

    • @appasahebpawar1543
      @appasahebpawar1543 ปีที่แล้ว

      I proud of rod marath rod marath is great marht

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 2 ปีที่แล้ว +119

    एक मराठा , लाख मराठा! इतिहास साक्षी आहे, मराठा कधीही हरण्यासाठी लढत नाही. खुप अभिमान वाटला आपल्या कडून हा मराठ्यांचा इतिहास ऐकून. आता पर्यंत फक्त ऐकून होतो की पानिपत च्या युद्धानंतर तिथे काही मराठे थांबले होते, पण ते का व कशासाठी थांबले हे आज कळले.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramkrushnahari7721
    @ramkrushnahari7721 2 ปีที่แล้ว +318

    चेहरा पाहूनच मराठा वाटतो
    तेथील सर्व एक होऊन महाराष्ट्राला जोडला पाहिजे फार मोठी ताकद तयार होईल.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +26

      आज ही मराठा राजकीय ताकद मोठीच आहे. पण .....
      दुर्भाग्य.

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 2 ปีที่แล้ว +19

      परत त्यात जातीयवाद का आणता हो? आपण हिंदू म्हणून एक व्हायचे नाहीच का? 😔😔

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +8

      @@bhaskarwatve5236 १००%खरे आहे.

    • @vijaymankar3800
      @vijaymankar3800 2 ปีที่แล้ว +9

      @@bhaskarwatve5236 kaay jatiywad disla baba tula ??? Tevha marathe ch ladhle hote ,sagle ch marathe hote tevha. Ani tyana maharashtra la jodle pahije bolla to.. ithlya ata chya maratha cast la jodle pahije ny bolla...
      Halli kahi na maratha hya shabda cha ch problem hoto.

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 2 ปีที่แล้ว

      @@vijaymankar3800 jatiwad nasla tari seemawad nirman hou shakto na. Kashala nako te udyog karayche?

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 2 ปีที่แล้ว +247

    वाघ कोठीही आसला तरी वाघच आस्तो. जंगल राज्य दे श सर्वत्र . जय शिवराय

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +197

    हरयाणा के हमारे मराठा भाईसे
    इतिहास सुनकर बहुतही गर्व मेहसुस
    हो रहा है.आप सभी रोड मराठा ओंको बहुत सारा प्यार.
    आप सभी के आनेवाले दिन और जीवन खुषियोसे भरे हो यही मंगल
    कामना करता हु.
    जय जिजाऊ जय शिवराय
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @arunkumarmalik
      @arunkumarmalik 2 หลายเดือนก่อน

      Ye log ror biradri ke log hai tumhari biradri ka nam kurmi/kunbi hai, wo maha jhooth bol rha hai or logo ko maza aa rha hai

  • @ashishlahot3341
    @ashishlahot3341 2 ปีที่แล้ว +28

    आम्हीच ते वेडे ज्यांना ओढ इतिहासाची.
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराणा.
    मी सुध्दा हरियाणवी पण जन्मापासुन महाराष्ट्राच्याच मातीत.
    अभिमान वाटतो आपल्या इतिहासाबद्दल ऐकून, आपला इतिहास वाचून, पाहुन.
    आणि आता तर नव नवीन चित्रपट ही येत आहेत.
    या चित्रपटांच्या माध्यमातून आपलयाला आपला इतिहास पाहायला आणि शिकयला मिळत आहे. इयत्ता चौथी मध्ये आपण आपला इतिहास शिकलोच आहोत. छाती अभिमानाने फुगून येते. आपला इतिहास वाचुन, पाहुन, ऐकुन
    छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे, महाराणा प्रतापांचे नाव जरी कानावर पडले तरी अंगावर काटा येतो.
    मानाचा मुजरा आमच्या महान महापुरुषाना आणि या महाराष्ट्रासाठी, या भारत देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्या आणि या भारत देशाच्या मातीस पावन करणार्या
    आमच्या शुरवीरांना आणि क्रांतिकारींना
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराणा, जय हिंद, वंदे मातरम्, इंकलाब जिंदाबाद, भारत माता की जय, जय भीम, जय वाल्मिकी, हर हर महादेव,
    जय जय श्रीराम.
    🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 2 ปีที่แล้ว +74

    आपने असलीयत को जींदा रखा है. बहोत अच्छा ज्ञान है आपका. सलाम है आपको, क्योंकी आप विरोंके वंशज है. जयहिंद.

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 2 ปีที่แล้ว +116

    छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🇮🇳🙏👋माता आई जिजाऊ विजय असो 🚩🇮🇳🙏👋 हर हर महादेव 🚩🇮🇳🙏👋

  • @ramchandrashinde3657
    @ramchandrashinde3657 2 ปีที่แล้ว +112

    हमें सभी पानिपत वासी भाईबहनोंके प्रति आस्था है. अबसे आगे भी रहेगी. सभी पानिपत वासी मराठा समाज हमाराही बांधव है. हमें गर्व है आप सभी पर. जय शिवराय, जय जिजाऊ मां साहेब 🙏💖

  • @somename6937
    @somename6937 2 ปีที่แล้ว +24

    मराठी, हरयाणवी, पंजाबी, बिहारी, तमील, तेलुगु, कानडी, बंगाली, असामी, ओरिया इ. आपण सगळे एकच आहोत. जाती नाही आणि भाषा नाही आपण सगळे एकच आहोत. जय हिंद। हर हर महादेव।।

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว +2

      घंटा एक आहेत. मग राष्ट्रगीतात असलेले पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल वंग हे शब्द काढून दाखव तुझ्यात हिंमत असेल तर. देशाच्या currency नोटेवर फक्त हिंदी छापून दाखव. संग्राम पाटील यांचा व्हिडिओ बघ. इंद्रजित सावंत चां व्हिडिओ बघ. मल्लिकार्जुन खरगे हिंदुत्व वर काय बोलले ते वाच. मार्कंडेय काटजू काय बोलले ते बघ आणि मग अक्कल पाज.मी मराठा.मी महाराष्ट्रीय.

    • @somename6937
      @somename6937 ปีที่แล้ว

      @@narayanp4256 काय रे कुणाची अक्कल काढतो, का नीट लिव्हले म्हनु काय पण बरळतो, पटत नसेल तर सोड ना, मला काय निव्हता येत नाय काय ?

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 ปีที่แล้ว +1

      पण खेदाची गोष्ट अशी आहे की,फक्त महाराष्ट्र सगळ्या प्रांताच्या लोकांना आपले समजून त्यांना जवळ करतो पण हे इतर प्रांतीय फक्त आपापल्या प्रांतापुरते पाहतात.

    • @Nayan133
      @Nayan133 10 หลายเดือนก่อน

      ​@@suryavanshi1436 अगदी खरं आहे, त्याला कारण म्हणजे आपले राजकारणी कायम दिल्ली समोर झुकत आलेत आणि दिल्ली वळे याचाच फायदा उठवत आलेत, आपल्याकडचे अनेक असे संत, क्रांतिकारक आणि छत्रपती शिवाजी महाराज हे इतर राज्यांत कधी शिकवलेच गेले नाहीत......इतर राज्यांच्या राजकारण्यांनी मग ते उत्तरेतले असोत किंवा दक्षिणेतील त्यांनी कधीच महाराष्ट्र, आणि मराठी माणसांचं योगदान हे त्यांच्या लोकांना शिकवल नाही.....केंद्रात तर काँग्रेसी दलाल तर यांत खूप विषारी ठरलेत......त्यामुळेच इतर राज्यातल्या लोकांना महाराष्ट्राबद्दल प्रेम, आपुलकी, कदर नाही....

    • @vijaypaikarao7520
      @vijaypaikarao7520 8 หลายเดือนก่อน

      जे परप्रांतीय.म्हणतात आम्ही मराठे ते फक्त महाराष्ट्रात घुसखोरी करण्यासाठी महाराष्ट्रात राहून जे मराठी बोलतात तेच खरे मराठे

  • @user-xn2no2rk4n
    @user-xn2no2rk4n 2 ปีที่แล้ว +83

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 😢😭🚩🚩🚩 आज मराठ्याचां अभिमान वाढला.

  • @ramkanjar2275
    @ramkanjar2275 2 ปีที่แล้ว +84

    आपण सर्व मराठी लोक, आपला मराठा धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न करावा हीच आपल्याला विनंती

  • @digambargaikwad9750
    @digambargaikwad9750 2 ปีที่แล้ว +72

    मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. दि ग्रेट मराठा वॉरिअर्स. हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी.

  • @avinashawhale1463
    @avinashawhale1463 ปีที่แล้ว +98

    The Great Maratha 🚩⚔️💐🙏

  • @user-du7ij2fp6z
    @user-du7ij2fp6z 2 ปีที่แล้ว +91

    आम्हाला अभिमान आहे तुमचा."एक मराठा लाख मराठे"आता तुम्ही रोडमराठा लाऊ नका फक्त मराठाच लावा महाराष्र्टाशी नाते सबंध जोडा!!

    • @globalthings6774
      @globalthings6774 2 ปีที่แล้ว +1

      Maharashtra शी घंटा ... संबंध...

    • @anuradhaaradhye5063
      @anuradhaaradhye5063 2 ปีที่แล้ว +7

      Actually ji महाराष्ट्रात राहतो आणि त्यावर प्रेम करतो तो मराठा....

    • @jadhavchandrashekhar2442
      @jadhavchandrashekhar2442 2 ปีที่แล้ว +8

      @@globalthings6774 तु नाव शोध रे तुझ

    • @globalthings6774
      @globalthings6774 2 ปีที่แล้ว +1

      @@jadhavchandrashekhar2442 ka yeun marnar ka ... Kay yetat tumchya gund jatila he sodun... 😁😁😁

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +1

      @@globalthings6774 काय बोलता राव

  • @vikasgadkari6832
    @vikasgadkari6832 2 ปีที่แล้ว +7

    आम्हाला तुमचा व पानिपत वर लढणाऱ्या प्रत्येक विराचा अभिमान आहे

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e 2 ปีที่แล้ว +28

    फारच उपयुक्त तसेच अगदी बरोबर अशी माहीती दिली आमच्या बांधवाने अभिमान आहे आम्हाला मराठा असल्याचा तेवढाच अभिमान पण आहे आमच्या हरियाणातील मराठा बांधवांचा कि जे आपले वेगळे पण आजपण टिकवून आहेत
    जय जिजाऊ🚩🚩
    जय शिवराय🚩🚩
    जय शंभूराजे🚩🚩

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 2 ปีที่แล้ว +8

    आज ही पुण्यात वीर मारुती ला देवघरातील वीर मारुती चा टाक वीर वेषात एका हाता शस्त्र टाक धुलिवंदन ला पानिपत ला गेलेल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ घेऊन जाण्याची परंपरा मराठा घराण्यात अजुनही आहे....आपलं सर्वाचा रक्षण कर्ता मंत्र🙏 छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @shrikantpatil6358
    @shrikantpatil6358 2 ปีที่แล้ว +57

    खूप छान पत्रकारिता, एक मराठा, लाख मराठा. जय महाराष्ट्र,

  • @keshavpisal9987
    @keshavpisal9987 2 ปีที่แล้ว +47

    हरियाणा के वीर मराठा बांधवोको नमस्कार नमन

  • @URL_1480
    @URL_1480 2 ปีที่แล้ว +20

    खूप अभिमान वाटतो हॆ ऐकून अजून आपली लोक जे baluch प्रांतात पण आहेत त्यांना सुद्धा जोडले गेले पाहिजे 💪💪जय शिवराय

    • @pheminismisshit4571
      @pheminismisshit4571 2 ปีที่แล้ว

      neither marathas lost nor abdali won d war both sides lost equally.
      abdali lost 3lakh men
      marathas lost 2lakh men civilians🙏💐

  • @mrkudal7094
    @mrkudal7094 2 ปีที่แล้ว +123

    बरेच इतिहास हे चुकीच्या पद्धतीने लेहीले गेले, मराठे हे शुर होते. जय महाराष्ट्र

    • @samindadisag8631
      @samindadisag8631 2 ปีที่แล้ว +7

      खरं आहे लेकरा....फक्त संभाजी शिवाजी शहाजी भोसले या तीन राजांचा इतिहास बदलण्याचं काम 1906 सालापासून चालू आहे.....बरंच सांगेन...comment reply कर...

    • @shashikantthombre5145
      @shashikantthombre5145 2 ปีที่แล้ว

      @@samindadisag8631
      Plz explain

    • @onkar3970
      @onkar3970 ปีที่แล้ว +1

      @@samindadisag8631 Ho dada kharach. Marathyanchya itihas vr neech ani kapti lokanni chhed chhad keli ahe , ata halu halu loke jagrut hoot ahet ya vishay baddal, apn hoel titke aapla khara itihas samajava tyathun prerna ghyavi ani shikave.

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 ปีที่แล้ว

      *Congress Party Ani Tyanche Maratha Samajache Nete TYAT NCP CHI BHAR KHARA ETHIHAS PUSUN TAKALA ANI HE SATY AHE APLECH LOK BEAMAN AHET* 😡

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 ปีที่แล้ว

      @@samindadisag8631 इतिहास बदलण्याचे कारस्थान कोण करित आहेत?

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 2 ปีที่แล้ว +104

    वाह ही मुलाखत ऐकुन मन अभिमानाने भरुन येते. आजही आपले बांधव हरयाणात मराठीपण व परंपरांना अभिमानाने मिरवतात याचे कौतुक वाटते. गोष्ट खटकते ती पांढरपेशा इतिहासकार लिहताना भेदभाव करतात कि युद्ध जिंकले कि पेशवे जिंकले व हरले कि मराठे हरले. हे कशासाठी? कोणी उत्तर देईल.

    • @rameshjadhao8512
      @rameshjadhao8512 2 ปีที่แล้ว +3

      असंभव!

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +11

      हा तर ब्रिगेडी प्रश्न

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +10

      हाच पांढरपेशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासू म्हणून जवळ होता.
      उगाच छत्रपतीच्या बुद्धी मतेवर अविश्वास दाखवू नका.

    • @milindkumarkhabade9915
      @milindkumarkhabade9915 2 ปีที่แล้ว +10

      @@rajshinde7709 श्री सिंदे मी छत्रपतींच्या बुद्धिमत्ता अविश्वास दाखवत नाहिय. माझे म्हणने तुम्हास कळले नाही असे दिसते. मी पेशवे व त्यावेळचे कर्मठ ब्राह्मण यांच्यावर बोललो. हल्ली काय होते आहे पेशव्यांचे उदो उदो करत छत्रपतींचे महत्व जाणीव पुर्वक कमी करण्याचा उद्योग काही मंडळी करताहेत. त्याना उद्देशून मी लिहले होते. पुण्यातील शनिवार वाड्याचे गुणगान गात असताना छत्रपतींच्या लाल महाला कडे दुर्लक्ष करायचे हे लक्षात घ्यावे म्हणजे मला काय म्हणायचंय ते कळेल.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +1

      @@milindkumarkhabade9915
      ओके.💐
      पण पांढरपेशा इतिहासकार हा शब्द काय दर्शवितो.
      आणि विशेष म्हणजे जास्तीत जास्त इतिहास संशोधक ह्याच समाजाचे आहेत.
      आणि छत्रपती ना विरोध "त्या"स्व समाजातील काही लोकांचा झाला.
      हो हे मान्य करावे लागेल कि आता च्या राजकीय नेत्यांनी छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन स्वतः ची घर भरली आणि मराठी माणसाचा..।।
      धन्यवाद 💐💐

  • @vaibhavraybhog9829
    @vaibhavraybhog9829 2 ปีที่แล้ว +7

    पानिपत नाम सुनकर मन मे कुछ हीचकीचाहट रहती थी आज सुकून मिला 🙏

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 2 ปีที่แล้ว +9

    अतिशय दुर्मिळ माहिती. ऐकून अंगावर काटा येतो. अभिमानास्पद.

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 2 ปีที่แล้ว +19

    एक त्वेश ,एक अभिमान दिसतो बोलण्यातून, आज पाजिल्यांदा बर वाटले...मी पाणीपत् कादंबरी वाचलीअनि पाणीपत् मध गेलो होतो..फार अभिमान वाटतो , रोड मराठा भावा आणि बहिणीचा

  • @raosahebkore4938
    @raosahebkore4938 2 ปีที่แล้ว +29

    👍आम्हा महाराष्ट्रीयना अभिमानास्पद 👍

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 2 ปีที่แล้ว +60

    हाच खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
    मराठा साम्राज्याचा पराभव झाला नाही.

  • @DJ-hg4mo
    @DJ-hg4mo 2 ปีที่แล้ว +8

    पानिपत व आजूबाजूच्या परिसरातील भागाला महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आले पाहिजे

    • @madhavrao1745
      @madhavrao1745 2 ปีที่แล้ว +1

      Far supik kalpana ☺😀😃

    • @luckylucky8914
      @luckylucky8914 2 ปีที่แล้ว +2

      महाराष्ट्रातील प्रांतांचा विकास होत नाही, उत्तरेतील विकास होणाऱ्या प्रांताला कश्याला नजर लावताय

    • @luckylucky8914
      @luckylucky8914 2 ปีที่แล้ว

      मराठे भारत भर विखुरले आहे, बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर, देवास, झांशी

  • @rupalikadam3551
    @rupalikadam3551 ปีที่แล้ว +13

    शब्दच नाहीत!!!! कित्ती ती तळमळ, किती तो ध्यास फक्त आणि फक्त छत्रपतीच सामावले आहेत यांच्या रोमारोमात🥺🥺🥺🥺🥺
    जय जिजाऊ, जय शिवराय ❤️❤️❤️❤️
    धन्य ते रोड मराठे🙏🙏❤️❤️❤️❤️❤️

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 2 ปีที่แล้ว +63

    हो तुम्ही आमचे मराठा बाधव आहात जय शिवराय जय। जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwaraware417
    @dnyaneshwaraware417 2 ปีที่แล้ว +87

    Great Maratha Empire.
    Thanks for Video. 🙏🙏🙏

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 2 ปีที่แล้ว +1

      सर हमे गर्व है ! तुम्ह मराठे यौध्दा के वंशज है! महाराष्ट्र संस्कृती आपने आजतक संभालकर रख दी, इतिहास में जो कुछ नाम सैनापत्ती,विरसैनीक उन्हीके नाम ज्ञात नहीं थे सर आपने पुर्वजके नाम अभीतक ज्ञात रखे , रोड मराठोका हमे गर्व हैं ! सर तुम्हने इतिहास बताया इसलिये आपको धन्यवाद ! जय रोड मराठा ! जय शिवराय !!

  • @vasanthingane4832
    @vasanthingane4832 2 ปีที่แล้ว +12

    हे खरे आहे कारण मील्ट्रीत असतांना सोनीपत पानी पत कुरुक्षेत्र करनाल चारही ठिकाणचे लोक सांगत होते तेव्हा एवढे सिरयस घेतले नाही

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 2 ปีที่แล้ว +26

    समरभुमिचे सनदी मालक शतयुध्दांचे मानकरी,रणफंदीची जात आमची कोन आम्हा भयभित करी...जयस्तु मराठा

  • @jp_patil
    @jp_patil 2 ปีที่แล้ว +23

    एक था महाराजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास.

  • @jeevandharsakarde1971
    @jeevandharsakarde1971 2 ปีที่แล้ว +69

    I am proud of ROD MARATHAS, our brothers, they're staying in haryana , we must keep "ROTI-BETI relationship with them, Jai Bhavani. Jai Shivaji,👍🙏🕉️🚩

  • @rajendraharmalkar9807
    @rajendraharmalkar9807 ปีที่แล้ว +4

    धन्य वाद.आभार

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 2 ปีที่แล้ว +7

    यालाच महावे स्वाभिमानी मराठी रक्त, स्वाभिमान। धन्यवाद।

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 2 ปีที่แล้ว +30

    वाह छान मुलाखत . अभिमान वाटला ग्रेट मराठा🚩🚩

  • @Warrier5538
    @Warrier5538 ปีที่แล้ว +6

    आपको सुनकर बहोत अच्छा लगा आपका स्वाभिमान देखकर हम सभी महाराष्ट्र वासीयोको बहोत गर्व होता है की हमारे भाई आज भी पानिपत पे खडे है

  • @gajanansamant8132
    @gajanansamant8132 2 ปีที่แล้ว +6

    पानिपतला आम्ही पराभूत झालो हॆ खरं आहे
    त्यातील काही सैनिक वाचले पण युद्ध आम्ही हरलो

  • @avinashkale1261
    @avinashkale1261 2 ปีที่แล้ว +64

    ग्रेट मराठा!!!

  • @tushargurav4550
    @tushargurav4550 ปีที่แล้ว +9

    Aapko sunn ke bohot accha laga .
    Proud to be Hindu , Lucky to be Maratha .
    Ek Maratha , Lakh Maratha , Great Maratha ❤️ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhijeethande5398
    @abhijeethande5398 2 ปีที่แล้ว +11

    🙏🏻मला अभिमान आहे आपल्या सर्वांचा!🙏🏻

  • @sanjaylembhe664
    @sanjaylembhe664 2 ปีที่แล้ว +87

    Always felt for the Marathas who fought at Panipat. Nice to know about our Maratha brothers of Harayana. Would definately visit you all one day.

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 ปีที่แล้ว

      शिवाजी महाराज की जय

    • @meenalanaokar2096
      @meenalanaokar2096 9 หลายเดือนก่อน

      Visiting Panipat soon

  • @rajendra1974jaya
    @rajendra1974jaya 2 ปีที่แล้ว +63

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🚩एक मराठा लाख मराठा🙏🚩🚩🚩🚩👌

  • @rajendrabandivadekar1737
    @rajendrabandivadekar1737 2 ปีที่แล้ว +8

    हरयाणातील मराठी लोकं (मराठे) अजूनही आपली मराठीपणाची ओळख जपून आहेत.
    *इथे महाराष्ट्रात मराठी बांधव " हनुमान चालिसा " यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तसेच वेगवेगळ्या पक्षात राहून एकमेकांशी वाद, भांडणं करत आहेत.

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว

      Barobar भावा.फडणवीस फसवत आहे मराठ्यांना.

  • @hemantchandekar3832
    @hemantchandekar3832 2 ปีที่แล้ว +34

    Really feeling extremely proud of being Marathi.

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 2 ปีที่แล้ว +4

    हें गर्व है.... आपके ऊपर

  • @Incognitorides
    @Incognitorides 2 ปีที่แล้ว +7

    जय शिवाजी जय भवानी!!

  • @yashwantwakurepatil8020
    @yashwantwakurepatil8020 2 ปีที่แล้ว +43

    The Great Maratha ❤️💯

  • @sawangora3017
    @sawangora3017 2 ปีที่แล้ว +13

    We ror marathas are still here
    जय शिवराय

    • @whomi6881
      @whomi6881 ปีที่แล้ว +1

      Love u brother🚩❤
      I m from satara, maharashtra

  • @growingguts775
    @growingguts775 2 ปีที่แล้ว +2

    आज पानिपतचा खरा इतिहास समजला. धन्यवाद दादा🚩 हर हर महादेव 🚩🙏

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 ปีที่แล้ว +12

    जय भवानी जय शिवाजी

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 2 ปีที่แล้ว +6

    हमें हरियाणा के मराठो पर गर्व है !

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 ปีที่แล้ว +1

    छान मराठेना तुम्ही हरियाणा त मराठे आहेत हे माहित करून दिले त्याबद्दल महाराष्ट्रात तुमचे सदैव स्वागत राहील धन्यवाद

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 ปีที่แล้ว +3

    इतिहास समोर आणल पाहिजे आमच्या असंख्य मराठी बांधवांना धन्यवाद

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 ปีที่แล้ว +12

    छानच

  • @vaibhavshinde7683
    @vaibhavshinde7683 2 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र, आम्ही तुम्हाला विसरनार नाही
    तुम्हीच आमच्या अभिमानचे कारण आहात.
    नमस्कार....

  • @ushaghadge
    @ushaghadge 2 ปีที่แล้ว +13

    Proud to hear about you ‘Ror Maratha’..jai Chatrapati Shivaji Maharaj and Jijausaheb🙏🙏🙏

  • @vilasjadhav9630
    @vilasjadhav9630 2 ปีที่แล้ว +3

    जय श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏

  • @vikramshinde5163
    @vikramshinde5163 2 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय जय जिजाऊ
    पानिपत मध्ये राहणाऱ्या बांधवानां नमस्कार

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 2 ปีที่แล้ว +15

    तंजावर ते पेशावर मराठे राज्य करण्यासाठी लढले

  • @sanjayborse55
    @sanjayborse55 2 ปีที่แล้ว +22

    Great history. Salute to Marathas of Hariyana.

  • @dashrathpatil5455
    @dashrathpatil5455 2 ปีที่แล้ว +2

    सारे भारतिय माझे बांधव आहेत, हे तर आमच्या रक्ताचे आहेत. हर हर महादेव.

  • @dilipsanas8806
    @dilipsanas8806 2 ปีที่แล้ว +15

    हर हर महादेव..... जय भवानी... जय शिवाजी... जय शंभू राजे

  • @satishdharrao6349
    @satishdharrao6349 2 ปีที่แล้ว +5

    Aapka fir se swaagat hai Aapke Maharashtra mein...hame garva hai hamare Ror Maratha bhaiyo par...Jai Chhatrapati Shivaji Maharaj ki..Jai Jijau..

  • @vikasdeshmane7228
    @vikasdeshmane7228 2 ปีที่แล้ว +22

    It's very proud moment to hear all this
    Jay Shivray 🙏🙏🙏🙏

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 2 ปีที่แล้ว +7

    मान गये भाई आपको🙏🙏🙏🙏🙏

  • @amrutaparkar4468
    @amrutaparkar4468 2 ปีที่แล้ว +3

    Aaj aak ke chalte mujhe malum hua hai ki panipat me marathe jeet gaye the.bahut acchi jankari di aapne. Dhanyawad

  • @mihirsawant9009
    @mihirsawant9009 2 ปีที่แล้ว +15

    Proud to be Maratha like you all are🚩🚩🚩

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 2 ปีที่แล้ว +2

    आपको कोटी कोटी प्रणाम

  • @gomatijoshi4754
    @gomatijoshi4754 2 ปีที่แล้ว +6

    Jai Shivaji Maharaj

  • @ashishchaudhari229
    @ashishchaudhari229 2 ปีที่แล้ว +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sandipbacche6844
    @sandipbacche6844 ปีที่แล้ว +15

    रोड मराठा ग्रेट मराठा .
    महाराष्ट्र पर हक आप का है.

  • @sanjayjadhav184
    @sanjayjadhav184 2 ปีที่แล้ว +2

    हमे गर्व है आपने भाई पे .जय हिंद .जय मराठा .संजय जाधव .कोल्हापूर

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 2 ปีที่แล้ว +2

    हा खरा मराठा ।
    कारण युद्धावर गेलेल्या सर्व जातीचे योद्धे मिळून आता एक होऊन एकसंध रोड मराठा जात बनली ।

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 2 ปีที่แล้ว

      Gap khotardya kahi pan feku nko🙄😑😒🤢🤢🖕

  • @aaradhyaasareetamusicworld
    @aaradhyaasareetamusicworld 2 ปีที่แล้ว +7

    महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 ปีที่แล้ว +31

    एक मराठा लाख मराठा

    • @gaurikalokhe5839
      @gaurikalokhe5839 2 ปีที่แล้ว

      We all Marathi proud of you sir
      Maharashtra always with you

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 ปีที่แล้ว +1

    रोड मराठे हे मूळचे हरियाणाचे नाहीत तर महाराष्ट्राचे आहेत. 🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr 8 หลายเดือนก่อน +1

    👃🏾 धन्यवाद. जय छत्रपती,जय माताराणी की , जय दत्ताजी शिदे, जय महादजी शिंदे , जय रोड मराठा, जय महाराष्ट्र, जय हिंद.
    मानाजी पायगुडे यांनी पानिपतच्या नंतर काही दशकांत पायी जाऊन पायदळाच्या साहाय्याने पेशावर जिंकले होते . दख्खन मध्ये २७ वर्ष एका शक्तिशाली साम्राज्या विरुद्ध सतत लढून त्याला नमवून,खिळखिळे करून अनुभवी, विजेसारखी वेगवान, युद्ध कुशल झालेली जगज्जेती काटक मराठा फौज पानिपत वर गेली होती . जरी नेतृत्वाने क्षुद्र बुध्दी वापरून करुन काही भल्या मोठ्या चुका केल्या व मराठ्यांची जबरदस्त हानी झाली तरी मराठ्यांच्या कीर्ती मुळे अब्दाली ने तेथून काढता पाय घेतला.
    दुसऱ्या महायुध्दात महान जर्मन सेनापती फील्ड मार्शल रोमेल ने मराठा लाईट इन्फंट्री चे युद्ध कौशल्य , शौर्य बघून उद्गार काढले की त्याला एक मराठा लाईट इन्फंट्री दिली तर तो सर्व जग जिंकून दाखवेल.

  • @udaygujar5060
    @udaygujar5060 2 ปีที่แล้ว +7

    जय भवानी जय शिवाजी जय रानाजी 🙏💐

  • @nitinparkar2761
    @nitinparkar2761 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय उपयुक्त माहिती
    धन्यवाद

  • @smartian
    @smartian 2 ปีที่แล้ว +12

    We are proud of you Marathas from Haryana jai shivray. They settled there that is an enough proof.

  • @golshan08
    @golshan08 ปีที่แล้ว +2

    I am proud and very happy to know that we have Maratha relations in Hariyana. Jai Chatrapati!

  • @narayanbhangepatil9608
    @narayanbhangepatil9608 2 ปีที่แล้ว +17

    Jay shivray 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 2 ปีที่แล้ว +29

    एक मराठा लाख मराठा.

  • @dr.yugandharnarkar4410
    @dr.yugandharnarkar4410 2 ปีที่แล้ว +3

    हर हर महादेव🙏

  • @anantvishnusonawane8138
    @anantvishnusonawane8138 2 ปีที่แล้ว +7

    जय शिवराय
    जय भवानी
    जय जिजाऊ
    🚩🚩🚩🚩

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 2 ปีที่แล้ว +11

    मराठा तितुका मेळवावा ,महाराष्ट्र धर्म वाढवावा...
    आता त्यांना रोड नका म्हणू...अरे,आपलीच माणसं....🙏🙏🙏🙏🙏