Mahadji Shinde History : Delhi जिंकणारे महादजी शिंदे कोण होते? । महादजींची ही दिल्ली मोहीम कशी होती?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2022
- #BBCMarathi #mahadaji #महादजीशिंदे #Panipat #Delhi
12 फेब्रुवारी ही महादजी शिंदेंची पुण्यतिथी. दिल्ली जिंकत त्यांनी दोनदा तिथे बादशाह शाह आलमला पुन्हा तख्तावर बसवलं. महादजींची ही दिल्ली मोहीम कशी होती? मराठ्यांनी स्वतः दिल्लीवर राज्य का केलं नाही? आणि महादजींनी सैन्याचं आधुनिकीकरण कसं केलं?
जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये
अधिक माहितीसाठी वाचा - www.bbc.com/marathi/india-603...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
आम्हाला गर्व आहे आम्ही शिंदे कुळातले आहोत,
Same here 👍
आम्ही पण
शहाजीराजांचं स्वप्न हिंदवी स्वराज्याचं होतं,
त्यामुळे जाती आणि कुळं सोडून द्या, अभिमान बाळगा मराठी आणि हिंदू असल्याचा.
मुस्लिम बोलताना, 'आमच्या बापजाद्यांनी हजार वर्षे हिंदुस्थान वर राज्य केलं' असंच बोलतात.
@@harshalhede ho
Aamala pan garav aahe shinde 🚩✌️
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.. ❤️
सरकार महादजी शिंदे ना प्रविण शिंदे कडून मानाचा मुजरा 🙏🙏🙏
पवन शिंदे कडून पण मानाचा मुजरा💯
Vaibhav shinde kadun pan
Majha kadun pn🚩
👌💐💐👍
आज यांच्यामुळे भारत अखंड आहे🚩🚩
कसला अखंड ?
काही वर्षाने अखंड पण नाही आणि खंड पण राहणार नाही, आतल्या बाहेरच्या मुल्लांच्या कडून लचके तोडणे आणि लूटमार केव्हाच चालू झालेय,तुम्ही झोपा
आता गुपचूप.22-2-22. नमाज पडायला उठा.
@@sundarpatil1446 amchya manat dharm rahnar convert hou pn dharm sodnar nahi kabja karan sopa nahi ata
काही लोकांनी हा देश खंडित केलाय.?
छत्रपती शिवाजी महाराज सबका भला करे ❤️
छान वाटला महादजी ना मानाचा मुजरा जय भारत🇮🇳 जय महाराष्ट्र
खुप छान वास्तव दर्शन पराक्रमाचे सांगितले ते होते म्हणुन इतिहास घडला पराक्रमी मराठी माणसांचा हीच दौलत आहे मरहट्टा मराठ्याची वेभवशाली परंपरा धन्यवाद
मल्हारराव होळकर यांची महिती द्या.
जुना इतिहास माहित झाला धन्यवाद 🙏🙏🙏
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩
असे काहीतरी व्हिडीओस करा जेणेकरून काळाच्या ओघात विसर पडलेला इतिहास पुन्हां एकदा ज्वलंत होईल. आज सातारच्या महादजींचे शिंदेचे वंशज ग्वाल्हेरचे सिंदिया म्हणून ओळखले जातात याची मात्र खंत आहे.. 🙏👍
🧐 हे खरे आहे महादजी शिंदे यांचे परिवार ग्वालियर येथे राज्य केले होते 👍
!!आपली संस्कृती आपला वारसा !! जय महाराष्ट्र!!
Shree Shree Shree Chatrapati shivaji maharaj ki jay 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️🩸🩸🩸.one of the bravest boiling blood on earth that is MARTHA 🙏🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️
छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🌹🙏🙏
एकदम सुंदर विश्लेषण खूप आवडलं मला
Dheeraj Shinde , I Live Today In Sangli My Ancestry Tree Goes Back From Gwalior Madhya Pradesh To Kanerkhed Satara Maharashtra I noticed this During The ( वौंशावळ) In my family tree they were In the Leading troops With Mahadji Shinde During Panipat War After One Of My Great Great Great Great Great Grandfathers who was martyred in the war The Family was Sent Back to Kanerkhed With Patilki For 2-3 Generations Later The Son Of my great great great great great grandfather Along With Mahadji Shinde With Sardarki They freed Shah Alam From Britishers and Captured Dehli And Made Shah Alam King Again As the time passed by we moved to Bhose and then to Sangli Maharashtra The family Ancestry tree and the Information is still intact with us I'm Proud that My Ancestors share a bit of Great History On back of our generation In Order To Expand the maratha empire
Along With Peshwas . हर हर महादेव 🚩
Same here
महादजी शिंदेना मानाचा मुजरा
Very informative. Marathi's must be and should be proud of him. Just as they are of so many other Marathi's like Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Sambhaji Maharaj, Tilak Maharaj, Dr Babasaheb Ambedkar, Lata didi, Sachin to name a few. I have stayed in Maharashtra during my college days and 10 years down the line I still today cherish those days and my association with Marathi's. i still today miss my landlady 'aaji' we used to call her.
So from which state are you???
After living for 10 years in maharashtra why did you left??
Can you speak marathi???
@@sagarsonawane1698 I am from U.P. I have done engineering + M.B.A in Maharashtra. plus I have worked in Pune. After marriage now I stay in Gurugram. Jai Maharashtra! Jai Marathi Jai Shivaji! Jai Bhim.
@@sagarsonawane1698 तो कुठेका असेना पण तो वाचणारा असेल तर छत्रपती शिवाजी,संभाजी नंतर टिळक आंबेडकर,लता,सचिन वर कसा घसरला
हे मराठा बघा किती उदार होते आणि आज मराठा विरुद्ध मुस्लिम युद्ध सुरू आहे
Ghazwa E Hind google search kar
@@prathm87 मी तेच म्हणत आहे की तेव्हा मराठे उदार झाले, दिल्ली दोन दा मराठे जिंकून स्वतः बादशाह ला गादीवर बसवलं ,त्या ऐवजी स्वतः संपूर्ण भारतात राज्य केलं असतं ,संपूर्ण देशात आजची परिस्थिती निर्माण झाली नसती
@@jadhavravi tevhach chatrapatini palvun lavale aste tr hi.chatrapatini secular rahun chuki keli
@@proudetobeindian6428 deshasathi tas kele ,dillichya gadiwar mughal basawala ki ,parakiy muslim dilliwar akraman karat nasat
@@jadhavravi marathe dillichya gadiwar basale asate tr baki hinduni tyana khup virodh kela asata (rajput,jat ani ho sikh pn),mhnun marathe king n banata kingmaker banale
शिंदे सरकार 🙌
माहिती बरी आहे,
पण हिंदू सेनापती किंवा सरदार याची आणि मुस्लिम सरदारांची,राजांची विरुद्ध सरमिसळ,एकमेकांचे शत्रू मित्र कसे होत होते कळणे कठीण आहे.
correct
....ज्ञानात भर घालन्यात.... धन्यवाद
हा व्हिडिओ चांगला वाटला माहिती पण् छान दिलि धन्यवाद पण् आपल्याला असं वाटतं का यांत काही तरी कमी आहे चौथाई बहाल करण्यात आली ति फक्त सरदारांना मग बाकी सरदारांना इतिहास संशोधक यांनी का वगळून टाकलें का जे सत्तेत राहिले तेच सरदारांनी लढाई केली बाकी सरदार फीरुन खात होते सरदार पिराजी नारायण जगदाळा आणि यशवंतराव जगदाळा यांच्या नावाची वाचताना दिसत नाही मग पाणीपत आणि बुराडी घाट हा इतिहास खरा कि खोटा का एकटा सरदार लढला हे समजत नाही याचं उत्तर हवंय ,🚩 आम्ही सरदार देशासाठी बलिदान दिले आहे
खूप छान वाचन अमृता
The great maratha yanna Tukaram Shinde kadun salami 🙏🏼🙏🏼🙏🏼
सरकार महादजी शिंदे यांना हणमंतराव शिंदे यांचेकडून कोटी कोटी प्रणाम
मल्हारराव होळकर
🙏🚩
खूप छान 👍
Nice pan Shrigonda Tal-Shrigonda Dist-Ahmednagar madhe tyancha wada ahe te pan deep madhe sangyala have
He ruled almost 70% of entire India. Hence has properties all over India 🇮🇳
Para Nandur manzara nadi kathie mahadik shindechya patnichi samadhi ahe
आम्हाला गर्व आहे की आम्ही शिंदे कुलातले आहेत
बाजी पासलकर यांचा इतिहास पण सांगा प्लीज
म्हणूनच म्हणतात दिल्लीचे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा.
Never thought i would see BBC marathi channel damm
🚩छान माहिती 🚩
It was only mahadji shinde who stretched Maratha Empire in North India...he conquered rajasthan, Delhi,peshwar
Royal Maratha
सलाम माराठोको.....
I salut to mahadji shinde 🚩❤️❤️🇷🇺
Very nice information on Maratha History 👌👍
Khup chhan mahiti 👌🏻👍🏻🙏🏻
Mahadaji Shinde, Dattaji Shinde they Are Great Maratha Warrior person
🚩🚩The great Maratha🚩 🚩
खूपच छान 👍👍😊😊
Jay shivray 🚩🚩
Thanks
अप्रतिम
Liked the video onMahadji Shinde.Continue to give more such information about historical persons.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
नाईस
मराठे हे जगज्जेते होतें यात काही संशय नाही
जगजेते ❓️
Great, Maratha, Shinde,Sarkar,,,,,,
खूप छान
उत्तम व्हिडिओ
The Great Marathe
Nice information 👌
Great warrior Malhar Rao Holkar
छान
Jay shivray 🚩🙏
आज यांच्यामुळे भारत अखंड आहे🚩🚩Jay mahdji shinde....
राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचा विजय असो
jay shrimant maharaja mahadaji shinde
Jay shivray
[26/07, 23:55] Dr Datta Bavane: दिल्लीकडून चौथाई घेण्यापेक्षा राज्याभिषेक करून राज्य करायला पाहिजे होते.
[26/07, 23:59] Dr Datta Bavane: संभाजी महाराज आठवले नाहीत का?
[27/07, 00:01] Dr Datta Bavane: एकनाथ शिंदे बरे म्हणायचं वेळ आली.
[27/07, 00:08] Dr Datta Bavane: मराठ्यांनी 'जिती जिती ' बाजी इतळून टाकली.
खूप 👌🏻
🙏 हर हर महादेव 🙏
🙏🙏
The Real Great Maratha...Mahadji (patil baba)...shat shat Naman
खरेच आम्ही शिंदे कुलातील आहोत याचा मला गर्व आहे
The Great Maratha 🚩🚩
nice information
khup bhari : )
Good
होळकर पण होते मग होळकरांबद्दल पण माहिती सांगावी
होळकर होतेच , त्यात काही शंकाच नाही ।
पण सध्या माहिती महादजी वर आहे
@@dhirajjadhav29 🙏
Very nice
Great..Maratha. Mahadji..Shinde.....
खुपच सुंदर
Great maratha.
Mahadji shinde yanchya shrigonda talukyatil itihas sanga
थोरले माधवराव न्हवे , थोरले पेशवे , माधव राव
बहिर्जी नाईक यांच्या बद्दल पन बोला कायतरी
🙏🙏🙏🙏
सर राघोबा दादा विषयी ऐकायचं आहे.
Good video liked too much. !!!😅🎉
Science Journey Channel TH-cam pur iss Topic pur details mein kaha hai 🙏🙏
Millions of tributes to The Great Maratha Mahadaji Shinde, who played vital role in resurrection of Maratha empire after disaster of third battle of Panipat🚩🚩
🚩
Aaj ma la aplya BBC Marathi News che manapus Dhanyavaad...Tya che ka r a n.. mhanje Apan Mahadji Shinde ani Panipat chi la dhai ya baddal chi ani chya vishay chi mahi ti atishay chang lya ritine pudhe an li ahe.. Apla Raje Shinde, Pune.
Only Because of the great great Mahadji Shinde the boundary of Pakistan is near Wagah border, otherwise it would have been upto Delhi . My salutations to the incomparable Mahadji Shinde who literally shaped India and recovered Maharashtra from tragedy of Panipat
So true...
My humble request to Hindu youngster's every day please be take one cup Hemp sprouts and kabuli chana sprouts and Kulthi dal recipe. Only strong Hindu warrior's are protect our India against Taliban's.
2.51 समाधी ?
होय आम्ही देखील शिंदे घराण्यातील आणि कुळातील आहोत त्यामुळे त्याचा अभिमान आहे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
the great maratha
मानाचा मुजरा शिंदे सरकार ❤
तोफखाना वळे भोईटे यांचा इतिहास सांगा
The great maratha
Please translate Hindi
Thank God Rutuja didn’t gave this news
Manacha mujara ,The Great mahadahi shine🚩🚩🚩🚩,the Biggest maratha worries
बीडच्या शहानुरमिया दर्गाविषयी अधिक माहिती असेलतर कळवावी
आम्ही सुद्धा शिंदे आहेत गर्व आहे आम्ही शिंदे कु ळामधील आहेत.
The great maratha...❤
Sahyeb tumhi jag jinklye pan aaplyw gav tlaluka zlla ja visarla