मातीतला सोन्यासारखा माणूस.. देव करो तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो सर..🙏भारत हा कृषिप्रधान देश आहे.. खुप मार्मिक विचार... शिवाजी महाराजांच्या नजरेतला नांगर लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे..तुमच्यासारख्या लाख मोलाची विचार असलेली माणसं जर प्रगती पथावर गेली तर ते शेतीला खरचं चांगले दिवस आणतील... कारण जसा हाडा मासाचा शिक्षक समाज सुधरवू शकतो तसा मातीतला तुमच्या सारखा सुशिक्षित माणूस मातीला तिचं श्रेष्ठत्व बहाल करू शकतो... Salute dil se ❤🙏 ... भावा प्रभू परमपिता तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य प्रदान करो... 🙏🇮🇳🚩🙏A replica of simplicity 🙏
अप्रतिम मुलाखत. अतिशय मनस्वी आणि परखडपणे प्रवीण नी आपले विचार मांडले आहेत. प्रत्येकाला विचार करायला लावणारी आणि बोध देणारी अशी मुलाखत. सुंदर.प्रवीण ना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
हां असा पहिला च इंटरव्यू आहे की जो मी शेवट पर्यन्त अगदी कंटाळा न येता पाहिलाय.. काय जीवन काय ते स्ट्रगल आणि त्यानंतरचे यश..👌👌 प्रवीण सर तुमच्याद्वारे आज पुन्हा नविन ऊर्जा मिळाली धन्यवाद तुमचे exp शेयर केल्यामुळे..❤🙏
Pravin Sir; I'm glad to share..' सरसेनापती हंबीरराव ' चं मोठ्ठं cutout आणि पिक्चरचा show मला हल्द्वानी, नैनिताल, उत्तराखंड ला दिसला..उर अभिमानाने इतका भरून आला..- डाॅ अश्विनी
माझा कटाचे खूप भाग पाहिले पण प्रवीण सर चा हा भाग खूप अविस्मरणीय राहील.माझा कटाचे विशेष आभार तुम्ही अशा व्यक्ती बोलवता,मी प्रवीण सर चा फॅन आहे परंतु प्रवीण सर चे शिक्षण ,अनुभव व या माणसाचे प्रचंड वाचन प्रेम हे मला माहीत नव्हते , मित्रप्रेम व दानशूर व्यक्ती हा माणूस स्वतःची गाडी ,घर व अशा अनेक वस्तू मित्र व होतकरू व्यक्तींना देतो ते पण या काळात तसेच स्वतःचे आई व वडील या बद्दल प्रचंड आदर ,खरेच सर्व युवकांनी पहावा व आत्मसात करावा असा हा भाग आहे.
माझा कट्टा वर खरंच खुप छान वक्ते असतात , पैकी प्रविण तरडे हे व्यक्तीमत्व सगळ्यात जास्त प्रभावी , उमदे आणि कृतिशील व्यक्तीमत्व . शेतकरी जगावा हा खुप मोलाचा संदेश. त्यांच्या जिद्दीला व कर्तृत्वाला सलाम.
बघणाऱ्याने नीट पहावे, आपल्या शाळेतील अभ्यास मागे पडेल असे ही आयुष जगताय तुम्ही प्रवीण सर... मागील आयुष्यात काही मुलाखती पहिल्या पन माझ्या स्वप्नाच्या यादीत कोणती गोष्ट घ्यावी अशी कोणती गोष्ट नाही ऐकली. सर तुमची ही मुलाखत बघुन माझ्या स्वप्नाच्या यादीत एक स्वप्न घेतले ते म्हणजे मला स्वतःची एक एकर का होईना शेती घ्यायची आणि ती राखायची. खुप खुप धन्यवाद 💯❤️🙏 प्रविण तरडे सर आणि एबीपी माझा टीम 😊❤️
खूप छान... खूप अभ्यास पूर्वक चित्रपट आहे हंबीरराव...खास करून श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज... खूप बारीक बारीक गोष्टींवर काम केलत...प्रवीण भाऊ तुमच्या कडून अजून बऱ्यचा गोष्टी शिकायला मिळाल्या... छत्रपती शंभू राजे यांच्या वर आपला पुढचा चित्रपट यावा अशी ईच्छा आहे... जय शिवराय 🚩
प्रवीण सरांनी जीवनातले खूप छान अनुभव सांगितले आणि सामान्य माणसाच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट सांगितली. शेतकऱ्यांच्या जीवनाची कथा प्रभावशाली मांडली आहे.
खूप खडतर प्रवास आहे सर आपला पण एवढ्या सगळ्यावर विजय मिळवून खूप चांगल यश संपादन केल सर एक शेतकरी मुलगा म्हणून माझा आदर्श आहात प्रवीण सर आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी पार्थना
Very impressive, interesting and inspiring interview, one of the best interview I have watched in recent time. keep it up and motivate youngster to go for farming, stay blessed 💐
🙏 pravin sir...khup chan vatla aple mat aikun...ashech chan chan chitrapat kadhat ja dev karo apli takat ashich vadhat jao ani aplyala asach bhargos yash labho....😊🙏🚩🚩🚩
मातीतला सोन्यासारखा माणूस.. देव करो तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो सर..🙏भारत हा कृषिप्रधान देश आहे.. खुप मार्मिक विचार... शिवाजी महाराजांच्या नजरेतला नांगर लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे..तुमच्यासारख्या लाख मोलाची विचार असलेली माणसं जर प्रगती पथावर गेली तर ते शेतीला खरचं चांगले दिवस आणतील... कारण जसा हाडा मासाचा शिक्षक समाज सुधरवू शकतो तसा मातीतला तुमच्या सारखा सुशिक्षित माणूस मातीला तिचं श्रेष्ठत्व बहाल करू शकतो... Salute dil se ❤🙏 ... भावा प्रभू परमपिता तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य प्रदान करो... 🙏🇮🇳🚩🙏A replica of simplicity 🙏
दादा शेतकर्यांचा एवढा विचार कोण करत नाही महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री झाला पाहिजे शेतकऱ्यांचे कल्याण होईल 👌👍
अप्रतिम मुलाखत. अतिशय मनस्वी आणि परखडपणे प्रवीण नी आपले विचार मांडले आहेत. प्रत्येकाला विचार करायला लावणारी आणि बोध देणारी अशी मुलाखत. सुंदर.प्रवीण ना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
प्रवीण जिंकलस भावा.. तुझ्यासारखे शेती बद्दलचे विचार आणि तुला कळलेले शिवाजी महाराज महाराष्ट्रात सगळ्यांना कळो हीच देवा चर्नी प्रार्थना 🙏🏻
हां असा पहिला च इंटरव्यू आहे की जो मी शेवट पर्यन्त अगदी कंटाळा न येता पाहिलाय.. काय जीवन काय ते स्ट्रगल आणि त्यानंतरचे यश..👌👌 प्रवीण सर तुमच्याद्वारे आज पुन्हा नविन ऊर्जा मिळाली धन्यवाद तुमचे exp शेयर केल्यामुळे..❤🙏
Watching at midnight 11 to 12.30 am nonstop.. Great efforts and thoughts
अतिशय परखड.... फक्त मुळशी तालुक्यातील नाही तर संपूर्ण शेतकरी वर्गाची व्यथा मांडली...एक नं मुलाखत 👍👍
फार छान मुलाखत. प्रवीण तरडेसाहेब खऱ्या अर्थाने जाणता कलाकार, लेखक -दिग्दर्शक आणि माणूस.
ऐकतच राहावंसं वाटत सरांचं बोलणं ...मनमोकळा आणि नेहमी postive असणारा माणूस 👌🏻
Pravin Sir; I'm glad to share..' सरसेनापती हंबीरराव ' चं मोठ्ठं cutout आणि पिक्चरचा show मला हल्द्वानी, नैनिताल, उत्तराखंड ला दिसला..उर अभिमानाने इतका भरून आला..- डाॅ अश्विनी
माझा कटाचे खूप भाग पाहिले पण प्रवीण सर चा हा भाग खूप अविस्मरणीय राहील.माझा कटाचे विशेष आभार तुम्ही अशा व्यक्ती बोलवता,मी प्रवीण सर चा फॅन आहे परंतु प्रवीण सर चे शिक्षण ,अनुभव व या माणसाचे प्रचंड वाचन प्रेम हे मला माहीत नव्हते , मित्रप्रेम व दानशूर व्यक्ती हा माणूस स्वतःची गाडी ,घर व अशा अनेक वस्तू मित्र व होतकरू व्यक्तींना देतो ते पण या काळात तसेच स्वतःचे आई व वडील या बद्दल प्रचंड आदर ,खरेच सर्व युवकांनी पहावा व आत्मसात करावा असा हा भाग आहे.
माझा कट्टा वर खरंच खुप छान वक्ते असतात , पैकी प्रविण तरडे हे व्यक्तीमत्व
सगळ्यात जास्त प्रभावी , उमदे आणि कृतिशील व्यक्तीमत्व .
शेतकरी जगावा हा खुप मोलाचा संदेश.
त्यांच्या जिद्दीला व कर्तृत्वाला सलाम.
प्रवीण तरडे हे अतिशय रांगड आणि सगळ्यांना अवडणारं व्यक्तिमत्त्व आहे 🔥🔥
बघणाऱ्याने नीट पहावे, आपल्या शाळेतील अभ्यास मागे पडेल असे ही आयुष जगताय तुम्ही प्रवीण सर...
मागील आयुष्यात काही मुलाखती पहिल्या पन माझ्या स्वप्नाच्या यादीत कोणती गोष्ट घ्यावी अशी कोणती गोष्ट नाही ऐकली. सर तुमची ही मुलाखत बघुन माझ्या स्वप्नाच्या यादीत एक स्वप्न घेतले ते म्हणजे मला स्वतःची एक एकर का होईना शेती घ्यायची आणि ती राखायची.
खुप खुप धन्यवाद 💯❤️🙏
प्रविण तरडे सर आणि एबीपी माझा टीम 😊❤️
एक अप्रतिम आणि खऱ्या माणसाची खरी मुलाखत
काय उत्तम मुलाखत... कमाल माणूस... please keep inspiring new generation
प्रवीण सर खरच लय भारी life आहे तुमची खूप प्रेना देणारी आहे भरपूर kahi शिकण्या सारख आहे ।।।।
Currently one of the best screenplay writer and director of our country. Kudos to Pravin dada.
खूप सुंदर...पहिल्यांदा सलग पूर्ण मुलाखत पाहिली..खूप खूप भारी..प्रवीण सर.
अप्रतिम प्रवीण तरडे सर, मुलाखत
खूप छान... खूप अभ्यास पूर्वक चित्रपट आहे हंबीरराव...खास करून श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज... खूप बारीक बारीक गोष्टींवर काम केलत...प्रवीण भाऊ तुमच्या कडून अजून बऱ्यचा गोष्टी शिकायला मिळाल्या... छत्रपती शंभू राजे यांच्या वर आपला पुढचा चित्रपट यावा अशी ईच्छा आहे...
जय शिवराय 🚩
माझा कट्टावर आज पहिल्यांदा मी पुर्णपणे मुलाखत बघितली खुप छान... प्रविण सर....👌👌
प्रवीण सरांनी जीवनातले खूप छान अनुभव सांगितले आणि सामान्य माणसाच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट सांगितली.
शेतकऱ्यांच्या जीवनाची कथा प्रभावशाली मांडली आहे.
तरडे सर...आम्हाला तुमचा अभिमान आहे...जय शिवराय..🚩🚩🚩
One of the best interview i have heard today.multi-talented Pravin Tarde
Great thoughts pravin Sir .........life lessons says through experience and great achievement with progressive work and passion..........
शेवटचं वाक्य अप्रतिम 😊👍
Pravin Dadacha aani Vahinicha Laxmi Narayanacha Joda Aahe ........🥰🥰🥰
खूप खडतर प्रवास आहे सर आपला पण एवढ्या सगळ्यावर विजय मिळवून खूप चांगल यश संपादन केल सर एक शेतकरी मुलगा म्हणून माझा आदर्श आहात प्रवीण सर आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी पार्थना
प्रवीण तरडे सर... खरंच तुमचा आदर घेण्यासारखा आहे ❤❤❤
खूप छान तुमचा अनुभव होता सागितलं छान वाटलं साहेब मस्त
वारकरी परंपरेचा वारसा लाभलेल्या प्रवीण सरांना सप्रेम जय हरी..
Pravin sir tumhi khup great ahat.. Tumchi thinking writing khup uttam ahe
Inspiring personality... Pravin sir 💐 best luck for golden future 🔮
पहिली मुलाखत जी मी पूर्ण ऐकली.
खूपच सुंदर .
दोन्ही पिच्चर सुपर हिट आहेत यांत शंका नाहीं पणं कै. दादा कोंडकेचा मराठी चित्रपटाचा इतिहास कोणी मोडु शकणार नाही
कारण जुबली पद्धत आता बंद झाली आहे.
Soneri manacha manus. Khup sunder apratim mulakhat. 🙏🙏🙏🙏🙏
सलाम प्रवीण साहेब... ❤️✨
Khup Anand zala tumche vichar pahun ajun respect vadhali tumchya baddal pravin sir Salute....
खरच मन मोकळा माणूस घमंड नाही. शून्यातून वर आलेला. सुंदर विषय घेऊन चित्रपट निर्माण करणारा ज्ञानदा कदम ला नायिका घ्या चांगल काम करेल.
खूप छान मुलाखत❤️❤️❤️
शेवट महत्वाचा 💯🔥
God bless you pravin sir
. God bless you with good health and happiness brother🙏 regards from Australia🇦🇺
खूप छान मुलाखत
Very inspiring personality.
Great sir khup chan. Khup shikanyasarakhe ahe tumachyakadun. Chikati ani jiddi Marathi manus. Yash khechun anale tumhi hats off tumhala❤
Congratulations and wish you a very long, healthy and successful life ahead 💐🎉🎊🙏
खूप छान मुलाखत प्रवीण साहेब आपणं महान आहात आपली प्रतिमा खतरनाक खतरनाक
प्रविण सरांची engery बघून... असं वाटतं की सरांना खरचं भेटाव..engertic real power man, महाराष्ट्राचा अस्सल रागडा गडी💪
Apratim मुलाखत
प्रवीण तरडे सच्चा माणूस
याला मुलाखत म्हणतात... प्रविण जी thanks
ग्रेट विचार प्रवीण तरडे सर सलाम!!🙏🙏💐
मी आपली पूर्ण मुलाखत ऐकली खूप साध्य पद्धतीनी कोणताही बडेजाव न करता आपले मत मांडले खूप छान
Superb Sir Hats off. That section when he speaks about farming and farmers wow.🙏🏻🙏🏻
खूप छान विचार आहेत प्रवीण तरडे यांचे
न्यानदा ला घ्या ना हिरोईन म्हणून प्रवीण सर
tu tuzya bahinila gheto ka heroine mhanun
ज्ञानदा नाव आहे .
ज्ञानदा Dnyanda,आहे नाव.
Waa
Reply विचार करून टाक भावा. ज्ञानदा हिरोईन नाही. तिचे क्षेत्र वेगळे आहे. एवढे तरी कळतं का तुला.
बोलण्याची शैली बघा
सगल्याना engage करून ठेवल
उगाच एव्हडे मूवीज नाय चालत यांचे 🙂
खुप छान मुलाखत.. प्रविण शेठ...
What a personality man ....hats off
God bless you ABP MAJHA
एकच नंबर... तरडे सर खरंच भारी आहेत.❤️
I m form mulashi & love you pravin sir
Asambhav Ani Agnihotri Are Fabulous
Pravin is another name of inspiration
शेवट खूप ग्रेट आहेस.... सर अप्रतिम मुलाखत
खुप inspiring ... 👍
If this interview published on big screen ...it wil make 100 cr ..
Nice sir khup महान आहेत तुम्ही
खूप छान मुलाखत .....
एक नंबर आदर आधी ही होता प्रवीण सर हा interview बघुन अजून खूप बरे वाटले
Superb....
Khup abhyas ahe pravin sir cha
Very impressive, interesting and inspiring interview, one of the best interview I have watched in recent time. keep it up and motivate youngster to go for farming, stay blessed 💐
सांगोला हा माझा तालुका आहे (गाव महुद बु||),पंढरपूर माझी सासरवाडी आहे.
Great Pravin Sir ..I am big Fan 🙏🏻
सलाम प्रवीण तरडे सर तुम्हाला.
🙏 pravin sir...khup chan vatla aple mat aikun...ashech chan chan chitrapat kadhat ja dev karo apli takat ashich vadhat jao ani aplyala asach bhargos yash labho....😊🙏🚩🚩🚩
तुमच्या love story चित्रपटात मला हिरो करा आणि न्यानदा ला हिरॉईन करा .
Kay bolave...... inspirational...zindadil .jivant.
आ.... रा... रा... खतरनाक🔥... ओन्ली👑 प्रविण तरडे 👑सर 🌺🌺🌺
Apratim digdarshak apratim actor pravin tarde sir
38:00 Flat Cha kissa
Pravin Ji Salute tumhala
तरडे पाटील काळ्याभोर आईचे
महत्व पटवून सांगितलेत्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि आभार मानतो
आगळा वेगळा मनाला भावलेला माणुस
एकदम हुशार personality
प्रवीण साहेब , आम्ही फकिरा नाईक यांची वाट बघत आहे
खुप छान सर तुमचे विचार ऐकावे तेवढे कमीच
Great manus
Pravin tarde sir he .navya pedila ek inspiration aahet❤❤💥💥💥🔥🔥🔥
48:04 ... मेलेल्याला सुद्धा जिवंत करणारी व्
घोषणा ही आहे ...जय शिवाजी ...
Khup ch chhan
अप्रतिम
Mitra prem lae awadal.. 👌👌👌❤❤
Ek number
खूप छान माणूस आहे हे...
सलाम 👏👏🙏♥️
दादा तूला काय बोलू तु खरच शेतकर्याचा मालक आहेस
Very inspiring!!!
खरा मराठी माणूस
खरच खुप छान विचार
Great personality ❤