❤❤❤😂😂😂👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... महाबिघाडी अघाडी च्या फरफटत चाललेल्या गाडीच्या चाकांच्या फटफजितीचं ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं *. महायुती च्या आमदारांनी खेचून आणलेल्या यशाला .* . वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी अन् महामाया महालक्ष्मी जगदंबा भवानी माता की जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
याला कारण हिंदू देवदेवतांची येथेच्छ निंदा नालस्ती टिंगल टवाळी करणाऱ्यांना पाठीशी घातले तसेच विशाल गडावरील अतिक्रमण अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण या घटना लोक विसरले नाहीत हिंदू एकता जिंदाबाद
ऊबाठा शिवसेनेकडून हिन्दूंचा व देव-देवतांचा अपमान, मुस्लीमांचे तुष्टीकरण, अहंकार आणि काॅंग्रेसकडून वेळोवेळी छ. शिवाजी महाराज, स्वा. सावरकरांचा अपमान ही पण मविआच्या पराभवाची कारणे आहेत.
@@shubhamnarke7869 Chuslim lokanche tushtikaran tari kele ki nahi? Shree Ram ani Swami Samartha yancha apaman kela jat asatana ubt gapp ka hote?. Sattet asatana ajaan spardha ghet hota, Hanuman chalisala virodh he apaman nahi tar kai aahe?
@@Raj-og9 mag tumhi suddha gappch rahile na ....ani te videos veglya ritine dakhvale gele .....Karan BJP ne ani mindhyani videos editing sathi ek vegli team thevali aahe
@@shubhamnarke7869 wah mhanje ya nalayak lokanche pital ughade padala ki lagech video bjp ne edit kela!!! Kai maskari karatay?. Ani amhi gapp nahi basalo, ya nivadnukit changalach inga dakhavalay
हिंदू धर्मावर बोलणाऱ्या वर कधी बांडगुळ बोलणार... विशाळगड वरील घटना लोक विसरली नाहीत...🤗✍️ मोबाईल च्या डीपी वर श्री छत्रपती शिवाजी महाराज चा फोटो आणी संगत बांडगुळाची 😀 वाह रे नाच्या नो..💃🏻🕺
कोल्हापुरात कोणताही विकास कामे नाहीत गेल्या 10 वर्षांत..रस्त्यांची दुर्दशा..आलेला निधी हडप ...कोणताही नवीन उद्योग नाही ..कोणताही परकीय गुंतवणूक नाही ..तरुण शहर सोडून जातात..
गादीचा सन्मान करायचा म्हणून लोकांनी महाराजांना खासदार केले❤ घंटी गाडी खालून जात असताना त्याला वाटले की तोच गाडी ओढत आहे 😅 छत्रपतींचा घंटीने अवमान केल्यामुळे त्याची जागा कुठे आहे ते जनतेने निकालातून स्पष्ट केलं आहे !
बदला फक्त असल हिंदूंनी घेतला आहे बाकी कोणाच्या __ मध्ये दम नाही बंटीची घंटी वाजवायला. पण झक मारली आणि तसं बोललो, असं बंटी लाच नाही तर शाहूंना पण वाटू शकतं.
@@krishnabhilare5370 भावा कोल्हापूर च्या जनतेचे सांगालोय, जनतेपुढे काय चालत नाही , आणि बंटी पाटील यांचा दम बघतोय 20 वर्षे झाली महाडिक याना सोलापूर ला पाठवणार सोलापूर ला पाठवणार असे प्रत्येक निवडणुकीत , दमलेत बंटी पाटील 20 वर्षे वाया गेलीत पण महाडिक यांचे काहीही नुकसान करू शकले नाहीत ,
आमच्या गावाकडं कुनी लहान पोरांनी गमती जमती केल्या की पोरगं लय छत्रपतीय म्हनत्यात म्हनजे पागल याडं मस्तीखोर या आर्थाने .. तसच गुण दिसले लोकसभेला छत्रपती कडुन 😂
चुकीचं सांगत आहे. कोणी खास रूबाब दाखवू लागला तर त्याला मोठा रूबाब दाखवू नकोस या अर्थाने हा शब्द वापरला जात असे. ज्यांना छत्रपती या शब्दाची महती कळण्या इतपत ज्ञान नाही, अजून ही अज्ञानात असतील ते कदाचित चुकीच्या ठिकाणी हा शब्द वापरत असतील.
संपूर्ण महाराष्ट्राचे राजे घराणे तसेच गोरगरिबांचा अन्नदाता व पाठरा का ज्याला संबोधले जाते त्या घराण्याला अपमान पद जर का वागणूक देत असेल त्याला माती चालल्याशिवाय राहत नाहीत कारण गोर गरीबाचा पाठीराखा असल्यामुळे त्या घराण्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून आम्ही कोल्हापूरकर जागेवर पलटी मारून माती चालतो
छत्रपतींचा अपमान वैगरे काही नाही याच छत्रपती ने विशाळगडावर जाऊन मुस्लिमांना समोर कान पकडून माफी मागितली त्या वेळी छत्रपतींच्या घराण्याची इज्जत गेली नाही का
बंटी व शाहू दोघांचा बदला घेतलाय कोल्हापूरकरांनी हिंदूविरोधी आहे यांचा पक्ष हे दोघेही जरांगे लाटेमुळे खासदार झालेत नाहीतर याना कोण विचारतो अनेक वेळा पडलेत हे
प्रथमता ताई मी तुम्हाला सांगते कोणताही अपमान आमच्या सतेज पाटील साहेब यांनी केलेला नाही उलट पक्षी छत्रपतींच्या घरामधून लोकसभेनंतर संभाजी महाराजांनी घोळ घातला त्याच्यानंतर अनेक वेळेला शाहू महाराजांना विनंती केली होती की आपण मधुरी माना यांना विधानसभेसाठी परवानगी द्यावी पण शेवटपर्यंत महाराजांनी त्याला नकार दिला त्याच्यानंतर अचानक त्यांनी उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना तिकीट दिलं त्यांनी फॉर्म भरला आणि अचानकपणे कोणालाही कल्पना न देता त्यांनी माघारीची पाच मिनिटे वेळ असताना स्वतःचा अर्ज माघार घेतला अतिशय कठीण अशी त्यावेळची परिस्थिती होती त्यावेळेस कोणत्याही संयमी माणसाला राग येणं साहजिक होतं आणखीन मग सतेज पाटील साहेब हे छत्रपतींचे जे कार्यकर्ते तिथे उभे होते त्यांना उद्देशून ते बोलले की तुम्ही जे काही केलं आहे ते योग्य केले नाही निवडणुकीमध्ये विपर्यास करण्यामध्ये विरोधकांनी आघाडी घेतली पण जे घडलं नाही ते सांगत गेले उलट स्वतः छत्रपती शाहू महाराज हे प्रचारात होते आणि आपण राजेश लाटकर यांना कमी समजू नका या शहरातील 81000 लोकांनी त्यांना मतदान केले आहे मला तुमच्यासमोर फक्त वस्तुस्थिती मांडायची होती ती मी मांडली आहे जय हिंद जय महाराष्ट्र
WE HINDU PEOPLE MUST BE UNITED. NOW A DAY'S SOME LEADERS ARE UNNECESSARY COMMENTING BADLY ON HINDU RELIGION. THIS WILL NOT BE TOLERATED. HINDU PEOPLE ARE KIND AND PEACE LOVING PEOPLE.
हिंदू देवी देवता स्वामींना नाव ठेवणार्याची हीच गट होणार
Ho nakkich
नशीब फक्त्त पराभूत केलंय ठेचल नाही चौकात
@@sanjaydhumal5728😊😊😊😊😊😊😊😊😊
@@milndgolwadekar7618 chhan zale. Udya watole honarch
❤❤❤😂😂😂👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... महाबिघाडी अघाडी च्या फरफटत चाललेल्या गाडीच्या चाकांच्या फटफजितीचं ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं *. महायुती च्या आमदारांनी खेचून आणलेल्या यशाला .* . वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी अन् महामाया महालक्ष्मी जगदंबा भवानी माता की जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
याला कारण हिंदू देवदेवतांची येथेच्छ निंदा नालस्ती टिंगल टवाळी करणाऱ्यांना पाठीशी घातले तसेच विशाल गडावरील अतिक्रमण
अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण या घटना लोक विसरले नाहीत हिंदू एकता जिंदाबाद
sarkaar hindunche ahe mg ka nahi kadhle ajun ??
amchi por 100 divas jel kadhun alyat
ऊबाठा शिवसेनेकडून हिन्दूंचा व देव-देवतांचा अपमान, मुस्लीमांचे तुष्टीकरण, अहंकार आणि काॅंग्रेसकडून वेळोवेळी छ. शिवाजी महाराज, स्वा. सावरकरांचा अपमान ही पण मविआच्या पराभवाची कारणे आहेत.
Shivsena UBT ne kadhi kela insult .....aamhi pn hindu aahot pn BJP Che nai chtrapati Shivaji Maharaj yanche
@@shubhamnarke7869 Chuslim lokanche tushtikaran tari kele ki nahi? Shree Ram ani Swami Samartha yancha apaman kela jat asatana ubt gapp ka hote?. Sattet asatana ajaan spardha ghet hota, Hanuman chalisala virodh he apaman nahi tar kai aahe?
Rahul panja wale ne kiya insult sawarkar, u Bata ne kabhi insult nahi kiya
@@Raj-og9 mag tumhi suddha gappch rahile na ....ani te videos veglya ritine dakhvale gele .....Karan BJP ne ani mindhyani videos editing sathi ek vegli team thevali aahe
@@shubhamnarke7869 wah mhanje ya nalayak lokanche pital ughade padala ki lagech video bjp ne edit kela!!! Kai maskari karatay?. Ani amhi gapp nahi basalo, ya nivadnukit changalach inga dakhavalay
उद्धव ठाकरे शरद पवार यांना महाराष्ट्र तुन हद्दपार करा
👍👍
एकदम बरोबर
सर्व कोल्हापूर करांचे आभार व अभिनंदन 👍🙏🚩🌹
बदला बिदला काय नाही सगळे एका माळेचे मनी आहेत. त्यांचा पराभव त्यांच्या हिंदुविरोधी भूमिके मुळे झाला
चाटील 😅😂😅😂😅
एकदम बरोबर 👍
💯 right 👍
Right
अगदी बरोबर
दम काढला घंटी चां 😂😂😂
घंटी वाजवून ते पणं 😂😂😂😂😂
मी तुजी घंटी वाजवीन
बंटी पाटलांचा विशाळगड प्रकरणात हिंदुत्व विरोधात काम त्यामुळेच पराभव
हिंदू वर आलेले संकट ५ वर्ष स्थगित झाले आहे
Patil nhi janab 😂😂
योगीजीचा नारा बाटेंगे तो कटेंगे ❤
हिंदू धर्मावर बोलणाऱ्या वर कधी बांडगुळ बोलणार...
विशाळगड वरील घटना लोक विसरली नाहीत...🤗✍️
मोबाईल च्या डीपी वर श्री छत्रपती शिवाजी महाराज चा फोटो आणी संगत बांडगुळाची 😀 वाह रे नाच्या नो..💃🏻🕺
Mag ataa bagha 5 varshe peshwai Kai aste te
Mughal chya auladi ani Landya peksha tari bari aste, shevti janta dokyavar ghete tich janta khali padu pan shakte mg koni pan asude peshwa, raja, mughal @@shubhamnarke7869
@@shubhamnarke7869वाह रे दोगल्या!😢😢😢तुझ्या सारखे "नावाचे हिंदू" असण्यापेक्षा "जेहादी" बरे!😢😢😢समोर दिसतं तरी "वैरी" आहे म्हणून!😢😢😢
Peshwayanni marathi samrajya atkepar nele, @@shubhamnarke7869
@@shubhamnarke7869
Peshawai fakt shevti bighadli! Tarihi dusara Bajirao hi ladhala --
Britishaanshi!
Brahman- dwesh fakt!
फक्त धनुष्य बाण एकच ध्यास कोल्हापूरचा विकास
उठाबा राम राम
.
कोल्हापूर काय MVA चा अख्ख्या राज्यातून सुफडा साफ झाला आहे 😂😂
@@MPatil_Quotes MVA
Mins Mulla Vikas Aaghadi
Cha Darun Parabhav🤭😜🤣
👌👌👌@@hemantphatak1168
जय हिंद वंदेमातरम
छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच काँग्रेस मध्ये जाऊन हात दाखवून अवलक्षण पणा केला आहे पण बोलणार काय मोठे लोक आहेत
पराभव दारू न झालाय हे बाकी एकदम खरं!
😂😂😂😂😂
खरा गद्दार कोण हे जनतेस चांगलेच माहीत असल्यामुळे, त्यांना हरवले❤
पन्हाळ्याच्या दर्ग्याला सरंक्षण दिले, त्यावर कोल्हापूरकरांनी दिलेली लात !
संपूर्ण कोल्हापूरला मुजरा !
शाहू महाराज खरंच शहाणे....वेळीच सेनेची उमेदवारी मागे घेतली.....
पराभवाची अधिच चाहूल होती.
बदला घेतला ठीकच आहे पण राजांच्या वंशजांनी पण आता स्वत्व जपले पाहिजे.गादी सत्ता मग आपोआप मिळते
कोल्हापुरात कोणताही विकास कामे नाहीत गेल्या 10 वर्षांत..रस्त्यांची दुर्दशा..आलेला निधी हडप ...कोणताही नवीन उद्योग नाही ..कोणताही परकीय गुंतवणूक नाही ..तरुण शहर सोडून जातात..
विशाळगड नडला आहे
सतेश लय माजला होता
SHRI SWAMI SAMARTHA HAVE TAUGHT A LESSON TO BUNTI PATIL SHAHU MAHARAJ AND CONGRESS PARTY
हिंदु देवतांना नावे ठेवणाऱ्या लोकांना अशीच शिक्षा द्यावी
सतेज पाटलांनी छत्रपती घराण्यातील महिलांना चुकीचं बोलले त्याच दिवशी सर्व कोल्हापूरनी सतेज पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करायचा ठरवला होता
MH09
Jilha Sampurna Bhagwamay Kela
Amhi Kolhapuri
🌷🏹⌚🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🎊🙏🙏🙏
👍🙏
अगदी बरोबर ! बंटी पाटीलने छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तींबाबत संयमाने बोलायचे होते .
त्या महा राजांना ही हिंदु योग्य रस्ता दाखवतील
बंटी पाटिलची कोल्हापुरातील ताकत पहिली सगळ्या महाराष्ट्राने 10 - 0 😂
गादीचा सन्मान करायचा म्हणून लोकांनी महाराजांना खासदार केले❤
घंटी गाडी खालून जात असताना त्याला वाटले की तोच गाडी ओढत आहे 😅
छत्रपतींचा घंटीने अवमान केल्यामुळे त्याची जागा कुठे आहे ते जनतेने निकालातून स्पष्ट केलं आहे !
खरं आहे ☝️
छान साडी नेसून व्हिडिओ केला.. उत्तम.
Very very good analysis 👍🏻👌🏻
10 - 0 हा फार लाजिरवाणा पराभव आहे 😅.. फक्त सोलापूर ने MVA इज्जत राखली (5-6)
Victory Of Hindu 🚩🚩🙏 Re Establishment of Hindutva 🚩🙏🚩🙏🚩🙏
राजे महाराजे जनतेची काय काम करतील. शरद पवार त्याचं अविरभावात फिरत होते पण जनतेने सुफडा साफ केला
हिंदुत्वाचा जो करी सन्मान, तोच सत्तेवर विराजमान
संभाजी राव भिडे गुरजि यांचा अपमान धारकरी नाराज
जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
असं कांहीं नाही इथं हिंदू म्हणूनच मतदान झाले.छत्रपतींचा अपमान वगैरे कांहीं नाहीं.खानविलकर यांच्या संपूर्ण परीवाराने महायुतीला पाठिंबा दिला होता.
atishay chhan mahiti
जो हिंदु हित कि बात करेगा वही देश पर राज करेगा
बदला फक्त असल हिंदूंनी घेतला आहे बाकी कोणाच्या __ मध्ये दम नाही बंटीची घंटी वाजवायला.
पण झक मारली आणि तसं बोललो,
असं बंटी लाच नाही तर शाहूंना पण वाटू शकतं.
भावा जनतेपुढे महाडिक यांचे काय चालले नाही तर बंटी खूप लांब,
@YuviYadav-qg4ys
महाडिकला कुठे श्रेय देतोय मी ?
@@krishnabhilare5370 भावा कोल्हापूर च्या जनतेचे सांगालोय,
जनतेपुढे काय चालत नाही ,
आणि बंटी पाटील यांचा दम बघतोय 20 वर्षे झाली महाडिक याना सोलापूर ला पाठवणार सोलापूर ला पाठवणार असे प्रत्येक निवडणुकीत , दमलेत बंटी पाटील 20 वर्षे वाया गेलीत पण महाडिक यांचे काहीही नुकसान करू शकले नाहीत ,
हे कोल्हापूर आहे इथं पद्धतशीरपणे माज उतरवून दिला जातो
राजे म्हनजे हागाय बसला आणी ससा गावला ही त्यांची राजकारन
छत्रपतींच्या वारसांनी पण नको ती संगत धरलीए. भोगतील आता फळं 😢
राहुलने छत्रपतींचा स्मरणचिन्ह प्रतिमा घेण्यास नकार दिला व दुर्लक्षीत केले , प्रचार सभेदरम्यान छत्रपती शिवरायांचा व्यासपीठावर अपमान केला होता
आमच्या गावाकडं कुनी लहान पोरांनी गमती जमती केल्या की पोरगं लय छत्रपतीय म्हनत्यात म्हनजे पागल याडं मस्तीखोर या आर्थाने .. तसच गुण दिसले लोकसभेला छत्रपती कडुन 😂
काय सांगतोस शेंबड्या 😅
चुकीचं आहे हे , मी माझ्या समोर कोण असं बोललं तर लगेच थांबवितो आणि सांगतो छत्रपती हा काय साधारण शब्द नाही
चुकीचं सांगत आहे. कोणी खास रूबाब दाखवू लागला तर त्याला मोठा रूबाब दाखवू नकोस या अर्थाने हा शब्द वापरला जात असे. ज्यांना छत्रपती या शब्दाची महती कळण्या इतपत ज्ञान नाही, अजून ही अज्ञानात असतील ते कदाचित चुकीच्या ठिकाणी हा शब्द वापरत असतील.
ज्यांची छत्रपती या शब्दाची महती कळण्या इतकी क्षमता नसेल ते आपल्या सारखच दुसर्यांना पागल मस्तीखोर समजत असावे.
बंटी पाटलांनी माफी मागावी.
जनतेने विकासाला प्राधान्य देत
भाजप महायुतीला भरघोस मतदान केले..
संपूर्ण महाराष्ट्राचे राजे घराणे तसेच गोरगरिबांचा अन्नदाता व पाठरा का ज्याला संबोधले जाते त्या घराण्याला अपमान पद जर का वागणूक देत असेल त्याला माती चालल्याशिवाय राहत नाहीत कारण गोर गरीबाचा पाठीराखा असल्यामुळे त्या घराण्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून आम्ही कोल्हापूरकर जागेवर पलटी मारून माती चालतो
कोकणाविषयी आपण असेच विश्लेषण दया
कारणं म्हणजे महाविकास. आघाडीकडून केलेलं फालतू आजकारण
हा घराणेशाहीचा पराभव चालू आहे.सर्व महाराष्ट्रभर असच घडलय.
Well done kolhapur
कोल्हापूरकरांनी चांगलीच जिरवली यांची जे स्वतःला कोल्हापूरचे बॉस समजत होते 😂😂😂😂😂😂😂
Udhav Thakare Sharad Pawar Destroyed 🚩🙏
Laj watli पाहिजे chatrapattinchi प्रतिमा नाकारणाऱ्याला, त्याच्या पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना janmat मत द्यायचं नाही.🎉🎉 जगदंब 🙏🙏🙏
👌✌️👍🙏
छत्रपतींचा अपमान वैगरे काही नाही याच छत्रपती ने विशाळगडावर जाऊन मुस्लिमांना समोर कान पकडून माफी मागितली त्या वेळी छत्रपतींच्या घराण्याची इज्जत गेली नाही का
हे कोल्हापूर आहे इथं पद्धतशीरपणे माज उतरवून दिला जातो...अहंकारी व माजलेल्यांना कोल्हापूर कर नक्कीच घरचा रस्ता दाखवला आहे ❤❤❤
👌👌👍
बदला बिदला काय नसतो....येथे सर्वसामान्य जनतेला संधी देणारा नेता आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आहे
बरोबर
छान विश्लेषण
काही नाही ,,,,
अखंड हिंदूराष्ट्र ⚔️⚔️⚔️⚔️
हिनुस्थान 🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🔱🔱🔱🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छान
बंटी व शाहू दोघांचा बदला घेतलाय कोल्हापूरकरांनी
हिंदूविरोधी आहे यांचा पक्ष
हे दोघेही जरांगे लाटेमुळे खासदार झालेत
नाहीतर याना कोण विचारतो
अनेक वेळा पडलेत हे
Excellent analysis
लाटकरांच तिकिट रद्द करायला लावणारे पण जबाबदार आहेत. त्यांनीच खरी पराभवाची सुरवात केली.
असं काही नाही यंदाची निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर लढली गेली आणि त्यात काँग्रेस सपशेल फेल ठरली
khan gres mulech he ghadla, fail kay tharayche hote. maharashtrat, kolhapurat shivaji maharajancha apman kon sahan karel?
चिपळू नकोस बामणा 😅😂😅😂😅
@@truefacts5061
Gapp Re!
आता या घराण्यातील कोणालाही छज्ञपती शिवाजी भोसले चा वंशज मानू नये.
जय श्रीराम
पण छत्रपतीही त्यांच्याच बाजूने होते की ! ह्या विजयात त्या छत्रपतींचा काही संबंध नाही.
आता बसा आपण व आपली ताकद घरात !
, धर्म प्रेमी सनमानित कोल्हापूर जनते चा निर्णय देशाला मान्य
😅😊😊😊😊😊zero Congress 😅😊😅😅😅basa Ata bombalat 😅
Chhan vishleshan vedio baghayalasuddha aawadla agadi sadimadhe sunder Mam tumhi
प्रथमता ताई मी तुम्हाला सांगते कोणताही अपमान आमच्या सतेज पाटील साहेब यांनी केलेला नाही उलट पक्षी छत्रपतींच्या घरामधून लोकसभेनंतर संभाजी महाराजांनी घोळ घातला त्याच्यानंतर अनेक वेळेला शाहू महाराजांना विनंती केली होती की आपण मधुरी माना यांना विधानसभेसाठी परवानगी द्यावी पण शेवटपर्यंत महाराजांनी त्याला नकार दिला त्याच्यानंतर अचानक त्यांनी उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना तिकीट दिलं त्यांनी फॉर्म भरला आणि अचानकपणे कोणालाही कल्पना न देता त्यांनी माघारीची पाच मिनिटे वेळ असताना स्वतःचा अर्ज माघार घेतला अतिशय कठीण अशी त्यावेळची परिस्थिती होती त्यावेळेस कोणत्याही संयमी माणसाला राग येणं साहजिक होतं आणखीन मग सतेज पाटील साहेब हे छत्रपतींचे जे कार्यकर्ते तिथे उभे होते त्यांना उद्देशून ते बोलले की तुम्ही जे काही केलं आहे ते योग्य केले नाही निवडणुकीमध्ये विपर्यास करण्यामध्ये विरोधकांनी आघाडी घेतली पण जे घडलं नाही ते सांगत गेले उलट स्वतः छत्रपती शाहू महाराज हे प्रचारात होते आणि आपण राजेश लाटकर यांना कमी समजू नका या शहरातील 81000 लोकांनी त्यांना मतदान केले आहे मला तुमच्यासमोर फक्त वस्तुस्थिती मांडायची होती ती मी मांडली आहे जय हिंद जय महाराष्ट्र
81000 मध्ये जवळपास 60000 जिहादी धर्माचे मत आहे हे विसरू नका.
❤
लोकप्रिय मुख्यमंत्री देवा भाऊ 🔥💯
हिंदुत्ववादी सरकार 🚩🇮🇳🙏✌️हिंदुत्ववादी सरकार 🚩🇮🇳🙏✌️हिंदुत्ववादी सरकार 🚩🇮🇳🙏✌️हिंदुत्ववादी सरकार 🚩🇮🇳🙏✌️हिंदुत्ववादी सरकार 🚩🇮🇳🙏✌️हिंदुत्ववादी सरकार 🚩🇮🇳🙏✌️
Ek no Kolhapur.jai hindu.jai maratha
कोणताही अपमान झाला नाही❌❌
सतेज पाटील यांच्या डोक्यात हवा गेली होती
महाविकास आघाडी तुकडा साफ! सर्वत्र आनंदी आनंद!
सतेज पाटलांनी जय केल्यावर अगदी बरोबर केले
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान यामुळेच कोल्हापुरात सुपडासाफ झाले
काहि बदला वैगरै नाहि हे विशाळगडावर प्रकरण महागात पडले
Nice
WE HINDU PEOPLE MUST BE UNITED. NOW A DAY'S SOME LEADERS ARE UNNECESSARY COMMENTING BADLY ON HINDU RELIGION. THIS WILL NOT BE TOLERATED. HINDU PEOPLE ARE KIND AND PEACE LOVING PEOPLE.
छत्रपती ना कोण विचारत नाही इथ , बंटी साहेबांनी खाजदार केला
🎉🎉🎉🎉🎉
Tai chandgad vidhan sabha kai visarlai kaiii🤔🤔🤔🤔
निकाल लावला गेला आहे लागलेला नाही
Priyanka Gandhi jinkli to pn nikal lavla Gela ka😂😂
आता पाच वर्ष फक्त राहुलची झाटे उपटा, आणि आ* च्या भोका वर चिकटवा
Evm नी जिंकला
No one challange to.
Chatarapati Shahu. Maharaj 👌👌👌👍👍👍💐
ये बाई ईव्हीएम ने पाडले
कोकणावर विडियो बनवा
इथून पुढे दुट्टपी पणा चालणार नाही," देश प्रथम" म्हणूनच राजकारण चालेल. देशा सी गदारी करणार्याना बाहेरचा रस्ता.
बंटी दादाची ताकद दिसली 😂😂