डिजीटल सही असलेला ७-१२ (सातबारा) । डाउनलोड करा । Digital SatBara | Tech Marathi | Prashant Karhade
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 มิ.ย. 2020
- 2 मिनिटात डिजिटल सिग्नेचर / सही / स्वाक्षरी असलेला सातबारा डाउनलोड करा, मोबाईल किंवा कॉम्प्युटर मधे । | Download Digital signed 7/12 Satbara |
Tech Marathi - टेक मराठी
►This video helps you How to See and Download Digital Signed Online 7/12 ( Satbara Utara / Land Record ) as well as How to Register on mahabhulekh.maharashtra.gov.in (creat user account),
डिजीटल सिग्नेचर / सही / स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा ऑनलाईन कसा पहावा.
७/१२ चा उतारा ऑनलाईन कसा पाहणे आणि त्याची प्रिंट घेणे त्याचबरोबर या विडीओ मधे माहीती आहे.
► digital satabara kasa pahayacha / download karayacha ?
►2 मिनिटात 7/12 , 8 अ ,जमीन महसूल उतारा ऑनलाइन मिळवा.
►आनंदाची बातमी डिजीटल ७/१२ कशी डाउनलोड करायची पहा संपूर्ण माहिती. "आपले सरकार सेवा केंद्र."
Web Site
1) digitalsatbara.mahabhumi.gov.in
2) mahabhulekh.maharashtra.gov.in
►सबंधित विडिओ
पिक विमा लाभार्थी नवीन यादी | सर्व जिल्ह्यांची | खरीप 2019 - 20 | Pik Vima Yadi navin
• पिक विमा लाभार्थी नवीन...
►सातबारा उतारा ऑनलाईन कसा पाहावा / डाऊनलोड करावा? !! HOW TO GET ONLINE SATBARA?|
th-cam.com/users/edit?video_id...
#DigitalSatabara #सातबारा #डिजिटल_सातबारा #टेकमराठी - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
या व्हिडिओमध्ये डिजिटल सिग्नेचर असलेला सातबारा डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस त्याचप्रमाणे या वेबसाईटवर यूजर अकाऊंट तयार करणे आपल्या अकाऊंटमध्ये बॅलेन्स टाकणे या विषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहात रहा
.
वा... सर एकदम स्पष्ट संगीतल...👌👌👌
Dhannywaad 🙏🙏🙏
thanks
खूप सुंदर सर 🌱🌱🌱👌उपयुक्त विडिओ .👍👍👍👍👍👍👍
आभारी सर....चांगल काम करताय तुम्ही
तुमचे सुद्धा आभार.. धन्यवाद,🙏🙏💐💐
धन्यवाद
सुन्दर माहिती दिली आहे धन्यवाद
Khupach chaan mahiti dileli aahe aapan
Dhannyawad
Thanks sir
आपले स्वागत आहे
Thanks for information
Sir, Symple , easy & Best video
मस्त व्हिडिओ आहे भावा...
भावा , धन्यवाद 👍👍👍💐💐💐
superbbb
👌👌.......Sir. 🙏
Thanks भाऊ
Khup chaan
धन्यवाद अमित सर
Very nice sir ji
धन्यवाद साहेब
"Digital signature of this satbara is on process at talathi level" Manje kay?
same question
सर खूपच छान माहिती दिली तेही साध्या आणि सोप्या भाषेत
सर 1 विनंती आहे की आपण कॉम्पुटर वरील m s word ha asa Marathi t sagava to video banva
हॅलो सिर,मी अस ट्राय केल होत,पण माझं achount sbi मधे नसून abhiudya बँकेमध्ये आहे,..पण तरी पण मी sbi select करून मी NetBanking करून ट्राय केल,पण प्रोब्लेम असा झाल 15 amount टाकून पण, रिचार्ज मधे show नाही करत,आणि वरून मझे 50 रुपये होते ते पण पूर्ण फोन pay मधून पण खाली झाले...आणि हिस्ट्री मधे पण शो नाही करत आता फोन pay मधे..कुठे पैसे गेले ते कसं पाहावं लागेल..नशीब 50 च होते.फोन pay मधे ..🙏
Debit card kontya pn bankche chalte ky maj rechrg zal nahi boi che
कोणतेही चालते
ok,nice,vdo,
Thankyou for sharing.
7/12 remain old dated of 3,4 months it will not allow in said department.
👌
मी माझा युजर आयडी व पासवर्ड विसरुन गेलो आहे परत कसा मिळविणार(रिकव्हर कसा करणार) कृपया मार्गदर्शन व्हावे.
Mi pn Chandrapur mdhe rahto
Education purpose sathi ha 7/12 use Karu shakto kaa???
Pls sir lavkarat lavkar reply karaaa
respected sir, tthis video is simple for understand and helpful.Animation as well as speaking level is highly imprssive. But from this site there are no latast or updated digital signed 7/12 and 8a comes out. so give me solution for this querry.
Sir majhe paise cut zale pn account madhe dakhvat nahi refund hotil ka te ?
Utara download kelta nantar validity chek kelyavar.verification version/not official use.. yetay .tyasathi upay sanga
Sir mobile var digital satbara download hot nahi maje 15 rupees kat hot aahe
Sir yavar tick mark nahi ji khali corner la asate . Ani ha shaskiy kamasathi chalato ka
Hello
७/१२ downlode करण्यासाठी वेब साईट कोणती आहे
sir 20 rs ne rechargechi procedure purna kali parantu recharge hot nahi declined massage yeto
Pan sir, nanded district cha 7 12 yet nahi. To district ch nahi mg ky karave
Ho
Ankit satbara nivdu ki akshari satbara mla documents kadhyayche aahet so satbara lagtoy
Babupeth mdhe
Sir income certificate kase kadhayche video tayar kara
खूप चांगला विषय सुचवलाय आपण, धन्यवाद🙏🙏
एकच user id वापरून आपण 7/12 काढू शकतो का,?
होय
Bhau tu Chandrapur mdhe rahto ka ?
आदरणीय सर,
माझ्या 7-12 ऑनलाईन उताऱ्यावर ‘हा ७-१२ बंद झाला आहे’ असा शेरा दिसत आहे, हा काय प्रकार आहे
Aapalya kade jar sarve no kiwa gat namber tar kasa kadhacha.
पण सर मी माझा user id तयार केला पण login होत नाही पुन्हा नवीन registration karu ka
आणि तयार केलेला user id आपण long time use करू शकतो का? प्लीज reply
Sir mi aaj search Kel pn jalgaon district disat nahi ahe
Sir online payment successful hot Nahi ECOM service me Nahi sni internet bank be suddha Nahi bank visit Keli pan Kahi fayada Nahi ECOM service active hote pan nantar off hote
Sir 8a digital kase kadave te sangana
पंडित भाऊ नमस्कार ....लवकरच या विषयी आम्ही व्हिडीओ घेऊन येऊ... धन्यवाद💐💐💐
I am waiting ur msg
याविषयी लवकरच नवीन व्हिडीओ घेऊन येणार आहे.
या नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया या चॅनल ला सबस्क्राईब करा.
आपण हा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कॉमेंट केल्याबद्दल आपले मनापासून आभार ..धन्यवाद 💐💐
Digital 8a utara kasa download karaycha tya vr lavkr video banva
चांगला विषय सुचवला आपण 👌👌👌 धन्यवाद 🙏🙏
Satbara app Varun pan download karta yeto sir
sir, procedure purna keli account recharge pan kela, pan download hot naahi. Please try again asa comment dailog box var yete kind help
Same
Register kelyanantar kadhi custom rche satbara kadhu shakto ka sir
कधीही आपण सातबारा डाऊनलोड करू शकता
Recharge kartana this site can't be reached yete kya karu please reply
Sir 7/12 kiti divs valid asel use kryla
Download jhala ka
Sir .....8a kas kadhava he sanga plz
याविषयी लवकरच नवीन व्हिडीओ घेऊन येणार आहे.
या नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया या चॅनल ला सबस्क्राईब करा.
आपण हा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कॉमेंट केल्याबद्दल आपले मनापासून आभार ..धन्यवाद 💐💐🎂
आपल्या अकाऊंट मधून स्वतःचाच सातबारा डाऊनलोड करू शकतो का?
सर शेतीचा च होतो घरचा नही होत का Dgital 7/12
आपण काय download करतो हे दिसलं तर पाहिजे नाहीतर दुसऱ्याचं ७/१२ साठी पैसे जयाचे काही options नाही का काय download hoty पहायचं
सर मी प्लॉट चा डिजिटल 7/12 PDF डाउनलोड केला आहे परंतु PDF ओपन नाही होत आहे 😭😭😭😭
सर डिजिटल 7/12 ची वैधता पडताळून कशी पाहायची ते सांगा तो दिलेला क्रमांक टाकून
मी download करायचा प्रयत्न करत आहे, पण "पुन्हा प्रयत्न करा" सारखे येत आहे. 2/3 दिवस झाले ट्राय करून तोच मेसेज येत आहे. बॉलंस ₹15 आहे तरी
सर मी 2 वेळा पेमेंट केला परंतू दोन्ही वेळा माझे अकाउंट मधून पैसे डिडक्ट झाले पण पेमेंट सक्सेसफुल नाही झाले..प्लिज मार्गदर्शन करा
mast sir
sir Te Website 15/- Maghtat Ek satbaryasathi
अंकीत सातबारा आणि अक्षरी सातबारा यामध्ये काय फरक आहे...या दोन्हींची गरज कधी पडते?
User id banvalo password banvata yeina please madat karavi
सर बुलढाणा जिल्हा नाही दिसत
Digital signature ka ali nahi sir
QR code ka ala
😬mla nahi mahit baba
Mi 150 ch balance takla hota pn aaj baghto tr 0 balance
Rpy plz bro...
याविषयी लवकरच नवीन व्हिडीओ घेऊन येणार आहे.
या नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया या चॅनल ला सबस्क्राईब करा.
आपण हा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कॉमेंट केल्याबद्दल आपले मनापासून आभार ..धन्यवाद 💐💐
Already subscribe
Thanks bro
Sir plz 8a kas kadhava he nakki sanga
Download nahi hot ahe
वेबसाईटवर खुप ट्रॅफिक असल्याने असे होत असेल. शक्यतो रात्री किंवा सकाळी सकाळी ट्राय करा
sir 7/12 download hot nahi 72 hours mante tar kaya karawe
tar 7/12ha download hot ka hot nahi te sanga
सर डाउनलोड झाला पण ओपन होत नाही फाईल cuurept झाली असा मेसेज येतो 3 वेळा प्रयत्न केला सर मार्गदर्शन करा
हा प्रकार अनपेक्षित आहे. इतर दुसऱ्या ब्राऊजर मधून ट्राय करा.
सेम मझ्या सोबत पन आचेच झाले 3 वेला pdf डाउनलोड केला 45 रुपये कट झाले पन pdf ओपन नही होत...😭😭😭😭