Mumbai Raj thackeray। मुंबईत मनसेचा मेळावा, राज ठाकरेंची पवार - शिंदे आणि ठाकरेंवरही टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #rajthackeray #eknathshinde #sharadpawar #uddhavthackeray #vidhansabha
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 174

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 2 หลายเดือนก่อน +14

    आता पूर्वीसारखी ऐकण्यात मज्या राहिली नाही. कमेंट वाचण्यात मात्र भारी मज्जा..❤

  • @kakasodhale147
    @kakasodhale147 2 หลายเดือนก่อน +16

    साहेब तुमचे विचार चांगले आहेत, तुमचे यू टर्न इतके झालेत कि विश्वास बसत नाय

  • @purushottamkedare3919
    @purushottamkedare3919 2 หลายเดือนก่อน +75

    स्टाईल मारणे बंद करा डोळ्यावर लाईट चमकती का हे फक्त बाळासाहेब ठाकरेंना जमत होतं तुम्ही बीजेपीला साथ दिली नसती तर विधानसभेला तुमचे चांगले शीट लागले असते पण ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांच्यासमोर कोणताच नेता टिकत नाही काय करणार आपण मराठी माणूस

    • @Maharahstra
      @Maharahstra 2 หลายเดือนก่อน +8

      @@purushottamkedare3919
      मराठी माणसाला जर ed cbi समोर झुकायला लागते ते फक्त आपल्यामुळेच
      कारण गुजराती उत्तर भारतीय लोक त्यांच्या नेत्यांना महाराष्ट्रात निवडून आणतात..पण आपण मराठी आपल्याच मराठी नेत्याचे पाय ओढतो...बदल घडवा स्वतः मध्ये...तेव्हाच बदल घडेल महाराष्ट्रामध्ये...

    • @hemantmore1343
      @hemantmore1343 2 หลายเดือนก่อน

      नुसतं लढणार म्हटले तर फाटली. मराठी म्हणवून घ्यायची लायकी आहे का?

    • @adityapathak4958
      @adityapathak4958 2 หลายเดือนก่อน +3

      BJP ला साथ दिली नसती तर स्टाईल मारलेली तुम्हाला आवडली असती हे काय logic आहे 😂😂😂

    • @niveditashirdhankar3801
      @niveditashirdhankar3801 2 หลายเดือนก่อน

      Kaay thapa martoy

    • @niveditashirdhankar3801
      @niveditashirdhankar3801 2 หลายเดือนก่อน

      USA la kaay vada paav vikat hota

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 2 หลายเดือนก่อน +45

    उठ दुपारी घे सुपारी 😂😂😂

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 2 หลายเดือนก่อน +36

    तुमची भूमिका परत बदलली का 😂😂😂😂😂😂

  • @oggamerz7992
    @oggamerz7992 2 หลายเดือนก่อน +1

    आमचाच नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा लाडका नेतृत्व उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @oggamerz7992
    @oggamerz7992 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धवजी ठाकरे साहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @oggamerz7992
    @oggamerz7992 2 หลายเดือนก่อน +1

    ओरीजनल ठाकरे उद्धव जी बाळासाहेब ठाकरे. बाकी फक्त नामधारी

  • @akashraising4818
    @akashraising4818 2 หลายเดือนก่อน +45

    युती किंवा आघाडी केल्या शिवाय कसं होईल साहेब .. आम्ही तर तुम्हाला उद्धव जी सोबत असायला हवे हेच कायम म्हणतो.... परंतु तुम्ही नको त्या टीका त्यांच्या वर करतात....

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 2 หลายเดือนก่อน +2

      2014 lach MNS la shivsena sobat yuti karaychi hoti vidhansabhela jevha aapla ithe sarv yuti ani aaghadi tutlya hotya pan tevha ubatha ne calls receive nahi kele Raj thakrenche ani tyaveles tyani he sarv news channels la sangital hoti Raj sahebani....
      Tyamule tevhapasun vishay sodun dila tyani sene cha

    • @hemantmore1343
      @hemantmore1343 2 หลายเดือนก่อน +2

      उध्दवजी राष्ट्रवादी, काँग्रेस, अबू आझमी आणि निवडणूकी नंतर भाजप सोबत ही जातील. पण राज ठाकरेंबरोबर जाणार नाहीत.

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 2 หลายเดือนก่อน +10

    कुणाला मतदान करायचे हाच मोठा प्रश्न आहे.... कुठला पक्ष निवडणूक झाल्यावर कुणाशी युती करतील आणी सत्तेत येतील हेच समजत नाही.... हळूहळू लोकशाही सम्पून पुन्हा राजेशाही सुरु होईल.... पवार, ठाकरे, शिंदे, फडणवीस, हेच लोक आळीपालीने सत्तेत असतील....

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 2 หลายเดือนก่อน +29

    बीजेपी वर पण बोला दहा वर्ष तेच सत्तेत आहेत ठाकरे पवारांवार टीका करून काय फायदा

  • @pavangaikwad5751
    @pavangaikwad5751 2 หลายเดือนก่อน +21

    😂😂 दरवाजा बंद होणार

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 2 หลายเดือนก่อน +14

    उध्दव ठाकरे यांचे शिवाय पर्याय नाही आता तरी शहाणे व्हा व ठाकरे यांच्या मागे उभा राहुन काम करा तरच किंमत राहील नाही तर संपुन जाल

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 2 หลายเดือนก่อน +1

      Jara ekda 2014 vidhansabhe chya aadhicha time aathva mag tumhala samjel tevha kay zal hote te

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf 2 หลายเดือนก่อน +2

    वातावरणात जसे बदल होतात तसे यांच्या भुमिका बदलत असतात हे लोकांना माहीत आहे. स्टाइल मारणे बंद करणे

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 2 หลายเดือนก่อน +2

    आज सुपारी बहाद्दर याचं फक्त बोलण्याची मजा घ्या आकृतीच्या कामाचा नाही याला फक्त टाईमपास म्हणून बघा

  • @InayatSayyed-vi8re
    @InayatSayyed-vi8re 2 หลายเดือนก่อน +19

    बिन शर्त पाठीम्बा पाठीम्बा पाठींबा😁😭😁😭😁😭 हसु का रडु अशी गत झाली

  • @ShivDandade
    @ShivDandade 2 หลายเดือนก่อน +5

    Only Comedy man 😂😂

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 หลายเดือนก่อน +2

    १० वर्षात भाजपने काय केले ते सत्ताधाऱ्यांना विचारा.

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 2 หลายเดือนก่อน +15

    जनतेला विश्वास राहिला नाही काय सांगावे आणि नाही सांगावे
    म्हणजे सांगायला याच्याकडे राहिले नाही म्हणजे फसवीने

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar 2 หลายเดือนก่อน +6

    165 te 185 aamdar nakki jinkun yetil MNS che hya velela
    Raj Saheb Thackeray 🐅

    • @kameshpawshe8116
      @kameshpawshe8116 2 หลายเดือนก่อน +2

      एक आहे तो तरी येईल का.?

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 2 หลายเดือนก่อน +12

    तो जरा दरवाजा बंद कर रे ग्लास दिसतात 😂😂

  • @dattarammayekar7056
    @dattarammayekar7056 2 หลายเดือนก่อน +1

    देकी पाठिंबा बिनशर्ट

  • @nanabhaugandekar401
    @nanabhaugandekar401 2 หลายเดือนก่อน +1

    राज साहेब ठाकरे तुमच भाशन मनोरंजन म्हणून पाहतो महाराष्ट्र

  • @danceabcdnareshpatyane3435
    @danceabcdnareshpatyane3435 2 หลายเดือนก่อน +13

    आपले कर्तृत्व शून्य असले की आपल्याच भावावर टीका करायला मजा येते त्याच साठी येवढा अट्टाहास 😂
    आता परदेशी केलेल्या उचापती सांगा मंद पण मजा घेतील 😂

  • @dattarammayekar7056
    @dattarammayekar7056 2 หลายเดือนก่อน +1

    वसंत मोरेला गमावल्या नंतर तरी डोळे उघडले का?

  • @avinashshinde7536
    @avinashshinde7536 2 หลายเดือนก่อน +15

    गोडबोले बोल बच्चन बिन शर्ट पाठिंबा

  • @Avidada-e7j
    @Avidada-e7j 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब आपल्या वरील विश्वास आता आणखी नच कमी होतंय

  • @ravipatil9999
    @ravipatil9999 2 หลายเดือนก่อน +1

    यूएसए ला काय सेटलमेंट कशी करायची असते हे शिकवायला गेला होता का 😂😂😂

  • @machindrapange5170
    @machindrapange5170 2 หลายเดือนก่อน +7

    आदि २५० कार्यकर्ते जमा करा नंतर उमेदवार आणि मग निवडनूक लढवाचा विचार करा,मग सत्ता, आणि त्या आदि एकच भुमिका घेणे शिका, लोक परदेशात जाऊन जम बसवतात तुम्हाला महाराष्ट्रात जम बसेना

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 2 หลายเดือนก่อน +1

    पोपट आला रे

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 2 หลายเดือนก่อน +14

    मी नाही त्यातली कडी लाव आतली

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 2 หลายเดือนก่อน

    लोकसभेला तुम्ही बिनशर्त पाठिंबा का दिल्या. हे सर्व जनता, मतदार ओळखून आहे. हे तीन असे आहेत. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, ओवेसी,

  • @abhijeetvichare4035
    @abhijeetvichare4035 2 หลายเดือนก่อน +3

    आता विधान सभा निवडणूकीत खोक्यांचा दर वाढवून दिला तर बर नाहीतर मी माझे उमेदवार उभे करणार
    याची ही तयारी

  • @Abhijeet_13
    @Abhijeet_13 2 หลายเดือนก่อน +1

    3:55 मूळ लोक मतदान नाहीत करत 😂

  • @Rahulda300
    @Rahulda300 2 หลายเดือนก่อน +1

    मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आला की चप्पल गेली अशी अवस्था झाली साहेब तुमची

  • @gajanandeshmukh6152
    @gajanandeshmukh6152 2 หลายเดือนก่อน +8

    राज साहेब हे सगळे बंद करा तुमच अस्तित्व गेल

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 2 หลายเดือนก่อน +11

    परदेशात कश्याला स्वतःच्या फायद्यासाठीच गेलेला त्याचा जनतेला काय फायदा

    • @swapnilingolemh29
      @swapnilingolemh29 2 หลายเดือนก่อน

      बृहमहाराष्ट्र नाव ऐकलं का..कधी..??? त्यांनी बोलावले

  • @GaneshMore-rb7jv
    @GaneshMore-rb7jv 2 หลายเดือนก่อน +1

    किती सुपारी घेतली राज साहेब

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 2 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 2 หลายเดือนก่อน +1

    बिनशर्ट पक्ष
    संस्थापक
    😂😂😂😂😂

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane1754 2 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरे,प्रकाश आंबेडकर, हे भाजप सुपारी वाजवतात

  • @sundermhatre5901
    @sundermhatre5901 2 หลายเดือนก่อน

    सर्व जनतेची इच्छा आहे बॅलन्स पेपर वर वोटिंग व्हायला पाहिजे

  • @Rahulda300
    @Rahulda300 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र मधील नितीश कुमार बाबू😂

  • @prakashgavade4254
    @prakashgavade4254 2 หลายเดือนก่อน +1

    आला भाजपा सुपारी किंग बिना शर्ट मोदीला पा ठिंबा देनारा, महाराष्ट्रा ला अर्थ संकल्प मध्ये काहीही दिले गेले नाही महाराष्ट्रा तिल उद्योग गुजरात ला नेले त्याबद्दल हिम्मत असे ल तर मोदीला खड़े सवाल कर,

  • @gajananm1420
    @gajananm1420 2 หลายเดือนก่อน +1

    साडे चार वर्ष झोपून आत्ता उटले साहेब

  • @krishnakhadgi8259
    @krishnakhadgi8259 2 หลายเดือนก่อน +11

    आता महाराष्ट्रातील सामान्य जनता राज ठाकरे यांचे वर अजिबात विश्वास ठेवत नाही.. सर्वात जास्त विश्वास घातकी राजकिय माणूस आहे.. फक्त आणि फक्त स्वतः चा फायदा कुठे होतो ते यांच्या कडून शिकले पाहिजे..

  • @santoshdaberao1270
    @santoshdaberao1270 2 หลายเดือนก่อน +1

    उठ दुपारी घे सुपारी नटरंग

  • @shivanandfadewar5391
    @shivanandfadewar5391 2 หลายเดือนก่อน

    राज साहेब आता ही वेळ गेलेली नाही दोघे भाऊ एकत्र या

  • @दळवींचापुष्कराज
    @दळवींचापुष्कराज 2 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या मुळे हि परिस्थिती बिनशर्त पाठिंबा त्यामुळे

  • @sumedhkawade9505
    @sumedhkawade9505 2 หลายเดือนก่อน +1

    पहिले सारखा काही राहायला नाही साहेब

  • @dattarammayekar7056
    @dattarammayekar7056 2 หลายเดือนก่อน

    आता हॅट्ट्रिक. फक्त एकच आमदार

  • @sachinadarkar4390
    @sachinadarkar4390 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब,मोदींनी अदानींना दिलेली उत्तरेतील जंगल खाण कामासाठी या वर देखील बोला.

  • @SavaleramShirole
    @SavaleramShirole 2 หลายเดือนก่อน

    जय मनसे

  • @BinuChandran-jc3mx
    @BinuChandran-jc3mx 2 หลายเดือนก่อน

    पावसा मुळे नहीं, लोक बोर झाले, सुपारी घेऊन तू पैसे कम्यून राहता.

  • @lakhanbodke9979
    @lakhanbodke9979 2 หลายเดือนก่อน +6

    सुपारी किंग

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 2 หลายเดือนก่อน +1

    ना घरकाम ना घाट का, अशी परिस्थिती आहे राजू पेंटर ची,मी म्हणे 288 जागा लढविणार, आला तर एक नाही तर तो ही नाही लाडका भाऊ ही पण योजना शिंदे सरकार ने जर दोन भाऊ एकत्र असते तर ही लाडका भाऊ योजना सुरू करावी लागली नसती,उठ दुपारी घे सुपारी

  • @anilverma3038
    @anilverma3038 2 หลายเดือนก่อน +1

    Saheb Ata bus

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 2 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱

  • @KedaWagh-r8k
    @KedaWagh-r8k 2 หลายเดือนก่อน +4

    2००ते 250 प्रत्येक उमेदवार ला मत मिळणार का

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน

    वारंवार रंग बदलणारा सरडा

  • @sureshrode1891
    @sureshrode1891 2 หลายเดือนก่อน +1

    भाजप ला बिन शर्त पाठींबा देणार विधान सभेला .

  • @pandharinathghadge1096
    @pandharinathghadge1096 2 หลายเดือนก่อน +1

    भाजप कडून मलिदा मिळतोय मगं कसं बरं बोलतील

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 2 หลายเดือนก่อน +1

    दम असेल तर भाजप वर टिका कर ईडी लावणार मग

  • @MAU9820.
    @MAU9820. 2 หลายเดือนก่อน

    Exhausted MNS LEADER 😢😮😮😮😮😮

  • @gajananm1420
    @gajananm1420 2 หลายเดือนก่อน +1

    Utle saheb

  • @Rahulda300
    @Rahulda300 2 หลายเดือนก่อน

    सुपारी किंग जॉर्ज डब्ल्यू

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 หลายเดือนก่อน

    हे.साहेब.फक्त.अजीत.पवार.उध्धव.ठाकरे.त्यांच्या.वरच.टीका.करनार.फक्त.भाजप.वांल्यान.बद्दल.टीकानाही.करनार.

  • @Ganesh-qo3zz
    @Ganesh-qo3zz 2 หลายเดือนก่อน +2

    हे असले सुपारी वाले धंदे बंद कर आता

  • @jivandesai1161
    @jivandesai1161 2 หลายเดือนก่อน

    परदेशात जाऊन रहा विधान सभेचा तुम्हाला दरवाजात बंद झालाय

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 2 หลายเดือนก่อน

    साहेब पहिल्या सारखी मज्जा नाहीं दम नाही रस नाही काय माहित

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g 2 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरे हे राजकारणात खूप चाणक्य नीती आहे परंतु त्यांनी पक्ष वाडीवर भर द्यावा महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा त्यांना मतदान करावा महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप लाभदायक

  • @kunalshejwal6698
    @kunalshejwal6698 2 หลายเดือนก่อน +5

    Epic Reply on 18:12 तुम्ही कितीही जोऱ्यात घोषणा करा, ह्याचा अर्थ तुमची वर्णी लागेल असा नाही 😂😂 👏👏

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 2 หลายเดือนก่อน

    हे सुपारी देऊन बोलतात

  • @patelarjun5389
    @patelarjun5389 2 หลายเดือนก่อน

    Come ot nallsopara West Nille More Gao

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 2 หลายเดือนก่อน +5

    कोण रे कोण तो मोदी का कोण तो, त्याच्या पायाचे तीर्थ प्या इथ पासुन सुरु झालेला प्रवास लाव रे तो व्हिडिओ म्हणून भास्कर जाधव पण निवडून आला आणि राऊत पण निवडून आला!

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 หลายเดือนก่อน

    आमेरकीतील कथा सागत राहा टाळ्या मीळतील पण जे तुम्ही चालवले ते आता परत येणे कठीन.बर हे कशासाठी रामायण सांगता तुम्ही गेला बस झाल .तुम्ही आसेच गुजरातला गेला होता आठवते का किती काय काय सांगत होता या कथानकाच्या आम्हाला काय फायदा

  • @dnypatil4343
    @dnypatil4343 2 หลายเดือนก่อน +1

    राजकारणात ला पांडुहवलदार

  • @Shivsena19
    @Shivsena19 2 หลายเดือนก่อน

    राज साहेब
    एक प्रश्न पडला त्याचे उत्तर द्याल का?
    तुमचे एक आमदार जर उद्या बोलले सर्व च्या सर्व आमदार माझ्या कडे आहे म्हणून मनसे माझीच तर काय कराल?
    आणि विधिमंडळ पक्ष म्हणजे पक्ष असा जो अर्थ सध्या लावला जातोय तोच नियम तुम्हाला लागू केला तर तुमचा पण पक्ष नक्की कुणाचा समजावा?

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน

    बिनशर्ट पाठिंबा
    😂😂😂

  • @charandaspendor1079
    @charandaspendor1079 2 หลายเดือนก่อน +2

    अमेरिकेत जाण्यासाठी पैसे कुठून आणले?

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 2 หลายเดือนก่อน

      Achha mag tumhala kay watat tyani corruption kelay ase... Jya mansala kadhi sattach nahi bhetali to kasa corruption karel....
      Astil tyanche mothe business ani tyatla paisa

    • @MAU9820.
      @MAU9820. 2 หลายเดือนก่อน

      Bribes extortion corruption contracts

  • @pravinkedar3917
    @pravinkedar3917 2 หลายเดือนก่อน +1

    Bhindok paksyacha bindok neta hi ya poptachi khas olakh

  • @indarjeetmadvi2628
    @indarjeetmadvi2628 2 หลายเดือนก่อน

    जय मनसे साहेब

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 2 หลายเดือนก่อน

    लावा कडी 😂😂

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 หลายเดือนก่อน

    Maharashtra chi pur परिस्थिती निर्माण झाली आहे

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 2 หลายเดือนก่อน +1

    Yedpad suparichand

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 2 หลายเดือนก่อน +5

    Fadnis. Var. Tika. Kar. Lagech. Ed. Maghe. Lagil.

  • @yogeshrajahire9503
    @yogeshrajahire9503 2 หลายเดือนก่อน

    Only udhav saheb

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 2 หลายเดือนก่อน

    Supariking

  • @Shri-Kiranj
    @Shri-Kiranj 2 หลายเดือนก่อน

    कमेंट च बेस्ट 😂

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 2 หลายเดือนก่อน +1

    उमेदवार मिळनार नाही साहेब बीनशर्थ पाढींबा जाहीर करा खर्च पाणी होईल 😂😂😂😂😂😂😂😂

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 หลายเดือนก่อน +3

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा'
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच

    • @Preamble1950
      @Preamble1950 2 หลายเดือนก่อน

      2024 लोकसभेत किती उमेदवार उभे केले होते.. एकदा सांगा

    • @Maharahstra
      @Maharahstra 2 หลายเดือนก่อน +1

      @@Preamble1950
      पक्ष फक्त निवडणूका लढण्यासाठीच असतात ह्या मानसिकतेतून आधी बाहेर या...पक्ष निवडणूक लढला की नाही हा महाराष्ट्राचा मुददा नसून, निवडून आलेल्या पक्षांनी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले की नाही हा महत्वाचा मुददा आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे तरच महाराष्ट्र सुधरेल अन्यथा नाही

    • @rakeshmhatre5871
      @rakeshmhatre5871 2 หลายเดือนก่อน

      @@Preamble1950 नाही तर वेळेवर उघड पाठीबां द्यायचे साहेब 😂

  • @sanjaykusumbe.2913
    @sanjaykusumbe.2913 2 หลายเดือนก่อน

    दिशाहीन राजकारण

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 2 หลายเดือนก่อน +3

    लोकांचे पावसात हाल पाहवत नाही हे महाशय सभा घेतायत

  • @sachinpatil8576
    @sachinpatil8576 2 หลายเดือนก่อน

    ऐऊन गेले सुधा

  • @amarpawar4681
    @amarpawar4681 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब आरे कॉलोनी बद्दल काय वाटत तुम्हाला?

    • @aditya02able
      @aditya02able 2 หลายเดือนก่อน

      Ghanta wat tau tyala

  • @bharatandhale740
    @bharatandhale740 2 หลายเดือนก่อน +2

    Modi la de pathimba🎉🎉🎉😂

  • @KhalidWaghoo123
    @KhalidWaghoo123 2 หลายเดือนก่อน +1

    Hathi k daath dikhane k or khane ka or hai manse

  • @swamismarth433
    @swamismarth433 2 หลายเดือนก่อน +1

    आता नाही आवडत भाषणं बिनशर्त पाठींबा देऊन धुळीत प्रतिष्ठा मिळवली

  • @sandeepsagavakar8126
    @sandeepsagavakar8126 2 หลายเดือนก่อน

    नुसती शायनिंग..

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 หลายเดือนก่อน

    आता‌ तुमहची भाषण एकनात मजा येत नाही .कारण तुम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला