प्रवीण तरडे म्हणजे फणस आहे, वरून दिसतो कठोर पण आतून तो अत्यंत गोड हळवा माणूस आहे, साहित्य सूर्य, शब्द सारस्वत , शब्द सरस्वती पुत्र, प्रवीण विठ्ठल तरडे । सगळ्या चित्रपट ना शुभेच्छा
आमच्या राहुलचा नादच नाही करायचा कोणी .माणूस जपणारा मित्र म्हणूनच आजही एवढा मित्रपरिवार त्याचा बरोबर आजुनही त्याचा सोबत आहेत .आमचा राहुल्याच आमचा सलमान आहे मित्रांसाठी .👍👍👍तो त्याचा पहिल्यापासून त्याचा लेखणीसाठी वेडा आहे आणि वेडा माणूसच इतिहास घडवत असतो 👍👍
@Rahul Gunjal immmmmmmmmmmmmk. Okmmm mmmmmk एनएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएम mmmmm. Nmmmmmkmm mmmm एनएमएमएमएमएमएमएमएमएमएमन एनएमएमएमएमएमएमएमएमएमएम mkm mmmmkmmmkm mm माझ्या एमएमएमनम मागे मममनम mmmmm करतात एमएमएमएमएमएमएमएमएमएम कोकणकडा एमएमएमएमएमएमन केला असे त्यांना ती एमएमएमएमएमएमएमएमएमएम एमएमएमएमएमएमएमएमएमएमएम कमल मत मत j कममकंनएनएमएमएमएम एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन माझे एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन एमएमएमएमएमएमन एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन कमम्ममकममममन एमएमएमएमआयएमएमएमएमएमएमएम कणसे नव्हती mmkmm करतात कंनएनएमएमएमएमएमएमएम एनएनएमएमएम माझे मन एमएमएमएमएमएमएमन मत m mmmmmmmmmmmmm मत कममकमक्कन मत kmmmmmmmmmmmmmmmmmmmmmkmmmmmmmmmmmommkkkmmmmmkkmmmnmmmm m एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन एमएमएमएमएमएमएमएमएमएमनी mmmmmmmmmmmmm केला असे असले kkkmm mmmkmkkkk mmmmmkkmkkmkkkkkmkkm क्क्कंक्कककक क्क्क्यक्ककमक्क्क्कंक्क्कंक्कमकजकममन mk kk क्कमममकक kkkmnkkmkk kkkkkm मंमकम kmkmmmmmm m
प्रविण तरडे साहेब आणि कोल्हापूर चे लोक खूप म्हणजे खूप साम्य आहे....असे कधीच वाटत नाही की ते पुण्याचे आहेत. तो रुबाब, भारदस्त पणा, शरीरयष्टी, शब्द , बोलणं आणि वागणं पाहून माणूस कोल्हापूरचाच असावा असं नेहमी वाटतं. राकट आणि तिखट हा कोल्हापूर चा खूप मोठा गुण आहे तो प्रविण तरडेंच्यात दिसतो...
प्रवीण सर एक नंबर माणूस आहेत. साधेपणा आणि मातीशी नाळ जुळली ठेवलेली माणसे म्हंजे नाना पाटेकर प्रवीण तरडे सयाजी शिंदे मकरंद अनासपुरे अशी माणसे यांना कधी कशाचा गर्व नाही यांची काम लोकांच्या मनावर राज्य करतात त्यामुळं त्यांना दिखावा करायची कधी गरज नाही
I must say that you have raised your bar and you are proving yourself as great interviewer. Sitting with Pravin Tarde is not joke, I like Pravin Tarde's work. He is amazing. We are proud of both of you!!!
धर्मवीर ची तर उत्सुकता आहेच पण त्याहून अधिक सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची उत्सुकता जास्त आहे प्रवीण तरडे सर तुम्ही मराठी सिनेमाची व्याख्या बदलताय हे पाहून खूप गर्व वाटतो तुम्ही मराठी सिनेमाला वेगळी ओळख दिलीय ❤️
Pravin sir tumchi aj marathi industry la khup garaj ahe ...ataparyant jevdhe movies kele tevdhe hit hot ahet..kal Dharmaveer che reviews pahile ..chan ahe ani SARSENAPATI HAMBIRRAO cha trailer pahila...superhit honar yevdhe nakki...
२७ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित "सरसेनापती हंबीरराव" पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...🙏🏼🔥 #sarsenapatihambirrao...🚩 #marathariyasat #marathawarriers #urvitaproduction
धर्मवीर खुप छान चित्रपट आहे सर. चित्रपट पाहून मला खूप रडू कोसळले होते. आज आनंद दिघे साहेब असते तर किती बरं झालं असतं असं मला चित्रपट पाहून वाटायला लागले आहे
Tumchya doghanchi chemistry 🙏🏼🚩❤ As watal nai ki mi interview baghtoy, as watat hote ki 2 khas jigari mitra eka mekachi khechtatayt 😍 2 talented marathi boys ! 🙏🏼 #OGmarathimanus
Anand dighe character was made larger than life for political purpose. A man from Thane could not measure enough thought superpower and asked friends in film industry but to pick Bahujan boy as main activist. Pravin, his wife being sympathetic to the friend, joyfully offered himself to be manipulated by friends.
भावा एक विडिओ बनव..... आणि लोकांना देव आणि शिवाजी महाराज यांच्यातील निवड करायला सांग....."33 कोटी देव, की शिवाजी महाराज"...एक निवडा🚩🚩🚩 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Pravin bhau sarkha manus nahi hya industry madhe ....... Khup innocent Mann, kapti Mann nahich tyala Khup laghavi ani barech kahi bolu shakto hya vyakti baddal ani tyache interview Mann prasann karun jatat
देशातील 70 ते 80 टक्के जनता शेतकरी आहे त्यामुळे, शेती राखायची असते विकायची नसते. हा टी-शर्ट सगळ्यात जास्त मार्केट ग्रामीण भागात विक्री होईल यात काही शंका नाही.
प्रवीण तरडे म्हणजे फणस आहे, वरून दिसतो कठोर पण आतून तो अत्यंत गोड हळवा माणूस आहे, साहित्य सूर्य, शब्द सारस्वत , शब्द सरस्वती पुत्र, प्रवीण विठ्ठल तरडे । सगळ्या चित्रपट ना शुभेच्छा
Very well said.
त्याच्या कठुरपणात सुद्धा वेगळाच तिखटपणा, रांगडेपणा, मराठमोळेपणा आहे.
आमच्या राहुलचा नादच नाही करायचा कोणी .माणूस जपणारा मित्र म्हणूनच आजही एवढा मित्रपरिवार त्याचा बरोबर आजुनही त्याचा सोबत आहेत .आमचा राहुल्याच आमचा सलमान आहे मित्रांसाठी .👍👍👍तो त्याचा पहिल्यापासून त्याचा लेखणीसाठी वेडा आहे आणि वेडा माणूसच इतिहास घडवत असतो 👍👍
@Rahul Gunjal immmmmmmmmmmmmk. Okmmm mmmmmk एनएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएम mmmmm. Nmmmmmkmm mmmm एनएमएमएमएमएमएमएमएमएमएमन एनएमएमएमएमएमएमएमएमएमएम mkm mmmmkmmmkm mm माझ्या एमएमएमनम मागे मममनम mmmmm करतात एमएमएमएमएमएमएमएमएमएम कोकणकडा एमएमएमएमएमएमन केला असे त्यांना ती एमएमएमएमएमएमएमएमएमएम एमएमएमएमएमएमएमएमएमएमएम कमल मत मत j कममकंनएनएमएमएमएम एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन माझे एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन एमएमएमएमएमएमन एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन कमम्ममकममममन एमएमएमएमआयएमएमएमएमएमएमएम कणसे नव्हती mmkmm करतात कंनएनएमएमएमएमएमएमएम एनएनएमएमएम माझे मन एमएमएमएमएमएमएमन मत m mmmmmmmmmmmmm मत कममकमक्कन मत kmmmmmmmmmmmmmmmmmmmmmkmmmmmmmmmmmommkkkmmmmmkkmmmnmmmm m एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन एमएमएमएमएमएमएमएमएमएमनी mmmmmmmmmmmmm केला असे असले kkkmm mmmkmkkkk mmmmmkkmkkmkkkkkmkkm क्क्कंक्कककक क्क्क्यक्ककमक्क्क्कंक्क्कंक्कमकजकममन mk kk क्कमममकक kkkmnkkmkk kkkkkm मंमकम kmkmmmmmm m
Laibhari❤❤
"शेती विकायची नसते हो, शेती राखायची असती "
T-Shirt झालाच पाहिजे...
Adhipasun nsli trr🤣😅
@@carotid8210 are mag sheti vikat ghychi.. Pn sheti pahijech 🔥
@@Harshad2406 paisaa pahije tyala khulya... Ek shikshak ambani todi asto
@@carotid8210 😂😅😅
@@Harshad2406 dusra vikla tar tu ghenar pan khar jameen vikayachya nahi
एवढा वेळ आणि मोकळ्या मनाने मुलाखत एक मराठी माणूसच देऊ शकतो
अरे बाबा ह्याच एपिसोड ची तर वाट पाहत होतो मी...... खतरनाक 🔥🔥🔥🔥😂
भावा प्रविण तरडेसारख्या माणसाला एवढं हलक्यात घेणं बरोबर नाही. प्रविण सरांनी तुला मस्त धू-धू धुतला... तुझी होती-नव्हती तेवढी सगळी जिरवली..
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या 🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/video/r2MjcRjnll0/w-d-xo.html
💓
सर्वच डायरेक्टर सारखे नसतात काही प्रवीण तरडे असतात।♥️
Nagraj Manjule & Pravin Tarde best director of marathi industry currently 👌🏻
Dighpal lanjekar 🧡 also
Om raut also
Ryt 👍👍👍
प्रविण तरडे साहेब आणि कोल्हापूर चे लोक खूप म्हणजे खूप साम्य आहे....असे कधीच वाटत नाही की ते पुण्याचे आहेत. तो रुबाब, भारदस्त पणा, शरीरयष्टी, शब्द , बोलणं आणि वागणं पाहून माणूस कोल्हापूरचाच असावा असं नेहमी वाटतं. राकट आणि तिखट हा कोल्हापूर चा खूप मोठा गुण आहे तो प्रविण तरडेंच्यात दिसतो...
Sir...pune mhnje Kay fakt bhraminni nahit....ithe mulshi ahe Ani Pawan maval pan ahe....tech mawale jyanni swarajya stapan kele maharajan sobat
छत्रपति संभाजी महाराजांना जयंती पर शत-शत नमन।
प्रवीण सर एक नंबर माणूस आहेत.
साधेपणा आणि मातीशी नाळ जुळली ठेवलेली माणसे म्हंजे नाना पाटेकर प्रवीण तरडे सयाजी शिंदे मकरंद अनासपुरे अशी माणसे यांना कधी कशाचा गर्व नाही यांची काम लोकांच्या मनावर राज्य करतात त्यामुळं त्यांना दिखावा करायची कधी गरज नाही
I must say that you have raised your bar and you are proving yourself as great interviewer. Sitting with Pravin Tarde is not joke, I like Pravin Tarde's work. He is amazing. We are proud of both of you!!!
राधे फक्त आणि फक्त तरडे भाऊंमुळे पाहिला होता.. हे खरं..!!
Bekar comedy 😂😂😂
शेती आवड म्हणून नाही तर compelsury करायची असते वा सर खूप छान विचार आहेत तुमचे 🙏🏻🙏🏻
धर्मवीर ची तर उत्सुकता आहेच पण त्याहून अधिक सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची उत्सुकता जास्त आहे प्रवीण तरडे सर तुम्ही मराठी सिनेमाची व्याख्या बदलताय हे पाहून खूप गर्व वाटतो तुम्ही मराठी सिनेमाला वेगळी ओळख दिलीय ❤️
Black coffee without sugar याच्या सारखं सुख नाही...♥️👍 silence speaks louder than word✌
Pravin sir tumchi aj marathi industry la khup garaj ahe ...ataparyant jevdhe movies kele tevdhe hit hot ahet..kal Dharmaveer che reviews pahile ..chan ahe ani SARSENAPATI HAMBIRRAO cha trailer pahila...superhit honar yevdhe nakki...
•🎏 वडीलधाऱ्या माणसांचा आदर न करणे; म्हणजे, बापाला उलटं बोलल्या सारखं वाटतयं...💔🥲🥲🥲.
Beyond The Marathi माणसाचे संस्कार 🛐🙏.
खतरनाक....मातीतला माणूस....तुमचे खूप चित्रपट पाहायला मिळो ही इच्छा...
1no.प्रवीण दादा.....
जसा रागडा गडी... तसा दिलखुलास व्यक्तिमत्व
अतिशय हुशार अभ्यासु व कलात्मक व्यक्तमत्व प्रविण तरडे...
14:40 भौकाल 🤣🤣🤣🤣🤣
21:38 एक नम्बर प्रविण दादा 👌🏻❤
२७ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित
"सरसेनापती हंबीरराव"
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...🙏🏼🔥
#sarsenapatihambirrao...🚩
#marathariyasat
#marathawarriers
#urvitaproduction
अगदी बरोबर बोलले प्रवीण सर आपल्या सिनेमाला मातीचा वास आला तर ते सुपरहिट होतातच
आई शप्पत दादा ❤ तू आणि प्रवीण दादा ची chemistry एक नंबर दिसतेय ❤😂
तुम्हाला दोघांना एका चित्रपटामध्ये आम्हाला बघायची खूप इच्छा आहे.
मस्त भावा ❤️.... Vdo end छान झाला.... दर्जा उंचावतोय vdo एडिटिंग चा.... छान वाटलं बघून 🙏🏻.... नमस्कार सांग तरडे साहेबांना 🙏🏻💐
प्रविण दादा तरडे यांची मुलाखत बघून खूप हसलो ... कडक भाषा आहे .
धर्मवीर खुप छान चित्रपट आहे सर.
चित्रपट पाहून मला खूप रडू कोसळले होते.
आज आनंद दिघे साहेब असते तर किती बरं झालं असतं असं मला चित्रपट पाहून वाटायला लागले आहे
हे मात्र खर आहे .. दाडी वाडवली की लोकांच्या चेहर्यावर एक वेगळेच दृश्य आणि ते दृश्य बघूनच लोक
मस्त एकदम casual interview
(पण after 20:25 हे सर्वात महत्वाचं कडक explain केलं)
Khup mast interview hota ... continue smile hota cheheryavar 😂😂😂😂😂
मी कालच movie पहिला
खूप छान movie बनवला आहे ❤️
Love u sir❤️❤️❤️❤️ matticha vaas🌹waah kya shabdh hotte, mann chirun gele ekdum💝💝
Chirun gela tr shivun ghe n mg🤣🤣🤣🤣🤣
Ek no. Praju🔥
Tumchya doghanchi chemistry 🙏🏼🚩❤
As watal nai ki mi interview baghtoy, as watat hote ki 2 khas jigari mitra eka mekachi khechtatayt 😍
2 talented marathi boys ! 🙏🏼
#OGmarathimanus
भन्नाट interview 🤣🤣🤣 Pravin Tarde sir you are outstanding 🙌
nice start-comedy interval-beautiful ending.
Hambirrao ek number movie hota...Avdla mala..Acting, Cinematography, Gani..Wah..
तुम्ही कोणतीही भुमिका केली तरी तेवढ्याच ताकदीने कराल मग ती Romantic असेल की Historic .
अशी आगली वेगली मूलखत कधिच पाहिली नाहिच, लयभारी बाबा😃😃👍
आता आतुरता सरसेनापती हंबीरराव😍😍😍🙏🙏ट्रेलर बघून सर्वांची च फाटली असणार
My favorite director.tarde sir is great
भावा छान किडे करतोयस.... असेच आणि यापेक्षा ही छान किडे करत रहा
खरच प्रविण तरडे यांना पाहिलं की भीती वाटते🤒🤒
Praveen tarde is Quentin Tarantino of Marathi film industry. Dark humor, stylized violence, use of profanity & extended dialogue.
Ghanta.....Bhai Quantin Tarantino is one man army..... In his movie, every seen is the study material for this new age Film maker's
मराठी चित्रपटला साऊथ चित्रपटाचा सारखे दर्जा मिळवून देणारा माणूस आहे प्रवीण तरडे
तुमचा मूवीचा पॅटर्न वेगळाय 🔥💕
एक नंबर रे भावा, कडक interview👌👌👌
Khup sundar , चोख प्रत्युत्तर दिलं आहे न रागवता न चिडता.
1:25 संगमरवरी गोटा 😂😂😂😂😂😂😂😂
सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटाची आतुरता आहे. जय शिवराय
Anand dighe character was made larger than life for political purpose. A man from Thane could not measure enough thought superpower and asked friends in film industry but to pick Bahujan boy as main activist. Pravin, his wife being sympathetic to the friend, joyfully offered himself to be manipulated by friends.
आजपर्यंत ची सर्वात उत्तम मुलाखत
संगमरवरी गोटा 👀😂🔥
मित्रा तरडे सर मोठे दिग्दर्शक आहेत थोडी Respect देऊन मुलाखत घेतली असती तर मुलाखत बघायला पण अजून चांगली वाटली असती
आरे तुरे करणं हे योग्य नाही
बरोबर बोललास भावा
भावा माणसाला प्रसिद्धी आणि पैसा भेटत गेला कि माणूस संस्कार आणि शिस्त विसरतो
Always perfect Pravin sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हंबीरराव 🔥🔥Pravin Tarde Sir 😍❤
This was positive roasting. I like it.
पाया नको पडू रे अरे माझी बायको तुझ्या चॅनल ला फॉलो करते रे was epic😂😂😂🤣🤣
Proud to be मुळशीकर 😍😎🔥
प्रश्न आवडले
१. फक्त मारामारीच का सगळ्याच फिल्म मधे?
२. सेम च चेहरे सगळ्या फिल्म मधे ? का
भावा एक विडिओ बनव..... आणि लोकांना देव आणि शिवाजी महाराज यांच्यातील निवड करायला सांग....."33 कोटी देव, की शिवाजी महाराज"...एक निवडा🚩🚩🚩
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Ya channel warcha sarvat best interview
Pravin bhau sarkha manus nahi hya industry madhe .......
Khup innocent Mann, kapti Mann nahich tyala
Khup laghavi ani barech kahi bolu shakto hya vyakti baddal ani tyache interview Mann prasann karun jatat
शेती विकायची नसते हो रखायची असते .... सुपर 👌👌💪💪🙏🙏
Mast ❤
एक नंबर दादा आपले सिनेमे हिंदी मध्ये डब होतात यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असणारे...
Superb superb superb.................
5:28 ek no pravin bhai.. Bhari Editing
Pravin sir yar kharch awesome ahet aaj tr ajunch manat ghar kel karn evdh moklya manane kslach attitude nahi evdha sadhe pnane interview detay kharch bhariyet te
14:30 this was lit!!
14:37 Editor ने कमाल केलिये.
खूप छान
Only Darmveer 🔥🔥🔥
"धर्मवीर" 💥💥💥
एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा 'धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे'
खतरनाक इंटरव्यू🔥🔥🔥
प्रविण तरडे यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
Zabardast interview 🔥🔥♥️
दुसरी comment big fan❤️
12:25 भीमरूपी hahaha it cracked great laughter 🤣🤣🤣🧿
Ky bhari natural interview zhala,pratyek Marathi movie pahnarch
This is best interview. Ekdam hatke
प्रवीण जी माझा मुलगा खूप मोठा fan आहे तुमचा... हंबीरराव ची पारायणे झलियेत त्याची😅...11 वर्षाचा आहे...
खूपच अप्रतिम मुलाखत घेतलीस तू! 👏🏻👌🏻
खतरनाक........
कड़क प्रवीण 💪 मराठी पाऊल पडते पुढे 🏋️
देशातील 70 ते 80 टक्के जनता शेतकरी आहे त्यामुळे, शेती राखायची असते विकायची नसते. हा टी-शर्ट सगळ्यात जास्त मार्केट ग्रामीण भागात विक्री होईल यात काही शंका नाही.
Suraj aaj paryant Tu saglyani firki ghetli pn aj purn video mde pravin sir ni ghetli aj tuji😂
चला आमच tension मिटल लव आहे बाबा आपल्याला लवकरच भरदार मिश्या येतील
KHATARNAK❤️🔥❤️🔥
हा पोरगा नक्क्कीच मराठी सिनेमात येणार
Both are you great,keep it up👍👍👍
Khup Chhan.... Comedy Tarade SAHEB yancha mi FAN zalo SPECIAL:-DHARMVIR.... SUPAB RAADDDA.... Mhanje TARADE....
प्रवीण तरडे
जय शिवराय
कडक interview 👌👌👌👌👌💯💯💯💯💯
कोल्हापूरी म्हंटल कि "खतरनाक "
Pravin tarde, Manus bhari ahe, rangda manus, aapla manus😊
Sagle sarkhe nastat kahi aanand dighe sarkhe astat wah wah kya bat hai
Asa ha sangamravari gotta gheun furshil tar kay !! Wow.... Tarde...
Wow
ye bhai...lay bhari format interview cha majja aali bghayla😅
एक no खतरनाक
love from कोल्हापूर