गडकरी साहेबांना कुणीतरी सांगा की रात्रीच्या वेळी high power headlight डोळ्यांवर पडते तेव्हा समोरचे काहीच दिसत नाही. एवढ्या bright white headlight ची भारतात गरज आहे का? कारण आपल्या उच्च शिक्षित माणसांना upper आणि dipper कधी वापरावे याच भान नाही. पण हे एका ट्रक ड्रायवर ला चांगले समजते की headlight upper dipper कसा वापरावा.
Absolutely!!! I have been writing to Pune Police since long time to create awareness that High Beam should be used only during emergency and when it is utmost needed.
बरोबर ह्या ट्रॅक्टर वाल्यांना तर हॉर्न ऐकू येत नाहीत. ना ह्यांना वाहतुकीचे कोणते नियम नसतात. ह्यांच्या साठी सगळी १ प्रकारचं अरक्षांच आहे. ट्रॅक्टर अस चालवतात कास की रॅम्प वॉक करणारी मॉडेल.
Volvo car safe आहे पण तीची safety चार बाजूंना आहे..... top Roof हे कोणत्याच कार कंपनीला इतकं दणकट बनवता येणार नाही की 10 टन बोजा त्याच्यावर पडला किंवा ठेवला तर ते चेपनार नाही..... ती पॅसेंजर कार आहे कार... युद्धातला रणगाडा नाही.... आणि चूक त्या कार कंपनीची नाहीये..... त्या कंटेनर चालवणाऱ्या "होगाड्या" ड्रायव्हरची आहे..... चर्चा त्या "होगाड्या" ड्रायव्हर वर करा ...कार कंपनीवर नको....
कंटेनर वाल्याची पण नाही त्याच्या समोर एक गाडी चालली होती ती अचानक स्लो झाली त्याला हॉटेल मध्ये जायच होत वाटत.. हायवे म्हणाल्यावर थोड फास्ट असतात सगळे..
@prasadcnavale हो बरोबर आहे.... तशा सुद्धा गोष्टी असू शकतात /तशा सुद्धा गोष्टी घडू शकतात किंवा ते सुद्धा कारण असू शकते... पण अपघात म्हणजे एक अनपेक्षित घटना, अनपेक्षित या शब्दाचा अर्थ असा आहे की काही सेकंदात घडणारी घटना ... कोणताही मानव किंवा कितीही हुशार सजीव अचानक घडणाऱ्या किंवा सेकंदात घडणाऱ्या गोष्टीचा सामना करू शकत नाही किंवा निर्णय घेऊ शकत नाही.... तसेच या प्रकारात झालेले आहे .. पण ट्रक ड्रायव्हिंग करताना मोकळं वाहन आणि मालासहित वजन भरलेलं वाहन कसं चालवायचं ह्याच्यात दोन पद्धती असतात... आणि त्या पद्धतीचा अंदाज आणि गांभीर्य त्या ड्रायव्हरला असणे फार आवश्यक आहे..... दहा टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त माल वाहणारे वाहन हे रस्ता कितीही मोकळा असला तरी स्पीड 40 किलोमीटर प्रति ताशी याच्यापुढे गेलंच नाही पाहिजे.... ज्याप्रकारे ब्रेक मारल्यानंतर कंटेनरच्या मागील बोजाणे ड्रायव्हिंग केबिन पुढे ढकलल आहे ... आणि कंटेनर मधील वजनामुळे पुढे ढकलल्यामुळे ड्रायव्हिंग केबिन घसरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले.... त्याच्यावरून एक अंदाज काढता येते की त्या ट्रकचे स्पीड 60 ते 70 किलोमीटर प्रतिताशीने असणे शक्यता आहे... ( अपघाताच्या एक केस चा निकाल न्यायालयाने दिलेल्या निकालाची सकाळ वृत्तपत्रातील बातमी चा मी फोटो काढून ठेवला आहे ..... त्यामध्ये एक 35 वर्षीय अभियंता याचा मृत्यू झाला आणि धडक दिलेले वाहन होते ट्रक डंपर .... खटला चार-पाच वर्षे चालला आणि न्यायालयाने निकाल दिला की अभियंताला त्याच्या वयानुसार पगारानुसार "एक कोटी 25 लाख" रुपयाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.... त्यातून इन्शुरन्स कंपनीला किती द्यावे लागले आणि डंपर मालकाला किती द्यावे लागले याचा उल्लेख नव्हता..... पण यातून एकच बोध घेण्यासारखा आहे की वाहन मालकांनी वाहन व्यवसाय करताना ड्रायव्हर व्यवस्थित प्रशिक्षण देऊन गांभीर्यपूर्वक ड्रायव्हिंग करायला लावावे.... शेवट रस्ता ग्रामीण भागातला असो किंवा नॅशनल हायवे असो एकदा का तुम्ही त्या डांबरावरती पाय ठेवला की तुम्ही मृत्यूच्या सावलीत उभे आहात याची जाणीव असावी..... कारण तुम्ही कितीही आत्मविश्वासाने वाहन जरी चालवले तरी पुढून येणारे वाहन आणि मागून येणारे वाहन हे कशी ठोस देईल याचा कोणताही अंदाज कोणालाही कधीच सांगता येणार नाही .....! )
@GOD...99 Volvo car company safety testing पाहून ये.....? म्हणजे नक्की काय म्हणायचंय.....? मी कशाचा अभ्यास करायचा आहे.....? मला एवढंच म्हणायचं आहे की कोणतीही कार आसो तिच्या टपावर पडलेलं 10 टन वजन पेलू शकणार नाही...... आणि 10 टन वाहून नेणारा मालवाहतूक ट्रक असो किंवा इतर कोणतेही वाहन ....त्याला स्पीड लिमिट 40/45 kmph ने च चालवावे .....
रस्त्यावरून हजारो गाड्या ये जा करत असतात...पण नियतीने म्हणा किंवा देवाने म्हणा बरोबर हीच कार निवडली जिची ओळख सुरक्षित कार म्हणुन आहे...जणू काही स्क्रिप्ट लिहिलेली होती. 😢
मी एवढच सांगेन की एखादी गोष्ट होणार असेल तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही कारण काळापुढे कोणाचे काहीही चालत नाही अर्थात निसर्गावर माणूस कधीच विजय मिळवू शकत नाही
काळ खूप बलवान आहे भाऊ सफेस्ट car safest रोड कराल ओ पण काळ फक्त आणि फक्त तुमच्या कर्मा वर अवलंबून असतो आणि तो हिशोब घेऊ लागला की तूम्ही किती पण safest रहा तुमचा नंबर फिक्स
एकतर आपल्याकडे रस्ते कसे असावेत याबाबतीत काहीही राष्ट्रीय धोरण नाही. सिग्नल आणि गतिरोधक एकाच ठिकाणी असे प्रकार फक्त भारतातच पहायला मिळतील. आणि महत्वाचे म्हणजे वाहतूक पोलिसांना चिरीमिरी देऊन सुटता येतं हे माहिती असल्याने नियम मोडणं सोपं झालं आहे.
Traffic rule शालेय जीवनात असतानाच विद्यार्थांना शिकवण्यात आले पाहिजे 💯 मोठ्यांना नाही शिकवू शकत .. आपण जर कुणाला म्हंटले की बाबा without indicator lane change करत नसतात ते आपलीच आई बहीण काढतात 🥲 काही तर speed lane/ overtaking lane मधे चाळीस च्या स्पीड नी अल्टो चावतात ✨🙌🏻
सगळं ठीक आहे पण ट्रक ड्रायव्हर हा गरीब नसतो टू व्हीलर वाला मोपेड टू व्हीलर वाला हप्त्यावर गाडी घेतलेला असतो तो खरा गरीब असतो नंतर सायकल वाले त्यातून सुद्धा साधी जुन्या पद्धतीची सायकल आजकाल व्यायाम म्हणून 15-20 हजाराची सायकल घेणारी लोकं श्रीमंतच असतात
वाहतुक पोलिस हेल्मेट आणि सीटबेल्ट वाल्यांना पकडुन पैसे उकलाईची काम करण्यात busy आहेत. पण बिना headlight, indicator lights Ani mirror less गाड्यावर कोणी बोलायला तयार नाही.
Request for CBI inquiry - It may be not an accident ! IAST software solution a software company was running by Mr.येळगापगोळ which works in automotive software and system . This company is also related to road auto safty. India lost Mr. Yelgapgol in this accident.
Bridge ver पण अर्ध्या futach compound lavtat. Direct गाडी khali गेली पाहिजे. Plastic salya alyat he pan त्यांना माहीत नाय. Te gadkari नाहीत had modkari आहेत
मिलिटरी वेहिकल जरी वापरल्या तरी लोक मरणार आहेत कारण गाडी चालवायची अक्कलच नाही लोकांमध्ये. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारण गरजेच आहे तसेच ट्रॅफिक नियम का पाळावेत हे लोकांना कळल पाहिजे. उगच मूवी मध्ये दाखवतात की नियम मोडण म्हणजे तो हीरो होतो काही जणांना खर वाटत ते.
Arey ti volvo hoti mhnun atleast bodies tari recovery zalya.. nahitar car ani body ekatra zalya asatya kalal pan nasat car kuthe ahe ni body.. Kahi pan tagline deta
मी तर आर टि ओ मध्यें नाही पण तरी तुझी मानसिकता समझते,ती कार जगातील सुरक्षित होती वर कटेंनर लेन सं सोडुन कार वर पडला,आर टी ओ ने सागीतलं नव्हतें लेन्सं सोड व कार वर पड म्हणुन
Head light खूपच बेकार आल्या आहेत. Gadkari ustodila gele असतील त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी कश्या माहीत असणार. Pandhrya pattyan ter vatach lavali te pan gadakarinna माहीत nahi
road barrier is poor quality or design.otherwise after crash the vehicle no matter how big shud remain inside the road instead of crossing over opposite lane.
Safety is EVERYONE's Responsibility. Please conduct survey on following points. For Public : 1. How Driver is getting Licence and are they aware about important rules. 2. Whether Driver is aware of he should follow Lane rules. 3. Whether Driver is aware about where he should use HighBeam and Low Beam. Small kids are going to have impact on their Eyes from high intensity LED. 4. Whether Driver is aware that he should not stop his vehicle in any running Lane and start inquiring about the road. 5. Are they(Driver and Owner) aware about needed interval during long Journey. 6. Do they Aware/Care about there Vehicle Maintenance. 7. Do they understand the Power/Load/Capacity of Vehicle while crossing Vehicles in 2 Lane roads. For Government and Infra Companies/Contractors: 1. Is Having good Road is a basic right of Public or it is been considered as +Luxury. 2. Is there any periodic inspection happening for the road constructed. 3. Is there any time frame finalized to deliver the road projects to Public. 4. How they will plan to rebuild 150 KM road(Currently they will demolish all 150 KM road so that Public realize that the work will go On for 6-10 Years) Instead of delivering the road with small Piece each Example -15 KM. 5. The Toll conducting companies has anything to do with the Public Loss due to Bad Roads. 6. The Level of transparency in RTO - Are they money generating models OR the key role is to Regularize the Transportation. 7. Is there any amenities/places to be allotted for Public to use off side the road without stopping running traffic.
Mr.Gadkari is a nice human being , but not a good minister. Or can say his ministry is sidelined ! Absolutely no funds are allocated for Roads. The Road/civil contractors are running into huge losses and so roads are not repaired or even made on time. Why blame anyone !
Actually jansankhya niyantran bill peksha jastha vahan sankhya niyantran bill chi garaj ahe aplya deshala, karan eka eka gharat teen teen char char gadya ahet society madhe parking la jaga purath nahi manun rastya var park kartat doni side la .
गडकरी साहेबांना कुणीतरी सांगा की रात्रीच्या वेळी high power headlight डोळ्यांवर पडते तेव्हा समोरचे काहीच दिसत नाही. एवढ्या bright white headlight ची भारतात गरज आहे का? कारण आपल्या उच्च शिक्षित माणसांना upper आणि dipper कधी वापरावे याच भान नाही. पण हे एका ट्रक ड्रायवर ला चांगले समजते की headlight upper dipper कसा वापरावा.
Absolutely!!! I have been writing to Pune Police since long time to create awareness that High Beam should be used only during emergency and when it is utmost needed.
#PunePolice
@@ShaikhMussa, the worst driving sense in Pune is that God knows how these people get their driving licenses.
Car vale khup tras detat 😢
नवीन गाडीचा प्रकाश खूप घातक आहे
भोपाळ येथील एक RTO कॉन्स्टेबल वर इन्कम टॅक्स ची रेड पडली त्याच कडे 40 किलो सोने , 10 कोटी रोख असा एकूण 100 कोटी ची मालमत्ता सापडली.
किमान राष्ट्रीय महामार्गावर तरी ट्रक, मोठे vehicle यांच्यासाठी special lane ठेवावी. ज्याने करून बाकी गाड्या safely चालु शकतील. 💯💯👍👍👍
अगदी बरोबर
💯
पहिल्यापासून आहेत पण, कोणी त्याचा वापर करत नाही.
वोल्वो जगातील सर्वात सुरक्षित गाडी आहे. पण सुरक्षेला पण मर्यादा आहेत. पण प्रसिद्धिसाठी काहीही हेडिंग देऊन जग मूर्ख आहे असा स्वतःचा गैर समज करून घेतात.
I stopped watching after few minutes. Senseless and annoying analysis
ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर जवळ आल्याशिवाय दिसत नाहीत रात्री
बरोबर ह्या ट्रॅक्टर वाल्यांना तर हॉर्न ऐकू येत नाहीत. ना ह्यांना वाहतुकीचे कोणते नियम नसतात. ह्यांच्या साठी सगळी १ प्रकारचं अरक्षांच आहे. ट्रॅक्टर अस चालवतात कास की रॅम्प वॉक करणारी मॉडेल.
आरटीओ चे भ्रष्टाचार बंद करा.अपघात होणार नाहीत
भ्रष्टाचार 😅 Impossible 😅😅
सरकारच भ्रष्टाचारी असल्याने खालचे करणारच
जेव्हा बोलवणे येईल त्यावेळेस कुणीही कुणाला थांबू शकत नाही.
ओम शांती 🙏
☝️Volvo सुद्धा नही 🥺
एकदम सहमत! एकदम सटीक विवेचन आहे!!👍
समय कीसिका गुलाम नही, भावपूर्ण श्रद्धांजली 💐
Volvo car safe आहे पण तीची safety चार बाजूंना आहे..... top Roof हे कोणत्याच कार कंपनीला इतकं दणकट बनवता येणार नाही की 10 टन बोजा त्याच्यावर पडला किंवा ठेवला तर ते चेपनार नाही.....
ती पॅसेंजर कार आहे कार... युद्धातला रणगाडा नाही....
आणि चूक त्या कार कंपनीची नाहीये..... त्या कंटेनर चालवणाऱ्या "होगाड्या" ड्रायव्हरची आहे.....
चर्चा त्या "होगाड्या" ड्रायव्हर वर करा ...कार कंपनीवर नको....
💯 सहमत
कंटेनर वाल्याची पण नाही त्याच्या समोर एक गाडी चालली होती ती अचानक स्लो झाली त्याला हॉटेल मध्ये जायच होत वाटत.. हायवे म्हणाल्यावर थोड फास्ट असतात सगळे..
@prasadcnavale
हो बरोबर आहे....
तशा सुद्धा गोष्टी असू शकतात /तशा सुद्धा गोष्टी घडू शकतात किंवा ते सुद्धा कारण असू शकते...
पण अपघात म्हणजे एक अनपेक्षित घटना, अनपेक्षित या शब्दाचा अर्थ असा आहे की काही सेकंदात घडणारी घटना ...
कोणताही मानव किंवा कितीही हुशार सजीव अचानक घडणाऱ्या किंवा सेकंदात घडणाऱ्या गोष्टीचा सामना करू शकत नाही किंवा निर्णय घेऊ शकत नाही....
तसेच या प्रकारात झालेले आहे ..
पण ट्रक ड्रायव्हिंग करताना मोकळं वाहन आणि मालासहित वजन भरलेलं वाहन कसं चालवायचं ह्याच्यात दोन पद्धती असतात... आणि त्या पद्धतीचा अंदाज आणि गांभीर्य त्या ड्रायव्हरला असणे फार आवश्यक आहे.....
दहा टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त माल वाहणारे वाहन हे रस्ता कितीही मोकळा असला तरी स्पीड 40 किलोमीटर प्रति ताशी याच्यापुढे गेलंच नाही पाहिजे....
ज्याप्रकारे ब्रेक मारल्यानंतर कंटेनरच्या मागील बोजाणे ड्रायव्हिंग केबिन पुढे ढकलल आहे ... आणि कंटेनर मधील वजनामुळे पुढे ढकलल्यामुळे ड्रायव्हिंग केबिन घसरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले.... त्याच्यावरून एक अंदाज काढता येते की त्या ट्रकचे स्पीड 60 ते 70 किलोमीटर प्रतिताशीने असणे शक्यता आहे...
( अपघाताच्या एक केस चा निकाल न्यायालयाने दिलेल्या निकालाची सकाळ वृत्तपत्रातील बातमी चा मी फोटो काढून ठेवला आहे ..... त्यामध्ये एक 35 वर्षीय अभियंता याचा मृत्यू झाला आणि धडक दिलेले वाहन होते ट्रक डंपर .... खटला चार-पाच वर्षे चालला आणि न्यायालयाने निकाल दिला की अभियंताला त्याच्या वयानुसार पगारानुसार "एक कोटी 25 लाख" रुपयाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.... त्यातून इन्शुरन्स कंपनीला किती द्यावे लागले आणि डंपर मालकाला किती द्यावे लागले याचा उल्लेख नव्हता..... पण यातून एकच बोध घेण्यासारखा आहे की वाहन मालकांनी वाहन व्यवसाय करताना ड्रायव्हर व्यवस्थित प्रशिक्षण देऊन गांभीर्यपूर्वक ड्रायव्हिंग करायला लावावे....
शेवट रस्ता ग्रामीण भागातला असो किंवा नॅशनल हायवे असो एकदा का तुम्ही त्या डांबरावरती पाय ठेवला की तुम्ही मृत्यूच्या सावलीत उभे आहात याची जाणीव असावी.....
कारण तुम्ही कितीही आत्मविश्वासाने वाहन जरी चालवले तरी पुढून येणारे वाहन आणि मागून येणारे वाहन हे कशी ठोस देईल याचा कोणताही अंदाज कोणालाही कधीच सांगता येणार नाही .....! )
Bhau tu yekta Volvo company chya car safety chya testing pahun ye
@GOD...99
Volvo car company safety testing पाहून ये.....?
म्हणजे नक्की काय म्हणायचंय.....? मी कशाचा अभ्यास करायचा आहे.....?
मला एवढंच म्हणायचं आहे की कोणतीही कार आसो तिच्या टपावर पडलेलं 10 टन वजन पेलू शकणार नाही......
आणि 10 टन वाहून नेणारा मालवाहतूक ट्रक असो किंवा इतर कोणतेही वाहन ....त्याला स्पीड लिमिट 40/45 kmph ने च चालवावे .....
कोणतीही कार कंपनी जीवाची warrenty नाही देत...
आमच्या मातोश्रीच्या सांगली तालुका जत गाव #मोरबगी या गावातील होते... सामान्य परीवारातून वर आलेले... मित्र होते माझे... भावपूर्ण श्रद्धांजली.. 😢😮
भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹🌹
ओम शांती... ईश्वर त्या सर्वांच्या आत्म्यांना शांती देवो.... 🙏 🌸
RIP
😢 ॐ शांति शांति
Om Shanti ....
Khup Chaan Vishleshan ....Kharach itk sangitly chaan ki lokani yacha nit vichar karava. .manam karav....ani swatahat badal karave Car chalvtana...
RTO पोलीस इतके नीच असतात. नुसते शाप आणि शिव्या येतात त्यान्च्या बद्दल .
शाळे मध्ये याचा रस्ते अपघात होऊ नये म्हणून एक विषय आसवा ❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली 😓
कंटेनर मोकळा नव्हता भाऊ भरलेला होता 😢
वेळ संम्पला कि कोणी काहीच करू शकत नाही 🙏
भावपूर्ण श्रद्धांजलि
एका वेळी एकाच कुटुंबाचा टाइम संपला का ? आणि तो जयपुर चा गॅस टँकर तिथ १३ लोक जिवंत जळून गेले.
रस्त्यावरून हजारो गाड्या ये जा करत असतात...पण नियतीने म्हणा किंवा देवाने म्हणा बरोबर हीच कार निवडली जिची ओळख सुरक्षित कार म्हणुन आहे...जणू काही स्क्रिप्ट लिहिलेली होती. 😢
मी एवढच सांगेन की एखादी गोष्ट होणार असेल तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही कारण काळापुढे कोणाचे काहीही चालत नाही अर्थात निसर्गावर माणूस कधीच विजय मिळवू शकत नाही
Garibala sarv dosh detata line brobar bhau ❤
शंका इंडियन रोड व Rto वर घ्या.
सेफ्टी कितीही टाॅप रेटिंग असली ,तरिही " Impact forced" समोर,सपशेल लोटांगण, 😢 सोप्या भाषेत जगातली सर्वात सुरक्षित कार ला पण लिमिटेशन्स येतात.
काळ खूप बलवान आहे भाऊ
सफेस्ट car safest रोड कराल ओ पण काळ फक्त आणि फक्त तुमच्या कर्मा वर अवलंबून असतो आणि तो हिशोब घेऊ लागला की तूम्ही किती पण safest रहा तुमचा नंबर फिक्स
अवजड वाहने बर्याच ठिकाणी राईट बाजूने गाडी चालक चालवित आहेत त्यांना शिक्षा सुनावली पाहिजे
अरे भाऊ कार वरती कंटेनर पडला होता रिक्षा नाही . . . काय बिनडोक सारखी टॅगलाईन देता व्हिडिओ चालवायला ..
अरे मूर्ख भाऊ.. कंपनी गाडिवर ट्रक पलटी करून ॲडव्हर्टायझिंग करते... आपल्याला नॉलेज कमी म्हणून दुसऱ्याची अक्कल काढू नये
Even US president's car Beast wouldn't have survived
Volvo company che safety testing che video pahile tar samjel te kiti highlevel testing hote!
Haan na yaar
Udya hatti lokhanda chya baar war padun baar tutla tar kay baar company la shivya ghalnar ka😂
Container कार वर पडला तर चुराडा होणारच na 😬
एकतर आपल्याकडे रस्ते कसे असावेत याबाबतीत काहीही राष्ट्रीय धोरण नाही. सिग्नल आणि गतिरोधक एकाच ठिकाणी असे प्रकार फक्त भारतातच पहायला मिळतील.
आणि महत्वाचे म्हणजे वाहतूक पोलिसांना चिरीमिरी देऊन सुटता येतं हे माहिती असल्याने नियम मोडणं सोपं झालं आहे.
पोलीस आणि RTO ह्यानी strictly घेतलं तर सगळं ठीकठाक होईल...अर्थात ह्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ह्यांची मानसिकता Too much important आहे.
पोलीस इतके नीच असतात
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
As im watching bol bidu for the last year or two only one person i like his talking style. Otherwise i got bored !!!
सांगलीतील जत मधील कुटूंब Volvo मध्ये होतं 🙌
कंटेनर किती टन होता चेक करा व्होअर लोड गाड्या चालतात RTO ला हप्ता देऊन दे सुधरल पाहिजे
वाहतूक पोलीस हे एखादी गाडी थांबवतात आणि तास भर चौकशी करतात.तोवर त्यांच्या कामाचे वेळ संपून जाते
Traffic rule शालेय जीवनात असतानाच विद्यार्थांना शिकवण्यात आले पाहिजे 💯
मोठ्यांना नाही शिकवू शकत ..
आपण जर कुणाला म्हंटले की बाबा without indicator lane change करत नसतात ते आपलीच आई बहीण काढतात 🥲 काही तर speed lane/ overtaking lane मधे चाळीस च्या स्पीड नी अल्टो चावतात ✨🙌🏻
शेवटी नशीब 😢
चुकीची tagline आहे
वर्ल्ड safest car सुद्धा तुम्हाला indian road वर वाचवू शकत नाही.
अरुण जी वेळ आली असेल तर सेफेस्ट कार असु द्या नाहीतर स्ट्राँगेस्ट असु द्या. कशाचंच उपयोग होत नाही. 🙏
सगळं ठीक आहे पण ट्रक ड्रायव्हर हा गरीब नसतो टू व्हीलर वाला मोपेड टू व्हीलर वाला हप्त्यावर गाडी घेतलेला असतो तो खरा गरीब असतो नंतर सायकल वाले त्यातून सुद्धा साधी जुन्या पद्धतीची सायकल आजकाल व्यायाम म्हणून 15-20 हजाराची सायकल घेणारी लोकं श्रीमंतच असतात
ज्यांच्या मुळे अपघात झाला ती ब्लू कार आणि तो टर्न घेणारा कंटेनर ड्रायव्हर ला अटक करा
गडकरी साहेब लाईन वेगळी करा ना कंटेनरची car वेगळी करा accident चे प्रमाण कमी होईल 😢
मोडला वोल्व्हो चा रेकॉर्ड
काय झाटा कळत नाही तुम्हाला...कशाला उगाच व्हिडीओ बनवता...
भाऊ नुसता वाचून दाखवतोस... प्राथमिक शाळेतील भाषण वाटते😂😂😂
वाहतुक पोलिस हेल्मेट आणि सीटबेल्ट वाल्यांना पकडुन पैसे उकलाईची काम करण्यात busy आहेत. पण बिना headlight, indicator lights Ani mirror less गाड्यावर कोणी बोलायला तयार नाही.
आरटीओ ने कधी ओव्हरलोड ऊस वाहतूकीला दंड केलाय का ? निर्लज्ज वाहतूक मंत्री.
RTO डिपार्टमेंट झोपा काढत आहे का?
Highway la slow trucks fast lane madhye khup baghitley aahet. Tya trucks slow lane madhoon ka nahi jaat?
पांढऱ्या LED लाईट्स मुळे समोरील चालकाला काही दिसत नाही त्यावर बंदी आली पाहिजे
अपघात झाला कि त्यामागे कारण काय होत ते शोधलं जात नाही म्हणून तर त्यावर सॉलोशन निघत नाही काही दिवसांनी सगळे विसरतात हीच तर शोकांतिका आहे
बरोबर
💯
Request for CBI inquiry -
It may be not an accident !
IAST software solution a software company was running by Mr.येळगापगोळ which works in automotive software and system .
This company is also related to road auto safty.
India lost Mr. Yelgapgol in this accident.
जेवढं आयुष्य आहे तेवढं जगतो माणूस 😂😂
शालेय शिक्षना पासुन याची गाभीर्यता समाविष्ट पहिजे।।।
नियम बाह्य केलेल्या गोष्टींचे परिणाम सोसायला आता आपण तयार राहिलं पाहिजे
Dubai road नियम काय आहेत ते पहा जास्त डोकं चालवण्याची गरज नाही.इथ दुबईत फक्त rule तोडून दाखवा.
Bridge ver पण अर्ध्या futach compound lavtat.
Direct गाडी khali गेली पाहिजे. Plastic salya alyat he pan त्यांना माहीत नाय. Te gadkari नाहीत had modkari आहेत
_डिजिटल बॅनर लावून यांना एक्सीडेंट चे फुटेज दाखवले पाहिजे.
Truck sathi vegle raste kara please 🙏🏻
वाहनांच्या Led light बंद करायला पाहिजे
जय जय राम कृष्ण हरि 🙏
गाडीच्या छताला एअर बॅग नसतात हे यांना कोणीतरी समजावले पाहिजे.
मिलिटरी वेहिकल जरी वापरल्या तरी लोक मरणार आहेत कारण गाडी चालवायची अक्कलच नाही लोकांमध्ये. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारण गरजेच आहे तसेच ट्रॅफिक नियम का पाळावेत हे लोकांना कळल पाहिजे. उगच मूवी मध्ये दाखवतात की नियम मोडण म्हणजे तो हीरो होतो काही जणांना खर वाटत ते.
RTO, NHAI & police department che heavy vehicle and haiway var laxya naahi vasuli target mahnun 6 Jananche jiv gela
कुठलीही कार असेल तर असच होणार
हे बग मग th-cam.com/video/l57TF_-3xus/w-d-xo.htmlsi=G8ZomiBi2ic9WMA8
Arey ti volvo hoti mhnun atleast bodies tari recovery zalya.. nahitar car ani body ekatra zalya asatya kalal pan nasat car kuthe ahe ni body..
Kahi pan tagline deta
I was talking about death.
@@aviipatil nasib apna apna
@@aas1801 वरचा विडिओ बगा डेड बॉडी च आखा माणूस जिवंत वाचल्या एक हि स्क्रॅच न येता
RTO दोषी आहे.... सर्व RTO...
मी तर आर टि ओ मध्यें नाही पण तरी तुझी मानसिकता समझते,ती कार जगातील सुरक्षित होती वर कटेंनर लेन सं सोडुन कार वर पडला,आर टी ओ ने सागीतलं नव्हतें लेन्सं सोड व कार वर पड म्हणुन
@@DhondiramShinde-t1d पैसे देऊन लायसन्स कोन देत ? ट्रॅफिक नियमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कोणाची आहे ?
कीती ही सेफ असो पण कंटेनर उलटला तार चिरड़नारच
अत्यंत दुर्दैवी घटना 😭😭
06:48
Aadhi khaddyatle raste aani sign boards vyawasthit banwun ghyawe bharpur paristiti badlel
Fact ..!
चिन्मय भाऊ कुठे आहे ❤❤
अॅक्टिव्ह सुरक्षा नंतर पॅसिव्ह सुरक्षा महत्त्वाची आहे
Ata Arti Taisaheb tension madhe astil ki 1.10cr kharcha karun he gadi gheun chuk tar nahina keli
चिन्मय भाऊ रजेवर आहेत का? आजकाल दिसत नाहीत.
दुसरी गाडी असती तर खिमा झाला असता 😂
ट्रक ड्रायव्हर सरास राईट साईड ने स्पीड ने चालवतात
भाऊ कंटेनर टाटा कंपनी चा होता टाटा ची बिल्ड क्वालिटी किती आहे हे यावरून दिसून येते की वोल्व्हो सारख्या कंपनी च्या गाडीचा चक्काचूर करू शकते
Ajch amchya ithe chalu bus che tayr nighlet video pn ahet
Bol bhidu trying to defame volvo with a wrong subtitle. Such channels should be reported
रस्त्यांची क्वालिटी एकदम फालतू आहे आपल्या इकडे
फक्त भ्रष्टाचार आहे इथे
कोणी मेले तरी चालेल आम्हाला चे टक्केवारी पाहिजे हेच चालते इथे
प्रवासी बोट दृघटना मुंबई,
जयपुर गॅस टॅंकर दृघटना,
आणि व्होल्व्हो कार दृघटना
😢😢
एकाच महिन्यात
😢😢
Apghaat pahta Volvo la dosh naahi,
Fakta Volvone safest car aivaji safer car evdhach mhanava.
Jenekarun Car Buyer's cha gairsamaz honar naahi.
😢😢😢
20ft container is approx 2ton and 40ft approx 4ton..volvo is car not a tank.
Head light खूपच बेकार आल्या आहेत. Gadkari ustodila gele असतील त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी कश्या माहीत असणार. Pandhrya pattyan ter vatach lavali te pan gadakarinna माहीत nahi
मयत जत तालुक्यातील आहेत...
Yanchi caption saglyat bhangar astat...vishay changle astat pan caption vachun click karayach ka nahi vichar karava lagato..ekdm gavthi astat captions..
Car wer bhari overloaded truck.
Asach container jeva mahindra xuv 700 vr padala teva koni pn mele nvte😊
गडकरी ला गाड्या चि सेफ्टी करायला जमत नसेल तर पदा चा राजीनामा द्या..किती वर्ष अजून हे होत जाणार..
road barrier is poor quality or design.otherwise after crash the vehicle no matter how big shud remain inside the road instead of crossing over opposite lane.
Aata Zorawar tank ch gheun rastyavar fira😢😅
KA & MH govt kutumbiyanna madat kelipahije
आरे भंपक माणसा ट्रक आहे रे तो.. काय फालतूपणा लावला आहे safest car safest car.
Lallan top content kay bol bhidu😂😂
Safety is EVERYONE's Responsibility.
Please conduct survey on following points.
For Public :
1. How Driver is getting Licence and are they aware about important rules.
2. Whether Driver is aware of he should follow Lane rules.
3. Whether Driver is aware about where he should use HighBeam and Low Beam. Small kids are going to have impact on their Eyes from high intensity LED.
4. Whether Driver is aware that he should not stop his vehicle in any running Lane and start inquiring about the road.
5. Are they(Driver and Owner) aware about needed interval during long Journey.
6. Do they Aware/Care about there Vehicle Maintenance.
7. Do they understand the Power/Load/Capacity of Vehicle while crossing Vehicles in 2 Lane roads.
For Government and Infra Companies/Contractors:
1. Is Having good Road is a basic right of Public or it is been considered as +Luxury.
2. Is there any periodic inspection happening for the road constructed.
3. Is there any time frame finalized to deliver the road projects to Public.
4. How they will plan to rebuild 150 KM road(Currently they will demolish all 150 KM road so that Public realize that the work will go On for 6-10 Years) Instead of delivering the road with small Piece each Example -15 KM.
5. The Toll conducting companies has anything to do with the Public Loss due to Bad Roads.
6. The Level of transparency in RTO - Are they money generating models OR the key role is to Regularize the Transportation.
7. Is there any amenities/places to be allotted for Public to use off side the road without stopping running traffic.
Mr.Gadkari is a nice human being , but not a good minister. Or can say his ministry is sidelined ! Absolutely no funds are allocated for Roads. The Road/civil contractors are running into huge losses and so roads are not repaired or even made on time. Why blame anyone !
टॅन्क असता तरी हेच झाल असत
ओव्हरलोड ट्रक हे महत्वाचे कारण aahe
Volvo car cha khi dosh nhi.... Tya car madhe jeev vachla nahi mhnje kontyach car madhe jeev vachu shakla nsta😢
Actually jansankhya niyantran bill peksha jastha vahan sankhya niyantran bill chi garaj ahe aplya deshala, karan eka eka gharat teen teen char char gadya ahet society madhe parking la jaga purath nahi manun rastya var park kartat doni side la .