आत्याने बनवले सोपे, सहज फुगणारे व मऊ असे 'भोकाचे वडे' (कोंबडी वडे)😋KombadiVade Recipe ◆Samresh Vlogs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/...
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
----------------------------------***----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
---------------------------***---------------------------
❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
✅अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
✅बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
✅माझे सासुरवाडी होणारे लाड
👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
✅नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
✅मेहुण्याचं लग्न
👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
*******************************************
👇For Contact Me👇
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#VadeRecipe
#भोकाचेवडे
#कोंबडी वडे
#Vegpakoda
#Vaderecipeinmarathi
#SamreshVlogs
#KokaniRecipe
Your Queries:
● Simple Veg Recipe In Marathi
● Easy Recipe Konkan
● Vada Recipe
● Gharguti Recipes
● कोकणी पध्दतीचे कोंबडी वडे
● Family Vlog Konkan Vlog Belkade Alibag Raigad
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
Thank You🙏😊
Samresh Patil
From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
****
आत्यांचे धन्यवाद आणि जय। सदगुरु
😊🙏
Kiti chan thodya sahityat chan vade aatya sugran aahe
👍😍🙏
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Recipe discription box madhe det jawa😊
Samares, Balkade gavat khajagi rahane jewanachi soy aahe ka???? shant jagi 2 days rahave vatate. tar reply de. masala feni kokani meva purchase karu.
कोंबडी वडे ही कोकणातली खास अशी रेसिपी आहे एकच नंबर 👌🏻👌🏻
हो मस्त झाले😍👏
Tumchi pratek recipe khup chan aaste
खूप छान वडे रेसिपी
Thank you so much😃👍👏😍
आत्या ची रेसिपी नंबर वन..👌👌👍
Thank you so much👍😊👏
Khupach chhan padhat aahe aatyanchi 👌👌mala nahi jamat kadhitari kele tar kadak hotat tyamule karavese nahi vatat pan mi hya padhatine karun pahin baki video 👌👌
हो नक्की करा ताई😊👍👍
Dada aankhin aashach recipe dakhva khup bhari vatat
एकदम मस्त विडीओ समरेश आणि खूप छान रेसिपी दाखवली एकदम झकास.
Thank you so much👏😍
वावा खूप सुंदर वडे झाले आहेत एकदम अलिबाग style yummy 😋😋👌my all time favorite thanku आत्या आणि dada
Thank you so much ruchira tai😊👏
खुप छान बनवले वडे आत्यानी. मी नक्कीच बनवणार. तामझाम नाही वड्या साठी. सोपी पद्धत. पण त्यांना आराम करूदे. मुलाला आईबददल प्रेम असतंच. (नाना ) ॠता ❤
हो सर्व जण एकत्र येऊन मज्जा करतात😊👏
Khup chan vade recipe dada
Thank you so much😍👏
Khup Chan ❤ aatya kaki kadun ankhi recipes avdel 🔥❤️
Thank you so much Sayyam😊👏
So very nice recipe vade aatya
आत्याला तुमचा निरोप सांगतो👏😊
Khup mast
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Dada ek divas tumcha sasurvadicha daily routine vlog dakhav plz ❤Love from Goa 🙏
हो चालेल सय्यम.. Love from Alibag😍👏
Wa mast 1 no zale vade... Vade baghun tondala pani sutla😋😋😋😋 Dada tuza aai cha hatche vade dakhav ekda plz
हो आई ची रेसिपी पण लवकर दाखवू😃👏
Akshayach upchar konatya davakhanyat kela sanga jara
MGM Navi Mumbai la😊👍
आत्या नी एक. Nambr वडे बनवले... ऋता पण मस्त... नाना नी पण छान वडे फ्राय केले... आणि ऐकnambr डान्स नाना नं. चा
हो नाना एन्जॉय करतात😃😍👍👏
Nice recipe
Thank you so much😍👏
Recipe chan
Thank you 😊
Wa khup sunder 👍mahit nhavte kase karayche thanks 🙏 veg. Kasha barobar khayche
Thank you so much😊👏
Must recipe 👌👌👍👍
Thank you so much tai😍👏
सलाईन लावलेली आत्या वडे करतेय ,किती प्रेम आहे माचीवर बघा.आतेला नमस्कार.😂
हो आत्या😍👍👏
👌
Thank you so much👏🥰
वड्याचे पीठ वेगळ्या पध्दतीने मी बनवते.माझ्या कडे घरघंटी आहे .त्या वर दलते.
तादुल धुवून सावलीत सुकवायचे
दोन माप तादुल
अर्धा माप उडिदडाल
पाव माप चणाडाल
त्याहून निम्मी मुगडाल
पाव माप अख्खे धणे
दोन चमचे जीरे
दोन चमचे बडिशेप
दोन चमचे मेथी दाणे.
हेसवॅ मिक्स करून भरड
पण थोडेच खसखशीत दलणे.
नंतर दोन ग्लास पीठ घेऊन दीड ग्लास पाणी उकळत ठेवणे या पाण्यात आवडी प्रमाणे गुळ घालणे मीठ टाकणे
पण ज्याचे वडे करायचे आहेत म्हणजे काकडीचे दुध्याचे भोपल्याचे तवश्याचे किंवा कोहाल्याचे ते घेऊन त्याचा किस या पाण्यात शिजवावा.काहीच नसेल तर ओले खोबरे किंवा ब्रेड कुसकरून पाण्यात ऊकळीच्या पाण्यात टाकून हे पाणी परातीतील पीठात खोय घ्यायची.कालथ्याने चांगले हालवून नंतर पीठाचा गोळा हलके सैलसर मलून पातेल्यात दाबून भरायचा .मध्य भागी पीठाचे आले करून पेटता नीखारा ठेवायचा वर दोन चमचे तेलाची धार टाकून थोडे पीठाची छोटी पुरीने येणारा धूर बंद करावा पातेल्यावर घट्ट झाकण ठेवावे हे वड्यांचे पीठ रात्री घेऊन ठेवावे .
दुसर्या दिवशी काही पीठ काढताना गार निखारा काढून फेकावा पीठ चांगले मलून वरखाली करून नंतर वडे केलीच्या पानावर किंवा प्लास्टिकच्या पीशवीवर बनवावे व तलावे.मस्त भोकाचे वडे फुगतात.चवीष्ट काकडीचे दुध्याचे कोहाल्याचे भोपल्याचे खोबरे वडे बनवा व खा.उडिदडालीमुले छान फुगून येतात.
छान👌👌
Mee banawanar
Nakki Banava😊🙏
Whaa mast konkani mejvani ...👍👌👌nice video 🎉🎉❤
हो या खायला😍👏
Ho nakki .....👍
Lavkarch yenar aahe Vadhav Gavat ...
Samresh Dada nana ky nana aahet ei number video hota Dada 😊😊😊😊
हो नाना खूप एन्जॉय करतात😍👏
आपल्या आगरी कोळी लोकात असेच वडे करतात हलदीला किंवा मटना बरोबर छान झाले वडे 1 नंबर आत्याला नमस्कार जय आगरी कोळी
हो आगरी पद्धतीचे आहेत.. मस्त झाले.. तुमचे खूप खूप धन्यवाद👏😍
very nice mast
Thanks a lot😊👏
Ddaa nanach gan khup famous jalay
हो insta ला जवळ जवळ 30 लाख लोकांनी नाना ची अंगाई बघितली😃👍 Thank you👏😊
Dusryani reals pn bnwlya tya songwr
Nana 1no nana fan club
हो नाना फेमस झाला Insta वर😍👍👏
🎉🎉❤ brother wish you many many happy returns of the day happy birthday to you god bless you belated
Thank you so much for your support and wishes😍👏
Mast 👌👌👌👍👍🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
Many many thanks😍👏
So very nice ruta😊😊
Thanks a lot 😊
Masala kasa order kraycha
Whats app वर मेसेज करा 8788830896👍
Choti baby kiti month chi ahe Chan diste
6 months ची आहे हृता😊👍 Thank you so much neha tai😍👏
हे चवीला गोड होतात का?
गोड नाही लागत😊👍👍
Nanala tya baby la punha zopvtNa video kra
हो परत करतो नक्की👏😍
दादा पाण्याच्या बॉटल घरी का असतात मी पहीले पण तुम्हाला विचारले होते
हो.. मेहुण्याची बिसलेरी ची एजन्सी आहे😊👏👍
@@SamreshVlogs ok thanks
Nice vlog dada
Thank you so much👏😍
🙏🙏🙏
Thank you😊
वड्यांच्या पिठाच्या प्रमाणापेक्षा गुळाचे ऊकळी चे पाणी जास्त झाले.
हो.. पण घेताना पाहिजे तेवढं च घ्यायचं👍 Thank you🥰👏
पीठ वाटीच्या प्रमाणे घेतले तर पाणी त्यापेक्षा पावपट कमी घ्यावे गुळाचे प्रमाण बरोबर झाले असते.वड्यांचा रंग पाढरट झाला.पुरी च्या सारखे वडे दिसत होते.बदामी रंग सगळ्या वड्या ना यायला हवा.
Tumhi mobile konta waprta
I phone 12👍👍
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
👏😊
Where is bhandu ?
बंधू त्या दिवशी बाहेर गेलेले.. त्यामुळे गेल्या व्हिडिओ मध्ये पण नव्हते👍😊