😂अशी हसत हसत केलेली रेसिपी तुम्ही पाहिली नसेल😂काकींच्या हातचे डिंकाचे लाडू😋Ladu Recipe◆Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • 😂अशी हसत हसत केलेली रेसिपी तुम्ही पाहिली नसेल😂काकींच्या हातचे डिंकाचे लाडू😋Ladu Recipe◆Samresh Vlogs
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    👇आपल्या चॅनेलवरील स्पेशल रेसिपी👇
    • अलिबाग स्पेशल रेसिपी
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    पावसाळा आला की आपल्या घराघरात लाडू बनवले जातात..!
    त्यात डिंकाचे लाडू तर शरीरासाठी खूप पौष्टिक असतात.
    आज आपण माझ्या सासुरवाडी जाणार आहोत. आपल्या नेहमीच्या रंजिता राऊळ काकी आपल्याला आज डिंकाचे लाडू कसे बनवतात, ते दाखवणार आहेत.
    आपल्याला खास सिक्रेट टिप्स पण सांगणार आहे, जेणेकरून आपले डिंकाचे लाडू स्वादिष्ट आणि चवदार होईल.😋
    हा Family Vlog असल्यामुळे अजून थोडी मजा मस्ती तुम्हाला दिसेल.
    आता का आजची रेसिपी स्पेशल आहे, ते तुम्हाला आपल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल..🤗
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    -------------------------------------***----------------------------------
    👇डिंकाचे लाडू बनविण्यासाठी लागणारे साहित्य👇
    ● डिंक : पाव किलो
    ● सुकं खोबरं : अर्धा किलो
    ● गुळ : अर्धा किलो
    ● साजूक तूप : अर्धा किलो
    ● चारोळी : ५० ग्रॅम
    ● बदाम : १०० ग्रॅम
    ● काजू : १०० ग्रॅम
    ● मनुका : ५० ग्रॅम
    ● हालीम : पाव किलो
    ● खसखस : ५० ग्रॅम
    ● वेलची : २० ग्रॅम
    -------------------------------------***----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    Satirje-Alibag
    ✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
    ◆रव्याचे लाडू
    ◆बेसनचे लाडू
    ◆डिंकाचे लाडू
    ◆मेथीचे लाडू
    ◆घरगुती मसाला
    ◆फेणी
    ◆तांदळाचे पापड
    ◆उडदाचे पापड
    याची कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मी काकींचा मोबाईल नंबर देतोय..
    जर कोणी सतिर्जे गावामध्ये येऊन घेऊन जाऊ शकत असतील तर नक्की ऑर्डर देऊ शकता👍😊
    👇मोबाईल नंबर👇
    रंजिता राऊळ☎️9168785594
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆ १ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ◆ १ लाख + Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
    👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    📌 E Mail Id : samreshvlogs.official@gmail.com📌
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #samreshvlogs
    #familyvlog
    #recipesinmarathi
    #dinkacheladoo
    #marathipadarth
    #recipe
    #marathirecipes
    Your Queries:
    ● डिंकाचे लाडू बनविण्याची रेसिपी मराठी
    ● डिंकाचे लाडू कसे बनवायचे
    ● Laddu Kaise Banaye
    ● Konkani Padarth Dink Ladoo
    ● How To Make Laddu
    ● Maharashtrian Recipes
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

ความคิดเห็น • 288

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 ปีที่แล้ว +2

    खुप खुप खुप छान आहे डिंक लाडू रेसिपी धन्यवाद 🙏

  • @UshaPatil-s3t
    @UshaPatil-s3t 5 หลายเดือนก่อน +1

    जय सदगुरू🙏खूप छान रेसिपी👌👌😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank u so much😊🙏

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 2 ปีที่แล้ว +1

    ताईनेखूप छानलाडू बनविले रेसीपी आवडली आम्ही गोंदिया जिल्ह्यात राह्तो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      गोंदिया,
      मस्त🥰👍
      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sayalipatil7499
    @sayalipatil7499 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान मस्त वाटले काकीनी लाडू पण छान बनवले दादा तुझ कुटुंब एक नंबर आहे हा आणि रव्याचे लाडू पण दाखवना मला पण बनवायचे आहेत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, सायली ताई, रव्याचे लाडू पण दाखवू आपण🤗🙏
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @snehanandgaonkar3427
    @snehanandgaonkar3427 3 หลายเดือนก่อน +1

    मस्त

  • @malavsahdev5595
    @malavsahdev5595 2 ปีที่แล้ว +2

    1 no video...lay Bhari..🥰😘👍😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @omkarmorevlogs3552
    @omkarmorevlogs3552 2 ปีที่แล้ว +1

    नाद खुळा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 ปีที่แล้ว +3

    काकी खूप च छान बनवले लाडू.. आणि रेसिपी पण मस्त.. आणि लाडू झाल्या वर पटपट बांधून पण दिले..... खरंच किती छान.....समरेश तुझे व्हिडीओ तर छानच असतात.... आणि सगळे जण हसून खेळून मज्जा करतात.. छान वाटतेय...... अक्षु पण हुशारच आहे.... मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो , वीणा ताई🥰
      काकी पण हौशी आणि दिनेश बंधू त्यापेक्षा जास्त हौशी🤗😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @veenachougule8992
      @veenachougule8992 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs हो सगळेच तुम्ही खूप हौशी आहात.... छान वाटतेय

  • @rachnmhatre2922
    @rachnmhatre2922 ปีที่แล้ว +1

    Gang bhari ahe amachya lahanpani ashich majja asayachi mast khelimelich vatavaran ata sudhatlyachys navakhali shaharikaran lok dur dur zali pan athavani jahya zalya dhanyavad

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो अशी मज्जा काही औरच🥰🥰👍तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान रेशिपी लाडवांची 👌👌मस्तच👌👌एक नंबर👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संदीप दादा🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ushap5911
    @ushap5911 2 ปีที่แล้ว +1

    बनधू भाई खूप छान आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @seemanaik8367
    @seemanaik8367 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच लाडू मस्त व्हीडीओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आत्या🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊श्रध्दा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर डिंकाचे लाडू बनविले आहेत ❤️❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundor healthy recipe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शामल ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sachinpawarsachin3852
    @sachinpawarsachin3852 2 ปีที่แล้ว +1

    Kup chan dada👌👍🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 ปีที่แล้ว +1

    काकीने डिंकाचे लाडू मस्तच बनविले
    व्हिडिओ 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, आत्या काकी सुगरण आहेत🥰🙏

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 2 ปีที่แล้ว +1

    Mast vlog.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @hiteshmore1819
    @hiteshmore1819 2 ปีที่แล้ว +1

    Mast jhale laadu

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊हितेश दादा🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @prajaktathakur963
    @prajaktathakur963 2 ปีที่แล้ว +1

    Mavshichi recipe ani video damal 1 no. 👍👌😄

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्राजक्ता ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 2 ปีที่แล้ว +2

    Comady ak no

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, आमचे दिनेश बंधू खूप कॉमेडी करतात, हौशी आहेत😀😅👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शामल🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swatithombare2712
    @swatithombare2712 2 ปีที่แล้ว +2

    मावशी लाडु मस्त बनवले धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, मावशी सुगरण आहेत😀👍🤗
      🥰🙏
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वाती ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @asmitazavare7850
    @asmitazavare7850 2 ปีที่แล้ว +3

    Ravyache ladu pn dakhva plzz

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🤗 हो, नक्की दाखवायचे आहेत रव्याचे लाडू🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अस्मिता ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bharatpatil6911
    @bharatpatil6911 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान रेसिपी 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊bharat patil🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @varshapatil1131
    @varshapatil1131 2 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त लाडूची रेसिपी
    सर्व प्रकारचे लाडू केलेत काकीनी धन्यवाद काकी आणि समरेश भाऊ तुला पण धन्यवाद🙏🙏🎉🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      माझं यात काहीही क्रेडिट नाही🤗👍
      काकी पण हौशी आणि दिनेश बंधू त्यापेक्षा जास्त हौशी🤗😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वर्षा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर लाडू मस्त पावसाळ्यात खायला छान मी पण करते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊हर्षा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 ปีที่แล้ว +1

    Khupp chan mast bhari 👌👌👌👌😀😀😀😀🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 ปีที่แล้ว

    Bandhunchi comedy ekdum bhari👌

  • @pravingharat7699
    @pravingharat7699 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर रेशीपि बघून असे दोन लाडू खांवे

  • @sujatamhatre763
    @sujatamhatre763 2 ปีที่แล้ว +1

    Ladu mastch kele Aai ne

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🥰🤗👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुजाता ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kamalbiranje8116
    @kamalbiranje8116 2 ปีที่แล้ว +1

    डिंकाचे लाडू खूप छान आहे मस्तच

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कमल ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan ladu kele Nice recipe 👌😋 ❤️😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏
      हो, दिनेश बंधू खूपच हौशी आहेत🤗😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अभि🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vidyaghadge4481
    @vidyaghadge4481 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडिओ सगळे मस्त मिळून आनंदाने वेळ घालवला लाडू भारी सगळ्यांना 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊विद्या घाडगे🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 2 ปีที่แล้ว +1

    Ladoo mastach...kaki ek no.😋
    Bandhu khup chan...khup hasvtat😄
    Majja aali 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शीतल ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @akshayajanjirkar2693
    @akshayajanjirkar2693 2 ปีที่แล้ว +1

    मस्त छान आहे रेसिपी नक्की करून बंधूंची कॉमेडी खूपच आहे. मस्त वाटलं. 👍👌❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो आत्या,, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupalipatil8528
    @rupalipatil8528 2 ปีที่แล้ว +1

    Bhari mast recipes 👌👌khup hasayla aala amhala pn

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो , रुपाली ताई🥰
      काकी पण हौशी आणि बंधू त्यापेक्षा जास्त हौशी🤗😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @archanakonde8716
    @archanakonde8716 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan mast 👌👌👌 dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अर्चना ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 2 ปีที่แล้ว +1

    Ladu mastach..nkki krun baghin

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की करा अनिता ताई😀👍
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @surekhashelar8888
    @surekhashelar8888 2 ปีที่แล้ว +1

    1.no.ladoo recipe 😋👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 ปีที่แล้ว +1

    मसत लाडू रेसिपी आम्ही पण बधवतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 2 ปีที่แล้ว +8

    Kaki professional aahet. Laadu chan jhale astil. Mouth watering recipe 😋😋😋👌👌👌. Koni tari Ghar hasta thevnara manus asala ki ghar anandi rahate. 👍👍😀😀

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, दिनेश बंधू खूप हौशी आहेत😀🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वैशाली ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @josephpaskulyasankul2609
      @josephpaskulyasankul2609 2 ปีที่แล้ว

      फारच सुंदर हसी मजाक पन फारच झाले आभारी.

  • @ashumahadik7802
    @ashumahadik7802 2 ปีที่แล้ว +1

    सगळ्या प्रकारचे लाडू खूप छान आई ,मस्त मज्जा करता तुम्ही सगळे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आशु महाडिक🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kalpanapatil9800
    @kalpanapatil9800 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast laadu👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कल्पना पाटील🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @editsbyshreetej
    @editsbyshreetej 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan recipe aahe 🔥💗💯

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupyaking1614
    @rupyaking1614 2 ปีที่แล้ว +1

    Nice bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपेश भावा🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi 2 ปีที่แล้ว +1

    Sundar zhala video ,ladoooooo😋😋 khupach chhan 👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @rupalisrecipemarathi
      @rupalisrecipemarathi 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 2 ปีที่แล้ว +1

    Mala pan aavdatat methiche ..dinkache Ladoo ...mast recipe aani video pan aani tumhhi sagle pan 👍👌🥰🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊किशोर साहेब🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว +1

    Ladu chi recipe tar apratim....aahe 👌👌👌aani tyat Bandhunchi dhammal khup majja vaatli video pahayla mast video aavadla 👌👌👍👍😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आमचे दिनेश बंधू तर लाजवाब😂👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सरिता ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @chitrarane9785
    @chitrarane9785 2 ปีที่แล้ว +2

    सगळ्या प्रकारचे लाडू मावशींनी मस्त बनवले. डींकाचे तर लाडू एक नंबर.असेच रव्याचे आणि बेसनाचे लाडू मावशींनी बनवून दाखवले असते तर बरे झाले असते.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      रवा , बेसन लाडू पण नक्की दाखवू🤗🥰
      हो, अजून अक्षू थोडी लाजते, व्हिडीओ मध्ये🤗
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊चित्रा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandhyaghogale4800
    @sandhyaghogale4800 2 ปีที่แล้ว +1

    Mast recipe, kaki pan mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो , संध्या ताई🥰
      काकी पण हौशी आणि दिनेश बंधू त्यापेक्षा जास्त हौशी🤗😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rajeshreepatil4844
    @rajeshreepatil4844 ปีที่แล้ว

    खुप छान आहे तलाडु

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      या खायला😋😋😃🙏🥰

  • @MAAHIKHANDESHIMUSIC
    @MAAHIKHANDESHIMUSIC 2 ปีที่แล้ว +1

    Nice video best luck very nice work bhawa

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमचे खूप खूप धन्यवाद😊भावा🙏
      तुमची गाणी पण लय भारी👌👌👌

    • @MaahiMarathi
      @MaahiMarathi 2 ปีที่แล้ว

      Thanks bhawa

  • @ommhatre7460
    @ommhatre7460 2 ปีที่แล้ว +1

    Are va mst paustic ladoo😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रीती ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pallaviuikey4882
    @pallaviuikey4882 2 ปีที่แล้ว +1

    Khub Chan video dada tumche bandu tr 1 no comidi te astat te video bgayla ajun nch jast maja yet asech sarv nehmi yektr hast ra....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      बंधू खूप हौशी पण आहेत, ते असल्यावर आम्हाला पण खूप मजा येते🤗🥰
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊पल्लवी ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 ปีที่แล้ว +1

    Waa ek no zale dinkache ladu.... bagun tondala pani sutal...😋😋😋 kaki sudha sugran aahet....Rava ani besan che ladu pn mast zale.... 😋😋❤❤💐💐🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏🥰

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 3 หลายเดือนก่อน +1

    मावशी खूपच छान आहेत 🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 หลายเดือนก่อน

      तुमचे मनापासून
      धन्यवाद👍😊🙏

  • @manasipawar8580
    @manasipawar8580 2 ปีที่แล้ว +1

    Samersh vlog ekdam maste ladu chann👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मानसी ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @amolguravvlogs3016
    @amolguravvlogs3016 2 ปีที่แล้ว +1

    या दिवसात खुप उपयुक्त आहेत हे लाडू😋. छान विडिओ. 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद अमोल मित्रा😊🙏

  • @Thecookinghub
    @Thecookinghub 2 ปีที่แล้ว +3

    Healthy and yummy recipe👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @savitapriolkar1738
    @savitapriolkar1738 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan recipe 😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सविता ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Vekhande....4395
    @Vekhande....4395 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan recipe Ani kaku pn nice vdo🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊हर्षदा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @omkargoremoppusad1392
    @omkargoremoppusad1392 2 ปีที่แล้ว +1

    Ek number ladu

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @madurikoshimkar2472
    @madurikoshimkar2472 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan ladu 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊माधुरी ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @gharatsaru8423
    @gharatsaru8423 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan ladu

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो , ताई🥰
      काकी पण हौशी आणि दिनेश बंधू त्यापेक्षा जास्त हौशी🤗😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @SUYOGLIFESTYLE
    @SUYOGLIFESTYLE 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे व्हिडिओ 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank You So Much Bhawa😀🙏

  • @truptisadh2852
    @truptisadh2852 2 ปีที่แล้ว +1

    Majja aali bandhu khup comedy kartat ladu mastach 1no

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकी पण हौशी आणि दिनेश बंधूची कॉमेडी तर बोलूच नका😂
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊तृप्ती ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @umeshchavan1495
    @umeshchavan1495 2 ปีที่แล้ว +1

    Samresh....Ladu pathav 😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पाठवतो🤗😀
      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kavyaketanmane3712
    @kavyaketanmane3712 2 ปีที่แล้ว +1

    Mast ladoo .chan smile karat karat ladoo kele

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, काव्या ताई, खूप मजा आली🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anitakhandagale2587
    @anitakhandagale2587 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरु 🙏🏻समरेश दादा खूपच छान लाडू

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 2 ปีที่แล้ว +2

    बंधूभाऊचे बटाटा वडा रेसिपीज
    आठवणीने दाखविणे काकूंची
    रेसिपीज पण खूपच छान होती🥰👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, लवकरच दाखवू🤗
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @reshmakamble81
    @reshmakamble81 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌#gav_maz_kokan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Reshma Kamble🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, खूप।मजा आली, धन्यवाद अपेक्षा पाटील🤗🙏

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 2 ปีที่แล้ว +1

    Dink kadhicha vidio ekdam bhari. Kakini chhan Banville.kaki mala satirjalla Amit Raul kade bhetlya hotya.mi olakh sangitali
    Kani gul ghetla tar thodi mehnat vachel..Mi pan ya pramanat karun baghen. Ladu chhan disale.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sanviwadekar5703
    @sanviwadekar5703 2 ปีที่แล้ว +1

    मावशी खुप छान आहेत, एकदम समाधानी दिसतात.
    परमेश्वर त्यांना सुखी ठेवो...🙏❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Sanvi Wadekar🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @musicmeditation3689
    @musicmeditation3689 2 ปีที่แล้ว +1

    मस्त लाडू बनवले काकीने खूप छान👌🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @patilneha2971
    @patilneha2971 2 ปีที่แล้ว +1

    Khupach sunder ladoo

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊नेहा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 2 ปีที่แล้ว +1

    Wah mast dink ladu..... video baghatana khup hasle...dada khul hasvto

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ज्योती ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sidkerani2413
    @sidkerani2413 ปีที่แล้ว +2

    Congratulations 🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Tumhi tar sarv video pahilet🥰😍🙏

    • @sidkerani2413
      @sidkerani2413 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs ho dada khup chan mala night la vel betla ke bagte nehmi morning la possible nasta khup chan lavker 1 million complete honar jay sadguru 🙏

  • @yogeshmohite1721
    @yogeshmohite1721 2 ปีที่แล้ว +2

    Wow mast aaj cha vlog hota kahi tari navin recipe bagayla bhetali
    Dinkache laadu naav aaikala hota pan aaj tuzya madhyamatun bagayla tari bhetala
    So thank you so much.?
    Next vlog sathi best off luck..💯🤟

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो , योगेश दादा,
      काकी पण हौशी आणि बंधू त्यापेक्षा जास्त हौशी🤗😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 2 ปีที่แล้ว +1

    Mast vedio

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सरिता ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 ปีที่แล้ว +1

    मी पण डिंकाचे लाडू बनवते पण मी त्यात मेथी ओवा सुंठ आणि मकाना पण टाकते अजून healthy and testy 😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok, आम्ही पण ही टीप नक्की लक्षात ठेवू🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अश्विनी ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ruhipatil7544
    @ruhipatil7544 2 ปีที่แล้ว +1

    Khupcha chan dada .....ani tumche vlog jo baghel tyacha hashun divas khup chan jato.....ani te comedy dada ter ekcha number.... ani recipe pan khup 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙂🙂🙂🙂🙂

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो , रुही ताई,
      काकी पण हौशी आणि बंधू त्यापेक्षाजास्त हौशी🤗😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swatiraut7445
    @swatiraut7445 2 ปีที่แล้ว +2

    जय सद्गुरू 🙏 दिनेश बंधू नि रेसिपी करायला मदत केली तर dinka चे लाडू मस्तच झाले असतील 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      🥰🙏
      हो, दिनेश बंधू खूपच हौशी आहेत🤗😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वाती ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @dineshthakur623
      @dineshthakur623 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई

  • @pranaymasram8726
    @pranaymasram8726 2 ปีที่แล้ว +1

    Dada bandhu bhai la vada pav chi recipe bnva mnha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, लवकरच येईल वडापाव🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vaishalipawar5988
    @vaishalipawar5988 2 ปีที่แล้ว +1

    मस्त दाखवले लाडू किती छान वातावरण असतं गावाकडे बंधूंनी तर धमाल उडवली खूप छान नेचर आहे एकदम कॉमेडी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @sidkerani2413
    @sidkerani2413 ปีที่แล้ว +2

    Very nice dada 100k complete jhale

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      ho thank u so much😍😍

    • @sidkerani2413
      @sidkerani2413 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs thank you congratulations 🎉

    • @sidkerani2413
      @sidkerani2413 ปีที่แล้ว

      Always welcome

    • @sidkerani2413
      @sidkerani2413 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs ek request ahe reels ane tumhi vahini doga firayla jatat te videos dada aplya ithe beach ahe te pan tumhi explore karu shakal time asel tar

  • @kalyanigavand515
    @kalyanigavand515 2 ปีที่แล้ว +1

    Dada tandlache pn dakhv aani ravyache pn 👌👌 mi karin he ladu dinkache

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की करा👍🤗कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कल्याणी ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashwinimhapankar1774
    @ashwinimhapankar1774 ปีที่แล้ว +1

    बंधू विडिओ मध्ये कॉमेडी चा तडका लावतात भारी मध्ये मध्ये.. 😂😂 किती प्रेम आहे पण मावशीच सगळ्यांवार.. लाडू भारी एकदम..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ho majja aali bandhu ek numer😂

  • @atulsandur1530
    @atulsandur1530 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan dada 👍 from latur

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो 🥰
      काकी पण हौशी आणि बंधू त्यापेक्षा जास्त हौशी🤗😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काकींमुळे लाडूची रेसिपी यशस्वी झाली🤗
      आणि दिनेश बंधूंची कॉमेडी तर लाजवाब🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अंजली पाटील🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @charitrathakur8815
    @charitrathakur8815 2 ปีที่แล้ว +1

    Kup Chan video Ty dada kup comedy karatat kup Bari vath bagayla

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊चरित्रा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @arunabhosale3349
    @arunabhosale3349 2 ปีที่แล้ว +1

    पावसाळ्यात हे लाडू बनवले जातात आमच्या घरी खूप छान रेसिपी आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अरुणा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @MaahiFilmsEntertainment
    @MaahiFilmsEntertainment 2 ปีที่แล้ว +1

    Ful Dhamal video maja Ali

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🤗🥰🙏

    • @MaahiMarathi
      @MaahiMarathi 2 ปีที่แล้ว

      Best luck bhawa 👌👌👍

  • @MaahiMarathi
    @MaahiMarathi 2 ปีที่แล้ว +1

    Marathi Ani Dhamaal nice work Bhawa

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद भावा🙏🥰

    • @MaahiMarathi
      @MaahiMarathi 2 ปีที่แล้ว

      😘😘😘👍

  • @ruelsolomon2034
    @ruelsolomon2034 2 ปีที่แล้ว +1

    Mast 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayashreenaik8049
    @jayashreenaik8049 2 ปีที่แล้ว +1

    Ladu masttch aani te dada khup hasavatat gavala ashi mja karanari mansa aasatatach mhnun gav bar vatat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, बंधू खूपच कॉमेडी आहेत, आमचे🤗 गावात ही मजा असते😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊जयश्री नाईक🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @gharatsaru8423
    @gharatsaru8423 2 ปีที่แล้ว +1

    Rava & besan che pn ladu recipe dakhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, लवकरच दाखवू saru gharat🤗👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @varshamhatre8348
    @varshamhatre8348 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान लाडू... पावसाच्या दिवसात खाल्लेलं चांगल असत आम्ही थंडी मध्ये करतो हे लाडू 🥰खूप छान रेसिपी 👌असच हसत राहा आणि हसवत राहा ☺️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      दिनेश बंधूंमुळे मस्त झाला व्हिडीओ😀👍😂
      खूप खूप।धन्यवाद वर्षा ताई🙏🥰

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 ปีที่แล้ว +1

    लाडू छान केले आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद रसिका ताई😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 ปีที่แล้ว +1

    छान झाले दादा डिंकाचे लाडू.
    विडिओ बघून खूप छान वाटल 😄