शेतकऱ्यांनी केली साखर कारखानदारांची पोलखोल ! धक्कादायक चोरीचा लाईव्ह डेमो

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #abmarathinews #साखर_कारखाना #shugar

ความคิดเห็น • 770

  • @sunilpawar6252
    @sunilpawar6252 2 ปีที่แล้ว +413

    मोठमोठ्या दरोडेखोरांना पकडण्यात यश आले आहे पाटील साहेब तुम्हाला या कामगिरी बद्दल धन्यवाद पाटील साहेब

  • @amarkandale5265
    @amarkandale5265 2 ปีที่แล้ว +81

    अतिशय महत्वाची माहिती दिली शेतकरी वर्गाला वेळीच जागे केल्याबद्दल धन्यवाद

  • @bharatbhanvase4838
    @bharatbhanvase4838 2 ปีที่แล้ว +97

    योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dadasahebpadule1223
    @dadasahebpadule1223 2 ปีที่แล้ว +205

    ज्या शेतकऱ्यांची रीकवरी जास्त लागेल त्या शेतकऱ्यांना जास्त भाव दिला पाहिजे.
    आणि ऊसाचा वजन काटा कारखान्याच्या काट्यावर न करता शेतकऱ्यांच्या म्हणन्याप्रमाणे खाजगी काट्यावर वजन केलं पाहिजे.

    • @dhanajiwagh3232
      @dhanajiwagh3232 2 ปีที่แล้ว +24

      भाषणात म्हणतात कुठूनही वजन करुन आना पण बाहेर वजन काट्यावाल्यांना तंबी दिली आहे. कोणीही वजन करुन देत नाही. वजन केले तर पावत्या देत नाहीत.

    • @jagannathkhandagle9802
      @jagannathkhandagle9802 2 ปีที่แล้ว +4

      Brobar

    • @rgkcorner
      @rgkcorner 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @prakashsagare1396
      @prakashsagare1396 2 ปีที่แล้ว +2

      👌👌👌

    • @vijayaute2431
      @vijayaute2431 2 ปีที่แล้ว +2

      ब्रिक्स 24 लागतो तर तो ऊस घेऊन लॅब मध्ये जाऊन प्युरिटी बघावी आणि सांगावे किती रिकव्हरी येते साहेब 🙏🏻

  • @vishalnikumbh7570
    @vishalnikumbh7570 2 ปีที่แล้ว +22

    दादा साहेब आपन केलेल्या कामाची व राबवत असलेल्या उपक्रमा बद्दल आपले हार्दिक अभिनंदन व पुढेहि असेच आमच्या सारखे लहान भावांच्या पाठीशी उभे रहा व आमच्या माय बापाला न्याय मिळवून देत रहा , तुमच्या व तुमच्या टीम च्या कार्याला सलाम

  • @Dancemarthiqueen
    @Dancemarthiqueen 2 ปีที่แล้ว +14

    साहेबांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद त्यामध्ये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि त्या सरकारच्या त्यांची लूट थांबली पाहिजे

  • @sunildawkore9576
    @sunildawkore9576 2 ปีที่แล้ว +94

    कारखानदारांची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून दिला पाहिजे . शेतकरी हा सर्वाचा पोशिंदा आहे त्यांच्या प्रत्येक पिकांना हमीभाव मिळालाच पाहिजे .

  • @atharvagraphics6788
    @atharvagraphics6788 9 หลายเดือนก่อน +12

    शेतकऱ्यांना शास्त्रीय दृष्ट्या द्यान दिल्याबद्दल आभारी आहोत साहेब घोटी गावचे शेतकरी जागे करा ही विनंती

  • @amolpatil2182
    @amolpatil2182 2 ปีที่แล้ว +95

    आहो सर हे कारखानेच नेते मंडळींचे आहेत.. त्यांच्या कडून कसली न्यायाची अपेक्षा ठेवायची..?

    • @b.k1358
      @b.k1358 11 หลายเดือนก่อน +1

      १००% खर आहे.

  • @sachinpawar7611
    @sachinpawar7611 ปีที่แล้ว +19

    सगळे कारखाने पॉलिटिक्स वाल्यांचे असल्यामुळे शेतकऱ्यांना कोण न्याय देणार साहेब.😢

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 2 ปีที่แล้ว +78

    काही फरक नाही पडत कितीही पोल खोल करा, कायदे गरिबसाठी आहे, पुढारी, श्रीमंतांसाठी नाहीं. कोणताही कारखानदार किवा संचालक यात अडकणार नाहीं.
    यावर एकच उपाय, उस लागवड करू नका, केला तर त्यावर स्वतः प्रक्रिया सुरू करा.

    • @pratik.raybhan
      @pratik.raybhan 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर

    • @AB-ps2rf
      @AB-ps2rf 2 ปีที่แล้ว +2

      दोन वर्ष ऊस लावू नये...दुसरे पिके घ्या

    • @umeshfav
      @umeshfav 2 ปีที่แล้ว

      गावाकडचे लोक अजून पण बाबा पुता करत मत देतात मग आमदार काई कायद्याचा मिळणार? नीट विचार करून मत द्या. कायदा बनवणार्याची निवड तुमच्या हातात आहे. अर्ध्या पेक्षा जास्त प्रश्न त्याच्या नी सुटणार आहेत.

  • @rahulthaware2623
    @rahulthaware2623 2 ปีที่แล้ว +70

    पाटील साहेब हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे अधिवेशनात

  • @dhaneshkhandge656
    @dhaneshkhandge656 2 ปีที่แล้ว +17

    खूप छान माहिती दिली सर यामुळे कारखान्याकडून शेतकऱ्यांची होणारी लुट थांबेल सरकारने याकडे लक्ष घालून हे थांबवलं पाहिजे

  • @Shrikrushan
    @Shrikrushan 2 ปีที่แล้ว +65

    सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी जागृत राहून उसाचे रिकवरी पहावी

  • @indianfarmfoods7946
    @indianfarmfoods7946 2 ปีที่แล้ว +11

    धन्यवाद 👌

  • @venkatkamble184
    @venkatkamble184 2 ปีที่แล้ว +105

    शेतकरी वर्गाच शोषण थांबल पाहिजे...

    • @gurunathpawale4973
      @gurunathpawale4973 2 ปีที่แล้ว

      भिकार सवय मुळं आनंदाला महाग झाले आहेत

  • @FarmersSon
    @FarmersSon 2 ปีที่แล้ว +33

    खूप चांगली माहिती दिली , धन्यवाद 🙏🙏

  • @Woodartdentist
    @Woodartdentist 2 ปีที่แล้ว +20

    शेतकऱ्यांना शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायला शिकवल्या बद्दल कौतुक.... अभिनंदनीय... 🙏🙏

  • @sanjaykamble8364
    @sanjaykamble8364 2 ปีที่แล้ว +15

    उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 2 ปีที่แล้ว +60

    अशी प्रत्येक फडात तपासणी व्हायला हवी, यावर रेट मिळाला पाहिजे

  • @solkebalasaheb6237
    @solkebalasaheb6237 2 ปีที่แล้ว +41

    सर्व कारखाने वजन चोर

  • @sunilpatil9511
    @sunilpatil9511 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान स्वाभिमानी शेतकरी संघटना आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 2 ปีที่แล้ว +3

    Wah bhai 1 number kam melt dhnnywad👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @ekdattagore6488
    @ekdattagore6488 2 ปีที่แล้ว +51

    केंद्रातील सहकार मंत्रीनी आशा चोरावर कायदेशीर कारवाई करुन सदर कारखाना जप्त करावा शासनास जमा करावा

  • @chandanpatil2210
    @chandanpatil2210 2 ปีที่แล้ว +34

    हे सर्व अगदी बरोबर आहे. शेतकऱ्याची खरोखरच लूट होत आहे

  • @sunilgaikwad2336
    @sunilgaikwad2336 9 หลายเดือนก่อน

    Thanku sir 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद पाटील साहेब

  • @laxmanshinde8570
    @laxmanshinde8570 2 ปีที่แล้ว +32

    पाटीलजी एकदम बरोबर आहे.हंगामाच्या शेवटी सोलापुरची रिकव्हरी 11च्या पुढे असायची.रीकव्हरीवर किंमत केल्यापासुन अगदी विदर्भपेक्षाही कमी दाखवली जाते.

  • @rahulchhallare7068
    @rahulchhallare7068 2 ปีที่แล้ว +47

    यावर एक उपाय. एक वर्षी ऊस उत्पादन करू नये तेव्हा कारखानदारांचे डोळे उघडतील.

    • @santoshdungarwal2473
      @santoshdungarwal2473 2 ปีที่แล้ว +1

      सोयाबीन ला जर पाच हजार सुद्धा भाव भेटला ,, तर उस पुरतच नाही

    • @prashantkumbhar4827
      @prashantkumbhar4827 2 ปีที่แล้ว

      Barobr Ahe

  • @yashraj4003
    @yashraj4003 2 ปีที่แล้ว +132

    शेतामध्ये ऊस गाळप करुन फक्त रस , साखरेचे प्रमाण तपासून कारखान्यांना सप्लाय करावा.यावर काम व्हावे 🙏

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 2 ปีที่แล้ว +2

      😃😃😃😃😃😃

    • @sandeeppol8360
      @sandeeppol8360 2 ปีที่แล้ว +1

      @@rajendraugaleofficial brobr

    • @prakashamrute5271
      @prakashamrute5271 2 ปีที่แล้ว

      TIN THIKANCI SARKHICH BRIKS YET NAHI

    • @yashraj4003
      @yashraj4003 2 ปีที่แล้ว +5

      @@prakashamrute5271 ब्रिक्स कशीही येऊद्या.पण रस्त्यावरची वाहतूक, प्रदुषण कमी होईल, अपघात नाहिसे होतील.शेतक-यांना भूश्याचा व्यवसाय सुरू करता येईल 🙏

    • @netajikapse2958
      @netajikapse2958 2 ปีที่แล้ว +5

      छान विचार याचेवर चर्चा झाली पाहीजे

  • @vaishnavibhosale7144
    @vaishnavibhosale7144 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @uttamnarute3630
    @uttamnarute3630 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद!✋💐

  • @arunhodshil1416
    @arunhodshil1416 2 ปีที่แล้ว +3

    व्हिडिओ बनवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .
    व्हिडिओची विश्वासार्हता वाढण्यासाठी खालील काही गोष्टी केल्या तर आणखी छान होईल.
    1. बुडख्याचा ऊस खाताना खूप गोड लागतो आणि शेंड्याचा ऊस खाताना तेवढा गोड लागत नाही. तरीही रिकवरी बुडका आणि शेंडा याची सारखीच कशी बसली अशी लोकांच्या मनात व्हिडिओ पाहताना शंका येते. त्यामुळे शेंडा बुडखा आणि मधला भाग या तिन्ही ठिकाणचा रस काढून त्याची रिकवरी दाखवली तर बरे होईल.
    2. साखर कारखाना सुरु झाल्या झाल्या ऑक्टोबर नोव्हेंबर पासून आडसाली उसाचे गाळप केले जाते. त्याची रिकवरी आपण बारा टक्के असे सांगितले. पण जानेवारीनंतर ऊन वाढू लागल्यानंतर सुरू ऊस ज्यावेळेस तोडणीस येतो त्यावेळी एप्रिलपर्यंत किंवा कारखाना बंद होईपर्यंत उसाची रिकवरी खूप वाढत जाते यामुळे साखर कारखान्याची हंगामाची सरासरी रिकव्हरी चौदा ते पंधरा पूर्वी होती या दहा पंधरा वर्षात जास्त साखर उतारा देणाऱ्या उसाच्या जाती आल्या तरीही साखर उतारा कमी कमी होत चाललेला आहे त्याचे कारण आता समजले
    3. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी चे उस विशेषांक व को 86032 या जातीची माहिती देणारे जुन्या पुस्तकातील लेख जर काढले. त्यात या उसाच्या जातींची सरासरी रिकव्हरी 16 ते 18 टक्क्यांपर्यंत दिलेली आहे . त्यामुळे कारखान्याच्या संपूर्ण हंगामा ची सरासरी रिकवरी ही बारा टक्के पेक्षा नक्कीच जास्त भरायला पाहिजे .याचाही उल्लेख व्हिडिओमध्ये करायला पाहिजे
    3. साखर उतारा म्हणजेच ब्रिस्क काढण्याचे मशीन कोठे मिळते हे नवीन व्हिडिओ बनवून त्यात माहिती द्या. ब्रिस्क मशीनची किंमतही सांगा. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी ते खरेदी करून स्वतःच्या शेतात स्वतःच्या उसाची रिकवरी बघतील.
    4. ब्रिस्क मशीन ने दाखवलेली रिकवरी 24 टक्के असताना ऊसाची रिकव्हरी 12% कोणत्या कारणाने धरली गेली हे आपण व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगितलेले नाही नवीन व्हिडिओ बनवताना या गोष्टीचाही उल्लेख केला तर बरे होईल याचे कारण व्हिडिओ पाहणाऱ्याच्या मनात एकही शंका राहता कामा नये कारण हा व्हिडीओ अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे .आपण तो विषय घेतल्यामुळे त्याला महाराष्ट्रात आता सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपण परिपूर्ण व्हिडिओ बनवून युट्युब वर पुन्हा टाका. या निमित्ताने महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जागे करण्याचे महान काम आपल्या हातून घडेल. माझ्या माहितीप्रमाणे ऊस तोडल्यानंतर जसा जसा वेळ जाईल तसा तसा त्यातील साखर उतारा कमी कमी होत जातो त्यामुळे 24 टक्के मशीन ने दाखवलेला साखर उतारा 12 टक्के गृहीत धरला जात असावा .परंतु या गोष्टीचा उल्लेख व्हिडिओमध्ये व्हायला पाहिजे कारण आजचा शेतकरी हा चिकित्सक विचार करणारा आहे.
    5. दुधाच्या धर्तीवर साखर उताऱ्यावर आधारित भाव प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळा ऊसाचा भाव मिळण्याचा विषयही व्हिडिओमध्ये शेवटी सांगा

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy 2 ปีที่แล้ว +17

    कारखाने काटा मारतात हो विषयावर चर्चा झाली पाहिजे तुमच्या कार्याला धन्यवाद सर

  • @sachinmane4952
    @sachinmane4952 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 2 ปีที่แล้ว +7

    अतिशय छान काम केलं प्रत्येक शेतकऱ्यांनी अशीच पध्दत अवलंबावी .

  • @kailasmaske1772
    @kailasmaske1772 2 ปีที่แล้ว +2

    👍👍 अती सुंदर माहिती यांना आता यांची जागा दाखवायची वेळ आली आहे

  • @Nanagavali7795
    @Nanagavali7795 2 ปีที่แล้ว +33

    पाटील साहेब ह्या गोष्टी वर आवाज उठवा कारण आमच्या कडे साडे नऊ रिकव्हरी लागली तरच ऊस तोडला जातो आणि पेपरमध्ये काय खोट्या बातम्या दिल्या जातात हे प्रकरण तडीस न्या

  • @Khumkar
    @Khumkar 2 ปีที่แล้ว +6

    संपूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडीओ पाठवा ..कारखानदारांचा माज उतरवा ..शेतकरी बांधवांना लुटताहेत..हे

  • @anirudhakutre4920
    @anirudhakutre4920 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad saheb

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 2 ปีที่แล้ว +10

    Well done 👍 it's good help for farmers.....Sir you are great 👍

  • @krishnapatil359
    @krishnapatil359 2 ปีที่แล้ว +18

    मी पण ऐक शेतकरीच आहे
    पण सर आपला शेतकरी वर्ग खूप भंगार आहे.
    आपला शेतकरी जेव्हा ऐक शेतकरी लाख शेतकरी होईल तेव्हा काय तरी बदल होईल.

  • @dnyaneshwara5339
    @dnyaneshwara5339 2 ปีที่แล้ว +1

    छान प्रयोग भाऊ जय जवान जय किसान

  • @kartikpujarti8339
    @kartikpujarti8339 2 ปีที่แล้ว +22

    मेरा भारत महान चोरोके हातमे सगळे पुढारीच मालक आहे कारखान्यांचे

  • @er.sangramvidhate383
    @er.sangramvidhate383 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सांगितली आहे.. साहेब हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा लढा होऊ शकतो.. आपण केलेल्या माहितीची व्हिडीओ सर्वत्र व्हायरल करा खूप मदत होईल शेतकरी जगा होईल aaplya कार्याला सलाम 🙏🙏🙏

  • @sandipshivarkar1960
    @sandipshivarkar1960 2 ปีที่แล้ว

    खूप छान आणि महत्वाचा व्हिडीओ बनवला साहेब.. धन्यवाद।..

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 2 ปีที่แล้ว

    आपले खूप खूप आभार

  • @sumantpatil3877
    @sumantpatil3877 2 ปีที่แล้ว +538

    दादा सगळे साखर कारखाने राष्ट्रवादीचे आणि राष्ट्रवादी चोरांचा पक्ष. 😜😜

    • @bandanikam1999
      @bandanikam1999 2 ปีที่แล้ว +66

      हो पण नशीब अजून चालू आहेत bjp चे असते तर आत्ता पर्यंत बंद पडून शेतकरी गांजा शेतीकडे वळला असता नाहीतर भिक मागायला लागला असता

    • @bandanikam1999
      @bandanikam1999 2 ปีที่แล้ว +34

      नितीन गडकरी , वि के पाटील , पंकजा मुंडे , हे पण राष्ट्रवादीचे आहेत का

    • @kisanraut9342
      @kisanraut9342 2 ปีที่แล้ว +44

      राष्ट्रवादी म्हटल्यावर राग का येतो .चोराच्या मनात चांदणे.साखर कारखाने जास्त करून एकाच पक्षाच्या पुढर्याकडे कसे म्हणजेच दालमें कुच काला जरूर हैं .

    • @sumantpatil3877
      @sumantpatil3877 2 ปีที่แล้ว +59

      @@kisanraut9342 राऊत भाऊ एकदम बरोबर आहे. जो पर्यंत राष्ट्रवादी संपत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाचे काटा मारणे थांबणार नाही.

    • @dinanathvahadne2010
      @dinanathvahadne2010 2 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

  • @dineshkulkarni86
    @dineshkulkarni86 8 หลายเดือนก่อน

    Saheb khoup modhi mahiti dili thanks

  • @sambhajichavan3357
    @sambhajichavan3357 2 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर

  • @vilassurve3442
    @vilassurve3442 10 หลายเดือนก่อน

    खूप चांगले सामाजिक कार्य..अभिनंदन आणि शुभेच्छा!!

  • @SATIGULA
    @SATIGULA 2 ปีที่แล้ว +28

    Scientifically very good 💐💐👌

  • @rajusatarakar1161
    @rajusatarakar1161 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातले सर्व साखर कारखाने कुणाच्या ताब्यात आहेत आणि यांचा बोलविता धनी कोण याची ही माहिती जनतेला live दाखवा आपले जनतेवर चे प्रेम नक्की वाढेल🙏

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad dada

  • @EAGLEeye2211
    @EAGLEeye2211 2 ปีที่แล้ว

    Barobar aahe sir tumch

  • @biggestIndianbull
    @biggestIndianbull 2 ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @sanjayghule1553
    @sanjayghule1553 ปีที่แล้ว +1

    Very good sir

  • @अभंगवाणी-फ7ब
    @अभंगवाणी-फ7ब 9 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर माहिती दिली शेतकऱ्याने जागे होणे गरजेचे आहे

  • @sarjeravpatil3336
    @sarjeravpatil3336 2 ปีที่แล้ว +10

    शेतकऱ्यांनी जर स्वतः फुरते पिकवून खायचा विचार केला तर विचार करा काय होईल खत कंपन्या औषध कंपन्या आणि कारखानदारांनी शेतकऱ्यांनची लुबाडणूक चालू केली आहे इडा पिडा टळो दे बळीच राज्य येवू दे

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 ปีที่แล้ว +6

    जय जवान जय किसान....

  • @maheshbangosavi2507
    @maheshbangosavi2507 2 ปีที่แล้ว +3

    ही परिस्थिती बदलली पाहिजे💪🙏🎋

  • @gajananbergal3881
    @gajananbergal3881 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर माहिती दिली आहे

  • @dineshgavali8397
    @dineshgavali8397 2 ปีที่แล้ว +9

    पाटील साहेब अगदी बरोबर न्याय दिला तुम्ही शेतकऱ्यांना तुम्हीं या विषयावर मोठा आंदोलन छेडा सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील व काटा सुद्धा प्रायव्हेट असला पाहिजे 🙏 शेतकरी संघटनेचा विजय असो

    • @pravinpatil4661
      @pravinpatil4661 2 ปีที่แล้ว

      हे मशीन कुठ मिलते

  • @annasahebbugade6515
    @annasahebbugade6515 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर माहिती साहेब

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @shubhammane3043
    @shubhammane3043 2 ปีที่แล้ว

    व्वा छान पाटील साहेब

  • @Royal-ce3hl
    @Royal-ce3hl 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर सचिन भाऊ

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 2 ปีที่แล้ว +9

    कारखाने हे आपल्याच खासदार, आमदार लोकप्रतिनिधींचे आणि आपण त्यानां मतदान डोळे झाकून करतो किती लाजिरवाणी गोष्ट . सतरंज्या उचलायच्या बंद करा राव, बघा जाग्यवं येत्यात का नाह्य .

  • @balajiwaghmare4517
    @balajiwaghmare4517 2 ปีที่แล้ว +4

    अतिषय चांगल्या प्रकारे काम सचिन पाटील यांचे

  • @rolanbend8363
    @rolanbend8363 ปีที่แล้ว

    गरीब शेतकऱ्याची लोटमार करणारे हे सर्व कारखानदार आहेत. म्हणून आपला शेतकरी तसाच राहिलेला आहे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे.

  • @sandipnmore2151
    @sandipnmore2151 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad sar

  • @ganpatikhot6252
    @ganpatikhot6252 2 ปีที่แล้ว

    बरोबर्

  • @annamore9080
    @annamore9080 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली...👍👍

  • @DhanashriR
    @DhanashriR 2 ปีที่แล้ว +3

    Khup changali mahiti dili tq sir 🙏aamcha pn uas ahe so mi gavi la bolu shakel…

    • @mahadevmane6888
      @mahadevmane6888 2 ปีที่แล้ว

      Nice profile,
      💟👌👌👌💟💟👍👍👍💟💟💟

  • @rameshgaikwad1371
    @rameshgaikwad1371 2 ปีที่แล้ว

    बरोबर.

  • @maharashtrachilokdhara5443
    @maharashtrachilokdhara5443 2 ปีที่แล้ว

    उस्मानाबाद जिल्ह्यामधील ही शेतकऱ्यांनी रिकव्हरी चेक करावी. विशेषतःपरांडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी

  • @sanketpatil6245
    @sanketpatil6245 2 ปีที่แล้ว

    जागते रहो तरच शेतकरी वाचेल

  • @hamidshaikh1370
    @hamidshaikh1370 2 ปีที่แล้ว

    लै भारी याची चौकशी करण्यात यावी

  • @rohitghadge9603
    @rohitghadge9603 2 ปีที่แล้ว

    बरोबर आहे साहेब 🚩🚩🚩

  • @p.b.karnal
    @p.b.karnal 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती दिली आहे सर चोरांच पितळ उघडे केले आहे धन्यवाद

  • @sachinmali2786
    @sachinmali2786 2 ปีที่แล้ว +4

    व्हेरी गूड

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 2 ปีที่แล้ว +1

    आदरनीय महोदय , मी ही शेतकरी आहे , ऊस ऊत्पादकही आहे , मलाही ऊस कारखान्याकडून खूप त्रास होत आलेला आहे , माझा , "ऊत्पादक सभासद "ह्या पलीकडे , कारखान्याशीकाही संबंध नाही. पण आपल्याला मिळणार्या ऊसाच्या भावापलीकडे ही , कारखान्यातून अनेक ऊत्पादने निघतात , त्याचा कुठेही , "संपूर्ण ऊत्पादन" म्हणून अंतर्भाव केला जात नसावा. कारखान्याची वैयक्तीक मालकी असलेले , किंवा सहकारातील कारखान्याचे चेअरमन , भले ते सत्तेतील असोत वा विरोधातील असोत , ते आयुष्यभर , त्यांचेकुटूंब राजकारणातच कसे? याचा अर्थ साखरकारखान्यातून काळा पैसा तयार होत असला पाहीजे , म्हणून , विना सहकार नही ऊद्धार! कुणाचा ? शेतकर्यांचा? की कारखाने चालवणार्या व्वस्थापनाचा ? वर डेमो दाखवला आहे , ती ऊतारा काढन्याची पद्धत, शास्रीय पद्धतीने परीपूर्ण नसावी ,क्षशी शंका आहे. प्रत्येक कारखान्याला , LPG ,प्ल्यांट लाऊन , शेतकर्यांचं जीवनमान सुधरू शकतं .
    मित्रांनो , आपण भारतीय , संतूलीत कधीच जगत नव्हतो , आत्ताही नाही , भविष्यातही जगणार नाही कारण , संतूलीत जगण्याचे , संस्कार , शिक्षण , आपल्याला कधीच मिळालं नाही , आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झालीत , पण तीच बोंब आहे. म्हणून , आपल्याकडील क्षमतावाण , बाहेरच्या राष्ट्रातील कंपण्यांचे CEO बनतात , पण , अशा CEO ना विचारा , ते भारतातील कंपण्यांचे , CEO का बनले नाहीत. आपण ७० वर्षात , केवळ व्होटब्यांक पोसण्यासाठी , अगदी १९४७ पासून कायदेही बनवले , दुरूस्तही केले , आणि तशाच पद्धतीचं व्यवस्थापनही , राबवलं आहे , आहोत आणि भविष्यातही राबवणार. भारतातील एक नागरीक दाखवा , की ज्याचं कायदेशीर काम १पै ची लाच न देता झालेलं आहे.तो भामटेपणा , आपल्याप्रत्येकात मुरलेला आहे. त्यासाठी , शेतकर्यांनी , कर दात्यांनी , आणि प्रामाणिकपणे राष्ट्रप्रेमाने भारलेल्या प्रत्येकाने , असं संविधान बनवायचा आग्रह धरावा की ,जापान , ईस्रायल पेक्षाही आपणही कणखरं बनू.
    षड्रीपूविरहीत , कणखरक्षमता आणि अशांचीच एकजूट राष्ट्राचं आणिसंस्क्रुतीचं भलं करू शकते. मित्रांनो , याही पेक्षा काहीच़ागला ऊपाय सुचला आणि आमलात आणन्याची क्षमता असेल तर , तो ही सन्मानासह स्वागतार्ह , पण राष्ट्र ,संस्क्रुती , शेतकरी आणि सैनिक प्रथम असलाच पाहीजे. जय हिंद।

  • @hanmantpatil7620
    @hanmantpatil7620 2 ปีที่แล้ว +4

    खुपच छान साहेब कारखाने लुटत आहेत शेतकऱ्यांना वजनाच्या मध्ये घटना दावतात ऊसाला दर देत नाहीत ऊस तोडताना पहिले पैसे मागतात ऊसतोडणी करणारे कारखाना दार शेतकऱ्यांना लुटत आहेत

  • @vishwajeetpatil4099
    @vishwajeetpatil4099 2 ปีที่แล้ว +1

    कारखान्यांनी स्वता रिकवरी रेट शेतकऱ्याला त्याच्या दाखवला पाहिजे

  • @balashebshiradkar2326
    @balashebshiradkar2326 2 ปีที่แล้ว

    खुप छान भाउ..
    शेतकर्याच्या पाठीशी सदैव उभे राहा आणी हारामखोर कारखानदारांना धारेवर धरा..

  • @keshavpawar1345
    @keshavpawar1345 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर विषय आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन कार्यकर्ते पाटील साहेब आणि सचिन आटकळे साहेब उसाच्या वजन काट्या पासून ते उसाच्या रिकवरी पर्यंत कारखानदार कसे शेतकऱ्याला गंडा घालत आहे त्याची पोल-खोल केल्याबद्दल धन्यवाद

  • @vithalfunde5653
    @vithalfunde5653 2 ปีที่แล้ว +1

    योग्य माहिती खूप छान माहिती दिली आहे

  • @shivajikurumkar2709
    @shivajikurumkar2709 9 หลายเดือนก่อน +1

    रिकवरी व वजनात आहे असाच घोटाळा आहे त्याचाही परदा पास व्हावा !!

  • @ModernWorldFacts
    @ModernWorldFacts 2 ปีที่แล้ว +1

    संबंधित कारखानदाराला नागडा करून सटकावं. भोळ्या शेतकऱ्याची लूट करत आहेत हे.

  • @sunilrathod1609
    @sunilrathod1609 2 ปีที่แล้ว +1

    👍 छान 👍 सर 👍

  • @ramkrushnasonawane6243
    @ramkrushnasonawane6243 2 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @bapusahebinamke4525
    @bapusahebinamke4525 2 ปีที่แล้ว

    एकदम खरे आहे

  • @prabhuanwane1437
    @prabhuanwane1437 2 ปีที่แล้ว

    No 1 sir mahite dhelya badhall

  • @sambhajipawar2042
    @sambhajipawar2042 2 ปีที่แล้ว

    पाटील साहेब तुमी दिलेली माहिती जरी खरी असली तरी आपला शेतकरी लोकांना आपले हक्क आणि अधीकार या पेक्ष्या राजकारण खूप महत्त्वाचे चे आहे
    हे आपले दुर्देव आहे.
    जोपर्यंत आपल्या लोकाना आपल्या हक्का ची जाणीव होत नाही तोपर्यंत अशीं फसवणूक आणि पिळवणूनक होतच राहाणार ..

  • @sureshkotwal944
    @sureshkotwal944 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏
    👍👍👍👍👍
    शेतकरी यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन , संघटित होऊन, मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन येवून संबध्छित साखर आयुक्त, साखर कारखाना विरूद्ध आवाज उठवला पाहिजे.
    Jai शेतकरी
    माहिती दिले बाबत आभारी

  • @godtusharplaying_5395
    @godtusharplaying_5395 2 ปีที่แล้ว +1

    1no

  • @rahulgaikwad6791
    @rahulgaikwad6791 2 ปีที่แล้ว +14

    शेतकरी कारखाना काढा,

  • @ffgamar9383
    @ffgamar9383 2 ปีที่แล้ว

    खरच

  • @pandurangkharat1084
    @pandurangkharat1084 2 ปีที่แล้ว

    तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Vijay_Ghule605
    @Vijay_Ghule605 2 ปีที่แล้ว +1

    कारखानदार हे शेतकऱ्याला आणि ऊस वाहतूकदारांना सुद्धा खूप लुटत आहेत या सर्वांविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे 🙏
    #vijayghuletractor