मानदुखी टाळण्यासाठी १२ टिप्स आणि ९ व्यायाम : डॉ. व्यंकटेश मेतन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- मी डॉ. व्यंकटेश मेतन अस्थिरोगतज्ञ असून माझ्या पंचवीस वर्षाच्या अनुभवानुसार मी आपणास मानदुखी होऊ नये ह्यासाठी महत्त्वाचे बारा टिप्स तसेच फिजिओथेरपीस्ट डॉ. सायली कुलकर्णी हे मानेच्या व्यायामाचे नऊ प्रकार आपणासमोर सादर करीत आहोत.आपणास ह्या टिप्स नक्की उपयोगी पडतील अशी आशा बाळगतो.
डॉ.सायली मॅडम आपण माने बाबत जे नऊ
व्यायाम करून दाखवलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी साधी अगदी सहज समजणारी आहे. मला खूप खूप फायदा झाला.
खुप खुप खुप धन्यवाद दोघांना, मी नियमित पणे हे व्यायाम करीत आहे मला खुपच छान वाटत आहे 👍👍
खुप छान माहिती दिली डाक्टरसाहेब.उत्कृष्ट निवेदन, खणखणीत, सुस्पष्ट आवाजात सांगितलेली माहिती आवडली. खुप आभार मानते.
सध्या मी मानदुखीने खूपच त्रस्त आहे आणि सहजच हा vdo दिसला. आणि खूप बरं वाटलं . यातले दोनतिन प्रकार मी करते पण आता सर्व प्रकारे व्यायाम करेन !खूप धन्यवाद डॉक्टर! .आणि Doc. सायली खूप छान आहे. त्यांना बघूनच आजार पळून जाईल.
दोन्ही ही डॉक्टरांना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार..
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभारी आहे
Khupch Chan vyayam aahe Ani Mazi man khup dukhte tr mazyasathi yekdam yogya vyayam aahe so thank you so much ma'am very nice work out mam and sir
व्याया खूप छान प्रकारे दाखवले आहेत.
खूपच छान व्यायाम आणी माहिती.
मला मानेचा खूप त्रास आहे .
मी करेल हे व्यायाम .
Very nice exercise
खुपचं महत्वपुर्ण माहिती शास्ञीय स्वरुपात दिल्याबद्दल आपले आभार
खूप छान माहिती सांगितली आहे श्री स्वामी समर्थ
खुपच सुंदर डाॕक्टर तुम्ही व्यायाम करायला सांगितले त्यामुले आमच्या मानेला खुप आराम मिलतोय
खुप खुप छान आहेत
अतिशय प्रभावी व सोपे उपाय आहेत, खूप खूप धन्यवाद
🙏🌹 डाँक्टर, मानेच्या व्यायामांची खूपच छान माहिती दिली. व्हिडिओ बद्दल धन्यवाद....🙏🌹
मँडम तुम्ही व डॉक्टर सरानी खूप चांगले मार्गर्शन केले आहे. आपणा दोघास खूप खूप धन्यवाद. शक्य असल्यास अन्न पचन चांगले होण्यासाठी पोटाचे व्यायामाचा व्हीडीओ पाठवावा.
Thank you
चांगले। वाटले
खूप उपयोगी व्यायाम दिले सर आणि madam..खूप धन्यवाद
खूपच छान धन्यवाद
डॉक्टर व्यंकटेश!खूप छान माहीत दिलीत.धन्यवाद!
खूप खूप छान माहिती दिली
Kupcha chan aahi👍👍👏👏
Nice Information Sir👌
खुप छान माहिती दिली🙏🙏
Khup chaan mahiti docter🙏
Khup chan information dilitumhi
Thanks you खूप खूप मानेचा त्रास आहे खुप खुप आपणाकडून आणि सरांकडुन उपयुक्त माहिती मिळाली अतिशय आभारी आहे
Sir khup chan abhari ahe
Khup chan mahiti milali
खूप छान माहिती
खूपच चांगली माहिती दिली.धन्यवाद dr. metan & सायली मॅडम
Good
मला फार आवडले
बघूनच फार समाधान झाले.
🙏
Thank you
@@VisionTH-camChannel P
Nice video 👍🙏
Nice information
khup sundar Sir information dilit👌👍
खुपच छान
Khup chan mahiti
खुपच छान आहे
खुप खुप खुप धन्यवाद
मॅडम धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती
चांगली माहिती सांगितली ,सायली
खूप छान माहिती मिळाली ...धन्यवाद...
त
Khup chan mahiti dili thankyou
छान सर
मस्तच
Khup chan he maneche excise... thanks Dr.
छान माझी पण मान दुखत आहे पा हतो व्यायाम करून धन्यवाद
धन्यावाद सायली
Recently i am doing neck excises. Your teachings are simple but very impressive i practice them. Thanks to both of you, sri Dr metan sir and
Dr sayali medam.
Very nice sir
Khup khup dhanyawad dr
Great
Sangrahaniya mahiti upyogi aahe dhanyawad.
Very nice thanks Dr
Shudar chaan Dasara video naki patava thanku
Thanks sir.
*खूप छान व्यायाम सांगितले.Thanks मानेला पट्टा घातला तर चालेल का ?
Dope ani khup chan tips ani exercise ahet
Very nice information
Definitely I am doing it 😜☺️ Thanks👍👍😍...
I am suffering from heeling right leg problem and frozen right hand shoulder. Please show videos of both.
माझे वय ६७ आहे,माझी पण मान खूप दूखते त्यामुळे खांदेपण दुखतात मी हे व्यायाम करून बघेन.मी पाठीवर(उताणी) झोपते पण त्यामुळे घोरते,सर्वांना त्रास होतो.
छान व्यायाम माने मुळे डोके हल्ल्या सारखे होते व्यायाम सांगा
Good madam
Very nice 👌👌 and super easy exercises of neck and it is useful. Thanks for this exercises.
श्री स्वामी समर्थ प्रसन्न
समर्थ सक्सेस ऑथो पावडर
संधीवात,आमवात
सायटिका
मायगेन
हातापायांना मुंग्या येणे
वात -संधीवात
डोकेदुखी
कॅल्शियमची कमी
मानदुखी
पाठदुखी
कंबर दुखी
टाचदुखी
गुडघेदुखी
रोगप्रतिकारकशक्ती
कोणत्याही प्रकारची सुज
एकदा याचा वापर आवश्यक करा व फरक अनुभवा.
5 -7 दिवसात फरक पडतो.
100% आयुर्वेदीक फुङ सप्लिमेंट.
Call 8788675469
Very nice and thanks
Ekdam soppe vyayama 👍👌 thank you all 🙏🌹🌹🌹🌹
मॅग्नेशियम आहारात कसे घेता येईल हे सांगाल का प्लीज
आहार आणि गोळ्या दोन्ही बद्दल सांगा
विडिओ अत्यंत सुंदर आणि उपयुक्त,धन्यवाद
छान व सोपी पद्धतिचे व्यायाम दाखवल्याबद्दल आभार..
Thanks sir and mam ur doing great help to lot of people
So nice of you
Thanks sir
Thanks 🙏
Tnxx sir n mam..
Hope will feel better nice information I will do it
So nice of you ...
Super
🙏धन्यवाद
Chan ahy
छान आहे धन्यवाद
Namskar madam ji
Dhanvad Doctar
Majya mother chya mankyachi jij jali ahetar ha vyam chalelka.
Useful information sir nice
Khup chan, thax
Very useful tips Sir
Nice 💪💪
गुडघे दुखीवर उपाय सांगा सर
Khup upukt mahiti aani exercise sangitle aahet🙏
Can we do these neck excersises when have pain or stiffness in neck? Pl. Reply. Thanks
Thanks a lot both of you.
Thanks 😊😊😊
very nice sir and madam informatin is very important
my wife neck pain right side so please give me a some tips about neck pain
Thank you dr
Nice video
धन्यवाद
, मला हाताच्या बोटांनी काम केले तर उदा. बासरी वाजवणे, तुरीच्या शेंगा सोलून दाने काढणे असली कामे केली तर अस्वाथ वाटून रात्री झोप येत नाही (अजिबात) . व थकवा जाणवतो उपाय सुचवा
Masta
My right side neck pain PlZ guide
खूपछानभेठणेफोननबरठीकाण सागा
खूप छान व्यायाम सांगितला तुम्ही, खूप खूप धन्यवाद. मी मान दुखी ने खूप हैराण आहे. गोळ्या खालल्या की चार दिवस बरं वाटतं परत दुखायला सुरुवात होते..या व्यायामाचे फायदा होईल ना... Plz reply me...
Thanks tai 🙏
Sir Maza manet gap ahe and Dr mhntat Maza lahan mendu mane kade sarktoy and surgery karyla sangt ahet tr kay karve
माझ्या मानेची हाडं जिझले आहे काय उपाय सांगा