काय भारत देश आहे!एका महाराष्ट्रातच मराठी इतक्या विविध पद्धतीने बोलली जाते,मालवणी,अहिराणी वैदर्भी,मराठवाडी,पुणेरी तर संपूर्ण भारतात भाषेबाबत किती विविधता असेल, आणि खाण्याचे पदार्थ!त्यांना तर गणतीच नाही.इतका समृध्द वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो आपण खरंच भाग्यवान आहोत.आणि विष्णुजी आपण एक चांगले कुक तर आहातच त्यासोबतच कसलेले अभिनेता सुध्दा आहात.
आज भी वडाभात रेसिपी बनवली होती घरात सर्वांना आवडली फक्त त्यात दाळी ऐवजी मुग ,मटकी ,चणे, मसुर , असे सर्व भिजुन मोड आलेली कडधान्ये वाटुन वडे केले षौष्टिक आणि चविष्ट झाले आभारी आहे तुमची मास्टर शेफ
Vishnu Sir jab apki reciepe hai to ye avval yani apki boli me EK NUMBER to honi hi hai. Simple, traditional, healthy and tasty too. Congrats for complited 3500 kg vangyachi bharit world record. 👍
सर मी तुमची हि वडा भात receipe बनवून बघितली खूप छान झाली सर्वांना आवडलं मी मुळात विदर्भातील आहे. तुम्ही विदर्भातील भाषा छान बोलता तुमच्या सर्वच receives सुंदर आहेत
So much enjoyable... I will show this to my parents ... I am born and brought up in pune.... But my parents ate from vidarbh.... Lot of respect to you Vishnuji..
करून पाहीन नक्की , घर तर तुमचे खूप छान आहे , आणि भाषा मस्त आम्ही पण चंद्रपूर , नागपूर ला होतो , आणि पाहुरला पण ,तिथे तर अशीच भाषा होती आणि सर तिथली लोक फारच छान होते ,अगदी सरळ स्वभावाचे 👌
लय भारी लोकल स्टाईल नी गम्मत करत छान बोलत दाखवल व खाण्यासाठी माये नी आग्रह .पाणी घालताना ऐकून तर खूप हसलो. वेगळा च लोकल टच दिला. इतर पुष्कळ स पाहतो.रोज तेच तेच एक सारख. भाषेचा बदल करून ही प्रस्तुति चा प्रयोग एक चेंज" म्हणून बरा वाटला. पूर्वी तुम्ही टी वी वर अम्हा सर्वांना खूप काही शिकवलं. आभारी आहोत. खरे अग्रणी मराठमोळे शेफ आहे. देशात तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित स्वादिष्ट स्वयंपाक चा विक्रम केलाय. आमचा कडे शब्द च कमी पडतात कौतुक करायला. पुढे ही अशेच यशस्वी व्हा नेहमी प्रमाणेच रेसिपी व प्रेझेंटेशन उत्तम. तसे ही वाफवलेले पंचभेळी वडे हेल्दी आहेत. मुला बाळांचा व्हाढी साठी सर्व प्रकार च धान्य भाजीपाला डाळी आहारात असाव्यात.धन्यवाद.
खुपच छान विष्णुजी .तुमचं बोलणं रेसीपी सांगण्याची पध्दत खुपच अप्रतिम ।मी पुण्याची आणि लग्न होऊन नागपुरमध्ये आले पण गोळाभात खाल्ला नाही पण आता करुन पाहिल नक्की .धन्यवाद
Your are each and every word is awesome... Especially आसट भात.. मी लहानपणी आईला हट्ट करून असट भात करायला लावायची.. खूप छान रेसिपी सर आणि एकही शब्द सोडला नाही नागपुरचा... Thank you so much from Indonesia..
वडा भात नक्की च बनवून खाणार. 👌👌 पन आपली विदर्भातील भाषा जास्तच आवडली. लाॅक डाऊन असल्यामुळे बाहेर जायचं होतं नाही, तुमच्या तोंडून भाषा ऐकली आणि नागपूर ची बरीच मित्र मंडळी आहे त्याची आठवण झाली. आणि हसू आलं. धन्यवाद! 👍🙏🙏😊
@@MasteerRecipes mala kahi yet nai...Kivha mi kadhi prayatna nai kela banavnayacha bighdel mahnun...Aani hich ek weakness ahe..Pan aata tumchya receipe nakki try karnar
Vava.... khup mast.... Recipe..aani Vidarbhi bhasha tr laii god vaaatee n aikale...laii aavdl male tr...khup maja ghetli n mi bhasha aiknyachi...male laii aavdte vidarbhi bhasha...baatch nyaaari hoy n tichi..aaahhhaaaa...☺👌
नागपूरी वडा भात एकदम मस्त ! ! ! लई मस्त ! ! 😋😋😋 वीष्णु भाऊ लई मस्त झाला बेत ! ! ! ! पोटभर जेवन करा अन मस्त झोप काढू या .! 🤗🤗😇😇लई जास्त जेवन झाले बुवा ! ! ! या आपल्या कडे पून्हा एकदा जेवायला ! ! ! 👏👏👏☕☕ धन्य वाद ! ! !
नमस्कार. आज मराठी दिना निमित्त आपण सर्वांना खूप शुभेच्छा.🌻 मराठीत बोलता तेव्हा समजायला सोप होत.आणी विदर्भातील बोली जरा वेगळी च असून ही पण छान सोयीस्कर आहे. अत्ता च आपण बोलत आहे ऐकायला किती गोड आणी छान , पुन्हा ऐकावी वाटत.आपण ह्याच खूप लक्ष्य ठेवता.हे कोतुकास्पद आहे. अभिनंदन .🌹
काय भारत देश आहे!एका महाराष्ट्रातच मराठी इतक्या विविध पद्धतीने बोलली जाते,मालवणी,अहिराणी वैदर्भी,मराठवाडी,पुणेरी तर संपूर्ण भारतात भाषेबाबत किती विविधता असेल, आणि खाण्याचे पदार्थ!त्यांना तर गणतीच नाही.इतका समृध्द वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो आपण खरंच भाग्यवान आहोत.आणि विष्णुजी आपण एक चांगले कुक तर आहातच त्यासोबतच कसलेले अभिनेता सुध्दा आहात.
Abhar
अजी इशनू जी लयभारी जोरदार वडा भात पायला आता बनोतो व खातो
आज भी वडाभात रेसिपी बनवली होती घरात सर्वांना आवडली फक्त त्यात दाळी ऐवजी मुग ,मटकी ,चणे, मसुर , असे सर्व भिजुन मोड आलेली कडधान्ये वाटुन वडे केले षौष्टिक आणि चविष्ट झाले आभारी आहे तुमची मास्टर शेफ
मी चालीस वर्षा पासून मुंबईत रायते पण मले आपलीच भाषा लय आवळते
Vishnu Sir jab apki reciepe hai to ye avval yani apki boli me EK NUMBER to honi hi hai.
Simple, traditional, healthy and tasty too.
Congrats for complited 3500 kg vangyachi bharit world record. 👍
Thank you so much...
छान वडा भात.
झाडी पट्टी style.
Hingachya पाण्याने सुंदर सुगंध इथपर्यंत दरवळला
वर्हाडी ठसक्यात वर्णन आवडले
अगदी भंडारा style
विष्णु जी, नमस्कार, आपकी रेसिपी तो देखी भी और सुनी भी,लेकिन आपकी भाषा ने मुझे नागपूर की याद दिला दी। एक एक शब्द मजा आ गया। Best wishes to you.
Thank you so much. Please keep watching
विष्णुभाऊ मी तुमचा लय जबरा फॅन आहे..तुमचा उत्साह पाहून लय प्रेरणा मिळते💐 जय विदर्भ
Dhanyavad...
बापरे!!! किती छान !! किती गोडवा आहे या भाषेत! क्रुती नेहमीप्रमाणे अप्रतिम👍👍
अप्रतिम भाषा,रेसिपी,आणि तुमच्या सांगण्याची पद्धत विष्णू जी खूप सुरेख खूपखूप धन्यवाद🙏🙏
सर मी तुमची हि वडा भात receipe बनवून बघितली खूप छान झाली सर्वांना आवडलं मी मुळात विदर्भातील आहे. तुम्ही विदर्भातील भाषा छान बोलता तुमच्या सर्वच receives सुंदर आहेत
Dhanyavad...
So much enjoyable... I will show this to my parents ... I am born and brought up in pune.... But my parents ate from vidarbh.... Lot of respect to you Vishnuji..
Thank you so much. Please let us know their reaction...
Ikde punyat aplya vidarbhat li recipe pahun khup chan vatl ani te banaun sudhha pahile ani gharat sarvanna khup avadli. Khup abhar ani subhecha.
Thank you
छान रेसिपी छान नागपुरी भाषेचा टोन
खूप छान वाटलं पाहतना. रेसिपीही स्पेशल होती आणि सादरीकरण तर त्यापेक्षा स्पेशल....मजा़ आ गया।
मी पश्चिम महाराष्ट्रात ली असले तरी येथे ही रेसिपी पाहुन करुन पाहिली आता घरात सर्वांना आवडते म्हणून वरचेवर करते
Sir khup chan Apratim.. Vidharbhaji bhasha. Chupchan Ek no...,great sir ..namskar
करून पाहीन नक्की , घर तर तुमचे खूप छान आहे , आणि भाषा मस्त आम्ही पण चंद्रपूर , नागपूर ला होतो , आणि पाहुरला पण ,तिथे तर अशीच भाषा होती आणि सर तिथली लोक फारच छान होते ,अगदी सरळ स्वभावाचे 👌
बाप्पू ,,, लय मस्त ...... रेसिपी मास्तर तर तुम्ही आहेच... त्यात वऱ्हाडी/ विदर्भ ची चव लय जोरदार ...
1 no sir khup chan watle tumchi nagpuri bhasha
Bhasha ek no. Ekdam correct..maza aali .. nakki Karun pahin vadabhat..
नागपूरी वडाभाताला नागपुरी भाषेने चव खुप वाढली. मस्तच.
Lay changl banvli madter recipees
Kitee masta watat aahe warade bhasha aaikun, aajichee aathvan yet aahe
वाह.. विदर्भातील वडा भात अन त्याच style मध्ये.. वाह विष्णुजी.. tusi great ho यार..👌👌😊
Vijay Jathe thanks a lot
लय भारी लोकल स्टाईल नी गम्मत करत छान बोलत दाखवल व खाण्यासाठी माये
नी आग्रह .पाणी घालताना ऐकून तर खूप हसलो. वेगळा च लोकल टच दिला.
इतर पुष्कळ स पाहतो.रोज तेच तेच एक सारख. भाषेचा बदल करून ही प्रस्तुति चा प्रयोग एक चेंज" म्हणून बरा वाटला.
पूर्वी तुम्ही टी वी वर अम्हा सर्वांना खूप काही शिकवलं. आभारी आहोत. खरे अग्रणी मराठमोळे शेफ आहे. देशात तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित स्वादिष्ट स्वयंपाक चा विक्रम केलाय.
आमचा कडे शब्द च कमी पडतात कौतुक करायला. पुढे ही अशेच यशस्वी व्हा
नेहमी प्रमाणेच रेसिपी व प्रेझेंटेशन उत्तम. तसे ही वाफवलेले पंचभेळी वडे हेल्दी आहेत. मुला बाळांचा व्हाढी साठी सर्व प्रकार च धान्य भाजीपाला डाळी आहारात असाव्यात.धन्यवाद.
Khup khup aabhar...
खुप सुंदर रेसिपी आणि विदर्भ भाषा 👌👌💐
Sir tumchi recipes sangnyachi padhdhat khupch chan aahe
Lai bhari vishnuji hya bhashet hi khupch chan vatyet. Nice it is.
Khupch chhan viddharbhacha abhiman ahe tumhi .....ekdam kadak
Great 👍 मला खुप आवडते विदर्भ भाषा
khup Chan....aplya vidarbhachi receipe
Chya mari ka mama 1 no. Banavla tumhi bhatvada, ani bhasha pal solid amhale bahut majja aali, 1 no...
He he he
Mazi maavshi rahate vidhrbhat tichi all family members ashi ch bhasha bolataat...tumhi chaan explain keli recipe ...👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अस्सल वैदर्भीय भाषा आणि अस्सल वैदर्भीय चव , मस्त रेसिपी , हिरोती, हरद म्हंटल तर आईची आठवण आली
Sir.. Ekach no. Me pn try karte... mala vidarbhachi bhasha khup awdate... Jai Vidarbha
काय नागपुरी भाषेचा गोडवा आहे... मस्तचं
वड़ा भाता ची रेसिपी मस्त ahe
खुपच छान विष्णुजी .तुमचं बोलणं रेसीपी सांगण्याची पध्दत खुपच अप्रतिम ।मी पुण्याची आणि लग्न होऊन नागपुरमध्ये आले पण गोळाभात खाल्ला नाही पण आता करुन पाहिल नक्की .धन्यवाद
hmmm nakki kara ani kasa zala sanga...
Wa banvun baghnare khupch Chan dalhvli dhanyawad
Purn nagpuri bhasha Khup majja ali ha video pahun vashnuji kharch recipe tr Chan banvtach pn rol pn Chan karu shakta
Aho Vishnujichi first movie yeti ahe ...
th-cam.com/video/_-DNagdwHZw/w-d-xo.html
12th OCT - ONCE MORE
Your are each and every word is awesome... Especially आसट भात.. मी लहानपणी आईला हट्ट करून असट भात करायला लावायची.. खूप छान रेसिपी सर आणि एकही शब्द सोडला नाही नागपुरचा... Thank you so much from Indonesia..
Thank you
@@MasteerRecipes 👌👌Mast maza 🙏🙏
भारी वाटतेय डिश. करुन पाहेन नक्की.
वडा भात नक्की च बनवून खाणार. 👌👌 पन आपली विदर्भातील भाषा जास्तच आवडली. लाॅक डाऊन असल्यामुळे बाहेर जायचं होतं नाही, तुमच्या तोंडून भाषा ऐकली आणि नागपूर ची बरीच मित्र मंडळी आहे त्याची आठवण झाली. आणि हसू आलं. धन्यवाद! 👍🙏🙏😊
Mast banvala tumhi...nagpurii style..Khup ichaa hotay khaychi..banvun paha lagan aata.
Nakki banvun paha ani banavlyanantar kasa jhala tehi kalva...thanks...
@@MasteerRecipes mala kahi yet nai...Kivha mi kadhi prayatna nai kela banavnayacha bighdel mahnun...Aani hich ek weakness ahe..Pan aata tumchya receipe nakki try karnar
Agdi nakki try kara...ekda cooking chi avad nirman jhali ki tyasarkha anand nahi...thank you so much...
Khup mast
Vada bhat mastch.... pan vishnu dada bhasha majedar vatli...
Dhanyavad...
Waw sir nagpurchi bhasha best ahe Ani recipe sudhha.
Vava.... khup mast.... Recipe..aani Vidarbhi bhasha tr laii god vaaatee n aikale...laii aavdl male tr...khup maja ghetli n mi bhasha aiknyachi...male laii aavdte vidarbhi bhasha...baatch nyaaari hoy n tichi..aaahhhaaaa...☺👌
Vao vishnuji kharch kharch u r great khup khup chan language bolta tumi asel vidarbh tumcha pak kalela and language la aapla salam
khupach chhan nivedan aani receipe, ahhaha, kharokhar kumbatalya ekavyaktinesangitalyasarkhevatate.thank u vishnuji,mala tumhala vishnukaka mhanavas vattay,,,thanku kaka, verymuch. once again thank u.
Khupch mast kaka tyapexa tumchi language tr impressively
Sir, tumacha mule vidarbhacha paramparik recipes Samjtat , tyasathi manapasun dhanywad
Tumhi avadine pahata ani avarjun kalavta tyabaddal tumchehi manapasun dhanyavad.
Mastach aahe mang vidharbha chi style ,vidharbha chi recipe Ani vidarbhachi bhasha...ektamach mast na
रेसीपी आज बनवली. वेगळी आणि चवीला छान.
Super like for Vidarbha Language
Vishnu sir bhasha ekdam mst👌👌👌apla manus bolt ahe as vatte hi amchi nagpuri bhasha
Superb style of recipe and description, thanks Vishnu bhaiyaa !!!!!!!
नागपूरी वडा भात एकदम मस्त ! ! ! लई मस्त ! ! 😋😋😋 वीष्णु भाऊ लई मस्त झाला बेत ! ! ! !
पोटभर जेवन करा अन मस्त झोप काढू या .! 🤗🤗😇😇लई जास्त जेवन झाले बुवा ! ! !
या आपल्या कडे पून्हा एकदा जेवायला ! ! ! 👏👏👏☕☕
धन्य वाद ! ! !
nagpurch naaw Roshan tumchyamule.....
proud☺️
Khup khup aabhar...
Vishnuji tumachi nagapuri basha wow.
Pratyek bhashecha vegala godava.bhat ekdum bhari🙏
मस्त जमला वाडा भात विष्णू भाऊ मी amt. म्हणजे दर्यापूर ला म्हणजे वाडा भात आपला फेमस 👍🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir recipe masta.bhasha vharadi badhiya.
Recipe peksha nagpuri bhashach lay bhari hay
Kay mante tyale garammmmm
he he he
विष्णु भाऊ मी कोल्हापूरचा आहे पण पूर्ण महाराष्ट्र माझा आहे जसे yeva कोकण आपलाच असा तसे विदर्भ पण आपलाच असा फारच छान रेसिपी आभारी आहोत
yesss
Baghunch tondale pani aale.. Very nice... Sir
So cute, i loved the way u explained with so much of love n interest . Lovely recipe
Khup mst sir maza aagya assal nagpuri language Hamare yha aisich bolte re baba
Wow aassal varhadi bhasha aani vada bhaat
आपली विदर्भाची भाषा आहेच भारी तशी पदार्थ भी लय मस्त
Khup chan dada khup Chan bnvta an bolta hi mast
vishnuda nagpuri style khupach chhan ..aani recipe tr nehmipramane solid ....
Tumhi shikvaychi khubi mast aahe aapali boli bhadha pan masr
I m Staying in Mumbai majhya gavachi athvan ali tunchi bhasha aykun 😊. Ani kothimbir nhi sambhar ho
Tumach baghun gola bhat banavla khup chan zala hota thanku
Thank you so much. Keep cooking
Awesome vada bhat so tempting.
Thanks a lot nakki Karuna baghaaa
मस्त दिसते बे! करून खावावच लागल् न् आता!
लय बढिया झाला, वडाभात 😚 या नागपूर ले, आम्ही विष्णुजी की रसोई मधे जात असतो जेवाले.
Pallavi Vilayatkar ho ji hoo bhauu
जबरदस्त विष्णुजी. एक नंबर.
Huzzeram , thanks
वाडा भात मस्त लई भारी
मस्तच आहे वडाभात छान आहे रेसिपी मी करुन बघेन
Ekdam badhiya vishnubhu
छान रेसिपी आणि सादरीकरण, भाषा खूप आवडली.
😂 Vishnu Sir.... Tumhale jamli aamchyi nagpuri bhasa... Aaha....😍♥️ Aasat bhaat v vade😜
Vishnu bhau....kharrach aahe... Lay jabardast
विष्णूजी लय दिवसांनी नागपूरी भाषा ऐकली बापा मजा आ गया
मी करून पाहिला छानच लागतो
Thanku sir
Khup chan recipe agadi vidarbha chi paramparik mast ,👌
भल्ल मस्त वाटलं... विदर्भातली भाषा... आणि गोळा भात पण..
मस्त आहेजी काम तूमचा .माया आजीचीच आठवन झाली साहेब .तूमच्या भाषेमूळे आणखीच चव वाढते वडाभाताची .धन्यवाद साहेब 👌👌👌
खूपच मस्त.. विष्णुजी वडाभाताची चव आपल्या वऱ्हाडी भाषेत आणखीनच छान वाटली.
छान विष्णुभाऊ... सुंदर रेसिपी आहे.
मस्त गावरान भाषा अनि गावरान पद्धत
लय भारी सर.
Vishnu bhau mast recepi......
वहा वा मस्त नक्की बनवते रात्रीचा बेत हाच 😋😋😋
नमस्कार.
आज मराठी दिना निमित्त आपण सर्वांना खूप शुभेच्छा.🌻 मराठीत बोलता तेव्हा समजायला सोप होत.आणी विदर्भातील बोली जरा वेगळी च असून ही पण छान सोयीस्कर आहे. अत्ता च आपण बोलत आहे ऐकायला किती गोड आणी छान ,
पुन्हा ऐकावी वाटत.आपण ह्याच खूप लक्ष्य ठेवता.हे कोतुकास्पद आहे. अभिनंदन .🌹
Khup chhan bhasha👌👌
Vada bhat khup chhan ani nagpuri bhasha pan👌👌
Mi pn Nagpur h ahe, pn punyat rahte, so bar vatle Nagpur kadli bhasha aikun, thank you