ISRO आणि NASA पेक्षाही जगातलं सगळ्यात Funding ज्या शब्दाला दिलं जातं तो शब्द म्हणजे - CANCER

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • मायणीचा युवक महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला कोल्हापूरला जातो आणि कोल्हापूर मध्ये शिक्षण झालं की पुढे काय?? तर सरळ हनुमान उडी दक्षिण कोरियामध्ये...हा प्रवास फक्त एवढ्यात थांबत नाही तर पुढे पोलंड, आर्यलंड , युनायटेड किंगडम, अमेरिका यासारख्या वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत कॅन्सर मध्ये संशोधनाची संधी प्राप्त केलेला युवक!!
    आज ऑक्सफर्ड मध्ये जगातील अव्वल ४०० न्यूरोसर्जन डाॅक्टरांना ट्रेनिंग देण्यासाठी या युवकाची निवड होते..आणि त्यामाध्यमातून कॅन्सर बद्दलच्या अनेक गोष्टींचा उलगडा आपल्याला झाला आहे या पाॅडकास्ट मध्ये डाॅ. नानासाहेब थोरात यांच्याकडून....
    Credits :
    Guest : नानासाहेब थोरात (सध्या राहणार - आर्यलंड)
    Host : माधव पाटणकर
    Videography And Editing : Magical Studio, Satara

ความคิดเห็น • 10