एक sample प्लॉट करणं सोप्प आहे.. इथे रोजगार मिळत नाही.. बाकी महागाई व भाव तर तुम्हाला माहित आहे काय मिळतो ते.. मी negative नाही विचार करत पण ground reality सांगतोय
तोडणी AI ne कशी करायची, ट्रॅक्टर ड्रायवर 200 रुपये एक खेप, ट्रॉली बाहेर काढणे JCB 2000 रुपये, कारखाने काटा मारणे.... Al मध्ये कस करायच ते सांगा ही विनंती विनंती विनंती.... Pl सांगा.
ही चिनी ऊस लागवड पद्धत आहे... त्यात AI ने वातावरण नियंत्रित करणे... याचा प्राथमिक खर्च आणि आपल्याकडील उसातून मिळणारे उत्पन्न (कारखान्याने दिलेले पैसे) याचे व्यवस्थापन कसे बसते...😢
अस्सल शेतकरी जो आहे तो मगअडाणी असला तरी फक्त पिक बघितल्यावर सांगू शकतो की पिकाला काय आवश्यक आहे फक्त त्याला आर्थिक पाठबळाची गरज आहे त्यावर उपाय काढला पाहिज केस असल्यावर बुचडा कोणीही बांधू शकत आधी शेतकरी आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे.
आपण फक्त निगेटिव्ह विचार करत आहोत आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्या उत्पन्नात फरक पडेल ऊस तोडणीला पैसे देणे आणि ड्रायव्हरला पैसेदेणे आपणच सुरुवात केली आहे ऊस शेतीसाठी व्यवसायाच्या दृष्टीने पाहिले तर उसात पैसे चांगले मिळतात
खूप सुंदर. पण कमी क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात विविध प्रकारचे उत्पादन घेणाऱ्या लहान शेतकऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे का आणि कुठे या विषयीचे ऑनलाईन नॉलेज मिळेल का कृपया आपला रिप्लाय द्या.
भाऊ साखर महाग करायची सोडा, जेवढं इथेनॉल बनवायचे ते सुद्धा कमी केलंय सरकारने. कारण सर्वसामान्य जनतेला स्वस्त साखर हवी, साखरेचे दुष्परिणाम पाहता भविष्यात (१०-२० वर्षात) साखरेवर तंबाखूइतके कर लावावे लागतील.
सामान्य पणे 90 टक्के शेतकरी घेतात त्या पिकाला भाव कधी, कुठं, कोण देतंय, देणारं आहे या बद्दल तसेच कोण, कधी, कसे भाव पाडण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत याचं A1 वर तंत्र बनवून शेतकऱ्यांना दिलं कि तो सावध होऊन तयार पीक विकेल. यावर व्हिडीओ बनवा.
जोपर्यंत पिकवलेल्या मालाला भाव येत नही तोपर्यंत असले कितीही A i प्रोजेक्ट आना शेतकऱ्याच्या फायद्याचे नाहीत खर्च जास्त भाव कमी होत आहे भाव AI ने वाढत असेल तर सांगा 🤣
@powerwarriors69 अरे भावा, पवार साहेबांनी बारामती Agriculture Development Trust स्थापन केलं, त्यात हे कृषी विज्ञान केंद्र आहे आणि पवार साहेबांनी AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं म्हणून काम केले आहे, तसेच एक संशोधन गाईंवर चालू आहे जेणेकरून गाईंना फक्त कालवडी होतील आणि एक गाई ४० लिटर पर्यंत दूध देईल! एकदा पाहून ये!
तुझ्या साहेब कृषिमंत्री असताना सुद्धा त्यांच्याच लोकसभा मतदार संघातील राजगड, चिंतामणी, घोडगंगा हे सहकारी साखर कारखाने बंद का पडले???? पुरंदर तालुक्यात कारखाना का नाही????
एक sample प्लॉट करणं सोप्प आहे.. इथे रोजगार मिळत नाही.. बाकी महागाई व भाव तर तुम्हाला माहित आहे काय मिळतो ते.. मी negative नाही विचार करत पण ground reality सांगतोय
Barobar ahe tumcha
sample plot la 10 gunthya madhe 50000 kharch kartat te aplyala karun jamel ka 😅😅😅😂
@kalekarprashant300 सही पकड़े है
Barobar
😂😂😂
तोडणी AI ne कशी करायची, ट्रॅक्टर ड्रायवर 200 रुपये एक खेप, ट्रॉली बाहेर काढणे JCB 2000 रुपये, कारखाने काटा मारणे.... Al मध्ये कस करायच ते सांगा ही विनंती विनंती विनंती.... Pl सांगा.
Are bhava 2lakh kharch kar gul manufacturing start kar wholesale jari vikla tari sugar factory peksha jast rate milel
उस उशीरा ने कारखाने नेतात ,काटे मारतात शेतकरी पीछाडलेलाच मग खर्च कसे करनार
Good question 😂
😂
Setkrya anek samsya asttat Sarkarne khrch dila tar sagle hoeal
शेतकरी फक्त आणि फक्त भांडवलामुळे मागे आहे
कष्ट करायला तो कधीच कमी पडत नाही
माझ्याकडे ए आय टेक्नॉलॉजी बसवलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी या टेक्नॉलॉजीचा उपयोग केलाच पाहिजे
चिवकाटीने ऊस बांधलाच पाहिजे असे आहे का
की नुसते डेमो प्लाट साठी बांधला आहे ऊस
एकरी सरासरी खर्च किती येतोय
तुम्हीं ज्यांची technology घेतली आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दया. हेच तुषार जाधव एकदा ही फोन उचलत नाहीत तीन दिवस झाले फोन करत आहेत.
उत्पादन वाढवले की दर कमी होणार. शेतकऱ्याचा आणखी तोटा.
सरकारने फक्त भाव चांगला द्यावा ...
बाकी शेतकरी हुशार आहेत
सगळ्यात महत्वाची आणि तंतोतंत खरी कॉमेंट आहे ही. 👏👏
ही चिनी ऊस लागवड पद्धत आहे... त्यात AI ने वातावरण नियंत्रित करणे... याचा प्राथमिक खर्च आणि आपल्याकडील उसातून मिळणारे उत्पन्न (कारखान्याने दिलेले पैसे) याचे व्यवस्थापन कसे बसते...😢
सर हे एवढं तंत्रज्ञान आहे याचा आम्हाला आठ तास लेट ती वेळ संध्याकाळी दिवसात रात्री येते हे असले तंत्रज्ञान सर मोठ्या माणसांसाठीच आहे
Kuap Chan mahiti deli thank you sir
अस्सल शेतकरी जो आहे तो मगअडाणी असला तरी फक्त पिक बघितल्यावर सांगू शकतो की पिकाला काय आवश्यक आहे फक्त त्याला आर्थिक पाठबळाची गरज आहे त्यावर उपाय काढला पाहिज केस असल्यावर बुचडा कोणीही बांधू शकत आधी शेतकरी आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे.
छानच माहिती दिली आहे ❤❤❤❤❤
आणि हे आपल्याकडून त्यांच्या कारखान्यासाठी कच्चा मला मुबलक मिळण्यासाठी फक्त उत्पादनात वाढ करत आहे. भाव कधीही वाढवून देणार नाही🙂
खुप छान माहिती
पण हे तंत्रज्ञान सर्व सामान्यांना कधी उपलब्ध होऊ शकेल आणि ईतर पिका मध्ये ही
बारामती चा नादाला लागून लोक बर्बाद होणार 😢. इथे ग्राउंड परिस्तिथी एवढी वाईट आहे की प्रोग्राम मध्ये नाव असून तो तुटत नाही
wa khup chan mahiti..👌
लोकांना आजून AI कळायला तयार नाही पण पवार साहेबांनी त्या चा शेता मध्ये प्रयोग केला आहे
Ai टेकणलोजी म्हणजे देशाची व राज्याची प्रगती जय हिंद जय महाराष्ट्र
खुपच सुंदर माहीती जी ❤❤❤
आपण फक्त निगेटिव्ह विचार करत आहोत आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्या उत्पन्नात फरक पडेल ऊस तोडणीला पैसे देणे आणि ड्रायव्हरला पैसेदेणे आपणच सुरुवात केली आहे ऊस शेतीसाठी व्यवसायाच्या दृष्टीने पाहिले तर उसात पैसे चांगले मिळतात
आयात - निर्यात सरकार मुक्त करा पहिले करावी
As usual, viewers can skip to 01:14 to see the actual content.
Very good information useful for all farmers
खुळ्यावनी ऊसात पाणी सोडून दार धरायची आम्हाला सवय आहे😂
शेतकऱ्याच उत्पादन वाढवण्या पेक्षा शेती मालाची मागणी वाढली पाहिजे
आधीच शेती मालाला . भाव मिळत नाही त्यात उत्पन्न वाढऊन आजुन कमी भाव मिळेळहे नक्की
खूप सुंदर. पण कमी क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात विविध प्रकारचे उत्पादन घेणाऱ्या लहान शेतकऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे का आणि कुठे या विषयीचे ऑनलाईन नॉलेज मिळेल का कृपया आपला रिप्लाय द्या.
Mi ha video microsoft che founder satya nandela yanchya speech madhye पहिला
साखरेला पन्नास रुपये भाव तरी मिळायला पाहिजे.राव.. सरकार ने आता पस्तीस आणि चाळीस रुपयांची अपेक्षा ठेऊ नये.एकतर उत्पादन खर्च खूप वाढला आहे.
भाऊ साखर महाग करायची सोडा, जेवढं इथेनॉल बनवायचे ते सुद्धा कमी केलंय सरकारने. कारण सर्वसामान्य जनतेला स्वस्त साखर हवी, साखरेचे दुष्परिणाम पाहता भविष्यात (१०-२० वर्षात) साखरेवर तंबाखूइतके कर लावावे लागतील.
हे सगळं तर भारत ऍग्री अँपवर अगोदरच आहे, तेही खूप स्वस्त
सामान्य पणे 90 टक्के शेतकरी घेतात त्या पिकाला भाव कधी, कुठं, कोण देतंय, देणारं आहे या बद्दल तसेच कोण, कधी, कसे भाव पाडण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत याचं A1 वर तंत्र बनवून शेतकऱ्यांना दिलं कि तो सावध होऊन तयार पीक विकेल. यावर व्हिडीओ बनवा.
दर जाहीर करण्यासाठी पण AI पाहिजेत राव 😅
😂😂😂😂😂😂😂😂 kadak...bhava
सर्व कारखाने नी ऊस तोडणी जर 15महिने नंतर केली तर मग कशी टनेज वाढेल
उत्पन्न एक एकर मध्ये किती टन सरासरी सांगावे
सगळ खरय, पण शेतमालाच्या बाजार भाव सरकार पाडत असते.
Amhi kasa ya pilot project cha bhag hou shakto
Krutrim camical cha khaun cancer vadhtoy ani kra vapar khatancha camical cha
usala darch nit bhetat nsel tr hya AI ch ky krych,,,,,
Please make video in hindi please
लोक ऊस लावतात कारण शेतात जास्त लक्ष घालता येत नाही. पाणी दुसऱ्याच्या वावरत जाऊ पर्यंत पाणी सोडतो, आणि तन उसा पेक्ष्या motta असतो
हे खरं आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣
This is trained model, i don't know how many percent it will work because indin nature in unpredictable.
हे यू ट्यूब वाले कर्ज माफी साठी बोल भिडू वर सांगतात. Al मध्ये कर्ज माफी कशी होणार ते सांगा.
ऊसतोड कधी🕒❓
Saharanpur setakarila parawadanara ashe kay.Aaken Kharche pan sanga.
he aplya kada chalal he diwa swapna aahe yacha n maharashtratil shetkaryacha sambandh ha ek yogayog manava lagel
ए आय! मला भूक लागली गं.. ए आय..
जोपर्यंत पिकवलेल्या मालाला भाव येत नही तोपर्यंत असले कितीही A i प्रोजेक्ट आना शेतकऱ्याच्या फायद्याचे नाहीत खर्च जास्त भाव कमी होत आहे भाव AI ने वाढत असेल तर सांगा 🤣
या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल . संपर्क क्रमांक काय आहे
I want to install this technology on my farm. Pl provide technology suppliers contact details
एक एकर प्लोट करा मग कळेल कि एकरी कीती खर्च येतो ते कळलं असत😅
Kelisath ai warta ka
भाऊ उत्पन्नापेक्षा खर्च जास्त 😂😂😂😂
बारामती संस्थेचा कॉन्टॅक्ट नंबर adreess भेटेल का
Todaycha veles AI ch chorun gheun netil aadhi ch deep netayt 😂😂
होय, पण ऊस तोडणार कोण?
प्रामाणिक मजूर मिळत नाही ai तोडगा काढेल का
अतिरिक्त उत्पादन नुकसानकारक आहे. उत्पन्न कमी नफा जास्त असं धोरण पाहिजे
Ai ne sagla shakya hoyil pan sheti nahi shetkari to shetkari
आमच्या शेतात 45 कांडी उस आहे
Ai करा आणि 10000 टेन दया अध्यक्ष
Shimoga Madhi 30 30 Varsha pasun perani Keli Nahin cutting karun use kapala jato😅😂
Ha plot mahadhan che aahe
this is media trial, even the user does not know much idea how ai helps him.
Agrone misdirecting ppl to make them visible on top
आस काही कापून या शेती साठी करता येईल का. आम्ही सहकार्य करण्यास तैयार आहे.
पवार साहेबांनी तरुण शेतकऱ्यांना AI पर्यंत पोहचवंल आणि भाजपने तरुणांची माथी भडकावून मूर्खात काढलं😅
यात पवारांचा काय संबंध???
@powerwarriors69 अरे भावा, पवार साहेबांनी बारामती Agriculture Development Trust स्थापन केलं, त्यात हे कृषी विज्ञान केंद्र आहे आणि पवार साहेबांनी AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं म्हणून काम केले आहे, तसेच एक संशोधन गाईंवर चालू आहे जेणेकरून गाईंना फक्त कालवडी होतील आणि एक गाई ४० लिटर पर्यंत दूध देईल! एकदा पाहून ये!
तुझ्या साहेब कृषिमंत्री असताना सुद्धा त्यांच्याच लोकसभा मतदार संघातील राजगड, चिंतामणी, घोडगंगा हे सहकारी साखर कारखाने बंद का पडले???? पुरंदर तालुक्यात कारखाना का नाही????
ॲग्रोवनने फेकाफेकी करू नये शेतकरी 35 ते 40 कांड्याचा ऊस आजही घेत आहेत.
अर्धवट ai
Utpann ahe tevdch theva he fukt ghetat chinalche 😂😂😂
हळद पिका साठी A I आहे का माहीत दाया
एक दिवस AI मुळे सर्व रोजगार बंद होतील. मुळात भारतीयांना नवीन आलेल्या गोष्टीचे तोटे कळतच नाहीत.
तुमचं AI technology आमच्या उसाला भाव देवू शकेल का ? पहिले ऊसाला भाव द्या आणि मग
Mala 60 ton che paise dya baki tumi ghya
Video karun Badbad karne easy aahe,
AI chi investment cost life madhye tari nighel ka
Use of technology for proactive monitoring and educated farming is not AI.
@agrowon
Amhi kasa ya pilot project cha bhag hou shakto