Dhananjay Deshmukh |'पालकमंत्री म्हणून Ajit Pawar यांची काय रणनीती आहे हे विचारणार'Vaibhavi Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 179

  • @राणाविश्वप्रतापसिंग
    @राणाविश्वप्रतापसिंग 11 วันที่ผ่านมา +118

    प्रभू श्रीरामा सारखे आदर्श व्यक्तिमत्त्व होते सरपंच संतोष देशमुख तर लक्ष्मणा सारखे मोठ्या भावाशी समर्पित आहेत धनंजय देशमुख

  • @dattatale901
    @dattatale901 11 วันที่ผ่านมา +71

    न्याय पाहिजे 😢

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 11 วันที่ผ่านมา +28

    संतोषभाऊला न्याय पाहिजे,रणनिती च काय करायचं

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 11 วันที่ผ่านมา +20

    देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 11 วันที่ผ่านมา +41

    खूप वाईट वाटतंय न्यायासाठी मोर्चे काढावे लागतात धनंजय मुंडे अजित पवार मित्र

  • @UmeshKadam-r5p
    @UmeshKadam-r5p 11 วันที่ผ่านมา +34

    सैफ अली खान ह्याचा आरोपी तुम्हाला दोन दिवसात सापडतो आणि संतोष देशमुख चा आरोपी सापडत नाही का गेम आहे गेम

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 11 วันที่ผ่านมา +28

    सगळं राजकारण चालू आहे 😂😅😅😅😅

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 11 วันที่ผ่านมา +11

    फक्त राजकारण चालू आहे बाकी काहीच नाही न्यायव्यवस्था रस्त्यावर नसते तर ती कोर्टात आणि कायद्याने असते

  • @santoKale
    @santoKale 11 วันที่ผ่านมา +37

    पोलिसांनी धनंजय देशमुख चा जबाब लवकर घ्यावा..

  • @vijaybade4033
    @vijaybade4033 11 วันที่ผ่านมา +9

    न्याय मिळेल भावा आता ही मिडीया ट्रायल आहे हे स्पष्ट दिसत आहे

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 11 วันที่ผ่านมา +30

    राजकारण केले जात आहे 🎉🎉🎉

  • @ramdasshep1957
    @ramdasshep1957 11 วันที่ผ่านมา +24

    राजकारण बंद करा रे . न्यायालय न्याय देण्यासाठी आहे. मिडिया देणार नाही.

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 11 วันที่ผ่านมา +1

      Koni politics karat nahiye. Farar aropi shodh mag bol.

    • @sagarshelke2566
      @sagarshelke2566 11 วันที่ผ่านมา

      Are media nasti tarr thodi ataak kell ast tyala

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 11 วันที่ผ่านมา +1

      Barobar aahe

    • @lostboy5160
      @lostboy5160 11 วันที่ผ่านมา

      ऊस तोड्या आला

  • @Raj77-oj8ht
    @Raj77-oj8ht 11 วันที่ผ่านมา +18

    भारतात न्याय देण्यासाठी न्यायालय भक्कम उभे आहे. त्यासाठी ओन्ली संविधान. 🙏जय भीम

    • @bestthings9318
      @bestthings9318 11 วันที่ผ่านมา +2

      संविधानाचा विश्वास आहेच पण ह्या राजकारण्यांनी गरीबांचा आणि श्रीमंतांना कायदा वेगळा केला.

    • @Raj77-oj8ht
      @Raj77-oj8ht 11 วันที่ผ่านมา

      @bestthings9318 याला जबाबदार कोण. Sir

    • @yakshao
      @yakshao 11 วันที่ผ่านมา +1

      मग छगन आणि अजित पवार बाहेर कसे आहेत अजून? सगळ्यांना माहीत आहे की त्यांनी पैसे खालेत.

    • @atulgujar5820
      @atulgujar5820 11 วันที่ผ่านมา +1

      न्यायदेवता, पोर्षे कार प्रकरणातील लोकांना सोडला का??? ते श्रीमंत आहे म्हणून. गरीब असता तर जन्माटेफ, फाशी हा कुठला न्याय.

  • @santoshtandale6989
    @santoshtandale6989 11 วันที่ผ่านมา +6

    पदं तूम्ही घ्या.... आम्हाला फक्त न्याय हवाय...

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 11 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्राला लाजिरवाणा तपास दोन महिने झाले तरी सर्व आरोपी सापडत नाहीत

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 11 วันที่ผ่านมา +1

    न्याय मिळाला पाहिजे.. फक्त राजकारण चालू आहे

  • @MukundDeshmukh-b2c
    @MukundDeshmukh-b2c 11 วันที่ผ่านมา +2

    धनंजय भाऊ देशमुख खूब आदर्श बंधू आहे....

  • @CrazyMind-qs6uf
    @CrazyMind-qs6uf 11 วันที่ผ่านมา +13

    करा जातीवादी राजकारण तुम्हाला येतयच काय अजुन

  • @शेतीविषयमाहिती-ख4व
    @शेतीविषयमाहिती-ख4व 11 วันที่ผ่านมา +4

    बंगला चांगला आहे

  • @waghsudhakar3026
    @waghsudhakar3026 11 วันที่ผ่านมา +3

    सर्व राजकारन चालु झाल मोर्चानी न्याय मिळत नसतो

  • @badrinathgiram3018
    @badrinathgiram3018 11 วันที่ผ่านมา +5

    पालकमंत्री अजित पवार निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध

  • @KeshavVaidya-hi3sm
    @KeshavVaidya-hi3sm 11 วันที่ผ่านมา +3

    न्याय मिळणार भाऊ थोडा सयम ठेव कारण न्याय मागणे म्हणजे काय जादूची काडी घुमवला की लगेच बीडा चा साफ होतो तस नाही होणार आपल्या न्यायदेवते मधे प्रत्येकाला आपले मन माडण्याची वेळ दिला जातो.

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 11 วันที่ผ่านมา +4

    संतोष अण्णा देशमुख अमर रहे त्यांच बलिदान व्यर्थ जाता कामा नये सूत्रधाराला शिक्षा झालीच पाहिजे

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 11 วันที่ผ่านมา +9

    त्यावेळचे पोलीस अधिकारी बडतर्फ करा

  • @arjunwaykar9544
    @arjunwaykar9544 11 วันที่ผ่านมา +12

    ह्यात लई म्होट म्याट आहे आस वाटतय मला तर ह्याचाच डाउट यतोय राव

  • @abhaydoke276
    @abhaydoke276 11 วันที่ผ่านมา +23

    अजित धनु एकाच नाण्याच्या बाजू आहेत

  • @harharmahadevom99
    @harharmahadevom99 11 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे बीड पालकमंत्री पाहिजे 👌👌👌👌
    ते योग्य राहील
    💐💐💐💐💐💐💐💐💐
    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 11 วันที่ผ่านมา +2

    सरकार 100% हे प्रकरण गंभीर पणाने हाताळत नाही

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 11 วันที่ผ่านมา +7

    धनंजय मुंडे चा राजीनामा नाय घेतला अजित पवार देवेंद्र नाय तर भविष्यामध्ये महाराष्ट्रातील जनता या दोन्ही पक्षांना मतदान करायचं का नाही याचा विचार करेल

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 11 วันที่ผ่านมา +1

      आपण त्यांना नाही दिले तरी कोणालातरी देणारच आहोत ना त्यांना काही फरक पडत नाही त्यांच्याकडे ईव्हीएम मशीन आहे

  • @ajaybatham1348
    @ajaybatham1348 11 วันที่ผ่านมา +1

    ❤. dada.patil.anna.❤🎉🎉🎉

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 11 วันที่ผ่านมา +2

    न्याय मिळाला पाहिजे पण न्यायापेक्षा जास्त राजकारणच होतय अस दिसतय

  • @शेतीविषयमाहिती-ख4व
    @शेतीविषयमाहिती-ख4व 11 วันที่ผ่านมา +3

    तब्येत चांगली झाली देशमुख आता

  • @sureshadkine7691
    @sureshadkine7691 11 วันที่ผ่านมา +1

    न्याय मिळाला पाहिजे

  • @Banduwalke01
    @Banduwalke01 11 วันที่ผ่านมา +4

    सर्व काही होत आहे परंतु सरकारला काहीच खंत वाटत नाही आहे असे वाटते...

  • @wadjesarkar2977
    @wadjesarkar2977 11 วันที่ผ่านมา +2

    प्रकरण कोर्टात सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @pravinwani2491
    @pravinwani2491 11 วันที่ผ่านมา +2

    जनतेला खुळी समजत आहेत मोठे नेते,
    पण जनता सुज्ञ आहे.

  • @PrateebhaIngole
    @PrateebhaIngole 11 วันที่ผ่านมา +1

    सामान्य माणसाला न्याय मिलन्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो अत्यंत दुःखाची बाब

  • @Sonuu_77
    @Sonuu_77 11 วันที่ผ่านมา +2

    धनंजय देशमुख सारखे वेक्ती राजकारणी मध्ये पाहिजे समाजदार

  • @badrinathgiram3018
    @badrinathgiram3018 11 วันที่ผ่านมา +2

    रोडवर येऊन भीक मागायची सांगा mp.gj.hp.dd. किती पैसे घेता विचारा

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar346 11 วันที่ผ่านมา +3

    😮 रणनीती 😮

  • @DevilGaming-GG
    @DevilGaming-GG 11 วันที่ผ่านมา +2

    तुला काय करायचं प्रकरना वरून तू न्या माग ना बाबा राजकारण नको करू

  • @sharadpatil5164
    @sharadpatil5164 11 วันที่ผ่านมา +5

    वाल्मीक कराड यांच्याकडे एवढी मोठी धनसंपत्ती कुठून आली एक घरगडी करणारा कामगार ते एवढा मोठा बलाढ्य प्रॉपर्टी घेणारा माणूस हे समीकरण कसे काय

    • @PM-wq6rz
      @PM-wq6rz 11 วันที่ผ่านมา +1

      Baba tu परळी वैद्यनाथ ला ये आणि बग वाल्मीक अण्णा कराड हे 25 वर्ष झाल राजकारण करत आहेत...आणि प्रॉपर्टी कमवली तर काय वाईट आहे ते घर गडी त्याचा लहान पणी होता गोपीनाथ मुंडे साहेब यांचा सोबत त्यांनी काम केलं आहे 20वर्ष 😊

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 11 วันที่ผ่านมา

    न्याय मिळाला पाहीजे ....

  • @AshokChavan-e5k
    @AshokChavan-e5k 11 วันที่ผ่านมา +2

    Santosha dadala maranoter aadharsha sarapancha purskar milvava hee sarkarchi srandajali aasavi 🎉🎉🎉🎉🎉🎉😊

  • @ankushsomwanshi4304
    @ankushsomwanshi4304 11 วันที่ผ่านมา

    अजित पवारांची एकच रणनीती, धनंजय मुंडेला वाचवणे 😂😂😂😂😂

  • @सर्पमित्रविकीभोकरे
    @सर्पमित्रविकीभोकरे 11 วันที่ผ่านมา +1

    ताई लोकांचा नांथ एकनाथ पाहिजे तर आरोपी सापडेल

  • @VaishaliWaghmare-c2e
    @VaishaliWaghmare-c2e 11 วันที่ผ่านมา

    Deshmukh बरोबर् bolat आहेत्

  • @govindgawde26
    @govindgawde26 11 วันที่ผ่านมา

    धनंजय देशमुख भाऊ हया सरकारच काय खर नाही. वाल्मिकी ना जामिन भेटतोय ही बातमी .
    सरकार गंभीर नाही.ही फाईल होईल नंतर बंद होईल. भाऊ.

  • @DigiC-q3n
    @DigiC-q3n 11 วันที่ผ่านมา +11

    भाऊ गेला पण याला राजकारण सुचतंय ,
    जसा इतरांना न्याय मिळतो तसा संतोष देशमुखणा मिळणार ...
    पण अत्यंत वाईट वाटतंय....
    मुलांचे शिक्षण बघ... त्यांचं भांडवल करू नको , त्यांना घेऊन फिरू नको ....

  • @shankarpangrekar4717
    @shankarpangrekar4717 11 วันที่ผ่านมา +4

    Dhananjay Deshmukh yanchi Narko test kara Santosh Deshmukh yanna nyay milel

  • @siddeshwarhalge8278
    @siddeshwarhalge8278 11 วันที่ผ่านมา +1

    पहिले न्याय दिला पाहिजे नंतर सर्व

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 11 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍👍👍👍

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 11 วันที่ผ่านมา

    ❤एडी सीबीआय गृह खाते पोलिस एवढी खती नेमकी कशासाठी आहेत ❤❤❤ व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या

  • @badrinathgiram3018
    @badrinathgiram3018 11 วันที่ผ่านมา +2

    गरीबाला लुटायच सांगा कसे पळतात

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 11 วันที่ผ่านมา

    बीड प्रकरणांवर दबाव ठेवण्यासाठी पालकमंत्री पद आपल्याकडे घेतले आहे

  • @vkp500
    @vkp500 11 วันที่ผ่านมา

    DM la वाचवायला बघणार अजितदादा. 😢

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 11 วันที่ผ่านมา +1

    धनंजय भाऊ हा अजित पवार सुद्धा काहीच करणार नाही आता न्यायाची अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे ठरेल कारण हे लोक काही पुरावे शिल्लक ठेवणार नाहीत दहा वीस वर्षे असेच प्रकरण चालत राहील सगळे मोकाट फिरतील

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 11 วันที่ผ่านมา

    न्याय पाहिजे पण परंतु न्याय मिळेलच असे नाही वाटत कारण अजित पवारपण त्याच खाणीतले आहे ते काय न्याय देणार ते फक्त दिलासा देतील हो तुम्हाला न्याय जरूर मिळेल असे बोलतील बस यांच्या पुढे ते काही च करणार नाही

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 11 วันที่ผ่านมา

    फडणवीस, क्लीन चिट मुख्यमंत्री,,, उपमुख्यमंत्री
    चक्की पिसीग अँन्ड चिकी पिसीग,,,,,आपेक्षा नाही च नाही
    संतोष भाऊ यांना योग्य न्याय मिळेल,,,,
    सुटनार फाल्गुन, धनंजय,,,

  • @SurajManiyar-y5k
    @SurajManiyar-y5k 11 วันที่ผ่านมา

    बीडचा तालीबान केलाय धन्यान आणि
    वाल्या कराडणं

  • @Nikitadeshmukh-q7u
    @Nikitadeshmukh-q7u 11 วันที่ผ่านมา

    न्याय मिळेल नक्की

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 11 วันที่ผ่านมา +1

    अजित दादा पालकमंत्री पद धनु भाऊस भाड्याने देणार दोघांचा चेहरा पाहून यांचे गांभीर्य लक्षात येते

  • @gr36699
    @gr36699 11 วันที่ผ่านมา +2

    काय फरक पडणार आहे आकां. गेला अन् बोका आला....😂😂😂😂

  • @AmitWandhekar
    @AmitWandhekar 11 วันที่ผ่านมา +3

    कधी समजणार या सरकारला

  • @dr.sandipthoke2935
    @dr.sandipthoke2935 11 วันที่ผ่านมา

    दीदी तुम्हाला न्याय milnar
    सरकार मायबाप
    Mat सताव गरीब ko
    गरीब तो रोयगा
    लेकिन जब गरीब ka दाता देखेगा तो जान से खो देगा

  • @Okay-h6
    @Okay-h6 11 วันที่ผ่านมา

    हा सर्व ध्यास 500 cr इन्कम साठीच आहे..

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 11 วันที่ผ่านมา

    जनतेनी या प्रकरणालआ व कुटुंबाला पुढची येणरी z p निडणुकितून आपला कायदा काय असतो ते धाकु न दय्या

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 11 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांच्या हार्वेस्टर अनुदानावर दादा गप्प का आहे

  • @badrinathgiram3018
    @badrinathgiram3018 11 วันที่ผ่านมา +1

    पोलिस प्रशासन 6 नंबर काही खरं नाही

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 11 วันที่ผ่านมา

    संतोष भाऊ गुन्हेगारांना अटक झाली आहे आता ती न्यायालयीन प्रक्रिया आहे आता तुमच्या मागणीसाठी संविधानात बदल करावा लागेल ठिक आहे एक आरोपी फरार आहे हे तुमच्याच बाबतीत आहे असे नाही आपली न्यायव्यवस्थाच अशी आहे

  • @dnyaneshwarmundhe9338
    @dnyaneshwarmundhe9338 11 วันที่ผ่านมา

    न्याय वेवस्था आहे ना न्याय देण्या साठी कोणाला पण बदनाम करू नका जाती जातीत तेढ निर्माण करू नका रे मित्रानो. न्याय वेवस्तेवर विसवास ठेवा.

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 11 วันที่ผ่านมา +4

    Tv9 रुलाओ गे क्या लोगोको बस यार 😂😂😂

  • @Mjs789
    @Mjs789 11 วันที่ผ่านมา

    हे पवार मुंडे हे एका माळीचे मनी आहेत स्वाताच्या हीतासाठि काय पण करतात सरकार या गोष्टी ला जीम्मेदार आहें

  • @amardeshmukh2660
    @amardeshmukh2660 11 วันที่ผ่านมา

    अजित पवार यांनी असं समजू नये मराठा शांत आहे तुम्ही फक्त आरोपीला बाहेर सोडा आम्ही त्याला संपवले शिवाय राहणार नाही मग तुम्हाला कळेल मराठा समाज काय आहे त्यांनी आमच्या बद्दल केला आहे तेच आम्ही त्यांच्याबद्दल करणार आहे जय शिवराय जय भिम 😡😡

  • @RajPathan-f6z
    @RajPathan-f6z 11 วันที่ผ่านมา

    पालकमंत्री म्हणून अजित दादा असले तरीही मूळ पालक मंत्री तेच असतील जे.......

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 11 วันที่ผ่านมา +3

    अजुनही का निच माणूस म्हणून जगण्याचा लायकीचे नाहीत म्हणून
    त्यांच्या कमेंट बघा कशी आहे

  • @Movie-op1yd
    @Movie-op1yd 11 วันที่ผ่านมา +4

    सांगा यांना सगळ नंतर हे जाऊन धस आणि जरांगे ला सांगणार ते म्हणणार अस नाही तस करा म्हणाव हे पुन्हा जाणार अस करा नाही तर आहेच पाण्याची टाकि.
    नक्कीच संतोष भाऊ च्या मारेकरयाना फाशी झाली पाहिजे पण धनंजय भाऊ तुम्हाला हाताशी धरून तुमच्या भावाच्या मृत्यू च राजकारण करत आहेत 1 वर्ष हौद्या हे विसरून पण जातील यांची इच्च्या पूर्ण हौद्या 🙏

  • @ranjithasabe-zb3sg
    @ranjithasabe-zb3sg 11 วันที่ผ่านมา +1

    Ajit pawar yana beedcha Robinhood honyacha chance ahe..best of luck

  • @सर्पमित्रविकीभोकरे
    @सर्पमित्रविकीभोकरे 11 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेब बिडच पालक मंत्री आमच्या एकनाथ ला दया बरोबर न्याय मिळेल

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 11 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @dinkarpatil9180
    @dinkarpatil9180 11 วันที่ผ่านมา

    अजित पवारांची एकच नीती आहे जसं धन्याला पाहिजे तसं करायचं

  • @SantoshMundhe-z5t
    @SantoshMundhe-z5t 11 วันที่ผ่านมา +4

    ह्याचे आणी सुदर्शन घुलेचे संबंध तपासा,

  • @achutchavan3286
    @achutchavan3286 11 วันที่ผ่านมา

    ☝️👌🙏😢

  • @DearSneha
    @DearSneha 11 วันที่ผ่านมา +2

    Aata ha rajkar kart Aahe

  • @ArjunMundhe-o5j
    @ArjunMundhe-o5j 11 วันที่ผ่านมา +5

    धनंजय देशमुख ची नार्को टेस्ट करा आधी मग मोर्चा करा

  • @Sandeepkangane-f6p
    @Sandeepkangane-f6p 11 วันที่ผ่านมา +11

    न्याय भेटलाच पाहिजे पण आता या सगळ्या गोष्टीच भांडवल करून दुकान सुरु केल तुम्ही

    • @shatrughantambe3760
      @shatrughantambe3760 11 วันที่ผ่านมา +1

      एक सुध्दा नीट बोलत नाही आणि म्हणतात जातीला बदनाम करू नका

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 11 วันที่ผ่านมา

      ​@@shatrughantambe3760barobar aahe

  • @laxmanpuri7626
    @laxmanpuri7626 11 วันที่ผ่านมา

    कायदा आहे ना

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 11 วันที่ผ่านมา +5

    याची चौकशी कधी करणार आहेत पोलिस sit

    • @ramkishan5112
      @ramkishan5112 11 วันที่ผ่านมา

      तुझ्या कॉमेंट मधूनच कळून येतोय की तू कुणाचा आहेस म्हणून तुला दुसऱ्यांचे दुःख कळणार नाही . आरोपी तुझ्या जातीचे आहे म्हणून त्यांना पाठीमागे घालत असल्यामुळे च सर्व लोक तुमच्या जातीविषयी बोलत आहे

  • @harharmahadevom99
    @harharmahadevom99 11 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे बीड पालकमंत्री👌

  • @AnilJadhavar-pq1jn
    @AnilJadhavar-pq1jn 11 วันที่ผ่านมา

    जरा नंगे सारखच ह्या फॅमीलीला पन चॅनलच्या समोर आल्याशिवाय करमत नाही वाटतय सवय झाली वाटत त्यांची तरी काय चुक😮😮

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 11 วันที่ผ่านมา +1

    Are zatu tuzi avakst kay aani bolto kiti

  • @रम्यम्युझिक
    @रम्यम्युझिक 11 วันที่ผ่านมา

    तुझ्या सारखा भाऊ प्रत्येकाला भेटावा

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 11 วันที่ผ่านมา +4

    मुलांना शाळेत शिक्षण घेऊद्या शाळेत पाठवा त्यांना 🎉🎉🎉

  • @SilverGoldPlatinum_777
    @SilverGoldPlatinum_777 11 วันที่ผ่านมา

    पालकमंत्री अजित पवार.... नावाला

  • @DearSneha
    @DearSneha 11 วันที่ผ่านมา +1

    Aapan aata savidhan challenge karat aahat

  • @शेतीविषयमाहिती-ख4व
    @शेतीविषयमाहिती-ख4व 11 วันที่ผ่านมา

    तुला आमदार कीचे तिकीट माग देतात का बग

  • @GaneshShirsat-n8g
    @GaneshShirsat-n8g 11 วันที่ผ่านมา

    Dhananjay deshmukh tu fhakt rajkaran suru karu thodya divsane savidhan ani deva var bharosa thev santosh bhau la dnay bhetan 🙌

  • @ArjunMundhe-o5j
    @ArjunMundhe-o5j 11 วันที่ผ่านมา +3

    जातिवाद करू नका

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 11 วันที่ผ่านมา +2

    काय जत्रा लावली आहे यांनी त्या लेकरांना शाळा वगैरे आहे की नाही आणि मोर्चे काढून जर न्याय मीळत आसेल तर न्यायालय पोलीस प्रशासन सी आ डी, एस आय टी चि गरजच नाही का❓

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 11 วันที่ผ่านมา

      Tu tuz kam kar. Baap gelay tyancha.

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 11 วันที่ผ่านมา

    जनता मुर्ख आहे

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 11 วันที่ผ่านมา

    वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करण्यात यावी म्हणजे 100% धनंजय मुंडेचा पण नाव समोर येईल