Gunaratna Sadavarte On Beed Case : पावशेर दारु पिऊन कोणी धनंजय मुंडेंचा अपमान करेल तर..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @sadashivchauthmol5379
    @sadashivchauthmol5379 วันที่ผ่านมา +108

    मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. कोणत्याही गुन्हेगाराला जातपात धर्म नसतो. ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा भेटलीच पाहिजे.

    • @ravindratandale747
      @ravindratandale747 วันที่ผ่านมา +3

      Tumcha barobar ahe

    • @prasad_3121
      @prasad_3121 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumchya vichara ne politics chalat nahi bjp la obc votes pahije instead of maratha hey reservation aani hya prakaran ne clear aahe

    • @sammali9019
      @sammali9019 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      याना फक्त राजकारण करायच आहे..😅😅😅

  • @RajuKhan-i7t
    @RajuKhan-i7t วันที่ผ่านมา +143

    Dhanajay मुंडे ने पैसा दिला वाटत

    • @DigvijayShinde-zd8tt
      @DigvijayShinde-zd8tt วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर .

    • @surajkankate5870
      @surajkankate5870 วันที่ผ่านมา +8

      Tumhi kona kona पैसे दिले..😂😂

    • @DnyanobaBade-bl4tw
      @DnyanobaBade-bl4tw วันที่ผ่านมา

      जरांगे बेवड्याला कोणी पैज दिले

    • @Digambar373
      @Digambar373 วันที่ผ่านมา +6

      Jarange dhas yana koni paise dile

    • @RahulBiradar-g7t
      @RahulBiradar-g7t วันที่ผ่านมา +1

      दिले असतील काय सांगाव मुंड्याच

  • @easylearn7408
    @easylearn7408 วันที่ผ่านมา +144

    फक्त साहेबांनी स्वतःची सेक्युरिटी काढून महाराष्ट्रात फिरावे...
    ते खूप हुशार आहेत... आणि त्यामुळे त्यांचे सगळीकडे स्वागत होईल.

    • @ganeshsole08
      @ganeshsole08 วันที่ผ่านมา +4

      100%👍👍

    • @gundekarkrushna9847
      @gundekarkrushna9847 วันที่ผ่านมา +3

      😂

    • @mohan_mg8386
      @mohan_mg8386 วันที่ผ่านมา

      एकदा तावडीत सापडला की तोंडात गु ❤ डा देण्यात येईल दणके की चोट पे😂

    • @BhagwanHambarde-k2c
      @BhagwanHambarde-k2c วันที่ผ่านมา

      😂

    • @DnyanobaBade-bl4tw
      @DnyanobaBade-bl4tw วันที่ผ่านมา

      स्वागत होणारच

  • @girishpophale258
    @girishpophale258 วันที่ผ่านมา +31

    साहेब धन्यवाद आज तुम्ही कायद्याबद्दल माहिती दिली माझ्या शेतीला रस्ता नाही मी आता त्याच्या विरोधात केस दाखल करणार धन्यवाद सर 🙏🙏

    • @SarangDhawale
      @SarangDhawale 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      आमची पण अशीच अवस्था आहे..
      शेतात जायला वाट नाही 😢

  • @HanumanKangane-m7c
    @HanumanKangane-m7c วันที่ผ่านมา +64

    बरोबर साहेब थॅन्क्स

  • @narayankutarwade
    @narayankutarwade วันที่ผ่านมา +29

    खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप धन्यवाद सदावर्ते साहेब

  • @Itsyou737
    @Itsyou737 วันที่ผ่านมา +187

    गुणरत्न सदावर्ते एकदम बरोबर बोललात 😂😂😂😂

  • @Vishal_Munde.10
    @Vishal_Munde.10 วันที่ผ่านมา +36

    एकदम बरोबर सदावर्ते साहेब

  • @paradox.812
    @paradox.812 วันที่ผ่านมา +155

    We support gunratan sadavrte ❤❤

    • @mohan_mg8386
      @mohan_mg8386 วันที่ผ่านมา +4

      Gooo ratan ❤da

  • @pramodthorve8502
    @pramodthorve8502 วันที่ผ่านมา +35

    खरच सदावर्ते साहेब मी तुमचा फॅन झालो कारण तुम्हीच गोरगरिबांचे कैवारी आहे

  • @shubhamchate3712
    @shubhamchate3712 วันที่ผ่านมา +190

    सदावर्ते साहेब आम्ही तुमच्या सोबत आहेत ❤

    • @mohan_mg8386
      @mohan_mg8386 วันที่ผ่านมา

      Gapp reee chatya😅

    • @AnilNikam
      @AnilNikam วันที่ผ่านมา +3

      🤣

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 วันที่ผ่านมา +1

      अडणावच चाटे आहे म्हणल्यावर चाटणारच की तू, आता खा पण त्याचा जतोयवादयचं 😂😂😂

  • @Chaitanya-x4z
    @Chaitanya-x4z วันที่ผ่านมา +122

    सदावर्ते साहेब मी तुम्हाला आंडू पांडू समजत होतो पण तुम्ही तर दबंग निघाले ग्रेट साहेब ✌🏻💐
    जसं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणावर अन्याय होऊ दिला नाही तसचं तुमच्याकून अपेक्षा आहे की तुम्ही पण आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही 🙏🏻

    • @suniltanuja
      @suniltanuja วันที่ผ่านมา

      😂😂😂 सोगाड्या वकील आहे केस लढ म्हणा

    • @mohan_mg8386
      @mohan_mg8386 วันที่ผ่านมา

      गु खा त्याचा ❤dya

    • @Chaitanya-x4z
      @Chaitanya-x4z วันที่ผ่านมา

      ​​@@mohan_mg8386
      तुमचा माज उतरलं लवकरच थांब थोड

    • @bharatkacommonman
      @bharatkacommonman วันที่ผ่านมา +3

      are to toch ahe jo tu tyala agodar samajat hotas

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 วันที่ผ่านมา +1

      आज तुझ्या जातीसाठी चांगला वाटेल उद्या तुमचीच मरेल तेव्हा समजेल 😂😂😂😂

  • @SanjayVilas-c5b
    @SanjayVilas-c5b วันที่ผ่านมา +17

    ग्रेट सदावर्ते साहेब ❤❤❤❤❤

  • @rahulgaikwad5153
    @rahulgaikwad5153 วันที่ผ่านมา +64

    1नंबर साहेब मी fan झालो तुमचा

  • @bagulvikrant7919
    @bagulvikrant7919 วันที่ผ่านมา +87

    सदावर्ते साहेब खरचं अभ्यासू आहेत...

    • @vaibhavgaikwad1132
      @vaibhavgaikwad1132 วันที่ผ่านมา

      उज्वल निकम ..नाव ऐकले असेल असले 10 सदा खिशात घेऊन फिरतात....मंगेश साबळे कोण व4 येकदा😂

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 วันที่ผ่านมา +2

      @@vaibhavgaikwad1132Sadavarrte na support krt nhi pan Mangesh sable asa konta parakram kela…. ? Parking madhli car fodli sadavarte chi….. police ne pkdun nele sable la… faltu stunt marla…..dusryach divshi tya car peksha 5 pat mahag car gheun aala sadavarte

    • @Sunitachavhan56
      @Sunitachavhan56 วันที่ผ่านมา

      खरंच अभ्यासू आहेत सुपारी घेतली की अभ्यास करून गेम वाजवणार उदा.. ST महामंडळ कर्मचारी 😢😢😢

  • @Itsyou737
    @Itsyou737 วันที่ผ่านมา +284

    खरंच पावशेर दारू पिऊन येतो हा 90 ची पावर जरांगे 😅😅😅

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 วันที่ผ่านมา

      तू तर साऱ्या दुनियाचा मुत पितोस .

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? समृद्धीपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? समृद्धीपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 วันที่ผ่านมา

      गुण्या बी तोच आहे

    • @amarmane4016
      @amarmane4016 วันที่ผ่านมา

      हा रोज लिटरभर गाढवाचा मुत पिऊन येतो.

  • @anilaldar-u8c
    @anilaldar-u8c วันที่ผ่านมา +39

    एकदम बरोबर सदावर्ते

  • @gajananchavan5832
    @gajananchavan5832 วันที่ผ่านมา +44

    जय भीम जय शिवराय सदावर्ते सर.

    • @bharatkacommonman
      @bharatkacommonman วันที่ผ่านมา

      are are are hya manasa barobar chhatrapati shivaji maharajanche nav ajiba jodu nakos hyachi layaki nahi maharajanchya jayachi dhul pan nahi ha tyanchyach mavalyancha virodhak ahe

    • @sagarkhandare1706
      @sagarkhandare1706 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे मग त्याला चडून

  • @RanjitKarande-x8l
    @RanjitKarande-x8l วันที่ผ่านมา +9

    I proud of ad Sadaverte sir. Solute 🎉🎉🎉🎉 ग्रेट person

  • @Manishshende-d3b
    @Manishshende-d3b วันที่ผ่านมา +32

    माणूस म्हणून जगा आणि दुसऱ्यांना ही जगू द्या

  • @ShankaraPerformingArts
    @ShankaraPerformingArts วันที่ผ่านมา +11

    खरा वारस कायद्याचा म्हणजे सदावर्ते साहेब

    • @harshwords7124
      @harshwords7124 วันที่ผ่านมา

      झोप मग त्याच्या खाली

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 วันที่ผ่านมา +75

    एकदम बरोबर सदावर्ते आता आवाज उठवावाच लागेल. साहेब सर्व ओबीसी समाज आता खऱ्या अर्थाने तुमच्या सोबत रहाणार आता. आता तुम्ही एकटे नाहीत सदावर्ते साहेब धन्यवाद

    • @bharatkacommonman
      @bharatkacommonman วันที่ผ่านมา +1

      gundagardi karun lokanche khun karun swatala dada samajata ka

  • @sarthakwellnessandfitnescenter
    @sarthakwellnessandfitnescenter วันที่ผ่านมา +12

    १००० % खरे आहे साहेब यांना आता यांची जागा दाखू

  • @uddhavaghav1879
    @uddhavaghav1879 วันที่ผ่านมา +35

    ग्रेट साहेब तुम्ही खरंच महान आहे

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 วันที่ผ่านมา +20

    मा.सदार्वते साहेब जिंदाबाद आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.आपण मांडलेले विचार एकदम अभ्यास पूर्ण आहेत.जय भगवान जय गोपीनाथ सकल ओबीसी समाजाचा बुलंद आवाज आपण आहात.🎉🎉❤❤

  • @ajaykumaraghao6562
    @ajaykumaraghao6562 วันที่ผ่านมา +79

    एकदम बरोबर आहे

  • @Shiva_Andhale_Vlogs
    @Shiva_Andhale_Vlogs วันที่ผ่านมา +89

    कायद्याचं बोलतो माणूस

    • @Veterinarian07
      @Veterinarian07 วันที่ผ่านมา

      तुझा बाप आहे का 😂

  • @rmk995
    @rmk995 วันที่ผ่านมา +41

    चांगला माणूस मेला त्याच्यात पण 90 मास्टर जरांगे जातीय रंग देत आहे सर्व जाती धर्माचे लोक संतोष देशमुख यांच्या परिवारासोबत आहेत, याला जातीय रंग देऊन राजकारण करु नये

    • @bharatkacommonman
      @bharatkacommonman วันที่ผ่านมา +2

      are mag kara ki magani nit tapas hovun doshinvar fashi honyachi ka kayjhale aplya jaticha aropi asala ki to changala wa re wa

    • @Sunitachavhan56
      @Sunitachavhan56 วันที่ผ่านมา

      ​@@bharatkacommonmanभाउ हे तेच आहेत जे जातीसाठी माती खातात भलं यांच्या जातीचा आरोपी का असेना. आणि दुसऱ्यांना जातीवादी म्हणणार

    • @NageshPanchal-w2u
      @NageshPanchal-w2u วันที่ผ่านมา +1

      Sadavarte la pakit bhetalay ata

    • @sammali9019
      @sammali9019 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@bharatkacommonmanगप रे..
      सर्वच जणांना वाटतयं खरा गुन्हेगार सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा व्हावी.
      तुम्ही मात्र राजकारण करताय फक्त..😮😮😮

  • @Adkmcl_ftk-4k
    @Adkmcl_ftk-4k วันที่ผ่านมา +23

    सदावर्ते साहेब कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. ❤❤

  • @awezshaik1
    @awezshaik1 วันที่ผ่านมา +10

    कडक ❤❤❤

  • @AarjunAarjun-v3h
    @AarjunAarjun-v3h วันที่ผ่านมา +21

    abp माझाला एक प्रेक्षक म्हणून विनंती करतो की या सदाचा इंटरव्यू घेत असताना एक डोळ्यांचा स्पेशलिस्ट डॉक्टर सोबत ठेवत जा कारण याचा बोलत असताना कधी डोळा बाहेर येईल सांगता येत नाही कारण हा बोलताना प्रचंड डोळे तानवत असतो आणि मि आपल्या चैनलचा चाहता आहे म्हणून सांगतोय नसता याचा डोळा बाहेर आल्यावर आपल्या चॅनलच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करेल आणि आणि म्हणेल की पत्रकाराने माझ्या डोळ्यावर माईक फेकुन हानला

    • @kamalkishorkurhe8547
      @kamalkishorkurhe8547 วันที่ผ่านมา +2

      बरोबर 😂

    • @DnyanobaBade-bl4tw
      @DnyanobaBade-bl4tw วันที่ผ่านมา

      सदावर्ती साहेबांची तुझ्यासारख्या बेवड्याला काय जान

    • @4pratikbhalerao741
      @4pratikbhalerao741 วันที่ผ่านมา +1

      He bhari hoat

  • @ssssss-e3o6o
    @ssssss-e3o6o วันที่ผ่านมา +76

    खरं बोलले सदावर्ते

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 วันที่ผ่านมา +9

    डंके की चोट पे एसटी कामगारांची डंका वाजवली भिकारी बनवले 😣

  • @prakashjaybhaye8931
    @prakashjaybhaye8931 วันที่ผ่านมา +21

    We support sadavrte ❤❤

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 วันที่ผ่านมา +25

    याला वकील कुणी केले रे ?
    वाल्मीक कराडला हा साहेब म्हणतोय.
    वाल्मीक कराड जर निर्दोष होता तर 20 दिवस फरार का होता ?
    वाल्मीक कराड जर निर्दोष होता तर कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी का दिली ?

    • @DnyanobaBade-bl4tw
      @DnyanobaBade-bl4tw วันที่ผ่านมา +1

      येणाऱ्या काळात कळेल कोण गुन्हेगार आहे कोण नाही

  • @Royal-c2v
    @Royal-c2v วันที่ผ่านมา +3

    Ekdam barobr sir❤❤❤

  • @AnkushBurkul-cq4ks
    @AnkushBurkul-cq4ks วันที่ผ่านมา +4

    साहेब खुप सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा

  • @harshwords7124
    @harshwords7124 วันที่ผ่านมา +4

    ह्याचा एक डोळा मुंबई कडे बघतोय आणि एक नागपूर कडे... 😂

  • @ShrikrishnaChavan-h9m
    @ShrikrishnaChavan-h9m วันที่ผ่านมา +88

    😂😂😂😂😂 मी बोर झालो की याचे व्हिडिओ बघतो..

  • @sainath6251
    @sainath6251 วันที่ผ่านมา +29

    मला वाटल होतं सदावर्ते साहेब गरिबांसाठी लडतात पण हे कॉन्ट्रॅक्ट घेतात हे आज कळालं

    • @DnyanobaBade-bl4tw
      @DnyanobaBade-bl4tw วันที่ผ่านมา +1

      खरं कॉन्ट्रॅक्टर जरा अंडी आहे हे लक्षात घ्या

    • @ravindratandale747
      @ravindratandale747 วันที่ผ่านมา +1

      Jarangeni konacha ghetlay

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani วันที่ผ่านมา +14

    खरं आहे सदावर्ते साहेब बरोबर बोलात साहेब पेऊन कयबी बोलतो पावशिरी

  • @yashwantdomade2606
    @yashwantdomade2606 วันที่ผ่านมา +4

    सर एकदम बरोबर

  • @mahendrabansode2754
    @mahendrabansode2754 วันที่ผ่านมา +20

    We are not support sadavarte अरे बाबा मला सांग तुला धनंजय इतकं सुचत आहे तर धननंजय सोडतो आम्ही त्याचा काय विचार करत नाही पण ज्याचं जीव गेलं आहे त्याच्या तर विचार कर तुला इतका पुळका येत असेल तर थांबावं ना. सगळं तु तर काही करू शकत नाही आणि. दुसऱ्याला पण काही करू शकत नाही... " भावांनो याच्या नादी नका लागू हा धनंनजय मुंडे बद्दल बोलत आहे ज्याचं क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली हे कस घडलं काय घडलं हा विचारला का पत्र कांर परिषद घेऊन सांगा मला कोणी तर उगच सगळ्यात राजकारण करू नको बाबा तु त्यांचा मोर्चा थांबावं आणि तु बघ कोण केल आहे संतोष दादा हत्या मग तूला मानतो आम्ही उगच पण याचा ऐकत बसु नका आठवतंय का यांनीच मराठा आंदोलन ला हा जत्रा मनलं होता.... प्लीज माझी सर्व लोकांना हाथ जोडून विनंती करतो याच्या बळी पडू नका हा काय येतो मध्ये हा आला नाही ह्याला आणलं गेलं आहे इतकं लक्षात ठेवा...! जे आत्ता लढत आहेत ना त्यांना लढू दया त्यांच्या माघे आपण उभे राहू त्यात काय शंका नाही त्या मोर्चा मध्ये सर्व पक्षाचे नेते आहेत कस काय राजकारण होईल ओ तुम्ही तरी. सांगा मला

    • @bharatkacommonman
      @bharatkacommonman วันที่ผ่านมา

      to pakka kattar maratha virodhi ani maratha dveshi ahe he varanvar samajat ahe ani hyacha jodidar to hake

    • @DnyanobaBade-bl4tw
      @DnyanobaBade-bl4tw วันที่ผ่านมา +1

      आम्हाला त्या गोष्टीचे दुःख आहे पण ते आढळून तुम्ही राजकारण करतात जरांगे बेवड्याचा ऐकून सूर्योदय चा ऐकून

    • @bharatkacommonman
      @bharatkacommonman วันที่ผ่านมา

      @@DnyanobaBade-bl4tw khandani gola karatat murder karatat he tumhala manya ahe ka ?????????

  • @khiladi5829
    @khiladi5829 วันที่ผ่านมา +4

    बाकी काही असुदे पण मानुस तथ्य बोलतय 😅💯

  • @samadhannarwade606
    @samadhannarwade606 วันที่ผ่านมา +28

    सुपारी घेणारा. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे किती मध्ये घेतली 😂 इतकाच कायद्याचं पुळका आहे तर संतोष देशमुष बद्दल विचारले ते सांग ना न्याय मिळून दे ना इतका दम आहे तर

    • @tuneloftime
      @tuneloftime วันที่ผ่านมา

      भाऊ हे माणूस केवळ मराठा द्वेषी आहे..राज्य निर्मिती नंतर मराठा समाजा एवढे कोणीही सोसले नाही ..हे आरक्षण घेऊन फूकटच खातेत...

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 วันที่ผ่านมา +64

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤

    • @Mulapravara
      @Mulapravara วันที่ผ่านมา

      गावठी मिथून 😂😂

    • @Neel12338
      @Neel12338 วันที่ผ่านมา

      Ha ektach jarangyachya mayla ghoda lavtoy 😅

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 วันที่ผ่านมา +1

      Tutari cha mutari pracharak 🤔🤣😂😁😡

  • @Sambhajioriginal
    @Sambhajioriginal วันที่ผ่านมา +6

    संवीधानाचा ढाण्या वाघ...गुणरत्न साहेब.

  • @dhirajpatil3479
    @dhirajpatil3479 วันที่ผ่านมา +3

    आहेस होय अजून मी म्हणल मेला वाटत 😂😂

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 วันที่ผ่านมา +10

    सदावर्ते जरांगे पाटील आंदोलन करतायत म्हणून त्यांना सारखे विरोधक म्हणून विरोध करत बसु नका तुम्हाला काय किंमत राहणार नाही .. तुम्ही वकील आहात संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कशी कडक शिक्षा होईल ते बघा ... तुम्ही वकिल आहात आणी तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे.

  • @Amitpise45
    @Amitpise45 วันที่ผ่านมา +6

    नगरपालिकेची गाडी याला का पकडत नाही 😅😅😅😅
    किती भुकतो 😅😅

    • @Vish1511
      @Vish1511 วันที่ผ่านมา

      Jaranage ky kartay 😂😂

  • @SharadDhepale-f6d
    @SharadDhepale-f6d วันที่ผ่านมา +38

    सदावर्ते साहेब वाघ 🐯 आहे

  • @vikaschautmal4945
    @vikaschautmal4945 วันที่ผ่านมา +13

    अशा विकृत माणसाचं समर्थन विकृतच करत आहेत.

    • @ravindratandale747
      @ravindratandale747 วันที่ผ่านมา +1

      Jarange dhas sarkhya

    • @ravindratandale747
      @ravindratandale747 วันที่ผ่านมา

      Suryavanshi tumcha nahi

    • @vikaschautmal4945
      @vikaschautmal4945 วันที่ผ่านมา +1

      @@ravindratandale747 जरांगे विकृती नाही तुमच्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया आहे.

  • @जयश्रीराम-ण5थ
    @जयश्रीराम-ण5थ วันที่ผ่านมา +8

    गावठी मिथून आणि काळा डूक्कर 😂

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 วันที่ผ่านมา +5

    Vicharvant vakil gunaratna sadavarte Saheb Jay sanvidhan Jay Bheem 👌👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🇮🇳🇮🇳

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl วันที่ผ่านมา +7

    कडक सदावर्ते साहेब वाघ महाराष्ट्राचा

  • @Tarbuj01
    @Tarbuj01 วันที่ผ่านมา +5

    धनुभाऊ चा नवीन पोपट 😂😂😂

  • @dnyaneshvarkendre7118
    @dnyaneshvarkendre7118 วันที่ผ่านมา +33

    फक्त साहेब तुम्हीच जय भीम

    • @jokermask9878
      @jokermask9878 วันที่ผ่านมา +2

      परभणी तिल प्रकरणावर का बोलत नव्हता हा RRS चा माणूस आहे सुधाराराव तुम्ही 😊😊😊

  • @SudhirBansode-b1g
    @SudhirBansode-b1g วันที่ผ่านมา +4

    एक नंबर साहेब आहो ज्यावेळेस खैरलांजी प्रकरण घडले होते त्या वेळेस ती शालन पाटील कशी मदत करत होते त्या वेळेस का त्याना माणुसकी दिसली नाही त्या आर आरं पाटील ने तर त्या गावाला तंटामुक्त गावाचा पुरस्कार दिलता आणि आमच्या समाजातील लोकांना नक्सलवादी म्हणा होता म्हणून ज्या वेळेस आपल्या वेळ येथे तेव्हाच कळते जय भिम

  • @prashantbade939
    @prashantbade939 วันที่ผ่านมา +13

    अक्ख्या मराठा समजला पुरून उरणारा माणूस आहे हा, याचे काय शेट वाकडे केले मराठ्यांनी 😂😂😂

  • @vilassurushe
    @vilassurushe วันที่ผ่านมา +3

    माझ्या डीपी वरून मला ओळखलं जाते कोणत्याही माणसाने सत्याच्या बाजूने असावं
    स्वाभिमान विकु नये.

  • @vishalthorat3445
    @vishalthorat3445 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब धन्यवाद

  • @satishjogdand300
    @satishjogdand300 วันที่ผ่านมา +15

    st महा मंडळ लुटलस की आताा कोणाला लूटतो

  • @me.dpksanap
    @me.dpksanap วันที่ผ่านมา +8

    2017 पासून नेहमीच सदावर्ते साहेबांचा समर्थक राहिल्याचा अभिमान आहे.

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts วันที่ผ่านมา +7

    ज्याच्यामुळे समाजात सद्भावना निर्माण होईल, प्रेम आपुलकी जिव्हाळा, निर्माण करणारे, लोक दाखवा, समाजाच्या प्रश्नावर लढणारे,,, हा व्यक्ती कोणाला आवडत नाही,, व्हिडिओ बघताना मुलं घाबरत आहेत,,, टीव्हीवर दिसला तरी मुलं टीव्हीपासून दूर पळतात,,

  • @samadhangaikwad3408
    @samadhangaikwad3408 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mr Sadavarte is advocate but see how professional language he is using? What msg should be taken by Maharashtra young people from such kind of advocate?

  • @DnyaneshwarJadhav-o6v
    @DnyaneshwarJadhav-o6v วันที่ผ่านมา +12

    सदावर्ते तू
    गुणरत्न नाही
    गणेश सदावर्ते आहेस
    तू औरंगाबाद येते काय कारनामे केले आहेस ते बघ
    याच संघ RSS विरोधात तू
    समयक विधार्थी आंदोलन केले होते
    चाट्याला मिळेले की
    माणूस काही पण चाटतो

  • @SuyeshSalve
    @SuyeshSalve วันที่ผ่านมา +1

    सदावर्त साहेब जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आपण कोणाची बाजू घेऊ नये असे आपणास विनंती आहे

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 วันที่ผ่านมา +38

    Jarange petad ❤❤

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 วันที่ผ่านมา +9

    सदावर्ते काययानुसार व सत्य बोलतात हि लोकशाही आहे झुंडशाही नाही

  • @vikrampawar5319
    @vikrampawar5319 วันที่ผ่านมา +4

    तुमच्या सारख्या लोकांन मुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी लोकसंख्या दिवसां दिवस वाढते आहे... ... एकदा संतोष अण्णा देशमुख यांच्या घरी जाऊन बघा काय परिस्थती आहे किती दुःखात आहे सर्वजण ....

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 วันที่ผ่านมา +2

    धनु वर जास्त प्रेम नको दाखवू.... तुझी बायको ला पण उलचून नेईल तो 😍

  • @satishjogdand300
    @satishjogdand300 วันที่ผ่านมา +18

    अटॅक यईन हळु

    • @Sk-1410
      @Sk-1410 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @sharadpatil5164
      @sharadpatil5164 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

    • @AredfLoujb
      @AredfLoujb วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😅😅😅😮

    • @sandipmohite5471
      @sandipmohite5471 วันที่ผ่านมา +1

      😂😂

  • @prrrr.....s
    @prrrr.....s วันที่ผ่านมา +1

    गुणारतने सदावर्ते साहेब खरंच नेहमीच बहुजन समाजाच्या बाजूने बोलणारा एकमेव माणूस आहेत।
    .....

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc วันที่ผ่านมา +7

    हा सरकार मधला विदयुषक आहे 😂

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 วันที่ผ่านมา +4

    जय भीम जय संविधान जय भगवान

  • @ganeshgutte6139
    @ganeshgutte6139 วันที่ผ่านมา +3

    जित्या जऱ्या ब्यान्ड वाला आणि बिना मिशी चा सगळे ठोकले वा मान गये😂

  • @dipaktidke13
    @dipaktidke13 วันที่ผ่านมา

    Good Thought Ad. Saheb👍

  • @vijaypawar2093
    @vijaypawar2093 วันที่ผ่านมา +5

    खरंच महाराष्ट्रात सत्य उरलं नाही. असे न्यायाधीश खोट्याच्या बाजूने बोलत असेल तर काय जनतेचं होईल. जरा डोळे समोर संतोष देशमुख यांची मुलं आणि न्याय द्या.. या मंत्र्यास संत्र्यांच्या बाजून सोडून न्याय द्या. अन्यायाविरुद्ध लढा जय शिवराय 🙏🏼

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 วันที่ผ่านมา +4

    तू मासाजोग ला जाऊन दाखव security शिवाय😎😂😂🤣

  • @i_am_krishna9745
    @i_am_krishna9745 วันที่ผ่านมา +19

    सदावर्ते साहेब💯❤❤

  • @RajaKambale-c4z
    @RajaKambale-c4z วันที่ผ่านมา +4

    सदावर्ते साहेब संपूर्ण ओबीसी तुमच्या पाठीशी आहे आणि आम्ही पण तुमच्याच पाठीशी आहोत शब्बास रे माझ्या भावा छान बोललात तुम्ही🎉🎉🎉

    • @manishthorat1333
      @manishthorat1333 วันที่ผ่านมา

      संविधान काय खुन्या च्या बरोबर आहे का आणि ओबीसी नां माफ आहे का खून

  • @जयमहाराष्ट्रहिंदू
    @जयमहाराष्ट्रहिंदू วันที่ผ่านมา +15

    ग्रेट sir zodale jarange la

    • @bharatkacommonman
      @bharatkacommonman วันที่ผ่านมา

      hyachi kay .... jhodayala jyala kon ....vicharato

  • @Raje7902
    @Raje7902 วันที่ผ่านมา +26

    सदावर्ते तुझं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मला आवडली नव्हती.
    आज खरी बाजू घेतलीस तुझं अभिनंदन
    ओबीसी लढाई मधे तुला शुभेच्छा.
    मराठा समाजाची दिशाभूल करणारी टोळी आहे धस व जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातील नाहीतच.

    • @bharatkacommonman
      @bharatkacommonman วันที่ผ่านมา

      are ha nehamich bakavas karto ani tu pan

  • @hanumantbelage9981
    @hanumantbelage9981 วันที่ผ่านมา +2

    सदावर्ते साहेब आपला हे पोरोगमी महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी चा आहे या महाराष्ट्रात कोणावर पण अन्याय होऊ नये तुम्ही जर बीडचा विषय करत असताल तर
    असा खालच्या दर्जाचा प्रकार कुठेही घडू नये तू माणूस कोणच्या पण जाती धर्माचा असो समोरच्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे वाल्मीक कराड असो की कोणी पण असो

  • @GovindBargaje-l5z
    @GovindBargaje-l5z วันที่ผ่านมา +4

    Very nice vakil saheb

  • @ganeshmalgave3630
    @ganeshmalgave3630 วันที่ผ่านมา +1

    साहेब खरंच 24 तास ग्रामपंचायत चालू ठेवायचा कायदा आना साहेब

  • @satishghule2207
    @satishghule2207 วันที่ผ่านมา +6

    एक नंबर नॉलेज आहे साहेबांना.....💯👌

  • @Mangesh_govind_gite
    @Mangesh_govind_gite วันที่ผ่านมา +1

    ❤ thank you ❤

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 วันที่ผ่านมา +12

    बरोबर बोलले सदावर्ते 😂 अमेरीकेचे भावी राष्ट्रपती गुणरतन सदावर्ते 😂😂😂

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 วันที่ผ่านมา

      Deshi daru uposhan jarange Khan ki jay ho

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 วันที่ผ่านมา +8

    भगवान बाबा अन् बाबासाहेबांचे विचार एक होते शिका संघटित व्हा

  • @Gokul-ng8sq
    @Gokul-ng8sq วันที่ผ่านมา +8

    Chaptiking chya bapacha rasta nahi,. Ankhi jirli nahi pada padi😂😂😂

  • @nanabhaupalaskar1451
    @nanabhaupalaskar1451 วันที่ผ่านมา +3

    ह्या आसया वकिलान मुळे खर्या ला न्याय मिळत नाही

  • @SachinAwachite
    @SachinAwachite 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Qter,pilay

  • @rupchandzanje8323
    @rupchandzanje8323 วันที่ผ่านมา +3

    सदावर्ते तु मनोज दादा व सुरेश आण्णा यांनाचे शेट ऊपटुशंकत नाही सर्व मराठा बहुजन समाज यांना पाठिंबा दिला आहे

    • @SahilThakare-q2h
      @SahilThakare-q2h วันที่ผ่านมา

      Tu kay उपटणार ahe re बुल्या.....tu kay sangto सदावर्ते बदल लावड्या

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl วันที่ผ่านมา +5

    सदावर्ते साहेब गोरगरीब जनतेचा आवाज आहे

  • @निजामहायब्रिडडुकरांचाबाप

    सासरवाडी च्या गावाला जाऊन म्हातार्‍या माणसांचे डोल खाऊन संघर्ष करणारे उपरे डुकर आजकाल महाराष्ट्र चा मालक झाल्या सारखं फीलिंग घेतात बड्या बड्या बाता आन म्हातार्‍या माणसांचे डोल चे पैसे खाता 😆😆😂😂😁

  • @Er.Avinash_Patil.14
    @Er.Avinash_Patil.14 วันที่ผ่านมา +2

    किती मद्ये सुपारी घेतली 😂😂 ते सांग तू आणि फ्री केस लढवणार मन

  • @vishalkaradvk5875
    @vishalkaradvk5875 วันที่ผ่านมา +4

    Sadavarte Saheb💯💯

  • @kumar98332
    @kumar98332 วันที่ผ่านมา

    Agadi Barobar aahe saheb 👍👌🚩

  • @navanathdarade991
    @navanathdarade991 วันที่ผ่านมา +5

    खरंच साहेब तुमच्यासारखा अभ्यासू माणूस भेटणं हा आमच्यासाठी भाग्यच आहे 🙏