गावात बनवतोय आणि विदेशात विकतोय 😍 महिन्याला लाखो रुपयांचा निव्वळ नफा | masala business |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 52

  • @shodhvarta
    @shodhvarta ปีที่แล้ว +4

    बीडचा मसाला दुबई पर्यंत जातो याचा अभिमान वाटतो... अभिनंदन सर्व टिमचे....

  • @shashikantsawant9168
    @shashikantsawant9168 10 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन साहेब तुमच्या कार्याला.... मराठी माणूस किती भरभरून स्पष्ट स्वतःच्या व्यवसायाबद्दल बोलतो... इतर समाज्यामध्ये असे दिसणार नाही..

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial ปีที่แล้ว +4

    मसाला उद्योगाची संपूर्ण माहिती करून दिल्याबद्दल उद्योग मार्ग टीमचे खूप खूप धन्यवाद.🎉

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      Thank you so much sir......🙏

  • @ravindrakale8960
    @ravindrakale8960 ปีที่แล้ว +2

    सरांनी परिपूर्ण माहिती दिली... नक्कीच नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळेल.... सरांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.... प्रेक्षकांपर्यंत हा व्हिडिओ आणला त्याबद्दल आभारी आहोत..

  • @vishwambharkulkarni3499
    @vishwambharkulkarni3499 ปีที่แล้ว +2

    अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती खूप छान सांगितलं आहे

  • @achyutgore
    @achyutgore ปีที่แล้ว +4

    Detailed and very informative video... Well done

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      Thank you so much sir........🙏

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972 11 หลายเดือนก่อน +1

      बीड सारख्या दुष्काळी भागातील आष्टी तालुका येथील युवा उद्योजकाने गावगाड्यातील व्यवसाय थेट दुबई पर्यंत पोहोचवला आहे खूप कौतुकास्पद ही बाब आहे.

  • @vrishalinimse6596
    @vrishalinimse6596 10 หลายเดือนก่อน +1

    काय जबरदस्त माहिती दिली सरांनी 👌🏻👌🏻thank you so much

  • @kusumdeotale4951
    @kusumdeotale4951 ปีที่แล้ว +2

    मला हा बिझनेस करायच आहे आणी मला मार्गदर्शन कराल का तुम्ही पार्टनर शीप करु शकता का माझ्याकडे जागा आहे बांधकाम पण आहे

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      Video madhe number dilela ahe sir tyavr call kra purn mahiti bhetel.....👍

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 ปีที่แล้ว +2

    तुमचे विचार ऐकून असे वाटते की , तुमच्या प्रॉडक्ट च नाव योग्यच आहे .👌🏻तुम्हाला भविषा साठी खूप खूप शुभेच्छा .🙏जय जिजाऊ पुत्र शिवबा,जय भीम🙏

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रियात स्वागत आहे सर.....🙏

  • @girishkatake3576
    @girishkatake3576 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहितीपूर्ण मुलाखत.महाराष्ट्रातील तरुण उद्योजक बाहेर देशात मसाले व्यवसाय करीत असल्याबद्दल अभिनंदन व अभीष्टचिंतन ❤👍👌

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे सर थ
      ... thank you so much

  • @RSaini-t4t
    @RSaini-t4t 6 หลายเดือนก่อน +1

    Owner is very nice person. Thanks for sharing your ideas and thoughts as well.

    • @udyogmarg
      @udyogmarg  6 หลายเดือนก่อน

      Thank you sir....

  • @poojaingavle9880
    @poojaingavle9880 11 หลายเดือนก่อน +1

    तुमच्यापर्यंत कसा कॉन्ट्रॅक्ट करायचा मला हा व्यवसाय करायचा आहे आणि मी कोल्हापूर मध्ये राहते

    • @udyogmarg
      @udyogmarg  11 หลายเดือนก่อน

      Contact number: 7020311309

  • @sharaddudhat2000
    @sharaddudhat2000 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dili srani

  • @marotisidam171
    @marotisidam171 ปีที่แล้ว +1

    Very nice information, thank you

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे सर.....

  • @arunjadhav1039
    @arunjadhav1039 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे 👍

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रिया आम्हाला पुढील काम करण्यास बळ देतात थँक्यू सो मच सर....🙏

  • @amrutamasekar2024
    @amrutamasekar2024 ปีที่แล้ว +1

    साहेब ठाणे पालघर मसाला पाठवहू शकता का

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว +2

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे मॅडम कॉल करा आणि पूर्ण माहिती घ्या ...

    • @jijaimasalepvtltd9747
      @jijaimasalepvtltd9747 10 หลายเดือนก่อน +1

      Ho

  • @sikandarmulani7014
    @sikandarmulani7014 ปีที่แล้ว +1

    Contact dyal ka sir

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      Video madhe number dilela ahe tyavr call kra purn mahiti bhetel.....👍

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta ปีที่แล้ว +1

    महत्वपूर्ण माहिती..

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      Thank you so much.....🙏

  • @shaharukhshaikh6281
    @shaharukhshaikh6281 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili Thank ❤❤

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      Thank you so much sir.......🙏

  • @ranjanajawale5447
    @ranjanajawale5447 ปีที่แล้ว +1

    Were nice sir 👌

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      Thank you sir.....

  • @mukundkulkarni739
    @mukundkulkarni739 ปีที่แล้ว +1

    Work on your audio....

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว +1

      Thank you for feedback sir.....🙏

    • @mukundkulkarni739
      @mukundkulkarni739 ปีที่แล้ว +1

      Your efforts are priceless.... Excellent job... But Audio..!!!!!!

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      Thank you for advice....

  • @VinodWaghmare-y8u
    @VinodWaghmare-y8u 11 หลายเดือนก่อน +1

    अती सुंदर

    • @udyogmarg
      @udyogmarg  11 หลายเดือนก่อน

      Thank you so much sir

  • @jaykisanagromollrajuri2477
    @jaykisanagromollrajuri2477 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      Thank u for feedback sir

  • @sikandarmulani7014
    @sikandarmulani7014 ปีที่แล้ว +1

    Bhet dyachi ahe

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      Video madhe number dilela ahe tyavr call kra purn mahiti bhetel.....

  • @VasantBhange-t8h
    @VasantBhange-t8h ปีที่แล้ว +1

    Bhari video ahe sir

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे सर

  • @amitchaudhari6504
    @amitchaudhari6504 ปีที่แล้ว +1

    Mala plant la bhet dyayachi aahe.. contact number dya

    • @udyogmarg
      @udyogmarg  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर कॉल करा तुम्हाला व्यवसाय संदर्भात पूर्ण माहिती भेटेल तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे सर.....