खूप उपयोगी माहिती मिळाली . सहसा हा विषय कोणी घेत नाही पण आपण हा विषय निवडला म्हणून आपले खूप खूप धन्यवाद.Very nice.Hearty congratulations मी स्वत्ः जगन्नाथ दीक्षित डायट करतो.काठावरची शुगर near about1000 गोळी ,250 वर दिवसातून एकदा झाली. भात पोळी बाजरी ज्वारी बन्द दिवसातून दोन वेळा जेवन जेवणापूर्वी सलाड दोन उकडलेले अ्न्डे , एक वाटी दही ,15दिवसातून नान व्हेज पण constipation चा त्रास.रात्री धोती चुर्ण घ्यावें लागते शुगरसाठी सकाळी 45 मिनिटे घाम निघेपर्यंत व्यायाम. Constipation साठी क्रुपया उपाय कळवा.Once again Thanks a lot.
दोन्ही वेळच्या जेवणाची वेळ निश्चित करा, नेहमी दोन घास कमी खा, पोटाला तडस होईल एवढे खाऊ नका, भूक लागेल तरच खा, शतपावली करा, डाव्या कुशीवर झोपा, जेवण आधी व जेवणानंतर अर्धा किंवा एक तासानंतर पाणी भरपूर प्या, पोटाची तक्रार दूर होईल,माझा अनुभव आहे,
Mala constipation n fissure s aahe ..khup वर्षापासून..पण आता फक्त पोट साफ होत नाही..बाकी ठीक आहे...काहीतरी रात्री घेतल्याशिवाय सकाळी मोशन होत नाही..काहीही वेगळे खाल्ले की पोट दुखते ..२ दिवसांनी survat सुरुवात होते दुखायला, १ दिवस लागतो normal व्यायला... खूप औषधे घेतली पण फार कमी झालं नाही त्रास,,पचन च होत नाही नीट..
खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद मॅडम
ताई आपण खूपच सुंदर व सविस्तर माहिती दिली आहे त्याबद्दल आपले आभार,धन्यवाद.💐💐💐
खूप छान माहिती आहे मॅडम
आपण खूप छान माहिती सांगितली.
धन्यवाद ताईसाहेब!🙏
खूप उपयोगी माहिती मिळाली . सहसा हा विषय कोणी घेत नाही पण आपण हा विषय निवडला म्हणून आपले खूप खूप धन्यवाद.Very nice.Hearty congratulations मी स्वत्ः जगन्नाथ दीक्षित डायट करतो.काठावरची शुगर near about1000 गोळी ,250 वर दिवसातून एकदा झाली. भात पोळी बाजरी ज्वारी बन्द दिवसातून दोन वेळा जेवन जेवणापूर्वी सलाड दोन उकडलेले अ्न्डे , एक वाटी दही ,15दिवसातून नान व्हेज पण constipation चा त्रास.रात्री धोती चुर्ण घ्यावें लागते शुगरसाठी सकाळी 45 मिनिटे घाम निघेपर्यंत व्यायाम. Constipation साठी क्रुपया उपाय कळवा.Once again Thanks a lot.
माझा next video बघा
Excellent information.
Thanks.
मॅडम माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले म्याडम धन्यवाद 🙏🙏🎉🎉💐💐💗💗👌👍
अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद ताई लहान मुलांना पोट साफ होत नसेल तर काय करावे
दोन्ही वेळच्या जेवणाची वेळ निश्चित करा, नेहमी दोन घास कमी खा, पोटाला तडस होईल एवढे खाऊ नका, भूक लागेल तरच खा, शतपावली करा, डाव्या कुशीवर झोपा, जेवण आधी व जेवणानंतर अर्धा किंवा एक तासानंतर पाणी भरपूर प्या, पोटाची तक्रार दूर होईल,माझा अनुभव आहे,
बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी उपाय सांगा
ह
खुप खुप सुंदर माहिती !!
खूप सोप्या भाषेत समजावले मॅडम
पोट साफ होण्यासाठी खूप छान माहिती दिली
खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद, मॅडम
खूप छान माहिती मिळाली आहे, धन्यवाद
Nice information thanku thanku thanku madam 🌹💐🙏
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 💐🙏
Thanks. Madam
Thank. You. Madam
😅
❤ thu nu hip❤😂🎉
😢😮😅😊
😊
@@navnathlondhe8243
Khup. Chhan. Mahit. Madam
chhan
Very excellent guidance /information given by Madam Ji.With regards.
खूप छान माहीती दीलेबदल धन्यवाद मॅडम
माहीती छान दिली आपण पण औषध ही व उपाय ही सांगा .
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Good information.
छान माहिती मिळाली
बरं झालं भरपूर माहिती भेटली
Khupach chan mahiti
खूप छान माहिती दिली
अपूर्ण पूर्ण.
Dr. .मी. दोनच वेळा जेवतो व भात पोळी ऐवजी तिन ते चार डाळी दळून त्याची भाकरी वभाजीपाला असा आहार.
खुप छान माहिती मिळाली❤
khup chhan majiti
खूप छान
मनःपूर्वक आभार डॉ मॅडम माझे वय ६७ आहे मी सोना मुखी किती मात्रा व किती दिवसांनी घेउ शकतो हे?? मार्ग दर्शन मिळावे ही विनंती आहे 🙏
खुपच छान छान सांगितले.
very useful n.nice information
thanks mam🌹🌹🌹🌹🌹
खूप छान माहिती दिली मॅडम. धन्यवाद!🙏🙏
Very nice guidance thanks madam__Gondane
छान माहिती सांगीतली
छान माहिती
डॉ ताई धन्यवाद
मॅडम मी वेळच्या वेळी जेवतो अन्न पचन पण होते सौचास पण घट्ट होते पण ते साफ होत नाही मग प्रेशर देऊन प्रयत्न केला जातो तेव्हा मग त्रास होतो तरी उपाय सांगा
छानच.
खुप उपयुक्त माहिती दिली
खुप धन्यवाद
Very good and useful information.
After taking antibiotics constipation will be there what can we do
अतिशय सुंदर माहीती
Nice 🙂 one supper
एकच नंबर आहे माहिती मॅडम
Fine video
Got important knowledge namaste
आवशक अशी माहिती मिळाली
Khup chan mahiti दिली madam
Thanks
जेवण पूर्ण न चावल्या मुळे गॅस होऊ शकतो का
खूपच छान मारिती मिळाली .
फार छान माहिती दिली
Nice information Madam
Thank you
Very good advice.
खुप छान माहिती सांगितले ताई 🙏
Khup chhan mahoti
खुप महत्वाची माहीती दिली मँडम
Thanks for good Information
धन्यवाद मॅडम
धन्यवाद मॅडम जर झाले तर औषद सांगा
Without medicine upay sanga
Madam tumhen khubchand samjho Santa dhanyvad
My daughter do not going two or three days for toilet what suggestions you have given
65 years aahe Luthuli goli geun sakte pot saaf karnya sathi
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
Shital khup chhan
मँडम मला मलदोन/तीन दीवस होत नाही औषध घेतले तरच तासभर जाव लागते त्या नतर परत तीच अवस्था होते.कृपया उपाय सुचवावे..
Tumhi kiti mahtvpurn mahiti sangta mazya mata Aashya mahtvpurn Sidi banun deshyatil prtyek skulmdhye Aathavdyatun yekda tari mulana aikvine garjeche Aahe
Thank you 😊
Very nice madam
मॅडम मला बरोबर भूक लागत नाही नेहमीच काय कारण असू शकेल प्लीज सांगा
Khupch chhan chhan 🎉 good ❤
बायपास झाली पासून मला पोट साफ होत नाही तर काय केले पाहिजे
Mala constipation n fissure s aahe ..khup वर्षापासून..पण आता फक्त पोट साफ होत नाही..बाकी ठीक आहे...काहीतरी रात्री घेतल्याशिवाय सकाळी मोशन होत नाही..काहीही वेगळे खाल्ले की पोट दुखते ..२ दिवसांनी survat सुरुवात होते दुखायला, १ दिवस लागतो normal व्यायला... खूप औषधे घेतली पण फार कमी झालं नाही त्रास,,पचन च होत नाही नीट..
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी consult करू शकता
Cliniccha add saga. Please
छान माहिती ताई
Very nice
🙏 Thank you 🙏
लहान मुलांना पोट साफ होत नाही
धन्यवाद
Chan mahiti dili denyvad
Fine analylisis
Atishay sundar mahiti 🎉
Verygoodmam
Nice information 🎉🎉🎉🎉
Very nice info. Maa.m
❤
मला नेहमी पोट साफ होण्यासाठी गोळी घावी लागते कृपया उपाय सांगा.
Goodnice
मॅडम रोजमाझ्या मुलाचे पोट साफ होत नाही काय करावे लागेल
पोट साफ होण्यासाठी रोज एरंड तेल घेतले तर चालेल काय❓
रोज नाही घेऊ शकत
Thanks Madam🙏
खूप छान माहिती दिली हा आजार मला आहे
पोटात गूढ गूढ होते नकळत बेंबिच्या साईटला दूखते काय करावे
Ha tras mala sarakha 15 divasatun hoto . Tyasati mi kya karave . Jenekarun maza ho apachanacha tras kayamacha band hoyil .
औषध व उपाय सांगा
मॅडम माझ जेवन पण कमी आहे पण पोट साफ होत नाहि रोजच्या रोज मग काय करावे
मी यावर video बनवते ,ok
दुपारी किती दिवस झोपायचे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤