कोकणातील आमची गावची वाडी । वाडीतून आणि मळ्यातून प्रवास । नदीवरचा बांध,निसर्ग सौंदर्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2021
  • आमची वाडी । वाडीतून आणि मळ्यातून प्रवास । जिथून नदी पार करतात ते ठिकाण - नदीवरचा बांध,निसर्ग सौंदर्य
    या वलॉग मध्ये दोन गाव आहेत
    एक माझं गाव डांगमोडे आणि दुसरं मालोंड
    दोन्ही गाव मालवण तालुका मध्ये येतात
    संपूर्ण मालोंड गाव वर वलॉग मी लवकरच बनवेन
    मालोंड गावची टेंम्बवाडी इकडे काप म्हणून एक जागा आहे ती पण नदी किनारी तिकडे एक नदीला बांध घातलेला आहे , टिकडच्याच लोकांनी मिळून तो नदीला बांध घातला आहे.. आमच्या गावापासून 2,3 km वर गाव आहे पण आमच्या मळ्यातून गेल्यावर अंतर कमी होत .. म्हणून मी मळ्यातून प्रवास करत गेलो जाताना आमच्या वाडी मध्ये येणाऱ्या दोन वाड्या बौद्धवाडी आणि चव्हाणवाडी या वाड्या राहिल्या होत्या सोबतच काही घर राहिली होती ती पण या वलॉग मध्ये आहेत.. माझ्या वलॉग मधून आमचा संपूर्ण गाव तुम्ही पहिला अस होईल जर तुम्ही हा वलॉग पूर्ण पाहिला तर... या वलॉग मध्ये तुम्हाला माझी वाडी सोबतच मळा आणि ते ठिकाण जिकडून नदी पार करता येते हे सर्व पहायला मिळणार आहे☺️💐
    like करा☺️
    subscribe करायला विसरू नका☺️💐
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    #कोकणगाव #kokan #konkan #kokanlife #kokanimanus #kokangav #sanchitthakurvlog #kokantour #konkanlife

ความคิดเห็น • 218

  • @ajayghare6472
    @ajayghare6472 20 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @RutujaVijayKadam
    @RutujaVijayKadam 2 ปีที่แล้ว +1

    👌🙏💐

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 3 ปีที่แล้ว +1

    Chan mast video

  • @rashmisatam6946
    @rashmisatam6946 2 ปีที่แล้ว

    Ek no vedio chanch aprtim sondarya nisarg

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 2 ปีที่แล้ว +1

    very special video

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 3 ปีที่แล้ว +1

    Chan video

  • @shaukatsurve1808
    @shaukatsurve1808 3 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर निसर्ग आहे कविता सुंदर आहे

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर सुंदर सुंदर

  • @akshatamhatre5409
    @akshatamhatre5409 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @ashoksalaskr5786
    @ashoksalaskr5786 ปีที่แล้ว

    Verey nice

  • @ravindrakate5810
    @ravindrakate5810 ปีที่แล้ว +1

    खुप छान गाव आहे. मला कोकणची संस्कृती , परंपरा आणि गाव खूप आवडतात . धन्यवाद.

  • @drvaibhavgharat3408
    @drvaibhavgharat3408 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गाव

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे विडिओ नेहमीच असतात लाईक केल्याशिवाय कोणी ही राहणार नाही तो तर हक्कच आहे दादा खूप मेहनत घेतोस.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम निसर्गसौदंर्य!!!
    किड्यांचा किर्रर्रर्रर्रर्र आवाज फार छान

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @Ompatilkitchen
    @Ompatilkitchen 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar ahe gav.gavi alyasarkh vatt.ani gavala miss karto aathavni jagya hotat.

  • @luxuryhomesinindiaanddubai3713
    @luxuryhomesinindiaanddubai3713 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम निसर्ग रम्य मालडी मालोंड

  • @snehasawant7681
    @snehasawant7681 3 ปีที่แล้ว +1

    Sundar Kavita & video 🙏👍

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 3 ปีที่แล้ว +1

    Mastach... Apratim..

  • @aforaaru2903
    @aforaaru2903 3 ปีที่แล้ว +2

    Kiti sundar nadi . Khup mast gav ahe tuzha aani kavita tar khup chan mhatlis. Nice life you are enjoying.

  • @sanjaymote1283
    @sanjaymote1283 3 ปีที่แล้ว +1

    कुसुमाग्रज यांची कविता गायन छान केले.आम्ही त्यांच्याच गावाजवळ राहतो...

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 ปีที่แล้ว +1

    काचे सारखी नदी टिट्वि चा आवाज मोटालि झाड खूप सुंदर वीडियो

  • @viddyasawant5339
    @viddyasawant5339 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आहे तुझं गाव असेच छान छान व्हिडिओ
    दाखवत जा. आमचं गावाला घर नाही. पण तुझ्यामुळेच गाव पहाता येत .thanks

  • @rupalinawar6786
    @rupalinawar6786 3 ปีที่แล้ว +1

    Khupch Bhari watl amcha gav pan explore kelaya badal

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      ☺️☺️💐💐
      Ajun explore karaych ahe☺️

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 ปีที่แล้ว +1

    Sunder gav aani nisrg rmye vatavrn aani tu kelel spstikarn sanchit tu kokanca aahes tripn bhashye srwana klel ashic boltos dhanyewad

  • @adityatambwekar
    @adityatambwekar 3 ปีที่แล้ว +1

    video khup chan hota sagla baghitla...far chan nadi ahe tumchi mla kokan far awadto ....asech video takat raha ashich amhala mejwani det raha ....

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 ปีที่แล้ว +1

    Khoopach chan video kiti chan dagadi veg vegale colors swach pani ase gavala ch pahayla milate ase vatat hote aamhich firatoy thanks

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विडीओ संचित, तू विडीओसाठी निवडलेले location अतिशय सुंदर विशेषता नदीतला होडीतून प्रवास हीच नदी थोडयाच अंतरावर मोठे रूप धारण करते ह्यावर विश्वास बसत नाही कवितेचा वापर समर्पक हयाच लोकेशन वर पावसात गरीने मासे पकडण्याचा विडीओ बनव खूप भारी वाटेल धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!

  • @mahendraparadkar7494
    @mahendraparadkar7494 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान मालडी गावाच पण विडिओ करावास असे वाटते

  • @skaisar0765
    @skaisar0765 3 ปีที่แล้ว

    Keep going bro

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर नदी आणि होडीतला प्रवास मस्त

  • @1sachinsawant
    @1sachinsawant 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan! Video chi length kami thev

  • @amolrsakhare.396
    @amolrsakhare.396 3 ปีที่แล้ว +1

    *एकदम छान सुंदर आहे कोकण है असाच सांभाळुन ठेवा
    *माला चीरा कसा बनावतात ही व्हिडिओ पहायच आहे 👍

  • @adityasawant6195
    @adityasawant6195 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ भाई , हल्लीच एक मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता *रेडू* त्याची शूटिंग ह्याच मालडी गावात झाली होती, ते जे झाड दाखवलेस तो *चाळा* आहे, मालडी गावातील भावई देवी चे मंदिर आणि त्याच्या पुढे असलेल्या आडवली गावातील देव रवळनाथाचे मंदिर जमल्यास दाखव, तुझ्या सगळ्याच व्हिडीओ खूप छान असतात, keep it up

  • @vanitalahange2073
    @vanitalahange2073 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ, खुप स्वप्नवत वाटतात तुमचे सर्व व्हिडिओ. आम्ही तर तुमच्या जिल्ह्यात कधी येतो की नाही, माहित नाही. मला निसर्ग खुप आवडतो. आम्ही पण खेड्यात राहातो. पण आमच्या कडं असा निसर्ग नाहीये.
    तुमचे सर्व गावं खुप छान आहेत. 👌👌
    फक्त एखाद्या नवीन अनोळखी ठिकाणी गेल्यावर काळजी घेत जावी. (जशी. .. त्रिंबक मधील पुरातन विहीर... अशा ठिकाणी साप, इतर काही प्राणी असण्याची शक्यता असते.. ) ती विहीर पाहून खुप भीती वाटत होती

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर....

  • @TEJASPATKAR999
    @TEJASPATKAR999 3 ปีที่แล้ว +1

    Actually चालताना बोलण खूप कठीण असत..जे आम्ही बघतोय त्याच्या पलीकडे खूप परिश्रम आहेत तुझे ते समजतंय..खरंच बोलण्या सारख खूप आहे तुझ्या बद्दल ...खूपच छान माहिती देतोस . Keep it up 👍
    Devgad#Mumbai

  • @salonee4082
    @salonee4082 3 ปีที่แล้ว +1

    Amcha gav pan chan aahe ratnagiri madey miryabandar yaa shut karyala

  • @shraddhaparkar4060
    @shraddhaparkar4060 3 ปีที่แล้ว +1

    आमचं गाव पण मसुरे मागवणे वाडी !

  • @Study.with.san.
    @Study.with.san. 3 ปีที่แล้ว +3

    स्पष्टीकरण खूप छान दिलायंस आणि गाव अतिशय सुंदर आहे तुझं 👌

  • @kingmekarshubuuuu5913
    @kingmekarshubuuuu5913 3 ปีที่แล้ว +1

    Mast ahe video 👌👍

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว

    टिटवीने छानच इशारा दिला.

  • @savitapawar5217
    @savitapawar5217 3 ปีที่แล้ว +2

    संचित तू खूप सूंदर व्हीडओ बनवतोस ,गप्पा तर खुप छान मारतोस आणी किती लांब लांब चालत आसतो ऊनही खूप आहे तर तू जेव्हा शुट करण्यासाठी नीघणार आहेतर घरातून तूझ्यासाठी पाणी बोटलही घेवून जात जा खूप खूप धन्यावाद तूझा व्हीडओ पाहताना मला घरी बसून कोकणात फिरून आले आस फिल होत खूप धन्यवाद ,तूला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आसेच छान नीर्सग सौंदर्याचे व्हीडओ बनवत जा

  • @vijaypanchal5810
    @vijaypanchal5810 3 ปีที่แล้ว

    👌👌वा खूप छान संचित आपलो गाव दाखवल्या बद्दल🙏🙏

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 3 ปีที่แล้ว +6

    टिवळी ओरडते आवाज ऐकायला छान वाटत नदि छान आहे किती मोठी आहे किती स्वच्छ आहे छान म्हटली कविता 👍👌👌 लोकेशन छान आहे

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว +1

      ☺️☺️💐💐

    • @ziaali8284
      @ziaali8284 3 ปีที่แล้ว +1

      @@SanchitThakurVlogs bohat badhiya dost maza aa gaya mai bhi devgad se hun is taraf bhi aa kabhi kavita bhi acchi he

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      @@ziaali8284 ☺️☺️💐💐

  • @priysandesh
    @priysandesh 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान संचित , माझ्या मामाचे गावाचे निसर्गसौंदर्य जगासमोर आणल्याबद्दल 🙏🙏

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 3 ปีที่แล้ว +1

    Good good भाई

  • @nehatawde6984
    @nehatawde6984 ปีที่แล้ว +1

    Sachit tuza gavat chotas ghar bandhnyasathi jaga milel ka 3 yek gunthe aamhi koknatlech aahot swatCh ghar have mhanun

  • @vishaljagdale1733
    @vishaljagdale1733 3 ปีที่แล้ว +1

    नदी आणि नदीतला बांध अप्रतिम.. भनाट निसर्ग सौंदर्य होत आजच्या व्हिडिओत ❤️...व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेली मेहनत पण अप्रतिम..एवढा चालत गेला मित्रा खूप मस्त वाटला रस्त्यातला निसर्ग सुद्धा 👌 त्यात कुसुमाग्रजांची कविता 😍अश्याच छान व्हिडिओ घेवून येत राह 👍

  • @dhartibhanuse5278
    @dhartibhanuse5278 3 ปีที่แล้ว

    दादा तुझा आवाज खूप गोड आहे मी नक्की येईन तुझ्या गावी

  • @snehathakur7994
    @snehathakur7994 3 ปีที่แล้ว +2

    मस्त मस्त गावाक गेल्या सारख्या वाटला माझो dangmode गाव माझी शान

  • @mrajjuyt2332
    @mrajjuyt2332 3 ปีที่แล้ว +2

    कविता च नाव सांग ना भाऊ

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 3 ปีที่แล้ว +2

    मस्त निसर्ग सौदर्य ! मन प्रफुल्लित झाले. अप्रतिम !

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 3 ปีที่แล้ว

    Wow 👌👌 video. Mi pan malavan cha. Devli che chavan

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌.....अतिशय सुंदर.👍👍

  • @sushmitawilankar5866
    @sushmitawilankar5866 3 ปีที่แล้ว +1

    Sachin kiti chan ahe apla gav mla khup aathavan yete ahe pan don varsha zali lokdown mule gavala jayla milat nahi kay karu. Maza gav pan asach sunder ahe devgadat ara tithe pan khup sunder nadi ahe khu athavan yete gavachi.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว

    आमचा सपोर्ट आहेच यार तुम्हाला.
    👍👍

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 3 ปีที่แล้ว +1

    आवाज छान. कविताही छान म्हटलीस. नेहमीप्रमाणे व्हिडिओ मस्तच.

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य😍💓 🌴🌱🌿🌾🌳🌾🌴🌱🌿🌾कविता 👌👌👌👍

  • @sakshirane6958
    @sakshirane6958 3 ปีที่แล้ว +1

    Gad nadicha ugam amchya gavatun hoto

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 3 ปีที่แล้ว +1

    निसर्ग सौंदर्य अप्रतिम खुप सुंदर व्हिडीओ.👍👌👌👌

  • @sanjaymote1283
    @sanjaymote1283 3 ปีที่แล้ว +1

    संचित भाऊ छान, व्हिडीओ ,आणि तुमच्या गावातील माणसं,परिसर छान,तुमचे सुत्रसंचालन छान, हार्दिक शुभेच्छा.. तुमचा मो.नं.द्या... आपली ओळख होईल.

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 3 ปีที่แล้ว +3

    संचित खूप छान प्रवास घडविलास , पुण्यात बसून मालडी , मालोन्ड बघितले , मी कधी तिकडे आलो नाही पण व्ही डी ओ पाहून येण्याची इच्छा झाली बघू कधी जमतंय ते , पण खूप खूप धन्यवाद 👌👌👌👌👍👍👍👍

  • @samuandfamilyvlogs5915
    @samuandfamilyvlogs5915 3 ปีที่แล้ว +1

    छान ... माझा vlog बघा काही सुचना असेल तर करा...

  • @udaykhire1308
    @udaykhire1308 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan 👍👌👌👌

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 3 ปีที่แล้ว

    तुझे video छान आहेत mi नेहमी बघते.. नदीच्या बाजूला किती मोठे कातळ आहे. छान निसर्ग aahe. प्रत्येक झाडाची नाव सांग आम्हाला.

  • @deepikajadhav3570
    @deepikajadhav3570 3 ปีที่แล้ว +1

    माझं माहेर आडवली आहे दादा खुप सुंदर

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      Oho mast... Banven adavali varti pan ak vlog☺️💐

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 3 ปีที่แล้ว +1

    नदीमाता 🙏🌳🌴🌾🌦️🤲🏞️🍀🤲 छान कविता ऐकवलीस 👌 अप्रतिम निसर्गदेव 🏡

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 3 ปีที่แล้ว +2

    संचीत, खूप चांगली माहिती दाखवलीस,अलीकडे पुर्ण गाव बघायला कठीण जातो व शक्य पण नसते.अशी माहिती प्रथमच तू सर्वाना करून दिलीस बर वाटल.
    विषेशतः आपल्या ग्रामस्थांना बघून आनंद होईल.

  • @MALVAN_EK_SWARG
    @MALVAN_EK_SWARG 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ location पण भरी आहे . नदी मध्ये फिशिंग होते का .

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 ปีที่แล้ว

      Hoo fishing hote

    • @MALVAN_EK_SWARG
      @MALVAN_EK_SWARG 3 ปีที่แล้ว

      @@SanchitThakurVlogs मी मालवण चा आहे आणि मला फिशिंग ची खूप आवड आहे . जर तुम्ही मदत केली तर आणि तुमच्या नदीमध्ये एक फिशिंग रॉड व गाळाने फिशिंग कशी केली जाते या वर पण एक व्हिडिओ बनवू शकतो

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर नदी आणि तितकेच फार सुंदर दगडी पहायला मिळाल्या . धन्यवाद . असं वाटलं की मीच फेर फटका मारतो आहे , परत एकदा धन्यवाद .

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान व्हिडिओ.

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 3 ปีที่แล้ว +1

    Ya road varun janarya st chya pravasatil kshan dakhava.

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 3 ปีที่แล้ว +1

    कित्ती.... नितळ स्वच्छ नदी आणि निरव शांतता. पक्षांचे आवाज ...आणि होडीतला प्रवास ...खूप सुंदर.

  • @deepashreegharat4636
    @deepashreegharat4636 3 ปีที่แล้ว +1

    Nature at it's best..खूप भारी 😍😍😍😍

  • @aparnajadhav9039
    @aparnajadhav9039 3 ปีที่แล้ว +1

    You are laki boy tula kalmi ambe khayala milatat chan hota vidio thanks

  • @poojabamne1536
    @poojabamne1536 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan aahe nisaga gavache 😊❤

  • @ajaypalande
    @ajaypalande 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan video hota

  • @sunilpalav5123
    @sunilpalav5123 3 ปีที่แล้ว +3

    व्वा मस्तच...थोडे पुढे माडली गावातुन गुडगाभर पाण्यातुन पलीकडे कोईल गावातील एक गाव एक गणपती मंदिर जानेवारी..21,पाहीले. स्वता: अनुभवले...तु दाखवले तर....बघ..सर्वांना आवडेल. आणि हो शुटींग स्लो ठेवलस..धन्यवाद..👍💐😊

  • @zhigneshpranami6909
    @zhigneshpranami6909 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खुप छान आहे दादा

  • @seemalokhande4438
    @seemalokhande4438 3 ปีที่แล้ว +1

    संचित व्हिडिओ खूप छान होता गड नदी चे पाणी किती स्वच्छ होते तु कविता म्हणलेली छान होती नवीन व्हिडिओ साठी बेस्ट ऑफ लक

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कडे मळे फारच आहेत सर्व नदीची कृपा नदी फारच छान आहे पावसाळ्यात तर फारच सुंदर वाटत असेल गाव😍

  • @chandanmestry8667
    @chandanmestry8667 3 ปีที่แล้ว

    आमचा घर दाखवलस त्याबद्दल धन्यवाद👍👍👍

  • @ratnamalaghorpade4877
    @ratnamalaghorpade4877 3 ปีที่แล้ว +1

    Very realising cool 😌

  • @ganeshghadigaonkar1080
    @ganeshghadigaonkar1080 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर संकल्पना आहे तुमची, तुमचा मोबाईल नंबर मिळाला असता तर बरं होईल. धन्यवाद

  • @namratasatardekar876
    @namratasatardekar876 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर व्हिडिओ आहे

  • @Vishalvlog459
    @Vishalvlog459 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan video kokan Darshan ghadavl 🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌❤❤❤❤

    • @vinodnikode5224
      @vinodnikode5224 3 ปีที่แล้ว +1

      Very nice video. And nature view

  • @indianculture1333
    @indianculture1333 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर.. नदीच्या काठाने केलेला प्रवास आणि उत्स्फूर्तपणे तु ऐकवलेली कुसुमाग्रजांची कविता ..जिंकलंस मित्रा..👍👍 खूप मज्जा आली.. व्हिडिओची खरी मजा तु जसा संवाद साधतोस ना त्यामुळे येते..❤️❤️

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว

    आपण पोचावं आणि पुढ्यात आंब पडावा काय विलक्षण योग आहे ना, लहान पणी याची आतुरता वेगळीच होती आणि ते आपण वेगळ्या नजरेने पाहतो.

  • @tejassarvankar5042
    @tejassarvankar5042 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan view dakhavalas sanchit👌

  • @prasadkokate786
    @prasadkokate786 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ 👍

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +4

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว

      ।।श्री स्वामी समर्थ।।
      💐💐

  • @cutepetlover7373
    @cutepetlover7373 3 ปีที่แล้ว +1

    Dada maste vedio.. Location ter khup bhari., pausalyatle vedios chi khup aaturtene vat baghu.. Kai sundar nature aasel... Can't wait..tumchi kavita ter khup maste .. Aajun aashyach kavita ikaila khup avadel.. Tumcha voice khup chan vatla, prasanna vatle..

  • @ameyachawan8578
    @ameyachawan8578 3 ปีที่แล้ว +1

    Nice place ❤️

  • @ravipalav6989
    @ravipalav6989 3 ปีที่แล้ว +1

    नदी,मध्य,जो,बांध,बादला,तो,छांन,वाटला,मळा,पण,असेच, छांन,छांन, विडियो,बनवत, रहा, धन्यवाद मित्रा 🙏

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 ปีที่แล้ว +1

    Waw mastch

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 3 ปีที่แล้ว +1

    It was amazing journey and enjoyed it thoroughly 😀 .. lucky you stay at such beautiful scenic location

  • @satyawantawade8647
    @satyawantawade8647 3 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी आहे रे मित्रा तुझ गाव आणि कविता छान होती सादरीकरण उत्तम,👌👍

  • @ramdaschavan8711
    @ramdaschavan8711 3 ปีที่แล้ว +1

    Mitra amchaya malond belachyawadi madhil shree dev Narayan mandiracha pan ek video banav jamlyas.tuz sankalan khup chan aahe .tuze sarvach video khup chan aahet. concrete chya haravlelya mumbaichya janglat tuze video pahatana gav punha bolavtoy asa feel yeto.swatach firtoy asa vatat.balpanichya atvani jivant karun dilya baddal manapasn thank you.