Avni | दादरच्या अवनि वॅन वर या...आणि स्वस्तात मस्त जेवणाचा आस्वाद घ्या...| The Maharashtra Rojgar 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @prasadbandivadekar7581
    @prasadbandivadekar7581 2 ปีที่แล้ว +5

    एका मराठी कुटुंबाने केलेला एक अखंड अभिनंदनीय प्रयास, वाखाणण्याजोगी वाटचाल व ग्राहकांशी निर्माण केलेलं एक कौटुंबिक प्रेमाचं नातं. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @gajendrarana5151
    @gajendrarana5151 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम जेवण माझा अनुभव आहे, सर्व सामन्यासाठी खूप चागली सुविधा आहे , खूप मेहनती आहेत दत्ता भाऊ...अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा......

  • @dipakkute5353
    @dipakkute5353 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान उद्योग

  • @RajeshOvhal-r9u
    @RajeshOvhal-r9u 6 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @anilangre8754
    @anilangre8754 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @milindmohite2003
    @milindmohite2003 ปีที่แล้ว

    विडिओ छान बनवलाय, दादर मध्ये नेमके कोठे आहे. पत्ता द्या.

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 ปีที่แล้ว

    Best of luck kaki

  • @royaltosgammingandvloger5258
    @royaltosgammingandvloger5258 8 หลายเดือนก่อน

    Congratulations sir 🎉
    Sir mala aata nokri nahi
    aa hai.
    MLA halp kru shakta ka

  • @mansidhatavkar9387
    @mansidhatavkar9387 7 หลายเดือนก่อน

    Karjacha hafta kiti yeto

  • @vishramgavankar2858
    @vishramgavankar2858 ปีที่แล้ว

    पत्ता काय आहे

  • @shwetasawant6729
    @shwetasawant6729 2 ปีที่แล้ว +3

    51काय

  • @vaibhavkadam8912
    @vaibhavkadam8912 2 ปีที่แล้ว

    Swatachi ad.

  • @ShalitraMarkad
    @ShalitraMarkad ปีที่แล้ว

    मो नंबर पाठवा

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 7 หลายเดือนก่อน

    कोणी ट्रो कमेंट केलंय 50 पैशात झुणका भाकर आता विसर जागा हडप केलीय अहो साहेब पूर्ण महाराष्ट्र बाहेरच्या लोकांनी हडप केली आहे ते चालतं तुम्हाला पण मराठी मानसा साठी शिवसेनेनी जागा दिली तर त्याला तुम्ही हडप समजता हीच वृत्ती मराठी माणसाची असते

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 ปีที่แล้ว

    50 पैशात,झुणका भाकरच्या नावाखाली मोक्याची जागा हडप केली,,आता विसरा झुणका भाकर,,,,