बाजारातून ह्युमिक ऍसिड आणायच्या अगोदर हा व्हिडीओ वेळ काढून नक्की पहा राजीवभाई स्वदेशी आपनाओ🙏🙏🌴🌱🌴

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 271

  • @laxmanbarde6285
    @laxmanbarde6285 4 ปีที่แล้ว +1

    Annabhau ek number

  • @jaggankendre6070
    @jaggankendre6070 3 ปีที่แล้ว

    Ana. Saheb. Khup. Chan. Mahiti. Dilya. Bdhl. Aabhari. Ahot

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 2 ปีที่แล้ว

    आण्णा तुमचा या पुर्वीच्या विडिओ पाहून मी बनवलं अफलातून असा निकाल आला.खुप खरं काम

  • @kuldeepsinghmaharawal1507
    @kuldeepsinghmaharawal1507 4 ปีที่แล้ว +1

    खूब महत्व चा आनी उत्तम विषय मांडला।👍👍

  • @rupalitaru3197
    @rupalitaru3197 4 ปีที่แล้ว +1

    आण्णासाहेब खुपच सुंदर माहिती सांगितली
    श्री स्वर्गिय राजीव दीक्षित जींच्या माघे तुम्ही हि माहिती पुढे व्यवस्थित रित्या चालु ठेवली, त्या बद्दल खुप खुप आभार *********
    जय जवान जय किसान
    जय हिंद जय भारत 🇳🇪🇳🇪🇳🇪

  • @kishorpatil7153
    @kishorpatil7153 4 ปีที่แล้ว +23

    राजीव दिक्षित यांचं नाव घेतलं त्याबद्दल तुमचे आभार,,,अण्णा भाऊ🙏🙏

  • @vilaschavan4876
    @vilaschavan4876 4 ปีที่แล้ว +2

    तांदूळ पाणी चा मी पिकासाठी वापर केला आहे. अतिशय चागलं रिझल्ट आहे. अण्णासाहेब धन्यवाद 🙏

  • @sureshyewaleswadeshirajivd8526
    @sureshyewaleswadeshirajivd8526 4 ปีที่แล้ว +3

    राजीव दीक्षित जी अमर रहे
    स्वदेशी अपनाऐ देश बचाऐ जैविक खेती अपनाऐ खेती बचाए वंदे मातरम जय माँ भारती 🇮🇳🚩🐂

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान मार्गदर्शन जगताप साहेब

  • @kapilambegave3281
    @kapilambegave3281 4 ปีที่แล้ว +2

    राजीव दिक्षीत यांच्या विचारावर जर सर्व शेतकरी चालावे व सर्व शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे
    राजिव दिक्षीत अमर रहे

  • @Gknowledge981
    @Gknowledge981 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली अशी अपेक्षा आहे

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 ปีที่แล้ว +3

    बरोबर माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @भूमाता-ड9ल
    @भूमाता-ड9ल 4 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर बोललात नाना धन्यवाद

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहिती दिली.
    धन्यवाद भाऊ .

  • @RamchandraYadav-jt8tt
    @RamchandraYadav-jt8tt 4 ปีที่แล้ว +4

    सेंद्रिय राम राम अण्णासाहेब खरचं खुप छान रिझल्ट आहे मी पेरू बागेला वापतो आहे.

  • @prakashmankar3300
    @prakashmankar3300 4 ปีที่แล้ว +2

    Organic Hello, Thanks for the very nice info

  • @vishnugoykar2280
    @vishnugoykar2280 4 ปีที่แล้ว

    Khupch chan bhau

  • @govindgalande9058
    @govindgalande9058 4 ปีที่แล้ว +2

    से़ध्रीय राम राम मस्त आहे

  • @dipaksonawane3255
    @dipaksonawane3255 4 ปีที่แล้ว +1

    1 number Aanasaheb

  • @agrieducations7812
    @agrieducations7812 3 ปีที่แล้ว

    Thank you for very informative video

  • @realnow121
    @realnow121 4 ปีที่แล้ว +2

    Khrch jivanu vadhate dada

  • @gh123.18
    @gh123.18 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान👌👌👌🙏🙏🙏

  • @ramdaszade4094
    @ramdaszade4094 4 ปีที่แล้ว +1

    मि रामदास झाड़े भाऊ भाताच हूमिक वापरल हाळदिला खुप छान रीजट आहे राव

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 4 ปีที่แล้ว

    Kharach dada khup chhan mahiti deta tumhi mi tumchya padhatine 2021pasun sheti karnar ahe

  • @शाळा.शेतिची
    @शाळा.शेतिची 4 ปีที่แล้ว +20

    जय जिजाऊ जय, शिवराय.,खुप,छान,राजिवदिक्षित,सर.याचे कार्य खूप मोठे आहेत त्यांचे स्वप्न शोदेशी अपनाओ. तुमच्या कार्यातून दिसून येत आहे, सेंद्रिय धन्यवाद

  • @govindshinde8351
    @govindshinde8351 4 ปีที่แล้ว

    खुप chan

  • @mukeshpatil5198
    @mukeshpatil5198 4 ปีที่แล้ว

    हो अण्णा लय भारी

  • @umeshfulzele4634
    @umeshfulzele4634 4 ปีที่แล้ว +1

    खुप चागली माहीती दिली अण्णा साहेब

  • @vishaldadathoke5345
    @vishaldadathoke5345 4 ปีที่แล้ว +1

    शेतकरी स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने आपले कार्य मोलाचे आहे असो शुभेच्छा

  • @sureshpuri462
    @sureshpuri462 3 ปีที่แล้ว +1

    Dada
    Andi +milk+gul cha 110/ fayada jhala. Kapashi bhannat kalibhor jhali 👍👍💯💯

  • @yogeshpawar6810
    @yogeshpawar6810 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 4 ปีที่แล้ว +8

    सोमवती अमावस्येच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा अशीच शेतकरी राजा ला शेती उपयुक्त माहिती देण्याचा सतत कार्य घडत राहो हीच कळकळीची विनंती भावा

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 4 ปีที่แล้ว

    या कपास che पूर्ण सेंद्रिय नियोजन कसे केले याचा video बनवला का

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee 4 ปีที่แล้ว +1

    खरय आणणा साहेब

  • @madhukardeshmukh7963
    @madhukardeshmukh7963 3 ปีที่แล้ว

    अन्नसाहेब मायक्रोरायझा बुरशी बाबत व्हिडिओ टाका

  • @शिवामल्हारी
    @शिवामल्हारी 3 ปีที่แล้ว +1

    कपाशीला चालते का ह्युमिक ऍसिड

  • @sanket-bu2gh
    @sanket-bu2gh 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान👏✊👍

  • @nitinbhangale4171
    @nitinbhangale4171 4 ปีที่แล้ว

    Anna bhau kapshicha
    फाट कितीचा आहे
    2 झाडा मधलं अंतर किती आहे

  • @nitinpatke1274
    @nitinpatke1274 3 ปีที่แล้ว

    कापूस पेरणी पासून ते शेवटपर्यंत कोणत्या जैविक फवारणी करावी त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा.अण्णासाहेब..🙏🙏🙏

  • @amolsonawane1269
    @amolsonawane1269 3 ปีที่แล้ว

    Karach changala video hota

  • @ramharikolhe3472
    @ramharikolhe3472 3 ปีที่แล้ว +1

    Mla gau krupa amrut pahije

  • @balajikoche8303
    @balajikoche8303 4 ปีที่แล้ว +1

    मेरा मन स्वदेशी । मेरा तन स्वदेशी । मर जाऊं तो भी मेरा होवे कफन स्वदेशी ।
    _भाई राजीव दीक्षित

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 4 ปีที่แล้ว +2

    तुम्ही चांगले काम करत आहात

  • @rushikeshchavan5738
    @rushikeshchavan5738 3 ปีที่แล้ว

    Gokrupa Amrit kuth milel Solapur mdhe tal. Madha

  • @rushidure3979
    @rushidure3979 4 ปีที่แล้ว +2

    देवी रोगावर उपचार सांगा

  • @keshavthakare5467
    @keshavthakare5467 4 ปีที่แล้ว +1

    खुप मोलाची माहिती दिल्याबद्दल सेंद्रिय धन्यवाद!!!!! मंडळ आभारी आहे!!! . टोमॅटो वर येणारा देवी रोग आणि करपा करपा (सुकवा येणारा) यावर व्हिडिओ बनवा लवकर प्लीज.

    • @RajKumar-nb7sd
      @RajKumar-nb7sd 4 ปีที่แล้ว +1

      मर रोगावर जीवामरूत व टरायको डरमा ऐकतर करून दयावे

    • @keshavthakare5467
      @keshavthakare5467 4 ปีที่แล้ว

      @@RajKumar-nb7sd अहो माउली मर रोग नाहीये. झाडाचे पानेच करपल्यासारखे झाले. आणि बारीक काळा ठिपका आहे. पाणी नियोजित सोडतो. आण्णा साहेबांनी सांगितले अमृत पाणी द्या. ते पन दिले जिवामृत दिले. व्हाईरससाठी आहे ते पण दिले ताकाचे. आता काय स्प्रे करू प्लीज सांगा. आण्णा साहेब तर काय कामात बीझी. तुम्ही तरी सांगा.

    • @RajKumar-nb7sd
      @RajKumar-nb7sd 4 ปีที่แล้ว

      Tricodarma harjeniam jar bhetle tar gulat geun favara dar3 divsani result bhetel

  • @vishramgond7255
    @vishramgond7255 4 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @sominathbhagwat1282
    @sominathbhagwat1282 4 ปีที่แล้ว +2

    Nice information

  • @sanjaykumbhar6642
    @sanjaykumbhar6642 3 ปีที่แล้ว

    द्राक्ष पिका साठी आवश्यक माहिती सांगा अण्णासाहेब

  • @kalidas8989
    @kalidas8989 4 ปีที่แล้ว +2

    Nice माहिती दिली . पाऊस कसा आहे

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 4 ปีที่แล้ว +1

    Very good video

  • @dilipsirsat2919
    @dilipsirsat2919 4 ปีที่แล้ว

    कांदा पिकाला फवारणी करू का.

  • @राजुगवळी-भ9ध
    @राजुगवळी-भ9ध 4 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे

  • @vinayakbodke7474
    @vinayakbodke7474 4 ปีที่แล้ว +1

    Very usefull

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 3 ปีที่แล้ว

    Bajula Kay thevly tyachi mhayti dya

  • @dildarpatil1457
    @dildarpatil1457 4 ปีที่แล้ว +1

    पन आन्नासाहेब सगळी सेंद्रीय शेती करू शकत नाहीत त्या साठी काय करावे

  • @amarmethe8119
    @amarmethe8119 ปีที่แล้ว

    Sir ऊस ची लावा करू 1month zal ha humic acid वापर करू काय पण दादा तणाकास sprayer kela aheta

  • @amolshekatkar1412
    @amolshekatkar1412 4 ปีที่แล้ว +2

    Sir mismo madhye humanity ali ahe upay sanga

  • @vinodbudh7899
    @vinodbudh7899 4 ปีที่แล้ว +1

    दादा सेंद्रिय रामराम दादा तुमची पराठे खूप मस्त दिसत आहे किती वेळा डवरने झाले आणि किती वेळा डवरणी करायची असते त्या विषयी माहिती सांगा

  • @anilsawant9541
    @anilsawant9541 4 ปีที่แล้ว +2

    आपण ह्युमिक acid तयार झाल्यानंतर ते आपण वेस्ट डिकंपोजर च्या द्रावणात टाकून वापरल्यास फायदेशीर होईल का?

  • @swarupshete204
    @swarupshete204 4 ปีที่แล้ว +3

    Aannasabeb replya dya aapn burshinashak fulanche tonic jivamrut aandyache tonic eaktra vapru shakto ka???

    • @sachinjaipurkar5307
      @sachinjaipurkar5307 4 ปีที่แล้ว +1

      माझा पण असाच मिळता जुळता प्रश्न आहे अण्णा भाऊ ला ...
      अंडा संजीवक आणि केळीचे टॉनिक एकत्र फवारणी करू शकतो का ?
      अशे केल्यास मेहनत आणि वेळेची बचत होईल 🙏😊😊

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว +1

      हो चालते भाऊ दोन्ही एकत्र फवारणी घेता येते,धन्यवाद

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว +2

      बुरशीनाशक,टॉनिक आणि अंडा टॉनिक एकत्र चालतात,पण यामध्ये जीवामृत मिक्स करू नका,धन्यवाद

    • @swarupshete204
      @swarupshete204 4 ปีที่แล้ว

      @@दिशासेंद्रियशेती pn mi pahili favarni tashich keliye pn lagech ratri pavus zala . Stekar vaprlel. Ky problem hoyil ka??
      Coment la uttar dilyamule manapasun dhanyavad

    • @swarupshete204
      @swarupshete204 4 ปีที่แล้ว +1

      @@दिशासेंद्रियशेती aata dusari favarni ghenar 2 divsat ghenar aahe tyaves gheto tumi sangitlyapramane
      Maza dusra aankhin ek prashn belfalche potyash barobar aankhin ky vaprayche
      Aankhin ek requst tumi konkonti tonic ektra vaprayche punha ekda dhanyavad
      Mi tumahala 6 months pasun follow kartoy mazyabarobar aankhin 5 jan kartayt maz baghun mi swata tyanna aoush karun deto chainel baghayla sangto

  • @sureshyewaleswadeshirajivd8526
    @sureshyewaleswadeshirajivd8526 4 ปีที่แล้ว +9

    माझे गुरू आहेत भाऊ
    अमर शहीद भाई राजीव दीक्षित जी

  • @dattatrayingale7697
    @dattatrayingale7697 4 ปีที่แล้ว +5

    भुईमुगाच्या पिकातील तण नाशक सांगा

  • @ramdasavhad3080
    @ramdasavhad3080 4 ปีที่แล้ว +1

    ताक आणि गोमिञ +निबुळी किटकनाशक एकञ चालेल का टोमॅटो आणि वाटाना साठी

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 4 ปีที่แล้ว +2

    सुप्रभात अण्णासाहेब नमस्कार

  • @sudeshbagawe8195
    @sudeshbagawe8195 4 ปีที่แล้ว

    West decomposer kasa kay jivant rahato dabyamadye

  • @ashishzade8301
    @ashishzade8301 4 ปีที่แล้ว +1

    sir amawasya zalyawar sendriy madhe konta fawara marayacha

  • @jayvantkoli5643
    @jayvantkoli5643 3 ปีที่แล้ว

    shetkri mitranno aannabhau ji mahiti detat ti tantotant khari aste.tyanni dileli mahiticha aaplya setat vapar kara.

  • @ankushbhosale376
    @ankushbhosale376 4 ปีที่แล้ว +1

    सेंद्रीय डाळिंब शेती बद्दल माहिती देऊ शकता का ?

  • @alagoudaipatil
    @alagoudaipatil 4 ปีที่แล้ว +2

    Rremedies on nematode plz.

  • @aniketsingare6441
    @aniketsingare6441 4 ปีที่แล้ว

    हुमीक एसिड काय आहे, खरच याची पिकाला गरज आसते काय,

  • @newomsaifashion9139
    @newomsaifashion9139 4 ปีที่แล้ว

    आण्णा कृपया बोर्डो पेस्ट कशी बनवावी व त्याच्या वापर कसा करावा

  • @jarandeshwar
    @jarandeshwar 4 ปีที่แล้ว +2

    आद्रक लागल्यावर काय करावे उपाय सांगा

  • @pramodtathe3549
    @pramodtathe3549 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार अन्ना भाऊ कपाशी वर पांढरी माशी आणि कोकडा आला आहे कोनती फवारणी करावी.सागाना प्लिज करून.

  • @masterstudent8085
    @masterstudent8085 4 ปีที่แล้ว +2

    Ram Ram guruji..
    Ammba , fanas, sitafal va eetar zzadan sathi konte khat takave..

  • @atulabhang8149
    @atulabhang8149 4 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब माहिती खुप मोलाची सांगीतली धन्यवाद तुमच्या शेजारी जे काही ठेवलंय ते का आहे

  • @shantanudeshpande1014
    @shantanudeshpande1014 4 ปีที่แล้ว +1

    मुग शेंग तडकुन मुग गळत आहेत उपाय सुचवावा

  • @pravintomar2
    @pravintomar2 4 ปีที่แล้ว +1

    हुमनी अळी मुळे कपाशी व भुईमुगाचे झाड वाळत आहे काही उपाय सांगा

    • @pravintomar2
      @pravintomar2 4 ปีที่แล้ว

      उपाय असेल तर नक्की सांगा वाट पाहत आहे तुमच्या कमेंट ची

  • @pralhadwarkhade5760
    @pralhadwarkhade5760 4 ปีที่แล้ว

    मला डी कंपोझर मीळवुन द्याल अण्णाभाऊ

  • @sachinkhartode6445
    @sachinkhartode6445 4 ปีที่แล้ว +1

    जीवामृत मध्ये वेस्ट डी कम्पोसर वापरले तर चालेल का

  • @rushikeshhiwale2376
    @rushikeshhiwale2376 3 ปีที่แล้ว

    Churada Ani mava tudtude ahe pahili favarani kashachi gheu nimboli ark tayar ahe

  • @samadhanmore9625
    @samadhanmore9625 4 ปีที่แล้ว

    16 लिटर पमपा मध्ये कीती ml टाकायचं

  • @sagarhagawane8332
    @sagarhagawane8332 4 ปีที่แล้ว +1

    राजीव दीक्षित यांचे कार्य थोर होते आपण त्यांचा अवलंब करायला हवा स्वदेशी वापरा आणि देशाच्या विकासाला हातभार लावा...,,🙏

  • @aircraft2192
    @aircraft2192 3 ปีที่แล้ว

    गाईच्या शेणाच्या गवऱ्या नाही भेटल्या तर मग म्हशीच्या शेणाच्या गवऱ्या चालतील का...? आणि प्रमाण कस असावं म्हणजे 10लिटर जर ह्यूमिक ऍसिड बनवलं तर किती लिटर पाणी मिसाळव पिकांना देताना

  • @galandwadino1656
    @galandwadino1656 4 ปีที่แล้ว +2

    शिव सकाळ भाऊ

  • @bhagwatmalkar5838
    @bhagwatmalkar5838 4 ปีที่แล้ว +1

    मोसंबी बागेची सेंद्रिय पद्धतीनें काळजी कशी घ्यावी यावर एक व्हिडिओ बनवा भाऊ
    तसेच आल पिकांवर उत्पन्न वाढवणयासाठी कमी खर्चात घरगुती उपाय सांगा भाऊ👍

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 4 ปีที่แล้ว +3

    सेंद्रीय राम राम आण्णा साहेब. मायकोराइजा बाबत माहिती द्यावी ही विनंती.

  • @gutthe7687
    @gutthe7687 4 ปีที่แล้ว

    जीवामृत बुरशी नासेक व किडणासेक सोबत घेऊन फवारणी करणे जमेलका ते ही जयविक घरी बनिलेल्

  • @bhumiputra7122
    @bhumiputra7122 4 ปีที่แล้ว

    बोद्रें सर कोण आहेत , मी पुण्यातल्याच आहे संपर्क क्रमांक मिळाला तर बरं होईल.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว

      ते खुप व्यस्त असतात सर,माफ करा🙏🙏

    • @bhumiputra7122
      @bhumiputra7122 4 ปีที่แล้ว

      @@दिशासेंद्रियशेती त्यांच पुर्व नाव तरी कळवा ते सेंद्रिय शेतमाला. देशी वान यासंदर्भात मला प्रयोग करायचे आहेत. बरेच मोठे नियोजन करतो आहे भाऊ. देशीवान सेंद्रीय पध्दतीने पीकवुन ग्राहकांना सकस विष मुक्त अन्न थेट शेतातुन ताटात द्यायच आहे 9689436102

  • @raje4200
    @raje4200 4 ปีที่แล้ว +1

    Nar madi capus kasa mahity sanga

  • @ravigaware4226
    @ravigaware4226 4 ปีที่แล้ว +1

    कृपया तुम्ही बनवलेलं हुमिक फवारणीतून कसं द्यायचं सांगा ...plz

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว

      ड्रीचिंग केली तर जास्त फायदा होईल, धन्यवाद

    • @ravigaware4226
      @ravigaware4226 4 ปีที่แล้ว

      Ok..धन्यवाद ...माहिती दिल्या बद्दल...

  • @bajiraopatil7655
    @bajiraopatil7655 4 ปีที่แล้ว +1

    गारबेज इंजाइम आणि लिंबोळी अर्क एकत्र करून वापरले तर चालते का?

  • @pradeepgavade2848
    @pradeepgavade2848 4 ปีที่แล้ว +2

    Drakshe , karli ,dodkyawar yenarya downi , bhuri (fungal diseases ) saathi upay suchva , khup paise vachtil shetkaryanche

  • @user-prabhoshivajiraja
    @user-prabhoshivajiraja 4 ปีที่แล้ว +1

    जय माँ भारती!🚩

  • @saurabhmane4951
    @saurabhmane4951 4 ปีที่แล้ว +3

    हुमणि वर सेंद्रिय उपाय सांगा
    भुईमुंग प्लॉट 20 टक्के फुलवऱ्या अवस्थेत गेलेला आहे
    हुमणी वरील औषधे महाग आहेत

    • @chandrakantjadhav2884
      @chandrakantjadhav2884 3 ปีที่แล้ว

      भुईमूग पिकावरील हुमनी रोगावर औषध सांगा

  • @Rushikesh-shinde
    @Rushikesh-shinde 4 ปีที่แล้ว +2

    Dalimb sati sanga na Sir

    • @mahadeomalekar4303
      @mahadeomalekar4303 4 ปีที่แล้ว

      Chana,ya pikawr fule. Barpur. Yenesati. Mahiti

  • @reshimsheti
    @reshimsheti 4 ปีที่แล้ว +1

    सर मला गाडूळ खत बनवण्याचि पध्दत सागा.

  • @gary14
    @gary14 4 ปีที่แล้ว +1

    भारताची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा राजीव दीक्षित सरांचे स्वदेशी स्वप्न पूर्ण होईल
    Miss you lot rajiv bhai

  • @shamwaghmare2998
    @shamwaghmare2998 4 ปีที่แล้ว +1

    मोसबी साठी कीती दीवसाल वारप करायचा

  • @navnathmali7419
    @navnathmali7419 4 ปีที่แล้ว

    राम राम 🌷🙏🙏