@@NurseryVillage आभारी आहे. तूझे विडीओ मी पाहते.कापूर प्लांटची माहिती छान दिलीस. पेरूचे गूटी कलम कसे बांधवे हे पण नवीन बागकाम शिकणाऱ्यासाठी उपयूक्त आहे. पण ते किती दिवसानी मूळ झाडापासून वेगळे करायचे, कसे वेगळे करावे हे पण विडीओ मध्ये दाखव. बाकी सगळे छान सांगितलेस. पहिलीच कमेंट एवढी मोठी दिली. कृपया राग नसावा.
@@radhaghadigaonkar8972 पेरुवरील गुटी कलम चा updated व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. तसं सांगायचं झालं तर गुटी कलम झाडावरून 35- 40 दिवसांनी काढला जातो. माझे सर्व व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
सर एकदम मस्त माहिती दिली आहे धन्यवाद
खूप उपयुक्त अशी माहिती दिली तुम्ही सर...
Thank you...😊😊
I appreciate ur the knowledge you have shared. Thank you very much.
Thank you ☺️
उसाचे फुटवे भरपूर होण्यासाठी vidio बनावा please🙏🙏🙏
15 लिटर पंप ला किती टाकावे कपाशीला, एक एक्कर साठी 1किलो तांदूळ गुळ सांगितले तुमी , पण पम्प किती लागतील ते सांगा प्लीस......
5 मिली प्रति लिटर.
Kup chan good knowledge shared
Thank you 😊😊
Bhau khup bhari video aahe good information
Thank you
Sir he apan eka plastic cha tank madhe kru shakto ka
फवारणीसाढी चालेल का किटनाशक सोबत आणि किती ML वापरावे 20 लीटरच्या पंपासाठी 🙏
Very informative I wish you write down the ingredient n instructions in description box in English. Couldnt fwd ur videos due to language.
I will update
Good information 👍
धन्यवाद 😊😊
तुम्ही व्हिडिओ चांगले बनवता माहिती ही छान देता परंतु रोपांची किंमत सांगत नाही तर आपण रोपांची किंमत सांगत चला धन्यवाद सर
Thank You ☺️
Thanks
Sir mi humic Acid तर्यार kelo pan Dada te तणानसक sprayer keliy aheta sprayer karu 10/15divas zalit humic Acid आळणी kadhe karu
पिक कोणतं आहे ? किती दिवसाचं आहे आणि तणनाशक कोणतं फवारल होतं?
ऊस आहे
Paramine 2,4D
Ek Pani denlo
Sir tumhichi number mile kay
छान माहीती आहे.हे मिश्रण गाळून वापरावे लागेल ना ?
धन्यवाद 😊
हो गाळून घ्यावे.
खूपच उपयुक्त माहिती, हे हुमिक ऍसिड द्रावण झाडांना किती प्रमाणात द्यायचे?
मोठी झाडे असतील तर 1 लिटर द्रावण आणि भाजीपाला किंवा छोटी रोपे असतील तर 100-150 मिली द्रावण टाकावे.
@@NurseryVillage धन्यवाद
Nice
नारळाच्या झाडाला कोणते जैविक खत घालावे. आडीच वर्षाची बाग आहे
Good information, if possible please make necessary arrangements for the lab test of prepared humic acid and upload the same
Yes, thank you for your suggestion
Madkyat ch fermentation ka kraych? Dusar bhande chalat nahi ka
हो चालेल, स्टील किंवा प्लास्टिक चे भांडे वापरू शकता.
सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली. 👌👌👌
धन्यवाद 😊😊
How micoriza converted to humic acid
Mst bhau
छान माहिती. स्वस्त आणि मस्त. मला गिरिपुष्प बिया किंवा प्लांट पाहिजे. रोपे कुठे मिळतील?
धन्यवाद 😊😊
गिरिपुष्प च्या बिया मी उपलब्ध झाल्या की पाठवेन तुम्हाला.
खूप सारे प्लांट आहेत आमच्याइथे.
@@NurseryVillage आभारी आहे. तूझे विडीओ मी पाहते.कापूर प्लांटची माहिती छान दिलीस. पेरूचे गूटी कलम कसे बांधवे हे पण नवीन बागकाम शिकणाऱ्यासाठी उपयूक्त आहे. पण ते किती दिवसानी मूळ झाडापासून वेगळे करायचे, कसे वेगळे करावे हे पण विडीओ मध्ये दाखव. बाकी सगळे छान सांगितलेस. पहिलीच कमेंट एवढी मोठी दिली. कृपया राग नसावा.
@@radhaghadigaonkar8972 पेरुवरील गुटी कलम चा updated व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. तसं सांगायचं झालं तर गुटी कलम झाडावरून 35- 40 दिवसांनी काढला जातो.
माझे सर्व व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
भात पिकासाठी वापरता येते का व कशा प्रकारे वापरावे
Sir mi 500 gm Rice ghetla aani 500 gm गूळ ghetla ahe tr yacha dose kiti dyayacha
100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून करून त्याची आळवणी करावी. रोप लहान असेल तर ५० मिली आणि मोठे असेल तर १०० मिली घ्यावे.
@@NurseryVillage mla तुरी sathi drenching kraychi ahe
@@NurseryVillage आणि मी 40 लिटर पाण्यामध्ये मिक्स केले आहे organic humic acide
@@dipakdakhore8368 १५ लिटरच्या पंपासाठी ३०० मिली ड्रिंचींग करिता व १०० मिली फवारणी करिता घ्यावे.
तूर पिकला drigchig ला चालते काय
Ho chalta
Amino acid,fluvic acid,Grbblic acid video kara ki
Suggetion दिल्याबद्दल धन्यवाद. नक्की बनवू त्यावर पण
Ginger sathi use karu saktho ka..?
Hoy
Drip mdhun sodl tr chalnar ka
नाही. शिकार पंप किंवा हाताने ड्रीचिंग करा.
सर मला निंबु च्या बागे साठी हुमिक एसिड वापरायचे आहे 250 झाडांना किती प्रमाण टाकावे लागेल
60 litre banva 250ml per plant
60लिटर साठी तांदूळ गूळ किती घ्यावा लागेल
डी कंम्पोजर सोडल्यानंतर कीती दिवसानी हे सोडावे द्राक्षे बागेसाठी
5-6 दिवसांनी सोडावे.
50लिटर बनवले त्यानंतर किती दिवस एक्सपायरी डेट असेल
7 divas
रासायनिक खत दिलेल्या शेतात हे ह्युमीक चालेल का
होय, चालेल
Nice information..i have one question पाढपाण्याद्वारे हुमिक अँसिड दिल तर रिजल्ट मिळतिल काय??
नाही, शक्य असेल तर झाडांच्या मुळाजवळ ड्रीचींग करणे.
Thanks for Reply...जर शक्य असेल तर कृपया Amino acid कसे बनवायचे यावर पण व्हिडीओ बनवा.. 🙏🙏
माझे हूमीक तयार झाले आहे लवकर रिप्ले द्या नवीन द्राक्षे बागेसाठी ड्रीचींग करण्यासाठी कीती वापरावे.
1 किलो गूळ, 1 किलो तांदूळ घेऊन बनविले असेल तर 200 लिटर पाणी करून त्याची ड्रीचींग करा. प्रति झाड 200 मिली टाकावे.
@@NurseryVillage 500 gm तांदूळ आणि 500 gm गूळ घातला आहे आर्धा एकर द्राक्षे( 20 गूंटे) आहेत
@@umeshsarang8218 हो चालतंय काही हरकत नाही
Thank u
द्राक्षे बागेसाठी चालेल का
होय
@@NurseryVillage डी कंम्पोजर सोडल्यानंतर कीती दिवसानी हे सोडावे
Dahi Aani bhat ghetla tar Kay hote?
Dahyamadhe already bacteria tayar zalele astat te tumhi separately Direct pan use karu shaktat pani add karun pan bhatat add karu naye
Bhat karta na mit takave ka
Nahi
त्यामधील भात काढून घ्यायचा की तसाच ठेवायचा
भाताचा पूर्ण गाळ होऊन जातो, व्यवस्थित मिक्स करून गाळून घ्यायचा
ह्युमीक एसीड रासायनिकखतातुन मिश्रण करुण दिले तर चालेल का?
ऑरगॅनिक हुमिक एसिड नाही देता येणार. शक्यतो वेगळच द्यावे.
spreyssathi he humik calel ka ?
kanda pikas sprey kelayas praman kase ghyave?
Nahi sir, spray peksha jaminitun dyave adhik changle result miltil
😅
I cannot understand your language plz makes video in hindhi and English
भाऊ तुम्ही धुरापासुन दूर थांबत जा
हो प्रदिपजी नक्की
Bhau mo nmbr bhetel ka?
Tumcha number milel ka
हिंदी में बोलकर
वीडियो बनाया
करो
❤️❤️❤️❤️❤️
उसका विचार कर रहा हुं मैं, एक नये हिंदी चॅनल के साथ
😊🙏
बुरशी येते त्याला पण काय
झाडे अजून लहान आहे 2 फुटाचे
तांदूळ चे पीठ टाकले तर चालेल का?
होय चालेल