महिलांचे हक्क व अधिकार /हे कायदे प्रत्येक महिलेला माहिती असायलाच हवेत.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 11

  • @dikshramore9344
    @dikshramore9344 5 หลายเดือนก่อน

    Thank you🙏mam . 🙏🙏

  • @Nita19881
    @Nita19881 10 หลายเดือนก่อน +1

    Thanku mam...

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 ปีที่แล้ว

    थैक्यू

  • @suchitragurav35
    @suchitragurav35 2 ปีที่แล้ว

    Changli mahiti sangitalit dhanayavad

  • @kundanshinde3152
    @kundanshinde3152 9 หลายเดือนก่อน +1

    पुरुष security guard असेल तर महिला ना. पर्स इत्यादी चेक करू शकतो का?

  • @PavanKhare-ts5tz
    @PavanKhare-ts5tz 5 หลายเดือนก่อน

    मुलाच्या प्रॉपर्टीवर प्लॉटवर आईचा हिस्सा चालतो का कागदपत्रे पुरावे नसेल तर

  • @rohinimokashi8513
    @rohinimokashi8513 11 หลายเดือนก่อน

    माझी बॉस महिला असूनही मला त्रास देते काय करावे

  • @machhindrajjaybhimkharat2734
    @machhindrajjaybhimkharat2734 ปีที่แล้ว

    V nice👍

  • @fashionqueen6897
    @fashionqueen6897 ปีที่แล้ว +1

    सासरी खूप बंधन लादत असतील सासू तर काही कायदा आहे का??

  • @dhirajpatil7711
    @dhirajpatil7711 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती..........
    कायदेविषयक मार्गदर्शन तसेच पुरुषांवर मानसिक व शारीरिक अन्याय कसा करायचा आणि त्यानंतर महीला आयोगाकडुन कसा सर्वरक्षण घ्यायचं आणि महीला आयोगाचा गैरवापर कसा करता येईल यावर महिलांचा कल आजकाल जास्तच समाजात पहायला मिळतेय २००५ पासून......... तसं समाजात आणखी खुप काही पहायला मिळतय.महिला आयोगा फक्त महीलां ना अधिकार देतो. आणि कर्तव्य, जबाबदारी फक्त पुरुषानं कडुन अपेक्षा करतो.महिला आयोगा महिलांना कडुन होणाऱ्या गैरवापर मुळे कितेक पुरुषांना मानसिक, बौद्धिक, शारीरिक , आर्थिक अपंगत्व आणलं आहे असे समाजात 30,36%पेक्षा जास्त असेल .हे नक्कीच आणि याला जबाबदार फक्त महीलाकडुन होणाऱ्या महिला आयोगाच्या,व महिला अधिकार यांचा गैरवापर .......
    जे पुरुष महिला आयोगाच्या गैरवापर मुळे पिडीत आहेत . त्यांना कोण न्याय देणार?....
    आणि कोणतं न्यायालयात देणार?.......
    कारण 95%पेक्षा जास्त अधिकार फक्त महिलांसाठी आणि त्यामध्ये गुन्हेगार नसलेला पुरुष सुद्धा भरडला जातो.हे मी समाजात पहातोय गेले 25 वर्ष .. आणि गेले 12/13वर्ष पत्नीकडून अनेक प्रकारचा अन्याय सहन करतोय.तसेच समाजातील इतर पुरुषांना ही पहातोय त्यांच्यावर ही अन्याय महीलानं कडुन होतोय.
    एक उदाहरण -पाय किंवा हात अपघाताने वा अन्य कारणांमुळे तुटला गेल्यास ठराविक कालावधीत जोडला गेला नाही तर तो कधीच जोडला जात नाही. कारण कुठे तरी आपलेच तयार केलेले कायदे जबाबदार आहेत हे नक्कीच.....
    शक्य असल्यास महिला अधिकाराचा गैरवापर टाळा त्यांचा योग्य वापर . कारण समाजातील पुरुषांची तसेच स्त्रियांनची ही परिस्थिती अगदी जवळून पहातोय.

    • @harshalavaidya7931
      @harshalavaidya7931 ปีที่แล้ว +1

      महिला कधीच अन्याय ‌करीत नाही तर कारण कितीही कायदे असले तरी आजही महिलांना घरात कोणतेच स्वातंत्र्य नाही याला अपवाद एखादच कुटुंब आहे महिला आयोगाची गरज होती म्हणुन च् 1993ला स्थापन केला गेला व्यसनं करून कित्येक पुरूषांनी महिलांना संपवल