Dharmadhikari Sir has explained harsh reality and legal terms in most simple language. Increase of such devoted officials can certainly bring huge positive change in the system for Citizens
Dharmadhikari sir has divine aura around him ......proud to be his foundation batch student ❤sir in himself an university where we learn art of living ✨️ thank you sir for being yourself 🙏🙏
किती खरं मत मांडलंत सर..यावेळेस तर जनतेने अनुभवलं की सरन्यायाधीश असेच वागले आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेला न्याय दिला नाही..हा अन्याय पक्षांवर नसून त्याच्या लाखो मतदारांवर केला आहे..त्यांना मतदानासाठी चिन्हच दिलं नाही..आणि तेही देशाचे सरन्यायाधीश असून फक्त मराठी जनतेवर केला..
काय फालतू लॉजिक आहे. म्हणजे ते उद्धव ठाकरे, लढले युती मध्ये, आणि मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून गेले काँग्रेस सोबत. तिथं मतदारांवर अन्याय होत नाही का? म्हणजे काँग्रेस नको म्हणून लोकांनी यांना मतदान केलं आणि ही त्यांनाच सत्तेत घेऊन आले. वाह

धर्माधिकारी सर म्हणजे एक दुर्मिळ व्यक्तिमत्त्व.
Dharmadhikari sir has divine aura around him ......proud to be his foundation batch student ❤sir in himself an university where we learn art of living ✨️ thank you sir for being yourself 🙏🙏
Eagerly waiting for next part.
You are great sir