पत्नीचा,पती किंवा सासू-सासऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क असतो का?|wife's right on husband's property

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 67

  • @JIMIN_13907
    @JIMIN_13907 2 ปีที่แล้ว +4

    माझे प्रेमविवाह आहे लग्नानंतर आठ दिवस सासू-सासर्‍यांचे घरी राहिले पण त्यांना आमच्या विवाह मंजूर नव्हता म्हणून त्यांनी आम्हाला घरातून काढले कोर्टात केस दाखल केल्यावर घरातील दोन रूमचा ताबा मला दिला आहे व मेंटेनन्स पण सांगितले पण पती कोर्टात येऊन पैसे भरत नाही व शास्त्री म्हणतात की हे घर माझ्या नावावर आहे म्हणून मला कायद्यातून काहीच मिळाले नाही निकाल लागून ही काहीच मिळाले नाही
    पोलीस शास्त्री गेले असता पोलिसांना सांगतात की आमच्या मुलगा आमच्याकडे राहत नाही कुठे गेला आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळे त्यांनी येऊन पोरगी पण परत नाही अशा वेळेस मी काय करू

    • @kuldeepnalawade8760
      @kuldeepnalawade8760 หลายเดือนก่อน

      तिथे हक्काची भीक मागत बसण्या पेक्षा कोर्ट कचेरी करण्यापेक्षा.... नम्र पने बसून वेगळं व्या ना अन दुसरं लग्न करा.... त्याच घर आणि पैसे काय उरावर बांधून वरती नेहणार आहे का.... थोड्या पैसा साठी पूर्ण आयुष्याचं कशाला vattol करताय....

  • @manojtale5616
    @manojtale5616 ปีที่แล้ว

    Very nice sir ji

  • @bhikajigaikwad1227
    @bhikajigaikwad1227 2 ปีที่แล้ว

    Very Nice

  • @niljadhav77
    @niljadhav77 3 ปีที่แล้ว +1

    Very very good information

  • @vijayadhanawade3741
    @vijayadhanawade3741 หลายเดือนก่อน

    Maze sasu saare rahu det nahit gharat mg ky karayche

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 ปีที่แล้ว

    Maze vay 70 aahe..ghar maze nave kharedi kelele aahe pati che Nidhan...mulga sun tras detat..tyana mala gharabqher kadhavyache aahe....kayda kay aahe..please . sangal ka....

  • @shambhavichoudhary7219
    @shambhavichoudhary7219 หลายเดือนก่อน

    Vidhva sasuchya navaver ghar asel ter property ver sunela ghatspot ver ghar kay kayda aahe

  • @kasturikoyande724
    @kasturikoyande724 ปีที่แล้ว

    माझ्या लग्नाला 21 वर्ष झाले आहे आमचे एकत्र कुटुंब आहे आम्ही सासू-सासऱ्याबरोबर राहतो सासू-सासर्‍यांचे चाळीमध्ये 3 रूम्स आहेत आणि 1 दुकान आहे जर सासु सासरे आमच्याकडे राहतात तर त्यांचा मुलगा नणंद यांच्यात समान वाटणी होते की मुलींपेक्षा मुलाला एखादी जास्त property मिळते

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 7 หลายเดือนก่อน +1

    सुना जर सुनेसारख्या वागत असतील तरच

  • @vijaya1303
    @vijaya1303 ปีที่แล้ว

    Sir pati निधनानंतर आपत्य नसेल तर त्या पत्नीला सासरच्या संपत्ती मध्ये किती टक्के आधिकर असतो please margdarshan kara

  • @Lahu.panman.
    @Lahu.panman. 2 ปีที่แล้ว +1

    पोटगीच्या.कायद्यामुळे.महिला.बहुनिष्ट.बनल्या.नित्तिमत्ता.संपली.

  • @suhasbansode7763
    @suhasbansode7763 2 ปีที่แล้ว +2

    सुनेने सासु सासरे यांच्या घरात घुसून
    जबरदस्तीने राहत असेल तर काय करावे

  • @ramchandramahajan7192
    @ramchandramahajan7192 ปีที่แล้ว

    सर,जर पित्याने मुलाला संपत्तीमधून घटस्फोट कोर्ट केस दाखल होण्याआधीच बेदखल केले असेल आणी सुनेला मुलबाळ नसल्यास सासूसासर्याच्या संपतीचा हिस्सा मिळू शकतो का ?

  • @vasantkalvane1175
    @vasantkalvane1175 2 ปีที่แล้ว +4

    जर समजा पत्नी लग्नानंतर वर्ष भर व्यवस्थित राहिली नाही व पती सासू सासरे यांना ञास देवून निघून गेली व त्या नंतर एक वर्षानी परत येवून म्हणू लागली मला राहायचं आहे तुमच्या मध्ये नसता मला तुमची मिळकत मध्ये हिस्सा द्या.. तर तो तिला मिळू शकतो का... कारणं पतीची इच्छा नाही तिला वागविण्याची कारणं तिची वागणूक व्यवस्थित नाही..

    • @ShailaKulkarni-rt8sd
      @ShailaKulkarni-rt8sd หลายเดือนก่อน +1

      Nice question.. Pls answer dya sir..,,

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  หลายเดือนก่อน

      हि बाब त्या वेळेसच्या परिस्थितीवर अवलंबून राहील
      परंतु असे कोणत्याही कायद्यामध्ये नाही की तिला मिळकतीमध्ये हिस्सा द्यावा

  • @ritawalekar5580
    @ritawalekar5580 2 ปีที่แล้ว +4

    घटस्फोटाच्या वेळी सून सासरय चे घर मागू शकते काय

  • @Lahu.panman.
    @Lahu.panman. 2 ปีที่แล้ว +1

    महिला.फक्त.पोटगीसाठीच.लग्नकरु.लागल्यात.मनमानी.विवाहबाह्य.संबंध.ठेउ.लागल्या.नवरा.कायम.जवळ.असतानापण.सासर्यासी.संबंध.नवर्याला.अट्याक.हर्टला.होल.

  • @pratibhachaudhari5313
    @pratibhachaudhari5313 ปีที่แล้ว

    Maze asch aahe g purn ghar vikun dirala purn paise dile

  • @tukaramgaware9355
    @tukaramgaware9355 2 ปีที่แล้ว +1

    सासू आणि पतीने , जर कोर्ट डिक्रि ने पत्नी ला माहिती नसताना , बेदखल करुन पुर्ण रहाते घर पत्नी च्या नणंदे च्या नावे कोर्ट डिक्रि करून देता येते काय , वारस असताना देखील . नगर परीषद मधे सहहिस्सेदाराला कोणत्या अधिनियमाने आक्षेप घेता येईल

  • @vaishalimote6811
    @vaishalimote6811 2 ปีที่แล้ว +1

    pati va sasu sasre hyat nastana sunela sasu sasryanchya property madhe waras mhanun lavta yete ka

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +2

      पतीच्या नन्तर पत्नीला अधिकार असतो

    • @vishalkavitake7375
      @vishalkavitake7375 2 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi 498a running case mdhe fkt investigation jale ahe... Charge sheet ani trail vegere nahi ajun....mi preganant ahe mla sasari rahta yeil ka?

  • @vijaysingpardeshi5561
    @vijaysingpardeshi5561 ปีที่แล้ว

    पती नोकरीला आहे पत्नी पण नोकरीला घटस्पोट होताना पत्नीला काही मिळते का कारण लग्नाचा सर्व खर्च मुलीच्या घरच्यांनी केले आहे मला मागदर्शन करा सर 🙏

  • @akshadatike5287
    @akshadatike5287 ปีที่แล้ว

    Sasryachi property VAR sunecha adhikar astoka tyani swata kharedi keli ahe

  • @nasikmore2012
    @nasikmore2012 2 ปีที่แล้ว +2

    लहाण मूल तीन आहेत व पत्नी असताना नवर्र्याने स्वताच्या नावावरील जागा त्यांच्या बहीणीला विकली आहे . आमि वारस वैगेरे कोण नव्हत . यासाठी काय कराव लागेल

  • @vinodchavan32
    @vinodchavan32 2 ปีที่แล้ว +1

    पती च्या नावावर काहीच प्रॉपर्टी नसेल तर काय करता येईल बेरोजगार असेल तर

  • @vaishalipatil4715
    @vaishalipatil4715 2 ปีที่แล้ว

    🙏 माझ्या सासऱ्या ने कुळ काद्याचे एक एकर पाच गुंठे शेत व वडोलोपार्जित 25 गुंठे शेत विकले आहे मला एक 17 वर्ष 8 महिन्याची मुलगी आहे माझा नवरा घर सोडून त्यांच्या आई वडिलाकडे राहतो मला घटस्फोटाचो नोटीस पाठवली आहे. सासऱ्यांनी आम्हाला न विचारता तिसऱ्यांदा जमीन विकली आहे. सुनेचा नसला तरी माझ्या मुलीचा जमीनीवर आधिकार आहे का? माझ्या मुलीचो जमीन कोर्टात केस दाखल केल्यास परत मिळेल का?

    • @devendrapednekar7271
      @devendrapednekar7271 ปีที่แล้ว

      जर सासरयाचा वडलानची जमिन असली तरच तुमाला जमीन भेटणार जर सासरयानी स्वथा जमीन विकत घेतली तर नहीं मिलणार सासरा कोणाला जमीन आपलया मनाने दिली तर ती जमीन तयाची असणार

  • @क्षत्रियराज-ङ5ढ
    @क्षत्रियराज-ङ5ढ ปีที่แล้ว

    विधवेला मुलगा असेल तर त्या मुलासाठी काही अधिकार नाही का सासऱयांच्या प्रॉपर्टी मध्ये

  • @Pradnyatulaskar
    @Pradnyatulaskar 8 หลายเดือนก่อน

    Property जाहिर करावी लागते काय...घटस्फोटाच्या केस मधे

  • @akshaymathesul5076
    @akshaymathesul5076 2 ปีที่แล้ว

    Hi

  • @limbraokamble8354
    @limbraokamble8354 ปีที่แล้ว +1

    सुन नांदायला येत ना ही. तिच्या मुलासाठी सासरच्या घरावर सुन हक्क सांगू शकते का

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  ปีที่แล้ว

      हो नक्कीच

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी 7219 375 274 वर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @gurukhatavkar2656
    @gurukhatavkar2656 2 ปีที่แล้ว

    आमची आई गेली आहे व तिने मिळवलेली प्रॉपर्टी वर माझे नाव लागले आहे तर त्या वर
    पत्नी हिस्सा मागू शकते काय

  • @143amolphatak
    @143amolphatak 2 ปีที่แล้ว

    केस दाखल केल्यास अंदाजे कीती दिवस लागु शकतात निकाला साठी

  • @SwatiSawant-ny5mn
    @SwatiSawant-ny5mn 5 หลายเดือนก่อน

    माझ्या सासऱ्या च रूम आहे total 3 आहे पुटे मागे मला किंवा माझ्या मूलग्या हा रूम भेटेल का किंवा माझा या रूम वर हवक राहील का?

    • @kuldeepnalawade8760
      @kuldeepnalawade8760 หลายเดือนก่อน

      स्वतः कमवा ना..... दुसऱ्यांच्या संपत्ती वर कशाला डोळा ठेवता.....

    • @kuldeepnalawade8760
      @kuldeepnalawade8760 หลายเดือนก่อน

      स्वतः कमवा ना..... दुसऱ्यांच्या संपत्ती वर कशाला डोळा ठेवता.....

    • @kuldeepnalawade8760
      @kuldeepnalawade8760 หลายเดือนก่อน

      स्वतः कमवा ना..... दुसऱ्यांच्या संपत्ती वर कशाला डोळा ठेवता.....

    • @kuldeepnalawade8760
      @kuldeepnalawade8760 หลายเดือนก่อน

      स्वतः कमवा ना..... दुसऱ्यांच्या संपत्ती वर कशाला डोळा ठेवता.....

    • @kuldeepnalawade8760
      @kuldeepnalawade8760 หลายเดือนก่อน

      स्वतः कमवा ना..... दुसऱ्यांच्या संपत्ती वर कशाला डोळा ठेवता.....

  • @nasikmore2012
    @nasikmore2012 2 ปีที่แล้ว +4

    प्लिज तुमचा नंबर सेंड करा

  • @suvarnalatakhaire5148
    @suvarnalatakhaire5148 ปีที่แล้ว

    Ledies cha bajune kayda kahich nahi, pidit ledies sathi khupch vait ahe he

  • @NavanathDandage-fs5fq
    @NavanathDandage-fs5fq 8 หลายเดือนก่อน

    Z

  • @Pradnyatulaskar
    @Pradnyatulaskar 8 หลายเดือนก่อน

    Jar Ghar pati ani sasara ya doganchya नावावर asel tar पत्नी cha त्यावर हक्क असतो काय

    • @NatthuramKurwade
      @NatthuramKurwade 3 หลายเดือนก่อน

      पोटगी व हक्क कायदा मुलीला व तिच्या आईवडिलांना डोक्यावर चडवत आहे.... त्यामुळे मुली नांदत नाहीत... इस्टेट पाहून ब्लॅकमेल करत आहेत मुलगी व तिचे आईवडील.. यांनी धंदा चालु केला आहे.यावर आला बसावा हा कायदा बंदच करावा... पहा संस्कार बरोबर राहतात की नाही

  • @mayurharpale3213
    @mayurharpale3213 2 ปีที่แล้ว

    घटस्फोटीत नवरा बायकोच्या मुलांना नवऱ्याच्सा वडीलोपार्जित जमिनीत हक्क मिळतो का?

  • @matemeghana2822
    @matemeghana2822 2 ปีที่แล้ว +2

    पती कमवत नसेल 22 वर्षे पासून स्त्री मुलांसाठी पत्नीकडे सासरी अन्याय सहन करत राहतं असेल व मुले मोठी झाली 21 वर्षे चे तर शिक्षण चा खर्च कोन करनार आणि सासू सासरे सरकारी नोकरी असेल पेन्शन असेल तर राहते घर सासू हूशार स्वतः चे नावे खरेदी केले असेल तर मुलांना नावावर करून देत नसेल तर नातवांना आणि सुनेला काय हक्क आणि अधिकार आहे पती आणि सासरचे लोक नातवांना सुनांना हक्क व पैसे देऊ इच्छित नाही शिक्षणासाठी आमचा हक्क आम्हाला देत नाही दोन दिशांना सगळं दिलं ते दोघे सरकार नोकर आहे ते तरीही माझे सासूने लग्नात घातलेले सगळे दागिने काढून घेतले ते पन देत नाही दागिने मोडून शिक्षण करा ते पन नाही तर मी सुन सासु सासरे विरूद्ध काय केस टाकू शकते न्यावा बुध्दी कमी आहे सासूने फसवणूक करुन लग्न करवून घेतले पन मी आता काय करू माझा मुलगा bams doctor शिक्षण घेतो माहेरचे दागिने मोडून मी शिकवत आहे छोटा मुलगा 8 ला आहे मी घरकाम करते नवरा येडा सारखा बसत असतो सासरचे लोक लक्ष देत नाही सासू सासरे दीर बोलतात आम्हाला सांगू नका तर मी कोणता कायदा वापरू शकते

  • @PunamVlogs1987
    @PunamVlogs1987 ปีที่แล้ว +2

    Chukich sangta tumhi

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  ปีที่แล้ว

      तुम्ही youtube चॅनेल सुरु करून बरोबर माहिती सांगा

  • @shreyakhobrekar5380
    @shreyakhobrekar5380 6 หลายเดือนก่อน +1

    माझ्या मोठया भावाचे स्वादुपिंडा च्या कर्करोग ने निधान झाले. त्याची बायको आणि तो लग्न झाल्या पासून पनवेल येथे स्वतंत्र राहत होते, तर ती आमच्या आई वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागु शकते का?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  6 หลายเดือนก่อน

      7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @akshaymathesul5076
    @akshaymathesul5076 2 ปีที่แล้ว +1

    मला एक प्रश्न होता number send kara