indian penal code| Murder| कोणते कलम कोणती शिक्षा| जन्मठेप म्हणजे काय| खुनाचा प्रयत्न काय आहे शिक्षा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • नमस्ते मित्रांनो
    आज आपण चर्चा करणार आहोत कोणती कलम लागतात किरकोळ मारहाण ते जबर दुखापत झाल्यास आणि काय आहे त्या साठी शिक्षा, तसेच आपण पाहणार आहोत कोणत्या झालेल्या भांडणास जामीन मिळतो आणि कोणत्या नाही.
    #attempt_to_murder #Murder #offences_related_to_property #खून #dispute
    असेच अनेक व्हिडीओ आणि कायद्याच्या माहिती चा खजाना पाहत राहण्यासाठी पाहत रहा आपला मराठी चॅनेल मराठी कायदा
    / @marathikayda
    Hey dear friends.
    Today we will talk about sections which get attract in fights and assaults.
    Also we will see that is there bail granted in same offences.
    Like and subscribe MARATHI KAYDA FOR MORE INFO
    / @marathikayda

ความคิดเห็น • 333

  • @stranger879
    @stranger879 3 ปีที่แล้ว +25

    सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ३०२ ला आजन्म कारावासाची शिक्षा आहे पण मी माझ्या अवती भोवती असे कित्तेक जन पाहतोय जे ३०२ करून ही १ वर्ष च्या आत बाहेर येतात समोरच्या व्यक्तीचे क्षाद्ध सुधा होत नाही तो पर्यंत हे बाहेर असतात आणि बाहेर येऊन फक्त तारखा करतात आणि एखादी पोलिटिकल पार्टी जॉईन करता ते काय आहे मग

    • @marathikayda
      @marathikayda  หลายเดือนก่อน

      ते जामीन वर बाहेर येतात आणि नंतर केस चालू राहते. आणि चांगले वकील देऊन निर्दोष सुटतात.

  • @indrajeetpatil7615
    @indrajeetpatil7615 3 ปีที่แล้ว +11

    सर, साधारण २००९ मी शाळा मध्ये असताना पासून कॉलेज शिक्षण पुर्ण करेपर्यंत(कॉलेज पुर्ण होऊ दिल नाही) तेही स्वकष्टावर पुर्ण करत होतो, पण पुढील मिळणाऱ्या यश(फळ) हे मिळू नये यासाठी काही नातेवाईक प्रत्येक पावलावर आडवे येत आहेत, यात सख्या भावाचा,वहिनीचा ही समावेश आहे आणि वडिलांना एकप्रकारचा ताठपणा आहे, आता पुढील जागा, संपत्ती यातून डावलण्याचा कार्यक्रम चालू आहे, मला देवाने दिलेल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मी स्वतः संसार थाटला, पण माझं सर्व करिअर यांनी पुर्णपणे वाट लावले, सदरील गोष्टीत न्याय मिळण्यासाठी सल्ला हवा आहे

  • @vkofficial405
    @vkofficial405 2 หลายเดือนก่อน +1

    सर आता नवीन कायदे लागू झाले काही कायदे बदललेले आहे त्यावर एक व्हिडिओ बनवता का प्लीज .... सोप्या भाषेत 😊😊😊❤

    • @marathikayda
      @marathikayda  2 หลายเดือนก่อน +1

      Yes. Lavkarch

  • @yogeshkulkarni159
    @yogeshkulkarni159 3 ปีที่แล้ว +5

    अशासकीय कामात अडथळा आणल्यास काय करावे,उदा आपली शेतजमीन कायदेशीर पणे मोजत असताना काम बंद पाडल्यास?

  • @wamantaktode2009
    @wamantaktode2009 วันที่ผ่านมา

    सर या कलमांच पुस्तक मिलेल का समक्ष भेटीची परवानगी मिलेल का व कोठेहोईल

  • @ranjanabhimrajgangurdevlog5123
    @ranjanabhimrajgangurdevlog5123 9 หลายเดือนก่อน

    डिपार्टमेंट पीएसआय साठी कायद्याचा व्हिडिओ बनवा मायनर ॲक्ट crpc

  • @rhutikamanje2038
    @rhutikamanje2038 ปีที่แล้ว

    जर कोनी जाती बाद्दल कही अपशब्द वापरले किन्वा जाती बद्दल शिवी दिली तर कोनता section लागतो

  • @SamadhanVidyagar-s6z
    @SamadhanVidyagar-s6z 4 หลายเดือนก่อน

    Sir please humn trafficking baddal video banawa

  • @rohitkamble6296
    @rohitkamble6296 2 ปีที่แล้ว +7

    सर, सामान्य व्यक्तींना कायदाचे नियम माहिती नसतात. म्हणुन त्यांच्या हातुन चुकून गुन्हा घडत असतो. आपण सर्वांना कायद्याची माहिती देतात त्याबद्दल खूप खूप आभार आहे.

  • @sureshsutar2000
    @sureshsutar2000 หลายเดือนก่อน

    खर सांगू का राग येईन तुम्हाला तुम्ही जर आस ज्ञान सांगून आत्ताची पिढी खूप भयानक आहे सर हुशार करू नका

  • @digambarsapre5918
    @digambarsapre5918 9 หลายเดือนก่อน

    मोठ्या आवाजात स्पीकर लावणे कोणत्या कलमा खाली गुन्हा आहे?

  • @sunilnaik8366
    @sunilnaik8366 7 หลายเดือนก่อน

    सर, एखाद्या फोजदारी दाव्यामध्ये जर सध्या निवृत्ती सरकारी कर्मचारी संवश्यहीत कागदोपत्री सरकारी तपासात सिद्ध झाले तर मुख्य आरोपी सोबत सहआरोपी कोणत्या कलमानुसार दाव्यात त्याला आणता येते का ?

  • @digambarsapre5918
    @digambarsapre5918 ปีที่แล้ว

    शेजाऱ्यांची कुंपण भिंत आपल्या हद्दीत कोसळून आपले नुकसान झाले तर आय पी सी चे कोणते कलम लागते?

  • @AarunDalvi-m4r
    @AarunDalvi-m4r 2 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही आजुन पर्यंत सांगितले नाही

  • @Sg_gaming95637
    @Sg_gaming95637 7 หลายเดือนก่อน

    सर आपल्याला कोणी ‌मारण्याचा प्रयत्न केला तर आपण त्या व्यक्तीवर प्रतिहल्ला केल्यावर कोणता गुन्हा दाखल होतो

  • @viveksanjayadhikari5203
    @viveksanjayadhikari5203 2 ปีที่แล้ว +1

    खून करनारे बरेच जन बाहेर दिस्तात ते कस काय म?

  • @TusharMandlik3828
    @TusharMandlik3828 17 วันที่ผ่านมา

    Best book for all sanvidhan kalam Anni dand

  • @sangharshnews301
    @sangharshnews301 3 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद सर मी ज्या माहितीसाठी आलेलो ती माहिती मला तुमच्याकडून मिळाली 🙏❤

  • @vaishalisagvekar3316
    @vaishalisagvekar3316 25 วันที่ผ่านมา

    Sir please tumcha no dya

  • @sagarkuldharan2221
    @sagarkuldharan2221 3 ปีที่แล้ว +4

    आरोपी गुन्हा करून फरार झाल्यावर त्याच्या मित्रांना व नातेवाईकांना चौकशी साठी अटक करून जो त्रास दिला जातो त्याबद्दल मार्गदर्शन करा सर

    • @marathikayda
      @marathikayda  3 ปีที่แล้ว

      हे पूर्णतः बेकायदेशीर आहे, आपण त्याबाबत पुरावा असल्यास तक्रार करावी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना, आपल्याला नक्की न्याय मिळेल

    • @aadityaraj9716
      @aadityaraj9716 3 ปีที่แล้ว +1

      सर पूर्ण कायदे याच नॉलेज मिळवायचं मला त्यासाठी कोणत बुक मार्केट मधून घेऊ मला पूर्ण माहिती घ्यायची आहे कायद्याची ........

  • @SomnathBhadagare
    @SomnathBhadagare หลายเดือนก่อน

    Sir koni han mari madhe gadi fhodli asel tar bharpai karun bhette ka

  • @sachinwaghmare9384
    @sachinwaghmare9384 7 หลายเดือนก่อน

    खोटी ३५४ झाली तर काय करता येईल सर

  • @suvarnadan8387
    @suvarnadan8387 3 ปีที่แล้ว +3

    छान माहिती सर,,,एखाद्या व्यक्तीने फसवून म्हणजे भिषिसाठी दिलेले पैसे परस्पर वापरले,आणि मागितल्यास देण्यास विलंब किंवा टाळाटाळ करत असेल तर आपण तक्रार दाखल करू शकतो का,,plz help

  • @SDD938
    @SDD938 3 หลายเดือนก่อน

    Screen varil kont pustak aahe

  • @rameshkakde8027
    @rameshkakde8027 4 หลายเดือนก่อน

    Sir mala sarv secshan baddal mahiti havi aahe ashe tumche book aahe ka pathvun dya fees deto

  • @walmikkids3436
    @walmikkids3436 7 หลายเดือนก่อน

    Rape case neet sanga savistar

  • @navnathkhandekar-je5up
    @navnathkhandekar-je5up 5 หลายเดือนก่อน

    436 ल जमीन किती दिवसात मिळतो

  • @yogeshjankar5167
    @yogeshjankar5167 3 ปีที่แล้ว +2

    सर कायद्या साठी कोणता पुस्तक घ्यावा

    • @marathikayda
      @marathikayda  3 ปีที่แล้ว +2

      कोणतेही भारतीय दंड संहिता, हे पुस्तक आपण घेतले तर रोज लागणाऱ्या, घडणाऱ्या गोष्टींचे कलम त्यात माहिती आहे..........:

  • @Mukund4141
    @Mukund4141 4 หลายเดือนก่อน

    143,145,147,149 baddal sanga

  • @surekhasonkusare4993
    @surekhasonkusare4993 ปีที่แล้ว

    Dhara tinshe ekavan information

  • @SamadhanVidyagar-s6z
    @SamadhanVidyagar-s6z 6 หลายเดือนก่อน

    Manvi taskari var video banawa sir

  • @sukdevkotwal1899
    @sukdevkotwal1899 ปีที่แล้ว

    खोट्या केसेस आणि खोटे निकाल. बेकसूर लोकांना शिक्षा. असली गुन्हेगार निर्दोष. गंभीर गुन्हे लपविले जातात. खोटे गुन्हे दाखल होतात. हे सर्व डोळ्यांनी बघितलं आहे.अनुभवलं सुद्धा आहे. ह्या अशा नीच परिस्थिती बद्दल आपण काय सांगणार ते सांगावं.ही विनंती. 🙏

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว

      समाजात अनेक गोष्टी वाईट चालू आहेत, माझे आणखी असेही मत आहे की, या गोष्टी आता आणखी वाढणार आहेत, त्यामुळे त्याचा आपण आता त्रास करून घेणे बंद करणे हेच आपल्या हातात आहे, फक्त आपण एवढे सक्षम होयचे की, आपल्याला कोणी खोटे करताना 100 वेळा विचार करेल.... बाकी गरीब वगेरे काही नसते, ते त्यांच्या आळशीपणा आणि मेहनतीची तरी नसणे आणि बुद्धीवर गंज ही गरिबीची करणे आहेत, त्यामुळे कुणाला गरीब म्हणून कधीही मदत करू नका, त्यामुळे पुढील पश्चात्ताप होणार नाही.... आपल्यावर थोडा अन्याय करणाऱ्याच्या संपूर्ण आयुष्यावर अन्याय करायची तयारी ठेवायची मग त्रास आणि दुःख होत नाही ...

  • @adeshgangawane8970
    @adeshgangawane8970 2 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती आपल्या चॅनेल मधून मिळत आहे.
    सर माझा एक प्रश्न आहे की पत्रकारिता करत असताना अवैध व्यावसायिक खोट्या खंडणी गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
    तर काय करू शकतो.

  • @shivrajdesmukh
    @shivrajdesmukh 6 หลายเดือนก่อน

    Hi sir

  • @umeshgund2979
    @umeshgund2979 2 ปีที่แล้ว +1

    Sir 498A 201 306 ky saja hoyil aaropila plz help 🙏🙏

  • @laxmikonapure898
    @laxmikonapure898 25 วันที่ผ่านมา

    Chan sir

  • @babasahebkharat2848
    @babasahebkharat2848 25 วันที่ผ่านมา

    सर आपण ज्या वेळेस पोलीस स्टेशन ला Fir नोदवला तर पायेसे द्यावे लागतात का पोलीस वाल्याला

  • @santoshgarde8109
    @santoshgarde8109 2 ปีที่แล้ว

    Tum cha numbar pathava

  • @ramyamgar7315
    @ramyamgar7315 3 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार.सर एकाच माणसाच्या नावाने दोन कोर्ट केस नंबर दिसून येत असल्याने या दोन्ही मध्ये पाहिजे आरोपी हे अटक आरोपींना माहिती असून शोध घेण्यास सात दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळणेस न्यायदेवता कडे विनंती केली होती आणि ऑनलाईन तक्रारीत अभिलेख तपासणीत गुन्हे प्रकटीकरण पोलिसांना आदेश देऊन पण कोर्टात हजर करण्यात अपयश या बाबत योग्य मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा करत आहे

  • @dhananjayware3961
    @dhananjayware3961 ปีที่แล้ว

    खोट सांगून गुन्हा दाखल केला आहे तर त्यातून कस बाहेर पडायचे

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว

      त्याबद्दल आपणास उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग ओपन आहे

  • @ashishaghamkar9296
    @ashishaghamkar9296 ปีที่แล้ว

    सर येका मेका विरोधात गुने दाखल झाले तर पोलिस कही गाईड लाईन अहेका

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว

      गाईड लाईन एकच, गुन्हा दाखल झाला त्याच्या कलम नुसार कारवाई आणि प्रतिबंधक कारवाई करणे

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig 2 ปีที่แล้ว +1

    Sir mala IPC , CPC mahiti adhikar 2005 , atrocity act hi book Marathi madhe pahije

  • @Sanketmore-y1e
    @Sanketmore-y1e ปีที่แล้ว

    Sir 376 pocso madhe Ekani 5 varshe karagruh madhe understile mhanun kadhalit ani to tyanantar nirdosh sutla tr ata tyachi khup badnami zali,Bayko sodun geli,gharche pahilyasarkhe rahile nahit,mhanje sangaych mhatle tr tyach zivanch kharab zale tya banavat case mule tr ata tyane ky kele pahije sangal

    • @Sanketmore-y1e
      @Sanketmore-y1e ปีที่แล้ว

      Asha lonkasathi aaplya sarkarne kahich karun thevlele nahi ka..

  • @hemangisingh5258
    @hemangisingh5258 3 ปีที่แล้ว +1

    पैसे बद्दल आपली फसवणूक होत आहे. अशा वेळी कोणकोणते कायदा आपण वापर करू शकतो. Step by step . प्लीज हेल्प मी.🙏🙏🙏 या मशीन आहे

    • @marathikayda
      @marathikayda  3 ปีที่แล้ว +2

      चॅनेल ला subscribe करावे व विश्वासघात, फसवणूक या बद्दल चा व्हिडिओ पहा, आपले शंका निरसन होईल,
      आपण फसवणूक, विश्वासघात, इत्यादी कायदे वापरू शकता,

  • @sachinsonawane9007
    @sachinsonawane9007 ปีที่แล้ว

    सर... IPC साठी कोणती पुस्तके वाचायची मराठी माध्यम....

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว +1

      कोणतेही वाचा, त्या मध्ये काहीही फरक नसतो,

    • @sachinsonawane9007
      @sachinsonawane9007 ปีที่แล้ว

      @@marathikayda ok sir

  • @surajjadhav858
    @surajjadhav858 10 หลายเดือนก่อน +1

    Namaskar sir mi suraj jadhav
    Mazya aaji chi zameen tyanchya bahini ne ani tyanchya mulane khota anghtha korya kagdawar ghevoon. Ajila fasvoon zameen swattchya nawane kle ya gostila 5 yers zal atta ti zameen milvoo shakto ka

    • @surajjadhav858
      @surajjadhav858 10 หลายเดือนก่อน +1

      Jyane zameen Mazya ajjikdun fasvoon ghetli to doctor ahe
      Ya war konta upay ahe apan 5 6. Yers nanter gunha dakhal kru shakto ka

    • @marathikayda
      @marathikayda  10 หลายเดือนก่อน +1

      हो, आपण त्यांच्यावर फसवणूक, विश्वासघात ची तक्रार दाखल करू शकता...

    • @surajjadhav858
      @surajjadhav858 10 หลายเดือนก่อน +1

      5 te 6 warsha nannter

    • @marathikayda
      @marathikayda  10 หลายเดือนก่อน +1

      हो, त्यास अडचण नाही,

    • @surajjadhav858
      @surajjadhav858 10 หลายเดือนก่อน +1

      Sir mla tumcha nber milel ka

  • @vilaspatil6442
    @vilaspatil6442 9 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहिती धन्यवाद

  • @vishwanathdhotre6083
    @vishwanathdhotre6083 ปีที่แล้ว

    सर तुमचा मोबाइल नंबर पाटवा🙏

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว +1

      मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये आहे, व्हिडिओ मधून अधून पहावयाचा आणि नंतर येथे मागायचा, आपण स्वताला मदत करणे महत्त्वाचे मग दुसरा मदत करेल.

  • @krishnavet504
    @krishnavet504 3 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा मोबाईल नंबर द्याना

  • @bhikanjadhav6712
    @bhikanjadhav6712 2 ปีที่แล้ว +1

    सर आपण खूप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी नमस्कार सर

  • @anilpalve5569
    @anilpalve5569 ปีที่แล้ว

    सून अतिशहानी आहे वारंवार खोटे बोलते स्वतः मध्ये बदल करायला तयार नाही आणि मोठ्यांचे ऐकायलाही तयार नाही मार्गदर्शन करावे

  • @calypso.21KH
    @calypso.21KH ปีที่แล้ว

    Kuthla hi section lavla n police ne khi kelch nhi tr ky krayche ..

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว

      त्यांच्या विरुद्ध एस पी/आयुक्त जे कोणी तिथे असेल त्यांच्याकडे रीतसर तक्रार करावी

  • @aniljadhav9400
    @aniljadhav9400 3 ปีที่แล้ว +1

    Plz replay
    कलम 324 326 मध्ये जर गुन्हा झाला असेल चार शीट मध्ये हे दोन असतील आणि जीव मारण्याचा कलम पोलिसांनी नमूद केलेला नसेल तर पोलिसांवर ती कारवाई होऊ शकते का किंवा पोलिसांवर ती तक्रार देता येते का

    • @marathikayda
      @marathikayda  3 ปีที่แล้ว +1

      हो, नक्कीच आपण त्यासाठी पोलिसांवर तक्रार दाखल करू शकता, परंतु चार्जशीट मध्ये येण्याच्या आधी हे कलम एफ आय आर मध्ये आले होते का ते पहा,

    • @aniljadhav9400
      @aniljadhav9400 3 ปีที่แล้ว +1

      @@marathikayda fir madhi nahit sir pan polisani takle nahit tasa gunha asun dekhil

  • @vaishaligurav9018
    @vaishaligurav9018 ปีที่แล้ว

    सर नमस्ते मी वैशाली गुरव सातारा मधून आमच्या शेतातील एकूण बारा झाडे तोडली आहेत तर तोडणाऱ्यांवर कोणती कलमे लागतील व कोणती कारवाई व दंड होइल मला तक्रार द्ययची आहे पोलिस स्टेशन मद्ये तर मला plz सांगा सर

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर, फार महत्वाची माहिती मिळाली. 🙏🏻🚩

  • @ravasahebhegade9100
    @ravasahebhegade9100 ปีที่แล้ว

    साहेब चायनेल सुरु करण्यासाठी काय पद्धत आहे माहिती मिळेल का

  • @vaishaligurav9018
    @vaishaligurav9018 ปีที่แล้ว

    आणि हो माझ्या शेतातील विहीर आहे त्या विहिरी मद्ये आम्हाला न विचारता इंजन बसवून स्वतः शेतात पाणी नेले आहे तर यावर पण कोणता गुन्हा व कलम लागू शकते

  • @Songalbums
    @Songalbums 2 ปีที่แล้ว

    सर मी एका पतसंसथेमध्ये शेती तारण कर्ज
    प्रकरण केले त्यांनी मार्च मध्ये कर्ज फाईल
    तयार करुन एप्रिल ते मे दरम्यान कर्ज मंजूर
    होईल आता मार्च इंडिग आहे असे सांगितले
    पण आम्ही चौकशीसाठी वेळोवेळी गेलो असता
    विविध कारणे देऊन उडवाउडवी केली
    पण लाॅकडाऊन मध्ये एक वर्ष चा प्रेड गेला
    त्यानंतर त्यांनी 15 लाखांचे थकीत पाठवले
    चौकशीसाठी गेलो असता तुमचे पैसे बॅंकेत
    पाठवले आहे असे सांगितले आम्ही बॅंकेत
    गेलो असता संस्थेने फसवणूक केल्याचे दिसून
    आले कारण पैसे पाठवले पण परत संस्थेत
    दुसऱ्या दिवशी RTGS चेक द्वारे परत संस्थेत
    वर्ग करून घेतले आम्ही एकही रूपयांचे कर्ज
    घेतले नाही किंबहुना कर्ज प्रकरणाची माहीती
    सुद्धा दिली नाही तरी पंधरा लाखांचे थकित
    नोटिसा पाठवल्या
    संस्थेत हे सर्व मिळालेले आहेत आमची विश्वासात घेऊन फसवणूक केली
    आता मी काय करायचे कारण मी अत्यंत
    गरीब आहे माझ्याकडे कुठल्याही परिस्थितीत
    फी द्यायला पैसे नाहीत

  • @krishnavet504
    @krishnavet504 3 ปีที่แล้ว +2

    सर 302 च्या कलम मध्ये किती वर्षे सजा होऊ शकते व केस बोर्डावर किती वर्षात येते यावर व्हिडिओ बनवा

    • @Suru0406
      @Suru0406 2 ปีที่แล้ว +1

      Sir plzz answer this question

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 ปีที่แล้ว

    सर आरोपी ने एखाद्या ला अपंग केले असेल तर
    भारतात आरोपी ला कोणता कलम लागतो

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว

      अपंग केल्यास 307,326 इत्यादी कलमे लागू शकतात

    • @amitsuryawanshi6542
      @amitsuryawanshi6542 ปีที่แล้ว

      @@marathikayda 12% अपंग तर लागु शकतात का

  • @swapnil1491
    @swapnil1491 ปีที่แล้ว

    शाळेच्या आवारात शिक्षकाला मारहाण झाल्यास strong कायदा आहे का

  • @sambhajipandurane4296
    @sambhajipandurane4296 3 ปีที่แล้ว +10

    302 ची संपूर्ण माहिती द्या ना सर‌

    • @marathikayda
      @marathikayda  3 ปีที่แล้ว +1

      नक्कीच देऊ
      th-cam.com/video/hUPdPGtdWqA/w-d-xo.html
      हा व्हिडीओ नक्की पहा
      तलाठी अधिकार व कर्तव्य, तसेच तलाठी गावात / कार्यालयात येत नसेल तर कशी करता येईल तलाठी वर कारवाई,

    • @prakashshinde3038
      @prakashshinde3038 3 ปีที่แล้ว +1

      Hello

    • @shubhamkatkar4285
      @shubhamkatkar4285 3 ปีที่แล้ว

      Atta kay murder takto ka 😂

  • @parikshatbhakre4068
    @parikshatbhakre4068 2 ปีที่แล้ว

    सर 313 कलम अरोपी ला लागली आहे .
    त्याला कधी शिक्षा भेटल
    त्याचा जवाब जाला . 11.10.22

  • @rameshwartaru7714
    @rameshwartaru7714 3 หลายเดือนก่อน

    Best' saheb

    • @marathikayda
      @marathikayda  3 หลายเดือนก่อน

      Thankyou dear. Please share

  • @rohitbhingardeve3599
    @rohitbhingardeve3599 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही खरच एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करता का

  • @sonudidi7776
    @sonudidi7776 3 ปีที่แล้ว +1

    Nice, information khup kamachi aahe.

  • @SantoshSirsat-b1o
    @SantoshSirsat-b1o ปีที่แล้ว

    खोटी केस केली तर काय करावे

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว

      हायकोर्ट मध्ये जावून खोटा गुन्हा रद्द करता येतो.

  • @DilipGhute
    @DilipGhute 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर चांगली माहिती सांगीतल्या वरआभारीआहोत

  • @premmanagi1026
    @premmanagi1026 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सर. मला यात एक प्रकार माझ्या विषयी आहे ती म्हणजे सासरकडील नातेवाईक म्हणजे rishtedar शिवीगाळ व धमकी व मारहाण अश्या धमक्या देत आहे सर यासाठी 305. की 304 या गुण्यात मोडेल व यावर काय शिक्षा होते. मला कॉमेंट वर कळवा .🙏👌👍 धन्यवाद

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 2 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती साठी धन्यवाद

  • @Shivnandgawe
    @Shivnandgawe 2 ปีที่แล้ว

    सर एखादा व्यक्ती स्वतः मरतो व तुमचं नाव लिहून मरतो तर तेव्हा काय करावे लागेल

  • @mahavirkshirsagar6465
    @mahavirkshirsagar6465 3 ปีที่แล้ว +1

    फोक्सो बद्दल सांगा सर

  • @Ram-zq6iw
    @Ram-zq6iw 3 ปีที่แล้ว +1

    सर तडीपार वर व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏

  • @sandipkamble4752
    @sandipkamble4752 2 ปีที่แล้ว

    सर एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली की त्यांची नावे दिल्यानंतर त्यांना शिक्षा होते का

  • @sachinarwale4637
    @sachinarwale4637 2 ปีที่แล้ว

    सर 326केसस नोंद करून.८ महिने झाले कोर्टात केस सुरु झाली नाही कीती महीने कालावधी लागतो

  • @abbasahebdherange1688
    @abbasahebdherange1688 2 ปีที่แล้ว

    मी मराठी कायद्यावर चे व्हिडिओ आवर्जून पाहते

  • @sandipkamble9529
    @sandipkamble9529 2 ปีที่แล้ว

    वकील होण्यासाठी इंग्रजी बोलायला आलेच पाहिजे का सर

  • @priyankathapte3978
    @priyankathapte3978 2 ปีที่แล้ว

    Namste sir Mara mari madhe नकाचे had fracture jhalyvr konta kalam lagu shakto v tya mansala konti शिक्षा hou shakte he sanga

  • @mirgroupexpress5144
    @mirgroupexpress5144 2 ปีที่แล้ว +1

    अलौकीक..!

  • @swapnilgarud3212
    @swapnilgarud3212 2 ปีที่แล้ว

    सर यात एक समस्या आहे, कोणीही गुन्हा सिद्ध झाल्यास दंड भरून शिक्षेपासून वाचू शकतो, आणि दंड ही जास्त नसतो

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर आपण फार चांगली योग्य उपयोगी पडणारी माहिती दिली.सर मझा एक प्रश्न आहे तो मला तुमच्या जवळ बोलायचा आहे तुमचा फोन नंबर दिला तर बरं होईल सर

  • @Saggy__
    @Saggy__ 2 ปีที่แล้ว

    Ho sir but paise deun sagl vikat ghetl jate 😒mg ky karach

  • @AarunDalvi-m4r
    @AarunDalvi-m4r 2 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार. सर मला सांगा की भा द वी कलम बदलण्याचे कारण काय आहे आताचे नवीन भा द वी कलम 2024 चे सर पिलीज माझा हा प्रश्नन आहे

    • @marathikayda
      @marathikayda  2 หลายเดือนก่อน

      काहीच कारण दिसत नाही मला सायुंतिक. कारण हाच कायदा इग्रजांनी जरी बनवला होता तरी सुंदर होता. त्यातच काही बदल करता आले असते. परंतु कलम बदलून उगाच च गोंधळ निर्माण झाला आहे.

    • @AarunDalvi-m4r
      @AarunDalvi-m4r 2 หลายเดือนก่อน

      सर पण मला माझ्या प्रश्नानांचे ऊतर आपण दिले नाही गवर्नमेंट ने भारतीय कायद्यामध्ये बदल का केला असा माझा प्रश्नन आहे सर

    • @marathikayda
      @marathikayda  2 หลายเดือนก่อน

      कलमें आणखीन कडक करता येतील तसेच सुलभ करता येतील म्हणून हे केले आहे, फक्त माझे मत असे आह कि त्याच कायद्यात दुरुस्ती करून हे शक्य झाले असते परंतु प्रत्येक सरकारचा एक अजेंडा असतो . तो या मार्गे होत असतो , पर्णातू त्यामध्ये आता अधिक चर्चा करण्यापेक्षा समोर आहे ते हाताळणे आपल्या हातात आहे

    • @AarunDalvi-m4r
      @AarunDalvi-m4r 2 หลายเดือนก่อน

      गुड मॉर्निंग सर सर पहिले जे भा द वि कलम होते तेच छान हो पण नवीन कलमे कडक महिलांना आणि मुलींना आताच्या नवीन कायद्यात बदल केले पाहिजे होते सर जसं की बलात्कार खून पूर्ववैमनस्यातून झालेले गुन्हे आजुन त्यामध्ये कडक करण्यात यावं असा मला वाटतं आणि सर नवीन भादवी कलम आता कोणाच्याही लक्षात लवकर ऐणार नाही इंग्रजांनी जे कायदे बनवले होते तेच छान होते सर आपण माहिती दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे

  • @aniljadhav9400
    @aniljadhav9400 3 ปีที่แล้ว

    Sir 323,324jar khoti takrar asel tr kay karva lagel sir..... Plz replay dya

  • @ArunYadav-sw5it
    @ArunYadav-sw5it ปีที่แล้ว

    खोटी सही करणे याला कोणते कलम व किती शिक्षा ते सांगा सर.

  • @manikshinde-4511
    @manikshinde-4511 ปีที่แล้ว

    Kirana dukhanat zar dukandar fasvnuk kart asel tar Kay Kara

  • @swapnilgarud3212
    @swapnilgarud3212 2 ปีที่แล้ว

    सर 1 वर्षांपूर्वी प्रॉपर्टी जबरीने घेण्यासाठी मारहाण झाली, तेव्हा S.P. यांना मेल द्वारे माहिती दिली होती त्याआधारे अत्ता (1 वर्षांनंतर )केस दाखल करता येईल का

  • @surajgarad5579
    @surajgarad5579 ปีที่แล้ว

    Sir majaya ajobani shet zamin mahar vatan ahe ti sheti ajobani Date.20O2 sale viekile ahe pan ataa ti sheti mi majay Naavavrti kelele ahe pan mi gelto shetat nagrnysthi pan ty mansane mala Dhaka booki ani shivgal kel ahe ani mala tane Khardhidasst dahkholela ahe

  • @sachinzelle228
    @sachinzelle228 2 ปีที่แล้ว

    सर संशयित खुनि म्हणून आपल्यावर गुन्हा दाखल केले तर,आपण काय करावे,

  • @atulmate1196
    @atulmate1196 2 ปีที่แล้ว +1

    Nice information Sir Thanks

  • @sambhajinevre7526
    @sambhajinevre7526 3 ปีที่แล้ว

    सर शासकीय अधिकारी यांनी कर्तव्यावर कसूर केल्यास कोणती कलम लागू होते आणि ती कोणत्या अधिनियान्वये

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 ปีที่แล้ว

    N.C ची वैधता किती दिवसासाठी मान्य असते सर ?

  • @machhindraborse1396
    @machhindraborse1396 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @samadhankshirsagar4531
    @samadhankshirsagar4531 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर सर तुम्ही दिलेली माहिती खुप महत्वाची आहे त्यामुळे खुप खुप धन्यवाद सर

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 2 ปีที่แล้ว

    सर आपण खूप छान माहिती दिली,धन्यवाद सरजी,कलम 420 बद्दल माहिती सांगा प्लिज

  • @pravinshinde7917
    @pravinshinde7917 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली सर

  • @nilampawar974
    @nilampawar974 ปีที่แล้ว

    रस्त्यावर घाण करणे याची माहिती द्या कलम सांगा

  • @pravinchavan7537
    @pravinchavan7537 ปีที่แล้ว +1

    सर नक्कीच सामान्य माणसाला जागरूक करण्याचे काम आपल्या कडून होत राहो आणि आपल्याला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा.

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब, व्हिडिओ शेअर करून या कार्यास आपण हातभार लावावा

    • @pravinchavan7537
      @pravinchavan7537 ปีที่แล้ว

      @@marathikayda नक्कीच सर

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 ปีที่แล้ว

    सर आपला contact number द्या

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว

      WhatsApp Hi to 9766688884 for phone & other appointments

  • @sadhanasuryvanshi7280
    @sadhanasuryvanshi7280 2 ปีที่แล้ว +1

    Thank you 🙏 sir