देवघरात कवड्या का ठेवाव्या?|कुठे ठेवाव्या?|लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांची पूजा कशी करावी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- देवघरात कवड्या का ठेवाव्या?|कुठे ठेवाव्या?|लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांची पूजा कशी करावी
#मकरसंक्रांतपूजाविधी2023
#makarSankrantisugadpujan
#sugadpujan2023
#सुगडपूजा
#makarsankrantipujavidhi
#makarsankrantispecialpoojavidhi
#makarsankrantichevaan
#sugadpoojavidhi
#sugadpoojainmarathi
#howtodomakarsankratipooja
#sugadkashipoojavi
#संक्रांतपूजा
#सुगडकशीपूजावी
#मकरसंक्रांतीपूजाविधी
#संक्रांतीलासुगडपूजनकसेकरावे
#मकरसंक्रांतीसुगडपूजन
#Sankranticyadivashisugadpujankasekarave
#Sankrantipooja
#संक्रांतीच्यादिवशीसुगडपूजनकसेकरावे
#भोगीचीभाजी
#Bhogichibhaji
#Sankrantirecipes
#लेकुरवाळीभाजी
#मकरसंक्रांतभोगीभाजी
मकरसंक्रांत हळदी कुंकू वाण वस्तू,makar sankranti vaan items,makar sankranti van ideas,haldi kunku,vaan,haldi kunku vaan ideas,मकरसंक्रांत वाण,makar sankranti van,makar sankranti vaan,makar sankranti vaan in marathi,makar sankranti vaan ideas,makar sankranti vaan ideas in marathi,sankrantiche vaan,sankranti vaan ideas,vaan,makarsankranti vaan,vaan idea for makarsankranti,haldi kumkum,मकर संक्रांतीसाठी वाण आयडिया,हळदी कुंकू वाण,इको फ्रेंडली वाण आयडिया
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 👍
In khupach chhan mahiti Madam thank you
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ सेवा
Helpful information... Thank you
Khup effective seva ahe hi....shri swami samarth
धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज
तुळजापूर वरून मी पण कवड्या आणल्या दिवाळीत पुजेत ठेवते . पण कवड्या असा पालथ्या ठेवायच्या नसतात .
व्हिडिओ खूप आवडला माहिती ऊपाय आवडले धन्यवाद ताई 🙏🌹🌹🙏
धन्यवाद 🙏
Shree Swami samartha 🙏
श्री स्वामी समर्थ
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार ताई 🙏🌹
धन्यवाद 🙏
❤very nice explan
Thank you! 🙂
छान माहिती मिळाली आहे
धन्यवाद ताई
Thanks for sharing🙏
Thanks for visiting
Vishnu chakr chi puja kashi kravi ani cutay thavave nice,chan mahiti dili.
Me laxmi pude kamlat thayvat hothi.🙏🙏🏻❤️❤️❤️❤️
चालेल पण त्याचाही सविस्तर व्हिडिओ येईल
Shri Swami Samarth Shri Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ सेवा
श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ सेवा
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
Navin murti aanli ki bhramha kadun puja karun ghavi ka ghrchya ghari keli tar chalte ka ? Ani chalte tar te kashi kara vi
घरात करा काही हरकत नाही
ताई मी कन्याकुमारी वरुण आन्लया आहे पण माहिती नाही तेच पूजन कसं करावं हेच माहीत नव्हते मी तपकिरी व पाढरया आन्लया आहे बरं झालं तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
Kuldevata Khandoba astil tr apan hey ghari nai tr dukan madhe thevu shakto ka
हो
Tai कडव्या potli madhe bandhun ठेवताना तांदूळ पण ठेवावे का
हो
Mazyak gangapur varun aanlelya kavdya aahet pn tya kalpat chockleti aahet
नवीन घ्या
Gomati chakra chi perfect mahiti sanga... Ani kashe, kuthe thewave.. Labh kay
Ok
Taai mi hya kavdya navratrit ghetlya ani tasyach poojet tevlya mala ghata javal pn mala tyachi pooja mahit navti tr tasyach uvhlun dasryanantar dev gharat tevlya tyach getlyat tr chaltil ka
हो चालेल
Brown colour chya chaltil ka
नाही मिळाल्या तर चालेल
मी आणलेत ताई मी करेन मगळवारी जय जय स्वामी माउली
श्री स्वामी समर्थ
Tai mala mahit navat kiti aanyache mi 5 aanle aahet chalate na
चालेल
Mala brown colour chya theva ase aikle hote
वेगळ्या कामासाठी असतात
ताई माहिती छान मिळाली धन्यवाद पण कवडयाना रोज देवा बरोबर आंघोळ घातली तर चालेल का
धन्यवाद,, चालेल
Kavdaynchi maal thevli tar chalel ka
हो
मुलाला कुलदैवत दर्शन घेताना पाठीमागे कवडी पडली कशी पडली काही माहिती नाही आता तीची मी देवघरात पुजा करते पण मला याचा अर्थ समजत नाही की असे कसे असू शकते मी व पती आम्ही बरोबर होतो
मनात शंका नको पूजा करत चला
अनंत कोटी ब्रम्हांडनायक नायक
ताई मग 5कवड्या 5गोमती चक्र दोन्ही मिळून अस्स पूजा केली आणि स्थापना केली तर चालेल का आणि यात एक लाल गुंजा वापरून पूजा करु का सगळे मिळून 11होते bga चालते का
नाही चालत
hi
Me pratek shukravari hi seva krte ,jevapasun me mahiti ghetle tevapasun mahalakshmi chi ani ticha sglya avdtya vastu chi hi seva me krte
खूप छान,🙏
ताई मला आरती नाही म्हणता येत तर मी फक्त पूजा करू शकते का
हो नक्कीच देवाचे नामस्मरण करत चला
10 दिवस 15दिवस त्याला दिवस तिथी वार.कोणता?
शुक्रवार किंवा मंगळवार किंवा शुभ दिवस
Tai mi 7 kavdi aanla hotya pan 1 kavdi nahishi zali aaycha aarth kay
हरवली का कुठे
Tai 5 kavdya theu shkto ka.....ani me lokar madhe ata madhe thevlyat chaltil ka
हो चालेल
ताई कोणत्या दिवशी आणल्या आणि पूजा कशी करायची
कोणत्याही शुभ दिवशी आणा
he kavadya daroj dhun poojayach ky
हो... आणि रोज नाही जमले तर कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी
मला लिबू ँलवंग ठेवू शकले नाही कही कारणा स्व मी पोणेमा झाल्यावर करू का स्वारी
हो चालेल
मी अक्षत तृतीयेला कवड्या आणल्या पण मला पुजे ची माहिती नसल्याने मी फक्त हळद कुमकुम वाहून पूजा केली ती चालेल का मी कवड्या ११ आणल्या आहे
हो चालेल.. कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी पूजन करा तरी चालेल
ताई आमच्या देवघरात कवट्याची माळ पारडीत आहे
ऊपायकायकरायचाकवडयाचा लकशमी साठी
व्हिडिओ पहा
11kavadya chal TIL ka
हो चालेल
तांदूळ ज्या दिवशी बदलू त्या दिवशी कवड्या पुन्हा धुऊन ठेवायच्या की फक्त पुसून ठेवायच्या
धुतल्या तरी चालेल किंवा पुसून ठेवल्या तरी चालेल
अ क्षय तृतीयैच्या आधी आणून अक्षय तृतीयेला पूजा करून चालेल का?
हो चालेल
पिवळ्या कवडी ना हळद लावून ठेवू शकतो का❓
हो करू शकता
Mazyak gangapur varun aanlelya kavdya aahet pn tya kalpat chockleti aahet