🙏श्री स्वामी समथ॔ जय स्वामी समथ॔ 🙏शितल ताई खूपच छान सोप्या पद्धतीने सांगता माझी पण सकाळ आशिच होते मि 3 :30 ला उठते देवपूजा वाचन 6 च्या आत आवरते ताई तूम्हि सांगितल्या प्रमाणे 50% मि करते खूप छान आवडला व्हिडओ धन्यवाद
खूप छान vedio आहे... पण सकाळ चा मंत्र असा आहे.. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता, क्लेश,दारिद्र, दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहू तोषवी, सरस्वती नमस्तुभ्य वर दे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामी प्रसन्नात भव सर्वदा.. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती कर मुले गोविंद, प्रभाते कर दर्शनम 🙏
शितल ताई तुम्ही वयाने खुप लहान आहात,परंतु तुमचं ज्ञान मात्र महान आहे, आणि तुमचा आवाजही बहारदार आहे , तुमच्या बाळाचे नाव काय आहे, खुप गोड आहे बाळ , आजची माहिती ही खुप छान ताई 👌👌🙏🙏
ताई खुप छान माहीती दिली आपण परंतु एक गोष्ट थोडी विचित्र वाटली ती म्हणजे आम्हाला हे सांगितले गेले मंगळसुत्र गळ्यातुन कधीही काढायचे नाही म्हणजे गळा रिकामा ठेवायचा नाही. जर गळ्यातील मंगळसुत्र काही कारणाने काढायचे झाले तर दुसरे घातल्यावर पहीले काढु शकतो ........तुमचा गळा मंगळसुत्र घालण्यापुर्वी रिकामा आहे तरी या बाबतीत काय शास्त्र आहे ते सांगीतले तर बरे होईल.
@@DelhikarMarathi माफ करा पण मी तुम्हाला उद्देशुन कींव्हा भावना दुखवण्याच्या हेतुने ही पोष्ट केलेली नाही. बर्याचशा गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या आपल्या व्हीडीवो माध्यमातुन समजल्या मी माझ्या जवळच्याना त्याचबरोबर 3 ग्रुपवर शेअर केल्या आहेत बांगड्यांचेच घ्या एका हातात एक बांगडी कमी भरावी हे आम्हाला कुणालाच माहीत नव्हते.बर्याचशा गोष्टी दंतकथेतुन एका पिढीकरुन दुसर्या पिढीकडे परंपरेतुन आलेल्या आहेत त्यामध्ये बर्याचशा त्रुटी व अंधश्रध्दा आहेत म्हणुन मंगळसुत्राविषयी विचारले मंगळसुत्र म्हणजे डवळी व काळेमणी मग ते सोन्याचे असायला हवे असे नाही. मंगळसुत्राच्या श्रध्दा अंधश्रध्दे विषयी आपणाकडुन माहीती मिळेल या उद्देशाने कमेंट होती पण आपण ती मजाक समजुन राग धरलात असो, माझेच काहीतरी चुकले असेल पुन्हा एकदा क्षंमस्व
@@bharat84440 आणि हो भरपूर जण दुसऱ्या ना दुखावण्याच्याच हेतूने कमेंट करतात किती ही सांभाळून व्हिडीओ बनवले तरी,हा गेल्या वर्षभराचा अनुभव आहे. पण सगळ्यांना परंपरा सणवार माहिती व्हावे यासाठी निरनिराळी पुस्तके म्हणा किंवा माहितीपर लेख वाचून अभ्यास करून नंतर त्यावर अगदी सविस्तर माहितीचे व्हिडीओ आणते मी. कुणी एवढं डिटेल मध्ये सांगतही नाही तसेच कमेंट ला रिप्लाय ही नाही देत. पाहणर्यांकडून फक्त सहकार्याची अपेक्षा आहे माझी
खुपच छान ताई आम्ही गावाकडे शेर केला आसेच ससारीक व्हीडीवो पाटवा छान एक नबर
अरे वा खूप छान वाटलं ऐकून!
हो नक्की च!
धन्यवाद
@@DelhikarMarathi vyZ s
1¹
@@DelhikarMarathi qqqqqqqqqqqqqq
@@DelhikarMarathi t
🙏श्री स्वामी समथ॔ जय स्वामी समथ॔ 🙏शितल ताई खूपच छान सोप्या पद्धतीने सांगता माझी पण सकाळ आशिच होते मि 3 :30 ला उठते देवपूजा वाचन 6 च्या आत आवरते ताई तूम्हि सांगितल्या प्रमाणे 50% मि करते खूप छान आवडला व्हिडओ धन्यवाद
खूप छान vedio आहे... पण सकाळ चा मंत्र असा आहे..
प्रारंभी विनती करू गणपती
विद्या दया सागरा,
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे
आराध्य मोरेश्वरा, चिंता, क्लेश,दारिद्र, दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहू तोषवी, सरस्वती नमस्तुभ्य वर दे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामी प्रसन्नात भव सर्वदा..
कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती
कर मुले गोविंद, प्रभाते कर दर्शनम 🙏
धन्यवाद ताई तुमच्या सारख्यांच्या कमेंट्स मुळे आम्हाला ही भरपूर शिकायला मिळतं..🙏🙏👍
एकदम सुपर माहीती ताई
मी सुद्धा सेम या सर्व गोष्ष्टी अमलांत आनते करते
खूप छान वाटते
धन्यवाद ताई😊
पहिल्याच वेळी बघितला व्हिडिओ,खूप छान माहितपूर्ण 👌👌🙏
Manapurvak dhannyawad tai
खूपच सुंदर माहिती दिली आहे ताई आपण ही माहिती माझ्या मुलीला आणि मुलाला शेअर केली आहे. धन्यवाद
अरे वा ताई!
आशा करते माझ्या ताई दादांनाही हा व्हिडीओ आवडेल किंवा त्यांना ही याचा फायदा होईल.
धन्यवाद
हर हर महादेव जय अन्न पूर्णा देवी
खूपच छान ताई.खूपच चांगली माहिती सांगितली ताई. धन्यवाद व आभारी आहे.
खुप छान विडीओ शितल मस्त माहिती सांगितली
धन्यवाद
Thank you dear
खूप छान ताई धन्यवाद आभारी आहे 🙏
आभार
आभार
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद शितल ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏💐🌷
धन्यवाद😊🙏
Khoop sunder mahiti dili, Dhanywad.
Thank you
Tai khupch Sundar mahiti sagitali tumcha aavaj Sundar ahe 🙏🙏
Thank you tai🙏😊
Shree swami samarth
खुप छान आज पहिल्यांदाच व्हिडीओ पाहीला छान वाटले
Thank you
Kupcha chhan mahiti sagitali tau
Thank you 💗
Kup chan sangitaly
खूप छान माहीती दिली ताई धन्यवाद
shir sharing
खुप छान माहिती दिली आहे
त्याबद्दल ताई तुमचं मनापासून आभार
आणि खुप खुप धन्यवाद 🙏🙏😘❤️
Thank you so much
Chan vhaathl ..roj aamhi aashich kamey kru
Chhan tai
खूप छान माहिती मिळाली
Very nice shree swami Samanth ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
किती गोंडस आहे मुलगा ताई 😘
धन्यवाद ताई🙏
खूप सुंदर ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏💐💐
मनःपूर्वक धन्यवाद🥰😊🙏
Super vio aavadla
Thanks
छान माहिती मिळाली याचा अर्थ उपयोग करून च आम्ही धन्यवाद ताई
आपले मनःपूर्वक आभार
Khoob Sundar mahiti dili dhanyvad
Nice 👍
शितल ताई तुम्ही वयाने खुप लहान आहात,परंतु तुमचं ज्ञान मात्र महान आहे, आणि तुमचा आवाजही बहारदार आहे , तुमच्या बाळाचे नाव काय आहे, खुप गोड आहे बाळ , आजची माहिती ही खुप छान ताई 👌👌🙏🙏
धन्यवाद ताई!
बाळाचे नाव शर्विल
@@DelhikarMarathi खुप छान नाव आहे बाळाचे
@@DelhikarMarathi l o
Cupbro by
'
Chan bhari vhatthl roj Karu hi kamey
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Jay shri Lakshmi mata
खुप च छान
Khupch chhan
Nice
Thanks
खूप खूप छान वाटले धन्यवाद
Thank you
खूप छान माहिती
खुप छान वाटलं . काही नवीन ऐकायला मिळाले ते मी नक्की करेन.
मस्त👌👌
खूप छान माहिती आहे
खुप छान ताई
Thank
खूप सुंदर माहिती आहे, धन्यवाद 👌🙏😔
आभारी आहोत ताई🌷
करमध्ये सरस्वती आहे
श्री स्वामी समर्थ
खुप छान 👌👌
Verry
chan mahiti dili aahe
Thank you
खुप छान 👌💖
Thank you
❤
🙏🌼वैभवलक्ष्मी माता की जय🌼🙏❤️🙇
जय माता दी
छान माहिति दिली
Very very good tai Chan mahit sangitali
Thank you
Nice video make like these vedio again
Yes sure!
Thank you so much!
Pehchan Agni mast Sundar
Khupch chaan
Ohhh my god....tumchya awaaz varun mala vatla hota ki tumhi thodya aged asal pan tumhi tar khup young aahat 👌👌👌♥️♥️
😃😃thank you tai...
Jai mata ki...
👌👌
Thank you
Mast 👌👌 mahiti delit tai 🙏🙏
खुपच छान ताई तुमचा आवाजही खुप गोड आहे
Thank you
🙏Khup Chan mahiti dili dhanyvad 🙏
Thank you
ख
प्रार्थना बरोबर आहे का
हो ताई बरोबर आहे.
Very nice
Thanks
जय श्री महालक्ष्मी माता 🌹🌹🌹🌹🌹
Aami bhagva ranga la shuba manto
😃 aaho dada Dharma chya color cha vishay navta chalu ithe kaay tumhi ..
Nice Tai 🙏🙏
Chan
👌👌👍
Khup sunder
Thank you
🌷🌷
अतिशय सुंदर
Thank you
chan,mahiti,sangitali
Kup chan
घरामध्ये मांजर आहे किचन कट्यावर पाणी उघडे ठेवलेतर पाणी मांजर पिते म्हणून झाकून ठेवले तर चालेल का
Ho
Khup chhan Makita dili tai
Thank you so much❤
Welcome dear
@@DelhikarMarathi😢
@@DelhikarMarathideath ☠️💀😂😂😂😂😂😅😅😅
@@shalinichaudhary1235 का गं बाई काबरं अशा कवट्या पाठवते ...
Khup chan vatale aaikun
Good
खुप छान सागितल ताई मी हे रोज करते मला खुप फरक पडला घरात
Chhan..
Thank you tai
ताई मला झाडे नाहीत त्यामुळे तांब्यातले पाणी मी कुठे टाकू इथे झाडे लावण्याचा प्रॉब्लेम आहे मला खूप झाडे आवडतात पण काय करू
पूजा वगैरे केल्यास तुम्ही कलशातले पाणी कुठे टाकतात मग?
बाथरुम मधे मीठ ठेवायचे ते बदलायचे का आणि कीती दिवसांनी बदलायचे
15 divsatun ekda badlata yeil
Khupch. Chan. Shital
खुप छान
Thank you
Mast💕
Thanks 🤗
Tai chan mahiti ahe
Mast
Thanks 🤗
Khup chan aahe mahiti
Shitaltai.khup.chan.mahiti.sangitali.khup.khup.dhanywad
Thank you
Thank you
जायमातादी
Jai mata di🙏
Jay mata di
Khup Chan mahiti dili aapn tai
Thank you
Khup Shan Tai 👌👌
Thank you
very very very nice ,thank you.
Thank you too ,
Welcome
Jay shree Krishna ❤❤ho tai❤❤❤he sgl mi karte ❤❤tumcha video shan vathala ha video tumi evdi mhehnt kharokharcj iwvar bhatti mule banvlat tai❤❤khup khup tumche aabhar mante ❤❤❤asech bnvayla devakdun shktti milo hich parthna❤❤❤ dhnyvat ❤❤❤❤ tumchya balala god god papa😅😅😅
मराठी
Smitabelekar🙏.
Khupchanchanmahitiaahe.
Thank you
Khup chan mahiti thanks
Thank you too!
ताई खुप छान माहीती दिली आपण परंतु एक गोष्ट थोडी विचित्र वाटली ती म्हणजे आम्हाला हे सांगितले गेले मंगळसुत्र गळ्यातुन कधीही काढायचे नाही म्हणजे गळा रिकामा ठेवायचा नाही. जर गळ्यातील मंगळसुत्र काही कारणाने काढायचे झाले तर दुसरे घातल्यावर पहीले काढु शकतो ........तुमचा गळा मंगळसुत्र घालण्यापुर्वी रिकामा आहे तरी या बाबतीत काय शास्त्र आहे ते सांगीतले तर बरे होईल.
मला मंगळसूत्र च नाहीये म्हणून मी नाही घालत.
जे आहे ते नकलीय काय करणार.
पटेल ते घ्या तुम्हाला व्हिडीओ मधून समोरच्या च्या जास्त चौकशा कशाला हव्या
@@DelhikarMarathi माफ करा पण मी तुम्हाला उद्देशुन कींव्हा भावना दुखवण्याच्या हेतुने ही पोष्ट केलेली नाही. बर्याचशा गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या आपल्या व्हीडीवो माध्यमातुन समजल्या मी माझ्या जवळच्याना त्याचबरोबर 3 ग्रुपवर शेअर केल्या आहेत बांगड्यांचेच घ्या एका हातात एक बांगडी कमी भरावी हे आम्हाला कुणालाच माहीत नव्हते.बर्याचशा गोष्टी दंतकथेतुन एका पिढीकरुन दुसर्या पिढीकडे परंपरेतुन आलेल्या आहेत त्यामध्ये बर्याचशा त्रुटी व अंधश्रध्दा आहेत म्हणुन मंगळसुत्राविषयी विचारले मंगळसुत्र म्हणजे डवळी व काळेमणी मग ते सोन्याचे असायला हवे असे नाही. मंगळसुत्राच्या श्रध्दा अंधश्रध्दे विषयी आपणाकडुन माहीती मिळेल या उद्देशाने कमेंट होती पण आपण ती मजाक समजुन राग धरलात असो, माझेच काहीतरी चुकले असेल पुन्हा एकदा क्षंमस्व
राग नाही पण वाईट वाटलं म्हणून तसे बोलले मी असो..
तुम्ही ही मनावर घेऊ नका.
मी खूप मेहनतीने व्हिडीओ बनवते..
@@bharat84440 आणि हो भरपूर जण दुसऱ्या ना दुखावण्याच्याच हेतूने कमेंट करतात किती ही सांभाळून व्हिडीओ बनवले तरी,हा गेल्या वर्षभराचा अनुभव आहे.
पण सगळ्यांना परंपरा सणवार माहिती व्हावे यासाठी निरनिराळी पुस्तके म्हणा किंवा माहितीपर लेख वाचून अभ्यास करून नंतर त्यावर अगदी सविस्तर माहितीचे व्हिडीओ आणते मी. कुणी एवढं डिटेल मध्ये सांगतही नाही तसेच कमेंट ला रिप्लाय ही नाही देत.
पाहणर्यांकडून फक्त सहकार्याची अपेक्षा आहे माझी
मी ही रोज करते 🙏🏻🙏🏻
माझी सुरवात अशीच होते
tx