खूप सुंदर व्हिडिओ आहे तुमचं घर तर खूप सुंदर आहे आणि गार्डन त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे मी आत्ताच तुमचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली आहे मला खरच खूप आवडतं मलाही झाडे लावायला खूप आवडतात पण माझ्या घराजवळ जागा नाही तरी पण मी ही भरपूर कुंड्या ठेवल्या आहेत पण तुमचं गार्डन बघून मला खूप समाधान मिळते😊😊
ब्राह्मण सुध्दा ऐवढे. व्यवस्थित सांगत नाही ,ऐवढं सुंदर छायाताई तू सांगते ,प्रत्यक्ष दाखवून सांगते ,आकाशातील लालीमा म्हणजे प्रदोष काळ सर्व दाखवते, पोपटासारखी बोलते, छान रहाते,घरपण छान, पूजा छान ,आणि तूपण छान , एवढं सगळं सुंदर कोणी सांगत नाही , नमस्कार तुला
☺️🥰♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ ताई तुम्ही खूप निर्मळ आणि मोठ्या मनाच्या आहात कारण दुसऱ्याची तारीख करायला सुद्धा खूप मोठे मन लागतं तुम्ही आज माझी भरभरून तारीफ केली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे ☺️ गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰❤️
नाही लक्षात राहिलं तर काही होत नाही ताई एखाद्या मंगळवारी शुक्रवारी आपण तांदूळ बदलू शकतो नाहीतर पौर्णिमेला तांदूळ बदलायचे पहिले तांदूळ पाखरांना घालायचे आणि दुसरे तांदूळ ठेवायचे मनी भाव तिथे देव मनात काही येऊ द्यायचं नाही आणि आपले कर्म पण करत राहायचे ☺️🥰 श्री स्वामी समर्थ ताई good evening tai ☺️
ताई दिव्या खालचा दिवा स्टॅन्ड ऑनलाईन पण मिळतं खाली कवडी असतात आणि वरतून प्लास्टिकचं असतं त्यावरती मेणबत्तीचा दिवा ठेवण्यासाठी असतं पण मी काय केलं वरती जो प्लास्टिकचा दिवा ठेवण्यासाठी स्टॅन्ड आहे ते काढून टाकलं आणि फक्त कवड्यांचं खालचं गोल्ड रिंग ठेवलं त्यामध्ये दिवा ठेवते खूप छान वाटतं ऑनलाईन सर्च करा तुम्हाला मिळून जाईल किंवा दोन-तीन दिवसांपूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आहे कवड्यांचे स्टॅन्ड बद्दल त्यामध्ये डिटेल माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही चेक करा तुम्हाला समजून जाईल कसा दिवा आहे तो आणि मी काय केले नेमकं ☺️
हो ताई तुम्ही खीर बनवू शकता, किंवा पाखरांना ही खाऊ घालू शकता, हळदीचे प्रमाण जास्त असेल तर पाखरांना खाऊ घाला, आणि कमी असेल तर खीर बनवा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Hii tai मला एक कवडी शेतात सापडली .पण ती वरील भाग गोल आहे .म्हणजे गोल वेज आहे. (फुटलेल्या सारखं) .मग ती कवडी चांगली आहे का नाही. देव घरात ठेवू का नको ते सांग. D p.❤❤
Thank you tai. पण ताई मीcomment केलेली .मी हे सर्व लिहिलेल मला दिसत नाही. फक्त Hii tai ... दिसतय तिथे. बरं झालं बाई तुला तरी पुर्ण comment दिसली.😊 d p.

☺️🥰 हो ताई झाडांकडे नुसतं पाहिलं आणि त्यांच्यात थोडासा वेळ घालवला ना की वेगळाच एक सुकून मिळतो धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Mast astat video
धन्यवाद ताई 🙏
Tai khup chan puja ghar ahe 👍 👌🌺🌺🥰
धन्यवाद 🙏😊
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🙏👌👌
Khup sundar pooja keli tai
खूप खूप धन्यवाद ताई, कमेंट चा रिप्लाय द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
Khup chan didi ❤
धन्यवाद दादा 🙏🙏
खूप सुंदर माहिती
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup madat zali khup video shodhle kavdya sthapnecha 🙏♥️Dhanaqwad tumchya ghari sukh samruddhi nando♥️👌
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
@ChhayasCreativeCorner shree swami samarth 🙏
खूप छान 👌👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान
धन्यवाद ☺️🙏
Khup chaan Pooja Tai.
खूप छान माहिती मिळाली ताई धन्यवाद पूजा खूप छान करताय
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद ताई 😊🙏
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप च सुंदर माहिती दिली आहे ताई धन्यवाद❤❤❤❤@@ChhayasCreativeCorner
खूप छान सांगितले आहे ताई धन्यवाद❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई छान माहिती सांगितली आहेस
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
ताई नमस्कार हैप्पी दिवाळी
श्री स्वामी समर्थ
खूप छान👌
धन्यवाद दादा
Shree Swami smarth tai❤
ताई एकदा garden चा पूर्ण video kara plz
Ho nakki Tai
ब्राह्मण सुध्दा ऐवढे. व्यवस्थित सांगत नाही ,ऐवढं सुंदर छायाताई तू सांगते ,प्रत्यक्ष दाखवून सांगते ,आकाशातील लालीमा म्हणजे प्रदोष काळ सर्व दाखवते, पोपटासारखी बोलते, छान रहाते,घरपण छान, पूजा छान ,आणि तूपण छान , एवढं सगळं सुंदर कोणी सांगत नाही , नमस्कार तुला
☺️🥰♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ ताई तुम्ही खूप निर्मळ आणि मोठ्या मनाच्या आहात कारण दुसऱ्याची तारीख करायला सुद्धा खूप मोठे मन लागतं तुम्ही आज माझी भरभरून तारीफ केली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे ☺️ गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰❤️
Tai tandul kadhi change karayche
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
ताई तुम्ही किती छान पुजा अरचा करता शिवाय एवढ मोठ घर स्वच्छ करण पण सोप नाही
हो ना ताई सकाळ पासून संध्याकाळपर्यंत नुसतं उभच राहावं लागतं, पण मला काही वाटत नाही ताई, मला सवय झाली आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai te tandul badlavech lagtat ka?? Ekhadya veli nhi lakshat rahil tr ani problem ala tr tevha ky kraych??
नाही लक्षात राहिलं तर काही होत नाही ताई एखाद्या मंगळवारी शुक्रवारी आपण तांदूळ बदलू शकतो नाहीतर पौर्णिमेला तांदूळ बदलायचे पहिले तांदूळ पाखरांना घालायचे आणि दुसरे तांदूळ ठेवायचे मनी भाव तिथे देव मनात काही येऊ द्यायचं नाही आणि आपले कर्म पण करत राहायचे ☺️🥰 श्री स्वामी समर्थ ताई good evening tai ☺️
Aho msg ka nhi send hot ahe tumhala, insta la, me follow kel ahe, mla msg kra tumhi, I am waiting
Tai konte dev khute thevave he sanga na
ताई पुरुष देवता हे उजव्या बाजूला ठेवायचे आणि श्री देवता डाव्या बाजूला ठेवायचे असतात मंदिरामध्ये
Tai aaplya ujvya hatala purush dev thavave ka
Hi tu Delhi madhe kuthe rahate? Majha sasar Delhi madhe ahe .
Ahmednagar
Tai mi pan kavdya devaryat thevlya aahet ,devachya davya bajula aalya pahije tumhi sangitle ,mazya kade Lakshmi chi murti aahe tya samor thevle ter chalel ka?
हो ताई लक्ष्मीच्या मूर्ती समोर कवड्या ठेवल्या तर खूपच चांगल लक्ष्मीच्या मूर्ती समोर तुम्ही कवड्या ठेवू शकता गुड मॉर्निंग ताई ☺️☺️
Thank you tai ❤
Tai please niranjan bwowati ji maal aahe ti kuthe milel
ताई तुम्ही ते ऑनलाईन सर्च करा, दिवा कवडीचे स्टॅन्ड, तुम्हाला ते ऑनलाईन मिळून जाईल, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Shop mdhe kavadya kuthe tevavyachya pujan krun
ताई पूजेचे साहित्य मिळतं ना त्या दुकानांमध्ये पिवळ्या कवड्या मिळतात गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰
Mazyakade 9kawdya aahet pooja 7kawdyachi karaichi ka.
1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 आणि 19 ताई या विषम संख्या आहेत त्यामुळे तुम्ही नऊ कवड्याही पूजेमध्ये ठेवू शकता
Lal kapda chalel ka tai??
हो चालेल ताई, देव घरामध्ये लाल आणि पिवळ्या कपड्यांचे कॉम्बिनेशन खूप छान दिसत ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner ok
Aho insta la search kel me tumhala nhi disat ahe khich??
Ajun ek vicharaych hot devana kontya divshi anghol ghalaychi aste?? Ka roj dhuvayche dev??
ताई तुम्ही दिवा खालच्या कवळया कुठं घेतला सागन
ताई दिव्या खालचा दिवा स्टॅन्ड ऑनलाईन पण मिळतं खाली कवडी असतात आणि वरतून प्लास्टिकचं असतं त्यावरती मेणबत्तीचा दिवा ठेवण्यासाठी असतं पण मी काय केलं वरती जो प्लास्टिकचा दिवा ठेवण्यासाठी स्टॅन्ड आहे ते काढून टाकलं आणि फक्त कवड्यांचं खालचं गोल्ड रिंग ठेवलं त्यामध्ये दिवा ठेवते खूप छान वाटतं ऑनलाईन सर्च करा तुम्हाला मिळून जाईल किंवा दोन-तीन दिवसांपूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आहे कवड्यांचे स्टॅन्ड बद्दल त्यामध्ये डिटेल माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही चेक करा तुम्हाला समजून जाईल कसा दिवा आहे तो आणि मी काय केले नेमकं ☺️
@@ChhayasCreativeCorner online serch kartna kai type karaych 😊
Niranjan la ghatlel kavdi bangdi kuthe milel tai mala haviy
ताई हल्दी असेल तरी ही खिरी साठी तांदूळ वापरायचे का
हो ताई तुम्ही खीर बनवू शकता, किंवा पाखरांना ही खाऊ घालू शकता, हळदीचे प्रमाण जास्त असेल तर पाखरांना खाऊ घाला, आणि कमी असेल तर खीर बनवा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Thx ताई पण मी आजुन एक प्रश्न विचारले मला तूमला त्रास द्याच नाही पण जमल तर उत्तर द्या कारण मला ही कवड्या स्थापन करायचे आहेत
ताई माझ्याकडं मातीच प्लेट आहे खोलगट आहे त्यात स्थापन करून देवर्यावर ठेवू का
ताई शक्यतो तांब्याचं किंवा पितळेच भांड वापरतात ☺️
हे तांदूळ कधी बदलायचे
दर पौर्णिमेला बदलायचे 😊🙏
ताई कवड्या एका डब्यात ठेऊन देवघरात ठेवले तर चालेल का
हो ताई चालेल ☺️ पण रोजची देवपूजा करताना कवड्यांची पणपूजा करत जा ☺️🥰
Hii tai मला एक कवडी शेतात सापडली .पण ती वरील भाग गोल आहे .म्हणजे गोल वेज आहे. (फुटलेल्या सारखं) .मग ती कवडी चांगली आहे का नाही. देव घरात ठेवू का नको ते सांग. D p.❤❤
ताई घरामध्ये नका ठेऊ ती पाण्यामध्ये विसरजीत करा आणि तुम्हाला ठेवायच्या असतील तर नवीन कवड्या घेऊन या
Thank you tai. पण ताई मीcomment केलेली .मी हे सर्व लिहिलेल मला दिसत नाही. फक्त Hii tai ... दिसतय तिथे. बरं झालं बाई तुला तरी पुर्ण comment दिसली.😊 d p.
Hindi me bataye didi
Taii tumcha contact no milel ka
ताई कमेंट बॉक्समध्ये नंबर नाही देता येत ☺️🥰🙏❤️ टाईप मी मला instagram ला मेसेज करू शकता
हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे chhayas_creative_corner_123