आजी तुम्ही घटस्थापनेची पूजा खूप छान प्रकारे दाखवल पूजा बरेच लोकांना व्यवस्थित मांडता येत नाही . पण तुम्ही खूप छान दाखवली . धन्यवाद 🙏 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
कीती माया, प्रेम आपुलकी आहे ग आजी तुझ्याकडे खरंच खूप छान भावपूर्ण पुजा खूप छान आजी खूप गोड आहे तू पुजा तर खूप छान मांडली आहे आई अंबाबाई हे माते या आजीला उत्तम सुदृढ निरोगी आरोग्य लाभो उदंड आयुष्य लाभो हीच तुझा चरणी प्रार्थना करते.❤❤❤
अतिशय छान! यश तुझं देखील आवर्जून कौतुक करायला हवं, कारण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या आजींकडुन सर्वांना अतिशय मौलिक माहिती मिळते आणि ही माहिती प्रेक्षकांना मिळवून देण्यात तुझा खूप महत्वाचा सहभाग आहे म्हणून अभिनंदन. आपल्या मराठी मातीतील रुढी परंपरा या अखंडपणे राहण्यासाठी खूपच छान प्रयत्न आहे. आजीबाईंना प्रणाम. आपल्या संपूर्ण परिवारास उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो अशी आई अंबाबाई चरणी प्रार्थना.
खूप छान घटस्थापना केली आहे मावशी तुम्ही आणि देवाकडे खूप छान प्रार्थना केली सगळ्यांन साठी देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हिच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना 🌹🙏🙏🙏🌹
यश ( आजींचा नातू ) च्या चॅनेल ची लिंक
- th-cam.com/video/_HqOJCcjY5U/w-d-xo.html
Ajji maza baau tumechi rangoli la sasat hota
Pool
@@sachinowal2557 ky hast
@@sachinowal2557 ppp
@@sachinowal2557 pppp0p0
खूप सुंदर
आई अंबाबाई च्या कृपेने आपणास उदंड आयुष्य उत्तम आरोग्य धन संपदा यश ऐश्वर्य लाभो हीच प्रार्थना. 👌 🌺 🌹 🙏
आजी तुला मनापासून नमस्कार. 🙏 आणि आई अंबाबाई आमच्या या गोड गोड आज्जीला उदंड सुखी आयुष्य दे ग आई🙏
आजी तुम्ही लय भारी आहात आजी तुम्ही किती मनापासून सर्व काही करता आम्ही कधी तुमच्या एवढे हुशार होणार? तु म्ही आदर्श आजी आहात. उत्साही आहात
Yekdam barabar bollya 👌👌👌
Thyi tumen new saree ashech Lou u thyi
आजी खूप छान माहिती दिली
@@chhayamuley6037 tumch gao kuthle o tai
@@aartikawade8562 आजीने खुप छान माहिती दिली
आजी खूप छान पूजा . अगदी सहजपणे करता येईल love u aaji
Aji tumhala Devi Ambabai khup khup uttam swasth,samruddhi& Yash devo😍
आजी खूप मस्त व्हिडियो आहेत तुझे.
साधे सरळ आणि सोपे.
कोणताही दिखावा नाही.
Love from Sangli.
Khup chan vdo aajicha
Ho
आजी तुम्ही घटस्थापनेची पूजा खूप छान प्रकारे दाखवल पूजा बरेच लोकांना व्यवस्थित मांडता येत नाही . पण तुम्ही खूप छान दाखवली . धन्यवाद 🙏 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
हो बाळ तुलाही खूप शुभेच्छा 😊😊😊
Aaji aamhala evdhi Sundar mahiti sangitlya bddal dhannyvaad....🙏🏻🙏🏻
Aani Aajcha vlog Ek number zala👌🏻👌🏻
कोटी कोटी प्रणाम आई खूपच सुंदर पुजा अंबाबाई माता की जय हो राम कृष्ण हरी आई
कीती माया, प्रेम आपुलकी आहे ग आजी तुझ्याकडे खरंच खूप छान भावपूर्ण पुजा खूप छान आजी खूप गोड आहे तू पुजा तर खूप छान मांडली आहे आई अंबाबाई हे माते या आजीला उत्तम सुदृढ निरोगी आरोग्य लाभो उदंड आयुष्य लाभो हीच तुझा चरणी प्रार्थना करते.❤❤❤
आनंद वाटला बाळा
खूप छान आजी... ह्या वयात पण तुम्ही सगळ आवडीने व मनापासून करत आहात... तुमची सगळी इच्छा पूर्ण होवो.. हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना करते... 🙏🙌
आनंद आहे बाळ
Aaji tumchya video mule khup madt hoyel...thank you
आजी तुमच्या बोलन्यात खुप प्रेम दिसत आम्हाला आमच्या मामाकडील आजीची आठवन येते तुम्हाला पाहुन😍😍🙏
खरच
Ho
मला तुमच्या मुळे घट चांगले बसवता आले
Thank you 👌👌
Rgv Lakshmi Pujan dakhva Diwali
नक्कीच दाखवेल बाळ ❤️😊
आजीने अतिशय सुंदर घटस्थापना केली. सुक्ष्म माहिती सुध्दा सांगितली.
Aaji ekch number ghatsthapana 👍
🙏😊Khup Khup sundarr 👌 puja Kelli Aajji.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अतिशय छान!
यश तुझं देखील आवर्जून कौतुक करायला हवं, कारण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या आजींकडुन सर्वांना अतिशय मौलिक माहिती मिळते आणि ही माहिती प्रेक्षकांना मिळवून देण्यात तुझा खूप महत्वाचा सहभाग आहे म्हणून अभिनंदन. आपल्या मराठी मातीतील
रुढी परंपरा या अखंडपणे राहण्यासाठी खूपच छान प्रयत्न आहे.
आजीबाईंना प्रणाम. आपल्या संपूर्ण परिवारास उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो अशी
आई अंबाबाई चरणी प्रार्थना.
मनापासून धन्यवाद ☺️☺️❤️
खूपच सोपी पूजा आवडली आम्हाला
Aaji tumhi kiti bhari aahat 😍shoutout dya na mala pls...tumhi tar katrina kapur pek sha bhari distat and aahat😍😍💖💖🙏🏻🙏🏻🙏🏻
छान आजी एकदम चांगली माहिती दिली तुम्ही तुमचाच एक नातू
खुप छान आजी🤗😇आई अंबाबाई नेहमी तुला आनंदी ठेवो.
khupch chyan zali ghatsthapna aajji ☺
Aamchyakde ghatamadhe jwaricha kanis thevtat ....
आजी सुंदर माहिती तुम्हाला नमस्कार
खूप छान आजी👌मस्त
आजी खूप छान पध्दतीने आपण घटस्थापना दाखवलीत, तुमचा निरागस आणि प्रेमळ स्वभाव खूपच आवडतो, आई उदे ग अंबाबाई 🙏🙏🌺🌺
खुप छान आजी माहीती दिली नमस्कार 👏👏
Aaji says surprise kela.. Sounds so funny 😜 I watch the last line always hehe... Very good aaji
मातीच्या घटावर नारळ ठेवला नाही
@@urmiladeshmukh4078 matichya ghatavar naral thevat nahit gavakade..
खूप छान घटस्थापना केली आहे मावशी तुम्ही आणि देवाकडे खूप छान प्रार्थना केली सगळ्यांन साठी देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हिच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना 🌹🙏🙏🙏🌹
आनंद आहे बाळा
@@AapliAajiOfficial khup chan pooja keli Aaji ni gharat khup anadi vatat asel aaji n mule ashi aaji aai sarvana milo aaji na lihta yet nhi ka
ताई तुम्ही खरंच खूपचं छान आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी हे सांगितले . मस्तच. नमस्कार .
♥️
किती छान आज्जी
खूपच छान आजी, मला तुमचीच रांगोळी आवडली ,साधी आणि सुंदर❤
♥️
aaji khup chhan mahiti sagitali thank you so much aaji 🙏🙏🙏
You're great aji....
Lots of love from us. ..❤❤
Thanks
Thx आज्जी, खूप छान पद्धतीने सांगितले 🙏😊
♥️
नवरात्रीच्या खुप शुभेच्छा आजी
Tumhala pan subecha 🙏
Aaji Ambabai tumhala sukhat,aanandat thevo.changle dirgayushi aayushya deo.Mhanje tumchya recipe pahun karayala mala aavadtat.Ambabaichi Pooja aamhi ashich mandto. Fantastic matichya ghata aivaji tambyach ghat Bacula na thevta partition thevato. Shevati kay bhakti aani shraddha mahtvachi. Om Namo Ambabai..Sarvana sukhi thev.Ichchhapurti Kar.❤❤❤❤❤.
आनंद आहे बाळा
खूप छान माहिती दिली आजी तुम्ही.
आई खुपच छान घट सथपना केली
खूप छान आजी एकच नंबर👍👍👏👍
आजी तुमची मुलाखत BBC News ला पाहिली खुप आंनद झाला . तुम्हाला खुप शुभेच्छा आजी 💐💐
मला बघायला मिळेल का मुलाखत
आमच्याकडे ही अशीच घटस्थापना करतात.
खूप छान सुंदर माहिती.
नवरात्रिच्या खूप खूप शुभेच्छा. 👌👌👌👌👌👌
नवरात्रिच्या खूप खूप शुभेच्छा
Amhi ashach paddhatine sarv kelay aajji mla tumche videos khup aavdtat 😍😍😍😍😍😍😍😍😍😍
धन्यवाद बाळ, नवरात्रीच्या शुभेच्छा 😊❤️
खुप छान आजी👌🙏🙏 आई अंबाबाईची सर्वांना आशिर्वाद मिळो
छान आहे 🙏🙏🌹🌹👍
Chan mast mast ghtstpna dhakvli aaji khoop chan god bless you aaji
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण चक्र धरा जी कि जय श्री कृष्णा हरे हरे......छान
Aaji, ghatsthapna ekdm khupch masttt...kiti chhan ani prasannn disat aahe....mi sudha basvte asach ghat ...jagdamb....🙏🏻💐💐👌😊
खूप छान पूजा केली दाजी मला तुमच्या रेसिपी पण खूप आवडतात
Ajji me tumche sagle videos baghte. Khup khup sundar hya vayat pan itka sagla banavta.. Khup chan.
खुप छान आजी
आई अंबाबाई ...... आमच्या आजी बाई ला सुखी ठेव ....... खूप छान वाटली पुजा...,
Chan mahiti dili. Aaji tumhi..... Aabhari Aahe..🙏🙏🕉️🌺🌹🌺
Khup Chan aaji🥰🥰
खूप छान माहिती दिली आजी धन्यवाद
खूप छान आजी... कोटी कोटी प्रणाम.
आनंद आहे बाळा
atishay chhan prakare sangitle aahe
Aai Elvira cha udho udho,wish u a happy Navratri festival, God bless all.
आपल्या आजी साठी एक लाईक 👇
खुप छान माहिती दिली आजी.
Khupch Sundar 🌹🌹🌹🌸🌷🌸🌹🌹🌸🌷
Mata.Amba baila.maza.namskar khup chan ghtstapna.keli
Thank you so much Aaji🙏🙏
छान सांगितले आजी
Namaskar aaji khup chhan mahiti sangitale 1no.
आजी तुमच्या मनात खरंच खूप भोळा भाव आहे . Likewise खुलभर दुधाची कहाणी , I love you ajii.
Iiioou
आज्जी घटस्थापणा छान दाखवली आहे. धन्यवाद 👌🙏🌹
Chan mahiti dili aajji
खुपच छान आजी👍👍👌👌👌
खूप छान वाटले आजी तुमचा आवाज सेम माझ्या आजी सारखा आहे मला माझ्या आजी ची आठवण😢 आली आणि गावाकडची पण आठवन आली ❤️🙏
♥️
😊🙏🔱🚩🦁 Aaiaambabai
prrasanna.🚩🔱
Khup chaan aahe tumhi keleli ghatssthapana Khup chaan.🌹🌹🌹🌹🌹
Tumch boln aikun mala mazya Aajichi aatwan aali khup sunder Mahiti dili Aaaji Dhnyawad
Aajj Chan mahiti dili tumhi
आजी तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद आजी
🌺🌼💮आजी एकदम छान,❤️🌺🌹
देवपुजेची...छान उत्तम...माहिती...अप्रतिम रचना देवाची...रांगाेळी...छान?!
धन्यवाद बाळ 😊❤️
Khup chan puja mandli aaji mast
Love you ajji khop mast pooja dakhvli aai 🙏🙏😘👌
Khup chan amchykadehi ashyach prakare ghatstapana karto...👌👌👌🙏
आजी खुप सूंदर माहिती दिली तुम्ही घटस्थापणेची खुप खुप धन्यवाद, 😊🙏
Khup Chan mahiti aaji...aamhala ten hot gavakde ghatasthapana kase kart astil ..pn tumchyamule aamhala gavakdchi paddhat kalali ...🙏🙏
Aaji majya kade garcya devachi tak nay devache mag kay karu supari teuka devacya navani
Khup chan
Aaji Superb
आजींनी घटस्थापना खूप छान दाखवले आहेत
आजी तुम्ही खुप छान पुजा केली मला खूप छान वाटली खंरच आजी बाई मि पण अशिच पुजा करेल 😍😍😍
आजी तुम्हि आमच्यासाठी अन्नपूर्णा देवी आहात
Yes exactly
खूप छान आहे आज
यशच्या आजी तुम्ही खुप हुशार व कष्टाळू आहात तुम्हाला पाहिली मला काम करायला खुप हुरूप येतो कारण कोरोना मुळे कुठे जाणे नाही येणे नाही
छान तुमची माहिती महत्त्वपूर्ण होती आजी
Khoop sunder 🙏👌👌💐💐💐💐
नवरात्रिच्या खूप खूप शुभेच्छा
आजी माला तुमची घटस्थापनेची पुजा आवडली, खुप छान. तुमच्या बोलण्यातुन नेहमी प्रेम व्यक्त होते
आजी घटस्थापना क्षान दाखवली धन्यवाद
Khupach Chan mahiti 🙏🙏
छान घट स्थापना केली आजीने,🌹🙏🙏
Aaji you are great 😍😍
Thankyou Aaji, my eyes filled with tears of happiness with your warmth & love..
Sending you so much love💜💜💜☮
Can any one tel why we need to hang that betal leaf like that..we dot have that custom can any please any one tel?
Khup chan Pooja Aji 🙏💐
Khupchan dakvali Aaji pooja