नमस्कार सर.. आपल्या ह्या vedio बद्दल व आपण ह्यात दिलेल्या प्रत्येकी माहिती बद्दल आपले लक्ष लक्ष धन्यावाद.. कारण मला ह्या बाबत माहिती हवी होती व माझी मनोइच्छा होती की ती आपल्या vedio द्वारे मिळावी आणि अगदी ती मला आपल्या द्वारेच मिळाली म्हणजे जणू जसे सोने पे सुहागा..❤️🙏🙏🙏
Thank you so much sir,..Tumhi tumacha velatala vel kadhun mala reply dila...mala tumhi sangitlela upay karaycha aahe ...maz bal 18 month ch aahe ..aani Mazi pn khup chidchid hote tr gomati chakrane siddh kelel pani mazya balala v mi swataha suddha divsabhar normal pani n pita gomati chakrache pani piu v paju shakate ka..pls sanga sir.
विवाह जुळून येण्यासाठी काय करावे याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहेत नुकताच महाशिवरात्रीचा व्हिडिओ अवश्य पहा त्यात माहिती दिलेली आहे जे दिले आहे त्याच्यावर काम करा जे दिले नाही त्याच्यावर प्रश्न विचारून आपला वेळ का बरे वाया घालवता ?
Sar magil 15 divsa purvi 3 Gomthi chakra Rathyath padle jithe pa n mi Nahi uchalle nahi ghyayla pahije jithe ka please reply mi nahi uchalle kahi Koni takle aasel thar 3 padle jithe Mazya gari 11 chi mi pooja karte Mi karatat thevle aahe tumi sangitale mathun
खुपच छान माहिती दिली आभारी आहे।तुमची सांगायची पद्धति पण खुप छान आणि क्लियर आहे।🙏🙏श्री गुरुदेव दत्त।🙏🙏🌹🌹
मी तुम्ही सांगितलेला लवंगा चा उपाय केला
महालक्ष्मी अष्टक म्हणून केला, मला खूप चांगला अनुभव आला, धन्यवाद
Prachi Deshpande - Tai tumcha anubhav share karal ka
शुभम भवतु
Sir mala pan lavang wala upay sanga please
काय होता उपाय सांगाल का
नमस्कार सर.. आपल्या ह्या vedio बद्दल व आपण ह्यात दिलेल्या प्रत्येकी माहिती बद्दल आपले लक्ष लक्ष धन्यावाद.. कारण मला ह्या बाबत माहिती हवी होती व माझी मनोइच्छा होती की ती आपल्या vedio द्वारे मिळावी आणि अगदी ती मला आपल्या द्वारेच मिळाली म्हणजे जणू जसे सोने पे सुहागा..❤️🙏🙏🙏
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद सर अशीच माहीती देत रहा
प्रणाम गुरुजी
देवघरात एक गोमती चक्र ठेवूशकतो का ?
११ गोमती चक्र आवश्यक आहे का?
कृपया माहीती द्यावी
गोमती चक्राचे महत्त्व छान सांगितले सर धन्यवाद 🙏🏽 🙏🏽 🙏🏽
सर खुप छान सागितल
सर आवाज खूप गोड आहे
खुप छान माहिती सांगितली आहे
Sir khup Chan mahiti.pls sanga he gomati chakra chandit ladies ghalu shaktat ka arthat ashudh divas sodun.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹🌹🕉️🌿🌿🌷🌷
Hare Krishna 🙏🌹
सर खूप छान माहिती दिली
सर, कवड्याच्या माळींच पण महत्व सांगा....
सर छान माहिती सांगता. कवडी विषयी पण माहिती सांगा.
छान माहिती दिली सर, कुठे व ओरिजिनल गोमतीचक्र कसे भेटतील.
सर तुम्ही छान माहिती सांगितली आहे
Chhan mahiti 👌👌👌
Khup chan sir thanks
Thanks 😊 👌👌👌🙏🙏🙏🙏💐
Khupach chan mahiti
I like very much
pranaam guruji 🙏
Khup Chan mahiti deli
सर मि तुमचे व्हिडीयो बघते छान माहीती असते
Khup chhan mahiti dili thanks sir
Rojchya pojesati devgharat kiti gomti chakra asavit
Khup Sundar mahiti sangta sir tumhi
Sar व्यवसाय वाढवण्यासाठी याचा कसा उपयोग करावा
Sar तुमचा nambar dya na
🙏श्री स्वामी समथ॔ जय स्वामी समथ॔🙏 सर गोठा कसा असावे कुठल्या दिवशेला असावे कृपया सांगा ह्या विषयी व्हि डओ करा
🙏 .khupch chan mahiti dilit sir....maza ak prashn hota...gomati chakr. Tambyachya bhandyatil panyat takun te pani chotya balala pinyasathi wapru shkate ka? Pls, Reply me sir...karan mazya balala potacha khupch tras aahe..Sarv Dr...karun thakle khupch kalji watate.sir...pls..pls.pls....
वयानुसार कमी द्यावे
Thank you so much sir,..Tumhi tumacha velatala vel kadhun mala reply dila...mala tumhi sangitlela upay karaycha aahe ...maz bal 18 month ch aahe ..aani Mazi pn khup chidchid hote tr gomati chakrane siddh kelel pani mazya balala v mi swataha suddha divsabhar normal pani n pita gomati chakrache pani piu v paju shakate ka..pls sanga sir.
ghar mai laxmi Narayan ji ki photo kesi honi chahiye ....🙏
Vande Mataram 🇮🇳🇮🇳🇮🇳
chan mahiti delit sir dhanyawad
khup chaan mahiti 🙏
Sir, kundli kadhanyavishyi call kadhi karu shakto
Khup chan sir
Guruji khoop sundar mahiti dilit paan phakta hey goumati chakra kase diste jar tumhi svata goon dakhav la tar bara hoeel mahanje aamhala paan kalel aani dukandara la paan sangoo shakto thanks
गोमती चक्र लाल रंग कापडआणि पिवळ्या रंगाचे रेशमी कापड या दोन्ही कापडात गुंडाळून एकाच वेळी दुकानात व्यवसाय साठी ठेवले तर चालेल का?
Sir tumhi new vedieo upload karat ny ka
❤❤
छान सर
Chhan mahiti Sir dilit,,🙏🙏
Vivah julavnyasathi gomati chakra cha kay upay karta yeil ka?
विवाह जुळून येण्यासाठी काय करावे याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहेत नुकताच महाशिवरात्रीचा व्हिडिओ अवश्य पहा त्यात माहिती दिलेली आहे जे दिले आहे त्याच्यावर काम करा जे दिले नाही त्याच्यावर प्रश्न विचारून आपला वेळ का बरे वाया घालवता ?
Kaka Mala maza mula baddal vicharaych aahe tumhi sangal ka
पत्रिका वाचन करण्यासाठी व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी व त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करावी
९८९२१५६१६३
Sir he gomati chkr kuthe milte
Maza Kade 2 varsha purvi che siddha na kelela gomti chakra ahaye ....te parat siddha karta yeta ka.....Ani parat pujet anta yeta ka
Sir mazya bedroom madhe Kolhapur chya Mahalaxmi cha photo mi gharatil Uttar bhintila lau shakato ka??
Gomati chakra kuthe milil aani kitila milel
Sir, gomati chakra ring ani pachu ring ekach hatat ghatli tr chalel ka?
हो अगदी चालेल
ही अंगठी कशी घालावी कोणती बाजू वर असावी
खूप छान माहिती🙏🙏
Sir 11gomti chakr abhimantrit krun lal kapdmadhe bandhun tevlyanantr tyanchi puja kadhi karaychi please sanga🙏
ठेऊन देणे फक्त ... रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ सुरू करावेत. गुरुदेव दत्त...
ghar vikri honyasathi aani aani thamblele gharache bandhkam purn honyasati upay ya vishayavr video banva please
Dada gomti chakr paya bharni mdhe taku shakto ka plz replay
व्हिडिओ पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा आणि माहिती घ्या . गुरुदेव दत्त .
Shree Swami Samartha Nasik
मला आज प्रसादा मध्ये कवडी भेटल आहे काय करावे
Namskar sir
Gomati chakra tree milate te gharat kuthe thewave te tumhi sangitlya pramane sidh Karave ka? Mahit khup Chan dilit dhanyavad sit.🙏🙏
खुप छान माहिती आहे .सर हे गोमती चक्र कुठे मिळतील हे कृपया सांगावे.🙏🙏🙏
Amazon warun magvun ghya
Near Titwala Ganapati Shop.
Sir kuber potali var diwali cha adhi video lavkar banva plese
Sar magil 15 divsa purvi 3 Gomthi chakra Rathyath padle jithe pa n mi
Nahi uchalle nahi ghyayla pahije jithe ka please reply mi nahi uchalle kahi
Koni takle aasel thar 3 padle jithe
Mazya gari 11 chi mi pooja karte
Mi karatat thevle aahe tumi sangitale mathun
🎉🎉🎉🎉
Khup chan mahiti🙏
Sar Maha Laxmi navin ghadavaychi aahe Tar sthapan chi vidhi sangavi
Nursewadi khuthe ahe sir googal search karun pahile tr narsobawadi yet ahe pls reply
अगदी बरोबर
सर लक्ष्मीच्या कवड्या कोणत्या रंगाच्या असतात. कशी पूजा करायची आणि कुठे ठेवायचा कृपया सांगा
पिवळया रंगाच्या असतात .
Mala shivling miles ka
गुरुजी नमस्कार...माझ्याकडे सात गोमती चक्रे आहेत ... एका छोट्या थाळीत थोडे पाणी ठेवून त्यात ठेवलेली आहेत...हे योग्य आहे ना ?
त्याचा अचूक वापर करण्यासाठी हाच व्हिडिओ पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या व वापर करा .
@@JyotishKatta Thank you
Sir ek gomati chakra devharat thevala tar chalat ka?
हो अगदी चालेल . व्हिडिओ पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहावं अवश्य योग्य असा उपयोग करून घ्या . गुरुदेव दत्त .
Dev konatya kramana mandayacha
ही चक्र खरी खोटी कसे ओळखले जातात ते सांगा
Masik pali madhe jevn banvne yogy ahe ka te sanga
सात असेल तर चालेल काय
हो अगदी चालेल
श्री स्वामी समर्थ , Sir, मला कवडी सापडली ती घरी आणली
Devaryat theu shakto ka
हो अगदी चालेल
Jabardasth😘
आपल्या कडे गोमती चक्र आहे का
अतिशय उत्तम माहिती सर ❤️🙏
सर गोमती चक्र आणि, पिवळ्या कवडी पांढरी कवडी मिळेल का
अवश्य मिळेल त्यासाठी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधावा माहिती घ्यावी . ९८९२१५६१६३ ..
What to do about the Guruwar Laxmi nariyal?
कवडी चे तोरण लावतात काय
छान माहिती,गोमती चक्र कुठे मिळतील?
कार्यालयात प्रत्यक्ष फोन करुन संपर्क साधावा
सर,
गोमती चक्र हे अंगठी मध्ये बनवायचे असल्यास चांदीत बनवावे की सोन्यामध्ये.
Chandi
Vypar vadhisathi upay sanga sir
सप्तशती गुरुचरित्र सार स्त्रियांनी वाचले तर चालते का?
अगदी चालेल
दादा गोमती चक्र हे अंगठी सोनची पायजे का किंवा चांदी ची चालेका कुपा या मला सांगा
चांदी उत्तम
घरात शिंपले आणि छोटे शंख असलेल्या मला decoration sathi लावाव्यात का
हो
नमस्कार सर स्वप्नात म्रुत व्यक्ति का येते त्याचे संकेत काय आहे ते क्रुपया सांगावे
ओपल स्टोन ची ऊर्जा कशी वाढवावी
खुप छानमाहीती सांगितली पण हे गोमती चक्र कुठे मिळेल.
गोमती नदी काठी
गोमती चक्र कोठे व कसा मीळवता ऐईल ? कृपया कळवा
What's up ९८९२१५६१६३
कुठे मिळतात गोंमती चक्र
व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्या .
९८९२१५६१६३
धन येणासाठी एक गोमती चक्र सिद्ध करून वापरले तर चालणार नाही का
कृपया करून कमेंट करा
अगदी चालेल
Sir can we clean lamp 🪔 at night ?
🙏🙏
Gomati chakra kudhe milnar sir
आपण हे कोणाला गिफ्ट मध्ये देउ शकतो का
हो अगदी चालेल
विविध उपाय करताना जे गोमतीच्कर वापरले जाते ते सिद्ध च केलेले पहिजेका . यकावेळेस खूप सारे गोंतीच्कर सिद्ध करून ठेऊन अलग अलग उपाय करता येते का
गोमती चक्र धार्मिक कार्यासाठी वापरत असल्यास आवश्यक ते सिद्ध करून वापरावे .
सर कुठे मिळत हे गोमती चक्र
व्हाट्सअप करून माहिती घ्यावी
सर किती गोमती चक्राचे कडे पेहराव करावे
हो अगदी चालेल
@@JyotishKatta ?
Devajjalle thevl tar chalel
हो अगदी चालेल
I'm sayali varu, sir devichi kavdi hya vr video up load karava plz
Chan mahite dele sir he gomti chakra kutha milnar?