द्वितीय स्थानावरून पाठच्या भावंडां बद्दल समजते. धाकटा भाऊ किंवा बहीण असेल किंवा नाही हे या द्वितीय स्थानावरून समजते. हे सांगितले नाही म्हणून लिहितो आहे. ग्रहांची दृष्टी कोणत्या स्थानावर आहे त्यानुसार फळ कसे मिळतील हे समजते. म्हणजे षष्ठ स्थानात राहू किंवा केतू सारखे अशुभ ग्रह असेल तर आरोग्य धोक्यात असेल पण जर त्या स्थानावर जर गुरू ग्रहाची दृष्टी असेल तर आजारातून बरे होण्याची शक्यता जास्त असते. थोडक्यात एखाद्या स्थानाची फळे कशी मिळतील ते त्या स्थानात असलेल्या ग्रहावरुन ठरते. तसेच त्या स्थानावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे त्यावरून ठरते.
गुरूजी सप्रेम नमस्कार. आपण अतिशय उत्तम माहीती सांगीतली. पण मला,माझ्या कुढुंबात अत्यंत असमंजस पणा जाणवतो. सगळं कसं विस्कळीत पणा जाणवतो.या विषयी काहीच कळत नाही.असहाय परीस्थीती .आपण समर्पक माहीती देत आहात.धन्यवाद.गुरूजी.
प्रथमच एव्हढी सखोल माहिती मिळाली. टीम ला धन्यवाद.
सगळ्यात मोठी समस्या विवाहाची आहे विवाहाला विलंब का होतो कुठल्या स्थानात कुठल्या ग्रह असल्याने असं होतं त्याच्यावर एखादा व्हिडिओ करावा कृपया
खूप छान मेहनत घेऊन तुम्ही मोलाची माहिती दिली आहे गुरुदेव.
खूपच छान माहिती सांगितली गौरव देशपांडे जी
खूप चांगली माहिती मीळाली
सविस्तर माहिती उत्तमच.
प्रत्येक स्थानातील ग्रह व त्यांच्या परिणामांवर. उपाय सांगण्याची कृपा करावी
खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली.
खूपच छान माहितीपूर्ण. गुरुजी ज्योतिष शास्त्राचा क्लास घेता का ?
अतिशय उत्कृष्ट माहिती अतिशय स्वच्छ माहिती सांगितली आहे 🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितली गुरुजी
खुप सखोल आणि छान माहिती दिलीत.
Atishay suvyavsthit,mahiti,spasht shbdocchara sah sangitali,khup khup dhnyavad.
द्वितीय स्थानावरून पाठच्या भावंडां बद्दल समजते. धाकटा भाऊ किंवा बहीण असेल किंवा नाही हे या द्वितीय स्थानावरून समजते. हे सांगितले नाही म्हणून लिहितो आहे. ग्रहांची दृष्टी कोणत्या स्थानावर आहे त्यानुसार फळ कसे मिळतील हे समजते. म्हणजे षष्ठ स्थानात राहू किंवा केतू सारखे अशुभ ग्रह असेल तर आरोग्य धोक्यात असेल पण जर त्या स्थानावर जर गुरू ग्रहाची दृष्टी असेल तर आजारातून बरे होण्याची शक्यता जास्त असते. थोडक्यात एखाद्या स्थानाची फळे कशी मिळतील ते त्या स्थानात असलेल्या ग्रहावरुन ठरते. तसेच त्या स्थानावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे त्यावरून ठरते.
सगळी माहिती खूप सुंदर दिले आहे
Khup chan mahiti dillit dhnyvad 🌹🌹
पुढच्या वेळेस कुठल्या घरात कुठला ग्रह असल्याने काय फळ मिळते ती माहिती तयार करावी ही विनंती
उत्तम माहिती अभिनंदन व सादर वंदन 🎉🎉❤❤
खूप छान गुरुजी 🙏🏻
खूपच छान माहिती आहे.❤
धन्यवाद गुरुजी😊
सुंदर माहिती दिली आहे
Satisfied nice information.
सुंदर माहिती
Ashich sampurn mahiti,12 grah rahi,nakshatr etc ashi sarv mahiti aapna kadun apekshit aahe.
Sundar Mahiti
श्री गुरुदेव दत्त
सर तुम्ही ज्योतिष शिक्षण देता का?मला ज्योतिष शिक्षण घायच होत तुमच्याकडे.
सर ज्योतिष शास्त्राचा क्लास घेता का ?
नमस्कार
विवाह जगण्यासाठी उपाय सांगा प्लीज
🌹🙏
चतुर्थ स्थानात राहू
आपण ल व्हाटसप केला आहे
नमस्ते गुरुजी
तुम्ही पत्रिका बघ्याचे काय चार्ज करता
@@ReshmaBhandari-h7d कृपया 7776816161 या नंबर वर संपर्क करावा
गुरुजी नमस्कार 🙏
आपण अशाप्रकारे कुंडली वरुन भविष्य कथन करता काय?
@@udaynikam2105 हो. सविस्तर मार्गदर्शन केले जाते. 7776816161 या नंबर वर संपर्क करावा
गुरूजी सप्रेम नमस्कार.
आपण अतिशय उत्तम माहीती
सांगीतली.
पण मला,माझ्या कुढुंबात
अत्यंत असमंजस पणा जाणवतो.
सगळं कसं विस्कळीत पणा जाणवतो.या विषयी काहीच कळत नाही.असहाय परीस्थीती .आपण समर्पक माहीती देत
आहात.धन्यवाद.गुरूजी.
व्यक्तिगत मार्गदर्शन कराल काय
@@MaheshKulkarni-p5d कृपया 7776816161 या नंबर वर संपर्क करावा
काय अचाट आहे हे सगळं😮