सौभाग्य देणारा मंगल कलश अवश्य स्थापण करा !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 788

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 8 หลายเดือนก่อน +1

    Excellent Information Nayan sir.Thanks.

  • @bijwalakadam9464
    @bijwalakadam9464 3 ปีที่แล้ว +10

    सर कलशातले पाणी किती दिवसांनी बदलावे आणि नारळाचे काय करावे आणि कोणत्या दिवशी बदलावे तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे🙏🙏

    • @sarojgabhane6395
      @sarojgabhane6395 3 ปีที่แล้ว

      Sir same question

    • @kapilpatil2247
      @kapilpatil2247 3 ปีที่แล้ว

      सर माझा हाच प्रश्न आहे

    • @krishnadhare4527
      @krishnadhare4527 3 ปีที่แล้ว

      Sir maza pan same Question Ahe?

    • @geetabante823
      @geetabante823 3 ปีที่แล้ว

      Sir maz pn same parshn aahe ..kunala mahiti asel tr kdwa

    • @ratnagaikwad628
      @ratnagaikwad628 3 ปีที่แล้ว

      the

  • @sandeshvasantlohakare
    @sandeshvasantlohakare ปีที่แล้ว +2

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद ❤🙏👏💯

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 4 ปีที่แล้ว +6

    मी कलश व नारळ रोज स्वच्छ धुवून कलशावर अष्टगंधाने स्वस्तिक काढून हळद,कुंकू व अक्षता लावते, व नारळाची अष्टगंध ,हळद कुंकू व अक्षता लावून तसेच नारळावर एक फुल किंवा पाकळ्या, व कलशाच्या तिन्ही बाजूंना फुलं वाहून पूजा करते. नंतर सर्व मंगल मांगल्ये,शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तूते !! हा म॔त्र म्हणते.घरात अतिशय प्रसन्न वाटतं, आपणही अनुभव घेऊन बघावा जरूर .

  • @chandraguptamehere6715
    @chandraguptamehere6715 6 ปีที่แล้ว +97

    मंगल कलशातील पाणी केव्हा बदलावे , कलश स्वच्छ केव्हा करावा , त्यातील उरलेल्या पाण्याचे काय करावे , कलशातील सुपारी व दुर्वाचे काय करावे , नारळाला जर कोंब आलाच नाही तर तो केव्हा बदलावा व जुन्या नारळाचे काय करावे याची माहिती द्यावी ही विनंती.

    • @Bhaskrpanchal
      @Bhaskrpanchal 2 ปีที่แล้ว +8

      महत्वाचा प्रश्न

    • @dattatraydharme7634
      @dattatraydharme7634 2 ปีที่แล้ว +3

      नारळ कधी बदलावं सुपारी कधी बदलवी ती सुपारी काय करावी नारळ काय करावा

    • @nandinimahajan9249
      @nandinimahajan9249 2 ปีที่แล้ว +2

      Yes my question also se ad chandragupta

    • @nandinimahajan9249
      @nandinimahajan9249 2 ปีที่แล้ว +2

      Very nice information

    • @nandinimahajan9249
      @nandinimahajan9249 2 ปีที่แล้ว +2

      Pani kadhibadalave te sanga

  • @रेखामोरे-च1छ
    @रेखामोरे-च1छ 3 ปีที่แล้ว +6

    वा सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली खूप आवडली सांगण्याची पध्दत खूप खूप छान आहे मनात शंकाच राहत नाही मस्त नमस्कार सर आपणास श्री स्वामी समर्थ...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shubhangivvedpathak
    @shubhangivvedpathak 6 ปีที่แล้ว +2

    नमस्कार मी सौ.शुभांगी वेदपाठक. धोत्रे सर.मी तुमचे सर्व व्हिडीओ अगदी न विसरता बघते.खूप छान माहिती देता त्याच बरोबर त्याचे अथँ सांराश खूप छान प्रकारे समजवता.

    • @shivrajssp544
      @shivrajssp544 6 ปีที่แล้ว

      shubhangi shubhangivedpathak@ymail.com . .

  • @mukeshpatil7537
    @mukeshpatil7537 2 ปีที่แล้ว +1

    गुरुजी नमस्कार करतो
    खूप छान माहिती मिळाली ,पण कलशातील पाणी व नारळ कधी बदलावा त्याबद्दल माहिती द्यावी
    "जय जय रघुवीर समर्थ"

  • @ashapatil1962
    @ashapatil1962 2 ปีที่แล้ว +3

    माहीती छान दिली गूरूजी पण देव्हारा पश्चिमेला असेल तर कलश देव्हाराच्या कोणत्या बाजूला स्थापित करावा आणि पाणु किती दिवसांनी बदलावे !

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว

      उजव्या बाजूला

  • @SunitaGhurde
    @SunitaGhurde 2 หลายเดือนก่อน

    सर खुप छान माहिती दिली

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही आमची कुलस्वामिनी एकवीरामातेचा कलश वैशाख कृ.८ ला पूजा करुन मांडतो १२ महिन्यांनी वैशाख कृ.८ ला पूजा करुन बदलतो.ही आमची वंशपरंपरागत पद्धत आहे.

  • @HarshalGPatil
    @HarshalGPatil 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माहिती आहे
    सर नारळाची शेंडी कशी ओळखता येईल

  • @deepalipatwardhan427
    @deepalipatwardhan427 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आहे 🙏कलशातील पाणी रोज बदलायचे का. आणि श्रीफळ कधी बदलायचे.

  • @manishawarushe6185
    @manishawarushe6185 12 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती सांगितला कलर्स बद्दल धन्यवाद सर नारळ कधी बदलायचा असतो सर

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 วันที่ผ่านมา

      नारळाला कोंब येऊन छान पैकी चांगला वाढला की कोणत्याही शुभ साडेतीन मुहूर्ता मध्ये नवीन नारळ ठेवू शकता बदलू शकता

    • @manishawarushe6185
      @manishawarushe6185 11 วันที่ผ่านมา

      @@JyotishKatta Thank you so much sir

  • @hemachavan4105
    @hemachavan4105 4 ปีที่แล้ว +12

    नाबरात्री मध्ये कळसाला लोक देवीचा मुखवटा लावून सजवतात योग्य आहे का
    कृपया मार्गदर्शन करावे

  • @jayashreed273
    @jayashreed273 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti

  • @ashwiniraut2796
    @ashwiniraut2796 3 ปีที่แล้ว

    Poornima te poornima thevycha ka kalash,. Pani badalyche ka?? kdhi badalave,

  • @kavitasenthilkumar9528
    @kavitasenthilkumar9528 ปีที่แล้ว +1

    Amavasyechya divshi Mangal kalash sthapan kela tar chalel ka

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      प्रतिपदेला करावा म्हणजे अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी .

  • @chitradarade8645
    @chitradarade8645 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    गुरुजी कळशा करता तांब्या स्टिल चा चालेल का ..क्रुपया सांगा .

  • @chaitalinarwade9892
    @chaitalinarwade9892 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली

  • @vaishalipawar2611
    @vaishalipawar2611 2 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरूजी 🙏🙏
    मंगल कलश ची स्थापना केल्यानंतर आम्ही normal दिवा लावयचा जसे रात्री बंद झाला तरी चालेल कि अखंड दिवा लावयला पाहिजे ते please सांगा 🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว

      हो अगदी चालेल , परंतु अखंड दिवा ठेवता आला तर उत्तम ....

  • @shubhangimahajan9627
    @shubhangimahajan9627 ปีที่แล้ว

    Devghar paschhim bhintila asel tar mangal kalsh mandirat kontya bajula thewava

  • @manjushreem.7695
    @manjushreem.7695 6 ปีที่แล้ว +7

    सर आपण उपयुक्त माहिती देत असल्याने मनःपूर्वक धन्यवाद
    कृपया मंगल कलश मंत्र लिखित स्वरूपात दिल्यास सुलभ होईल

    • @prakashbcheulkar6788
      @prakashbcheulkar6788 5 ปีที่แล้ว

      Ppतात

    • @rajuushinde
      @rajuushinde 4 ปีที่แล้ว

      मंगल कलश मंत्र लिखित स्वरूपात उपलब्ध करून देणे विनंती
      खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचत मी आपला आभारी आहे.

  • @Atulykhole
    @Atulykhole 3 ปีที่แล้ว

    Kalashatle pani v naral kadhi badlaycha. Ki nahich badalaycha. Ani badalayche tar pani v naral kuthe sodayche. Ani jar pani badalayche nasel trar kalantarane kalashatil pani sampnar. M kay karayche tevha. Ki roj thode thode topup karayche. Kurpuya savistar khulasa karava 🙏

  • @kavitasenthilkumar9528
    @kavitasenthilkumar9528 2 ปีที่แล้ว

    Mangal kalash nehmi thevat asu tar margshish mahinyat Lakshmi stahapanesathi same kalash vaparaycha ka

  • @surekha_n5242
    @surekha_n5242 2 ปีที่แล้ว

    Akshaytrutiyecha Halkund, Dalchini,lavanganchi purchundicha upay karu shakle nahi tar to udya karu shakate kay ?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว

      हा प्रयोग पौर्णिमेला करु शकता.... गुरुदेव दत्त....

  • @vaishalibakare4871
    @vaishalibakare4871 4 ปีที่แล้ว +1

    Ek prashna vicharayacha ahe ki kalbharav che je mandir Aste tithe ladiesla gabgaryat jawun det nahi........Tar yache karan kai ........Ani he khare ahe ka.......
    Ani kontya purwicha granthat lehun thewale ahe ka

  • @harshapatil7936
    @harshapatil7936 ปีที่แล้ว

    Pani Kadhi badlave shrifal June zalyavar Kay karava? Please reply

  • @smitanawagekar7129
    @smitanawagekar7129 3 ปีที่แล้ว

    देव्हाऱ्यात तेलाचा आणि तुपाचा दिवा कुठल्या side la लावावे plz sangq

  • @nalinirathod7710
    @nalinirathod7710 2 ปีที่แล้ว +1

    फार छान माहीती मिळाली दादा

  • @shwetajangam61
    @shwetajangam61 3 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth..... khup chan samjel as sangital...ya kalash pujana marfat aplya kuldevtechi puja keli jate. Thanks Sir

  • @kalpanakolekar9649
    @kalpanakolekar9649 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सर पण कलशतील पाणी किती दिवसांनी बदलावे हे सांगितले नाहीं तरी प्लीज सांगा

  • @ranjanadumbre3482
    @ranjanadumbre3482 ปีที่แล้ว

    सर देवघराचे जागा नसल्यास देवघरपुढे उजव्या बाजूला ठेवले तर चालेल का प्लीज reply

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      हो अगदी चालेल

  • @JyotiChavan-u4g
    @JyotiChavan-u4g ปีที่แล้ว

    गुरुजी हा हा आपण स्थापन केलेल्या मंगल कलश नवरात्रीत आपण घट बसावल्यावर काढून ढेवावा का दोन कलश कुलदेवता चे चालते का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      हो अगदी बरोबर

  • @shubhangideshmukh6574
    @shubhangideshmukh6574 4 ปีที่แล้ว +8

    सर नमस्ते, कळस पौर्णिमा पासून पुढच्या पौर्णिमा पर्यन्त ठेवावा का ? तसेच जरूरत यात काही अडचनी के आली समज कोणी वारल तर तो कळस नविन भरायचा का ? कृपया व्यवस्थित खुलासा द्यावा

  • @janvishilkar6030
    @janvishilkar6030 3 ปีที่แล้ว

    Guruji aapn purv dishela kiva dakshinela fish pot lau shakto ka

  • @vasantjadhav6581
    @vasantjadhav6581 2 ปีที่แล้ว

    Kalshavar naral kasa thevava.Naralachi kont baju mhanje tokachi ka detha kadel baju kalshat adavi

  • @jyotipanhalkar6392
    @jyotipanhalkar6392 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार मी ज्योती मला अशी शंका आहे कि मी देव्हारात मंगल कलश ठेवला आहे तर त्या मधले पाणी आज भरले कि दुसर्‍या दिवशी बरच खाली जात म्हणजे नारळ बुडण्या एवडे पण नसते तरी माझ्या शंकेच निरासन करावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 หลายเดือนก่อน

      कलश आणि नारळ बदलून पहावा कारण पाणी कमी होतेच .

  • @smitasangidwar3147
    @smitasangidwar3147 3 ปีที่แล้ว

    Mangal kalsh me mangadvari divshi sthapan Kel aahe pan aata to narad badlaych aahe tar ghatsthapnechy divshi badlu shakte ka 🙏

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 3 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती दिलीत , पण त्यातील पाणी कधी बदलायच असत . तसेच हा कलश किती दिवस ठेवायचा असतो .

    • @monalibornare2562
      @monalibornare2562 3 ปีที่แล้ว +1

      कायम ठेवायचा मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला पाणी, पाने बदलायची

  • @suvaranaambekar56
    @suvaranaambekar56 ปีที่แล้ว

    खूप छान गुरुजी

  • @alkapatil4542
    @alkapatil4542 ปีที่แล้ว

    Sir grahn kalat mangl kalsh bharava ka nahi 🙏

  • @bharatipokale1777
    @bharatipokale1777 3 ปีที่แล้ว +1

    लक्ष्मी नारायण ची मुर्ती देवघरात ठेवावी का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 ปีที่แล้ว

      अगदी चालेल

  • @rekhapatait6935
    @rekhapatait6935 3 ปีที่แล้ว

    Kuph kuph Chan mitit dilit sir

  • @sadichamaral4130
    @sadichamaral4130 3 ปีที่แล้ว

    सर मी कालच मंगळकलश ठेवला आहे देव्हाऱ्यात चालेल का कारण काल सर्वपीत्र अमावस्या होती

  • @ravindrashahane8235
    @ravindrashahane8235 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती.
    हा कलश स्थापन केल्यानंतर तो अधुनमधून स्वच्छ करणे पाणी बदलणे केले तर चालते का?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว

      रोज पाणी बदलावे

  • @carmeline1001
    @carmeline1001 3 ปีที่แล้ว

    Sir Mangal kashalatil pani roj badlave ka? Rpl pl

  • @ashwinikumarkoli3674
    @ashwinikumarkoli3674 ปีที่แล้ว

    Namaste..,Aamacha devhvara kitchen madhye aahe ase yogya aahe ka plz guide karave guruji,.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      जागेच्या अभावी अगदी चालेल परंतु देवघर पूर्व किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवर असावे .

  • @hemantkaduskar9375
    @hemantkaduskar9375 ปีที่แล้ว

    कुलदेवतेचा कोणत्या बाजूला कलश ठेवायचा गुरुजी

  • @harshalipawar1964
    @harshalipawar1964 4 ปีที่แล้ว +4

    Khup chhan mahiti detat tumhi maza Namskar aso tumhala Sir🙏

  • @pari.9031
    @pari.9031 3 ปีที่แล้ว

    कलाशा मध्ये अंबाची किंवा नगवेलीची पाने घातली तर चालातील का

  • @sushmachawan5026
    @sushmachawan5026 3 ปีที่แล้ว

    कलश देवघरात / मंदिरात ठेवावा की बाजूला ठेवला तरी चालेल का

  • @ashabhamare6344
    @ashabhamare6344 4 ปีที่แล้ว

    सर मी दुसर्‍याच्या घरी राहते (रेटंने) त्यामुळे ईशान्यदिशेला देवघर ठेवायला जागा नाही पश्चिमेला ठेवले आहे तर कळस कुठे मांडावा त्यातील पाणी व नारळ कधी बदलावे कळसाखाली तांदूळ व नवे कापड ठेवले तर चालेल का सर आम्हाला प्लीज रिप्लाय द्या चांदीच्या देवाबद्दल विचारले होते ते पण सांगsir plz plz reply mi

  • @shraddhadesai7142
    @shraddhadesai7142 3 ปีที่แล้ว

    सर, फक्त मंगल कलश करून किंवा कलश पूजन करून नवीन घरात राहायला गेले तर चालेल का? की वास्तुशांती करणे गरजेचेच असते?? दुसरे वास्तुशंती न करता पण वास्तुपुरुष योग्य जागेवर स्थापित करून घेतले तर आणि कलश पूजन करून राहायला गेले तर चालणार का?? Please guide करा.

  • @shashikantkolhe5372
    @shashikantkolhe5372 ปีที่แล้ว

    सर ' बल्ब लावताना अनावधानाने गणपतीजवळ चा कलश खाली पडला तर काय होते याचा रिपलाय लवकर दया . pls

  • @lalchandpardeshi315
    @lalchandpardeshi315 3 ปีที่แล้ว +1

    Pani kadhi badalave,naral kadhi badalave kalashala konti pane lavavit ?🙏🙏

  • @jayashreenarvekar1368
    @jayashreenarvekar1368 3 ปีที่แล้ว

    Pani kitidivsani badalaycha krupaya sangave

  • @AshaKharat-p9t
    @AshaKharat-p9t 8 หลายเดือนก่อน

    Still cha भांडे gentle tar chalel ka sir

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  8 หลายเดือนก่อน

      नाही

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 ปีที่แล้ว

    Kupch chan mahiti sagitali sir 👌🙏

  • @subgaming5619
    @subgaming5619 2 ปีที่แล้ว

    Kalash ch Kali thabaycha plats made tandul made Ani varr kalsh thevcha ka gurujii

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว

      तसे करण्याची आवश्यकता नाही नुसता कलश स्थापन करावा व कलशातील पाणी रोज बदलता आले तर उत्तम नाही तर अवश्य आठवड्यातून दोन वेळा तरी बदलावे हे पाणी आपण तुळस सोडून कुठल्याही झाडाला देऊ शकता ... गुरुदेव दत्त ...

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 3 ปีที่แล้ว

    सर माझा मुलगा वेगळा राहतो तर माझ्या मुलींनी ठेवलं तर चालेल मुली कुमारिका आहे आणि मी विधवा आहे का मी ठेवलं तर चालेल काय मला माहिती द्या नकुल देवाचा नारळ कुठला ठेवायचा का करास ठेवायचा का

  • @persismehta4465
    @persismehta4465 3 ปีที่แล้ว

    Kalashacha paani roj badlaicha ki kadhi badlaicha he please margdarshan kara

  • @PoojaKarade624
    @PoojaKarade624 ปีที่แล้ว

    Guruji kahi lokanch mat as ahe ki naralachi shendi aplyakade karavi as ahe . Nakki khar kay

  • @sunitapawar6026
    @sunitapawar6026 3 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी..गणपती मध्ये किंवा नवरात्र मध्ये कळस मांडल्यावर.नंतर त्या नारळाचे काय करावे.फोडावे का??की मंदिरात ठेवले तरी चालते..pls reply 🙏🙏🙏🙏

  • @meghashamkalantri-zt9xe
    @meghashamkalantri-zt9xe 2 หลายเดือนก่อน

    Guruji aapkomera pranam! Guruji mee copper cha lota arthat (Filled with water)just pujesathiee bharun thevala ,pujeche asanvar baslyabarobar clock wise Phirala ,mala tyacha arth kalana nahi ! Mala margdarshan karave hee vinatee ! M.B
    Kalantri. Khup junee aahe 15.6.2011 .

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 หลายเดือนก่อน

      निसर्गातल्या काही गोष्टींचा अर्थ कोणी सांगू शकत नाही .

  • @rekhapatekar2130
    @rekhapatekar2130 4 ปีที่แล้ว

    Namaskar. Mazyakade devharyachavar kalash aahe tyat chan zad mothe zale aahe. Barich varsh kalash thevala aahe zad mothe zale ki eka baget lavage. Aata hi zad mo he zale aahe parantu koronamule lagata yet nahi tyamule kalash khali utarun tablevar thevala tar chslele ka?

  • @Kmrane1976
    @Kmrane1976 3 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @meghansi
    @meghansi 4 ปีที่แล้ว +5

    Namaskar Guruji🙏💐🙏 khup sunder mahiti dilit aapan.. hya kalashache pani kevha badlayche aani naral kevha badlayche hey suddha plz kalava🙏 Megha Bathe @Thane-W

  • @pratibhajadhav7628
    @pratibhajadhav7628 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी पो॔निमेला भरलेला मंगल कलश भरायचा नसल्यास आम्ही विसर्जन करु शकतो का,,,आता भरायचा नाही...

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      हो अगदी चालेल

  • @pratibhasawant3197
    @pratibhasawant3197 ปีที่แล้ว

    काका मी आजच तुमचे चँनल subscribeकेले आहे. काका मी पौर्णिमेला मंगल कलश स्थापन केला आहे,परंतु त्या नारळाला नंतर तडा गेला आहे. माझं काही चुकलं तर नसेल ना अशी भीती वाटत आहे मी काय करावे?

  • @alkapatil4542
    @alkapatil4542 ปีที่แล้ว

    Sutk sanplyavar kalshache nard badlavaka ka sir ?

  • @swatiuthale5161
    @swatiuthale5161 3 ปีที่แล้ว

    Kalash madil paani roj change karayche ka

  • @sutaramrita840
    @sutaramrita840 7 หลายเดือนก่อน

    Mangal kalshachya Khali tandul ghalave ka Ani to kalash jamini ver thevava ki patavr

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  7 หลายเดือนก่อน

      कसेही चालेल ....

  • @snehaludaykar5288
    @snehaludaykar5288 6 หลายเดือนก่อน

    सर मला माहीत करून घ्यायचे आहे की कलश स्थापन केल्या नंतर आणि पूजा जल्या नंतर तो कलश जर
    चुकुन पडला तर ते शुभ मानल जात की अशुभ

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  6 หลายเดือนก่อน

      असे कुठलेही अशास्त्रीय विषय डोक्यात आणू नका

  • @shwetabirhade5853
    @shwetabirhade5853 3 ปีที่แล้ว

    Kalashavarche naral achanak futale tar chalel ki vait

  • @amolshirke9705
    @amolshirke9705 2 ปีที่แล้ว

    Sir lakdi mandir aahe wall la lavlele tar tya mandiravrti mangal kalsh tevla tar chalele ka .barech jan bolatat ki mandiravrti kahi jad saman tevt nahit..plz reply me

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว +1

      मंदिरावर कलश स्थापन करू नका तर कुठेही बाजूला तो कलश तुम्ही ठेवू शकता . गुरुदेव दत्त .

    • @amolshirke9705
      @amolshirke9705 2 ปีที่แล้ว

      Tq sir

  • @asharanipatil1295
    @asharanipatil1295 3 ปีที่แล้ว

    hello sir mangal kalshatle pani keti devasani badlave

  • @anuradhatatke4909
    @anuradhatatke4909 4 ปีที่แล้ว

    Kalash kiti divas thevavyacha ani kiti divasani bdlaycha

  • @veenagadekar9982
    @veenagadekar9982 3 ปีที่แล้ว

    Kalash madle pani kadhi badlave hey please sanga.

  • @ujwalabhosale4973
    @ujwalabhosale4973 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार कलशावरील ना रळ कधी बदलायचा?

  • @sangeetabhandage9854
    @sangeetabhandage9854 5 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत धन्यवाद । पण या नारळाचे पुढे काय करायचे ? विसर्जन करायचे ? तो किती दिवस ठेवावा ? कालशातील पाणी बदलावे का ? असे अनेक प्रश्न पडतात । सांगाल का हि माहिती ?

  • @alkapatil4542
    @alkapatil4542 ปีที่แล้ว

    Sir sutkamule kalshache nard badlun takle pan tya nardache Kay karayche mahiti havi

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      पाण्यात विसर्जन करावा

    • @alkapatil4542
      @alkapatil4542 ปีที่แล้ว

      @@JyotishKatta danyvad sir mi aaplya reply chi aaturthene vat pahat hoti samadhn zale punha ekda danyvad

  • @panditrkirhan2226
    @panditrkirhan2226 6 ปีที่แล้ว +18

    mangal kalash pani kadhi badlave
    shreefal kadhi badlave...roj pani badlave ka?

  • @kshamasalvi9908
    @kshamasalvi9908 2 ปีที่แล้ว

    Magal kalash vidhava mahila theu shaktat ka?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว

      हो अगदी चालेल .

  • @agp3795
    @agp3795 2 ปีที่แล้ว +1

    Can only the Srifal (Naral) be kept without the kalash,, daily washed with water then haldi Gandhi applied.

  • @suchitrapawar2514
    @suchitrapawar2514 4 ปีที่แล้ว +1

    मंगल कलश देवघरात कुठल्या बाजुला स्थापना करावी जर

  • @subodhtambe4143
    @subodhtambe4143 2 ปีที่แล้ว

    kalash Davya kivha ujavya bajula karmic?plz margdarshan Kara .

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว +1

      पूर्व दिशेला तोंड केली असता तुमच्या डाव्या बाजूला कलश ठेवावा गुरुदेव दत्त ...

    • @subodhtambe4143
      @subodhtambe4143 2 ปีที่แล้ว

      @@JyotishKatta thanks sir.shri gurudev datta

  • @sumatishirke3848
    @sumatishirke3848 ปีที่แล้ว

    मंगल कलशातील पाणी कधी बदलावे .नेहमी साठी मांडता येतो का मला नक्की सांगणे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  ปีที่แล้ว

      हा मंगल कलश नेहमी आपल्या देवघरात स्थापन केलेला असावा त्यामधील पाणी दर दिवशी किंवा आठवड्यातून एकदा बदलावे व्हिडिओ पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा म्हणजे शंका राहणार नाही गुरुदेव दत्त .

  • @pramilapathare8910
    @pramilapathare8910 4 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरूजी. गणपतीत आपण कलश मांडतो. आपण विसर्जनानंतर देवारयात मांडू शकतो का

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 3 ปีที่แล้ว

    हा कलश नेहमी साठीच ठेवावा का

  • @arjunlamkane2088
    @arjunlamkane2088 3 ปีที่แล้ว

    Guruji.. 🙏 amhala gruhpravesh karaycha ahe fakta.. Already tya gharachi vastushanti zaleli ahe.. Mhanje pahilya malkani keli ahe.. Tari gruhpravesh karun rahayla gele tar chalel ka.. Please sanga v to gruhpravesh kasa karaycha te sanga.. 🙏

  • @ratnapatil7341
    @ratnapatil7341 3 ปีที่แล้ว

    कळसाखाली. गहू.ठेवावेत. का

  • @latikadhumal3795
    @latikadhumal3795 2 ปีที่แล้ว

    Kupach chan

  • @prashantrssonawane3924
    @prashantrssonawane3924 3 ปีที่แล้ว +1

    very excellent video very nice way of explanation

  • @dipeshmohite7152
    @dipeshmohite7152 6 หลายเดือนก่อน

    मंगळवार पौर्णिमेला स्थापन केला तर शुभ असेल काय

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  6 หลายเดือนก่อน

      हो अगदी चालेल

  • @savitarisop2350
    @savitarisop2350 2 ปีที่แล้ว

    Mangal kalsjakhali tandul thevne aavshk ahe Kay?

  • @malini7639
    @malini7639 2 ปีที่แล้ว

    हा संस्कृत मंत्र आम्ही म्हणता येत नाही . आम्ही पण मंगल कलश स्थापन केला आहे . घर लहान व वास्तुदोष आहे . त्यावर काय उपाय करावा या मंगल कलशाने वास्तुदोष जातात का . व गणपती बसवतो तेव्हा व नवरात्र मध्ये कलश भरतो तेव्हा घरात दोन कलश होतात हे चालते का .

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 ปีที่แล้ว

      अगदी चालेल...

    • @malini7639
      @malini7639 ปีที่แล้ว

      ,🙏🙏

  • @savitaaher5044
    @savitaaher5044 3 ปีที่แล้ว

    Namskar sir Kalshamdhle pani ani shreefal kdhi badlne te sangave

  • @HKoli
    @HKoli 3 ปีที่แล้ว

    खुब छान माही ती दिली के 🙏🙏🙏🙏

  • @poonamdharam3998
    @poonamdharam3998 3 ปีที่แล้ว

    Sir pani kiti divsani karavi