MSRTC Pass Information Full Video:-th-cam.com/video/1lmb-4_s6oQ/w-d-xo.html Thane To Shegaon MSRTC Full Journey:-th-cam.com/video/NxUDzD65bwU/w-d-xo.html
Bhushan bhau khup Chan video kela aahe aapn 🎉 Bhushan bhau , Jalgaon (jamod) to nagpur 350 km. Nagpur Varun hi bus sakali 8:30 am la nighate. Bagha Jamel tr...
Namaskar.. Jay Gajanan! I will suggest you to do Girnar Parikrama which happens only once a year.. A long 38kms jungle trail which I feel u will definitely like it... So next year jaroor try kar.. Parikrama starts from Kartik Ekadashi and ends at Kartik Pournima... Only 4 days in a year Girnar jungle is open for all people to take blessings of various God's, Goddesses, Saints, Siddhagurus and ultimately Nature.. Jay Girnari! 🙏❤️🔱🙌
दादा विदर्भा ची कशी मनून ओलक ले जाणारे शहर पौनी मध्ये एक वेळा भेटद्या व पौनी ते अकोट हा मार्ग एक वेळा निवला अंतर 350 km इतका आणि timing 12 pm वस्ता पौनी वरून 😊😊
नांदेड मध्ये सगळे गुरुद्वारा बघून घे😊😊😊😊😊 आणि माहूर गड मध्ये पण जाऊन ये😊😊😊😊😊 नांदेड पासून जवळ कंधार आहे तिथे किल्ला आहे तो पण बघून घे😊😊😊😊 फक्त फिरू नकोस गाव गाव 😊😊😊😊😊😊😊😊😊 स्थळ पण बघत जा😊😊😊😊
आतापर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरलो पण कोकणात अगदी कुठेही गेल्यावर जशी स्वच्छ्ता दिसून येते तशी घाटावर दिसून येत नाही. फक्त शेगाव मद्ये स्वच्छ्ता दिसून आली.
भूषण भाई एसटीच्या चार दिवसाच्या पास मध्ये अष्टविनायक यात्रा का करत नाहीस? एका दिवसात दोन असे करून चार दिवसात आठ गणपती अशी अष्टविनायक यात्रा पूर्ण करू शकतोस बघ प्रयत्न करून!
उदगीर आगाराची शेगाव गेल्या 30 ते 40 वर्षांपासून सुरू आहे. फक्त टाइमिंग मध्ये आत्ता बदल झालेला आहे. ही यापूर्वी रातराणी होती शेगाव येथून रात्री 8:00 वाजता निघत होती पहाटे 5:00 वाजता नांदेड येथे पोहोचत होती विशेष म्हणजे दिवसभर ही शेगाव येथे उभी न राहता शेगाव ते खामगाव अशा दिवसभर फेऱ्या मारायच्या सर्व ठिकाणी थांबणाऱ्या या बसवर खामगाव डेपो चे वाहक शेगाव येथील रहिवासी श्री पल्हाडे दररोज ड्युटीवर असत ग्रामीण भागातील सर्वांच्या ते परिचित झाले होते
MSRTC Pass Information Full Video:-th-cam.com/video/1lmb-4_s6oQ/w-d-xo.html
Thane To Shegaon MSRTC Full Journey:-th-cam.com/video/NxUDzD65bwU/w-d-xo.html
महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील गण गण गणात बोते
@@umeshbhat4545 Gan Gan Ganat Bote 😊🙏🏻🙏🏻
एक नंबर रे भूषण भावा... असाच फिरत राहा ...तुझ्या निमित्ताने आमचं पण फिरणं होतंय.. जय गजानन
@@hemantpatil8528 Jai Gajanan
Keep it up 💪💪💪
Akkha Maharashtra pinjun kaadh 🎉🎉🎉
By MSRTC Bus ❤❤❤
मी पण शेगाव ला गेलो होतो.दिनांक 22/11/24 ला सुंदर भक्त निवासस्थान आहे.
गण गण गणात बोते..
खूप छान व्हिडिओ. मी राहत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात आपले हार्दिक स्वागत व खूप खूप शुभेच्छा. भूषण
जय गजानन माऊली
आमच्या बुलडाणा जिल्ह्यात आपले स्वागत आहे
@@RameshwarWagh-fg2dp Jai Gajanan
भावा मी तुझे रोज व्हिडिओ बघतो , घरी बसूनर्वसर्व जिल्ह्याची माहिती मिळते 🎉❤🙏
माझ्या माऊली चा माहेर आहे शेगांव... तिथे स्वच्छता आणि समृध्दी कणाकणात झळकते... गण गण गणात बोते ❤❤❤ जय श्री गजानन माऊली ❤❤
@@pavansingmurhade1298 Jai Gajanan
Really appreciate you on cleanliness initiative. 👍keep it up. l watch your vlog. you not only travel but enjoy each moment.
Thanks Brother 🙏🏻😊
भावा तुझ्या कोकणातील सर्व जिल्हे एकदा cover कर.. खूप आनंद होईल.
मजा येईल सर्व महाराष्ट्र ला कळेल कोकण काय आहे ते.
Great
बीड शिरूर कासार पाथ डी अमदनगर पुणे माणगाव श्रीवर्धन बस प्रवास कर सकाळी 815 बीड मधून सुटते
Shree Swami Samarth😊
So beautiful video and audio edit bhau vedieo cleyrite kup bhari ahee🎉❤❤
Shree Swami Samarth
#आम्ही नांदेडकर MH26 भूषण भाऊ तुमचे नांदेड मध्ये स्वागत आहे 🙏🙏💐💐🙏🙏
🙏🌹!! श्री संत गजानन महाराज की जय !! 🌹🙏
🙏🌹!! गण गण गणात बोते माऊली !! 🌹🙏
@@rupeshbhingare5425 😊🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻❤️🙇🏼♂️
Shree Swami Samarth
खूप छान भूषण...👍❤❤❤
@@kiranjagdale20 Dhanywad 😊😊
Happy Journey👍👍👍👍
@@kishorjain179 🙏🏻😊😊
औंढा ते वसमत दरम्यान चोंडी स्टेशन हे आमचे गाव आहे नांदेड बिलोली बस आमच्या गावावरून जाते
Well Come Nanded City....
मस्त भूषण दादा
You are the great brother......(me karwarkar)
गण गण गणात बोते ❤
@@KrishnaMunde-dl8kp 🙏🏻😊😊
Nice volg.Journey mst hoti.16.09 clip 😂😂😂.Swachyata janjagruti chi mahiti st pravasana dilis bagu kiti follow kartat.❤😊
❤❤ लय भारी ❤❤
वाशिम मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे भाऊ❤
Khup chan Vlog!❤
#Akola #Mumbai
Super deluxe fan ❤❤❤❤
खूप छान ब्लॉग.
@@pandurangbombatkar7914 😊🙏🏻
खूप सुंदर..🙏
गण गण गणात बोते❤❤❤❤
Ankleshwar to Jalgaon
@@jigneshtamboli9457 😊👍👍
Bhushan bhau mi pan ankleshwar la aahe houn jaude pravas @@Bhushan_The_Explorer
बोरिवली ते रेवदंडा सीएनजी प्रवास करा
भूषण दादा गावडे तूम्ही अशोक लेलॅंड च्या नवीन एसटी बस ने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रवास करत रहावे,🎉❤
मस्त❤
जय गजानन माऊली 🌺🙏🚩
खुप छान विडीओ दादा वाशिम
खूप छान vlog दादा 👍👍
Very good job...
@@sagarnavale27 Thank you ☺️
मस्त
खुप छान व्हिडिओ.
जय गजानन माऊली ❤❤
@@GajananJadhav-j1w Jai Gajanan
Welcome Dada hingoli
@@satishban5634 Dhanywad Bhau 🙏🏻😊😊😊
खूप खूप छान भूषण❤❤❤
जय महाराष्ट्र 🙏🙏 कोकणकर मी यम यच 38 आ. बाळापूर ला आले घ्या आमचा ☕☕
@@Factshivankar 😊👍👍
Mast
Bhushan bhau ek number video
Bhushan bhau khup Chan video kela aahe aapn 🎉
Bhushan bhau , Jalgaon (jamod) to nagpur
350 km.
Nagpur Varun hi bus sakali 8:30 am la nighate.
Bagha Jamel tr...
Shegaon to Nashik plz...
@@BeCongruent 👍
🙏🙏 गण गण गणात बोते 🙏🙏
@@manojbhorkar1196 Gan Gan Ganat Bote
भावाशी 2022 मध्ये या रूट ने प्रवास केल होतव ,शेगांव ते नांदेड .... रस्ते तर एकदम भारी 🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏
नांदेड पासून 100 kms वर माता सरस्वती देवी चे मंदिर आहे त्या गाव चे नाव आहे बासर् 😊😊😊😊😊 तिथं पण जाऊन ये तू😊😊😊😊
Namaskar.. Jay Gajanan! I will suggest you to do Girnar Parikrama which happens only once a year.. A long 38kms jungle trail which I feel u will definitely like it... So next year jaroor try kar.. Parikrama starts from Kartik Ekadashi and ends at Kartik Pournima... Only 4 days in a year Girnar jungle is open for all people to take blessings of various God's, Goddesses, Saints, Siddhagurus and ultimately Nature..
Jay Girnari! 🙏❤️🔱🙌
Happy journey bhau 💐🙏
आम्ही हिंगोलीकर❤🙌
❤❤
@@sanjayjadhav5372 👍👍
#aamhi nandedkar
👍👍👍
दादा विदर्भा ची कशी मनून ओलक ले जाणारे शहर पौनी मध्ये एक वेळा भेटद्या व पौनी ते अकोट हा मार्ग एक वेळा निवला अंतर 350 km इतका आणि timing 12 pm वस्ता पौनी वरून 😊😊
@@createvision8405 Yes 👍
Nice.Kolhapur Ambabai la janar aahe ka plan? Asel tar pls saang majha pan kaam aahe. Mi pan yein.
नांदेड ला गुरुद्वाराला नाही गेलास सुरेख ठिकाण
गण गण गणात बोते
@@santoshmanjrekar6316 😊🙏🏻🙏🏻
Gan gan ganat bote..... Jai Gajanan
नांदेड मध्ये सगळे गुरुद्वारा बघून घे😊😊😊😊😊 आणि माहूर गड मध्ये पण जाऊन ये😊😊😊😊😊 नांदेड पासून जवळ कंधार आहे तिथे किल्ला आहे तो पण बघून घे😊😊😊😊 फक्त फिरू नकोस गाव गाव 😊😊😊😊😊😊😊😊😊
स्थळ पण बघत जा😊😊😊😊
अमरावती ते भोपाळ प्रवासकार
अमरावती ते भोपाल करा दादा खूप छान वाटते तुमचे विडीओ बघुन
Dada Buldana ➡️ Shahpur rout krr ❤
एकदा शेगाव ते अलिबाग करा भाऊ
Jay gajananan
@@YogeshBhise-v6r Jai Gajanan
आतापर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरलो पण कोकणात अगदी कुठेही गेल्यावर जशी स्वच्छ्ता दिसून येते तशी घाटावर दिसून येत नाही. फक्त शेगाव मद्ये स्वच्छ्ता दिसून आली.
शेगाव गावात बाजारात जाऊन या मटन मार्केट मधे वेलची मटण चिकन 😃😀😁😂😃भरपूर स्वच्छता 😆😠😬😢
Phaltan To Buldhana root kara skali 7 la phaltan Varun bas sutate
अलिबाग शेगाव व्हिडिओ बनवा
Maharashtratilch nahi tar purn bharta madhe sudha ashe sansthan ani Mandir nahi. Jai Gajanan
खुप मस्त महिती दिली दादा घान करतात त्यान्ना 😂😂😅😅
😊Ho
नांदेड वरुन माहूर गडाला जातोय का दादा? रेणुका माता देवी ला
MH 30 AKOLA अकोलाकर
#aamhiwashimkr💥
हॅशटॅग आम्ही नांदेडकर
मी उदगीरकर आमच्या उदगीरच्या बसने प्रवास केला धन्यवाद
Please बाऊ nashik la ye ना
पुणे पांढरकवडा करा प्रवास
Mahad la pan ya dada
Bhau Nashik te Pune new bs6 phase 2 lalpari bus char pravas kara he vinante😊😊
🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏
Bhushan दादा माझ्या आईच गाव आहे रिसोड पासून 20 ते 25 किलो मीटर pankanergav 😊❤
@@sarangpaithankar5933 Best 👍👍
लातूर ते इचलकरंजी प्रवास कर
शेगांव ते तुळजापूर बस किती वाजता आहे कोणी सांगेल
उदगीर माझा तालुका आहे यायच ना उदगीर पर्यंत .
Nanded - khed route karu shkta
Dada mi Nanded cha ahe
एसटी मध्ये बसलो नाही तरी एसटी लागल्यासारखी वाटते ..खूप वाईट आठवणींचा प्रवास म्हणजे एसटी प्रवास 🤕🤒
Kashe vatale amchya vidharbha madhil raste?
Sarv krupa gadkari sahebanchi
भूषण भाई एसटीच्या चार दिवसाच्या पास मध्ये अष्टविनायक यात्रा का करत नाहीस? एका दिवसात दोन असे करून चार दिवसात आठ गणपती अशी अष्टविनायक यात्रा पूर्ण करू शकतोस बघ प्रयत्न करून!
अमी नांदेड़कर
Value addition, story telling missing
Manora
#आम्हीअकोलेकर
शेगाव ते बिलोली बसने प्रवास करायला हवा होता.
आमच्या गावावरून जाते.
खामगाव- मेहकर
उदगीर आगाराची शेगाव गेल्या 30 ते 40 वर्षांपासून सुरू आहे. फक्त टाइमिंग मध्ये आत्ता बदल झालेला आहे. ही यापूर्वी रातराणी होती शेगाव येथून रात्री 8:00 वाजता निघत होती पहाटे 5:00 वाजता नांदेड येथे पोहोचत होती विशेष म्हणजे दिवसभर ही शेगाव येथे उभी न राहता शेगाव ते खामगाव अशा दिवसभर फेऱ्या मारायच्या सर्व ठिकाणी थांबणाऱ्या या बसवर खामगाव डेपो चे वाहक शेगाव येथील रहिवासी श्री पल्हाडे दररोज ड्युटीवर असत ग्रामीण भागातील सर्वांच्या ते परिचित झाले होते
Gurudwaarala jaaycha free langar khalla asta