पंढरपुरात ह्या ठिकाणी भक्तांना लुटलं जातंय | Scam in pansharpur | Konkan to pandharpur Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 260

  • @bag9845
    @bag9845 หลายเดือนก่อน +76

    सर्व धार्मिक स्थळांची हीच परिस्थिती आहे. देवाच्या नावाने दुकाने थाटली आहेत.

    • @blackblack1553
      @blackblack1553 หลายเดือนก่อน +7

      फक्त धार्मिक स्थळाचा नाही पर्यटन क्षेत्रातही, स्थानिक गावकरी गावगुंड पार्किंगच्या नावाने जबरी वसुली करतात.

  • @bharatpatil3180
    @bharatpatil3180 27 วันที่ผ่านมา +19

    होय मित्रा बरोबर आहे.. गोपाळपूर मध्ये भक्तांना लुटले जाते

  • @arvindsir443
    @arvindsir443 หลายเดือนก่อน +92

    अगदी खरं आहे. गोपाळपुरात मोठ्या प्रमाणात लूटमार होत आहे. आमचे भांडण झाले आहे. मी परत गोपाळपुरात जाणार नाही.

    • @shamkantdeshmukh2187
      @shamkantdeshmukh2187 หลายเดือนก่อน +9

      Are Sarva Thikani ase lok ahet lutnare Mhanun apan jaun Darshan ghaycha nahi ka ?

    • @rk9575
      @rk9575 29 วันที่ผ่านมา +7

      बरोबर आहे. गोपाळ पुरात मंदिराच्या पायऱ्या चढताना तिथे एक दाढीवाला बोका पैसे दिल्या शिवाय वर सोडत नाही. पर व्यकती 100 रु घेतो. नाहीतर भांडन करतो.

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 28 วันที่ผ่านมา +3

      परत जा टेंशन नका घेऊ जा

    • @rafan87910
      @rafan87910 28 วันที่ผ่านมา

      Dev bagahycha ahe paishe dya. Ani he pratha ikdachi nahiye. He sagla north madhun alay jikde devacha dharmacha wapar kela jataoy.

    • @GaneshJadhav-ct7ob
      @GaneshJadhav-ct7ob 24 วันที่ผ่านมา

      मी तर त्या भडव्यांना शिव्या देऊन आलोय कोणीच जाऊ नये तिकडे भिकमागे लोक आहेत ते सगळे

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 29 วันที่ผ่านมา +33

    अशीच लूटमार धार्मिक स्थळांवर होत राहिली तर ,एक दिवस असा येईल की, धार्मिक स्थळांवर लोक जाणे टाळतील आणि घरातच पूजाअर्चा करतील.

    • @SuperPinky004
      @SuperPinky004 28 วันที่ผ่านมา +2

      Already kamich zali ahe this cld be last generation..ya pudhil pidhi kamich dharmik hote ahe

    • @anilpuranik5823
      @anilpuranik5823 27 วันที่ผ่านมา

      फारच. चांगले. होईल. ! 👍🙏

  • @SanjayPolekar493
    @SanjayPolekar493 หลายเดือนก่อน +20

    अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आपण म्हणतो ना दुसऱ्यास ठेच मागचा शहाणा...तर तुझा अनुभव इतर लोकांसाठी मार्गदर्शक आहे आणि खरंच कुठेतरी हे थांबलं सुद्धा पाहिजे.

  • @laxmansamant4920
    @laxmansamant4920 29 วันที่ผ่านมา +35

    देवाच्या नावाखाली लूटमार चालू आहे,, फक्त शेगाव येथे स्वच्छता आणि समाधान मिळते, गजानन महाराज. लूटमार बिलकुल नाही.

    • @SandhyaMuley-hm8di
      @SandhyaMuley-hm8di 28 วันที่ผ่านมา +2

      He baronar aahe bhaktanna shehaonla mauli sambhodhatat

  • @omirana5124
    @omirana5124 หลายเดือนก่อน +46

    मी एक नियम पाळतो मी ह्या ठिकाणी फक्त दर्शन करायला जातो...अभिषेक वगेरे काही करत नाही...फुल प्रसाद किवा काहीही जे अरण करायचा असेल ते घरून घेवुन जातो .....तिथे फक्त नमस्कार आणि त्या देवाची प्रतिमा डोळ्यात साठून घेणे.....प्रसाद वगेरे काही विकत घेत नाही

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 29 วันที่ผ่านมา +2

      असेच करायला हवे. मी सुद्धा देवदर्शन घेतो , देवाच्या पाया पडतो .

  • @prasadchorghe17
    @prasadchorghe17 29 วันที่ผ่านมา +18

    मी आस्तिक असून देखील अनेक ठिकाणी जात नाही, कारण देवाचा मांडलेला बाजार, शनी शिंगणापूर येथे माझ्या मित्रांकडून ऐकलेला अनुभव ऐकून तिथे जायची इच्छा होत नाही. त्यामानाने कोंकण अजून खूप चांगले आहे.

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z หลายเดือนก่อน +23

    श्री गोपाळपुर क्षेत्र कायम लुटलं जात आहे.खुप पैशाची मागणी केली जाते दम बाजी केली जाते
    श्री विठ्ठल मंदिर कमिटीने लक्ष घालून बंदोबस्त करावा पंढरपूर क्षेत्राचे नांव खराब होत आहे
    वारकरी मंडळांची लुटमार थांबवावी

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 26 วันที่ผ่านมา

      Are mag fast badve utpat ka hat vale ⁷etarthikani aside loot hote

  • @SwatiPanmalkar-ct3sr
    @SwatiPanmalkar-ct3sr หลายเดือนก่อน +9

    संदेश पाण्यात असताना भीती नाही ठेवायची मनात आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेला खूप छान 🎉

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      एका बोटीवर किती माणसं बसावित हे बोटी वर नगरपालिका चे बिल्ला चिटकवून ठेवले पाहिजे.
      Capacity of person by municipality
      बहुतेक वेळा जास्त प्रमाणात लोक बसवून घेतले जाते व त्यामुळे नांव बुडायचा धोकादायक ठरू शकते

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 หลายเดือนก่อน +16

    100% खरं आहे, आम्ही पण हा अनुभव घेतला आहे पंढरपूर मध्ये

  • @JAYASHRIAbhangrao-cx2ft
    @JAYASHRIAbhangrao-cx2ft 29 วันที่ผ่านมา +13

    हो अगदी बरोबर आहे मी तर पंढरपूर ची असून सुध्दा सांगते की गोपाळपूर ला खूप लुटमार होते. मला ही हा अनुभव आला आहे

  • @nitinchinchawalkar1645
    @nitinchinchawalkar1645 หลายเดือนก่อน +11

    हो गोपाळपूर चा मला पण असाच अनुभव आहे.

  • @abhishek.kawalkar
    @abhishek.kawalkar หลายเดือนก่อน +7

    खूप छान वाटले पंढरपूर

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 หลายเดือนก่อน +15

    तुळजापूरला पण खूप लूटमार होते 👍

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      तुळजापूर येथील तसेच शिर्डी येथील साईबाबा ऊर्फ चांद मियां चे
      मंदिराच्या दानपेटीत जमा धनराशी मधून सरकार टेक्ष वसुली करून ते पैसे मुस्लिम समुदायाचे मदरसा हज हाऊस बिल्डिंग करिता कोट्यवधी रुपये खर्च करतात,,,
      तसेच तुळजापूर येथील सर्व सोनं चांदी सरकारनं घेतला आहे व वितळवून भ्रष्टाचार केला आहे

  • @umeshgujjar7035
    @umeshgujjar7035 28 วันที่ผ่านมา +5

    Gopalpur is my favourite spiritual place, very close to Heart.

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 หลายเดือนก่อน +16

    भक्त पुंडलिकाच्या मंदिरात सुद्धा फसवणूक करतात😢

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 27 วันที่ผ่านมา +3

    खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @pandurangsabale6664
    @pandurangsabale6664 16 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर आहे, मला सुद्धा असाच अनुभव याच मंदिरात गेलो असताना आला होता.

  • @DevendraLembhe
    @DevendraLembhe หลายเดือนก่อน +11

    मुक्ताबाई नाही मुक्ताई म्हणायचं ती आई आहे सर्व भक्तांची

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 หลายเดือนก่อน +4

    Ram Krishna Hari..... Really khari goashta asa kashi laa pan luttat sagli kade bhogas challela ahe

  • @surekhalokhande2733
    @surekhalokhande2733 28 วันที่ผ่านมา +10

    मलाही gopalpur la खुप वाईट अनुभव आला. त्यानंतर मी पुन्हा गेले नाही.

  • @murlidharshivalkar7596
    @murlidharshivalkar7596 29 วันที่ผ่านมา +5

    फार सुंदर दादा विडीओ बनवला तसेच गोपाळपूर च नांव खराब ही मंडळी करतात हे खर आहे खरच मुख्यमंत्री साहेब यांनी लक्ष देण गरजेचे आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      गोपाळपूर व तुळजापूर येथील सर्व
      काही सारखे आहे
      तुळजापूर येथील शिर्डी येथील साईबाबा ऊर्फ चांद मियां चे
      मंदिराच्या दानपेटीत जमा धनराशी मधून सरकार टेक्ष वसुली करून मुस्लिम समुदायाचे हज हाऊस मदरसा बिल्डिंग चे करण्यात खर्च करतात

  • @sweetys2737
    @sweetys2737 27 วันที่ผ่านมา +2

    बरोबर दादा..गोपाळपूर मध्ये असा अनुभव आम्हाला पण आलेला.तिथं प्रत्येक ठिकाणी पैसे मागतातच.पैसे नाही दिले तर तेथील ठिकाणचे दर्शन पण घेऊ देत नाहीत.ठिकठिकाणी पडदे लावले आहेत.खूप हट्टाने पैसे मागून घेतात तेथील लोक...🙏🙏🙏🙏🙏

  • @anirudhajadhav6334
    @anirudhajadhav6334 หลายเดือนก่อน +4

    absolutely right 👌👍

  • @janviberde293
    @janviberde293 หลายเดือนก่อน +5

    Kahi lokana khupach mirchi lagli, mince it's true, thanks bhawa aware us.

  • @SuperPinky004
    @SuperPinky004 28 วันที่ผ่านมา +2

    Good work... Pandharpur prashasanane hyavar dakhal ghayayala havi

  • @VsapSap
    @VsapSap 29 วันที่ผ่านมา +12

    हिंदू देवालय स्वच्छ व भक्तांसाठी मदतीची असली पाहिजेत तिथे जाऊन भक्तांना त्रास मिळाला नाही पाहिजे मंदिर टॅक्स भरतात तर सरकारने याच्याकडे लक्ष देऊन सुधारणा करा

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 26 วันที่ผ่านมา

      लोकांनी फक्त हागून घान करायची का? लोकांनी स्वच्छता राखली पाहीजे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      प्रत्यक्षात मात्र ‌ सर्व प्रसिध्द मंदिर मधुन दान देणगी त्यावर सरकार टेक्ष वसुली करून मुस्लिम समुदायाचे हज हाऊस मदरसा बिल्डिंग करिता कोट्यवधी रुपये खर्च करतात,,,
      तुळजापूर कोल्हापूर शिर्डी येथील साईबाबा ऊर्फ चांद मियां चे मंदिर मधुन सुध्दा टेक्स वसुली करण्यात येत आहे

  • @harshadkhude9881
    @harshadkhude9881 29 วันที่ผ่านมา +3

    🙏 कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहीला हृदयात उपाशी..मी पण एक वारकरी आहे 👈 राम कृष्ण हरी 🌺

  • @sudhakarkatkar
    @sudhakarkatkar 28 วันที่ผ่านมา +3

    हे सत्यच आहे आम्हाला गोपाळपुरा या ठिकाणचा अनुभव आला आहे आम्ही दर्शन न घेताच तेथून परत फिरलो तिथले शहाणे लुटारू सेटिंग करुनच भक्तांना दिवसा गर्दी करुनच लुटतात

  • @GorakshanathKharat
    @GorakshanathKharat 17 วันที่ผ่านมา

    आपले गैरसमज आहेत हे पाहून अतिशय खेद वाटला,दर्शन करून आपलं मन मोकळं करायचं आहे, त्यांचे त्यांना ते फेडावे आहे कारण खोटे बोलणे, प्रायश्चित भोगावे लागतात तेव्हा ते pandurabaver

  • @prashantrajhans6575
    @prashantrajhans6575 28 วันที่ผ่านมา +5

    देव हा भक्ती चा भुकेला आहे
    कुठल्याही देवळात जाऊन बघा हेच आहे
    आपण आपल्या भावना व्यक्त पैसे देऊनही होणार नाही त्या पेक्षा गरजू लोकांना मदतीने करू शकतो

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 27 วันที่ผ่านมา +2

    हे खर आहे मी पण गोपाळपूर मध्ये ऐक वेळ गेले होते तोच अनुभव मला आला. मी पंढरपुरात आषाढी मध्ये जाते दरवर्षी पण गोपाळपूर मध्ये जात नाही. विठ्ठलाचे दर्शन घेत नाही बारा बारा तास लाईन पुढे जात नाही कुठून लोक घुसतात कळत नाही. मी मुख दर्शन घेते

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 หลายเดือนก่อน +7

    देव आपल्या घरातच आहे!

  • @janraokhole9
    @janraokhole9 13 วันที่ผ่านมา

    प्रथम आपणास रामकृष्ण हरी माऊली जय जय रामकृष्ण हरी, आपण खूप च खूप छान, माहिती दिली आहे माऊली, आम्ही आई आदिशक्ती मुक्ताई मातेच्या, मठाच्या बाजुला,च असलेले प्रमोद, बिडकर यांच्या कडे च,आठ दहा दिवस, कुणीकडे जातं असतात ते , पण कळत नाही, आम्ही गोपाळ पुर ला आणि, विष्णू पंथाला दर्शन घेऊन येतोय, पण लुटारूंना कधीच पैसे दिले नाही, माऊली,, खुपचं छान माहिती दिली आहे माऊली रामकृष्ण हरी, माऊली, साष्टांग दंडवत प्रणाम,

  • @ravirade7381
    @ravirade7381 หลายเดือนก่อน +2

    छान 🎉🎉🎉❤

  • @arjunsuryawanshi3094
    @arjunsuryawanshi3094 หลายเดือนก่อน +4

    आम्हाला सुध्दा हाच अनुभव आला

  • @dipakkarande6293
    @dipakkarande6293 28 วันที่ผ่านมา +3

    हे अगदी खरे आहे
    पण हे पण सत्य आहे की त्या कमाई वरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो जबरदस्तीने जे पैसे उकळले जातात त्याला थांबवले पाहिजे
    यामुळे आलैल्या भक्तांच विश्वास उडून जाईल
    ।। राम कृष्ण हरी,।।

  • @nilrajelectronic
    @nilrajelectronic 29 วันที่ผ่านมา +9

    तीर्थावर जाणे बंद करा काही पुण्य मिळणार नाही. खरी पुण्याई आई वडिलांच्या चरण सेवा करा पांडुरंग तिथेच तुम्हाला आशीर्वाद देईल.

  • @anilgawande9725
    @anilgawande9725 14 วันที่ผ่านมา

    मंदिरं म्हणजे एक फार मोठा व्यवसाय बनला आहे देशात.जो भाविकांच्या श्रद्धेवर बेसुमार वाढत आहे.बरेच ठिकाणी मोबदल्यात भाविकांना असुविधा, अस्वच्छता, भाविकांचं डोक,मान पकडून ढकलून देतात.वरुन दर्शनासाठी भरमसाठ पैसे घेतात.देव यांनाही बघत असेलच.

  • @surekhabhagwat801
    @surekhabhagwat801 29 วันที่ผ่านมา +2

    छान व्हिडिओ 👌

  • @GuruRajivD
    @GuruRajivD 27 วันที่ผ่านมา +1

    देव देवळात नाही ना घरात......
    देव आपल्या आत आहे जोवर तो साधनेने साधत नाही तोवर आपण असेच देऊळात जाऊन तो शोधत राहाणार........ कारण हा प्रवास सगुणाकडून निर्गुणाकडेच घेऊन जाणारा आहे 🙏

  • @sachindalvi2442
    @sachindalvi2442 17 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे गोपाळपूरा त भक्तता ची लुट चालू आहे.ही खरी आहे.

  • @ghanshyampendurkar4880
    @ghanshyampendurkar4880 28 วันที่ผ่านมา +4

    जेजूरीमध्ये पण हीच परिस्थिती आहे

  • @nileshkambli997
    @nileshkambli997 29 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे ! मला पण पंढरपुरात अनुभव आला 🖕🙏🏻

  • @DayaKadam-vv4dw
    @DayaKadam-vv4dw 10 วันที่ผ่านมา +2

    सगळ्यात जास्त तुळजापूर मधील लुटले जाते दादा

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 15 วันที่ผ่านมา

    खर आहे. मी ही गोपालपूरात आता जाऊन आलो. प्रत्येक ठिकाणी पैसे मागतात. लुटमार चालू आहे. कोणी पैसे देऊ नका. माझ्या मित्राला प्रसाद दिला. पण पैसे दिले नाहीत म्हणून प्रसाद परत घेतला.

  • @tanajisonalkar5035
    @tanajisonalkar5035 28 วันที่ผ่านมา +1

    खर आहे खर आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      होय खरं आहे की,,,
      शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
      साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
      बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
      दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 13 วันที่ผ่านมา

    मस्त व्हिडिओ

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 14 วันที่ผ่านมา

    मी दहा, पंधरा वेळ पंढरपूरला जाऊन आलो ,पण गोपाळपूर ला नाही गेलो ,कारण महती आधी च ऐकलेली होती ,रामकृष्ण हरी 💐

  • @dattatraymule6874
    @dattatraymule6874 20 วันที่ผ่านมา

    मलाही बारा वर्षापुर्वी भक्तांच्या लुटीचा अनुभव आला आहे . राम कृष्ण हरी

  • @dayanandshinde4731
    @dayanandshinde4731 29 วันที่ผ่านมา +1

    देव देव्हाऱ्यात नाही...देव नाही देवलयी...dada ...कसं काय भेटला का देव...झाला का आत्मा शांत...मिळालं कां पुण्य....😊

    • @vija765
      @vija765 27 วันที่ผ่านมา

      तो विडिओ करायला गेला होता , आणि खऱ्या मनानी देवाला जा मग देवाच दर्शन घेऊन मन शांत होतो. मणी नाही भाव आणि देव मला पाव.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 29 วันที่ผ่านมา +3

    विविध धार्मिक स्थळांवर देवाच्या नावाने लुटणाऱ्या काही लुटारूंचा सुळसुळाट झाला आहे. त्याच बरोबर अवाजवी नफा कमवून भाविक ग्राहकांना लुटणाऱ्या काही व्यापाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याचा बंदोबस्त होणे काळाची गरज बनली आहे.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา

      तसेच,,,,
      सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा पीर बाबा 🤑मजार उगवलं आहे हे लक्षात येते का,,,,?
      🏰🕋🤑😡
      हे भविष्यकाळात धोकादायक होणार आहे

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm หลายเดือนก่อน +6

    सर्व देवस्थानावर हीच परिस्थिती आहे. शिर्डीत देखील 20 रुपयांची पाणी बॉटल 22 रुपयांना विकली जाते.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา

      शिर्डी येथील साईबाबा ऊर्फ चांद मियां च्या मंदिराच्या गर्दीतून
      मागील तिनं चार वर्षांत जवळपास तिनशे महिला व पुरुष गायबच झाले आहे,,,,,🤑👬👬👭👭👭
      मुंबई व औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल पाहा,,,

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา

      _News...._
      _दस्तावेजों से साईं बाबा के मुस्लिम साबित होने पर साईं ट्रस्ट ने सुप्रीम कोर्ट में स्वरूपानंद सरस्वती से माफी मांगी...._
      _साई बाबा के मुस्लिम साबित होते ही ... मंदिरों से हटने लगी साईं बाबा _*_(चांद मियां )_*_ की मुर्तियां_

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
      साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
      बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
      दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....

  • @KailasJejurkar-xp5sm
    @KailasJejurkar-xp5sm 27 วันที่ผ่านมา +1

    हो गोपाळ पुरात खुपच अति होतंय

  • @umeshgujjar7035
    @umeshgujjar7035 28 วันที่ผ่านมา +2

    Let them earn, as they are taking care of our Spiritual holy places.

  • @AsaramChoure-o4z
    @AsaramChoure-o4z 15 วันที่ผ่านมา

    Sir barobar aahe

  • @ShivajiNikam-ic2ob
    @ShivajiNikam-ic2ob 13 วันที่ผ่านมา

    Agadi barobar

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 27 วันที่ผ่านมา +1

    😂 मी पंढरपूरलाच रहातो. आमच्याकडे कोणी पाहुणे आले तर गोपाळपुर मंदिर बाहेरून दाखवतो. आत जाऊ देत नाही. विष्णुपद अध्यात्मिक दृष्ट्या वेणुनाद (अनाहत नाद) क्षेत्र आहे. संत जनाबाई मानसपुजा... देव... दागिने... फाशी.. सुळाचे पाणी... हा प्रसंग इथे घडला. नारदमुनींना तेल हळद लावले की लग्न जमते अशी श्रद्धा आहे.

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 28 วันที่ผ่านมา +1

    देव परमेश्वर आपल्या आजूबाजूला आहे

  • @GuruRajivD
    @GuruRajivD 27 วันที่ผ่านมา +1

    पंढरपुरात, आळंदीत अतिशय अस्वच्छता आहे त्यावर खूप काम करायची गरज आहे 😔😟 स्वच्छतेत देव असतो हे केव्हा करणार आहे लोकांना???

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา

      आळंदी येथे अस्वच्छता भरपूर प्रमाणात आहे

  • @RamSonwane-pg7bu
    @RamSonwane-pg7bu 11 วันที่ผ่านมา

    फक्त दर्शन

  • @vandnapatil236
    @vandnapatil236 18 วันที่ผ่านมา

    Bhau ek vel janjira Killa jaun ye tihali bikat halat khup aahe tri tyacha vido kara🎉

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 หลายเดือนก่อน +4

    खूप छान, म्हणतात ना पुढच्यास ठेचं मागचा शहाणा. आता अनेक्कानी गोपाळ पुरात गेल्यावर... हुशार व्हावे आणि ह्या लूटमाऱ्या करणाऱ्या अश्या दांभीक, लुटारू लोकांपासून सावध रहावे.
    भाऊ खूप छान मेसेज दिलास उभ्या महाराष्ट्राला. जनता आता सजग होईल. आपल्या माध्यमातून.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
      साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
      बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
      दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 17 วันที่ผ่านมา

    देव दर्शनाच्या धंद्यावर शासनाने लक्ष घालावे.

  • @rajeshkadam-j1v
    @rajeshkadam-j1v 29 วันที่ผ่านมา +4

    2023 मध्ये मलापन पैसे उकळण्या चा अनुभव आला होता,पण माझ्या वाट्याला एक आजीबाई आल्या होत्या , दुःख या गोशटीचे वाटते कि सनातनी / हिंदु च हिंदुच्या देवस्थानाची वीटबना खुले आम करत आहेत, आणि देवस्थान मंडळाचा या कृत्या कड़े लक्ष नाहि,कीवा तेच यांना पाटिशी घालत असावेत,

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา

      शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
      साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
      बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
      दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 26 วันที่ผ่านมา +1

    Dhanyawad 🌹🙏

  • @vattamma20
    @vattamma20 27 วันที่ผ่านมา

    कोकणात , अशी परिस्थीती होऊ नये यासाठी जागरूक रहा.
    आजकाल हिंदुत्वाला जास्ती महत्त्व दिलं जातं आहे.
    कोकणात मात्र, अजूनही देवळात मानकरी म्हणून 12/5 आहेत. ❤

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 16 วันที่ผ่านมา

    Nice information

  • @chitralad8860
    @chitralad8860 9 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @ramchandraugale651
    @ramchandraugale651 25 วันที่ผ่านมา +1

    मा.मुख्यमंत्री साहेबांनी गोपाळपुराकडे लक्ष घातले तरच ही गरीब वारक-यांची लुटमार थांबेल.

  • @pradeep-dhanawade
    @pradeep-dhanawade หลายเดือนก่อน +4

    मला अनुभव आला मी पण पंढरपूर ला होतो

  • @hanumantpalkar
    @hanumantpalkar 2 วันที่ผ่านมา

    मीही अनुभव घेतला आहे खरच फसवेगिरी आहे

  • @ArchanaBaravkar-e7w
    @ArchanaBaravkar-e7w 23 วันที่ผ่านมา

    Ho आला आहे

  • @aparnalimaye3546
    @aparnalimaye3546 หลายเดือนก่อน +4

    Evdhe paise ghtat mag life jacket ka theavat nahit ugach tension

  • @mahendrafatkare5910
    @mahendrafatkare5910 หลายเดือนก่อน +9

    जर आपल्याला माहित आहे तिथे लूट होते आहे तर जायचं कशाला

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs หลายเดือนก่อน +3

      ते गेल्यावरच अनुभव आला ना का असंच येणार आहे अनुभव

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 หลายเดือนก่อน +2

      खरंआहे तुमचं​@@sanmukhvlogs

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
      साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
      बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
      दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....

  • @sunilmokal9789
    @sunilmokal9789 9 วันที่ผ่านมา

    सर्वच धार्मिक स्थळे अशीच झालीत, सर्वी कडे पैसै घेऊन देवाचं दर्शन देतात, जसं देव यांच्या बापाची जहागीर आहे, आणि प्रशासन मग गिळून बसलाय? याचा अर्थ सब मिली भगत हैं...

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
      साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
      बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
      दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 หลายเดือนก่อน +4

    Evadhe sagale changale video alet mahitipurn. Pratyek thikani changali vait manase astat. Changalya mansanbaddal sanga please. Vait Manas kami ahet tyanchi mahiti nako. Positive energy pass hovu det. Asha vait lokanna Vitthal bhagwan baghun ghetil.

  • @mahendrawagh5966
    @mahendrawagh5966 16 วันที่ผ่านมา

    Karu dya lutmar shevti kasta ch khali rahte vam margani kamvle le dhan shevat paryant sath det nahi
    He vidhilikhit aahe jay ram krishna Hari🕉️🕉️🚩🚩

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 8 วันที่ผ่านมา

    फक्त शेगावला फसवणूक होत नाही

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 หลายเดือนก่อน +3

    संदेश विडिओ बनवताना माईक वापर कारण आवाज स्पष्ट ऐकू येईल. चांगला विडिओ बनवलास.

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩

  • @anilgawande9725
    @anilgawande9725 14 วันที่ผ่านมา

    साहेब, महाराष्ट्रातील कर्नाटकातील इतर काही तिर्थक्षेत्राला आवश्य भेट द्या व आवश्य व्हिडिओ बनवा.भाविकांना योग्य ती माहिती मिळेल.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
      साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
      बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
      दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 28 วันที่ผ่านมา +1

    खर आहे हे

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs หลายเดือนก่อน +2

    👍👍👍

  • @maheshrabadeofficial5452
    @maheshrabadeofficial5452 23 วันที่ผ่านมา

    प्रत्येक धार्मिक ठिकाणी हेच तर चालू आहे काय बोलायचं... घरोघरी मातीच्याच चुली...

  • @मृणू
    @मृणू 29 วันที่ผ่านมา +11

    तुळजापुरात देवीच्या समोर जाऊन मन वर करेपर्यंत ढकलून बाहेर काढला जात.. आणि ते भटजी नामक एजंट असतात ते वेगळे

    • @SandhyaMuley-hm8di
      @SandhyaMuley-hm8di 28 วันที่ผ่านมา +1

      Te bhatji nahit kadam navache lok aahet 😡

    • @SandhyaMuley-hm8di
      @SandhyaMuley-hm8di 28 วันที่ผ่านมา

      Tyanna aamhi agent nahi dalle lok bolto

    • @मृणू
      @मृणू 28 วันที่ผ่านมา

      @SandhyaMuley-hm8di khup aahet sankhene bhatjincha vesh asto... Te tech aahet ka puja ani darshan paise karun denare ?

    • @SandhyaMuley-hm8di
      @SandhyaMuley-hm8di 28 วันที่ผ่านมา

      @@मृणू yessssss

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
      साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
      बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
      दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....

  • @nikhilrupe5865
    @nikhilrupe5865 หลายเดือนก่อน +2

    Ho Dada khara aahe amhala bole har ful ghya aani bagi ikde theva aani parat aalyavar 1300 rs maghayela lagle aamhi police complete kali

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 29 วันที่ผ่านมา

    Ramkrishna Hari 🙏🏻 Jai ho vithu mouli 🙏🏻

  • @maheshdhulap1434
    @maheshdhulap1434 หลายเดือนก่อน +2

    हो दादा आम्ही पण एक दा गेलो होतो पंढरपूर ला तेव्हा आम्हाला म्हटले की गोपालपूरला जा तर आम्ही गेलो आणि खूप लूटमार होते आमचे पण तिथे भांडण झाले.

  • @gajashinde6165
    @gajashinde6165 28 วันที่ผ่านมา

    आमची ट्रिप गेली होती तेव्हा पण गोपाळपूर येथे असेच वाद झाले,

  • @prabhakarkharche7683
    @prabhakarkharche7683 27 วันที่ผ่านมา +1

    Mala pandharpur jayachi echchha aahe pan lutere asalyamule mi cancel kele

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 8 วันที่ผ่านมา

    अजमेर ला सुद्धा असाच अनुभव आला आहे

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 26 วันที่ผ่านมา

    बरोबर आम्ही दरवर्षी कार्तिकी एकादशीला जातो आता पण गेलेलो गोपाळ पुरात गेलो पण देवळामध्ये आत नाही गेलो भरपूर लुटतात

  • @nandkumarshinde7856
    @nandkumarshinde7856 14 วันที่ผ่านมา

    जेजुरी ला देखील अशाच प्रकारे भक्तांच्या कडून लुट केली जाते हे कोठे तरी थांबले पाहिजे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 8 วันที่ผ่านมา +1

      शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
      साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
      बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
      दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....

  • @KachareBhavrao
    @KachareBhavrao 14 วันที่ผ่านมา

    सर्वच धार्मिक स्थळे अशीच दादागिरीची झाली आहेत, पाया पडायचे असेल तर पैसे दे,अरे पण तो देव काय तुमच्या बापाची जहागिरी आहे का कोणत्या हक्काने हे गुंड पैसे मागतात,
    देव तुमच्या बापाचा असेल तर घरी घेऊन जा ना.

  • @prathamadivte467
    @prathamadivte467 11 วันที่ผ่านมา

    Ho aamahala sudha khoop vaaet anubhav aala. Aamhi aajach gopalpurla gelo hoto, khoop lootmar chaloo aahe. Aamcha he bhandan jhala. Yachyavar kharach laksya dyala pahije.

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 26 วันที่ผ่านมา

    खरच बुद्धी मान असाल तर बाहेरूनच दर्शन करावे.. जवळ जाऊन कशाला घेयच. .. सगळीकडे अंध भक्तांची लुटमार अनेक वर्षांपासून सुरू आहे.

  • @vaishalijankar161
    @vaishalijankar161 27 วันที่ผ่านมา +1

    मी तर अजिबात गोपाळपूरात जाणार नाही कोण जाणार असेल तर सावध करतेच

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 หลายเดือนก่อน +2

    गरीबाचा देव म्हण जे पांडुरंग 🙏🙏