आपल्याच देशात म्हणजे जो देश 2014 नंतर विष्वगुरू झालं आहे😅😅😅😅😂😂😅😅😅 त्या देशात जनता लांब लांब प्रवास करतांना उभे राहून प्रवास करतात😮😮😢😢😮😮😮 आणि त्यात road तर काय बोलावे😅😂 super smooth आहेत ......????????😮😮😢😮😮😮 म्हणजे bus मध्ये उभे राहून किंवा back seat वर बसून 1 रुपया खर्च न करता आपण मणक्याचे आजार विकत घेऊ शकतो फुकट मध्ये😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮 आणि त्यात आपल्या buses बद्दल काय बोलावे😮😮😢😮😮😮😮 एकदम स्वच्छ..?????? चांगले shock absorber असतात..???????? Seat खूप आरामदायक असतात..??????? आवाज करत नाही चेसिस ..???????? मधेच fail होत नाहीत buses..????????? 😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
मी सुरत ते नाशिक असा प्रवास नवापूर, सटाणा मार्गे केलेला आहे. आणि तो प्रवास रात्री केलेला होता, या विडिओमुळे काही प्रमाणात घाट व रोड पहायला मिळाला. 🙏धन्यवाद
भूषण राव नंदुरबार जिल्हा तील शहादा कडून, धड गाव जे महाराष्ट्र तील महाबळेश्वर सारखच हिल स्टेशन, आणि भरपूर अतिवृष्टी करिता प्रसिद्ध अस आदीवासी बहुल मध्यप्रदेश ब्रॉडर नजदिक एक निसर्गरम्य ठिकाण आहे. तेथे एकदा भेट द्या. नेहमी प्रमाणे हा व्हिडीओ देखील छान झाला आहे. 👍👍👌👌
भुषण, मतदान सर्वांनी करावे यासाठी आवहन केलं असतं तर बरं वाटलं असतं, स्वतः मतदान केलं असेल तर तसे लोकांना सांगावे, तुमच्या सारख्या पब्लिक फिगर चा लोकांवर प्रभाव असतो👍
नवापुर रेल्वे स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे येथील रेल्वे स्टेशन अर्धे महाराष्ट्र राज्यात आहे तर अर्धे रेल्वे स्टेशन गुजरात राज्यात आहे म्हणजेच येथील ट्रेन आर्धी महाराष्ट्र राज्यात थांबते तर आर्धी ट्रेन गुजरात राज्यात थांबते म्हणजेच स्टेशन एक पण राज्य दोन..... Right na भुषण दादा...❤❤
@@sandeshgarde9907are bhava ithech tr chuktoys mi koni nai pn rply nahi dila tr ky marnar ahes ka aai vadilasthi ky tri kr rikamtekda nkos rahu😂😂😂 upashi marshil re😢
मी महेश पाटील. पिंपळनेर च्या पुढे सामोडे माझे गाव. आपला उपक्रम खूप छान आहे. एकदा पिंपळनेर हून गुजरात राज्यातील आहवा डांग इथपर्यंत प्रवास करा. मध्ये तुम्हाला श्रीरामाचा शबरीधाम मंदिर लागेल. पुढे अहवा वघाई, वांसदा धरमपुर बळसाड असा प्रवास करा. सकाळ ची वेळ चांगली असेल. खुप जंगल आहे. वाहत्या नद्या, अप्रतिम निसर्ग.
Mi tuza khup motha fan ahe tuza pratek video mhanje ek आठवण,माझा पण एक TH-cam channel ahe tyavar mi लाडक्या लालपरी चे short video upload karto # ITS MOVIE TIME TH-cam channel 😊😊
Vishwaguru desha cha buses chi avastha bagha... Ase vatate eka bhangar la 4 chaake lavun dili aahet aani te road var dhaavat aahe ... Transport chi evdhi bekar avastha africa nantr aaplya ikdech aahe ase vatate
पंतप्रधान मोदीजींचे स्वप्न आहे भारताला विश्वगुरु बनवण्याचे आणि त्यासाठी ते खुप प्रयत्न करताहेत.. पण सर्वसामान्यपणे भारतीयांची मानसिकता सोशालिस्ट आहे.. ज्यामध्ये लोकांना फ्रि प्रवास, फ्रि धान्य , कर्ज माफी द्यावी लागते नाहीतर सत्ता सोडावी लागते.. कर्नाटक मध्ये महिलांना फ्रि प्रवास एस टी मध्ये आहे पण खर्च वाढला म्हणुन मग पुरुषांना द्यायच्या तिकीटांचे दर वाढवले आणि तोट्यात जाणारे रुट रद्द केले.. सत्तेत येण्यासाठी फ्रि प्रवास दिला तर कंपनी तोट्यात जाते.. कामगारांना योग्य तो पगार आणि प्रवाशांना योग्य दरात तिकीट देऊन नफा मिळवायला हवा तरच पायाभुत सुविधा निर्माण होतील जसे की चांगल्या बसेस, चांगली आणि सोईसुविधांनी सुसज्य बस स्थानके...
महाराष्ट्राची शान आहात भुषण भाऊ...... एकदम भारी व्हिडिओ 👌👌👍👍
☺️🥹
आपल्याच देशात म्हणजे जो देश 2014 नंतर विष्वगुरू झालं आहे😅😅😅😅😂😂😅😅😅 त्या देशात जनता लांब लांब प्रवास करतांना उभे राहून प्रवास करतात😮😮😢😢😮😮😮 आणि त्यात road तर काय बोलावे😅😂 super smooth आहेत ......????????😮😮😢😮😮😮
म्हणजे bus मध्ये उभे राहून किंवा back seat वर बसून 1 रुपया खर्च न करता आपण मणक्याचे आजार विकत घेऊ शकतो फुकट मध्ये😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮
आणि त्यात आपल्या buses बद्दल काय बोलावे😮😮😢😮😮😮😮 एकदम स्वच्छ..?????? चांगले shock absorber असतात..???????? Seat खूप आरामदायक असतात..???????
आवाज करत नाही चेसिस ..???????? मधेच fail होत नाहीत buses..?????????
😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
मी सुरत ते नाशिक असा प्रवास नवापूर, सटाणा मार्गे केलेला आहे. आणि तो प्रवास रात्री केलेला होता,
या विडिओमुळे काही प्रमाणात घाट व रोड पहायला मिळाला. 🙏धन्यवाद
@@vijaykumara7425 😊👍👍
खुप छान व्हिडिओ.
Welcome to Nashik sir......amhi nashikkar.....❤
@@ajeetchavan2116 😊👍👍
विठ्ठलवाडी मलकापूर आणि शहापूर बुलढाणा Morning journey kra Dada
Happy journey bhau 🙏
Welcome to navapur BHAU ❤❤
भूषण राव नंदुरबार जिल्हा तील शहादा कडून, धड गाव जे महाराष्ट्र तील महाबळेश्वर सारखच हिल स्टेशन, आणि भरपूर अतिवृष्टी करिता प्रसिद्ध अस आदीवासी बहुल मध्यप्रदेश ब्रॉडर नजदिक एक निसर्गरम्य ठिकाण आहे. तेथे एकदा भेट द्या. नेहमी प्रमाणे हा व्हिडीओ देखील छान झाला आहे. 👍👍👌👌
@@dipakvanikar6254 Ho bhet denar aahe sobat Lalparicha Pravas
Welcome To Nandurbar District 💐💐💐
@@BhaveshBhavsar-eh9nw Dhanywad 😊
नवापूर मध्ये आपले स्वागत आहे दादा 🙏❤️
@@sachingavit9508 Dhanywad
भुषण, मतदान सर्वांनी करावे यासाठी आवहन केलं असतं तर बरं वाटलं असतं, स्वतः मतदान केलं असेल तर तसे लोकांना सांगावे, तुमच्या सारख्या पब्लिक फिगर चा लोकांवर प्रभाव असतो👍
@@sachinkathole1075 Ho yes 👍😊😊😊
आम्ही नवापूरकर ❤
तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर सोलापूर आणि पंढरपूर या ठिकाणी
नवापुर रेल्वे स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे येथील रेल्वे स्टेशन अर्धे महाराष्ट्र राज्यात आहे तर अर्धे रेल्वे स्टेशन गुजरात राज्यात आहे म्हणजेच येथील ट्रेन आर्धी महाराष्ट्र राज्यात थांबते तर आर्धी ट्रेन गुजरात राज्यात थांबते म्हणजेच स्टेशन एक पण राज्य दोन.....
Right na भुषण दादा...❤❤
Yes 💯
भूषण भाऊ तुम्ही सटाणा कोल्हापुर हा रुट करा ना प्लिज सकाळी 5.30 वाजता आहे
नवापुर ते यावल प्रवास करा😊 वापी यावल मध्ये😊😊😊😊
@@VasimTadvi-u9p 👍
Your vlog is very informative & i really enjoy watching. ❤
होळी ला या नंदुरबार जिल्ह्यात
Nice Video😊😊😊
नवापुर रेल्वे स्टेशन अर्धे महाराष्ट्र त तर अर्धा गुजरात मधे आहे
नंदुबार ते पंढरपूर...😊❤हा प्रवास करा😊😊😊😊
Yes 👍
आमच्या एवढ्या जवळ येतो आमच्या निफाड तालुक्यात पण येत जा
@@shubham.devkar9218 Ho 😊
Sri Swami Samarth 🌹 🙏 dada namasakar nathkhola jabardast vdo dada 👍👌
@@shivrajmorajkar9527 Shree Swami Samarth
Nice journey.Nasik malegov banglore journey bayachi ahe nwksrtc ne.❤😊
@@prasadtetambe2319 Yes
Aamche Navapur
माझे comment का like करत नाही भूषण भाऊ गेल्या विडिओ मध्ये नांदेड खेड routh च्या विडिओ मध्ये आम्ही चिपळूणकर म्हणून comment केले
@@sandeshgarde9907 Ho Bhau 😊👍👍
@@Bhushan_The_Explorer thank you ❤️
Are ky lahaan ahes ka😂😂
@myfilmyshow4463 तू कोन आहेस मला बोलणारा मी विडिओ बनवला त्याला बोललो
@@sandeshgarde9907are bhava ithech tr chuktoys mi koni nai pn rply nahi dila tr ky marnar ahes ka aai vadilasthi ky tri kr rikamtekda nkos rahu😂😂😂 upashi marshil re😢
अति. सुंदर
Welcome to nandurbar district
🙏🏻😊
Nashik to अकोला please ❤❤❤❤
Happy Journey👍👍👍👍
@@kishorjain179 Thank you ☺️
नवापूर ची खासियत म्हणजे नवापूरचे एकच रेल्वे स्टेशन महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन्ही राज्यात आहे.
Ho
Mh government should stop privatisation of government buses
मी महेश पाटील.
पिंपळनेर च्या पुढे सामोडे माझे गाव.
आपला उपक्रम खूप छान आहे.
एकदा पिंपळनेर हून गुजरात राज्यातील आहवा डांग इथपर्यंत प्रवास करा. मध्ये तुम्हाला श्रीरामाचा शबरीधाम मंदिर लागेल. पुढे अहवा वघाई, वांसदा धरमपुर बळसाड असा प्रवास करा. सकाळ ची वेळ चांगली असेल. खुप जंगल आहे. वाहत्या नद्या, अप्रतिम निसर्ग.
Ho ambari utsav ne pravas kela pahije bhusan dada tu
Mi tuza khup motha fan ahe tuza pratek video mhanje ek आठवण,माझा पण एक TH-cam channel ahe tyavar mi लाडक्या लालपरी चे short video upload karto # ITS MOVIE TIME TH-cam channel 😊😊
@@Tusharmadhe2003 Yes 👍
Happy journey 🌹
दादा नवापूर डेपो ने लांब च्या रूट ला एक पण नवीन बस दिली नाही
मी स्वतः पुणे ते नवापूर करतो प्रवास
दर वेळेस जुन्या बस असतात
@@justrb03 Hona 😮Buses conditions khup kharab aahet
नवापूर बस डेपो मध्ये नवीन बसेस दिल्याच नाही तर कुठून देणार
Happy journey
Mi samode cha aahe
Welcome to navapur ❤
@@BanduThakre-z6w Thank you ☺️
Mast
Navpur welcome Bhai 🎉❤
बसने विजय लते भाऊ ला आपण सोबत घेऊ
नको रे तो बुंगआरी आहे😂
Navapur railway station cha kahi bhag maharashtra madhe ahe,Ani kahi bhag gujarat madhe ahe ,hi khasiyat ahe
Dada Mumbai kurla Nehru nagar st nni Mumbai satara Man gondavle mharaj mandir ahe tikde khup Bari vilog bhanva na
Pune to dapoli msrtc pravas kara bhushan dada please 😊
#AmchaKHED ❤
@@HayyanMukadam 👍
भूषण दादा pls पुसद to मुंबई kar
Dharashiv to surat ha Route kra aata rebuilt bus aali aahe
Vishwaguru desha cha buses chi avastha bagha... Ase vatate eka bhangar la 4 chaake lavun dili aahet aani te road var dhaavat aahe ...
Transport chi evdhi bekar avastha africa nantr aaplya ikdech aahe ase vatate
पंतप्रधान मोदीजींचे स्वप्न आहे भारताला विश्वगुरु बनवण्याचे आणि त्यासाठी ते खुप प्रयत्न करताहेत.. पण सर्वसामान्यपणे भारतीयांची मानसिकता सोशालिस्ट आहे.. ज्यामध्ये लोकांना फ्रि प्रवास, फ्रि धान्य , कर्ज माफी द्यावी लागते नाहीतर सत्ता सोडावी लागते.. कर्नाटक मध्ये महिलांना फ्रि प्रवास एस टी मध्ये आहे पण खर्च वाढला म्हणुन मग पुरुषांना द्यायच्या तिकीटांचे दर वाढवले आणि तोट्यात जाणारे रुट रद्द केले.. सत्तेत येण्यासाठी फ्रि प्रवास दिला तर कंपनी तोट्यात जाते.. कामगारांना योग्य तो पगार आणि प्रवाशांना योग्य दरात तिकीट देऊन नफा मिळवायला हवा तरच पायाभुत सुविधा निर्माण होतील जसे की चांगल्या बसेस, चांगली आणि सोईसुविधांनी सुसज्य बस स्थानके...
❤MH❤यशवंत नगरी❤41❤
Dada railway rout kara Akola - purna ❤
👍👍👍🙏🙏🙏
या गाडी चा ड्रायव्हर माझा मित्र आहे
@@Msrtc_navapur_39 Best 👍👍Tyana Video Nakki Share kara
सर्व्हिस मोटरीच्या टायमाला असला तर्रास न्हवता
Malakpur to Solapur ha route kra
Bhiwandi tivijaypura karntaka bus Kara
मि आहे नवापुरचा
Coastal Road ne journey houn jaude ekda
Lavkarch December
जळगाव ते वर्धा हा प्रवास करा दादा
हा रुट मीच सुचविला होता ....
पन भुषण .... बस च्या आवाजामुळे मजा नाही आली
Jay khandesh
नवापूर मोलगी बस रूट करा
मलाही तुझ्यासोबत प्रवास करायचा आहे
पंढरपूर निजामाबाद करा
Satana vrun Kolhapur Route kra na Bhau ekda
@@saurabhpatil7694 Sure 👍
होय सकाळी 5:00 - 5:30 चा Time आहे सटाणा वरून
Good morning
@@satishban5634 Good Morning
Ambari for sure
1st Comment 😁
@@sameergirap ❤️😮
Mumbai te pachora kada
पुढच्या महिन्यात वेळ आहे का तुला
Hello Bhushan bhau, voting kela ki nahi ?
@@jag642 Ho mag ✌🏻
#pimpalner
My first comment 1
@@deepakrenuse9876 ✌🏻👍
Amcha Satana Amcha Baglan
@@saurabhpatil7694 👍❤️❤️❤️
💐💐🔥🚩👌🖕👍
भाऊ मी वडाळी ला राहतो भेटलो असतो ना
@@nitingaikwad6566 maja plan achanak zala Navapur Sathi
Voting kele ka bhava
Chopda pawagdh bus rute kara
Bhushan bhau मत dile ka?
@@adityamatkar6035 ho
Voting kele ka bhau
@@ashishedlabadkar9055 Ho mg ✌🏻
भूषण जास्त bus ने प्रवास करत जाऊ नकोस सलग😮😮😮😮😮😮😮 आणि बसून पण जास्त प्रवास करू नकोस.
मणक्याचे आजार होतील पुढे चालून तुला.😮😮😢😮😮😮😮
@@अमू-प4ल ho mhanun tyasathi exercise suru aahet Continue Bhau 👍👍👍😊😊ani aaple Dhanywad kalji poti sangitle 🙏🏻☺️☺️
Khup थंदी आहे
Mast
#pimpalner