चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐 सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 8500 पेक्षा जास्त व्हिडिओ, 9 कोटी पेक्षा जास्त प्रेक्षक, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
काय करावे या बाई हरीला शालू माझा रंगाने भिजला ||धृ || आजवरी मी जपून ठेवीला किती हौसेने नेसायला ||१|| सासू विचारील मजला का गेलीस तू रासक्रिडेला ||२|| किती छळसी रे तू भक्ताला नामसमी आत्मा चरणी रंगला ||३|| @abhang_lyrics
या भजनाच्या कॉमेंट्स वाचून बघितल्या असलेल्या तर तुम्हाला बोल अगोदरच मिळाले असते. काय करावे या बाई हरीला शालू माझा रंगाने भिजला ||धृ || आजवरी मी जपून ठेवीला किती हौसेने नेसायला ||१|| सासू विचारील मजला का गेलीस तू रासक्रिडेला ||२|| किती छळसी रे तू भक्ताला नामसमी आत्मा चरणी रंगला ||३|| @abhang_lyrics
💐💐💐 खुप छान , अप्रतीम सतीश दादा 🙏
धन्यवाद संजय भाऊ. 🌹💐🙏
Ek number satish bhau❤️❤️🙏🙏
Khup Sundar 😊❤
धन्यवाद केतन भाऊ.
जय गुरू जी माऊली
चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐
सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 8500 पेक्षा जास्त व्हिडिओ, 9 कोटी पेक्षा जास्त प्रेक्षक, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
व्वा खूपच छान
🙏🙏 Jay Gurudev 🙏🙏🌹
Very nice my brother ❤❤
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
👍🙏🙏🙏👌👌👌
Waah kya baat hai Satish Bhai. awesome
अतिशय सुंदर गायन🙏🌹
राम कृष्ण हरी
मस्त
Gayki pn supr and akshn supr
बहुत बदिया
🙏🙏🙏
Waa jai Ho👌👏👌👌
😮❤😊
खूप खूप धन्यवाद केतन भाऊ
काय करावे या बाई हरीला
शालू माझा रंगाने भिजला
||धृ ||
आजवरी मी जपून ठेवीला किती हौसेने नेसायला ||१||
सासू विचारील मजला का गेलीस तू रासक्रिडेला ||२||
किती छळसी रे तू भक्ताला नामसमी आत्मा चरणी रंगला ||३||
@abhang_lyrics
Thanks sir😊
Bol pathva
या भजनाच्या कॉमेंट्स वाचून बघितल्या असलेल्या तर तुम्हाला बोल अगोदरच मिळाले असते.
काय करावे या बाई हरीला
शालू माझा रंगाने भिजला
||धृ ||
आजवरी मी जपून ठेवीला किती हौसेने नेसायला ||१||
सासू विचारील मजला का गेलीस तू रासक्रिडेला ||२||
किती छळसी रे तू भक्ताला नामसमी आत्मा चरणी रंगला ||३||
@abhang_lyrics
Ya mandalache sarv bhajn taka kakaji dhanyavaad
Chan
Khup chan satish dada