भूदान गीत | गड्या भावानं भक्तीन बोल ना | गायक दत्ताभाऊ राऊत आणि संच
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2017
- रचना-वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
गायक व संगीतकार- दत्ताभाऊ राऊत , जंगोना त. हिंगणघाट, जि. वर्धा
गड्या ! भावानं भक्तीनं बोलनाss गडया
गड्या ! भावानं भक्तीनं बोलनाss गड्या ! ।।धृ0।।
करतो कशाचा राग, आणतो अंगात भांग,
सोडून गर्वाचा संग-
जरा प्रेमाची जबान खोलना ।।१।।
आम्ही आलो दुरुन, भारी कष्ट करुन,
तुमच्या शेतावरुन ।
जेवढं पाहिजे ते पोटाला द्या ना? ।।२।।
कसतो आम्ही जपिन, तरि झालोसे दीन,
पान कपाळी तीन ।
हाहि बदलेल गरिबांचा काल ना ।।३।।
तुम्हि राहता सुखात, बिना कष्टांचे खात,
मजा मारता लोकात ।
हे सारच पुढे भोगाल ना ! ।।४।।
तुम्हि झाले मालक, भूमि-पति चालक,
परंपरेचा हक्क ।
पुढे काहीच हे राही ना ।।५।।
ऐका तुकड्याचा बोल, नका गमावू तोल,
वर्म समजा हे खोल ।
नाहितर वाजेल सामोरा ढोल ना ।।६।।
पंढरपूर , दि.२२-७-१९५३ - เพลง
🚩🙏👌🙇
Ek no dada jay guru
JAY GURU❤
Thank you Bajan mandali
T
Good 👍🙏❤️
अप्रतिम भजन तसेच गायनही.
दुरदृष्टी असलेल्या वंदनीय राष्ट्रसंतांचा निर्वाणीचा इशारा खूपच मार्मिक. जय गुरुदेव.
धन्यवाद साहेब
या भजनाला जास्तीत जास्त शेअर करा !
सुंदर भजन दत्ता भाऊ
बाळा देशपांडे जांगोणा
Dil mange more bhajan of dattabhau....
Jay guru 🙏
जय गुरूदेव
झक्कास माऊली
#भक्ती रंग Luna's thauk mahi ase
Jay Guru
जय गुरु
Jai guru
जय गुरुदेव सुंदर भजन आहे
अंगातील काटेच उभे झाले....
हे भुदान भजन... पहिल्यादाच ऐकून...
मस्त भजन मि पन मनेन आता हा भजन..
गड्या भावानं भक्तिनं बोलना👌
खुप छान दत्ता भाऊ
जय गुरु........💐💐
Montu Thakare धन्यवाद!
तुमच्या सहकार्याने सर्व सहज आहे.
जयगुरु!!
Montu Thakare
नक्की म्हणा !
संगीत दत्ताभाऊ राऊत ह्यांच्या गेला सांगुनी पंढरीनाथ या कॅसेट मधील आहे असं सांगायचं ! बरेचदा कसं होत ना कि लोक विचारतात!!!
nakkich Mhana faqt Dattabhuncha ullekh karal bhajan mhntana
पाहता पाहता धर्म बुडाला, कठिण काळ आला पुढे... जिकडे तिकडे कली मातला कठिण काळ आला पुढे,हा अभंग सादर करा.
दत्ताभाऊ तुम्हाला व तुमच्या सर्व भजनी मंडळीला श्री गुरुदेव सेवा मंडळ टिळक नगर ब्रम्हपुरी कडून खूप खूप धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा जय गुरु
❤mi tumche neymit bhjan eikto ati sundar
Khup chan
Jay guru
Jai gurudeo very nice singer
🙏🌹🙏
Bhajan chhan
sundar bhajan ahe
Live nahi video.
खुप छान दादा भजन
Very Nice👍😊😊
भजन बारकाईने लक्ष केंद्रित करून ऐकलं तर नक्कीच मन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही... आणि दत्ता भाऊ चे आवाज पण खूपच छान आहे.. अप्रतीम... जय गुरू 👌👍
Dattabhau, very nice singing .Jay Gurudev
काय भजन आहे हो .....वा .जय गुरु दादा 🙏 🙏 🙏
धन्यवाद दादा , शेअर करा !
th-cam.com/video/UK3cfJsxw_Q/w-d-xo.html
DATTABHU SALAM MANALA ANAND ZALA
छान गायन तबला छान खंजिरी छान शब्द बोल स्पष्ट अती सुंदर जय गुरु
🙏
खूप सुंदर,,मनात घर करून घेतलं आहे ह्या भजना न दादा,,,,, वेणी,,
Chhan,pan bhudan chalval jamini lokanchya tabyat ahet tya sodala pahijet.
नक्कीच पण यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे
यांचा फोन नंबर मीळेल का......
Datta Bhau Raut yanchi bhajne..upload karat jaa na..rao..
Jai guru