whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा.. वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
एपिसोड ची खुप वाट बागव लागते सर लवकर एपिसोड टाका सर अणि आतटवड्यात २ तरी एपिसोड टाका कमीत कमी ५० मिनिटांचे तरी टाका सर ज्यांना हे योग्य वाट ते त्यांनी लाईक करा
मुलांच्या शाळा चालू झालेत आता आणि मूल लहान असल्याने 1 किंवा 2 टेक मध्ये शूटिंग होत नाही... पन मला अस वाटत की 2 एपिसोड पेक्षा 1 असावा पण कमीतकमी 1 तासाचा असावा ❤❤❤❤
तुमा सर्वाचे बरोबर आहे पण ते लहान मुले शाळा शिकत शिकत शूटिंग मध्ये पण काम करताय तर सर्वाना एक विनंती आहे आहे तसेच भाग बगत चला त्याना शाळा पण शिकूड्या 🙏 त्यानी जर आठवढा मध्ये जर 2 भाग पाठवले तर त्याचे शिक्षना वर लक्ष लागणार नाही
सगळे बोलतात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेशमा सारखी मैत्रीण पाहिजे पण मी बोलतो केवढा सारखी प्रेमिका नसली तरीही चालेल आणि रेशमा सारखी मैत्रीण नसली तरीही चालेल पण आयुष्यात मधुकर सारखा मित्र पाहिजे
सगळे बोलतात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेशमा सारखी मैत्रीण पाहिजे पण मी बोलतो केवढा सारखी प्रेमिका नसली तरीही चालेल आणि रेशमा सारखी मैत्रीण नसली तरीही चालेल पण आयुष्यात मधुकर सारखा मित्र पाहिजे❤
आपण ज्या मुलीवर प्रेम करतो तिच्यापेक्षा जी मुलगी आपल्यावर प्रेम करते तीच आपल्यासाठी योग्य असते तसच ह्या web series मध्ये कोणाकोणाला वाटत आभ्या साठी रेश्मा योग्य आहे त्यांनी like करा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@Usernz9 bala graduation zal maz aani study karayachi tula garaj aahe sister pan yet nahi tula aani mala dusrya chya bahiniwar wayit najar takayachi saway nahi aani me bollo jyanna reshma aawadate te like kara yacha arth aasa nahi ki reshma war aamachi wayit najar aahe aapalyala tar aapali aai bahin pan aawadate tyacha aarth aasa nahi ki aapali wayit najar aahe aani wayit najar tyanna ch watate jyanchi wayit najar aaste bagh sarw comment madhe tuzich comment wegali aahe samajal na tula me kay bollo ❤❤❤
टाका राव लवकर एपिसोड😢 आमची उत्सुकता वाढवून काय भेटत तुम्हाला😢.. या वेब सिरीज ला लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं आहे तर एका आठवड्यात दोन एपिसोड टाकायला काहीच हरकत नाही..! Please तुम्ही प्रेक्षकांची मन नाराज करू नका एवढीच विनंती 🙏
मुलांच्या शाळा चालू झालेत आता आणि मूल लहान असल्याने 1 किंवा 2 टेक मध्ये शूटिंग होत नाही... पन मला अस वाटत की 2 एपिसोड पेक्षा 1 असावा पण कमीतकमी 1 तासाचा असावा ❤❤❤❤
कुणा कुणाला वाटत हे दिवस परत यावेत. खरच तेव्हा अस वाटायचं शाळा म्हणजे तुरुंग पण आज खरंच ती शाळा ते मित्र आठवले आणि डोळे कधी वाहायला लागले ते कळलंच नाही. बाकी आठवी अ चे सर्व कलाकार व दिग्दर्शक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤❤😢
मुलींना माणसांची भीती असते.. खरंच बोलला सर तुम्ही 💯 32 वर्षाचे मुलं पण इथे 13 वर्षाच्या केवडाला Crush म्हणतायत.. म्हणजे यावरून कळतंय की माणूस कोणत्या टोकाला जाऊ शकतो... आणि सर ही सत्य परिस्थीती आहे🙌🏻💯
अप्रतिम होता आजचा भाग जबरदस्त.... धबधब्याच द्रुश्य हिरव्यागार निसर्गामधुन जनुकाय आपल्या मनाला साद घालत आहे असा होता ....कांबळे सरांसारखा शिक्षक भेटन मोठ्ठ भाग्यच म्हणाव लागेल ....एकदम भारी होता भाग
आणि त्याहून पलीकडं रेश्मा सारखी जीव लावणारी मैत्रीण आणि मध्या सारखं मित्र पाहिजे खरंच..अभ्या लय luky आहे तू रेश्मा आणि मध्या सारखी पोर आहेत तुझ्यासोबत❤❤❤
पल्लवी cha मेसेज छान की जे आपले असतात त्यांना सांगायची गरज नसते आणि जे आपले नसतात त्यांना का सांगावं 🫰आणि त्यात मध्या 😂😂😂खर तर मध्या मूळ मी ही सिरीयल पाहते😂😂जाम भारी मित्र आहे हा❤❤ खर तर मध्या वीक्या रेश्मा पलवी आणि अजून त्यांच्या सोबत असतो तो हे मित्र जीवाला जीव देणारे आहेत❤❤आजचा एपिसोड पल्ली la हुडकण्यात गेला😂😂😂😂
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T
या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
❤
सर मला घेता का वेब सिरीज मध्ये pz
Webseries khup Chan aahe asi series mi aajparyant baghitli nahi pan week 2 bhag takayla pahijet aani time pan jast Kara ❤😊
सर तुम्हाला पर्सनल मेसेज करायचा आहे
😊
एपिसोड ची खुप वाट बागव लागते सर लवकर एपिसोड टाका सर अणि आतटवड्यात २ तरी एपिसोड टाका कमीत कमी ५० मिनिटांचे तरी टाका सर ज्यांना हे योग्य वाट ते त्यांनी लाईक करा
Dada ek scene ghayayla जवळ जवळ पाच ते सहा टेक घ्यावे लागतात तेव्हा जाऊन एक सीन शूट होतो😢
मुलांच्या शाळा चालू झालेत आता आणि मूल लहान असल्याने 1 किंवा 2 टेक मध्ये शूटिंग होत नाही... पन मला अस वाटत की 2 एपिसोड पेक्षा 1 असावा पण कमीतकमी 1 तासाचा असावा ❤❤❤❤
त्यांचा अभ्यास असतो
50 मिनिट चे टाकण्या पेक्षा ते 2 episode टाकतील आठवड्यात..
तुमा सर्वाचे बरोबर आहे पण ते लहान मुले शाळा शिकत शिकत शूटिंग मध्ये पण काम करताय तर सर्वाना एक विनंती आहे आहे तसेच भाग बगत चला त्याना शाळा पण शिकूड्या 🙏 त्यानी जर आठवढा मध्ये जर 2 भाग पाठवले तर त्याचे शिक्षना वर लक्ष लागणार नाही
👇 *मधुकर fans*
Madhya's fans club 😅
आज काय विशेष भाग नाही 😢😢
मधुकर❌️मध्या✅️
❤❤❤❤
Ajach St mdhe bgitla tyala ekdam bhari vatla ❤
सगळे बोलतात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेशमा सारखी मैत्रीण पाहिजे पण मी बोलतो केवढा सारखी प्रेमिका नसली तरीही चालेल आणि रेशमा सारखी मैत्रीण नसली तरीही चालेल पण आयुष्यात मधुकर सारखा मित्र पाहिजे
Right❤❤
Brobr aahe bhau
Barobr bhavu
राईट 🎉🎉🎉🎉 लाखात बोलास की
1 no bhava
रेशमा साठी ऐक तरी लाईक करा ❤❤❤
आठवड्यातून च काय दररोज जरी एपिसोड आला तरी मी कंटाळायचो नाही
खूप छान series आहे
मताशी सहमत असणाऱ्यांनी लाईक करा❤❤❤❤
आठवड्यातून दोन episode यावेत असं कोणा कोणाची इच्छा आहे त्यांनी लाईक करा ❤❤ अभिजित ❤रेश्मा ची जोडी कोणा कोणाला आवडते..
Phajet lka aadhvdatun 2 tari episode
1 week and 2 episode
2 tri pahije 😮🥺
Pahijet
Mhaji
काबळे सर तुमच्या सारखे शिक्षक प्रत्येक शाळेत असावे. मधुकर बाळा❤❤
मी 11 वी ला असताना मला भेटले गंगणमाले म्हणून आहेत te सद्या इस्लामपूर येते असतात. एका कॉलेज वर शिकवतात
@@abhigorave9307sangli jilla hena
Ho, Ani Pradip sarkha dadya
मधूकर आणि आणि आंब्याची.दोस्तीलयभारीआहे.❤🎉
आठवड्यातून दोन वेळा आले पाहिजे त्यांनी लाईक करा
हा भावा मी तर ह्या कारणामुळे dislike दिल 😅
मधुकर रेश्मा सगळ्या मध्ये superrr❤
मधुकर😊
मॅडम आणि सर ची जोडी खूप छान दिसते❤
Ashe sar aamala ka navte😢
सगळे बोलतात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेशमा सारखी मैत्रीण पाहिजे पण मी बोलतो केवढा सारखी प्रेमिका नसली तरीही चालेल आणि रेशमा सारखी मैत्रीण नसली तरीही चालेल पण आयुष्यात मधुकर सारखा मित्र पाहिजे❤
Ho pan madhukar sarka mitra bhetyla pan nasib lagta 😢
8:31
Right bhava ❤❤❤❤
Yas bro❤
अगदी बरोबर बोललास भावा 💯👌
Ayushat reshmi sarkhi Bayko bhetli pahije as jyan vatty tenich like kara 😂👍🏻
Bhava tuch jo saglyanchi felling samjun gheu shakto 😅😂
लग्नाअगोदर प्रत्येक मुलगी ही रेशमाच असते पण लग्न झाल्यावर रेश्मा पण बायको होते भावा
😂😂
😢❤😢😢
Bhava tu manatal olkhal bg 😂😂
कांबळे सर मला तुमचं काम खूप आवडलं या भागामध्ये आणि तुम्ही पोरांची काळजी अशीच घेत जावा कारण की पोरं पण तुमच्यावर खूप प्रेम करतात
या सिरीयल चा खरा हिरो मधुकर आहे
बिनधास्त आणि मन मोकळं ....मध्या
Reshma kona konala aavdte tynani like kra ❤
❤❤
शाळा शिकनारी मुले आहेत थोड आपन भी समजुन घेयच शाळा शिकन गरजच आहे ❤🤗👍
काय करायच शाळा शिकुन शेवटी शेळ्या मेडंर साभाळ व लागतील
मुलींनी माणसाची भीती असते हे मनाला लागून गेलं सर 😢 या जगात माणुसकी राहिली नाही हे सत्य आहे
आभ्या ची आई❤ , दाद्या❤ आणि ❤ रेश्मा ताई respect botton❤
आधार देणाऱ्याला सुद्धा कधीतरी आधाराची गरज असते....खरंच किती छान👌
आपण ज्या मुलीवर प्रेम करतो तिच्यापेक्षा जी मुलगी आपल्यावर प्रेम करते तीच आपल्यासाठी योग्य असते तसच ह्या web series मध्ये कोणाकोणाला वाटत आभ्या साठी रेश्मा योग्य आहे त्यांनी like करा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
हो खरं आहे पण आपल्याला त्या वेळी नाही समजत कोन आपल्या साठी योग्य आहे की नाही
अभ्या रेश्मा खुपचं छान जोडी आहे
1 तासांचा बनवा नाहीतर दोन एपिसोड टाकतं जा पिलीज मला खुप आवडतो बघायला ❤❤❤
नको बघू 😂
तुला कोण बघायला सांगितलं 😂😂
रोज एपिसोड यायला पाहिजे असं कोणाला वाटतं त्यांनी लाईक करा
Ho
Ho na rav❤
माल वाटते
💯👍
Mala pn vataye rao
भावांनो जीवनात मधुकर सारखा मित्र असलाच पाहिजे ❤🤩🥳
मध्या❤
अभिजित ने खरच रेश्मा वर प्रेम केलं असतं तर किती छान वाटली असती दोघांची जोडी❤
ऐक तर एपिसोड 1 तासाचा बनवा , नाहीतर आठवड्यात 2 व्हिडिओ टाका.... प्लिज
Br
Hoy
100% taku ❤
Ha
Barabar taka na don episode😢
हा भाग बघायला भारी वाटलं गानं म्हणतात तवा तर मी नाचत होतो आठवी अ विषय संपला मध्या ❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤ खुपचं छान एपिसोड होता मला पण खूप आवडलं ❤❤❤❤❤❤❤❤
रेश्मा सारखी मैत्रीण पाहिजे❤❤
Madhukar chye fans kon kon ahi like kara 😂😂
❤Reshma lover's respect🥰 button
👇
Love you reshma❤❤
Malatar reshmach havi mi khup khush Rahi ❤❤❤❤
Kevda
@@Usernz9 bala graduation zal maz aani study karayachi tula garaj aahe sister pan yet nahi tula aani mala dusrya chya bahiniwar wayit najar takayachi saway nahi aani me bollo jyanna reshma aawadate te like kara yacha arth aasa nahi ki reshma war aamachi wayit najar aahe aapalyala tar aapali aai bahin pan aawadate tyacha aarth aasa nahi ki aapali wayit najar aahe aani wayit najar tyanna ch watate jyanchi wayit najar aaste bagh sarw comment madhe tuzich comment wegali aahe samajal na tula me kay bollo ❤❤❤
तुझ्या सारखे जर सगळ्यांचे विचार झाले ना मग कोणतीच मुलगी कशालाच घाबरणार नहीं salute aahe Tula bhawa....❤kharach seriously....🥺🤞🏻🤞🏻
कांबळे सर म्हणाले की मुलींना भीती माणसांची सुद्धा.....वास्तव बोलले आणि मन गहिवरले.....कांबळे सर यांची भूमिका खूप छान.... !
मी तूमचे सर्व एपीसोड बघीतले त्यातले मला कांबळे सर खूप आवडले❤😍
टाका राव लवकर एपिसोड😢 आमची उत्सुकता वाढवून काय भेटत तुम्हाला😢.. या वेब सिरीज ला लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं आहे तर एका आठवड्यात दोन एपिसोड टाकायला काहीच हरकत नाही..!
Please तुम्ही प्रेक्षकांची मन नाराज करू नका एवढीच विनंती 🙏
Barebar aahe bhava
बरोबर भाई टाकायला पाहिजे 2 एपिसोड
Tyancha अभ्यास पन अस्तो
मुलांच्या शाळा चालू झालेत आता आणि मूल लहान असल्याने 1 किंवा 2 टेक मध्ये शूटिंग होत नाही... पन मला अस वाटत की 2 एपिसोड पेक्षा 1 असावा पण कमीतकमी 1 तासाचा असावा ❤❤❤❤
कुणा कुणाला वाटत हे दिवस परत यावेत.
खरच तेव्हा अस वाटायचं शाळा म्हणजे तुरुंग
पण आज खरंच ती शाळा ते मित्र आठवले आणि डोळे कधी वाहायला लागले ते कळलंच नाही.
बाकी आठवी अ चे सर्व कलाकार व दिग्दर्शक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤❤😢
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रेश्मा सारखी मैत्रीण असतेच खर आहे ना 😊❤
Reshma sarkhi maitrin bhetayla pan nashib lagtay 🥺
Correct@@Sbrbrothers45
Mg tar maz nashib khup changl aahe ❤
Sagalacha nashib sarkh nasat bhawa 😔👀😇
Right....
केवढा चे कोण कोण fan आहे tyanni ❤ करा
Aapratim......wa ! Kya bat hai. Very nice.......very nice
असा एक पण एपिसोड नाही की एकदा तरी डोळ्यातुन पाणी आलं नाही....
अप्रतिम वेबसिरीज.❤
ऐक नंबर सिरीज आहे.. माजा फेव्हरेट.. Only. मध्या.. नुसता धुरळा... मैत्रीण असावी तर.. रेश्मा.. सारखी... बाकी मित्र आहेतच. विक्या. किरण्या.. आभ्या.. सागऱ्या.. 👌👌😘😘😘😘
खरंच खूप म्हणजे खुप आठवण आणुन दिली काय दिवस होते ते मित्र शाळा डोळ्यातून खरंच पाणी आलं,मधुकर सारखा मित्र पाहिजे मग आयुष्यात काहीच कमी वाटणार नाही
कांबळे सर आणि मॅडम च प्रेम लय आवडल आपल्याला मॅडम सर वर खुप प्रेम करतात ❤😊
मुलींना माणसांची भीती असते.. खरंच बोलला सर तुम्ही 💯 32 वर्षाचे मुलं पण इथे 13 वर्षाच्या केवडाला Crush म्हणतायत.. म्हणजे यावरून कळतंय की माणूस कोणत्या टोकाला जाऊ शकतो... आणि सर ही सत्य परिस्थीती आहे🙌🏻💯
😢😢😢😓😞
Khara Ahe sir
बस आशिच रेशमा सारखी मैत्रीण पहिजे..🥰❤️
आठवड्यातून दोन episode यायला हवेत अशि कोनाकोनाची ईच्छा आहे ते like करा❤❤
मधुकर आणि रेशमा supeeerbbbb...👌👌👌👌 Very nice role and acting जबरदस्त...❤
Madhukar Fans 👈
😢🥺🥺🥺 रेश्मा एकच दिलं आहे किती वेळा जिंकशील love you reshma character ❤❤ यार आयुष्यात रेशमासारखी मैत्रिण आम्हाला कधी भेटणार काय माहित 😢
कांबळे सर आणि मॅडम खूप खूप धन्यवाद. खुप अनुभव मिळतो.तुमच्याकडून
किमान आठवड्यात एक तासाचा एपिसोड पाहिजे असे कोणा कोणाला वाटत
Me
रेश्मा खूपच छान आहे ❤
नितीन पवार सर आपल्याला एक विनंती आहे की एपिसोड थोडा मोठा बनवा. कारण एक आठवडा आम्ही प्रतीक्षा करत असतो याची 😊
लवकरच टाका ❤❤❤❤big fan💖 🤗
मोठा पंखा 😂😂😂
जरा लवकरच येवुदे मनजे जाल❤❤❤❤❤❤❤❤plz plz plz plzजरा लवकरच येवुदे मनजे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभिजित रेश्मा तुझ्यावर खूप प्रेम करते तु तिला ओळखलं 😢😢😢❤❤
कांबळे सर आणि पाटील मॅडम ची लव्ह स्टोरी कुणाकुणाला आवडली
Very good 👍🏻😘👍🏻😘👍🏻😘
आठवड्यात दोन एपिसोड यावे असे कोणाला वाटत❤❤
एक तरी episode 2 किवा 1 तासाचा पाहिजे खर ना ❤️
खुप छान web series आहे. त्यात अभ्या , रेश्मा, केवडा यांची भूमिका खूपच सुंदर आहे.
आजचा एपिसोड काय जमला नाही एवढा खास😊😑
पण बरा होता😊😊😊😊😍😍😍❤️👍
Good episode ❤❤
अप्रतिम होता आजचा भाग जबरदस्त.... धबधब्याच द्रुश्य हिरव्यागार निसर्गामधुन जनुकाय आपल्या मनाला साद घालत आहे असा होता ....कांबळे सरांसारखा शिक्षक भेटन मोठ्ठ भाग्यच म्हणाव लागेल ....एकदम भारी होता भाग
❤🎉कोण कोणाला अभिजीत आणि केवडा ची जोडी 👫💜 आवडते त्यांनी लाईक करा ✨❤🤙
याच्यानंतर कोणीही हरवू नका पूर्ण एपिसोड चाललाय हुडका य 😢😂
छान एपिसोड होता आमचे शाळेतील सहलीचे दिवस आठवले दिवस आठवले
Miss you मोरे सर 😢
हा मोरे कोण पण बे हेड मास्तर का 😂❤️
@@RishiTayade-v8r वर्ग शिक्षक होते 😊
आठवड्यातून तीनदा एपिसोड यावा असं कोणा कोणाला वाटत त्यांनी लाईक करा
Song mast ahe
केवढा आणि अभिजीत ची जोडी खूप छान दिसते
आठवि अ। आवडते। 22कदि। येतो❤❤❤😢😢😢❤❤
Kharach ha Aathavi A cha show baganya layak ahe kharach khup chhan show ahe ❤ very awesome
खूप भारी वाटतं आठवी-अ पाहून.. खूप काही शिकायला भेटतं..❤ बाकी कलाकार अतिशय उत्तम आहेत🙌🏻❤️
आणि त्याहून पलीकडं रेश्मा सारखी जीव लावणारी मैत्रीण आणि मध्या सारखं मित्र पाहिजे खरंच..अभ्या लय luky आहे तू रेश्मा आणि मध्या सारखी पोर आहेत तुझ्यासोबत❤❤❤
काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग होता.
धन्यवाद ऑल टिम
रेश्मा साठी कोण कोण हा episode बगत त्यांनी like करा आज बघू की रेश्मा साठी किती like येतात.........❤❤❤❤❤
पल्लवी cha मेसेज छान की जे आपले असतात त्यांना सांगायची गरज नसते आणि जे आपले नसतात त्यांना का सांगावं 🫰आणि त्यात मध्या 😂😂😂खर तर मध्या मूळ मी ही सिरीयल पाहते😂😂जाम भारी मित्र आहे हा❤❤ खर तर मध्या वीक्या रेश्मा पलवी आणि अजून त्यांच्या सोबत असतो तो हे मित्र जीवाला जीव देणारे आहेत❤❤आजचा एपिसोड पल्ली la हुडकण्यात गेला😂😂😂😂
मला खुप केवढा आवडते iLov you केवढा
Mg gheto ka maza kevdha ahe bg 🤡
Kharc mast vatla episode
Only one word super duper hitt❤😊🎉
आठवड्यातून दोन वेळा यावेत व्हिडिओ असे कोणा कोणाला वाटते त्यांनी लाईक करा लवकरात लवकर❤❤❤❤
पल्लू नेच सर्व टाईम घेतला ❤❤🎉🎉
बिग फैन अभीजीत आणि केवडा ❤❤
Reshma is my fav chrchrtes ♥️😘
शाळेत आमच्या सहल जायची ते दिवस पुन्हा आठवणींना उजाळा दिला धन्यवाद पवार सर अशेच एपिसोड येउद्या आणि जुन्या आठवणींना उजाळा येऊ द्या 🙏🏻
यात ते संगीत हे ते खुप मनाला लागते ना 😢
आठवड्यातून दोन व्हिडिओ टाका❤😢😢😢
Khup chhan ahe ha bhag as jyala vatt tyani like kra
💞💞Queen Reshama 💞💞
I like it madhu and kamble sar and reshmi
सगळे एपिसोड तर एक नं पण तो backround music mind blowing 👌💞
सगळे जण🗣️ पल्लवी, रेश्मा:- पल्लू , पण मधुकर:- पल्ले...😃
Kamble sir jay bhim 💙🙏
आसा पण बाग्याला भेटेल वाटल नव्हत आपेक्ष पेक्षा भारी बघायला आनंद आहे या episode मध्ये तसेच मी आटवी चाय कलाकाराचे आभिनादन करतो🎉
Waiting for new episode ❤❤
एका आठवड्यात दोन एपिसोड आलेच पाहिजे सर्व आठवी अ टीम ला ही विनंती
आठवड्यातून 2 एपिसोड तर टाकाच please 🙏🥺
रेश्मा तो आणि अभिजीत वरती प्रेम करतिस😊😊
Halu halu episode mothe hot aahet waa ❤❤
Khupch maja Aali bagun kharokhar shalatle divas Aathvale😊❤ thank You all tim la 😊❤❤
Jyala jyal vatte Abhya cha aan Reshmi ch lagan vhav tenich like kara 👍🏻
केवढा लवर❤❤❤❤❤❤
Sir looking handsome 😜