वागळे साहेब निर्भिड पत्रकार याबद्दल अभिनंदन पण हे आपणच करू शकता म्हणून मांडतो आमदारांना एक लाखापेक्षा जास्त वेतन किंवा मानधन देवू नये निवृत्ती वेतन दहा हजार मात्र असे केल्याने महागाई कमी आत्महत्या नाही राज्याचे कर्ज कमी विकास कामासाठी निधी जादा प्रमाणात प्राप्त होईल राजकारणात स्वच्छ चारित्र्याचे येतील
शरद पवार यांच राजकारण देशातील एकाही राजकारण करणाऱ्या नेत्याला जमलेल नाही,त्यांच्या सारखा चाणक्य सध्या तरी नाही.इतका मुरब्बी राजकारणी नेता आजही नाही देशात असो.....
कितीही उड्या मारा! 😂😅 अजित पवार हे संपूर्ण महाराष्ट्रातचं काय! महाराष्ट्रातील एकदोन ठिकाणं सोडलीं तर, अजित पवार कधीही सर्वमान्य नेते होउ शकले नव्हते, होउ शकले नाहीत आणि होउही शकणार नाहीत!!😂😅
शरद पवार महाराष्ट्र जिंकताच देशाचे प्रधानमंत्री होतील असं माझं ठाम मत आहे,ते कुणाला आवडो अथवा न आवडो. निखील सारखाच मी देखील त्यांचा १९७८ पासून, त्यांनी संघाबरोबर सरकार स्थापन केल्यापासून, टिकाकारच राहिलेलो अहोत. जय शिवराय! जय भीम! जय भारत !
शरदचंद्र पवार साहेब व स्व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हि महाराष्ट्राची ओळख आहे आणी शान आहेत
सूजल्यावर कळतंय साहेबांनी मारलंय कुठं 😂😂😂
Vakya la kay samjate bjp ne Ajit la gevun palale😂😂
Barobar ahe, loksabhela Lal Kelliye, tarbujya chi, Mutrya dada chi
ममोठा भुकंप होणार हे नकी
अत्यंत योग्य व वास्तव विश्लेषण
देशाचे लोकप्रिय नेते मा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे अचूक विश्लेषण केले आहे
💐💐@@RevanathShinde-c3g
म्हातारं जिकड फिरल,तिकडं चांगभलं होत.... शरद पवार हे महाराष्ट्राचं भूषण आहे..
निखिल सर आपलं म्हणणं अगदी खरंय
अजित पवार यांचा पराभव १०१ टक्के होणार आहे
काय पण
नाही पडत रे
😂😂
तुमचा अंदाज खरा ठरणार.... ॲड. सुरेश लगड, अहिल्यानगर
आहों निखिल जी तुम्ही जागा कमी का सांगता शरद पवारांच्या कमीतकमी 65ते 70 जागा निवडून येणार आहेत 100% सांगतो
70+ राहतील
Pawar साहेबांचं राजकारण नाही समजणार
🌹🙏 महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पवार साहेबच
ठरवणार 🌹🙏
Thank you very much for sharing Sir
शरद पवार व बाळासाहेबांसारखा माणूस मिळणार नाही
💯 khare ahe
चाणक्य नीती वापरून
साहेब आजित दादाला मुखमंत्री
नक्की करणार
अतिशय सुंदर
शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी पक्ष पक्षाचे चिन्ह तुतारी 75 75 सीटच्या वर
विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे मुळीच जनाधार नाही. तहहयात फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत.
😂😂😂😂😂😂😂
@@Shara-12345चड्डी गॅंग
@@shekharshinde7309 😂😂 Chadit yeto ka
Nikhil namaste correct political analysis 🎉
हे दोन गुजराती, आहे एका रथाचे स्वार्थी, महारथ झालाय भारी , गुजराती गेले घरी.
आपल्या लेकरांचे भविष्य समोर ठेऊन मतदान करा
सातारा सांगली कोल्हापूर किंगमकेर ❤
महाविकास आघाडी 172-182 जागा येतील.
महायुतीला 95-105 जागा येतील.
सत्तांतर अटळ आहे.😊😊😊😊
आम्ही याच्या उलट विचार करतोय. दौंड.बारामती.इंदापूर.शिरूर मध्ये तुतारी वाजत नाय इथला आहे वातावरण पाहतोय मग बोलतोय.
यहायूतीला 105 मिळाल्या तरी, 40 आमदार विकत घेऊन महायूती सत्तेत येईल
Bjp 40
Mahayuti yenar
महायुती ८० chya आत
सन्माननीय निखिलजी योग़्य विश्लेषण
योग्य वास्तव
वस्ताद ❤️🔥🙏🏻
निखिल वागडे देशा चे नंबर 1 हीरो हाये
आपण जे बोलत आहात ते अगदी बरोबर आहे,60 प्लस होणार हे नक्की
अजित दादाच्या तीन चार जागा येतील ... पण दादा नसतील त्यामध्ये हे खरं
Only Pawar saheb jindabad
पवार साहेब महाराष्ट्राचे किंगमेकर आहेत आणि राहणार. 👍👍👍👍
निकाल याच्या नंतर निखिल जी विश्लेषण सुंदर कराल
80 जागा वस्ताद पवार साहेबांच्या येणार
महाविकास आघाडी चे सरकार येणार आहे महाराष्ट्र राज्य मध्ये
जय महाराष्ट्र
निखिल वागळे साहेब धन्यवाद जय महाराष्ट्र एक मराठा एक कोटी मराठा
वागळे सर सत्य बातम्या रिपोटींग करतात आणि कोणत्याही पक्षाचे दाबलेले नाही निस्वार्थी पणाने बातम्या देतात
शरद पवारांना शतशहा नमस्कार! 🙏
प्रामाणिकपणे निवडणूक लढली पाहिजे सगळ्यांनी ईव्हीएम घोटाळा नाही पाहिजे आणि खोक्याचा पैसा पण नाही पाहिजे
इवीएम घोटाळा होऊ शकतो.
शरद पवार साहेब यांना ६० ते ६५ जागा निवडून येणार आहेत
अजित पवार निवडून जरी आले तरी त्यांना किंमत राहणार नाही. फक्त शरद पवार किंग मेकर
पवासाहेब शांतपणे महायुतीचा करेक्ट कार्येक्रम करतील
Nice presentation
महाराष्ट्र च काय देशाच्या राजकारणात बदल होणार
वागळे साहेब आपण योग्य बोललात, शरदचंद्र पवार साहेब हे बाप माणूस आहेत,महानेता आहेत.
BJP ने कितीही उपटली तरी काहीच फरक पडणार नाही।
Saheb right
एकट्या शरद पवारांच्याच 60 ते 70 जागा येऊ शकतात
आमच्या घरात सगळी मते mahaviks आघाडीला
संपूर्ण नाशिक मधील हिंदू बांधव महायुती सोबत आहेत
@vaibhavthakare7694 भैय लोक असतील,हिंदू हिंदू करून भैया,गुजराथी,मारवाडी सगळे महाराष्ट्रात येऊन दादागिरी करतात,
बरोबर हिंदू हिंदू म्हणून इथे येतात आणि मग स्थानिक लोकांना त्रास देतात हे परप्रांतीय @@ashabagwe7607
Fakt rajabhau vaje chya isharya vr khel aahe mhanun UBT yenar @@vaibhavthakare7694
84 वर्षाचा तरूण संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब
❤
कांग्रेस 60/65 शिवसेना ubt 50/55 राष्ट्रवादी शरद पवार 50/55 +2 =160/175 & बीजेपी 65/70 शिंदे 20/25 अजित दादा 10/15 + 5/7 =115/125 game over
महायुती ला 190 च्या आसपास जागा भेटतील
@@vaibhavthakare7694कुठंच्या युगात आहेस तू वेड्या
Ek number mahiti vaghle shaheb
Nikhil jindabad, Hon.SP saheb is noble for Maharashtra. 🎉🎉
100 % right
निवृत्त होण्याचे विधान म्हणजे भाऊक करून मते मागणे असं आहे
वागळे साहेब निर्भिड पत्रकार याबद्दल अभिनंदन पण हे आपणच करू शकता म्हणून मांडतो आमदारांना एक लाखापेक्षा जास्त वेतन किंवा मानधन देवू नये निवृत्ती वेतन दहा हजार मात्र असे केल्याने महागाई कमी आत्महत्या नाही राज्याचे कर्ज कमी विकास कामासाठी निधी जादा प्रमाणात प्राप्त होईल राजकारणात स्वच्छ चारित्र्याचे येतील
अगदी बरोबर
वागले साहेब आपला आभ्यास फार सखोल आहे
राज्यसमोर आणखी बरेच प्रश्न आहेत . बेरोजगारी , महागाई इत्यादि , त्याकडे सुद्धा बघायला पाहिजे .
हो मी तेच बघतोय सध्या
७०जवळ उमेदवार निवडून येणार आहे.
Saheb NCP only
nice vishleshan nikhil wagale sirji
फक्त पवार साहेब
महाराष्ट्रात शरद पवार यांचा नाद कोणीच करू नये
फडणवीस ❤
शरद पवारांचे जुने जाणते आणि अनुभवी सर्व महाराष्ट्राच्या माहीत असणारे एकमेव 84 वर्षाचे देशांमधील आहेत
महाराष्ट्राचा राजकीय बाप हा मा.शरद पवार साहेब आहेत
शरद पवार यांच राजकारण देशातील एकाही राजकारण करणाऱ्या नेत्याला जमलेल नाही,त्यांच्या सारखा चाणक्य सध्या तरी नाही.इतका मुरब्बी राजकारणी नेता आजही नाही देशात असो.....
महाराष्टाची आओलख करुनदेणार नेता शरदपवार
Only Saheb
पवार साहेब पंतप्रधान होण्याची बरीच शक्यता आहे ... महाराष्ट्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बऱ्याच मोठ्या घटना घडणार आहेत
❤😊
कितीही उड्या मारा! 😂😅
अजित पवार हे संपूर्ण महाराष्ट्रातचं काय! महाराष्ट्रातील एकदोन ठिकाणं सोडलीं तर, अजित पवार कधीही सर्वमान्य नेते होउ शकले नव्हते, होउ शकले नाहीत आणि होउही शकणार नाहीत!!😂😅
शरद पवार हे ऐक धुरंधर नेतृत्व आहेत
महाराष्ट्रच्या निकाल वर दिल्ली च तक्कत राहते की कोसळते हे अवलंबून आहे.
पवार साहेबा च्या ( तुतारी ) च्या. 71 सिटा येणार आहेत
शरद पवार महाराष्ट्र जिंकताच देशाचे प्रधानमंत्री होतील असं माझं ठाम मत आहे,ते कुणाला आवडो अथवा न आवडो. निखील सारखाच मी देखील त्यांचा १९७८ पासून, त्यांनी संघाबरोबर सरकार स्थापन केल्यापासून, टिकाकारच राहिलेलो अहोत. जय शिवराय! जय भीम! जय भारत !
ही खरी गोष्ट आहे
ठाकरे पवार मैत्री एक नंबर👌
माझ्या डोक्यामध्ये जे समीकरण होतं ते तुम्ही बरोबर विश्लेषणाने मांडलेला आहे आणि ते शरद पवार आहेत हे विरोधी पक्षांना सुद्धा माहित आहे 🙏
पवार साहेब फक्त
मोदी वेगळा पक्ष निर्माण करून 10 खासदार निवडून आणू शकत नाही शरद पवार वेगळा पक्ष केला आणि महाराष्ट्र मदे केंद्र बिंदू राहिले
❤❤❤❤❤
Barobar ahe thakre ani pavar gharanech mahrashtrals garaj ahe
36जागा फिक्स आहेत दोनहि राष्ट्रवादी च्या
जितका मोदी शाह सभा घेईल तितकं BJP जोरात अपटणार
😅😂😂
निडणुकीपूर्वीच फिक्स झाले आहे अजिदादाच मुख्यमंत्री होतील
Only shared pawar saheb❤
काँग्रेस पक्ष दोन राष्ट्रवादी पक्ष दोन शिवसेना सर मिळून सत्ता स्थापन करणार❤❤❤
दिल्ली चे हि तखत राखतो maharashtra माझा
शरद पवार❤
Only Pawar saheb❤
Saheb ahet te 🔥
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री अजित पवार उप मुख्यमंत्री
70 जागा पवार साहेब 12 जागा अजित दादा 15 जागा शिंदे सेना 55 जागा BJP 55 जागा उद्धव ठाकरे 50 जागा कॉग्रेस अपक्ष 22 ते 25
राष्ट्रवादी च्या 35जागा निवडणुकी अगोदरच निवडून आल्यात जमा आहे
50%जागा
गोर गरिबांचा नेता आदरणीय श्री शरद पवार साहेब ❤❤
Pawar saheb jindabad Jalgaon 👌
बाळासाहेब ठाकरे यांची जागा मोदी साहेब पण घेऊ शकत नाही
🎉🎉🎉🎉🎉
पवार साहेबा
अहो हे अजित पवार शरद पवार निकालानंतर एकत्र येतील आणि अजित पवारांणा मुख्यमंत्री करतील जयंत पाटील साईटला करतील
आता मोदीची हवा नाही
65 जगा मिलतील
पवार साहेबांएवढानेता देशात होणे नाही एवढ्या वयात भारतात कोणताहीनेता राजकारण करणारनेतानाही
65 +sit yenar🎉🎉
तुमच्या वाटण्यावर तिथे चाललं असतं तर मग दुनिया कुठल्या कुठे असती तुमच्या वडनेर काहीच चालत नाही हे तुम्हाला कधी समजणार
पवार is power ❤