आजचा हा एपिसोड अप्रतिम होता नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे.कारण तरूण पिढी आशा प्रकारे चे धंदे सुरू त्याला आळा बसला पाहिजे. ❤❤❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐
आज मी जे कौतुक करणार आहे ते पोलीस लोणकर साहेबांचे, कारण त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या एपिसोड मध्ये पोलिसांचे काम केले ते खूपच छान केले आणि त्यांच्यामुळे आम्हाला प्रत्येक भागात वेगवेगळ्या कलमांची माहिती मिळते. आणि ते रियल मध्ये पोलीस आहेत याचा अभिमान आहे. धन्यवाद महाराष्ट्र पोलीस.
चांडाळ चौकडी च्या करामतीतील सर्व कलाकारांचे अभिनंदन आज चा एपिसोड खुप छान होता . सध्याच्या युगात ऑनलाईन गेम खुप आले आहेत त्याच्यावर सुद्धा एक एपिसोड करावा ही नम्र विनंती🙏 ध्यनवाद
एक नंबर एपिसोड ,बाळासाहेब पोलिसांना किती घाबरतात हे पाहून खरंच खूप हसले ,यामध्ये अतिशय योग्य संदेश दिला आहे ,सर्व कलाकार सुंदररित्या काम करतात ,अण्णांचं नुसतं असणं सुद्धा खूप भरभरून वाटतं .😊
१ टन फटाके.... १२०० किलो चा १ टन.... नादच खुळा गणा पैलवान 😂😂😂🔥🔥🔥 एक मात्र छान केलेत समाजातील ज्वलंत विषय अतिशय उत्तम रित्या सादर केल्याबद्दल आभार 🙏💕🙏💕🙏💕🙏💕 दोन्ही पोलीस अधिकारी चांगले काम केले आहे🙏🙏🙏🙏 एकच नंबर❤❤
मि सुद्धा लई मटका खेळत होतो मटक्याने कोन मोटा होत नाही खर आहे मि खेळन बंन्ध केला आहे त्यांने . वाटोळ होत घरा दारा तुम्ही समाजा साटी चांगला ऐपीसोड . बनवला आभीनंदन सगळ्याच .
आजचा भाग जनप्रबोधन करणारा आहे, खूपच मार्मिक आणि सामाजिक उन्नती करणारा आहे. मी चांडाळ चौकटी करावतीचा नेहमीचा च्या आता बनलो आहे, आपल्या सर्व टीमला धन्यवाद! आपण असेच समाज प्रबोधन आत्मक काम करावे ही विनंती.
खूप सुंदर वेब सिरीज.. मी आतापर्यंत सर्व्ह एपिसोड व माझा परिवार नेहमी फक्त रविवार ची वाट बघत असतो.. खरच सर्वं मेंबर्स चे खूप सुंदर अभिनय.. बाळासाहेब. रामभाऊ.. सुभाष भाऊ.. व सर्वं मेंबर्स खूप आभार आपण आमचा रविवार आनंदित घालवता.. पूर्ण कामाचा त्रास घालवता.. दिवाळी व येणाऱ्या नवीन वर्ष आपणांस आमच्या व पूर्ण जगभर जे फॅन आहेत त्यांच्याकडून subecchya तुमचा एक फॅन
सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर तुमच्या एपिसोडचं notification पडते खुप छान वाटते ❤😊 त्या नंतर मनसोक्त आनंद मिळतो ❤ रामभाऊ बाळासाहेब आणि सर्वच टीमचे मनापासून आभार आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो ❤
खरच आज उजंनसाठी लाईकचा पाऊस पडला पाहिजे ❤ 👍😅
😂❤
Ho
Police che hapte chalu astay 😂😂
तुम्ही बोल म्हणून करतो
@rambhalerao5076 😁
उज्जैन शेठला सगळ्यांनी लाईक करा....❤❤❤
महाराष्ट्रातील नंबर एक ची वेबशीरिज कोण कोण सहमत
Mi
कायम एक नंबर च राहणार....❤
आजची सर्वात पहिली लाईक उज्जैन शेठसाठी👍👍👍❤❤
Xx nnu mum nhi 1:05:40 1.. r .the. 😮 in
एखाद्या भागात महाराष्ट्र भूषण अशोक सराफ mama यांना घ्यावे. आसे कोणाकोणाला वाटते❤❤❤❤❤
Sagar karande .. kushal badrike...bhau kadam...he pan chan abet
गप रे केट उपट्या 😂😂
तुझा बाबा आहे का तो अशोक
मला
100% असे व्हावे.
लव जिहाद वर एक एपिसोड बनविला पाहिजे वारंवार होणाऱ्या घटनांना चांडाळ चौकडीच्या करामती या मराठी वेब सिरीजचा माध्यमातून थोड फार अळा बसेल ...🙏🏻🙏🏻
250 वा एपिसोड लव्ह जिहाद वरच आहे बघा
इथं पण जातीभेदच का
अःअंअंअःअंअंऑःअःऑअंअंअःअःअःअः अंअंअंअंअंअंऑःअःअःअंऑःअंअःअंअंअंअंअंअंअःअःअःअंऑःअंऑःऑःउःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअः@@abhijeetwaghmare2790
@@juber.s.shaikh.46..4aar bhava tujh barobar ahe pan...sagalyanche vichar nastat tujhyasarakhe
@@juber.s.shaikh.46..4pagol lok ahy hay andbhkat
❤❤सर्वत भरी वेबसूरीज
आजचा हा एपिसोड अप्रतिम होता नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे.कारण तरूण पिढी आशा प्रकारे चे धंदे सुरू त्याला आळा बसला पाहिजे. ❤❤❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐
जगात फक्त न फक्त एकच नंबर वेब सिरीज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामतीत
आज मी जे कौतुक करणार आहे ते पोलीस लोणकर साहेबांचे, कारण त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या एपिसोड मध्ये पोलिसांचे काम केले ते खूपच छान केले आणि त्यांच्यामुळे आम्हाला प्रत्येक भागात वेगवेगळ्या कलमांची माहिती मिळते. आणि ते रियल मध्ये पोलीस आहेत याचा अभिमान आहे. धन्यवाद महाराष्ट्र पोलीस.
लका तुम्ही 4 लय भारी त्यात टंब्या लय भारी नाव आहे
❤️❤️🎉बाळासाहेब फॅन🎉❤️❤️
एक नंबर वेबसरिज बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव एक नंबर
चांडाळ चौकडी च्या करामतीतील सर्व कलाकारांचे अभिनंदन आज चा एपिसोड खुप छान होता . सध्याच्या युगात ऑनलाईन गेम खुप आले आहेत त्याच्यावर सुद्धा एक एपिसोड करावा ही नम्र विनंती🙏 ध्यनवाद
आजचा भाग बघण्यास सर्वात पहिले मी सुरुवात केली🎉
😂😂😂😂😂
MI miss kel
राष्ट्रपतींना सांगून तुम्हाला एखादा अवॉर्ड देण्याची व्यवस्था करण्यात येईल
😂😂
एखादा भारतरत्न फेकून मारू काय भाऊ 😂
Gana सारखी feka feki कोणालाच नाही जमणार.. 1 ton फटके 😂😂😂😂😂😂😂😂❤
मोदी साहेब नाही ऐकणार
एक नंबर एपिसोड ,बाळासाहेब पोलिसांना किती घाबरतात हे पाहून खरंच खूप हसले ,यामध्ये अतिशय योग्य संदेश दिला आहे ,सर्व कलाकार सुंदररित्या काम करतात ,अण्णांचं नुसतं असणं सुद्धा खूप भरभरून वाटतं .😊
बाळासाहेब आणि रामभाऊ म्हणजे जय बिरु ची जोडी ❤🎉😍😍😍😍👌
१ टन फटाके.... १२०० किलो चा १ टन.... नादच खुळा गणा पैलवान 😂😂😂🔥🔥🔥
एक मात्र छान केलेत समाजातील ज्वलंत विषय अतिशय उत्तम रित्या सादर केल्याबद्दल आभार 🙏💕🙏💕🙏💕🙏💕
दोन्ही पोलीस अधिकारी चांगले काम केले आहे🙏🙏🙏🙏
एकच नंबर❤❤
टनफटाके1200किलोचा1टननादचखुळागणा
पैलवानi😅😮
मि सुद्धा लई मटका खेळत होतो मटक्याने कोन मोटा होत नाही खर आहे मि खेळन बंन्ध केला आहे त्यांने . वाटोळ होत घरा दारा तुम्ही समाजा साटी चांगला ऐपीसोड . बनवला आभीनंदन सगळ्याच .
Shemanya 😂
@@vanita8463 रांडे च्या account वरून comment nko kru bc
Bharat bhau ram bhau sarv chandalchaukadi kautuk karav tevdh kamich aahe I love you ❤❤❤❤
खुप छान मनोरंजन होते आणि खुप शिकन्या सारखा आहे.....
Superb Episode ❤️🙏🏻
*चांडाळ चौकडी चे खूप खूप अभिनंदन उज्ज्यन एक उत्तम कलाकार आहे त्याच्यावर एक स्पेशल एपिसोड बनवला छान केलय रामभाऊ, बाळासाहेब,आणि सुभाषराव🙏🙏🙏
खूप छान आहे आजचा तुमचा भाग
20 mintat 10 hajar like ya vebshirij la kiti lok like kartat te jay maharastra❤🎉👌👌👌👌❤️💯
सर्वात भारी वेबसीरीज 👌🙏🙏
श्रीनगर मध्ये राहून दर रविवारी बघायला मजा येते. .....
Pakistan
Mi delhi t hy…study sathi..tari bghtoy
शुभ रविवार...यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🏻💛
नवीन पोलिस कलाकार पोलिसांची भूमिका चांगली साकारली
आजचा भाग जनप्रबोधन करणारा आहे, खूपच मार्मिक आणि सामाजिक उन्नती करणारा आहे. मी चांडाळ चौकटी करावतीचा नेहमीचा च्या आता बनलो आहे, आपल्या सर्व टीमला धन्यवाद! आपण असेच समाज प्रबोधन आत्मक काम करावे ही विनंती.
संजू शेठ दोन तीन भागापासून दिसत नाहीत. त्यांच्या शिवाय मज्जा येत नाही. संजू शेठ❤
हा संजू शेठ सिवाई मज्जा येत नही एपिसोडला 😢😢
Sanju shet bailgada saryaytit biji asnar
सोडली त्यांनी वेब series
He comments sanju shet ni keli as konkonala vat 😂😂😂
Sanju Seth paay repair kry gelyat
तरकारी ड्रायव्हर विषयी एक भाग बनवा ❤ pickup lover 💫
मडक्यात ल पाणी सुद्धा पिनार नाही भारी बाळासाहेब.😅😅❤
बाळासाहेब फॅन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
उज्जैन ❤शेठ चा अभिनय एक नंबर होता. 👌👌👌 बाकी सर्व टीमचे काम खूप छान होते. ❤️❤️
ज्या एपिसोड मध्ये आण्णा आहेत तो भाग खरच भरगच्च वाटतो❤❤❤
उज्जैनचा अभिनय खरोखर येक नंबर आहे आणि जोडीला बाळासाहेब म्हणजे नाद खुळा
उज्ज्याशेठ👌
बाळू दाजी साठी एक लाईक 🥳🫶❤️
Congratulations for part 254🎉🎉
बाळासाहेब एकच नंबर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आजच्या भागाची पहिली लाईक माझी आहे
अप्रतिम अभिनय बाळासाहेब ❤
उज्जैन गणा आमिर ❤
Ek Numbers episode😊😊😊 Hya episode madhun nkki mnus ky tri shikal
एक नंबर भाग 👌👌👌
आजचा एपिसोड एकच नंबर सर्वाचे अभिनंदन
Love from Phaltan ❤
Great productivity from the team ⚡
ऐक नंबर ऐपीसोड आहे व सर्व कलाकार खुप छान काम करताता.😊😅😂❤❤
खरच उजंन शेठ झाल्यावर 😂😂
Ho
H
Ho
तीगापैकी सरपंच 🎉 होवू दिया 1न होईल नवीन कायतर🎉🎉🎉🎉❤
खूप सुंदर वेब सिरीज.. मी आतापर्यंत सर्व्ह एपिसोड व माझा परिवार नेहमी फक्त रविवार ची वाट बघत असतो..
खरच सर्वं मेंबर्स चे खूप सुंदर अभिनय.. बाळासाहेब. रामभाऊ.. सुभाष भाऊ.. व सर्वं मेंबर्स खूप आभार आपण आमचा रविवार आनंदित घालवता.. पूर्ण कामाचा त्रास घालवता..
दिवाळी व येणाऱ्या नवीन वर्ष आपणांस आमच्या व पूर्ण जगभर जे फॅन आहेत त्यांच्याकडून subecchya
तुमचा एक
फॅन
First comment
उज्जैन दादा ❤ बाळासाहेब सुभाष राव रामभाऊ 💐💐धन्यवाद
जय हरी बाळासाहेब सर्व चांडाळ चौकडी करामतीच्या टिमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
रविवारची सकाळ चांडाळ चौकडीच्या ऐपीसोड सोबत ❤❤
Balasaheb chya acting sathi ❤❤❤❤❤❤❤
❤ रामबाबू एक नंबरकलाकार 😂😂😂🎉🎉🎉❤❤
बाळासाहेब एक नंबर माणूस आहे🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
1st comment ❤❤❤
आज खूपच हसलो 😂😂😂 एकच नंबर बाळासाहेब🎉🎉
आम्हाला पाहिलंय सारखा रामभाव बागाया चा है. तोच दबदबा आणि तिचं दशत ❤
लय हसलो लका उजन्न शेठ आणि बाळा साहेब
एपिसोड बघायला उशिर झाला.
सुंदर
दिवाळी धमाका केला.
चांडाळ चौकडी 1 नंबर
सर्वांचं मनापासून आभार खुप छान झाला
बाळासाहेबांची बायको खुप छान काम करतेय.. ❤❤❤❤
Mast Episode team 🔥💯🙏🏻
गणा लयच भारी लखा ❤❤❤❤
सुरेख, good social message. Keep it up🎉
बाळासाहेब आणि रामभाऊ 1 नंबर
🎉🎉🎉 good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच सुपर एपिसोड ओम साई ❤❤😊😊
मस्त भाग दाखवला
चांगला संदेश दिला....
मस्त वेब सिरीज
मस्त च
काय बोलू ते कमीच आहे ❤❤❤
Rambhaunchi bhumika aaj khup samjutdar hoti...aani balasahebanch Dok...too good keep it up bro...
सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर तुमच्या एपिसोडचं notification पडते खुप छान वाटते ❤😊 त्या नंतर मनसोक्त आनंद मिळतो ❤ रामभाऊ बाळासाहेब आणि सर्वच टीमचे मनापासून आभार आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो ❤
उठतो किती वाजता
सर्व कलाकारांच अभिनंदन🎉🎉
आजचा भाग एक नंबर होता आणि त्यातल्या त्यात जेव्हा बाळासाहेब ओरडत येतात आणि समोर पोलीस बघून घाबरतात तेव्हा लय हसलो राव मि
❤❤my fovret web series ❤❤
सुपरहिट फिल्म
लय भारी कॉमेडी
सर्वांचे मनापासून आभार
खूप सुंदर आहे भाग
After so many weeks I laughed through my core... Especially the scene when balasaheb hides behind his M80 😂 😂
M80 ❤😂
उजनी बाळासाहेब अप्रतिम ❤❤
Ek number rambhau 😊
उज्जन शेठ ❤🎉
1st like
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂
धन्यवाद बाळा साहेब सर❤❤❤❤
Dosti yek number ahe ❤❤
सर्वात मस्त वेब्सिरीज
छान आहे ❤❤❤❤❤❤उज्जन
एक नंबर वेब सिरीज आहे
खुप छान एपिसोड🔥 ✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
ह्या भागातुन काहितरी शिकण्या सारखं आहे ❤❤❤❤
❤❤ बाळासाहेब एकच नंबर ❤❤
चला दिवसभराची मज्जा एकच विडिओ मध्ये. बघायला सुरवात सह कुटुंब सह परिवार 💐👌🏻👌🏻
First like ❤🎉
Balasaheb great acting all team great actor ❤❤
एक ऐपोसेट लक्ष्मीकांत बेर्डे अशोक मामा आणि सचिन पिळगांवगर सर ह्यांच्या मित्रीवर करावा हीं नम्र विनंती आहे ❤❤❤
लय भारी चांगला संदेश दिला आहेत सर्व कलाकार पाहिजे आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
आम्ही तुमची नवीन भागाची वाट पाहत आहोत ❤❤😊😊😊😊 😊😊😊 तुमचे ५०. मिलीयन झाले त्याबद्दल अभिनंदन करतो ❤😊😊
Zabardast 👍🙏👍🙏👍👍
बाळा साहेब खूप छान ॲक्टिंग केली .1 नंबर