गैरसमज आणि मैत्री 👬 Aathvi-A (आठवी-अ) Episode 09 | Itsmajja Original Series |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- प्रेमात किंवा मैत्रीत जेव्हा गैरसमज वाढायला लागतात तेव्हा त्याचा परिणाम नात्यावर होतो.. सुंदर सुरु असलेल्या शाळेमध्ये अशी काही घटना घडते कि 'आभ्या'चे जीवन पालटून जाते.. जवळची माणसं लांब निघून जातात.. परंतु यात चूक 'आभ्या'ची आहे कि कोणा दुसऱ्याची? दुरावलेली नाती पुन्हा जुळणार का? गैरसमज दूर होणार का? अशा असंख्य प्रश्नांचे काहूर घेऊन हा एपिसोड आला आहे..
whatsapp.com/c...
या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode9 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
friendship
friends
episode 9
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmaj...
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आवडत्या वेब सीरिजचा हा शेवटचा भाग नक्कीच नाही, १०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
ो
Malahi Marathi picture madhe kaam milel ka eka mitra chya character ch . Me Bollywood Hindi picture madhe kaam karun jhalo aahe . Interview sathi apply button kuthe dila aahe o
Chalu Kara 1.30 zale
1 no Story tiling❤❤😊
Next video kadhi yenar
कोणा कोणाला वाटते की ही वेब सिरीज कधीच बंद नाही झाली पाहिजे.
Hii
Mla
Mla Bhai mla yevadi aavti na mahjia gharcha pan sagle bagta sagle la aavdti ❤
माला
Mla
मोठा भाऊ असावा तर अभिजीत चा भावा सारखा खूपच समझदार आनी हुशार असा भाऊ प्रतेका च्या आयुष्यात असावा ❤
Khar aahe tumacha
Kharch ❤
100% bhava
मालिका खरंच खुप छान आहे............ शाळेतील आठवणी आणि ते प्रेम.............ही मालिका जोपर्यंत या शाळेतील मुलांचे लग्न होत नाही तोपर्यंत बंद झाली नाही पाहिजे असं कोणा कोणाला वाटत❤❤❤❤❤❤❤❤
👍
मला सूधा आसच वाटत
👍🙌😊
Ho dada yarrrr kharach band nahi zali pahije
Hoy
अभिजित आणि रेश्मा ला एकत्र बघायला कोणा-कोणाला आवडेल...❤️
🎉🎉😅
मला वाटतं बिचारी निस्वार्थी पने प्रेम करती ❤
❤❤
Mala
Mala
आयला आयुष्यात खरंच केवढा भेटली नाही तर चालेल पण रेश्मा भेटलीच पाहिजे❤
💯💯💯
😂😂😂
पटलं आपल्याला
Wa bhava
Ho na
❤रेश्मा सारखी जोडीदार पाहिजे आयुष्यात 🥹🫀🌍❤️
खरच❤❤
तुझ्या आऊशात आहे का भावा
बरोबर आहे दादा 😊😊😊❤❤❤
He agdi barobar aahe
आठवी- अ वेब सिरीज यूट्यूब वरची सगळ्यात फेमस वेब सिरीज बनेल❤❤❤
आयुष्यात असा भाऊ पाहिजे राव ❤😢 जो अडचणीत आपल्या बाजूला खंभीर पणे उभा राहिल ❤
कोणालाच रेश्मा च प्रेम दिसत नाही ,ती खूप प्रेम करते अभिजित वर 😢😢
Khara ahe
Ho tya kevadapeksha jasta
अभ्याला पण नाही दिसत आहे ते..
Ho
Maturity when you realize ki aplya ayushyaatil kevda peksha reshma kadhi pn changli ❤❤❤
मी एवढचं सांगतो की अशी वेबसिरीज या आधी कधी झाली नाही आणि पुढं पण होणार नाही.❤❤❤❤❤एक नंबर वेबसिरीज आणि सर्व कलाकार
१०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
रेश्मा खरंच खूप समजूतदार मैत्रीण अशी मैत्रीण आयुष्यात पाहिजे आयुष्य सुंदर होईल
आपली आवडती कलाकार रेश्मा ❤
छान, रेशमा ने आत्मियतेने भूमिका निभावली आहे 👌👌👌👌
👍🏻
Ho ka
आयुष्यात केवडा नाही भेटली तरी चालेल पण रेश्मा सारखी मैत्रीण नक्की पाहिजे
Haa bahi
Kharch 😊
💯💯
Yes 💯❤️🩹
अभ्याच्या भावाची भूमिका दमदार👌👌
इतकी लहान मुले आहेत पण acting अप्रतिम आहे सर्वांची.👌👌👌
Direction पण अती उच्च दर्जाचं आहे. खूप छान 👍👍👍
शाळेत असताना माझ्यासोबत पण same असा मॅटर झाला होता.आमची तुकडी आठवी ब होती आणि माझं आणि एका पोरीच नाव आमच्या वर्गाच्या भिंतीवर लिहिलं होत..पण आमचे शिक्षक चांगले होते.मी तक्रार केली तर बोलले की तू मुलगी आहेस का तक्रार करायला.असल्या गोष्टी होत राहतात.मस्त एपिसोड पुढच्या ची वाट बघतोय.नितीन सर
केवडा आणि आबीजीत ची जोडी लाइक करा
किती बघितले तरी मन भरत नाही रोज एपिसोड दाखवा खुप आवडेल त्या जुन्या आठवणी ती मराठी शाळा साधी माणस एकच नंबर
अप्रतिम वाक्य..." नियतिच्या शाळेत खऱ्याला मरण नाहि आणि खोट्याला थारा नाहि"👍💯
सर लवकरच विडिओ अपलोड करा कुप वाट बघत आहे मी 🙏🫣
मी पण दादा
same bhau😢
हा एपिसोड खरच बंद करू नका कमीत कमी 200एपसोड झाले पाहिजे ❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप वाट बगतोय एपिसोड 10ची
अरे सर तुम्ही एपिसोड तयार ठेवत जा ना यार इथ वाट नाही बघू शकत ना यार लवकर टाकत जना एपिसोड
Love kr nay takle tri chalel....1 tasache Ep. Pahije hot
@@pranaymathe1824 right
आजचा एपिसोड खुप छान.अजून जास्त वेळ अभिजित च्या भावाला बोलण्यासाठी डायलॉग दिले असते तर बरे झाले असते. अभिजितच्या भावाच्या तोंडून जेवढे डायलॉग येत असतात ते हृदयाला स्पर्श करतात... प्रत्येक एपिसोडला अभिजित चा भावाच्या तोंडून डायलॉग ऐकायला आवडेल.पहिल्यापासून मोजकेच दोन शब्द बोलतो पण आशय खूप मोठा असतो... डायरेक्ट काळजात घुसतो...काळीज हेलावून टाकणारे डायलॉग असतात.
कृपया करुण वेब सिरीज भाग 1000 तारी बनवा खुप खुप छन आहे जीव रमला आहे .....♥️🙌🏻
1000😂😂😂
अरे त्यांनी दोन महिने शूटिंग केली आहे फक्त तूच सांग किती होतील मग एपिसोड 1000 यडा झालास काय 😅
@@pratappatil_18 shooting aall redy jhalay ky
@@pratappatil_18 jiv ramla ahe manunn bolo mala khup khup aavdli ahe
@@RushikeshAcharya game of thrones season che 80 path ahe ....tr aathvi - a che ka nhi hou shakt .....apn sagleyni saport kela tr hoil ...plz 1000 prat banva ❤️🙏
नियतीच्या शाळेत खऱ्याला मरण नाही आणि खोट्याला थारा नाही....काय टायमिंग... जबरदस्त ❤❤ आभ्याचा भाऊ ❤❤❤
Kamble sirancha kaam 1 number mala khup awadla ❤😊
कांबळे सरचे विचार खुप छान आहेत शाळेतील शिक्षक असेच पाहिजे त खुप छान भाग
आठवी - अ web series पाहून शाळेतील प्रेम आठवणी येत आहे ❤
Hoy ree❤
बास मन जिंकल,अस वाटतय पुन्हा शाळेत जाऊन बसाव❤❤
नियतिकडून माणूस खूप काही शिकत असतो . मी हॉस्टेल ला असताना शिक्षकांनी सगळ्या सोबत मला देखील मारलं होत . नंतर सरांना खरे कळल्यानंतर त्यांनी मी हॉस्टेल मधून जाईपर्यंत सर ने खूप प्रेम केल . कधी कधी शांतता सगळ्यात मोठ उत्तर असतं ❤
किमान 40ते 45 मिनिटाचा असावा असं कोना कोणाला वाटत ❤❤❤❤
Bhau roj ek episode takta ja na please 🥺
Hana
Ha na ❤
Hana
Next episode jara lvkr takat Jaa ....plzzzzz आतुरता लागून राहते .....आणि हो अभ्या आणि मध्या आयुष्यभर न विसरणारा पात्र आहेत ...रेश्मा च एकतर्फी प्रेम .......hats off to the writer🫡
I like part of Abhi's brother (dadya)...❤
ही वेब सिरीज पाहताना मी माझे जुने दिवस पुन्हा जगतोय... तुमच्या पूर्ण टीम चे मनसोक्त आभार ❤❤
खूप छान आहे ही सिरीज...
एकदम शाळेत असतानाची वाईब येते
आणि आठवत ते पहिलं प्रेम आमचं जरी एकतर्फी होत, पण ह्यांचं बघितल की एकदम तिची आठवण येतेय.....योगायोग असा की मी पण आठवीतच गेलो होतो तिच्या गावात शाळेला😅❤
या सिरीज चे एवढे ऐपोसोड बनवा की बाकी जीवनात दुसरं काही करण्याची ईच्छा आणि दुसरी कोणती सिरीयल बघायची ईच्छा होत नाही ,,खूप छान पात्र निभावतात हे कलाकार🙏🙏
१०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
नेहमी प्रमाणे हा सुध्दा भाग मनाला भावला. कौतुक त्या लेखकाचं ज्यांनी या आठवी अ कथेला जन्म दिला...आज काय कमावलं 10तासात 1लाख 75हजार लोकांचं प्रेम कमावलं आहे . यातील सर्वच कलाकार यांचा अभिनय सुंदर आहे....तुमच्या आधीच्या सर्व सिरीज पहिल्या आहेत .आजोळ असेल जितक्या तुम्ही आता पर्यंत केल्या आहात त्या सर्व गोष्टी खूप छान होत्या आणि त्याचबरोबर आता चालू असलेली आठवी अ वाटत आम्हाला असेच खुप भाग येत राहो पण शेवट कुठे तरी नक्कीच असतो पण. अजून कथा रंगत जाईल कारण शाळा म्हटली की न संपणारी गोष्ट आहे पण नाव कथेचं आहे आठवी ड नक्कीच लेखकांनी नुसती शाळा काढली नाहीं तर असा वर्गावर अभ्यास केला ज्या वर्गातील मूल आणि त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन खुप छान.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...तुमच्या मुळे त्या वर्गाची आणि शाळेची आठवण आली😊❤❤
मला पण माझे शाळेतले दिवस आठवलं 😢 ते वय खुप भरी कधीतरी वाटत का परत लहान व्हावं
Webseries 1 no. Aahe 👍🔝⚡
Khup bhari series aahe yarr mala khrch shalachi aatha van aali raav 😢 maji vali sudha aashi cha hoti harr khevdha vani ❤ miss kharto aata te dhivas 😢 ❤
उन्हाळी सुट्टी असे पर्यंत तरी ही सिरीज चालू ठेवा
ही वेसाईट कवाच बंद नका करू मला ही खूप भारी वाटली 😢❤
१०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
दादा लवकर अपलोड करा इतकी एक्साईटमेंट आहे की बस , खरच खूप भारी आहे शाळेतील व्हिडीओ
मनातलं प्रेम व्यक्त न करता येणं हा पण एक गुन्हा आहे असे कलम लागू करण्यात यावं ....😢😢
#रेश्माएकतर्फीप्रेम❤
खरा हाय
पात्र एवढी मन लावून...काम करत आहेत...खरंच सर्वांचं खूप खूप कौतुक @itsMajja Team ❤
जोडीदार हा रेश्मा सारखा हवा,सर्व दुनिया जरी विरोधात असली तर आपल्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा असावा...💝💯
❤प्रत्येकाच्या आयुष्यात रेश्मा सारखी नस्ती राव ❤
हि वेब सिरीज बंद करू नका
हि वेब सिरीज एखाद्या निर्मळ पाण्याच्या वाहणाऱ्या झाऱ्यासारखी आहे ती अखंड चालत राहावी.
डोळ्या बगून पाणी आले जुने दिवस आटवून काय होते लहान पणाचे दिवस
काही दिवसानंतर हि वेब सिरीज खूप पुढे जाईल फक्त बंद नाही झाली पाहिजे पुढच्या भागासाठी खूप खूप शुभेच्छा..
१०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
रेश्मा अभि ला समजून घेती तिझ खरं प्रेम आहे ❤
ते खरं प्रेम आहे ❤
खुप छान आहे एपिसोड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
अभिजितची आई आणि भाऊ यांचा अभिनय खुपच सुंदर. त्याच्या मित्र मैत्रिणींचा अभिनय सुद्धा खुपचं छान .उत्तम लेखन आणि दिग्दर्शन नितीन सर .तुम्हाला पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा
नितीन पवार सर ही वेबसिरीज पहाताना शाळेतले दिवस आठवतात ❤
केवडा नकोच अभी च्या जीवनात only रेश्मा पाहिजे राव ❤️
Krch kup mast aahe kup aavdli ❤aajun pude bghayla kup mast vattel kdhich hi आठवी अ बंद नका करू ❤👌आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच video आजून बघू आम्ही srv ❤
Pudcha episode lagech tayar theva🎉
आजोळ वेबसिरीज नंतर आवडलेली वेबसिरीज….आठवी अ❤✨
Bhava ekdach purne episode takun dya wait nhi hot khrch ek no series aahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जुने ते सोने नव्या रूपाने सादर आत्ताच्या मोबाईल युगात चांगल्या गोष्टी सोबत वाईट गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात पण वाईट गोष्टी नी डोके खूपच वर काढले आहे,पण ह्या वेब सिरीज मुळे जगण्यात नवा आनंद भरला जातोय,खूप खूप आभार 🙏
नमस्कार सर्व टिम 🙏🙏 तुमच्या सर्वांचे मनापासून आभार ❤ खरचं मला माझ्या शाळेतले असे प्रसंग आठवले 😢 अशी घटना घडली होती माझ्या बॅच च्या वेळीस 7 वी ची बॅच होती आमची खरचं हा प्रसंग बघितला आणि त्या दिवसाची आठवण झाली 😢 पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार ❤❤
ही वेब सिरीज खूप छान आहे फक्त ह्या वेब सेरीज मध्ये टाईम खूप थोडा आहे वेब सेरीज पाहण्याला थोडा टाईम वाढवा कमीत कमी अर्धा तासाची तरी वेब सिरीज असावी असे आमची अपेक्षा आहे आपल्या प्रोडक्शन ला प्लीज खूप छान वेब सिरीज आहे फक्त वेळ वाढवा वेब सिरीज चा
मला तर आस वाटतय मालिका कमित कमी ३0 मिनीटाची तरी पाहिजे.....?
बरोबर आहे ❤
21 मिनिटे डोळ्यात पाणी होते पापणी सुद्धा पडली नाही पुन्हा लहान पण डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले सगळ्या कलाकारांना हात जोडून विनम्र अभिवादन❤❤
१०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
@@ItsMajja ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤+
मला ती खूप आवडली आणि आठवी आठवी ही खूप चांगली मालिका आहे जी आम्हाला आमच्या बालपणीची आठवण करून देते धन्यवाद 😇
अभिजित भाऊ केवडा चा विषय सोडून दे...
अन् रेश्मा सोबत मैत्री करून टाक कारण तिचा खूप विश्वास आहे तुझ्यावर...
केवडा आज न उद्या सोडून जाईल पण रेश्मा life time तुझ्या सोबत राहील ❤
खूप छान भाग! उत्तम लेखन , अभिनय, दिग्दर्शन, ध्वनी !
episode मोठा बनवा राव ...आणि त्या बुरकुटे ला एक झापड घातली असती तर मनाला शांतता मिळाली असती.....माझ्याही बाबतीत असंच काहीस घडलं होतं शाळेत...त्यामुळं जखमेवर मिठ चोळल्यागत झालं हे बघुन...
next episode लवकर टाका...👍
मला आजच्या एपिसोड मध्ये रेशमाची भूमिका अतिशय छान वाटते. आपल्या मित्राबद्दल कोणी वाईट बोलत असेल. तर त्याची बाजू घेऊन सडेतोड उत्तर रेश्मा दिले. आणि आपल्या मित्रासोबत खंबीरपणे उभे राहिले. 🙏
खूप छान नितीन हे वय खूप वेगळ असते आणि चुकी नसताना ही आपण चुकीचे जेव्हा ठरलो जातो तो त्रास माणूस कधी विसरत नाही आणि या वयात तर राग बसू नये खूप छान लिहिले आहे वास्तव दाखवले भावा 👌
आवडत्या व्यक्ती जर आपल्याला काही बोललीतर त्रास होतो हे रेशमा सांगते पण रेशमा ला कीती त्रास होत असेल अभिजित रेशमा सोबत अस वागल्या चा ......... 😢😢
18: 25 एकदम बरोबर बोललास भावा 🔥🤫❤️
मस्त episode ऐक नंबर होता.. 🥰🥰💞
खरोखर एक सुंदर उदाहरण दिलं खरंच आपल्याकडे खेळाच्या तासाला महत्व दिला जात नही त्या तासिका फक्त नावा पुरत्याच असतात पी. टी. च्या तासाला दुसरेच शिक्षक येऊन त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण करतात. खेळाकडे जास्त लक्ष दिले जात नाही.😒
Episodes चा Time वाढवल्या बद्दल धन्यवाद 🙏 चांगल्या आठवणीचे गाठोडे नेहमीच माणसाच्या सोबत असावं........... बाकी webseries एकदम मस्त आहे....अशीच चालू रहुद्या.... 👍 सहसा कोणता चॅनल सबस्क्राइब करत नाही मी पण........खास या webseries साठी केले .......👍
खुप आवडलेले पात्र म्हणजे मधुकर आणि रेश्मा एक comedy आणि दुसरी. Careing
जीवनात असा एक कट्टर जिवाभावाचा भाऊ हमेशा सोबत अन् एकनिष्ठ खंबिर उभा पाहिजे...
सर तुम्ही अभिजित हाण मार नव्हती करायला पाहिजे ❤❤
please stay continue this lovely series❤
खूप फास्ट वेबसिरीस आहे.
जलद पार्ट येतात. गावाकडचे शाळेचे जुने दिवस आठवतात. तुम्हाला एवढेच सांगतो कि वेबसिरीस बंद करू नका आणि कलाकार बदलू नका. तुम्हाला shear, subscribe करायची जिम्मेदारी आमची ❤❤❤
१०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
केवढा खूप छान दिसते❤❤❤
हा ना खूप छान दिसते आणि दोघांची जोडी पण खूप चांगली आहे ❤❤❤
😢 आजचा एपिसोड मनाला लागला 😢आणि भाऊ असाच असतो सारी दुनिया जरी विरोधात असली ना तरी चालेल भाऊ सोभत असायला पाहिजे। ❤❤
खूपच भारी आहे कृपया band🤌करूनका
अप्रतिम भाग...👌
एक लाईक रेश्मा साठी❤😊
कितीही काही केलं तरी रेश्मा, केवडा पेक्षा खूप छान दिसते
लय भारी
खुप खुप छान... ❤ खरयं... जिथे आपलं चुकत नाही तिथे आपण कसलीही माफी मागायची नाही... 💯 चुकीचा अन्याय होत असेल तर उत्तरे द्यायला शिका.. 😊💯 #खरयं ना...?
It'smajja team_ so great web series , keep it up 🔝 💯
💯
Aathavi-A Ep Upload every day please...
खूप भारी राव, एपिसोड 1पासून चालू केल, तर डायरेक्ट एपिसोड 9 पर्यंत पाहून घेतलं, ❤❤❤मस्त वाटली सिरीज, पुढील भाग टाका राव👍🙏
Please upload episode every day....
Lay bhari webseries ahe
खूपच सुंदर आणि सुरेख वेबसिरीज आहे
रेशमा खूप प्रेम करते अभ्या वर पण त्याच्या मनात केवडा आहे. रेशमा चा प्रेम तिला लवकर भेटुंदे
गेले ते दिवस आता फक्त आठवणी जपून ठेवायच्या😔😌
पात्र बदलायचा मूर्ख पणा करू नका इथून पुढे,सगळेच शिक्षक, विद्यार्थी एक नंबर खूप छान आहे,अशी वेब सीरीज मी तरी कधी पाहीली नाही,जेवढ चांगल बोलाव तेवढ कमी शब्दात सांगता येणार नाही,
खुप सुंदर आहे
ही वेबसिरीज पहिल्यावर आमच्या शाळेतील दिवस आम्हाला आठवतात ,एखादा एपिसोड पाहताना तो चालूच राहावा संपावा नाही असच वाटतं.यातील बाल कलाकार खूप छान अभिनय करतात.
असा अन्याय कोणा कोणासोबत झालाय आणि त्याची शहानिशा केल्यावर खोटं नाव दुसऱ्याच समोर आलंय मला तरी वाटत मुख्यध्यापक सरांनी तरी एकदा शहानिशा करायला पाहिजे होती .मला माहित आहे कांबळे सर बरोबर आहे. पण सत्त्याच्या बाजूने सुद्धा लढणारे सर आहे पण काय खऱ्याला पाठिंबा खूप कमी लोक देतात ;पण सागऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे अशी मागणी व्यक्त करतो आणि थांबतो. 🙏धन्यवाद🙏
अभ्या आणि रेश्माला कधीच दूर करु नका फक्त केवडा आणि अभ्याचं जुळवून द्या😩💗