गावाकडच्या गोष्टी|पर्व तिसरे|भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  5 ปีที่แล้ว +87

    भाग आवडला तर पुढ पाठवायला विसरू नका..

    • @jaymalhar1455
      @jaymalhar1455 5 ปีที่แล้ว +1

      Nice

    • @eknathbabar9865
      @eknathbabar9865 5 ปีที่แล้ว

      खरच लय भारी आहेत सर्व भाग

    • @prasad_shitole96
      @prasad_shitole96 5 ปีที่แล้ว

      Pathavla pn

    • @prashantkothule4130
      @prashantkothule4130 5 ปีที่แล้ว

      Yaar... Something missing.. It's not up to d mark as compare to last Two seasons.

    • @pratiksakpal8860
      @pratiksakpal8860 5 ปีที่แล้ว

      Shooting kuthal ast satara madhe?

  • @yash5786
    @yash5786 5 ปีที่แล้ว +24

    संगी हे पात्र खूपच जिवंत केलं आहे कलाकाराने. मला संगी हे पात्र खूप आवडल नितीन सर. आणि हा भाग खूपच आवडला.

  • @chandupawar6263
    @chandupawar6263 5 ปีที่แล้ว +168

    संत्या+सुर्की, आव्या+माधुरी, आणि आता सम्या+संगी धुमाकूळ घालणार 😇
    नितीन सर हा भाग भारीच की राव💐

    • @samapimpale6297
      @samapimpale6297 5 ปีที่แล้ว

      thanks

    • @anantagiri3478
      @anantagiri3478 5 ปีที่แล้ว

      बापुचा काय मेळ आहे

    • @satishhajare6433
      @satishhajare6433 5 ปีที่แล้ว

      Nice

    • @ganeshtarate
      @ganeshtarate 5 ปีที่แล้ว

      Sangicha insta id kinwa Facebook account share kara na.. please

  • @sonnaliShorts235
    @sonnaliShorts235 5 ปีที่แล้ว +18

    एक नंबर एक्टिंग,, खूप नॅचरल वाटतं पहायला,, संगी एक नंबरच आहे,, गावाकडची खूपच आठवण येते,, असं वाटतं एपिसोड संपूच नये,,😍😍❤️❤️

  • @vijaykaldate6837
    @vijaykaldate6837 5 ปีที่แล้ว +68

    संगी लई भारी. आवाज आणि अक्टिंग पण लई भारी

  • @maheshdaphal3135
    @maheshdaphal3135 5 ปีที่แล้ว +145

    सम्या संगीला गमावू नको भावा
    प्रेम सगळ्यांच्या नशीबात नसत पण आयूष्यात एकदा तरी प्रेम नक्की कराव एकतर्फि का होईना आणि खरी मजा
    एकतर्फी
    प्रेमात असते त्यात वाट पाहन असत
    रोज चोरून पाहन तीने चूकून जरी पाहील तरी काय आनंद होतो म्हणून म्हणजे ईश्वरान ईथे निर्माण केलेला स्वर्ग ज्याला मिळाल तो स्वर्ग आणि नाही मिळाल त्याल..............

  • @रविराजमहामुनी
    @रविराजमहामुनी 5 ปีที่แล้ว +52

    माझ्या पोराला भरपूर पुरी पडल्यात असं म्हणणार्याची लग्न होतं नाहीत 🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @kishorkhandbahale
    @kishorkhandbahale 5 ปีที่แล้ว +132

    संगी ने सगळ्याना खाऊन टाकलं....कडक

  • @pravinhake1668
    @pravinhake1668 5 ปีที่แล้ว +1

    Ekdam Kadak
    Bhari hota
    Juna prem athavla

  • @ND-uz3mm
    @ND-uz3mm 5 ปีที่แล้ว +22

    सामान्य माणसांकडून असामान्य अभिनय करून घेणाऱ्या दिग्दर्शकाला सलाम.

  • @apsaralikhankhan2224
    @apsaralikhankhan2224 5 ปีที่แล้ว +5

    सब पे भारी संघी सुपर एपीसोड जय महाराष्ट्र जय उत्तर प्रदेश

  • @madanshirwat7979
    @madanshirwat7979 5 ปีที่แล้ว +6

    मस्त वाटला हा एपिसोड, गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या अभिनंदन कोरी पाटी प्रोडक्शन...☺

  • @sagarsayyase7473
    @sagarsayyase7473 5 ปีที่แล้ว +2

    Avya santya bapu..... Ek no. Bhavanno... Love you all man

  • @रविराजमहामुनी
    @रविराजमहामुनी 5 ปีที่แล้ว +16

    नितीन सर सिलेक्शन एक नंबर आहे संगिताचा अभिनय अतिशय सुंदर आहे

  • @babubirajdar3978
    @babubirajdar3978 5 ปีที่แล้ว +2

    Kay Anand bhetla raoo Aaj.. Tumch Khup Khup dhanavaad

  • @munjapimple8769
    @munjapimple8769 5 ปีที่แล้ว +4

    नंबर एक भाऊ सलाम तुम्हाला

  • @vikramshinde8835
    @vikramshinde8835 5 ปีที่แล้ว +4

    संगी ने सगळ्यांना माघे टाकले....
    खरच संगी खूपच साधी आहे......
    आपल्याला पण असलीच पाहिजे.....
    नितीन सर ग्रेट एपिसोड👌👌👌

  • @आजिनाथवारे-स8स
    @आजिनाथवारे-स8स 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर बापू एसटी 101 लाईक

  • @tukarampatil5056
    @tukarampatil5056 5 ปีที่แล้ว +35

    आईचा रोल बघून माज्या आईची खूपच आठवण आली अगदी आमची आई पण असच करायची माज्या बरोबर

  • @RahulJadhav-pn8bq
    @RahulJadhav-pn8bq 5 ปีที่แล้ว +4

    संगी सगळ्यांनाच खाऊन टाकलं.खूप छान काम केलं समाधान आणि संगीता

  • @yeshwantraut5608
    @yeshwantraut5608 5 ปีที่แล้ว +86

    गावाकडच्या गोष्टी बघितल्या की आठवडा चांगला जातो

  • @mokshkumar3938
    @mokshkumar3938 2 ปีที่แล้ว +1

    संगीता ची भूमिका छोटी होती पन एक नंबर भूमिका केली

  • @smithdhane0074
    @smithdhane0074 5 ปีที่แล้ว +3

    Ekadam zakas bhag aahe ha... Samya sangi... Radach.... Khup chan nitin sir...

  • @sadashivshinde1414
    @sadashivshinde1414 5 ปีที่แล้ว +1

    झकास झकास झकास शब्दच नाही बोलायला क डक क** क** क** क** क** लय भारी लय भारी जबरदस्त मस्त खेड्यातील मस्त मजा

  • @smithdhane0074
    @smithdhane0074 5 ปีที่แล้ว +3

    Santya aavya aani bapu Samya.. Kadak re bhavano....

  • @avinashchavan5068
    @avinashchavan5068 2 ปีที่แล้ว +1

    Samya... Sangi chyan aahe jodi

  • @aayushidancenashik7088
    @aayushidancenashik7088 5 ปีที่แล้ว +3

    एक नंबर एपिसोड झाला .

  • @govindnagargoje5023
    @govindnagargoje5023 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान एकदम झकास आणि संगीचा आवाज बी लई कडक

  • @dattatraykajari9243
    @dattatraykajari9243 5 ปีที่แล้ว +13

    नितीन दादा आजचा एपिसोड लयच भारी त्यात समाधान च्या आई चे काम तर एकच नंबर लय हसलो राव आज सही यार....

  • @rvd021
    @rvd021 5 ปีที่แล้ว +2

    गावाकडच्या गोष्टी मधील ही सम्या अन संगी ची आजवरची सर्वात भारी लव्ह स्टोरी आहे

  • @poonamkadam4328
    @poonamkadam4328 5 ปีที่แล้ว +24

    आश्शील बापू ला सम्या च्या आईने खूप तासलं आज 😍

  • @sagarnangare9522
    @sagarnangare9522 5 ปีที่แล้ว +1

    आणि त्यात aavya santya आणि bapuchi मस्ती.... Ekadam भारी. असेच नवीन नवीन videos करा we like it

  • @myworld96222
    @myworld96222 5 ปีที่แล้ว +30

    प्रत्येक नवीन पात्र वरचढच.आज सम्याची आई पण जबरदस्त

    • @vishalpisal6575
      @vishalpisal6575 5 ปีที่แล้ว +1

      हो बरोबर आहे

    • @mau_000
      @mau_000 5 ปีที่แล้ว +1

      Ho na

  • @poonamshinde5348
    @poonamshinde5348 5 ปีที่แล้ว +1

    Bhuimugavhya shenga kadhayla aamhi tar sakali lavkar uthun jaycho.....khup majja yaychi.....pn ti majja aata city madhe nahi yet...khup misssss krtiye gavakdche jivan.....aathvni tajya zalya....thanks nitin sir

  • @sachinsopnar7407
    @sachinsopnar7407 5 ปีที่แล้ว +10

    कडक रे सम्या भावा.... मनं जिंकून टाकलीस आमची...!!
    धन्यवाद... सर्व टीमला....!!

  • @pradipphadtare4862
    @pradipphadtare4862 5 ปีที่แล้ว +2

    Very nice. Amachya nashibat asale diwas ale nahit. Great

  • @gkmarathi1924
    @gkmarathi1924 5 ปีที่แล้ว +3

    मैत्री असावी बापू, संत्या, सम्या, अव्या सारखी. सर्व कलाकार अतिशय उत्तम आणि नैसर्गिक अभिनय करतात. मालगुडी डेज, अमरावती कि कथाए सारख गावाकडच्या गोष्टी वेब सिरीज इतिहासात अजरामर होतील. गोष्टी पुनःश्च चालू केल्याबद्दल धन्यवाद सर्व टीमचे💐💐

  • @akshaychavan4666
    @akshaychavan4666 5 ปีที่แล้ว +1

    सम्या भावा जोडी १ नंबर आहे तुमची.

  • @javed___shaikh...3680
    @javed___shaikh...3680 5 ปีที่แล้ว +3

    Samya-sangi chi mast jodi... Ek number episode

  • @Gondearjun069
    @Gondearjun069 5 ปีที่แล้ว +1

    सगी एकच नंबर शंब्द बोलली.
    आणि एपिसोड एकच नंबर

  • @avisagar-7
    @avisagar-7 5 ปีที่แล้ว +6

    Today episode ,Specially thanks,avinash ,santosh , Sangita ,samadhan,s mother 💐👌👍

  • @poojadalvi8443
    @poojadalvi8443 5 ปีที่แล้ว +1

    Sangi cha apratim abhinay ani khup sundar love story manapasun Avadla episode

  • @bharatbobade1405
    @bharatbobade1405 5 ปีที่แล้ว +3

    सुपर से उपर
    समाधान व संगीता ताईचा सुपर एपिसोड मला
    खुप आवडला

  • @vkarale46
    @vkarale46 5 ปีที่แล้ว +2

    छा गयी संगी औ र सम्या, नाद खुळा गावाकडच्या गोष्टी

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 5 ปีที่แล้ว +16

    अव्या एक शब्द जरी बोलला तरी हसायला येते

  • @sachingote7316
    @sachingote7316 5 ปีที่แล้ว +2

    Ek number episode....sangicha shevtcha dialogue jabardast...!

  • @anilbhosale4160
    @anilbhosale4160 5 ปีที่แล้ว +4

    संगी पात्र एकदम भारी
    गावाकडच्या गोष्टी काळजात घर करत्यात राव.......
    खूपच भारी नितीनराव

  • @himmattaywade1402
    @himmattaywade1402 5 ปีที่แล้ว

    खूप आवडला हा एपिसोड मस्त कोरी पाटी प्रॉडक्शन...👌👌👌👌👌

  • @samadhanmore1735
    @samadhanmore1735 5 ปีที่แล้ว +3

    एक नंबर नावकरी (समाधान) मस्त जोडी जमली भाऊ 👍👍👍 संगी ला तोड नाय भावा उरकून टाक खरच आजचा भाग मनापासुन आवडला 👍👍👍👌👌👌👌💏💏💏💏💑💑💑💑💑👸💖💖💖💖

  • @nikhilsalunkhe5073
    @nikhilsalunkhe5073 5 ปีที่แล้ว +1

    राव संगी खूप मस्त आहे आवडली आपल्याला....

  • @mayurdabhade4516
    @mayurdabhade4516 5 ปีที่แล้ว +7

    संगी हे पत्र उत्तम अभिनय.भविष्यात मराठी रंगभूमीवर जेंव्हा जेंव्हा ग्रामीण भागावर चित्रपट निर्माण होतील तेंव्हा तिची निवड केली जाईल.

  • @jivandeokule7195
    @jivandeokule7195 5 ปีที่แล้ว +2

    संगी आणि सम्याची आई एक नंबर अॅक्टींग...👌

  • @jayantgaikwad4397
    @jayantgaikwad4397 5 ปีที่แล้ว +4

    नितीन जी आणि सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन... अपिसोट पाहण्याच्या आधीच like करतो...करण प्रत्येक अपीसोट छानच असतो....लय भारी राव....

  • @ravikiranshewale9661
    @ravikiranshewale9661 5 ปีที่แล้ว

    खुप छान विषय मांडलात आपली मराठी संस्कृती जपनारे विषय आहेत आपले धन्यवाद

  • @aklujchashahrukh
    @aklujchashahrukh 5 ปีที่แล้ว +4

    संगीता एक नंबर आहे 👍👌🤣😂😁तिचा आवाज एकदम मनात खोलवर जातो. खुप चांगली आहे ती.😋😁😁😂🤣👌👍 नाही म्हणजे बाकीचे सगळे आहेत चांगले पण ती पण खुप चांगली आहे. आतां कस सांगू मी मला काही सुचेना 😂🤣🤣😃😃😂😂🤝

  • @dattatrayparit2096
    @dattatrayparit2096 5 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर भाग खुप आवडला.... संगी चे कॕरक्टर खुप भारी आहे

  • @balasahebnagre4523
    @balasahebnagre4523 5 ปีที่แล้ว +5

    संगीचा अभिनय व आवाज खूपच छान आहे.
    प्रत्येक भागात तुम्ही मनातील गावाच्या गोड आठवणी प्रत्येक भागात जाग्या करतात भावांनो तुम्ही.
    तुमचे खूप खूप आभार......👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @h.d.t9089
    @h.d.t9089 5 ปีที่แล้ว +1

    छान एपिसोड, लव्ह स्टोरी पण अप्रतिम

  • @bajrangrocks4843
    @bajrangrocks4843 5 ปีที่แล้ว +6

    Awasome direction,acting & full packet of fun👍😁

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 5 ปีที่แล้ว +1

    Maja aali nitin sir asvatt ki kharokharch gavi jaun rahav very nice nitin sir

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 5 ปีที่แล้ว +4

    सम्या लगाच्या संगीचा लय जीव हाय तुझ्यावर ......
    संगिन तर राव डोळ्यात पाणीच आणलं .
    आवाज , अभिनय आणि संवादाच अफलातून टायमिंग आहे तिच्याकडे.
    बघताना अस वाटत की हे सगळं आपल्याच बाबतीत घडतंय.
    बाकी दोस्ती कशी असावी तर आमच्या बापू अाव्या आणि संत्या सारखी असावी चालले लगेच दिवचायला.....

  • @vaibhavghorpade4036
    @vaibhavghorpade4036 5 ปีที่แล้ว +2

    ना सांगताच आज हे कळे मला । काळतोडया।1 च no एपिसोड । सर्व पात्रं बच्चन आहेत director साहेब तुमची।। keep it up .... Best luk

  • @rohitlokhande5933
    @rohitlokhande5933 5 ปีที่แล้ว +4

    संत्या+सुर्कि+सारीका, अव्या+माधुरी यांच्या लव्ह स्टोरी सारखी सम्या+संगी ची लव्ह स्टोरी पण खूप interesting आहे 👌👌👏👏

  • @nileshkumbhar5920
    @nileshkumbhar5920 5 ปีที่แล้ว +2

    संगीताने जिंकलं भावानो👌 मस्त👌

  • @jairamb.rathod2570
    @jairamb.rathod2570 5 ปีที่แล้ว +3

    Super ....No.1 Nitin Dada 🙏

  • @jayashrikanase5705
    @jayashrikanase5705 5 ปีที่แล้ว +2

    Nitin sarache abhar mst samya Sangichi acting

  • @techmarathi6413
    @techmarathi6413 5 ปีที่แล้ว +3

    लईच भारी सम्या संगी च प्रेम😍😍

  • @marotidomple7037
    @marotidomple7037 5 ปีที่แล้ว +1

    आजचा ऐपीसोड खुप आवडला...
    संगे शेवटचा dialogue खुप आवडला,,एक नंबर पुर्ण भाग...

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 ปีที่แล้ว +4

    खरच संगीता खूप छान काम करता की राव तुम्ही पंण सवॅजंन मिळून खूप छान काम करताय

  • @sagarsadamat9389
    @sagarsadamat9389 5 ปีที่แล้ว +2

    E Bapu samyala dasu bisu nako ugach vich utraych ny...👍

  • @shashidesai6976
    @shashidesai6976 5 ปีที่แล้ว +3

    Kadak nusta dangach ki

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 5 ปีที่แล้ว +2

    पोरगी पटली रेsssss👌👍👍

  • @aishwaryakanase7309
    @aishwaryakanase7309 5 ปีที่แล้ว +4

    Ek no pranu...😘😘 keep it up dear

  • @ganeshgurav875
    @ganeshgurav875 5 ปีที่แล้ว +2

    Lai bhari jamlay samyach pan bayka duytondi boltyat😄😆

  • @vaibhavsd7629
    @vaibhavsd7629 5 ปีที่แล้ว +3

    Very good acting Sangita...
    Natural acting

  • @nileshmhavale2354
    @nileshmhavale2354 5 ปีที่แล้ว +2

    samadhan love story kadakkk ekdam

  • @kuntaldaphal9378
    @kuntaldaphal9378 5 ปีที่แล้ว +4

    Nice episode👍👍 लाखमोलाचं बोललीस बघं संगे.. जीव लावला की आगदी मरेपर्यंत... 🙂😇

  • @shubhammali7163
    @shubhammali7163 5 ปีที่แล้ว

    प्रेमाचं तर भारीच आहे पण अव्या , संत्या , बापू आणि सम्याची दोस्ती लई भारि आहे ....
    सगळा भेटेल पण त्यांच्या सारखे मित्र भेटणार नाहीत...
    लेखकाला १०० तोफाची सलामी...🙏🙏

  • @subu2cool
    @subu2cool 5 ปีที่แล้ว +3

    एकदम कडक.... सम्या काळीज आकटिंग केलीस की दोघांनीही ....!!!
    वळू, बांडगुळ, पण मस्तच
    😊😊😊😊😊 हुर्डफुक्या सुधारला संसाराला लागल आत्ता लवकरच

  • @AniketBhalerao0707
    @AniketBhalerao0707 5 ปีที่แล้ว +2

    Jodi kharch kadakkk nivdta tumi kharchh......dhurrrrrrr ch dhurrrrrrrrr karnar ajun tumi chalu dya...ami aavdnine pahto khup

  • @technical-sm7sk
    @technical-sm7sk 5 ปีที่แล้ว +4

    नितीन सर भविष्या मराठी मधील उत्तम लेखक आणि दिग्दर्शक
    बेस्ट ऑफ लक सर

  • @amitbhalekar3687
    @amitbhalekar3687 5 ปีที่แล้ว +2

    New Love Storyyyyy Waaaaa.....❤️❤️❤️💓💓💓💕💕💕💖💖💖

  • @SkPublicityPandharpur
    @SkPublicityPandharpur 5 ปีที่แล้ว +3

    समाधान आणि संगीता ही पण जोडी एक नंबर गाजणार💍🎁👫👫💐💐💐💐

  • @dadakamble5563
    @dadakamble5563 5 ปีที่แล้ว +1

    सम्या खुप छान आहे तुजी लव्ह स्टोरी

  • @shivratnapatil707
    @shivratnapatil707 5 ปีที่แล้ว +8

    साम्य आईघाल्या लका साधलं की तुझं.....मर्दा....भारी भावांनो

  • @walmikpandhare5151
    @walmikpandhare5151 5 ปีที่แล้ว +1

    शेतीतील भाग पाहून आनंद झाला

  • @navneetchavan4724
    @navneetchavan4724 5 ปีที่แล้ว +8

    जमलं म्हणायचे एकदा, समाधान राव चे

  • @sagarshelake3898
    @sagarshelake3898 5 ปีที่แล้ว +2

    एकदम कडक भाग आहे आजचा भावांनो .लय भारी

  • @yogeshpatil-zw8lw
    @yogeshpatil-zw8lw 5 ปีที่แล้ว +3

    मी कोरी पाटी चे सर्व भाग पाहतो. खरोखर अप्रतिम निर्मिती करता आपण. या सर्व निर्मीती अगदी मोफत मिळतात आम्हाला याबद्दल खूप धन्यवाद.
    मी सर्व प्रेक्षकांना विनंती करू इच्छितो की सर्वांनी हे भाग चालू असताना मध्ये येणाऱ्या जाहिराती पूर्ण पहाव्या, जमलंच तर त्यावर क्लिक करावं, त्या स्कीप करू नये, यामुळे कोरी पाटी टीम ला गुगल कडून मिळणार मानधन थोडं अधिक मिळू शकेल. आणि तारळ्यातील या सातारी वाघांना अधिकाधिक चांगल्या कलाकृती निर्मिती करून कलादेवतेची सेवा करण्यास प्रोत्साहन मिळेल.

  • @nitinlandge6116
    @nitinlandge6116 5 ปีที่แล้ว +2

    Jabardasttt....Sangita... superb 👌👌👌👌....khupch bhariii actress.

  • @rohibk712
    @rohibk712 5 ปีที่แล้ว +9

    Plz 30 min episode

  • @maheshdeshmukh3384
    @maheshdeshmukh3384 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान कलाकार आहे संगी

  • @vaibhavshende5494
    @vaibhavshende5494 5 ปีที่แล้ว +3

    लय भारी..👌👌👌

  • @sandeepmore5318
    @sandeepmore5318 5 ปีที่แล้ว +2

    बापू अशिल आहे ...खरच गावाकडच्या गोष्टी .....रोज सकाळी बघायला मिळायला पाहिजेत...सम्या आव्या संत्या आणि बापूच्या यारी दोस्ती ... ला सलाम ....अशीच दुनियादारी.... आम्हला दाखवत रहा ... ग्रेट.....

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 5 ปีที่แล้ว +3

    संगी आणि सम्या लगे रहो 👍👌🙏

  • @DattaGangawane1995
    @DattaGangawane1995 5 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @poojamore1188
    @poojamore1188 5 ปีที่แล้ว +3

    Ek nambar ...nadh khullaaaaaa

  • @yogeshwadile5269
    @yogeshwadile5269 5 ปีที่แล้ว +2

    Kupch chan

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 5 ปีที่แล้ว +3

    best luck samya and sange...👍

  • @mohanbhilare9330
    @mohanbhilare9330 5 ปีที่แล้ว

    गावाकडचया गोष्टी एक नंबर आहे आजचा कार्यक्रम मस्त होता