असा आवाज प्रत्येक गावात उठवला पाहिजे,या मताशी सहमत असाल तर भाग पुढे पाठवा, आणि हो कुणीही लाच मागत असेल तर आवाज उठवा. आम्ही आपल्या सोबत आहोत..! फक्त भाग दाखवून आमचेही कर्तव्य संपत नाही..!
खुप छान प्रयत्न केला आहे.पण यात कोणत गाव अस आहे की 5-6 किलोमिटर अंतरापेक्षा जास्त लांब तलाठी कार्यालयात आहे. सहसा ग्रामपंचायतीच्या ऑफिसातच तलाठी कार्यालयात असत. समस्या मांडताना अतिरेक टाळा.
आजचा भाग जबरदस्त होता, माधुरी खूप दिवसांनी तिच्या पहिल्या रुपात दिसली.. खूप छान विषयाला हात घातला तुम्ही आज शेतकऱ्यांची खरी परिस्थिती दाखवणारा अप्रतिम भाग👏👏
आज सुद्धा निष्ठावान कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांना खूप खूप गरज आहे आणि ती या भागातून आपण दाखवून दिलात शेतकर्याला काहीतरी उद्देश करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल एपिसोड मनःपूर्वक आज सुद्धा तळागाळातल्या शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे
शेतकऱ्यांच्या प्रश्न आणि सरकारी प्रशासन यंत्रणा यांच्या कडून होणारी लुबाडणक हा विषय तुम्ही अतिशय सुरेख माडला आज प्रत्येक ग्रामीण भागात महिला या फक्त नामधारी सरपंच आहेत आणि नवरा कारभारी ही व्यवस्था मोडायला हवी आजचा तुमचा भाग अतिशय छान होता तुमच्या टीमच अभिनंदन आणि अजून या पुढे असेच शेतकऱ्यांच्या व सामाजिक प्रश्नावर भाग काढा
शेतकरी माणसाची मुल देशोदडीला लावली, व संरकार चे विचार ही नालायक हायत, व हे सरकारी कामे करणारी माणसे ही नालायक हायत, तुम्ही खरच खूप छान विषय दाखिवला हाय.
खरचं हे तर मनोरंजन नाही तर खुप मोठा संदेश आहे परंतु असे सरपंच महाराष्ट्रात कांड्यावर मोजण्याईतके आहेत, एका सर्वसामान्यांसाठी तालुक्याला जाणारे, खरचं खुप छान भाग बनवला असेचं पुढेही बनवा या सदिच्छा
हा विडिओ महाराष्ट्रच्या तसेच देशाच्या प्रत्येक घरा-घरात पोहचला पाहिजे, शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्याचे गांभीर्याने दाखल देणारे चित्रीकरण, सुंदर विषय निवडुन काळी बाजू जनते समोर आणली म्हणून धन्यवाद.🙏👌👍
आजचा भाग खूपच emotional आणि मनाला भिडणारा होता. सद्या देशात जी परिस्तिथी आहे ती अगदी थोडक्यात पण परखडपणे लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न नितीन पवार यांनी केला आहे. नितीन सर आणि त्यांच्या टीम च मनापासून आभार की त्यांनी देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी लोकांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे... आणि आज शेतकरी कोणत्या परिस्तिथीत शेती करत आहे हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे...आणि सरकारी कर्मचारी कशी त्यांची पिळवणूक करत आहे हे पुन्हा एकदा लोकांना माहीत झालं असेल... धन्यवाद कोरी पाटी टीम.....👍👌
तुम्ही अत्यंत महत्त्वाचा एपीसोड दाखवला खूप छान चालू घडामोडी कारण माझ सुधा विमा नाही देले आता माझा पीक विमा मंजूर झाला तरी लवकर देत नाहीत रोज बोलतात उद्या या काम नकी करू खरच छान एपिसोड बनवला हे सरकारी लोक असच करतात त्या लोकांना लाज पाहीजे असते म्हणून ते अस करतात
बापरे, माधुरी बाई ने खूप इंगा दाखवला हो😘👍 ते बी खरचं हाय म्हणा! या लोकांना असलीच भाषा कडते, बाकी नीतीन पवार सर, तुम्हीं लयचं भारी काम केलं बरं का👍. काय जबराट concept असते हो, पवार सर खरच धन्यवाद,🙏. एक सांगू का , स्पर्धापरिक्षा विषारी जर अभ्यास करून एक एपिसोड तयार करा की Plz plz plz🙏🙏🙏🙏🙏🙏
सत्य परिस्थिती दाखवली त्याबद्दल आभार ,शेतकऱ्याचे दुःख कोणच नाही समजून घेऊ शकत .लहरी निसर्गाच्या वादळांना तोंड देत उभा असतो तो..कणखरपणे सलाम.. आणि गावाकडची आठवण kadun देता तुमि सगळे....(एक सैनिक...)
एकदम मस्त 👍👍हिच खरी वास्तविकताआहे कारण एखादा निधी शेतकरी राजा पर्यंत पोहोचण्यासाठी मधिल निष्क्रिय अधिकारी सारा निधी खावून घेतात आणि हो माधुरी ला माणल बर का कारण तिच्या सारखा सरपंच प्रत्येक गावाला अण् शेतकरी ला काहीही पाहायची गरज राहणार नाही धन्यवाद नितिन सर आता सरकार ला म्हणाव जागे व्हा 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
हा विषय खुप महत्त्वाचा आहे सगळ्यांनी उचलुन धरायला हवं कोरी पाटी टिम मि आपणास धन्यवाद देतो आपण हा विषय या भागात दाखवलात माझे सर्वांना अवाहन आहे मित्रांनो अाणि मैत्रीणींनो आपल्या गाव लेवलला अशा गोष्टी घडत असतील तर कृपया या शासकिय दलालांना व सेवकांना धारेवर घ्या व आपल्या देशाच्या पोशिंद्यांना न्याय मिळवुन द्या जय भारत जय महाराष्ट्र
एक नंबर विषय आहे नितिन सर . खरच या विषयावर तुम्ही शेतकऱ्यांच्या हिता साठी एक movie बनवा सर सगळी सत्य परिस्तिती समोर आली पाहिजे. खर सांगू का कोरी पाटी वर जनतेला विश्वास आहे.👍
माधुरी सारखे सरपंच राहिले तर शेतकऱ्यांना खूप मदत होणार पण आपल्या कडे तर काही सरपंच कंगोटी काम करून पैशे खत काहीपण असो ओण कोरीपाटी प्रोडक्शन प्रत्येक विषय जीवनावर आधारित काढते खूप छान सगड्या कलाकारांचे मनापासून अभिनंदन
हा आवाज प्रत्येक गावात उठला पाहिजे हा एपिसोड बनवला म्हणजे सरकारच्या विरोधात नसून सरकारने शेतकरी च्या बाबतीत या गोष्टी करू नये म्हणून बनवला पण या व्हिडीओ ची गरज होती 1 no. विडिओ
खुप छान हा भाग दाखवून तुम्ही एक जाणिव करुन दिली.शेतकर्यांचे काय हाल आहे तुम्ही आज सगळ्यांना माहितच आहे परंतु तुम्ही दाखवून दिलं...सर्व टिमचं मनापासून अभिनंदन.....
खूप छान एपीसोट. छोट्या छोट्या प्रसंगातून गावातील गोष्टीतून तुम्ही गावची श्रीमंती दाखवून देता यातील एक प्रसंग कालवन मागायला येणे हे फक्त गावाकडेच घडू शकत.खूप खूप धन्यवाद सर
असा आवाज प्रत्येक गावात उठवला पाहिजे,या मताशी सहमत असाल तर भाग पुढे पाठवा, आणि हो कुणीही लाच मागत असेल तर आवाज उठवा. आम्ही आपल्या सोबत आहोत..! फक्त भाग दाखवून आमचेही कर्तव्य संपत नाही..!
खुप छान प्रयत्न केला आहे.पण यात कोणत गाव अस आहे की 5-6 किलोमिटर अंतरापेक्षा जास्त लांब तलाठी कार्यालयात आहे. सहसा ग्रामपंचायतीच्या ऑफिसातच तलाठी कार्यालयात असत. समस्या मांडताना अतिरेक टाळा.
@@nileshdesai9929 खूप आहेत मालक..!माहिती घ्या कृपया, सुचनेच मनापासून स्वागत..!10 ते 15 km दूर आहेत कार्यालय काही ठिकाणी
बरोबर ताई
@@KoriPatiProductionsमाझ्या गावच तलाठी कार्यालय 14 की.मी दूर आहे गावापासून.
तुमच्या टीमला भेटायला यायचं आहे मला कृपया कसं यायचं ते सांगा मी नंदूरबार जिल्ह्यात राहतो (महाराष्ट्र गुजरात बॉर्डर)
एक नंबर ! अशा रणरागिणी पुढं आल्याशिवाय असल्या गिधाडांची मस्ती जिरणार नाही !
संरपच ताई एकच नंबर चांगलाच धडा शिकवला त्या व्यकतीला जबरदस्त👏👏👏👏👌👍💕💕
झक्कास मला खुप खुप आवडल👏👏👏👏👏👏👏👏👏
एक गंभीर विषय बनला होता... त्यावरती भाग बनवलात खुप छान.. शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद. कोरी पाटी...
जेव्हा प्रत्येक गावचा सरपंच आपलं आपलं काम करेल तेव्हा गावाची प्रगती कोणच थांबू शकत नाही......खूप छान एपिसोड होता....
माधुरी ताई मस्त काम केले स्त्री (सरपंच)काय असते ते आज जगाला दाखवून दिले.
Ho ashich havi ahe stri sarpanch Madhuri tai sarki nice
Great Tai education mule sarv shaky ahe
आजचा भाग जबरदस्त होता, माधुरी खूप दिवसांनी तिच्या पहिल्या रुपात दिसली.. खूप छान विषयाला हात घातला तुम्ही आज शेतकऱ्यांची खरी परिस्थिती दाखवणारा अप्रतिम भाग👏👏
घाबरल तलाटी😂सरपचं ताई👌👌👌👌👌⛳🚩
आज सुद्धा निष्ठावान कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांना खूप खूप गरज आहे आणि ती या भागातून आपण दाखवून दिलात शेतकर्याला काहीतरी उद्देश करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल एपिसोड मनःपूर्वक आज सुद्धा तळागाळातल्या शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे
शेतकऱ्यांच्या प्रश्न आणि सरकारी प्रशासन यंत्रणा यांच्या कडून होणारी लुबाडणक हा विषय तुम्ही अतिशय सुरेख माडला
आज प्रत्येक ग्रामीण भागात महिला या फक्त नामधारी सरपंच आहेत आणि नवरा कारभारी ही व्यवस्था मोडायला हवी
आजचा तुमचा भाग अतिशय छान होता
तुमच्या टीमच अभिनंदन आणि अजून या पुढे असेच शेतकऱ्यांच्या व सामाजिक प्रश्नावर भाग काढा
Ekdam kadak 👍👍
गंभीर विषय मांडल्या बद्दल खूप खूप आभारी..
आवडला भाग, खरंच शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे...🙏🙏
खरंच खुपच वास्तववादी कथा मांडल्याबद्दल कोरी पाटी प्रोडक्शनचे आम्हा शेतकऱ्यांचा पोरांकडुन मनपूर्वक आभार...!!
एकच नंबर ....☝🏻👍🏻
अंगाला शहारा आणणारा हा episode होता......आप्पा आणि माधुरी वहिनी तुमच्या अभिनयाने अक्षरशः डोळ्यातून पाणी आणले....खूपच छान वास्तविकता मांडली आहे.....असेच एपिसोड continue यावेत हीच माफक अपेक्षा....Well done all team👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
Jabardast Abhinay sarpanch sahibaancha
लय भारी कडक..... आवि संतोष
शेतकरी माणसाची मुल देशोदडीला लावली, व संरकार चे विचार ही नालायक हायत, व हे सरकारी कामे करणारी माणसे ही नालायक हायत, तुम्ही खरच खूप छान विषय दाखिवला हाय.
Ek no episode mastach
शेतकरी पिकवतो म्हणून देश खातो.
शेतकऱ्यांची बाजू मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नितीन सर 🙏
Thanks Mr. Nitin Pawar my classmate and Kori Pati team
खरचं हे तर मनोरंजन नाही तर खुप मोठा संदेश आहे परंतु असे सरपंच महाराष्ट्रात कांड्यावर मोजण्याईतके आहेत, एका सर्वसामान्यांसाठी तालुक्याला जाणारे, खरचं खुप छान भाग बनवला असेचं पुढेही बनवा या सदिच्छा
हा विडिओ महाराष्ट्रच्या तसेच देशाच्या प्रत्येक घरा-घरात पोहचला पाहिजे, शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्याचे गांभीर्याने दाखल देणारे चित्रीकरण, सुंदर विषय निवडुन काळी बाजू जनते समोर आणली म्हणून धन्यवाद.🙏👌👍
आता पयतचा. सर्वात. छान. एपिसोड. दाखवला. आपल्या. देशाची. खरी. परिथिती. व. माधुरीने. केलेले. काम. मला. खूप. आवडले.
ह्या भागाची खरच गरज होती. 1 नंबर सरकारला जाग आलिच पाहिजे.
Bhari 😍
आजचा भाग खूपच विषय घेऊन बनवला त्यात शेतकऱ्यांचे विषय ,महिला सशक्तीकरण,तलाठी भ्रष्टाचार, आणि असे बरेच विषय घेऊन बनवले ।
Thanks कोरी पाटी production
आजचा भाग खूपच emotional आणि मनाला भिडणारा होता.
सद्या देशात जी परिस्तिथी आहे ती अगदी थोडक्यात पण परखडपणे लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न नितीन पवार यांनी केला आहे.
नितीन सर आणि त्यांच्या टीम च मनापासून आभार की त्यांनी देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी लोकांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे...
आणि आज शेतकरी कोणत्या परिस्तिथीत शेती करत आहे हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे...आणि सरकारी कर्मचारी कशी त्यांची पिळवणूक करत आहे हे पुन्हा एकदा लोकांना माहीत झालं असेल...
धन्यवाद कोरी पाटी टीम.....👍👌
डोळ्यात अंजन घालणारे वास्तव...हा भाग लघुपट बनवून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना दाखवा डोळे उघडतील.....👍👍
त्यांना सगळं माहित असतं हो. पण छोट्या छोट्या गोष्टी मध्ये लक्ष घातले तर त्यांची इभ्रत कमी होईल असं त्याना वाटते, 🤨🤨
@@killshotgaming1968 tyana mhnav शेतकरी छोटा नसतो फक्त तो शांत असतो....😠😠
#यांना घोडा लागलाच पाहिजे
Right send it all India
correct aahe bhava
माधुरी ताईंनी टचकन डोळ्यातून पाणी आणल
तुम्ही अत्यंत महत्त्वाचा एपीसोड दाखवला खूप छान चालू घडामोडी
कारण माझ सुधा विमा नाही देले आता माझा पीक विमा मंजूर झाला तरी लवकर देत नाहीत रोज बोलतात उद्या या काम नकी करू
खरच छान एपिसोड बनवला
हे सरकारी लोक असच करतात त्या लोकांना लाज पाहीजे असते म्हणून ते अस करतात
Ek no. Sarpanch
एकच नंबर माधुरी असे काम सार्या गावातील सरपंचांनी केल पाहिजे
जेवढी देशात चित्रपट झाले असेल त्याला मागे टाकणारा एपिसोड आहे धन्यवाद सर्व कोरी पाटी प्रोडक्शन अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे
बापरे,
माधुरी बाई ने खूप इंगा दाखवला हो😘👍
ते बी खरचं हाय म्हणा!
या लोकांना असलीच भाषा कडते,
बाकी नीतीन पवार सर,
तुम्हीं लयचं भारी काम केलं बरं का👍.
काय जबराट concept असते हो,
पवार सर खरच धन्यवाद,🙏.
एक सांगू का ,
स्पर्धापरिक्षा विषारी जर अभ्यास करून एक एपिसोड तयार करा की
Plz plz plz🙏🙏🙏🙏🙏🙏
Mast episode aahe. 👌👌💐💐
अप्रतिम एपिसोड वास्तव आहे ते तुम्ही दाखवले खूपच छान..... सरपंच एक नंबर
सत्य परिस्थिती दाखवली त्याबद्दल आभार ,शेतकऱ्याचे दुःख कोणच नाही समजून घेऊ शकत .लहरी निसर्गाच्या वादळांना तोंड देत उभा असतो तो..कणखरपणे सलाम.. आणि गावाकडची आठवण kadun देता तुमि सगळे....(एक सैनिक...)
Jabardast acting ☹️ classic cenematography
एकदम मस्त 👍👍हिच खरी वास्तविकताआहे कारण एखादा निधी शेतकरी राजा पर्यंत पोहोचण्यासाठी मधिल निष्क्रिय अधिकारी सारा निधी खावून घेतात आणि हो माधुरी ला माणल बर का कारण तिच्या सारखा सरपंच प्रत्येक गावाला अण् शेतकरी ला काहीही पाहायची गरज राहणार नाही धन्यवाद नितिन सर आता सरकार ला म्हणाव जागे व्हा 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
पटला नितीन सर आजचा एपिसोड आम्हा शेतकरी वर्गाला नाही ना काहीच फुकट भेटत शासन तर भिकारी च पण अधिकारी सुद्धा..... 👌
Nice... Khup chan ani thax Karan shetakaryanchi khari vyatha tumhi aaj mandali kharach khup great Kam Kel tumhi
हा विषय खुप महत्त्वाचा आहे सगळ्यांनी उचलुन धरायला हवं कोरी पाटी टिम मि आपणास धन्यवाद देतो आपण हा विषय या भागात दाखवलात
माझे सर्वांना अवाहन आहे मित्रांनो अाणि मैत्रीणींनो आपल्या गाव लेवलला अशा गोष्टी घडत असतील तर कृपया या शासकिय दलालांना व सेवकांना धारेवर घ्या व आपल्या देशाच्या पोशिंद्यांना न्याय मिळवुन द्या
जय भारत जय महाराष्ट्र
अप्रतिम भाग होता शेतकऱ्याची व्यथा मांडली त्याबद्दल खुप खुप आभार मानतो कोरी पाटी टीमचे
सत्य परिस्थिती 100%
एक नंबर विषय 👍👍
🙏आम्ही पिकवतो म्हणून देश खाता🙏 जय हिंद जय किसान
हृदयस्पर्शी भाग होता....
खुप छान कोरी पाटी आणि टीम
हा विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे 🙏🙏
आजचा विषयचं हार्ड हाय , खटक्याव बॉट जाग्याव पलटी....MH 09
खुप छान
खूप छान विषय हाताळलात...सध्याची गरज ओळखलीत...धन्यवाद कोरी पाटी टीम🙏
Khup chan episode ahe
अप्रतिम....
शेतकऱ्याची बाजू मांडल्या बद्दल खूप खूप आभार
एक नंबर विषय मांडला
एक नंबर विषय आहे नितिन सर . खरच या विषयावर तुम्ही शेतकऱ्यांच्या हिता साठी एक movie बनवा सर सगळी सत्य परिस्तिती समोर आली पाहिजे. खर सांगू का कोरी पाटी वर जनतेला विश्वास आहे.👍
आजचा विषय आणि संकपणा एक नं. होती आणि सर्वांचं काम कौतुकास्पद आहे. 🙏👍
Today is anti corruption day... Say no to corruption... Awesome episode
Khup chan
लागिर झालं जी मधील नाना, आप्पा
WA shetkari kay aste he dakhvun dilyabaddal. Shetkari is brand
मस्त सर शेतकऱ्यांचा विषय अतिशय सुंदररीत्या मांडला तुम्ही तुमच्या कार्याला सलाम
माधुरी सारखे सरपंच राहिले तर शेतकऱ्यांना खूप मदत होणार पण आपल्या कडे तर काही सरपंच कंगोटी काम करून पैशे खत
काहीपण असो ओण कोरीपाटी प्रोडक्शन प्रत्येक विषय जीवनावर आधारित काढते
खूप छान सगड्या कलाकारांचे मनापासून अभिनंदन
आजच्या भागातुन खुप महत्वाची माहिती मिळाली.
खूप छान टॉपिक घेतला।एक प्रकारचे सामाजिक बांधिलकी जपली।हमम बोलावं तेवढं कमी ह्या भागाला तोड नाही।ग्रेट
माधुरी ताईंनी विषय लै बिळ्याट मांडलाय....💯🙌🙌🙌 full respect..🙌💯
Jabardast episode
1 number..
ईषयचं केला ....लयभारी सरपंच
सरकारासनी द्या पाठवून मजी त्यानच बी डोळ उघडत्याल.....
हा आवाज प्रत्येक गावात उठला पाहिजे
हा एपिसोड बनवला म्हणजे सरकारच्या विरोधात नसून सरकारने शेतकरी च्या बाबतीत या गोष्टी करू नये म्हणून बनवला
पण या व्हिडीओ ची गरज होती
1 no. विडिओ
👌👌मस्तच ऐक सत्या परिस्थीती आहे खरच मस्त
अरे वा ....याला बोलतात सरपंच 💖🎊🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️
खाऊन खूप माजलेत... तलाठी कार्यालय
शेतकरी brand💪💪💪👑
Devendra dev sir# best acting# osm concept#appa tumhi keleli dialogue dilivery hrudyaparynt pochli# best Appa.
विषय काळजाला हात घालणारा होता सर गावाकडच्या गोष्टी अप्रतिम वेबसिरीज.
मनापासून अभिनंदन
असा संरपंच प्रत्येक गावात हवा हे सवॆ मुख्यमंत्री व पंतप्रधान याच्या पयॆत पोहचले पाहिजेत .आजचा episode खूपच छान होता.
1 no episode kori pati production group 👍👍👍
सगळे एपिसोड पाहतो मी पण हा सर्वात बेस्ट आहे ....✌️✌️
खुप छान हा भाग दाखवून तुम्ही एक जाणिव करुन दिली.शेतकर्यांचे काय हाल आहे तुम्ही आज सगळ्यांना माहितच आहे परंतु तुम्ही दाखवून दिलं...सर्व टिमचं मनापासून अभिनंदन.....
खुप छान माधुरिताई ....आजचा भाग खूप छान होता. खरच शेतकऱ्यांची खुप वाइट परिस्थिति आहे.. keep it up gyes ... wish you well
छान संदेश आहे, आपण आपले अधिकृत काम करण्यासाठी अनधिकृत पणे पैसे द्यावे लागतात अणि सरकारी यंत्रणा त्यासाठी पैसे मोजावे लागतील असे सांगतात जे चुकीचं आहे
जाऊदे कोरी पाटी टिमला तरी समजतंय शेतकऱ्यांच दुःख 🙏
खरच खुप छान .हे जे जनतेचे सेवक आहेत तेच आपले मालक होऊन बसलेत .एखाद काम नेल तर कपाळावर सतरा गाटी आनतात .
Best ever episode in the preview of governing society
माधुरी सारखी सरपंच प्रत्येक गावात पाहिजे खूप छान माधुरी आजचा भाग सुद्धा खुप आवडला
महिला नामधारी सरपंच नसतात आणि त्या
गाव ही सांभाळू शकतात , खूपच छान नितीन दादा
खुप छान अप्रतिम एपिसोड कोरी पाटी टीमचे अगदी मनापासून अभिनंदन
खूपच छान डोळ्यात टचकन पाणी आलं अतिशय छान विषय आणि त्यावरील सादरीकरण
बाब्या ,,, कालवण द्या की थोड ,,,,मग भागुलाच द्या की सगळं ☺️☺️☺️☺️😊😊
Nice episode.. Nitin sir.. tumhi shetkaryanch vichar mandlet bhari vatl..
सरपंच नाद कराचानय सरवगाव १सरपंच शेतकरी करज माप
मुलगी शिकली प्रगती झाली सुपरब माधुरी वहिनी
Ekach number bhavanno...✌️✌️✌️
कोरी पाटी प्रोडक्शन च्या सर्व वेबसिरीज,त्यात ❤️गावाकडच्या गोष्टी मधील प्रत्येक Episode ची ,आवर्जून प्रतिक्षा आम्ही याच करता करतो ..🌿
एक नंबर नितीन sir...... proud to be farmaer
सरपंच कसा असावा हे आज दाखवुन माधुरीवहीनी ने आजकाल सगळीकडे लाच घेतल्याशिवाय सरकारी कामे होतच नाहीत.हे माञ 100% खर आहे .best of luck team.
कडक आसा सरपंच प्रेत्यक गावाला भेटला पाहिजे शेतकरयांच हित जानारे माधुरी मँडम सलाम तुम्हा व तुम्हच्या टिमला
निशब्द झालो सर आज म्हणून काहीच नाही बोलणार
जय जवान जय किसान
खूप छान एपीसोट. छोट्या छोट्या प्रसंगातून गावातील गोष्टीतून तुम्ही गावची श्रीमंती दाखवून देता यातील एक प्रसंग कालवन मागायला येणे हे फक्त गावाकडेच घडू शकत.खूप खूप धन्यवाद सर
Excellent very good subject. Salute to Nitin Sir & team
खर म्हणजे या देशात,महाराष्ट्रात शेतकर्यांना कायदासु व्यवस्था नाही आणि सरकार म्हणतो भारत देश क्रुशी प्रधान देश आहे