गावाकडच्या गोष्टी|भाग
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- सम्या गेलाय गुरात...संगीला भेटायला...हि गुरांकडची गम्मत नक्की बघा...
मागील भाग बघण्यासाठी इथे क्लीक करा
• गावाकडच्या गोष्टी|पर्व...
नवीन चॅनेल इथून subscribe करा
• Video
आव्याची रिंगटोन संतुर्की गाणं
• संतुर्की|येडापिसा जीव|...
आपल्या प्रेमामुळे आम्ही भागांची 50 शी गाठू शकलो...!आजची गोष्ट आवडली असेल तर आणखी लोकांना पाठवा आणि हो नवीन चॅनेल पण subscribe करा रिंगटोन ची
लिंक description मध्ये आहे..!
सर आपणास आणि आपल्या टिम साठी पुढील वाटचीस हार्दिक शुभेच्छा. 💐
Just on celebrat Golden jubilee
Sangi ch character kon karat aahe?
Sir plzz samya sangichi love story purn kara chan hota aajcha episode
दर्जा सर
संगीचे डायलॉग आवडले
आम्ही डोंगरावरची मानस,जीव लावला तर जीव द्यायला पण मागपुढ बघायचो नाय.फक्त कुणी फसवून जीव घेऊनी. छान डायलॉग. ग्रामीण मुलीने सुंदर सादर केला. ती छान कलाकार आहे, तिचे विशेष अभिनंदन.
लईच भारी एपिसोड होता राव . आणि आतापर्यंतची माझी सगळयात आवडती वेबसिरीज आहे ही .बहुतेक सगळया महाराष्ट्राची आहे ..असेच एपिसोड बनवत राहा । तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा💐💐..निलेश.. जामखेड .
एक न भावांनो ...सम्या तुझी अॅक्टींग खूप मस्त आणि छान आहे अप्रतिम सुंदर अभिनय.....असच तुम्ही आम्हाला प्रत्येक भागातून भेटत जा....लई छान वाटते .. आम्हला तुम्ही देवासारखे ..वाटतात..खरच तुम्ही ग्रेट आहात ...सर्व कलाकारांना ..all the best...
संगीता खूप भारी अक्टिंग करतेय....same to same Madhuri vahini sarkh....
नितीन सर खूप छान ..एपिसोड होता आजचा ....
संगी आवडली बुवा आपल्याला .....एकदम भारी
गोट्या गाय एक नंबर आहे 👍👍
बापू चालेत कातडं वळत घालायला लय भारी
कोरी पाटीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, 50 एपिसोड पुर्ण झाल्याबद्दल, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
Video bgahycha adhi like ❤nice episode
संगीता खूपच मार्मिक बोलते.. मागच्या भागात पण तिने छोट्याश्या भूमिकेतून आपल्या निरागस अभिनयाची चूनुक दाखवली..अभिनंदन..😊😊😊😊
आव्या खूप छान सांगितलेस तू .... प्रेम हे एकदाच होते रे ............ आणि संगिता पण छान बोलली
Gavkadcha guratl jhgat lay bhari na rav full dhmal asjcha episode bagun juan divas aatval kup Chan............... Samya bhva
एपिसोड एक नंबर आहे नितीन पवार लिखाण डायरेक्शन एक नंबर
वास्तविकता मांडणे हेच खर जीवन
1 nbr episode...bhavano hi nahi betali manun dusari as naka karu...
Sangita ... must say beauty lies in simplicity.... she is just 👌
अविनाश...,दिसण्यावर संसार चालला असता..........व्वाव..! अफलातून संभाषण तुम्हचं...👌👌👌छान
एपीसोड चे अर्धशतक पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन 👏👏👏
अजून एक प्रेमकथा---सम्या अन् संगी.
बापू कातडं वाळाय पण टाकतो की...
नुसत्या दिसण्यावर चालत असतं तर हिरोईनीनी चार चार लग्न कशाला केली असती.
अव्या चे संवाद जो लिहीतोय त्याला मनापासून सलाम 👌🙏
नितीन सर तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत
तुमच्या गावाकडच्या गोष्टीचा प्रत्येकच भाग खुपच छान आहे
आजचा भाग पण खुप आवडला💐💐💐
I like you
Lay Bhari
Nic संगीता ची भूमिका
मी कोकणातला आहे तुमचे एपिसोड न चुकता बघतो , बापू, आव्या,संत्या, सम्या आणि माधुरी , सर्वांना शुभेच्छा 50 एपिसोड दिलेत या पुढील वाटचालीस शुभेच्या अशीच सिरीज चालु ठेवा मध्ये बंद केलात काही चुकल्या सारख वाटत होतं पुन्हा पहिला खूप छान वाटलं खूप खूप शुभेच्छा
Thank you so much tumhi parat Gavakadachya Goshhti suru kelyabaddal
Sange.. Tu khup Chan distes bg...
Khup aanand zala ha bhag baghun ,kharach gavakadchya goshti mhnaje goshti ,khup chan abinay sarvancha ,asach navnavin goshti pudhchya bhagat dakhva .all the best.thank you.
संगीता आणी तीचा आवाज दोन्ही खूप छान आहेत 😊
गुराकडची मजा लयच न्यारी माझा म्हशीवर बसून हात मोडला होता छान एपिसोड
कोरी पाटी चे सवॅ कलाकार मस्त काम करतात, व पहिले कलाकार ठेवले त्या बंदल धन्यवाद, व दिवसे दिवस तुमचे दिवस चागले येवूत हिच पाथॅना देवा चरणी . 👍👍👌👌
आव्या ,संत्या नंतर आता सम्याची लव्हस्टोरी ..............खरच खुप छान
भारी रे Episode छान
बापू च खरं हाय सगळ्या गावाला बोलव आणि कळूदि सगळ्या गावाला लफडं😆😆😆
ऎपिसोड न पाहता like करनारे हजेरी लावा..😃😊
Mi भावा
मि पण यांचा एपिसोड न पाहता लाईक करतो
आपण
आपन ऐक आहोत
लय भारी भाग वाटला नितीन सर आपल खरच मनापासुन अभिनंदन
खरच खुप छान आहे यपिसोड गाव दिसतय आमच खुप छान
संगी चा आवाज खुप छान आहे.. तीचं साधेपणा खुप भारी .... 👌👌👌😍
संगीच्या बोलन्यान मन जींकल...बस...संगी 🙏🙏
गावाकडची धमाल,,,,संत्या, आव्या ,बापू,सम्याची कमाल,,,,खुप छान
संगी 1 नंबर आवडली
नमस्कार उञेश्वर शेळके एपिसोड खुप आवडला खरच वेबसीरीज पहायला खुप खुप आवडला संगीताचा जोडीदार सापडला वाटतो
एक चला हवा येऊ द्या आणि कोरीपाटी चा नादखुळा जबरदस्त मनोरंजन
Sangita ek no and natural acting .... MH 11 ...
Sangiche dialogue khup chan ahet
एकदम 'आश्शील' भाग...
Assal gavran boys superb team kori pati
गावाकडच्या गोष्टी ही वेब सिरीज बघून, बरिच लोक शहरातुन आपल्या गावी परत आली असतील.... त्यातला मी एक।
Aata lockdown made saglich gelit gavi
@@vishakhamhaskar1234 तुम्हीं पन आले ka गावी
Ata alet ahat tar gavich kahi tari kra mg👍🏻👍🏻
Sangita khup chan ahe asech episode chalu theva
संगी लय गोड दिसति राव
Khup chhan nisarg saundary tumchyakde....
लय जोरात संगीच बोलन
Sangi acting nice....
simplicity
सुरवातीपासून आत्तापर्यंत सगळे भाग एक से बडकर एक होते खुपचं छान
लई मज्जा आली राव
बापू तुमचा विषयच हार्ड हाय राव
संगी एक नंबर घेतली आहे...👌
खरच यार भावा एकच नंबर एपिसोड बरंका
खूप सुंदर आहे and superb
अप्रतिम भाग
आणि संगी चे बोलणं एकदम सही डोंगरावरची माणस साथ दिली तर शेवट पर्यंत सोडणार नाहीत
Kori pati production lay bhari
जबरदस्त कडक
मस्त 👌एपिसोड,💐🙏बापू स्वागत...
सम्या लगा प्रेमात असाच मार पण खायला लागतोय.
बाकी उद्या भुईमुगाच्या वावरात बोलून टाक.
आणि 50 काय 500 भागाच्या शुभेच्छा..
Galavarti he gaan khup must vatle
बाप्पू बरोबर बोललास कातडं वाळत घालायला कुणीतरी पाहिजे
टीम कोरी पाटीचे खूप खूप अभिनंदन
Ek number avinash bhau🤙👌
नाद खुळा भावांनो
बापू तूमच्या कार्याला सलाम आसेच एपिसोड तयार करा
आज वाचलो तर उद्या नक्की येतो....... लय हसलो राव
khup chan..Gavachi athavan ali
Sangi Cha abhinay chhan .......ch
खूपच मस्त एपिसोड होता,, रानातलं दाखवल्यावर खूपच छान वाटते,, लहानपणीची खुप आठवण येतेय,, लोकेशन एक नंबर,,😍😍😍👍👍👍
Samya bhava ek no......
Lay bhari episode .... Avyachi ringtone my favourite.... Jabrdast...
Avyachi ringtone aikli ki santurki athavla... Kadakkk
Season 3 madhala ekdam bhari episode
आम्ही पण गुर बघतो मज्जा खुप वेगळी असते आता पण गुर बघुनच 50 भाग बघतो खुप बर वाटत आहे व 100 भाग पण बघायला मिळावा अशी अपेक्षा आहे
Nice..मस्त भाग..
गावाकडच्या गोष्टी चे 1 ते 50 भाग पूर्ण एकदम मस्त धन्यवाद सर 🙏पुढील वाटचालीसाठी आपणास आणि आपल्या टिम साठी हार्दिक शुभेच्छा सर💐
I like you
सुपर एपिसोड साहेब जय महाराष्ट्र जय उत्तर प्रदेश
खूप छान ,,बापू ,,आवि,,,संत्या,,👌👌👑
डोंगरावर गुरांच्या बर जाईची मज्जाच वेगळी आपल्या कोरी पाटी प्रोड्युकॅशन्स चा फॅमिली मधी घेतली आहे का कोणी अशी मज्जा..
खूप छान एपिसोड...👍👍
असेच भारी भाग बनवत रहा 🤗
धन्यवाद ...'कोरी पाटी'...संगी च संभाषण मनाला लागणार होत...(गरिबी असली,शिक्षण कमी असल तरी संस्कृतीत संभाषण वा) आणि सम्याला शुभेच्या ....
आव्याची रिंगटोन ती भारी
खुप खुप भारी
Khup Chan Nitin Sir😘
Khup chan
👌👌👌👌
खुप छान होता आजचा पण भाग
Sangi khup mast ahe ....Ani tichi acting pn
लय भारी पवार साहेब
sangi chi acting khupch chan aahe na
निरागस प्रेम,निस्वार्थ मैत्री,जिवाला जीव लावणारी माणुसकी यांचे दुसरं नावं म्हणजे आपल्या गावाकडच्या गोष्टी 👌
Time vasool... episode ♥♥
4:27 *दिसण्यावर संसार चालला असता तर हिरोईन लोकांनी कशाला 4,4, लग्न केली असती* 1No अव्या
आयला संगे तु तर एकदम कड्क निघालीस
Bapu's role in every episode is special 🙏
आवडला आजचा एपिसोड धन्यवाद
खुप खुप छान
संगी सारखी BYको Pa ही J yar😎👏👏